नमस्कार भाऊ,आपले पण धन्यवाद.. 🙏🙏 th-cam.com/video/HNbgXsvpPGg/w-d-xo.html उस खोडवा भाग व्यवस्थापन एक th-cam.com/video/ppnOLrU4DC8/w-d-xo.html उस खोडवा भाग व्यवस्थापन दोन वरील विडियो हे उस खोडवा व्यवस्थापनाचे आहेत..
नमस्कार दादा, सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790 सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691 बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702 देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213 काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700 शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
In single bud plantations you have suggested to keep the longer distance which is beneath the ground but in some of the videos of Punjab experts they said the upper portion of bud should be longer than under ground portions, They are giving practical as to how the single bud should be planted besides the ridge ..please give correct illustration which portion should be longer and which portion should be shorter while cutting the single bud plantations. Which portion is more benefiting to the bud how and why . Pl.clarify.
खूप छान माहिती दिली खोडव्याला पण देऊ शकतो का आपण हा डोस तुम्ही सांगितलेले प्रॉडक्ट आमच्याकडे भेटत नाहीत सर रायझर जी मिळत नाही आमच्याकडे त्या ऐवजी बायो विटा किंवा सागरिका टाकले तर चालेल का
सर खूप चांगली माहिती दिली पण मी उसामधे एकही खत दिले नाही उसाला सरासरी 5 महिने होत आहे आता शेवटी खत किती आनी कोनते वापरावे कृपया सांगा मोठी भरणी व्हायची आहे
नमस्कार दादा , युरिया २ बॅग + DAP २ बॅग + पोटॅश १ बॅग + सल्फर दाणेदार,ह्युमिसेन्ट (ह्यूमिक ऍसिड ) मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी १० किलो मिसळून प्रती एकर प्रमाण आहे
Very nice information on sugarcane plantations, fertilizers management by Jadhav sir, farmers may follow the entire package for boosting their sugarcane production even up to and above 100 tons. Thanks.
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210 जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999 न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
@@whitegoldtrust सर, नवीन ऊस लागवड केली आहे गजानन जाधव सरांच्या मार्गदर्शनानुसार सुरुवतपासून चे नियोजन केले आहे. ऊस 5 फूट अंतरावर इनलाईन ड्रिप वापरून केला आहे, तरी खत नियोजन मध्ये विद्राव्या खताचे व ड्रीप द्वारे सोडता येणारे प्रभावी औषधे यांचे पण नियोजन सांगावे. आपल्या सेवेबद्दल आभारी आहोत
खूप शान माहिती दिली सर आपण🎉🎉🎉
Vey informative and most useful information We have to implement for good results
धन्यवाद सर
Jadhav sir,
Namaste.
Video is very good, informative and useful to farmer brothers.
Thank You Sir 🙏🙏
अतिशय उत्तम मार्गदर्शन, धन्यवाद साहेब! 🙏
खोडवा व्यवस्थापना साठी देखिल वीडियो टाका सर 🙏
नमस्कार भाऊ,आपले पण धन्यवाद.. 🙏🙏
th-cam.com/video/HNbgXsvpPGg/w-d-xo.html उस खोडवा भाग व्यवस्थापन एक
th-cam.com/video/ppnOLrU4DC8/w-d-xo.html उस खोडवा भाग व्यवस्थापन दोन
वरील विडियो हे उस खोडवा व्यवस्थापनाचे आहेत..
🙏🙏🌹🌹
🙏
sir khup chan mahiti dilit tumi tumi sanglya pramane karel jar tumi swata contect dware salla det raha thanks sir
धन्यवाद दादा 🙏🙏
खुप छान माहिती दिली साहेब तुम्ही
धन्यवाद दादा 🙏🙏
नमस्कार जाधव सर ही खते सातारा येथे मिळतात का आपण माहीती छान दिली लक्ष्मण जाधव सातारा
नमस्कार दादा, सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790
सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691
बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702
देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213
काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700
शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
Khodava sathi lagavd shedule sanga
In single bud plantations you have suggested to keep the longer distance which is beneath the ground but in some of the videos of Punjab experts they said the upper portion of bud should be longer than under ground portions, They are giving practical as to how the single bud should be planted besides the ridge ..please give correct illustration which portion should be longer and which portion should be shorter while cutting the single bud plantations. Which portion is more benefiting to the bud how and why . Pl.clarify.
Sir usala gibrelic acid progib sobat saaf fungicide ani choropyriphos 20% spery chalel ka..
19:19:19 khat mix chalel ka
सर धन्यवाद उसाच्या शेवटची बांधनी करते वेलेस 20,20,0,13 दिले तर चालेल का आनी किती मात्रा द्यावी
हो चालेल २०:२०:००:१३ - २ बॅग
+mop -१ बॅग द्या
धन्यवाद
एक एकर साठी बिजप्रक्रिया करताना किती लिटर पाण्यात औषध करावे
नमस्कार दादा, २०० लिटर पाणी वापरू शकता
Sir yekri 1/2 kilocha khat kasa dyaycha
नमस्कार भाऊ, आपला प्रश्न कळला नाही, सविस्तर पाठवा
Sir panbasan jaminit us n geta konte pik gyave v khate konte jast vaprave please ans.
कोणत्याही पिकाची बेड वर लागवड करावी व खते regular वापरा, सल्फर युक्त फायद्याचे
खूप छान माहिती दिली खोडव्याला पण देऊ शकतो का आपण हा डोस तुम्ही सांगितलेले प्रॉडक्ट आमच्याकडे भेटत नाहीत सर रायझर जी मिळत नाही आमच्याकडे त्या ऐवजी बायो विटा किंवा सागरिका टाकले तर चालेल का
खोडव्याला थोडं वेगळं नियोजन करावे लागते, त्याचा व्हिडिओ टाकू, किंवा आधीचा व्हिडिओ पाहू शकता
@@gajananjadhao5823 🙏🙏
छान आहे
🙏🙏
सर खूप चांगली माहिती दिली पण मी उसामधे एकही खत दिले नाही उसाला सरासरी 5 महिने होत आहे आता शेवटी खत किती आनी कोनते वापरावे कृपया सांगा मोठी भरणी व्हायची आहे
नमस्कार भाऊ, युरिया ३ बॅग + DAP २ बॅग + पोटॅश १ बॅग सल्फर , मॅग्नेशियम सल्फेट रायझर जी प्रत्येकी १० किलो प्रति एकर प्रमाण
tur 716 dusare sende kudni . tur 80 dewasa ce zale unchi 3.5 4 fut . branches kame . konate khat
or sprey karav ?
20:20:00:13 खत द्या , टॉप अप 50 मिली प्रति पपं फवारा
सर माझ्या शेतात पूर्वी सूर्यफूल होते त्या नंतर मी सोयाबीन घेतले व आता उस् लावलाय उसाला चार महीने झालेत वाढ खूप कमी आहे प्लीज मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , युरिया २ बॅग + DAP २ बॅग + पोटॅश १ बॅग + सल्फर दाणेदार,ह्युमिसेन्ट (ह्यूमिक ऍसिड ) मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी १० किलो मिसळून प्रती एकर प्रमाण आहे
सर रायझामिका सोबत बायोसंजिवनी दिले तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
ऊस दुसरा खोडवा खत व्यवस्थापणा ची माहीती
नमस्कार दादा, खोडवा व्यवस्थपणाचा व्हिडीओ पहा
Thank you sir. ..khup chan mhiti dili
@@ashwinidhumal3775 धन्यवाद 🙏🙏
सर मोठी भरणी किती दिवसांनी करतात
नमस्कार दादा , लागवडी पासून ३.५ ते ४ महिन्याच्या दरम्यान
सोयाबीन चे कूटार कसे कुजवावे आनी ते लवकर कसे ऊसामधे वापर करता येईल,तसेच किती दिवसात कुजेल कृपया माहिती द्यावी
नमस्कार भाऊ ,आपल्या शेतीसहायता नंबर वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..
Very nice information on sugarcane plantations, fertilizers management by Jadhav sir, farmers may follow the entire package for boosting their sugarcane production even up to and above 100 tons. Thanks.
Thank You Sir 🙏
जाधव सर मला तुम्हाला भेटायचं तुम्ही कुठे असतात.
औरंगाबाद
@@gajananjadhao5823 plz number सर आज तुमच्या प्रतिनिधीशी बोललो पण नंबर नाही भेटला
@@gajananjadhao5823 सर Plz नंबर दया
तुम्ही कुठं असता
तुमचा नंबर द्या
मी छत्रपती संभाजीनगर पैठण येथे शेतकरी असून मला रायझर ची खत हे छत्रपती संभाजी नगर ला कुठे मिळेल याची माहिती द्यावी
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
15012 चि लावन केलिए तर पहिला डेस कोनते खत वापरावे
नमस्कार दादा, 10:26:26 2 बॅग + युरिया 1 बॅग + मॅग्नीशियम सल्फेट 10 किलो + रायझर जी 10 किलो एकरी प्रमाण
पोट्याश कोणतं घ्यावं
नमस्कार दादा , MOP पोटॅश घ्यावे
@@whitegoldtrust धन्यवाद 🙏🏻
ऊस पाचट कुजवण्यासाठी काय करावे
Dicamposer बाजारात जिवाणू मिळतात ते वापरावी,
@@gajananjadhao5823 me vaparla hota pn pachat kay kujla nahi
गहु खतयवथापन विकरमघेणासाठिसागा
नमस्कार दादा , सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा -th-cam.com/video/pa9TiVFy004/w-d-xo.html
Sir mi ha dose takala mala ४००० rs la padala tarihi kahi pharaka disat nahi aahe 👳😟
🙏🙏
नमस्कार सर
सर तूर लागवड केल्यापासून 30 दिवसांनी trichoderma ची ड्रिंचिक केली पण तूर मरत आहे. तरी सर आता काय करावं , खूप झाड वाळत आहे
नमस्कार भाऊ, झाड मरण्याचे काय कारण आहे ते शोधा, मूळकूज, हुमणी , उधई किंवा जमिनीत जास्त ओलावा या पैकी काय अडचण आहे ते पहा
सिल्लोड ला भेटल का
नमस्कार दादा , सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022
सर रायझर जी खत कुठे मिळेल
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
Sir video download hot nahi he changle nahi aamhi bhagnar nahi mag tumche video
नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्ट चॅनेल वरील सर्वच व्हिडिओ Download होतात, तुमच्या मोबाईल स्टोरेज चेक करा
वसमतला भेटलं का ❤
वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
कुरुंदा - लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
उसाला पहिली ड्रेंचिंग करायची आहे कोणती करू . उस 45 दिवसाचा झाला आहे . .
नमस्कार दादा , उसाला खताचा डोज द्यावा
पोटॅशियम शो नाईट ऊसाला कधी दिले पाहिजे
एकरी किती किलो वापरले जाते व किती वेळा वापरणे योग्य राहिल
आता ऊस लावून 7 महीने झाले आहे त
नमस्कार दादा , आता देऊ शकता
Sir spraychi khte Ani drip chi khate yatil diffrence Kai .usala drip mdhun spray Kiva dripchi khate davit.
265 व्हरायटी कशी आहे सर...
नमस्कार दादा , या जातीची उत्पादन क्षमता चांगली आहे , पण त्याला कारखान्याची पसंती नाही
चार फुट लागवड व फोन नंबर पाहीजेत
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
कृपया ऊसामधे आंतरपीक बद्दल माहिती द्या
नमस्कार भाऊ ,नवीन ऊस लागवडी मध्ये हरभरा व कांदा घेऊ शकता..
धन्यवाद सर
धन्यवाद्
८००५ हे वाण कसे आहे?
नमस्कार भाऊ ,चांगले वाण आहे ..
सर ऊसासाठी तुमच्या लातुर कर्मचारयाचा मोबाईल नंबर द्या
नमस्कार दादा, पवार सर 96070 02052
Raiser g kase order karave please phone no dya
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
खत यवथापन ऊसाचे युटचला टाकावे
नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या युट्युब चॅनेल वर ऊस व्यस्थापानाचे व्हिडीओ पहा
सर तुमचा no द्या
नमस्कार दादा, शेती विषयी अधिक माहितीसाठी 8530687888 या नंबर वर संपर्क करा
धसाड जमिनीवर ऊस नियोजन खते व फवारणीची माहिती द्या सर
ऊसाला फुटवे फार कमी प्रमाणात येतात व कांड्यातील अंतर कमी राहते
नमस्कार दादा, या चॅनेल वर ऊस व्यवस्थपणाचे भरपूर व्हिडीओ टाकलेले आहे ते पहा
सर ऊस फवारणी व्यवस्थापन चा व्हिडिओ delete झाला आहे वाटत.....फवारणीचा चे व्हिडिओ टाका
नमस्कार दादा , ऊस फवारणी व्यस्थापनचा नवीन व्हिडीओ लवकरच बनवून पाठवू , धन्यवाद
धन्यवाद!