सुप्रियाचाही खोटेपणा उघड | Sushil Kulkarni | Analyser | Supriya Sule | Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 629

  • @sharadbhuwad8699
    @sharadbhuwad8699 ปีที่แล้ว +195

    सतत रंग बदलणाऱ्या सरडा पवारांची लेक ती काय अपेक्षा करता

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 ปีที่แล้ว +194

    सुसू ताई, त्यांच्या पिताष्रींसारख खोटं बोलण्याची सवय आहे. ही बाई कधी वाचत नाही. मनाला जे वाट्टेल ते ती बोलते. ती आणि पिताजी दोघेही घृणास्पद आहेत.

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 ปีที่แล้ว +198

    संपूर्ण घरातच भ्रष्टाचार ठासुन भरलेला आहे

    • @hareshwarraut7997
      @hareshwarraut7997 ปีที่แล้ว

      Mag aata tari thoda khare bolanyacha prayatna tari Kara.

  • @yashwantmodak8536
    @yashwantmodak8536 ปีที่แล้ว +206

    डोक्यात कांदेच भरले असतील.देव जेव्हा बुध्दी वाटत होता त्या वेळी ह्या बहुतेक गैर हजर राहिले पवार कुटुंबीय.

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 ปีที่แล้ว +15

      कमाल करता राव,ऊलट कपट करून जादा कपटी बुद्धी मिळवली असेल.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 ปีที่แล้ว +5

      @@vijaykulkarni4506 mhamunch ubhe aahet sakhar kharkhane.
      One of the best examples
      LAWASA LOOT,BARAMATI LOOT
      SHINCHAN SCAM MONEY.etc.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 ปีที่แล้ว +7

      Not kande ,wangi.

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 ปีที่แล้ว

      शरद पवारांनी व सुप्रिया सुळे यांनी आरशात तोंड पहावे की आपण महाराष्ट्राला कीती उल्लू बनवित आहोत.लाज वाटत नाही?

    • @nileshchaudhari9185
      @nileshchaudhari9185 ปีที่แล้ว +2

      Pure chor hai

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 ปีที่แล้ว +74

    जो खासदार खोटी माहीती सांगून/देऊन लोकांमधे भ्रम निर्माण करतो त्यावर केंद्र सरकारने कारवाई करण्याचा कायदा बनवायला हवा.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 ปีที่แล้ว +84

    समस्त पवार कुटुंबीय यांना एक सूचना ....आपापल्या सद्सविवेकाला विचारा की आपण खरंच कसे आहोत आणि कसे वागलोय .....!!

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 ปีที่แล้ว +271

    या बाईचा मानभावीपणा पाहिला की तिच्याबद्दल भयंकर तिटकारा निर्माण होतो.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 ปีที่แล้ว +9

      Very very zuti ,supriya.
      Zut bole Kawa kaye.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 ปีที่แล้ว +5

      Read kawa Kate

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 ปีที่แล้ว

      Namaskar ,bhavi lady cm of maharashtra. Supriya sule.

    • @lp34pune
      @lp34pune ปีที่แล้ว +7

      👸Sickmentality passenger in Politics.

    • @a.s.617
      @a.s.617 ปีที่แล้ว +5

      खरय ,

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 ปีที่แล้ว +288

    पुर्ण माहिती न घेता बापाने तरी काय केलं तेच काम मुलगी करीत आहे पवार खानदान फक्त स्वतःच्या मालमत्तेचे काहीही बोलत नाही

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 ปีที่แล้ว +6

      Very very true sir

    • @vilasraopatil7826
      @vilasraopatil7826 ปีที่แล้ว +12

      वांगी विकणारी बाईला कांद्याची काय माहीती मटन खाताना पण कांदा खावा लागतोच

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw ปีที่แล้ว

      वांगी वाली रं🍆🍆🍆🍆🍆🍆🍆🍆 डी

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 ปีที่แล้ว +1

      मग मोदीला सांग माहीती काढायला

    • @tsc2708
      @tsc2708 ปีที่แล้ว

      Roj beef motton biryani khaun su su mhatardi cha doka barbad zalay, dokyat kide zalet, satta gelyamule pagal zali mhatardi

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar1 ปีที่แล้ว +65

    ...ह्या तिच्या सवयी मुळे, कोण्या एका संत महात्म्याने भिककरचोट बाई म्हणून उपाधी दिली. जय हो अब्दुल सत्तार अवलिया.👏

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 ปีที่แล้ว +178

    दादा म्हणतात खोके सरकार पण हे सांगत नाहीत त्यांच्या घरातून ₹1000 कोटीचे खोके ed ने जप्त केले

  • @bhushanphadnis5455
    @bhushanphadnis5455 ปีที่แล้ว +85

    काही कांदा उत्पादक शेतकरी मुद्दामच कांदा खत म्हणून खास नांगर फिरवतात असे म्हणतात पुढील पिक उत्पादन वाढीसाठी.व तो व्हिडिओ व्हायरल करून दाखवले जात आहे.

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 ปีที่แล้ว +12

      हलकटपणा आहे हा ! उगाच नाही देव ह्यांना मधून मधून फटकावतो.

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 ปีที่แล้ว +37

    जसा बाप तशीच मुलगी. किळस येते ह्यांची. आणि हे HMV नाही दाखवणार.

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 ปีที่แล้ว +19

    खरे आहे. गेली ५० वर्षे असेच महाराष्ट्राला फसवले आहे.

  • @ckpatekar
    @ckpatekar ปีที่แล้ว +48

    आम्हला शेतकऱ्यांचा खूप कळवळा आहे हे दाखवायच आणि एकीकडे बाजार समित्यांच्या माध्यमातून दलाली खायची

    • @dadapawar1368
      @dadapawar1368 ปีที่แล้ว +3

      १०० % बरोबर

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +22

    खरच श्री सुशील कुलकर्णी यांनी👏✊👍 योग्यच विश्लेषण केले जनतेची दिशाभूल करणारे चोराच्या उलट्या बोंबा अगदी बरोबर यांची जुनीच पद्धत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 ปีที่แล้ว +38

    काय करणार तरी पण अशीच लोक निवडुन येतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव 👏

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 ปีที่แล้ว +52

    सुप्रीया सुळे खासदार आहेत की काय ? ज्यांना हेही माहीत नाही की कांदा निर्यातीवर बंदी नाही.

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 ปีที่แล้ว +66

    लोकांनी वांग्याची लागवड करावी, ताई वांगी निर्यात करून चांगला भाव मिळवून देतील.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +158

    पवार कुटुंबातील लोकांना खोटं बोलून राजकारण करण्याची सवय आहे. खरं बोललं तर आपला बाप कोण हे प्रकरण बाहेर येण्याची भीती असते का??

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 ปีที่แล้ว +22

    असे किती खोटे बोलले तरी आता जनतेला कळत आहे की खरे कोण खोटे कोण मतदार शाहणे झाले आहेत खूपच सुंदर विश्लेषण धन्यवाद

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 ปีที่แล้ว +35

    लाचार , जनतेने डोक्यावर घेतलेले पागल राजकीय नेते

  • @narendrakayastha8229
    @narendrakayastha8229 ปีที่แล้ว +49

    अहो कुलकर्णी साहेब आपणांस सगळ माहित आहेत की ही मुलगी व वडील लब्बाडी त हे सर्व परीवारस भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावा

  • @roopadambal464
    @roopadambal464 ปีที่แล้ว +67

    आणि हे सर्व माहित असूनदेखील महाराष्ट्रातील लोक पवार खानदानला परत परत निवडून आणतात. हा कर्मदरिद्री पणा नाही तर काय? महाराष्ट्रचे दुर्दैव.

    • @rajeshvaidya4190
      @rajeshvaidya4190 ปีที่แล้ว +1

      त्यांच्या मतदारसंघात ह्यांची आर्थिक राजेशाही चालु असते त्यामुळे जगायचे असेल तर ह्यांना मतदान केल्याशिवाय गत्यंतर नसते.

  • @sunildhonsale6650
    @sunildhonsale6650 ปีที่แล้ว +14

    हे सगळे हुषार असलेल्या राष्ट्रवादी आमदारांना माहित असताना, असे लोकांना खोटं सांगताना कोणत्या संस्कृती दाखवत आहेत

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 ปีที่แล้ว +22

    सर तुमचा अभ्यास जबरदस्त आहे. 🙏🙏तुमचा व्हीडिओ कधी येतो याची वाट बघतो. सुंदर माहिती.

  • @sachinchawande
    @sachinchawande ปีที่แล้ว +15

    शूद्धीत असताना गोष्टी करायच्या असतात.
    नशेत असताना नाही .

  • @mangalavyas466
    @mangalavyas466 ปีที่แล้ว +7

    पूर्वी कृषी मंत्री हेच सांगायचे.पूर्ण खोटं बोलायचे.अजूनही हेच चालले आहे.

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 ปีที่แล้ว +38

    हया चोमडीला मतदार निवडून तरी कसे देतात?

    • @alkapatil6242
      @alkapatil6242 ปีที่แล้ว +2

      That is the Question!

    • @shwetakhapare6392
      @shwetakhapare6392 ปีที่แล้ว

      actually tech nahi kalat itke corrupted ahe tari pan kashi ky nivdun yetat public pan vote karte

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +15

    देव करो की ह्या पावरा परिवारा पासून लोकांनी बुद्धिभेद करून घेऊ नये. हीच छत्रपतींच्या चरणी मागणी करतो.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 ปีที่แล้ว +11

    या वयात तरी साहेबांनी व्यवस्थीत व खरे बोलायला पाहिजे.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 ปีที่แล้ว +14

    संस्कार दुसरे काय.
    म्हणता ना बाप से बेटा सवाई पण इथे तर बेटी बाप से सवाई.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +52

    जनतेला खरं काय ते समजणे गरजेचे आहे. लोकांना नेते बोलतात तेवढेच माहित पडते.सरकारने वारंवार पत्रकार परीषदेत या गोष्टी बोलाव्या.शेतकर्यांना भाव मिळाला पाहिजे पण जनतेवर लादून नव्हे.130करोड जनतेला कांदा महाग घेण्याची वेळ येऊ नये.

    • @nitinatkari3168
      @nitinatkari3168 ปีที่แล้ว

      आदी स्वतः सुधरा मग दुसऱ्यांना बोला 😅 शेवटी आऊट पुट एकच निघतो .. तोच आपल्या घरातून अनुभवास भेटेल 😂😅

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว +15

    सुशील जी तुम्ही बोललेला शब्दन न् शब्द खरा आहे 🙏

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 ปีที่แล้ว +19

    पावर परिवार स्वतचं भाष्टाचारी आहेत लोकांना काय न्याय देणार

  • @rameshpatkar7180
    @rameshpatkar7180 ปีที่แล้ว +15

    जनता याना चांगलीच ओळखते
    जनतेन याना नाकारून घरी बसवले आहे

  • @sonawanenimchdh3380
    @sonawanenimchdh3380 ปีที่แล้ว +18

    उत्कृष्ट विश्लेषण योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 ปีที่แล้ว +12

    ह्यांच्या सगळ्यांच्या गोळा केलेल्या संपत्तीची इडी कडून चौकशी झाली पाहिजे

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 ปีที่แล้ว +16

    काळजी करू नका हो साहेब राष्ट्रवादी पक्ष शिवसेना सारखी सपंनार आहे एवढं खरं जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 ปีที่แล้ว +6

    एक तेवढा तो वांग्याचा विषय जर सोडला तर बाकी सगळ्या राज्यीय देशीय विदेशीय आंतरराष्ट्रीय विषयाबाबत ही बाई फुकटचं ज्ञान वाटीत फिरत असते..............
    ..अन खरं सांगू..ते आता सर्वज्ञात झालंय 😢😢 फक्त त्यांना ते अनभिज्ञ आहे😊😊

  • @dasharathsakhare4059
    @dasharathsakhare4059 ปีที่แล้ว +2

    अगदीं बरोबर आहे आपण khotardyana उघडे पाडले आहे त्यामुळे धन्यवाद

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 ปีที่แล้ว +53

    लोकांची दिशाभूल करून, त्यांना आपल्या बाजूला वळवणे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +3

      प्रजा आंधळी आहे

  • @anantkhot3475
    @anantkhot3475 ปีที่แล้ว +19

    राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बनेलपणा ओघाने आलाच मग सुप्रियाताई खरे कसे बोलतील बरे.

    • @vilasraopatil7826
      @vilasraopatil7826 ปีที่แล้ว +3

      ताई सर्व कार्यकर्तेना कांदा खावा असा फतवा काढावा.महणजे कांदा महाग होईल आणी भरपूर कमिशन मिळेल दलालांचे भले होईल

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 ปีที่แล้ว +2

      ​@@vilasraopatil7826 कांदे खाल्ले तर् वांगे कोण खाईल 🤪🤪🤪

  • @rbmconstructions-rp7su
    @rbmconstructions-rp7su ปีที่แล้ว +12

    ही माहिती खरं तर सत्ताधारी पक्षाने देऊन यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणला पाहिजे जे तुम्ही करीत आहात, पण त्यांच्याकडे अभ्यास व इच्छाशक्ती दिसत नाही

  • @spartaautube
    @spartaautube ปีที่แล้ว +55

    बाबांवर गेली चिऊताई 😂

    • @arvindabhale6281
      @arvindabhale6281 ปีที่แล้ว +5

      खाण तशी माती

    • @dhananjaydeshpande8401
      @dhananjaydeshpande8401 ปีที่แล้ว +8

      Chiutai Inocent asate. Hi Gidhadin ahe

    • @tsc2708
      @tsc2708 ปีที่แล้ว

      Babanmule mi chor bhrashtaachaari zale

  • @bylagu
    @bylagu ปีที่แล้ว +8

    नमस्कार शुभ संध्या, सुशीलजी. ते तिघंजण खोटं बोलत आहेत हे सिद्ध झाल्यावरसुद्धा, राज्य वा केंद्र सरकार कुठलीही कारवाई का करत नाही वा करू शकत नाही.

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว +1

      राजकारण्यांना खोटं बोलायचा अधिकार असतो म्हणे

  • @sarojbendarkar2842
    @sarojbendarkar2842 ปีที่แล้ว +2

    हे सर्वसामान्य ( त्यांना मते देणाऱ्या) लोकांपर्यंत पोहचेल , हे झाले पाहिजे

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 ปีที่แล้ว +19

    उचलली जीभ लावली टाळ्याला. रात्री जरा जास्ती घेतली होती susune.त्यामुळे हिचे म्हणणे nothing सिरियस.

  • @sourabhyadav8424
    @sourabhyadav8424 ปีที่แล้ว +6

    बरबोर आहे दादा ❤🚩🙏जय श्री राम 🙏🙏🚩

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 ปีที่แล้ว +11

    शरद पवार साहेब यांचा जन्मवेळ चा गुण चांगला असावा त्यामुळे पवार साहेब जे बोलतील तेच खरे अशी भावना पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील लोकांची झालेली आहे

  • @satishradikar3523
    @satishradikar3523 ปีที่แล้ว +16

    स्वतः कडे कांहींच अक्कल नाही.व तोंडात येईल ते बोलायचे हिच खासियत आहे सुप्रिया बाई कडे.तुमच्या सारखे खरी माहिती देणारे असल्याने तरी हे आता उघडे पडत आहेत.

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 ปีที่แล้ว +72

    म्हणून यांच्या घरातल्या लोकांना तोंड सडके रोग होत आहेत, ते रोग दुनियेच्या कुठल्याही दवाखान्यात नीट होत नाही, 🤣🤣

    • @jairajdesai7546
      @jairajdesai7546 ปีที่แล้ว +4

      Agdi barobar bolalat.

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 ปีที่แล้ว +4

      👍👍👌👌👌👌

    • @tsc2708
      @tsc2708 ปีที่แล้ว

      Papi manse aahet te

    • @nitinatkari3168
      @nitinatkari3168 ปีที่แล้ว

      तस वाटत असेल तुम्हाला तर हो ना तो तुम्हाला पण होऊ शकतो म्हणून जपून रहा घरातल्यांशी व मित्रपारिवाराशी खोट बोलू नका नाहीतर तुम्ही बळी पडू शकता त्या रोगास 😂

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 ปีที่แล้ว +5

    गि-हाईकाला,सध्या २० ₹.द्यावेंच्ं लागतात.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 ปีที่แล้ว +21

    जिचा बाप कधी खरं बोलत नाही त्याच्या पोरीवर तुम्ही विश्वस ठेवता, कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल पाकिस्तान ला निर्यात करा त्यांच्या वडिलांच्या कराचीला पळून गेलेल्या मित्राचा फोन आला असेल...😂😂😂😂

    • @IPsjhd
      @IPsjhd 5 หลายเดือนก่อน

      हे मात्र नक्की खरे आहे.!!!!

  • @marutismc8611
    @marutismc8611 ปีที่แล้ว +1

    कुलकरणी साहेब प्रणाम. तुमचयाशी आमही आम पबलिक 100% टकके सहमत आहोत.तुमचया सोबत आमही आहोत

  • @abhijeetkolekar9060
    @abhijeetkolekar9060 ปีที่แล้ว +14

    यांची दुकान बंद होत आहेत. जाणता राजा .....महाराष्ट्र ला योगी सारखे मुख्यमंत्री पाहिजेत असल्याचा बंदोबस्त करायला

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 ปีที่แล้ว +4

    शेतकरी बांधवानो आता तरी खरे काय ते समजून घेणे.

    • @nitinatkari3168
      @nitinatkari3168 ปีที่แล้ว

      अरे हो उद्या यांची निती मत्ता बदलेल मग काय रडणार तुम्ही ? 😮

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 ปีที่แล้ว +2

    कविता अगदी‌ या व्हिडीओसाठी अगदी चपखल बसल्या.

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 ปีที่แล้ว +2

    हेच सत्य चॅनेलवाले का नाही सिद्ध करत, त्यांनाच उचलून ते धरतात.लोकशाहीचा चौथा आधारस्थंभ हा फक्त भातातातच असा आहे यांच्यावर काहीतरी कायदा करणेचे जरुरी आहे.

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 ปีที่แล้ว +22

    २० मार्च नंतर कांदा चे दर वाढतात
    मागील ३ वर्षा चा रेशो तसा आहे

  • @ashok.kulkarni8309
    @ashok.kulkarni8309 ปีที่แล้ว +2

    True

  • @vinayparadkar5962
    @vinayparadkar5962 ปีที่แล้ว +2

    आंदोलन करणारे शेतकरी....स्टार्च केलेले पांढरे कपडे, गॉगल...घालणारे दिसतात...

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 ปีที่แล้ว +9

    सुशील सर माझे स्पष्ट मत आहे की संपूर्ण पवार परीवाराला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे ते माझ्या तालुक्यातील आहेत यामुळे त्यांचा मला फार कळवळा आणि आदर आहे

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 ปีที่แล้ว +5

    कांद्याचे भाव पडल्याने कोणाचा फायदा होतो किंवा वाढल्याने कोणाला फायदा होतो याचा शोध घेतला पाहिजे.. कारण करदात्यां जनतेला कधीच फायदा होत नाही.. दोन्ही परीस्थिती मध्ये त्यांचं नुकसान होते..

  • @pravinbasmatker8489
    @pravinbasmatker8489 ปีที่แล้ว +23

    पवार कुटुंबाला इतकी पोटतिडीक असेल तर आक्खा कांदा घेण्याची त्यांची ऐपत आहे, तो घ्या आणी निर्यात करा, फक्त फुकट च्या फेकू नका.

  • @rajanasolkar2760
    @rajanasolkar2760 ปีที่แล้ว +4

    गुरुजी, एक नंबर...👍👍

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 ปีที่แล้ว +2

    खोटे बोला पण रेटून(जोरात/सतत) बोला....अशी म्हण पूर्वजांनी अनुभवातून सांगितले आहे...ही म्हण आता खरे होत आहे.

  • @VertexExp
    @VertexExp ปีที่แล้ว +2

    आपल्या स्वार्थानुसार महाराष्ट्र लुटायचा..
    हाच तर ह्या प'रि'वाराचा धंदा..

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 ปีที่แล้ว +8

    अत्यंत माहिती पूर्ण अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण !!

  • @sanjaysakhare7994
    @sanjaysakhare7994 ปีที่แล้ว +12

    साखर कारखान्याविषयी का बोलत नाही? किती साखर कारखाने गिळंक्रुत केले?

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 ปีที่แล้ว +17

    जस म्हातारं तशीच

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 ปีที่แล้ว +2

    पवार घराण्याने सदसदविवेकबुद्धीने बोलावे हि अपेक्षाच चूक!त्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगावे!शेतीतून करोडपती बनण्याचा मार्ग त्यांनी जनतेला दाखवावा!

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w ปีที่แล้ว +3

    माझे बाबा नास्तिक आहेत कन्या लोकसभेत सांगते पण बाबा कार्यकर्त्यांसोबत ईफ्तार पार्टीत जावुन हज हाऊस बनुन घेतात , म्हणजे नास्तिक ता फक्त हिन्दुविरुध्द व वोटबैंक साठी लांगुलचालन .

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 ปีที่แล้ว +12

    झुट बोले कौवा काटे. 👍👍👍👍

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 ปีที่แล้ว +1

    मी थंबनेल वाचून सांगतोय, हे दोघे बापबेटी कुठल्याही गोष्टीत यशस्वी होणार नाहीत

  • @dr.armschemistry4541
    @dr.armschemistry4541 ปีที่แล้ว +2

    दुधाचे दर वाढलेत, ऊसाला ₹३००० च्या वर दर मिळत नाही, खतांचे दर, कृषी औषधांचे दर वाढलेत मग हे राष्ट्रवादी व काँग्रेस या विषयावर आंदोलन करताना का दिसत नाहीत?

  • @dipakgoregaonkar9485
    @dipakgoregaonkar9485 ปีที่แล้ว +4

    काही लोग स्वताच्या स्वार्थासाठी लोकांना रस्त्यावर उतरतात. सामान्य जनतेला कांदा किती महागात मिळतोय ते पहा. लोकांनी विचार करावा.

  • @vikashvartak2038
    @vikashvartak2038 ปีที่แล้ว +1

    देशाची दिशाभूल करणारी नेत्याना कधीच निवडून देऊ नये

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 ปีที่แล้ว +10

    जनता म्हणते सगळ अन्न धान्य स्वस्त करा, शेतकरी म्हणतो सगळं महाग करा पण मला सगळे अनुदान कर्ज माफी फुकट वीज पाणी द्या आणि फुकट स्वस्त धान्य पण द्या मग सरकार नी काय करायचे...शेतात काम करायला मजूर मिळत नाही

    • @gajananbelkhede8613
      @gajananbelkhede8613 ปีที่แล้ว +3

      अगदी १००%बरोबर आहे भाजपाला महागला बजेट कोलमडले भाजी पाला स्वस्त शेतकरी त्रस्त अशा प्रकारच्या बातम्या टी व्ही वर दाखवून संभ्रम निर्माण करतात

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว +1

      रोजगार हमी योजना बंद करा. नाहीतर शेतात काम करायला पण पण आता रोहयो आणावी लागेल

  • @jaywantkatre9567
    @jaywantkatre9567 ปีที่แล้ว +6

    या सुप्रियाताई आपल्या जवळील करोडो रुपया पैकी काही हजार रुपये खर्च करून जे शेतकरी कांदा फेकून देतात त्यांना देवून हा कांदा मोठ्या शहरात पाठविण्यास मदत करावी व आपले पद वापरून त्यांना किरकोळ विक्रीसाठी मदत करावी. सर्व शेतकरी तसेच ग्राहक खुश होतील. ताई हे करणार काय

  • @ramchandrakhandwe3052
    @ramchandrakhandwe3052 ปีที่แล้ว

    शुशिलजी आपले समालोचन फारच चांगले असते.

  • @antypg5486
    @antypg5486 ปีที่แล้ว +1

    योग्य विश्लेषण

  • @suryakantgholap8063
    @suryakantgholap8063 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सरजी 🙏🙏🙏
    कापूस भावाविषयी देखील एकदा स्पष्टीकरण करावे.

  • @none1363
    @none1363 ปีที่แล้ว +1

    कांदा महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक राज्यामध्ये उच्च प्रतीचा कांदा.

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 ปีที่แล้ว +2

    सुप्रिया सुळे यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एवढीच काळजी असेल तर पवार कुटुंबाची जी बारामती Agro नावाची कंपनी आहे, तिच्या मार्फत भरपूर भाव देऊन सगळा कांदा खरेदी करावा. उगाच सरकारला फुकटचे सल्ले देऊ नयेत.

  • @HimmatGajare
    @HimmatGajare 5 หลายเดือนก่อน +3

    मटण बिर्याणी चिकन खाणारी बाई आहे तेही चतुर्थी एकादशी chya दिवशी

  • @amrutadeore355
    @amrutadeore355 ปีที่แล้ว +1

    Excellent nehmipramanech

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 5 หลายเดือนก่อน

    फारच खर !!
    खारीखोटी सुनावली 👍
    वांदा केलात की हो 👍

  • @informationthroughfact7570
    @informationthroughfact7570 ปีที่แล้ว +1

    Good analysis

  • @nileshchaudhari9185
    @nileshchaudhari9185 ปีที่แล้ว +1

    Ekadam Satya goshta Saheb

  • @vinubhaipatel3750
    @vinubhaipatel3750 ปีที่แล้ว +3

    नमस्कार
    जय हिन्द जय महाराष्ट्र
    जय श्रीराम

  • @quickfinance345
    @quickfinance345 ปีที่แล้ว +7

    12 चे साहेबच आता संपत चालले आहेत... थोडा वेळ अजून.. बस्स

  • @govindramchandra7421
    @govindramchandra7421 ปีที่แล้ว +3

    हे घराणे भारतातील एकमेव घराणे असेल जे केवळ शेतकरी शेतकरी जप करून जगत आहे.
    कधीतरी शाहू , फुले व आंबेडकर यांची नावे घेतली जातात.
    बारामती लोकसभा निवडणुकीची कधी नाही ती आता त्यांना काळजी वाटू लागली आहे की काय असे दिसते.
    सुशीलजी , चांगले विश्लेषण.

  • @gkarnale5
    @gkarnale5 ปีที่แล้ว +2

    Khup mast Ani Dole ughadnare VISHLESHAN sir

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 5 หลายเดือนก่อน +1

    खोटे बोलने हा पवार फमिली चा जन्म सिद्ध अधिकार असावा असे वाटते .

  • @prakashkshirsagar5260
    @prakashkshirsagar5260 ปีที่แล้ว

    माननीय सुशिलजी ...नेहमीच छान 🎉🎉🎉🎉🎉

  • @Sohambawankule892
    @Sohambawankule892 ปีที่แล้ว +2

    खरोखरच पवार कुटुंबाचा परिणाम.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 5 หลายเดือนก่อน +1

    मुलीला वाचवण्यासाठी बाप सूनेचा राजकीय बळी द्दायला निघाला आहे

  • @yogeshyelburgi2965
    @yogeshyelburgi2965 ปีที่แล้ว +5

    Her father misled the state of Maharashtra and the entire nation on the day of Bombay blasts in 1993. After article 370 was scrapped by the present Modi government and during discussion in parliament house, this lady was more concerned about the welfare of the separatists lover Farooq Abdullah than applauding the bold step of the present government.

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 ปีที่แล้ว +13

    यांना खोटे बोलायची सवय झाली आहे आणि मुख्यमंत्री बनून खोटे बोलायचे काय खरं बोला वरच पद घ्या

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว +3

    "वाळवी!" सूज्ञास सांगणे न लगे