खूप छान व सत्य माहिती देण्याचे प्रयत्न केला मी सुद्धा 20 वर्षापासून सहा फुटी सरी व पांचट जाळत नाही परंतु आता आठ फुटावर जाण्याचा विचार आहे व्हिडिओ मुळे मला खूप प्रेरणा मिळाली निश्चितच शास्त्रशुद्ध व खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान . बोलताना पहिल्या स्टेज चे रोप सांगितले .तरी मुलाखत घेनाऱ्याकडून खुलासा करावा . माळरान जमिनीत १५० टन इतके आडसाली लागवडीसाठी योग्य उत्पन्न वाटते . गुंट्याला ३.७५ टन अप्रतिम .
दादा तुमचे प्लॉट एकर दीड एकर आहेत आमचे दहा विस गुंठे चे प्लॉट आहेत लहान शेतकऱ्यांना असे नियोजन शक्य नाही आणि आम्हाला काय एवढा मोठा ऊस आणायचा नाय कारण आमचा ऊस आमचा आम्हाला तोडायला लागतो
माझ एकरी 75 टन ऊस घेतलो ते पण13 महीनाचा 3वेळा खत 3फवारणी घेतली व त्यांच्यात अतंर पिक म्हणून हरभरा घेतला टोकन पद्धतीने 3 किलो पेरल ,6.5 क्विंटल हरभरा झाला होत ते पण कमी खर्चात भाव लागली 5600 लागली
मुलाखत घेणार जातिवंत अभ्यासू शेतकरी. देणारा तर चोवीस कॅरेट शेतकरी. दोघाचे अभिनंदन
अप्रतिम अभिप्राय.
आबा माफकरा . मुलाखत घेणारा हा शेतकरी नाही . हे बांडगुळ पैसे घेवून काहीतरी माहिती चुकीची माहीती आपल्याला देतय .याचेपुरावे माझयाकडेआहेत
Please do not put music.
या माणसाच्या रक्तात शेती आणि ऊस आहे. अनुभव दांडगा आहे.❤
ग्रामीण बोलभाषा खूप आवडली मुलाखत देणाऱ्या शेतकऱ्याची❤❤
माहिती छान वाटली. कमी वेळात भरपूर प्रश्न कव्हर केले. मुलाखत घेणार आणि मुलाखत देनार दोन्ही भाउंच खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खूप छान व सत्य माहिती देण्याचे प्रयत्न केला मी सुद्धा 20 वर्षापासून सहा फुटी सरी व पांचट जाळत नाही परंतु आता आठ फुटावर जाण्याचा विचार आहे व्हिडिओ मुळे मला खूप प्रेरणा मिळाली निश्चितच शास्त्रशुद्ध व खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मुलाखत घेणारा आणि मोकळ्या मनान मुलाखत देणारा दोघांच खुप आभार अप्रतीम👌👌
🙏
ppppppppp
@@santoshjadhavo9😊 in ji
@@santoshjadhavqqqqqqqqqq
@@santoshjadhav😊9.
Lo😊
अतिशय सुंदर मुलाखत! मुलाखत देणार आणि घेणार दोघेही कृषीतज्ञ.त्यामुळे अतिशय सुंदर.
खूप छान मुलाखत घेतली आपण सर व शेतकऱ्यांनी सुद्धा संपूर्ण मनमोकळेपणाने माहिती दिली अशीच नवनवीन ऊसा बद्दल माहिती आपण प्रसारित करीत रहा
एकच नंबर मुलाखत घेतली आणि एकच नंबर अनुभवानुसार मुलाखत सादर केले त्याबद्दल आपले धन्यवाद मनःपूर्वक
अक्षरशः ऊसशेती ला देदीप्यमान दिवस दाखवून देणारी मुलाखत,, रामपूरकर आपले खूप खूप आभार आणि अभिमान वाटला
खुप मेहनत घेतली या शेतकरी यांनी छान माहिती दिली आहे पण रासायनिक खते अती जास्त दिली असं वाटतं दोघे पण अनुभवी आहेत खर्च भरपुर केला आहे असे वाटते
मुलाखत एक नंबर झाली सगळ्यांना समजलं अशी दोघांन चे पण आभार धन्यवाद
दोघांचाही ऊसाचा अभ्यास खूप छान आहे. Thanks...
8फुटाची सरीमध्ये ऊस चांगलं आहे धन्यवाद 🙏🙏🌺🌺
दोघांची पण फार भारी मुलाखत आहे योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खरोखरचं या उस उत्पादक शेतकऱ्याच्या नसा नसात उस व उस शेती भिनली आहे, उत्कृष्ट व्हिडीओ 🙏🙏
मी पण शेजारीच दहा मित्रांना पाठवीला खुपच चांगली माहिती दिली धंन्यवाद 👌👌👌👌👌
आणि सरळ सोप्या पद्धतीने महिती दिली खूप जबरदस्त 🌿✌🏻🔥
खुप आवडलय आम्हाला तुमच्या सल्ल्यावर आम्ही खूप खूप खुश आहोत ऊस प्लॉट पण धन्यवाद
एकच कल्चर आग्रीकल्चर
एकदमच मस्त ❤❤❤❤
अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद
छान माहिती दिली एकदम व्यवस्थित मध्ये सविस्तर माहिती दिली
छान मुलाखत घेतली व त्यांनी उत्तरे पण छान दिली
मुलाखत चांगली घेतली, भरपूर प्रश्न विचारले, सखोल माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
धन्यवाद सर 🙏
खुप छान . बोलताना पहिल्या स्टेज चे रोप सांगितले .तरी मुलाखत घेनाऱ्याकडून खुलासा करावा . माळरान जमिनीत १५० टन इतके आडसाली लागवडीसाठी योग्य उत्पन्न वाटते . गुंट्याला ३.७५ टन अप्रतिम .
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
खुप छान प्लॉट मेन्टेन केला आहे.
खूपच छान माहिती दिला आहात
🙏
तुमचा उपक्रम खूप चांगला आहे.अभिनंदन.
दोघही जबरदस्त अनुभव
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
ऊस जात कळली नाही बाकी मुलाखत खूप छान वाटली नविन प्रयोग आवडला
86032
खरच खुप छान मार्गदर्शन.....
खूपच छान चर्चा झाली ❤
Master degree class..mastch video
Ekdm khas vatal video bgun.
ashi sheti kalanusar karayla hvi
खूप छान चर्चा झाली
भावा मुलाखत मस्त घेतली आहे
आभार 💐💐🙏🙏
सलग 10,12घोटवे घेणाराचे यशोगाथाचे विडीओ करा याचा शेतकऱ्यांना फायदा होईल
धन्यवाद अशीच माहीती मिळत रहावे विनंती
खुप सुंदर मुलाखत घेतली.
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा
खूप छान मुलाखत घेतली भाऊ
हाडाचा ऊस उत्पादक🎉
मुलाखत नंबर एक
मस्त मुलाखत...❤
धन्यवाद चांगली माहिती मिळाल्याबद्दल
मि स्वता ऊस उत्पादक शेतकरी आहे मि कमीत कमी खर्चात10.001.... 80ते85 टन उत्पादन घेतले आहे फक्त ऊस पांचट जाळु नये एकेरी दोन ट्रेलर श शेणखत वापरावे
Very nice
Contact number dya
एकरी 20 ट्रेलर शेणखत पाहिजे.
Contact number
खूप छान. कृपया तुमचा पत्ता व फोन नंबर द्या
Khup chhan mahiti ahe.... Thank you sir
धन्यवाद चागली माहिती मिळाली
माहिती खूप छान सांगितली❤😂❤
अप्रतिम माहिती दिली आहे सर
एकदम छान माहिती मिळाली❤❤❤
खुप छान माहीत मिळाली 👍🏻
अप्रतिम मुलाखत 🎉
रासायनिक ट्रीटमेंट वर जास्त जोर दिसतो
Khari mahiti denara shetkari 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
ऊस बेणे जात कोणते तो सांगा व फोन नंबर.द्या भावु.
खूप छान माहिती मिळाली
फारच छान भावा
🙏
1 no mahiti doganch pan Abhinandan
छान माहिती दिलीत अभिनंदन 😮😮😮😮
एक नंबर माहिती दिली
खूप छान अभिनंदन 💐💐
खुप चांगली माहिती दिली
वा,फारच छान.
गन्ना मास्टर 👍
धन्यवाद, चांगली माहिती दिलीत!!
Nadkhula 🔥🔥
जबरदस्त नियोजन
एकच नंबर भाऊ
Great&deep information.
छान मुलाखत भाऊ
छान माहिती दिलीत
खुप छान माहिती आहे धन्यवाद आशे जातिवंत शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहेत
Chan mahiti dile dhanyawad
Very very good, best information
अप्रतिम माहिती
ऊस मी 5 फुटी लावला एकरी उत्पन्न 70 टन ऊसाला मळीचा वापर केला भरपूर प्रमाणात भरपूर पाणी दिले
खुप छान मुलाखत
नुसते खत, काय राव. पोराचे अरोग्य ईतके ऊसा सारखे जप रे दादा खुप फायदा होईल.
लै भारी राव एवढं टनेज मिळाले तर दुसरं कोणतही पिक घ्यायची गरज नाही
यशस्वी तेच होतात ते काळानुसार बदल करता मस्त नियोजन
कृपया संपूर्ण seduled यू ट्यूबवर पाठवा तरच शेतकरी काहीतरी करू शकतो
भाऊ पहिल्या पासून te शेवट पर्यंत म्हणजे रानाची मशागत खते टॉनिक व त्याची lavagavdchi time vdo dwore सांगा
Kupach chan mahithi aahe
Hello sir mi pn sheti karu ichite mi munbaichi ahe chan mahiti milali asach guidance asudya
नमस्कार आमची एक मागणी आहे की एस सी टी वैदिक याविषयी एक व्हिडिओ पाहिजेत प्रत्यक्षात प्लॉटवर जाऊन
दादा तुमचे प्लॉट एकर दीड एकर आहेत आमचे दहा विस गुंठे चे प्लॉट आहेत लहान शेतकऱ्यांना असे नियोजन शक्य नाही आणि आम्हाला काय एवढा मोठा ऊस आणायचा नाय कारण आमचा ऊस आमचा आम्हाला तोडायला लागतो
1 no. Video banavala ahes bhava
khup mast us aahe, interviewer is great
Jabarjast doghana sudha 💐
उत्तम माहिती दिली।। अभिनंदन
माझ एकरी 75 टन ऊस घेतलो ते पण13 महीनाचा 3वेळा खत 3फवारणी घेतली व त्यांच्यात अतंर पिक म्हणून हरभरा घेतला टोकन पद्धतीने 3 किलो पेरल ,6.5 क्विंटल हरभरा झाला होत ते पण कमी खर्चात भाव लागली 5600 लागली
अप्रतिम मुलाखत
4 ft sari la variety.hirwa 265 ...mokle besumar pani 14 mahinyat 94 tan alela ahe...
खूप छान दादा
Very nice n great infomation
Bright interview, highly motivating video for successful sugarcane crop
सुंदर मुलाखत
Very good information for agri culture topic.