सीकेपी सुळेंना गडकरी चालतात | Sushil Kulkarni | Analyser | Nitin Gadkari | Supriya Sule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 238

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 9 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    अहो सर यांना कोणच चालत नाही पण गडकरी आणि भा.ज.प मध्ये काहीतरी वाद व्हावा म्हणून फक्त काड्या चालल्यात बाकी काही नाही

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      अगदी बरोबर

  • @maratha465
    @maratha465 9 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    बारामतीकरांना राज्यात देवेंद्रजी आव्हान वाटतात गडकरी नाही ! म्हणून सुळेबाईं साठी गडकरी गोड आणि देवेंद्र कडू ! 🙏🚩🚩

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Su su la sagalech kadu lagtat
      Kabhi tari natak dakhwte ahe

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      काही लोकाचा रंग उडाला आहे दोन महिन्यानी काले पडतील

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yogi ka nakot​@@laxmanchature3233

  • @BharatDandekar
    @BharatDandekar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    सुप्रिया सुळे या बारामतीत ९६ कुळी मराठा असतात, मुंबईत सिकेपी असतात आणि दिल्लीत ख्रिस्ती असतात.

    • @monaliajgaonkar3493
      @monaliajgaonkar3493 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ख्रिस्ती नाही हो मुस्लिम म्हणा फार पुळका आहे बाईना त्यांचा

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्या बारामतीत 96 कुळी मराठा नाही तर खालच्या जातीच्या बाई व भुरटा मराठा गोंदया पवार याच्या कमितल्या कारट्याची कमितली बाई असते खानदान कमितल आहे 96 कुळी बिळी नाही अख्या बारामतीला माहीत आहे तुम्हीच मागे राहिलात...😂😂😂😂

  • @girishpande2281
    @girishpande2281 7 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    मोदी आणि फडणवीस यांनी काकाच्या राजकारणाची वाट लावली, त्यामुळे हा राग आहे

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 9 ชั่วโมงที่ผ่านมา +74

    दगाबाज शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत हे दुःख सुसु दाखवीत आहे.

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      आणि ह्या जन्मात होणारही नाहीत

  • @vilaslawar
    @vilaslawar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    संपूर्ण राज्य किंवा देश चालवणे हे नूसते रस्ते बांधणे इतकेच नसते.

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 8 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    सुशीलजी अहो या ताईंना भाजपच्या मध्ये आगी लावण्यात इंटरेस आहे गडकरींच्या पंतप्रधान होण्यामध्ये नाही.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      अहो, ती बापाचीच गादी चालवणार😂 यात विशेष काय!

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 9 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    सुसु ताई वांगी पिकवा नसत्या उठाठेवी कशाला करता? कावळ्याच्या..... मरत नाही.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Susula kahich jmnar nahi wangi pikwa

  • @mohankulkarni5749
    @mohankulkarni5749 9 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    फडणवीस देखील कर्तृत्ववान आहेत गडकरीच का?

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Doghehi no 1 che vidwan ahet
      MV A madhe saglech khdus fodafodi karnarremahathge ahet

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 8 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मुद्देच शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळे आत्ता कशावरही बोलू शकतात.

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 9 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    सुळेबाई सीकेपी नाही,ती किरिस्तांव आहे.स्वतः बाईने सभेत सांगितले आहे.

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      👌

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      jack of all trades .... master of none

    • @Picaulhas
      @Picaulhas 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      आणि हे सगळे त्यांना मराठ्यांचे नेते मानतात.

    • @PrakashBagal-ln3eq
      @PrakashBagal-ln3eq 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      1 time bataya
      Parat sangat nahit

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    पवार कायम भावी पंतप्रधान
    हे पद त्याच्या पासून कोणीच काढून घेऊ शकत नाही

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 9 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    अहो सुशिलजी फडणवीस से वैर.. गडकरी जी से कोई प्रेम नही... एक तीर से चालीस.. चाळीस शेर अपने खेमे मे लेने वाला कैसे दोस्त हो सकता हैं..😮😮

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 9 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    पवारनी अनेक षडयंत्र करूनही पंतप्रधान झाले नाही. तसेचं सुप्रिया ने कितीही कटकारस्थान केले तरी मुख्यमंत्री तीच्या नशीबात नाही.

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 9 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    देवेंद्र भाई यांच्यामुळे यांच्या बुडाला आग लागली आहे

  • @bhusmang2
    @bhusmang2 9 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    याला म्हणतात एनालाइजर ❤फार छान सुशील जी 🌷

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    गडकरिंपेक्षा देवेंद्र चांगले पंतप्रधान होतील. गडकरी या सगळ्यांची 'सोय ' करतील, म्हणून नको

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    गडकरी अधिक करामती म्हणून चालेल

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    गडकरी यांना नाही तिथे नाही ते बोलायची ज्यास्त बोलायची सवय आहे भाजप मध्ये नेतृत्व कोणी करायचे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह ठरवत असतात सरसंघचालक सुद्धा नाही

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 9 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    बिलकुल नाही. आम्हाला असला कच्च्या कानांचा पंतप्रधान नकोय. जे काम दिलय ते चुपचाप करा म्हणा.

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      अगदी चोख प्रत्युत्तर भाऊ !!! 👍👍👍

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाहेरच्या शक्ती आणि आतले गद्दार अश्या कमजोर कड्या शोधत असतात आणि आपला डाव साधत असतात . गेली १० वर्षं एक माणूस अहोरात्र काम करून रणनीती बनवतो देशाला सर्वोच्च बनवायचं स्वप्न बघतो , त्या दिशेनं काम करतो त्याला हे असले कान पोकळे खोडा घालायला बघत असतात . आज अवती भवती परिस्थिती काय आहे ह्याचा विचारच नाहीं करत , मला राग येतो असल्या लोकांचा !!!

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अहो पण गडकरी साहेब एवढे हलक्या कानाचे निश्चित नाहीत.ते आपल्या श्रद्धा अशा कधीच वेशीला टांगणार नाहीत.आता विरोधकांना काहीच कामे नाहीत ते आपले पुड्या सोडत आहेत.वावड्या उठवत आहेत.

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sushamaapte7268 नाहीं मी मला तरी ही गोष्ट तुम्ही सांगताय ती बिलकुलच पटणारी नाहीं आहे . हे जे भागवत आहेत ते ह्या गडगडाचे चुलत मामा काय तरी लागतात आणि आणि ह्या गडगडाच है स्वप्न आहे जसं ' मुंगेरीलाल च हसीन सपने ' होतं तसं . हे आता नाहीं तुम्हाला you tube वर व्हिडिओ भेटतील ते जेव्हां भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तेव्हां हा गडगड अमित शाह ह्यांना बिलकुल विचारतच नव्हता , कार्यालयात पण भेटायला मागत नव्हता . ह्याने नितीशकुमार ह्यांना स्पष्ट सांगितलं होतं मोदी ना PM candidate बनू देणारच नाहीं कधीही पण ह्या गडगडवर भ्रष्टाचाराचा आरोप लागला आणि राजीनामा द्यायला लागला होता त्या काळात , मग राजनाथ सिंह झाले अध्यक्ष , माहीत आहे का ह्या माणसाचा इतिहास कमी लेखू नका फार शातीर डोकं आहे !!!

    • @rmdgamil123
      @rmdgamil123 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      एक नंबरचा मतलबी माणुस आहे

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    अभ्यास पूर्ण विश्लेषण

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मी बिलकुल मानत नाहीं , अहो सुशील जी गडकरी हे विपक्ष चे आवडते आहेत आमचे नाहींत , बिलकुल नाहींत !!! वाम पंथी , काँग्रेसी , liberal , मुस्लिम ह्यांचे आवडते आहेत , देशभक्तां चे नाहींत !!!

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    येणाऱ्या निवडणुकीत सुजाण जनतेने अक्कल हुशारीने मतदान करून आपला योग्य उमेदवार मंत्री पदावर बसवावा,,,तरच हा अवघा महाराष्ट्र सरळ होईल,,,नाहीतर बसा रोजचे टोमणे,, टीका,,निंदा ऐकत,,,.....

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सु सु या आपल्या स्वयं घोषित जाणता राजा पिताश्री प्रमाणे स्वयं घोषित "चांद्रसेनिय कायस्थ प्रभू"म्हणवून घेतात कारण ते लोक आपल्या हिंदू परंपरा उत्तम पध्दतीने जपतात हे सर्व सुसू यांच्या तत्वबाह्य गोष्टी आहेत ज्या त्यांना मान्य असतीलच असे नाही?

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    त्यांचं एकच आहे भाजपामध्ये वाद लावायचा संजय विषयी अगदी बरोबर बोललात त्याला टाळलं तेवढं बरोबर

  • @adityadange954
    @adityadange954 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    गडकरीपण चकली जिलबी सारखे सरळ आहेत त्यामुळे यांना ते चालणारच... सोबत त्यांचे जिलबीला लागणारी साखर आणि अनेकविविध कारखाने सुद्धा आलेच की...

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पवारांच्या कुंटुबाच्या मागे ED लागणार नाही भ्रटाचार बाहेर येणार नाही म्हणून गडकरी - पंतप्रधान चालणारच पवार कुंटुब व गडकरी कुंटुब आगदी जवळचे संबंध आहेत मधुर संबध आहेत

    • @amaratre42
      @amaratre42 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hahahha masta plan ahe

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गडकरी चां स्फूर्ती घोटाळा गाजला होता,म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद गेले.

  • @avinashphatak1042
    @avinashphatak1042 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    किडलेल्या सुळ्यांचं रुटकॅनाॅल डाॅ.फडणवीस उत्तम करतील. (एका दाढेचं करून झालंय!)

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 9 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    ते तीन जिल्ह्यांचे पंतप्रधान आहेत….

    • @mansingraoghatage9649
      @mansingraoghatage9649 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बरोबर

    • @prashantb3460
      @prashantb3460 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Farofar

    • @jignakansara3663
      @jignakansara3663 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍🌷

    • @PrakashBagal-ln3eq
      @PrakashBagal-ln3eq 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Yana matdan karnare
      Mahit nahi kon lok astat
      Majboor lok ki
      Mahit nahi
      .....

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    उगीच संभ्रमाचे वातावरण तयार करायचे , लावालावी करायची. यापैकी कोणतेच नेते या डावाला बळी पडणार नाहीत. आमच आम्ही बघून घेऊ म्हणतील.

  • @meenawagh6157
    @meenawagh6157 9 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    त्या कुठे सीकेपी आहेत? त्या मराठाच. त्यांना सासर वर्ज्य आहे

    • @seemajji
      @seemajji 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gadkari Deshatha Brahman Aahet

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      मग पोरं कशी झाली 😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आणि सासुबाईं ख्रिचन आहेत त्याच काय ?

  • @shankarraochamlate1874
    @shankarraochamlate1874 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पवारसाहेब सोबत गडकरी नि साखर कारखाने वाटून घेतले, बीजेपी मध्ये फूट पाडण्या ची चाल

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकदम सत्य विश्लेषण

  • @manasijoshi1196
    @manasijoshi1196 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गडकरींना दोन साखर कारखाने देऊन उपकृत केले आहे .ते पंत प्रधान झाले तर उपकाराची परत फेड करतील ना

  • @vatsalapokharkar938
    @vatsalapokharkar938 9 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    का चालू नये गडकरी सारखा माणूस जर त्यांच्याकडे येत असतील तर त्यांचं स्वागतच होईल पण ते येणार नाही ते कट्टर आहेत कोणत्या प्रलोभनाला बळी पडणार नाही

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 9 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    अहो निवडणूक जिंकणे आणि रोड बांधणे यात जमीन असमान चा फरक आहे.

  • @BharatDandekar
    @BharatDandekar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राम गणेश गडकरींपासून सर्व गडकरी सिकेपी आहेत.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अगदी बरोब्बर ओळखलय

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुळे आणि साहेबांना गडकरी यांचे विषयी फार प्रेम आहे असे समजू नका .त्यांच्या प्रत्येक कृती मागे फडणवीस यांचा तिरस्कार लपलेला असतो.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नमस्कार सुशील जी l 🙏

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गडकरी सेटिंग करण्यास समर्थ आहेत आणी शरद पवराना सेटिंग करणारी माणसे आवडतात😅

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गडकरींना , विरोधी पक्ष त्यांना पंतप्रधान बनवू शकत नाही.कारण सर्वात वरचा नंबर शारद पवारचा आहे.

  • @vedhasonikar
    @vedhasonikar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only Devendra ji Fadnvis Saheb 💐💐

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गडकरी हे bjp मधले शरद पवार आहेत.विरोधकांची ऑफर फक्त गडकरीनाच का मिळाली?

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुप्रिया ताई ला मा. नरेंद्र, मा. अमीत, मा. देवेंद्र सोडून कोणीही चालेल.

  • @gopalpurohit1973
    @gopalpurohit1973 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सौभाग्यवती सुप्रिया सुळे यांना सांगा गडकरी मराठा नाही ब्राह्मण आहे चालेल का तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @deepakjayawant4315
    @deepakjayawant4315 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Nitin gadkari साहेब एक उत्तम वक्तृत्व, काम करण्याची पद्धत, अशा गोष्टीला जात पाठव नसते. शेवटी व्यक्ती महत्वाची.

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आफ्रिका देशातील हत्तीचे दोन्हीही मोठे हस्तीदतं त्यांना सुळे म्हणतात आख्ख झाड मुळापासून उपटून उचलुन नेऊ शकतो.परतुं ह्या सुळेना
    साध सरकार ऊलथवुन टाकता आल नाही
    पण वडीलोपार्जित पक्ष खिळखिळा मात्र केला

  • @observer7454
    @observer7454 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    व्यावसायिक संबंध हेच मुख्य कारण

  • @vasantbhoite
    @vasantbhoite 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गडकरी साहेब आपल्या जागी खूप मोठे आहेत पण मोदी आणि फडणवीस ह्यांच्यावर कमालीचे जळतात .. इतके की मोदी फडणवीस आणि bjp चे कट्टर विरोधक त्यांना आपलेसे वाटतात.

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    You are right

  • @HimmatGajare
    @HimmatGajare 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे

  • @Rahjj123
    @Rahjj123 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्यांना कोण कोण चालत?हे प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील,राजेश टोपे आणि पुणे‌ जिल्ह्यातील काही आमदार चांगले सांगु शकतात?

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सु सु खिक.

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुळे ताई आपल्याला माहिती आहे ना आपण म्हणला होतात अकेला देवेंद्र क्या करेगा, देवा भाऊने काय केले माहिती आहे ना.

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संजय हटा रच नावघ्घेउ नका

  • @maniklalborana8545
    @maniklalborana8545 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अहो गडकरिजि पवारांचे बिजनेस पार्टनर आहेत।असिन आव ई आहे।खर खोट काय।लगेच ऊलगडा होली।

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Gadkari should openly support Modi.

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण सुशिलजी

  • @hemantgovande5313
    @hemantgovande5313 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गडकरींचे देश दोन शुगर फॅक्टरी चे कार्यक्रम आहेत ते ओपनली त्यांनी सांगावेत ते शरद पवारांच्या आधिपत्याखाली चालतात

  • @monaliajgaonkar3493
    @monaliajgaonkar3493 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्या बाई कुठे सीकेपी आहेत या आहेत मराठा.देवेन्द्रजी याना पुरून उरतात आणि यांच्या पिताश्री ना पण पुरून उरले म्हणून हा जळफळाट आणि काही नाही

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गडकरी हे Adjustments vala माणूस आहे त्यामूळे त्यांना ते चालतात

  • @rmdgamil123
    @rmdgamil123 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावी पंतप्रधान (कायमचे) या मध्ये गडकरी मोडतात

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उद्धट, भंजय, खरगे, पटोले, सुसू, अंधारे ही सगळी " डिसेंट्री गँग" रोज काही न काही शिटत असते..कमी खा म्हणावे ....😂

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता winter session मध्ये मोदी NDA विरुध्द ' , अविश्वास प्रस्ताव ' आणला गेला तर बिलकुल आश्चर्य वाटून घेऊ नका , लक्षांत घ्या , यदा कदाचित असं होऊ शकत !!!

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गडकरी सीकेपी / सारास्वत ब्राह्मण आहेत म्हणून प्रेम आलं असेल ताईंना.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी मोहन भागवत , गडकरींचा जाहीर निषेध व्यक्त करते !!! 😡

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नरेंद्र मोदी भारताचे अजून 10 वर्षे पंतप्रधान राहतील. नंतर देवेंद्र फडणवीस यांना 2014 मध्ये मुख्यमंत्री केले त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस हे तरुण असून तेच भारताचे पंतप्रधान असतील. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @milindlele7458
    @milindlele7458 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आणि बहुतेक २०१४ पासून लोकसभेतील सर्वोत्तम खासदार असा बहुमान मिळण्याची शक्यता २०२९ पर्यंत नाही. शिवाय शेतीत ११० कोटीचे उत्पन्न देखिल दाखवू शकत नाही हे खर दुखणं आहे.

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ हे नीच कपटी आहेत हे फक्त भांडण कसे लावता येतील हे यात माहिर आहेत,

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मानलं बाबा तुम्हाला.
    कसलं छान ओठांवर आणल

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे मुद्दाम भाजपात अंतर्गत वाद पेटवून त्यातून आपले काय साध्य होते का , आपली पोळी भाजली जाते का हा प्रयोग सुरू आहे

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    SHRI SUSHIL JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD!!!!!!

  • @अरूणकुमारश्याममोघे
    @अरूणकुमारश्याममोघे 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सी.के.पी. म्हणजे-:
    चिकन खाणाऱ्यांचा पक्ष.
    😮😂😊

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुलकर्णी साहेब जरा व्यवस्थित माहिती घ्या सुलेबा एकदा अशा ओघात बोलुन गेल्य की त्यांच्य सासुबाई ख्रिस्ती आहेत मग त्या कोन झाल्या ख्रिस्ती की मराठा

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    गडकरी यांनी पंतप्रधान होण्याच्या संभावनेला ठेचून काढलं आहे.

  • @ravindrapatil4214
    @ravindrapatil4214 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी खर आहे

  • @netrashere8509
    @netrashere8509 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    गडकरी व पवार मैत्री आहे

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Mr.Gadkari is doing his job nicely,but with due respect to him he is not suitable candidate for the post of PM.only person from maharashtra to become PM is Mr.Fadnavis

  • @sanjaykamerkar6856
    @sanjaykamerkar6856 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणजे या सर्वांना खात्री आहे कि पुढील 25 वर्ष तरी सत्तेत येणार नाही.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गडकरी पवारांशी सेटलमेंट करू शकतात म्हणून गडकरींची तळी उचलतात.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    वयाचा विचार करता गडकरी साहेबांनंतर फडणवीस साहेब पंतप्रधानपदाचे दावेदार वाटतात.

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वांग्यात बऱ्याच बिया असतात, तसे सू सू ताईंच्या डोक्यात असे विचित्र विचार असतात, त्यांनी वांग्याची शेती कशी करावी, कशी फायद्याची ठरते हे गरीब शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, समाजाचे भले होईल,

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गडकरी खुप छान बी.जे.पी.कट्टर आहे.. स्वार्था करिता गडकरी कधीच स्वाभिमान सोडणार नाही..सू.सुळे का म्हणतात तिच्या बापाचा खुप फ्रेन्ड शिप आहे ना.. 🚩

  • @vivekghate3678
    @vivekghate3678 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या विषयावर आपका अखबार च्या प्रदीप सिंह यांचे विश्लेषण ऐकावे. मला त्यात तथ्य वाटले.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गडकरी साहेब पवार साहेबांचे मित्र आहेत

  • @BharatBhosale-n4g
    @BharatBhosale-n4g 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशील जी व्हीडीओ १० मि. करा

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठे पुण्य मिळविणार आणि कुठे पाप फेडणार काय माहीत नाही

  • @anilvaidya783
    @anilvaidya783 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Who has got the guts to approach mr. Gadkari with this offer, and why Gadkari? Saheb, आज मजा नाही आली.

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे असे दे्वेष करून आणि पसरवुन काही मिळत नाही, क्षणिक आनंद तो ही आसुरी आणि मरेपर्यंत लोकांचे तळतळाट जे अधिक वाईट

  • @sudhakarbhagwat5302
    @sudhakarbhagwat5302 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्या माहीती प्रमाणे गडकरी नाव CKP मधे असतं.

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Perfect conclusion Sushilku👍✅

  • @eknathkale483
    @eknathkale483 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Well

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyawad-Namaskaar

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पण गडकरी असे वारंवार का बोलतात? त्यानी हे avoid केलं पाहिजे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा पण लाभार थि आहे. हा पण भावीच . Double ढोलकी वाला आहे. कधी साहेबांवर् बोलत नाही

  • @sunildeshmukh7415
    @sunildeshmukh7415 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Correct

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Gadgari and Sharad Pawar once upon time both are done sugermill transaction

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Gadkari should take care of his own health.