'अकेला' एक अदृश्य शक्ती | Sushil Kulkarni | Analsyer | Sharad Pawar | Supriya Sule | Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 9 หลายเดือนก่อน +478

    फडणवीस सोबत जी तुम्ही धोखाबजी केली त्याची फळं तुम्हाला मिळाली, जय फडणवीस सर

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 9 หลายเดือนก่อน +26

      DEVA BHAU ZINDABAD...

    • @psbandband929
      @psbandband929 9 หลายเดือนก่อน +11

      कारण आत्ता पर्यंत धोका खाणारे भित्री भागुबई होते ते अश्या धोकेबाज च्या नादाला लागू शकत नव्हते

    • @AKSHARSANSKARDIGITAL
      @AKSHARSANSKARDIGITAL 9 หลายเดือนก่อน +8

      Perfect analysis

    • @vilassahasrabuddhe6128
      @vilassahasrabuddhe6128 9 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर विश्लेषण

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 9 หลายเดือนก่อน

      Tyanche nav devendra ahe
      Bhagavan ki lathi ka awaj nhi sunane ko ata hai ❤

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 9 หลายเดือนก่อน +50

    फक्त देवेंद्र!... काय काय करू शकतात!...हाच तो उत्तम प्रशासक,पाताळयंत्री...उत्तम राजकारणी ... भल्या भल्या ना धोभिपछाड मारणारा!...उत्तम प्रशासक!... अभिनंदन देवेंद्र फडणवीस!

  • @सर्वसाधारणमराठी
    @सर्वसाधारणमराठी 9 หลายเดือนก่อน +124

    येणाऱ्या काळात ताईंना देवेंद्र कडुन मोठा फटका बसायची चिन्हे दिसतात

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 9 หลายเดือนก่อน +68

    फडणवीस ने शेवटीं महाराष्ट्रात इतिहास पुनरावृत्ती केली

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 9 หลายเดือนก่อน +203

    मोगल सैन्याला जसे स्वप्नात संताजी धनाजी दिसत असे तसे ताईंना ती अदृश्य शक्ती उर्फ देवेंद्र फडणवीस दिसत असावेत😊😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 หลายเดือนก่อน +16

      उठा आणि ताई ला रात्री "मी पुन्हा येईन" हे भीतीदायक वाक्य ऐकू येत असेल. 😁

    • @mukundkulkarni8007
      @mukundkulkarni8007 9 หลายเดือนก่อน +1

      @@DESIBOY-fe7nm 😅😅

    • @vasantmore935
      @vasantmore935 9 หลายเดือนก่อน +5

      This is also exellent

    • @contactrustling3884
      @contactrustling3884 9 หลายเดือนก่อน +1

      he he

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 9 หลายเดือนก่อน +1

      Engrajanche vanshaj tyancha varsa samarhpane chalvatanna😂😂

  • @patilprashant4910
    @patilprashant4910 9 หลายเดือนก่อน +36

    सध्या जे काही चालु आहे महाराष्ट्र मध्ये . अस वाटते की देवेंद्रफडणवीस यांना अजून सपोर्ट देणं गरजचं आहे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 9 หลายเดือนก่อน +183

    अदृष्य शक्ती हि परमपिता भगवान आहे. श्रीरामाला भेटायला नकार दिला.मटण खाऊन आले सांगून गणपतीच्या मंदिरात गेले नाहीत.आम्ही देवाचे बाप बोलणारे पवार याना अदृष्य शक्ती समजली की काय??

    • @prashantkarulkar3390
      @prashantkarulkar3390 9 หลายเดือนก่อน +10

      झक्कास

    • @sadhanazarkar787
      @sadhanazarkar787 9 หลายเดือนก่อน +5

      Right

    • @nalinmajhu7686
      @nalinmajhu7686 9 หลายเดือนก่อน +5

      छान प्रतिक्रिया

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम 💐💐💐🙏

    • @mayaapte9904
      @mayaapte9904 9 หลายเดือนก่อน +1

      Absolutely right !!

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 9 หลายเดือนก่อน +11

    कुळकर्णी साहेब हा नियतीचा खेळ आहे.. परमेश्वराच्या दारात न्याय मिळते

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 9 หลายเดือนก่อน +228

    सुप्रिया ताईना आपल्या स्वत: मधे असलेल्या अदृश्यशक्तीचा प्रचंड अनुभव आहे. तो त्यानी
    10 एकारांत 100 कोटींची वांग्याच पिक घेउन दाखवलेला आहेच.😀

    • @TMohan786
      @TMohan786 9 หลายเดือนก่อน +4

      😁😁😁😁😁😁😁😁😁

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 9 หลายเดือนก่อน +4

      बेस्ट

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 หลายเดือนก่อน +11

      आता भरीत झाल 😂😂

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 9 หลายเดือนก่อน

      कां अंडर ऐस्टीमेट करता.११३ कोटीची वांगी

    • @vasantmore935
      @vasantmore935 9 หลายเดือนก่อน +5

      लैच bhari

  • @u19ish
    @u19ish 9 หลายเดือนก่อน +17

    सुशील जी तुमच्याशी १००% सहमत आहोत. आनंदी आनंद गडे अशी अवस्था आहे सगळी.
    धन्यवाद.

  • @sharads.2067
    @sharads.2067 9 หลายเดือนก่อน +122

    बाईंच्या लाळ घोटे पणाचे हसू गायब झाल्याचे दिसून येत आहे. सारखं अदृश्य शक्ती म्हणून झोपेत पण अदृश्य शक्तीच दर्शन झाल्यावर उठून बसू नाही म्हणजे मिळवली.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 หลายเดือนก่อน +3

      जय श्री राम 🙏

    • @sharads.2067
      @sharads.2067 9 หลายเดือนก่อน +2

      @@parasnathyadav3869
      जय श्री राम 💐🙏

  • @pravinbasmatker8489
    @pravinbasmatker8489 9 หลายเดือนก่อน +30

    जैसी करनी वैसी भरनी. भोगा आपल्या कुकर्माची फळं.

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 9 หลายเดือนก่อน +77

    काकाने काही कारण नसताना स्वतःच्या पक्षात नेहमीच काड्या केल्या इतर पक्षांनाही काड्या करून डळमळीत केलं म्हणून काकांचा पक्ष काढून टाकण्यात इतरांना यश आलं

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 9 หลายเดือนก่อน +28

    कुठून आणता हो ,सुशील राव ही शब्दावली,उत्कृष्ट पत्रकारिता

  • @maratha465
    @maratha465 9 หลายเดือนก่อน +551

    उद्धव आणि पवार दोघांचंही सरकार गेलं आणि
    पक्ष ही ! आता दोघांनी मिळून लावणीचा फड काढावा ! राऊत ढोलकीवर आणि आव्हाड
    आहेच जी जी र करायला ! 😅😊

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 9 หลายเดือนก่อน +26

    फक्त नावच पुरेसे आहे महान देवेंद्रजी फडणवीस नाम ही काफी है 100 ला पुरून उरून आहेत असे ते एकटेच देवेंद्रजी 🙏🙏🙏🙏🙏 जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 9 หลายเดือนก่อน +76

    सुळे बाईंना हातातून निसटून गेल्याचे दुःख नाही. गोमिस पाय बहुत .अशा फुशारकीतच राहुन निर्लज्जासारखं समाधानीच रहा तुम्ही.

  • @KRISHNA.RAJPUT.7
    @KRISHNA.RAJPUT.7 9 หลายเดือนก่อน +14

    श्रीमान कुलकर्णी साहेब आपणास सप्रेम नमस्कार.गेल्या दीड पावणेदोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणात जे काही पाहायला व ऐकायला मिळतं आहे यांच्यामुळे मला सतत सुप्रसिद्ध गायक श्री.प्रल्हादजी शिंदे यांनी गायलेल्या, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.या भक्ती गीताचं स्मरण होते.शेवटि हेच खरे आहे की,नियती कुणालाही सोडत नाही.म्हणुन कुठलेही कर्म करतांना होणाऱ्या परिणामांचा विचार केला पाहिजे.शेवटी हेच सांगु इच्छितो कि,समय बडा बलवान होता है.

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 9 หลายเดือนก่อน +217

    कुलकर्णी साहेब, तुम्ही लबाड लोकांच्या नाकातले केसं चिमट्याने खसाखस उपटतात ते मला फार आवडते.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 9 หลายเดือนก่อน +16

      काय उपमा देता हो. हसून हसून पुरेवाट झाली

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 หลายเดือนก่อน +5

      छान

    • @pramoddandge3824
      @pramoddandge3824 9 หลายเดือนก่อน +4

      उद्भव ठाकरे पुन्हा भाजपा मध्ये जातील आणि आपला पक्ष पुन्हा मिळवतील, हे नक्की

    • @sandeshjoshi9533
      @sandeshjoshi9533 9 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर आहे

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 9 หลายเดือนก่อน +5

      छान सुचलं . एकदम भारी

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 9 หลายเดือนก่อน +3

    Excellent Analysis.

  • @pravinbotre1883
    @pravinbotre1883 9 หลายเดือนก่อน +290

    काकांनी वांग या चिन्हा वर
    निवडणूक लढवावी .😮

    • @TMohan786
      @TMohan786 9 หลายเดือนก่อน +5

      😁😁😁😁😁😁😁

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 9 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂😂😂

    • @shaminternational8166
      @shaminternational8166 9 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂 कडक

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 9 หลายเดือนก่อน +7

      किंवा खंजीर किंवा वाशरुम Susu किंवा stamp paper इ. इ.

    • @rameshgadhave9362
      @rameshgadhave9362 9 หลายเดือนก่อน +2

      😂

  • @sureshkangane6187
    @sureshkangane6187 9 หลายเดือนก่อน +36

    महाभारतात अफाट अदृश्य शक्ती होती पांडवांना विजय करणारी म्हणजे श्रीकृष्ण शक्ती

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 9 หลายเดือนก่อน +86

    ताईच्या चेहर्‍यावरील भाव सांगतात की त्या कीती दुःख्खी आहेत.यालाच म्हणतात जाती हुई बाजी हारना.

  • @prakashkale250
    @prakashkale250 9 หลายเดือนก่อน +29

    आता कसं वाटतय? इतरांना उध्वस्त करतांना मी किती राजकारण तद्न्य म्हणून मोठी शेखी मिरवित होतात.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 9 หลายเดือนก่อน +199

    हिला अजूनही अक्कल दाढ आलेली नाही असं दिसतंय.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 9 หลายเดือนก่อน +9

      कधी येईल असे वाटत ही नाही.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 9 หลายเดือนก่อน +10

      एकाची वार्धक्याने पडली, दुसर्यांना आलीच नाही 😂😂😅😅

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 9 หลายเดือนก่อน +14

      अक्कल दाढ ऐवजी सुळे आले आहेत

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 9 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉

    • @sunilrege984
      @sunilrege984 9 หลายเดือนก่อน +4

      बावळट बाई आहे सुसुताई 👊

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 9 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर विश्लेषण देवेंद्र क्या करेगा याचं सुंदर क
    सुंदर विश्लेषण आपण केले आहे धन्यवाद

  • @sunilrege984
    @sunilrege984 9 หลายเดือนก่อน +135

    अकेलाने अख्ख्या मविआची अनेकदा मारली आहे 👊😿😿

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 9 หลายเดือนก่อน

      Sir kya aur kaise gan...Mari hai ye to batav 😂😂😂😂😂

  • @ShrikantKulkarni-h7k
    @ShrikantKulkarni-h7k 9 หลายเดือนก่อน +12

    वसंत दादांच्या आत्म्याला शांती लाभली आहे

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 9 หลายเดือนก่อน +57

    अजितदादा , फडणवीस साहेब आणि ‌माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब , खरोखर एक चांगल सरकार...दादा Really great

  • @gajanankadu9928
    @gajanankadu9928 9 หลายเดือนก่อน +14

    देवेंद्र जी एक अकेला सब पर भारी.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 9 หลายเดือนก่อน +104

    आम्ही अद्रुष्य शक्तीला देव समजतो 🤣😂

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 9 หลายเดือนก่อน

      देव म्हणजेच अदृश्य शक्ती.मग देवाला दोष देणे योग्य नाही.

  • @vinoddalvi3888
    @vinoddalvi3888 9 หลายเดือนก่อน +7

    आसुरी आनंद याबाबत, सुशील सर तुमचं आमचं सेम आहे

  • @Khavchat
    @Khavchat 9 หลายเดือนก่อน +440

    🙏‘काडेपेटी’ हे चिन्ह द्या सायबाला! ‘मशाल’ पेटवायला तशीही गरज आहे!😁😁😁

    • @prashantbhargave3502
      @prashantbhargave3502 9 หลายเดือนก่อน +41

      😂😂 मशाल नाही ice cream cone आहे नितीश राणे म्हणतात तसे . पवार साहेबांना कुल्फी द्यावी निशाणी म्हणजे दोघे ही थंड होऊन खात बसतील😂😂

    • @Khavchat
      @Khavchat 9 หลายเดือนก่อน

      @@prashantbhargave3502😁👍

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 9 หลายเดือนก่อน +25

      धुपाटणे सुद्धा चालेल.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 หลายเดือนก่อน +4

      😂😂

    • @DeshpremiP
      @DeshpremiP 9 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

  • @hemanttendolkar1850
    @hemanttendolkar1850 9 หลายเดือนก่อน +30

    ह्याला कर्मा सिध्दांत म्हणतात. शरद पवार ने आयुष्य भर जे केलं तेच त्याच्या या आयुष्याच्या शेवटी अनुभवायला आणि बघायला लागत या सारख त्याच दुर्दैव नाही.

  • @vishwanath7896
    @vishwanath7896 9 หลายเดือนก่อน +51

    लोकशाही मध्ये बहुमत खूप महत्त्वाचे आहे आणि ते सध्या अजित पवार यांच्या कडे विधिमंडळ बहुमत आहे. लोकशाही मध्ये पक्ष म्हणजे मालमत्ता नाही त्यामुळे लोकशाही मध्ये पक्षाला मालक किंवा वारस नसतो

  • @jitendrarajput7400
    @jitendrarajput7400 9 หลายเดือนก่อน +9

    सॅल्यूट देवेद्रजी आगे बढो जयजय देवेद्रजी

  • @marotipatil8266
    @marotipatil8266 9 หลายเดือนก่อน +69

    तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे सुशील जी ....आता अदृष्य शक्तीने आता त्यांच्या कर्माचे फळं पण द्यावी .

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 9 หลายเดือนก่อน +21

    हो अगदी बरोबर आहे ! आता २०२४ च्या निवडणुकी नंतर मोदीजी परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनतील तेव्हां कठोर निर्णय घेतले जातील आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे , विसरू नका !!!👍👍👍

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 9 หลายเดือนก่อน +88

    आता बोलं न सु.सु.ताई!☺️😊😢😢"अकेला देवेंद्र क्या करेगा"?नाही?☺️😊😢आता कसं वाटतयं, सु.सु.ताई!☺️😊😢😢😢

  • @aveenashvaidya7911
    @aveenashvaidya7911 9 หลายเดือนก่อน +11

    सुशिलजी तुमच्या विचारांवर माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतो

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 9 หลายเดือนก่อน +76

    जेव्हा आपण दुसऱ्याचं वाइट करतो तेव्हा एक दिवस आपल सुद्धा देव वाईट करतो

  • @jalvayu8298
    @jalvayu8298 9 หลายเดือนก่อน +31

    सच्चा और सटीक विश्लेषण ~~
    बिना दिखने वाली शक्ति का कमाल.....
    जैसी करनी वैसी भरनी ?
    🌹🌹🌹🥀🚴🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @الحمدللہآنچللہ
    @الحمدللہآنچللہ 9 หลายเดือนก่อน +94

    अदृश्य चुलीवर अदृश्य भाकरी करपली आणि फिरवणाऱ्याची तवा फ्राय झाली........

    • @gururajmule4619
      @gururajmule4619 9 หลายเดือนก่อน +1

      Comment of the year 😂😂😂😂😂

  • @shriharipujari908
    @shriharipujari908 9 หลายเดือนก่อน +11

    100% बरोबर
    जनतेच्या मनातलं बोलला.
    धन्यवाद!

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 9 หลายเดือนก่อน +65

    पवार ६० वर्षे महाराष्ट्राला ओरबाडून तस्कर मजबूत करत आले त्या अद्रृश्य शक्ती विषयी बोला

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 9 หลายเดือนก่อน +2

    फारच छान विश्लेषण सर आवडले.शरद घातकी आणि क्रूर राजकारणी.

  • @BharatDandekar
    @BharatDandekar 9 หลายเดือนก่อน +54

    सुप्रिया सुळे यांनी अदृश्य शक्ती कशी बघावी हे सर्वांना शिकवावे. माझ्यासकट सर्वांना यात उत्सुकता आहे.

  • @JayantKashikar
    @JayantKashikar 9 หลายเดือนก่อน +7

    अत्यंत तर्कसंगत आणि झोंबणार विवेचन.

  • @dhananjaypatil6824
    @dhananjaypatil6824 9 หลายเดือนก่อน +252

    🎉Akela Devendra Future Prime Minister of Naya Bharat 🎉❤Talented person of Maharashtra 🎉

    • @harsh2945
      @harsh2945 9 หลายเดือนก่อน

      Next PM yogiji.. Fadnavis sir amit shaha sarkhi mothi post sambhal til

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 9 หลายเดือนก่อน +9

    मुद्देसूद मांडणी करून पटवण्यात तुम्ही खरच हुशार आहात. खरच कौतुकास्पद. WISH YOU ALL THE BEST.

  • @rajendrakatote397
    @rajendrakatote397 9 หลายเดือนก่อน +103

    सुसु ताई इतक्या हसून बोलत होत्या वाटलं कोणत्याही क्षणी रडतील ssss बाबा काय झालं ओ ssss

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 9 หลายเดือนก่อน +3

      😂😂😢👍💯👍

    • @vishakhakulkarni3853
      @vishakhakulkarni3853 9 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 9 หลายเดือนก่อน +7

      हसता हसता दात ओठ खात होत्या.

    • @vaishalideshmukh9987
      @vaishalideshmukh9987 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 9 หลายเดือนก่อน

      Susu ka matalab Marathi me kya hota hai ? 😂😂😂😂😂😂😂

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 9 หลายเดือนก่อน +19

    सध्या मी सुद्धा हा आनंद उपभोगत आहे ❤

  • @threesidegamer3958
    @threesidegamer3958 9 หลายเดือนก่อน +33

    , हो तुमच्या मताशी 100% सहमत
    राम कृष्ण हरी

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande8430 9 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर आहे आवडले नेहमी तुमचेच विचार योग्य असतात धन्यवाद

  • @namdevjagtap8980
    @namdevjagtap8980 9 หลายเดือนก่อน +27

    जैसी करणी वैशी भरणी

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 9 หลายเดือนก่อน +3

    जश्यास तसे हेच उत्तम उदाहरण आहे. जे पेराल तेच उगवेल हेच अंतिम सत्य आहे.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम ❤

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 9 หลายเดือนก่อน +29

    शीर्षक आणि विश्लेषण खूप आवडले. कित्ती वेळा अदृश्य म्हणाली बेस्ट mp.

  • @prakashdeshmane4013
    @prakashdeshmane4013 9 หลายเดือนก่อน +2

    सर, आपले उपहासात्मक विश्लेषण, आपला गालातल्या गाला तील टोमणे लई म्हणजे लईच भारी. फार मज्जा येते. असेच हे कार्य चालू ठेवा. आमच्या सारखे अज्ञानी जरा जमिनीवर येतील. धन्यवाद. खूप खूप!

  • @adityakore3455
    @adityakore3455 9 หลายเดือนก่อน +24

    भाऊंच्या कमेंटस् बंद आहेत. पण पार्थ आणि अजित पवार संबंधीचा आजचा v फार छान आहे.

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम फारच छान

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 9 หลายเดือนก่อน +21

    हे तर, होणारच होते
    जसे केले तसे भरावे लागते

  • @manojbhorkar1196
    @manojbhorkar1196 9 หลายเดือนก่อน +21

    साहेबांना उद्धव आणि ताईंना अदृश्य शक्तीची बाधा झाली आहे. म्हणुन त्यांचे पक्ष अदृश्य झाले 😂😂😂😂

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 9 หลายเดือนก่อน +32

    नुसते लाईकच नाही कॉमेंट्सही करतो, होय मी तुमच्या मताशी सहमत आहे.

  • @khandusingpardeshi5688
    @khandusingpardeshi5688 9 หลายเดือนก่อน +8

    नियतीने व्याज बट्ट्या सह हिशेब केला हेच खरे....!

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 9 หลายเดือนก่อน +49

    आरा रा! सू सू ताई एवढे लहान मुलासारखे बोलू लागल्या!

  • @shashikantthalkari380
    @shashikantthalkari380 9 หลายเดือนก่อน +9

    100%खरं सुशिलजी 👌

  • @jayantjoglekar9546
    @jayantjoglekar9546 9 หลายเดือนก่อน +23

    मेटकरी ब्राह्मणांच्या विषयी एका सभेत काय काय बोलले आहे व त्या सभेत असणारी व दात काढणारी कोण कोण मंडळी होती हे आम्ही अजिबात विसरू शकत नाही.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 9 หลายเดือนก่อน +4

    नमस्ते आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जुनी क्लीप ऐकली. ते पुतण्या काका याबाबत बोलले. तुम्ही बाळासाहेब आणि माझा पुतण्या फोडला. तुम्हाला पण भोगावे लागेल. आता खर होत आहे. धन्यवाद

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 9 หลายเดือนก่อน +16

    100%सहमत सुशील सर

  • @ravindrasoman3150
    @ravindrasoman3150 9 หลายเดือนก่อน +13

    पुण्यातील राजकारणात जावडेकरांची किंमत शून्य. आपण पत्रकार असून आपल्याला हे नक्कीच माहीत असायला पाहीजे. कशाला त्या जेवणाला महत्व देताय.

  • @prafulrana6018
    @prafulrana6018 9 หลายเดือนก่อน +68

    अदृश्य शक्ती म्हणजे.. मोदी आणि शहा

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 9 หลายเดือนก่อน +7

    अकेला देवेंद्र कुछ भी कर सकता है यांचा प्रत्यय त्यांना आला असणार.
    अकेला देवेंद्र यांना घरी बसविल जसे मामू बसले आहेत.
    जय हो देवेंद्र आणि जय हो नरेंद्र

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 9 หลายเดือนก่อน +13

    सुंदर सुंदर विश्लेषण 👍

  • @dhananjay608
    @dhananjay608 9 หลายเดือนก่อน +20

    अकेला देवेन्द्र क्या करेगा बरोबर दुसरी एक ओळ. "गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे हो". She is getting feel of it now.

  • @panditbharamshetty7821
    @panditbharamshetty7821 9 หลายเดือนก่อน +41

    सुसु. यानीं आज फक्त अद्रुश शक्ती एवढे एकच शब्द पाठ करून आले आहेत असे वाटते 😢😢😮

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 9 หลายเดือนก่อน +1

      हो खूप वेळा झाले

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 หลายเดือนก่อน +7

      किती टीका देवेंद्र जी वर ,जाती वरु न ,शरीर यष्टी वरुण , पंत ,टरबुजा, घरातील कुटुंबाच्या नावानी पत्नी म्हणून करत होते पण 1 देवेंद्र भारी पडतोय देवेंद्र जी ग्रेट डॅशिंग b j p चे नेतृत्व आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 หลายเดือนก่อน +5

      नाद करा पण देवेंद्र जी चां नको लई भारी माणूस देवा भाऊ मोठा माणूस,बाप माणूस हाय

  • @nitingore3738
    @nitingore3738 9 หลายเดือนก่อน +11

    मा.सुशीलजी आपण सत्य बोलता, सुप्रीया सुळे यानां सांगायच आहे, वस्तुस्थीला सामोरे जा.

  • @annaaai577
    @annaaai577 9 หลายเดือนก่อน +9

    छान विश्लेषण ! अदृष्य शक्ती ची उत्तम पद्धतीने प्रचिती समजावून सांगितली. अदृष्य शक्ती आवाज न करता कानाखाली वाजवली जाते तीच.

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 9 หลายเดือนก่อน +10

    चतुर्थीला मटण खाल्ल की एकादशीला पक्ष बुडतो म्हणतात...
    देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात हेच खरं

  • @growthcentre5242
    @growthcentre5242 9 หลายเดือนก่อน +8

    Naam hi Kafi hain only Devendraji great Devendraji 👍 👌

  • @psbandband929
    @psbandband929 9 หลายเดือนก่อน +11

    ही एवढी खोट-खोटं का हसते मला वाटते ती जनतेला काहीच कळत नाही अस वाटत असेल

  • @prafulrana6018
    @prafulrana6018 9 หลายเดือนก่อน +26

    ते माहेरी का रहातात...

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 9 หลายเดือนก่อน +7

    सुशीलकुमार,"अद्रृश्यशक्ती"म्हणजे देवेंद्रजी नाहीत हे सत्य आहे.पुणेकर हे नेहमीच देवेंद्रजीला अपशकून करतात.धन्यवाद.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 9 หลายเดือนก่อน +49

    सुप्रिया सुळे ची मुलगी उद्धव ठाकरे ची सुन होणार आहे म्हणे 😂😂म्हणजे असं लोकं बोलतायत बाकी काय माहीत नाही,, तसं ह्या कंमेटचा ह्या व्हिडीओ शी काय संबध नाही हे 😅😅😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 หลายเดือนก่อน +3

      दोघांनी सूर्यकांत पवारांसोबत अमेरिकेत सुखाचा संसार करावा, भारतातल्या राजकारणाचा नाद सोडून. 👍

    • @damankatre6127
      @damankatre6127 9 หลายเดือนก่อน +3

      म्हणूनच दिशांची अशी दशा झाली असावी.
      व. ती. गुप्त झाली.😂

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 9 หลายเดือนก่อน

      Ye to Naya mudda hai ,Susu Tai aur Pawar saheb ji isiliye inko barbad kar diya hai aur khud bhi barbad ho gaye hai ,Aadu bal aur unki ladaki ko bahot sari shubhkamnaye 😂😂😂😂😂😂😂😂

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 9 หลายเดือนก่อน +14

    ही अदृश्य शक्ती उरला सुरला पक्षाचा सुपडा साफ करणार.

  • @sharads.2067
    @sharads.2067 9 หลายเดือนก่อน +41

    बाईंनी अदृष्य शक्ती चा चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. दुसऱ्या पक्ष स्थापन करताना काकांचं नाव यावं असं काही जणांना वाटत आहे. जेणेकरून पक्ष पळवण्याची परिस्थिती ओढवू नये इतका धसका या अदृश्य शक्तीचा घेतला आहे.

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 9 หลายเดือนก่อน +2

    एकदम सहमत, झक्कास बोललात, घंटा फार आवडले

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 9 หลายเดือนก่อน +11

    एकदम बरोबर..

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 9 หลายเดือนก่อน +2

    100% सहमत, खूप मज्जा येते.

  • @vijaykumarmachale2760
    @vijaykumarmachale2760 9 หลายเดือนก่อน +34

    सुळे म्हणतात अदृष्य शक्ती यांच्यामागे आहेत,ही शक्ती तुम्हाला कशी काय दिसली,?म्हणजे आपणास ही अदरूषय होण्याची कलामाहीत आहे हे सिध्द होते,असा भंपकपणा का करता,

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 9 หลายเดือนก่อน +4

    सुशीलजी बापबेटी दोघांची मस्ती अंगाबाहेर गेली होती. देवेंद्रजींनी दोघांना अक्षरशः जन्माची अद्दल एकदाच पण कायमस्वरुपी घडवली. याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. समस्त सुसंस्कृत व देशभक्त नागरिक आनंदाने वेडे व्हायचे बाकी आहेत. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹💯

  • @rameshorbobade6102
    @rameshorbobade6102 9 หลายเดือนก่อน +8

    वा क्या बात है कुलकर्णी साहेब मि तुमच्या मताशी सहमत आहे

  • @sunilrathor4932
    @sunilrathor4932 9 หลายเดือนก่อน +9

    अदृश्य शक्ती..... अंनिस ला सोपवा हे प्रकरण

  • @nileshtalawdekar1208
    @nileshtalawdekar1208 9 หลายเดือนก่อน +31

    आता म्हटल्या असतील म्हणुन असं करतात व्हय ? आता अदृश्य शक्तीने त्याना त्यांच्या कर्माची फळ पण द्यावी

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 9 หลายเดือนก่อน +12

    अगदी बरोबर बोललात. फोडाफोडी करून इतके वर्ष स्वार्थ साधणाऱ्या माणसाला धडा शिकवणे गरजेचे होते.शेरास सव्वाशेर भेटला.

  • @Khavchat
    @Khavchat 9 หลายเดือนก่อน +94

    😁 त्यांनी ‘तुमचे कपडे उतरवले’ या तुमच्या मताशी आम्ही सहमत नाही!! बाकी ते दोघे ‘एकमेकांचे’ उतरवत आहे याच्याशी पूर्ण सहमत.😁

    • @Hdeshpande
      @Hdeshpande 9 หลายเดือนก่อน

      चाटण्या शिवाय केलं काय तू 😂 किरीट च्या फुटलेल्या निरोधाच्या दिवट्या

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 9 หลายเดือนก่อน +5

    आजचे कमेंट्स सगळ्यांचे जबरदस्त आहेत

  • @hiralalpatil9636
    @hiralalpatil9636 9 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर सुशील जी, 🚩🙏 जय हिन्द 🇳🇪 वन्दे भारत 🇳🇪🙏 जय श्री राम 🚩🌺🙏

  • @bhanudasdarekar3543
    @bhanudasdarekar3543 9 หลายเดือนก่อน +10

    मातोश्री आणि गोविंदबाग वाल्यानी मेहनतीने उभे केलेले पक्ष त्यांच्या पुळचट, नेभळट,खुळचट आणि आळसी वारसदारांनी कुठलिही भर न घालता मातीमोल केले आणि आता दोघे ही आमचा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला म्हणून गळ्यात गळे घालून रडत बसले आहेत. पक्ष सांभाळण्याची देखील यांची लायकी नाही.

  • @anilpandit5354
    @anilpandit5354 9 หลายเดือนก่อน +27

    अदृश्य शक्ती कशी असते ते ताईंनी आपल्या पप्पा चे शक्तीचे अनुकरण केले असावे

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 9 หลายเดือนก่อน

    करावे तसे भरावे... कालाय तस्मै नमः.