हेच कोणी बामण बोलला असता तर | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Purushottam Khedekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 2K

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 5 หลายเดือนก่อน +320

    हे साधे साडेतीन जिल्हे ताब्यात ठेऊ शकत नाही. म्हणे दिल्ली काबीज करणार, आधी बारामती सांभाळा.

    • @sudhirkulkarni229
      @sudhirkulkarni229 5 หลายเดือนก่อน

      सिक्सरच मारला की तुम्ही.. आवडले.

    • @ashokdeshmane9661
      @ashokdeshmane9661 5 หลายเดือนก่อน +3

      कोंबडा कापताना पाहिलाय का? त्याचे डोके तोडल्यावर त्याचे शरीर काही सेकंद फडफड करीत उडते. मग गपगार होते. तसेच चाललंय हे.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 5 หลายเดือนก่อน +2

      4 june la tar Sade teen Jilhe pan Janar.

    • @shankarbadale1568
      @shankarbadale1568 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@ashokdeshmane9661

    • @arunnarayanpatwardhan7952
      @arunnarayanpatwardhan7952 4 หลายเดือนก่อน

      Aho Yana sadhe saral swatahachya payavar ubhe rahta yet naahi aani he mhane Delhi kabeej karnar. He lok yethun nighale tar kava pochnar delhila. Aani daam ch CV hakh zali mhanun 5star hotel madhye aaram karnar mag janaar aadhar ghet kadhi security tar kadhi khedekarancha .

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 5 หลายเดือนก่อน +202

    केवढा मोठा जोक केला महाराजांचा उल्लेख एकेरी करतोय आणि ऐकणारे मतिमंद झाल्या सारखे वाटते आहे

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 5 หลายเดือนก่อน

      ऐकणारे पाळीव ,तुकडे टाकले की शेपूट हलवणारे आहेत

    • @shrikantmali5815
      @shrikantmali5815 5 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे. गतिमंदाभोवती मतिमंदच जमणार.

    • @arjunkshirsagar9533
      @arjunkshirsagar9533 5 หลายเดือนก่อน

  • @ameywrites9693
    @ameywrites9693 5 หลายเดือนก่อน +36

    खरं आहे सुशील जी...कोणी ब्राह्मण असता तर याच जाणत्या राजा मधलं अजाणतेपण जागृत होऊन रणकंदन घडवून आणलच असतं.

  • @sanketpatil7324
    @sanketpatil7324 5 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, dr. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम..

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 5 หลายเดือนก่อน +799

    शिवाजी महाराजांची तुलना या निच माणसासोबत करूण हा खेडेकर नावाचा निच माणुस शिवाजी महाराजांचा किती घोर अपमान करीत आहे याची लाज वाटली पाहिजे

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 5 หลายเดือนก่อน +43

      ☑ •• कुठे शिवाजी आणि कुठे हे शिल्लक शरद ।

    • @SunitaShep-rr6dq
      @SunitaShep-rr6dq 5 หลายเดือนก่อน +27

      हे राजे शिवाजी तुलना होऊ शकत नाहीये‌ नीच

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 5 หลายเดือนก่อน +9

      जय श्री राम 💐🙏

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 5 หลายเดือนก่อน

      श्रीछत्रपती शिवाजी महाराज म्हणूयात 🙏🏻​@@susheelchauhan7759

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 5 หลายเดือนก่อน +35

      आता अस्सल मराठे गेले कुठे?? आता स्वाभिमान कुठे गेला?

  • @sureshkini565
    @sureshkini565 5 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज हे स्वार्थी, भ्रष्ट आणि घरफोडी करणारे नव्हते. तसेच महाराजांनी भूखंडाचे श्रीखंड कधी केले नाही.

  • @balasahebnaikade9990
    @balasahebnaikade9990 5 หลายเดือนก่อน

    लाज वाटते मला स्वतःची, कुणी कुणाची आणि कुणाशी तुलना करावी याच भान ठेवलं पाहिजे

  • @renukadasdixit8522
    @renukadasdixit8522 5 หลายเดือนก่อน +15

    बेधडक आणि सडतोड विवेचन. माझा तो बाब्या आणि इतरांचे ते कार्ट...
    अशी मानसिकता असलेल्यांना निरुत्तर करणारे प्रश्न विचारले आहेत.
    सुशीलजी, बहोत खूब.

  • @anantm930
    @anantm930 3 หลายเดือนก่อน

    उगाच डॉक्टर आहेत, सोडून द्या.

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 5 หลายเดือนก่อน

    शरद पवार इतका नीच राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात अजून झाला नाही. अत्यन्त खालच्या दर्जाच राजकारण केलंय पवारांनी आजपर्यंत.

  • @GovindJadhav-tg8zz
    @GovindJadhav-tg8zz 2 หลายเดือนก่อน

    खोडेकरटिलकावरटिकाकेलीआठवाते
    Gumarguftisverydedsahana

  • @sureshpatil2278
    @sureshpatil2278 5 หลายเดือนก่อน

    Salute to you sushil ji.chatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @Paresh-dr5cd
    @Paresh-dr5cd 5 หลายเดือนก่อน +6

    टक्ल्या कोण आहे तो 😂😂

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 5 หลายเดือนก่อน +172

    शिवप्रेमी आता कुठं आहेत. जे इतर वेळी लगेच तमाशा करतात.
    खरा शिवप्रेमी खेडेकर यांना कधीच माफ करणार नाही .

  • @pandurangpathak6061
    @pandurangpathak6061 5 หลายเดือนก่อน +70

    ब्राम्हण द्वेशाने पछाडलय इतकेच.

  • @murlidharrathi8989
    @murlidharrathi8989 5 หลายเดือนก่อน +113

    छत्रपती शिवाजी महाराज याचा अकेली उल्लेख करून त्यांची तुलना आजचे जातीयवादी नेत्यासोबत करणे म्हणजे भडवेगीरीच की?

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 5 หลายเดือนก่อน +232

    करू द्या दोन दिवस उदो उदो,थोड्याच दिवसात शरदाचे बारा वाजणार आहे.हे शरदाचं चांदणं नाहीच अमावस्येचा अंधार आहे.

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 5 หลายเดือนก่อน +84

    आता ह्या मावळे नाही तर कावळ्यांना हे म्हणे आवडते काय, आता हे कोणत्या बिळात लपून बसलेत, उद्धव ची आता दरखील बसली काय

  • @mohan1795
    @mohan1795 5 หลายเดือนก่อน +140

    आता कोणताही 'मराठा' पेटून उठणार नाही!!! 😡👊

    • @maheshsahasrabudhe365
      @maheshsahasrabudhe365 5 หลายเดือนก่อน +10

      इथे लाख मराठा एक मराठा पण उरत नाही.

    • @indian..8941
      @indian..8941 5 หลายเดือนก่อน +15

      झोपले मराठे सगळे,,,,,

    • @sanketpatil7324
      @sanketpatil7324 5 หลายเดือนก่อน

      चमचे झाले आहेत काही मराठे

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw 5 หลายเดือนก่อน +9

      .........Karan tyanche Target fakt Ani fakt Bramhanch aahet!!!!! Athwa Ketaki Chitale, police Tila gheun jat Astana baimanus n baghata tichyawar halla karnare hech hote na????

    • @sanjaydeshpande2131
      @sanjaydeshpande2131 5 หลายเดือนก่อน +5

      आता राख झाली

  • @Bholenatn
    @Bholenatn 5 หลายเดือนก่อน +67

    शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त एकेरी उल्लेख करणारे हे मराठे आहेत

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw 5 หลายเดือนก่อน +1

      To tyancha adhikar aahe, bhale swatschya janm datyala gharatun haklun dile, marun takale tari sarv maf aahe,

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 5 หลายเดือนก่อน +355

    बारामतीच्या गोविंद बागेतील शेणातील किडे शेणात विश्वात रममाण

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 5 หลายเดือนก่อน +135

    हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का, हे उध्दव ठाकरेजी यांना मान्य आहे का. त्यांच्याकडून काही व्यक्त झालं नाही म्हणजे त्यांना मान्य आहे असं समजावं का

    • @shantaramrepale429
      @shantaramrepale429 5 หลายเดือนก่อน +8

      उद्धव मानसिंग बनलेत केव्हाच.

    • @MandavyaRaja
      @MandavyaRaja 5 หลายเดือนก่อน

      हा अफजल खानाला डोक्यावर घ्यायला निघाला याला डोक्याचा भाग आहे का

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 หลายเดือนก่อน +5

      उठा औरंगजेबाच्या पावलावर पाऊल टाकून चालतायत

    • @saralakulkarni7388
      @saralakulkarni7388 หลายเดือนก่อน

      शिवाजी म्हणतो पळा पळा,..असा एक खेळ आहे.एखाद्या मुलाचे नाव शिवाजी असते, तेव्हा काय म्हणायचे?

  • @manojkumarbillade8748
    @manojkumarbillade8748 5 หลายเดือนก่อน +188

    दिवा विझताना जसा फडफड करतो तस झालय, मुलीच करीयर खतम

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 5 หลายเดือนก่อน +4

      अहो दिवा किती वर्ष झालीत फडफडत आहे.

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 5 หลายเดือนก่อน

      😅

    • @bapuraokulkarni1129
      @bapuraokulkarni1129 5 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 5 หลายเดือนก่อน +2

      ​​@@Beke-kg5li नुसतं फडफडत नाही आता तडफडतोय खणता बाजा..

  • @mahendrakulkarni8628
    @mahendrakulkarni8628 5 หลายเดือนก่อน +49

    सुशीलजी, तुमच्या धाडसाला सलाम. विषय योग्य रित्या मांडावे तुम्हीच .

  • @wamanhalbe7116
    @wamanhalbe7116 5 หลายเดือนก่อน +42

    शरद्याला बोलायच्या तुमच्या धाडसाला सलाम 😊

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 5 หลายเดือนก่อน +79

    याना जाणता राजा म्हटले की बरं वाटतं,आपण सोडून अन्य कुणीही मोठा होता कामा नये हे यांचे तत्व.महाराज,फुले,बाबासाहेब,शाहू वगेरे फक्त मतलबासाठी.

  • @mehulshah456
    @mehulshah456 5 หลายเดือนก่อน +74

    सही पकड़े कुलकर्णी आप.
    ह्या दुटप्पी भूमिका घेणारे सगळे जमीनदोस्त होणार आहे २०२४ मधे....

  • @shantaramjagdale9042
    @shantaramjagdale9042 5 หลายเดือนก่อน +223

    हा कोण शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा उपटसुंभ दलिंदर

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 5 หลายเดือนก่อน +2

      हा..तोच ज्याचे कौतुक करतांना फडणवीस थकत नाही...😂😂😂😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 5 หลายเดือนก่อน

      किती कांगावा केला असता

    • @bapuraokulkarni1129
      @bapuraokulkarni1129 5 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 5 หลายเดือนก่อน

      ​@@umeshdhawale-bl5kf😂

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 5 หลายเดือนก่อน +54

    छ.शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
    बाबरमतिचा काका हिंदुद्वेषी आहे.
    तुलनाच होऊ शकत नाही. करामती काका ने हिंदूंसाठी काय केले ते या चमच्याने आधी सांगावे.

  • @govindjade6048
    @govindjade6048 5 หลายเดือนก่อน +90

    वयोमानामुळे बुध्दी भ्रष्ट झाली आहे

  • @nagnathghule4710
    @nagnathghule4710 5 หลายเดือนก่อน +580

    जेव्हापासून शरद पवार राजकारणात आले, तेव्हा पासून महाराष्ट्राची नेहमी बदनामी होत आहे

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 5 หลายเดือนก่อน +8

      Pawar is spoilster. Lavasa

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 หลายเดือนก่อน

      मावळच्या वडगाव मध्ये शेतकऱ्यांच्या वर गोळ्या झाडून मारणारा हाच तो शरद पवार. आणि म्हणे हा जाणता राजा. हा तर चक्क मावळच्याच मावळ्यांवर गोळ्या झाडणारा राजा.

  • @jayrajbagul7388
    @jayrajbagul7388 5 หลายเดือนก่อน +64

    हे सगळे काका चे चाटे classes वाले आहेत

  • @DevendraMadane-hg1kl
    @DevendraMadane-hg1kl 5 หลายเดือนก่อน +38

    सुशील कुलकर्णी यांनी अतिशय मार्मिक भाष्य केले आहे.

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 5 หลายเดือนก่อน +25

    कुलकर्णी, आभारी आहोत, धन्यवाद,

  • @indubaibastapure9950
    @indubaibastapure9950 5 หลายเดือนก่อน +60

    कुठे इंद्राचा ऐरावत कुठे श्याम भट्टाची तट्टाणी कुठे शिवाजी महाराज कुठे वाकडे. शकुनी मामा

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 5 หลายเดือนก่อน +439

    ज्या माणसाला पालखीत बसवून रायगडावर नेले,आणि तिथे जाऊनही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले नाही त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संबोधणाऱ्यांचा जाहीर निषेध.

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 5 หลายเดือนก่อน

      खर तर त्याला खांद्यावरच ननेले पाहिजे राम नाम सत्य है

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 5 หลายเดือนก่อน +14

      Maha patalyantri manus ahe ha sharad

    • @kuberkondaskar7103
      @kuberkondaskar7103 5 หลายเดือนก่อน +15

      अशा लोकांचा निषेधच केला पाहिजे.
      निवडणुकीतून अशा लोकांची जिरलीच पाहिजे.
      नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @swatiayachit2517
      @swatiayachit2517 5 หลายเดือนก่อน +14

      निषेध निवडणूकीच्या मतदानातून दाखवाच.

    • @bapuraokulkarni1129
      @bapuraokulkarni1129 5 หลายเดือนก่อน +4

      सहमत

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 5 หลายเดือนก่อน +161

    अशा लोकांची खोड मोडायची
    असेल तर 400+झाले पाहिजे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @dinesh01ful
      @dinesh01ful 5 หลายเดือนก่อน

      होणारच 👍

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 5 หลายเดือนก่อน

      Correct.

  • @abdengale3458
    @abdengale3458 5 หลายเดือนก่อน +51

    खेडेकर व कुमार सप्तर्षी यांचा जाहीर निषेध

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 5 หลายเดือนก่อน +22

    पण यावर तावातावाने ईतिहास सागणारे जितेन्द्र आव्हाड यांच्या काय प्रतिक्रिया आहे ...अरे कोणी तरी त्याची एखादी बाईट घ्या...

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 3 หลายเดือนก่อน

      त्या गोविंद महाराज नी कस छत्रपति महाराज उल्लेख केला तस खेडेकर ना का जमले नाही म्हणल नाही

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 3 หลายเดือนก่อน

      छत्रपती शिवाजीराजे 1 च होऊन गेले त्यांची तुलना कुणाबरोबर होऊ शकत नाही करू nye

  • @sam1994989
    @sam1994989 5 หลายเดือนก่อน +515

    राज्यपाल कोश्यारी बद्दल कसे चुकीचे चालवले होते ती मंडळी कुठे आहेत .

    • @deepaksakhadeo1683
      @deepaksakhadeo1683 5 หลายเดือนก่อน +39

      Kuthe meli asa mhana

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 5 หลายเดือนก่อน +22

      एकदम बरोबर

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 หลายเดือนก่อน +32

      साहेबांच्या घरी मटण पार्टी करत असतील.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 5 หลายเดือนก่อน +31

      ती मंडळी यांचीच होती
      ते काय बोलणार खेडेकर यांच्या बद्दल
      😂😂😂

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 5 หลายเดือนก่อน +13

      @@DESIBOY-fe7nm वर ninety free दोघात बरंका.

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 5 หลายเดือนก่อน +101

    90% लोकांनी अस्मिता गहाण ठेवल्या आहे,कोणी काहीही म्हणा फरक पडत नाही, अस्मिता दुखावल्या गेल्या असत्या तर आतापर्यंत निषेध मोर्चे निघाले असते,सर्वच बरचबर आहे

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 หลายเดือนก่อน +14

      Sagle davnila bandhle ahet

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 5 หลายเดือนก่อน +123

    स्क्रिप्ट साहेबांचीच आहे चेहरा फक्त वक्त्याचा आहे

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 5 หลายเดือนก่อน +6

    सुशिलजी अशा माणासा बद्दल बोलायला आमचे शब्द तोकडे पडतात हो ़पण सगळ्यानी भारी comments केल्यात ़ अभिनंदन ़

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 5 หลายเดือนก่อน +35

    प्रार्थना बेहेरेला जाहीर माफी मागायला लावली होती, ही आठवण झाली ‌.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw 5 หลายเดือนก่อน +1

      Ketaki Chitale pan aathwa..

    • @aparnapande2927
      @aparnapande2927 5 หลายเดือนก่อน +1

      केतकी चितळेला केवढी harrasment केली होती

  • @MND44
    @MND44 5 หลายเดือนก่อน +42

    अहो हेच तर...जात पाहूनच ठरत सगळं ..समोरचा बरोबर की चूक...तथ्य बिथ्य कोण नाही ऐकत... जारंगे पासून तर जातीय दृविकरण खूप वाढले..

  • @pradeeppund9921
    @pradeeppund9921 5 หลายเดือนก่อน +90

    हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केलेल्या खेडकर व समोर ऐकत बसलेला वाकडा व आता शेपूट घालून बसलेले संभाजी बिग्रेड यांचा निषेध

  • @niketkuvalekar3505
    @niketkuvalekar3505 5 หลายเดือนก่อน +71

    अजाणता राजा याचे काय भविष्य अंधार आहे सगळा

  • @rajdattapawar48
    @rajdattapawar48 5 หลายเดือนก่อน +8

    साहेब म्हणजे आजच्या युगातील सूर्याजी पिसाळ

  • @yadavraopatil5977
    @yadavraopatil5977 5 หลายเดือนก่อน +5

    छत्रपतींचे एवढ्या नीचातल्या नीच माणसाबरोबर तुलना किती अधमपणाची

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 5 หลายเดือนก่อน +131

    म्हणूनच आम्ही यांना राजकारणातून बाहेर केले

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 หลายเดือนก่อน +6

      अजित पवार यांचा निर्णय योग्य आहे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 หลายเดือนก่อน +3

      @@swapnapandit478 ह्या पवारांचं काही सांगता येत नाही ओ. उद्या सगळ्यांना धक्का देत परत एक पण होतील.

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 5 หลายเดือนก่อน +500

    ही डुकरं शरद पवार च्या भोवती कशी गोळा होतात ? हा खरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे

    • @PrashantMandpe
      @PrashantMandpe 5 หลายเดือนก่อน +38

      कारण डुक्कर प्रर्म या व्यक्तीच्या नसणसांत भरलेले आहे.

    • @chandrashekhardandekar1260
      @chandrashekhardandekar1260 5 หลายเดือนก่อน +30

      इंग्लीश मध्ये एक म्हण आहे माणूस त्याने स्वतःभोवती गोळा केलेल्या गोतावळ्यावरून जाणावी.
      ओळखा यांचे साहेब कसे आहेत.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 5 หลายเดือนก่อน +18

      समानशीले व्यसनेशु सख्यम.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 5 หลายเดือนก่อน +35

      @@PrashantMandpe काकांशिवाय या ब्रिगेडींना कोणीच हिंग लावुन विचारत नाहीत.

    • @ashutoshkatre4778
      @ashutoshkatre4778 5 หลายเดือนก่อน +27

      विष्टा खायला डुकरं जमतातच नाही का! 😂

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 5 หลายเดือนก่อน +9

    भक्त होण खूप चांगल असतं, चमचे झेले या पेक्षा चांगले आहे ❤
    एक नंबर 🙏

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 5 หลายเดือนก่อน +10

    शिवाजी साहेब म्हनजे शरदजी पवार यांनी दिल्ली काबीज करनार याला म्हनतात दिवसा स्वप्न बगने

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 5 หลายเดือนก่อน +133

    डुकराला सोंड लावण्याचा प्रकार आहे.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 5 หลายเดือนก่อน +34

    हा हा हा....अब की बार चारसौ पार
    व्हायलाच पाहीजे😂

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 5 หลายเดือนก่อน +83

    कुठे आमचे राजबिंडे छत्रपती शिवाजी महाराज❤❤❤❤. कुठे सजातीय लोकांच्या पाठीवर खंजीर खुपसणारा वाकडतोंड्या 😂😂😂😂

    • @abcrtr2
      @abcrtr2 5 หลายเดือนก่อน

      MAHA JAATIVADI NEECH ANI NALAYAK MANUS AHE TO ..MAHIT NAHI KASE VOTE DETAT MARATHE TYALA

  • @kailasdhumal2537
    @kailasdhumal2537 5 หลายเดือนก่อน +17

    यांचा एकही खासदार निवडून येणार नाही .

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 5 หลายเดือนก่อน +2

      साधू साधू ..👌👍

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 5 หลายเดือนก่อน +2

      Correct.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 5 หลายเดือนก่อน +5

    🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @arjunkoli283
    @arjunkoli283 5 หลายเดือนก่อน +39

    छत्रपती शिवाजीमहाराजांची बरोबरी करणाऱ्या चोमडया खेडेकर चा सर्व महाराष्ट्र वासीयानी निषेध व्यक्त करण्यात यावा
    जय भवानी जय शिवाजी

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 5 หลายเดือนก่อน

      जय शिवराय🙏🚩

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 5 หลายเดือนก่อน +236

    "शिवाजी महाराज की जय " एवढीच घोषणा साहेबांनी देऊन दाखवावी;कदाचित्स तोंड सरळ होईल.

    • @MandavyaRaja
      @MandavyaRaja 5 หลายเดือนก่อน +8

      एकदम खरं आहे

    • @hrishikeshpathak4157
      @hrishikeshpathak4157 5 หลายเดือนก่อน +5

      Wakad tondya aahe to 😂

    • @madhurikallianpur6483
      @madhurikallianpur6483 5 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 5 หลายเดือนก่อน +9

      देवानेच थोबाड असं 50% शिवलंय की महाराजांचं नांवच् घेता येणार नाही

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 5 หลายเดือนก่อน +2

      काय बोलतात लय भारी

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 5 หลายเดือนก่อน +39

    खेडेकर महाराजांना एकेरी शब्दात उल्लेख करतोय?

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 5 หลายเดือนก่อน +7

    एकदम चपखल विश्लेषण केले आहे. सुशील जी जीते रहो, बोलते रहो. ❤👍

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 5 หลายเดือนก่อน +5

    कोण कार्टून आहे जो शरदरावाना एकेरी शब्दात शिवाजी म्हणतायत .... जग छत्रपती म्हणतय आणि हा चिवत्या असा कसा बोलतोय

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 5 หลายเดือนก่อน +67

    सुशिलजी तुम्हीं सर्वांना एकच सांगत रहा की महाराजांच्या " अष्टप्रधान " मंडळात सात ब्राह्मण होतें. ते हाताने लेखणीही चालवीत आणि राजांनी आज्ञा दिली की तलवारही चालवित आणि जबान ही.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 5 หลายเดือนก่อน +334

    हे कोणी बामण बोलला असता तर तसेच हे कोणा ब्राह्मणाला म्हटले असते तरी गहजबच माजला असता!

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 5 หลายเดือนก่อน +18

      मुळीच नाही या भारत भुमीत बामनाला कोणीपण कितीही शिव्याशाप दिले तरी गुन्हा होत नाही

    • @sheetalschitnis
      @sheetalschitnis 5 หลายเดือนก่อน

      अहो सगळ्यात जास्त शिव्या ब्राह्मण लोकांना देतात ,शिवाजी महाराज तर गो ब्राह्मण प्रतिपालक होते ,शिवाजी महाराज असते तर ब्राह्मण लोकांना इतक्या प्रमाणात वाईट वागणूक दिली नसती

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@pradeepshah279ब्राह्मणाला शिवाजी महाराजांची उपमा दिली असती तर , ...असं म्हणताहेत ते ..

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 3 หลายเดือนก่อน

      ब्रिगेडि संस्कार

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 3 หลายเดือนก่อน

      कुमार याना बोलण्याचा सुमार आहे का आपन काय बोलतोय

  • @dix779
    @dix779 5 หลายเดือนก่อน +33

    एका निर्लज्ज माणसासाठी एका निर्लज्ज माणसाने केलेले विधान आहे

  • @businessnews9292
    @businessnews9292 5 หลายเดือนก่อน +2

    मोदी जी नी छत्रपती शिवाजी महाराज सारखे वागले आहेत त्यांनी हिन्दू धर्म ला पुजले आहे ज्या मोगल बादशहा औरंगझेब ने हिन्दू धर्म ची मंदिराची नासाडी केली पण मोदी जी नी छत्रपती शिवाजी महाराज सारखे वागून आपली मंदिर परत आपल्या कडे वळून घेतली आहे जिथे तिथे मज्जिद बांधली तिथे तिथे पुनः मंदिर उभा केलं आहे मोदी जी नी शिवजी महाराज जन्मावे दुसऱ्याच्या घरात पण शिवजी महाराज सारखे गुण jayni जोपासले ते मोदी जी आहेत त्यांनी राम मंदिर उभा करून दाखवले आहे अनेक हिन्दू काम केले आहे गुणगान नको का करायला त्यांचे आपल्या ह्याचणी काय झालं नाही आणि मोदी जी नी करून दाखवले tyna troll कराचे 😮😢😊😅😅🪔🇮🇳🇮🇳🇮🇳🪔🌹🚩👏💐💐🪷🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव ॐ नमः शिवाय जय श्री राम जय हनुमान जी राधे राधे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे 🪔🪔🌹🚩👏💐🪷🪷🪔🌺 गुड़ी पड़वा chya सगळण्या शुभेच्या नवीन वर्षाच्या subhechha जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र की जय जय जय रघुवीर समर्थ 🚩🌹🌹👏💐🪷🙏🇮🇳🙏🌹👏🌹🌹🚩🚩💐🪷🪔

  • @minalashtikar7651
    @minalashtikar7651 5 หลายเดือนก่อน

    घर नाही सांभाळ ल,tar Delhi Kay sambhaltil

  • @ratnakarjoshi1090
    @ratnakarjoshi1090 5 หลายเดือนก่อน +47

    शिवरायांच्या बरोबर कोणाचीच तुलना होऊ शकत नाही

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 5 หลายเดือนก่อน +723

    शरद पवार हा महाराष्ट्रातील अफजल खान आहे ह्याच शरद खान ने मराठा समाजा चे आरक्षण मातीत घातले

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 หลายเดือนก่อน +39

      Tarihi toh samaj tyanchyach davnila ........

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 5 หลายเดือนก่อน +51

      म्हणुनच आदरणीय बाळासाहेब ठाकरे याला बारामतीचा म्हमद्या म्हणत होते.

    • @meeraprabhune4067
      @meeraprabhune4067 5 หลายเดือนก่อน +30

      अफझलखाना ने कमीतकमी स्वतःच्या,धर्मा/राज्यासाठी तरी असे केले
      साहेबांन बद्दल काय बोलायाचे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 หลายเดือนก่อน +15

      ​@@meeraprabhune4067सबसे बडा रूपाईय्या.

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 5 หลายเดือนก่อน

      मुळात हा समाज बराचसा अशिक्षित आणि ब्राह्मण द्वेश्टा आहे

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 5 หลายเดือนก่อน +44

    हे थर्ड क्लास लोक राजकारणातून संपलेच पाहिजेत. एक तर शुध्द मराठी बोलण्याची बो़ंब. परमेश्वराने अवतार घेऊन ह्या लोकांना ठेचून ठेचून संपवले पाहिजे. आता तिचं वेळ आली आहे.

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 5 หลายเดือนก่อน +1

      संपले होते... फडणवीसाने 🎈 पुन्हा जिवंत केले..!!!

  • @VikasParulelar
    @VikasParulelar 5 หลายเดือนก่อน +1

    तू. कोन. Saptarshya. Bhagwan. Shree. Ramacha. Natlag. Ki. Kay ?

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 5 หลายเดือนก่อน +3

    चमचे चेले होन्या पेक्षा भक्त होने कधी ही उत्तम अती सुन्दर प्रस्तुति करण vdo व्हा व्हा हकीकत100% सत्य

  • @chandrashekhardiwakar8915
    @chandrashekhardiwakar8915 5 หลายเดือนก่อน +33

    "कुमार "सप्तरुषी. .नाही तर
    त्याला.....
    "टुकार "सप्तरुषी म्हणायला 🤨. पाहिजे

    • @shamjoshi880
      @shamjoshi880 5 หลายเดือนก่อน

      टुकार बहुरूपी

  • @dineshagashe4254
    @dineshagashe4254 5 หลายเดือนก่อน +104

    शिवाजीमहाराज,संभाजीमहाराज ही नाव आठवली की किळसवाणे ब्रिगेडी,राष्ट्रवादी काँग्रेस वाले डोळ्यासमोर हल्ली येतात आणि एक प्रकारचा परकेपणा जाणवत आहे.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 5 หลายเดือนก่อน

      रावणाला जशी दहा तोंड, तशीच ही ब्रिगेडी मंडळी काकांची.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 5 หลายเดือนก่อน +1

      उन्माद नक्कीच जाणवतो😅
      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 5 หลายเดือนก่อน +61

    हे करामतीकर कोणाला काहीही बोलायला आणि करायला लावतील त्यांची ख्याती आहे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 5 หลายเดือนก่อน +19

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 5 หลายเดือนก่อน +27

    छत्रपति शिवाजी महाराज यानि सनातनी हिंदू धर्माचे रक्षण केले आहे
    छत्रपति राजे जर जन्मले नसते तर मोगलानी सर्व हिन्दू चे धर्मानंतर केले असते ।
    जय भवानी

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 5 หลายเดือนก่อน +45

    खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार यांच्या बरोबर केली आहे आणि त्याचा मी जाहीर निषेध करते.
    खेडेकर आता जाहीर माफी मागणार का.

  • @babanighot826
    @babanighot826 5 หลายเดือนก่อน +183

    शरद पवारांचा पराभव होणार आहे

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 5 หลายเดือนก่อน +6

      100/टक्के

    • @kailasdhumal2537
      @kailasdhumal2537 5 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @rajeshvaidya4190
      @rajeshvaidya4190 5 หลายเดือนก่อน +1

      हे पाताळयंत्री जनतेची आर्थिक कोंडी करण्यात पटाईत आहेत.

    • @rameshkhandwaye9308
      @rameshkhandwaye9308 5 หลายเดือนก่อน

      100%

  • @RameshKulkarni-z8m
    @RameshKulkarni-z8m 5 หลายเดือนก่อน

    Sharad Pawar khup मोठे " PATIL " आहेत् 😅

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 5 หลายเดือนก่อน +1

    सुमार सप्तर्षीनचे विचार दखलपात्र नाहीत. Forget about such spent forces. They became irrelevant long back.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 5 หลายเดือนก่อน +31

    राज्यपाल साहेबांनी याच प्रकारचे याच साहेब साठी विधान केले होते यांनी एव्हढा गदारोड केला की राज्यपालांना येथुन जावे लागले.

  • @agrss3742g
    @agrss3742g 5 หลายเดือนก่อน +22

    आज काय योग्य विश्लेषण केले सुशील सर 🙏 खरंच ग्रेट आहात आपण
    महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते ह्या नीच माणसाने जाती जाती मध्ये भांडण लावले

  • @prakashchaudhari1756
    @prakashchaudhari1756 5 หลายเดือนก่อน +33

    अशी तुलना म्हणजे छत्रपतींची बदनामी आहे.

  • @ankushgaikwad9686
    @ankushgaikwad9686 5 หลายเดือนก่อน +5

    खूप छान, योग्य बोलत आहात सर
    जयभिम

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 5 หลายเดือนก่อน +32

    कहा राजा भोज और कहा गंगु तेली.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 5 หลายเดือนก่อน +7

    संभाजी ब्रिगेड म्हणण्यापेक्षा यांना औरंगजेब ब्रिगेड म्हणणे जास्त योग्य असेल

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 5 หลายเดือนก่อน +14

    आता पर्यंत एकच जाणते राजे झाले ते म्हणजे परम पूज्य श्री, श्री श्री शिवछञपती 🙏🙏🚩🚩

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤😂😂😂😂🥰🥰🥰🥰🤣🤣🤣🤣👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च *. संदेश कार्य अन् विश्लेषण सुध्दा .* यालाच तर '. तुष्टीकरण वादीं प्रवृत्ती म्हणतात बरं कां सुशील जीं .* जाऊं द्या , ऊगाच कशाला घाणीच्या डबक्यात दगडीं मारत बसतांय .* कुत्र्याच्या शेपटी कितीही वेळा सरळ नळीत घातली म्हणजें तीं कांय * सरळ होणार आहे थोडींच *. धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र * जय जय जय छत्रपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 5 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती शिवाजी महाराजाचे आपण सर्व भक्तच आहौत ; विभक्त झालेलो नाहीच. विश्लेषण तर्कदृष्ट्या विलक्षण. नमस्कार. *******

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 5 หลายเดือนก่อน +341

    किती ही चाचेगिरी, शिवराय कुठे आणि कुठे हे जातीयवाद रक्तात भिनलेले नारद.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 5 หลายเดือนก่อน

      हिंदुत्वाला बदनाम करण्यात मुख्य त्वेष higher caste and educated लोक आहेत. इतर धर्मियांच्या बद्दल हिंमत असेल तर या समाजवाद्यांनी बोलावे.गांxxcत दम असेल तर.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 5 หลายเดือนก่อน +31

      नारद, हे नारायण भक्त ! सतत भगवंताचे नामस्मरण करणारे!
      ह्याला पाताळयंत्री शकुनी म्हणा!

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 5 หลายเดือนก่อน

      ​@@pravinshirgaonkar6797बरोबर

    • @jyotigadge906
      @jyotigadge906 5 หลายเดือนก่อน

      ​@@pravinshirgaonkar679700⁰0⁰⁰

    • @busylife4742
      @busylife4742 5 หลายเดือนก่อน +16

      नारद म्हणु नका ।नारद वंदनिय आहेत ।

  • @bhimraodeshpande9575
    @bhimraodeshpande9575 5 หลายเดือนก่อน +28

    सुमार सप्तर्षी नसुन बेसुमार सप्तर्षी

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 5 หลายเดือนก่อน +1

      हे सगळे राजकीय गजकर्ण झालेले लोक आहेत.

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 5 หลายเดือนก่อน +25

    चार चौघांच्या खांद्यावरून भलतीकडे गेलेच

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 5 หลายเดือนก่อน +1

    खेळेकर
    काहीही बोलतो का.
    छत्रपती शिवराय
    यांचा एकही गुग आहे का
    म्हातारपणात डोकं फिरल का.

  • @yogeshjadhav3155
    @yogeshjadhav3155 5 หลายเดือนก่อน +1

    खुद्द शरद पवार यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायला सांगा 🙏🏼बघू कसं नाव घेतात ❓️❓️❓️

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 5 หลายเดือนก่อน +26

    या बाबतीत महाराष्ट्रातील भाजपाचा दोष आहे कारण भाजपा या बीग्रेडी माणसाला ट्रोल करण्यात कमी पडत आहे, आता या विधानात कोणालाच महापुरुषांचा अपमान दिसला नाही याचे दुःख आहे

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 5 หลายเดือนก่อน +27

    साहेब आणि शिवाजी अशी तुलना नाही होवु शकत नाही आणि दिल्ली सध्या तरी सुरक्षीत हातात आहेत

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 5 หลายเดือนก่อน +67

    खेडेकर जात धर्म विकनारा एम.सी

  • @shamamadye491
    @shamamadye491 5 หลายเดือนก่อน +1

    Sushilaji je ghadate te barobar nahi✌️💯🤔👩‍👩‍👧‍👧janata aata jagi ghali pahije 🤔pan ???sagale gapp 😡god bless you 🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧