अखेर दाखवायचे सुळे दिसलेच | Sushil Kulkarni | Analyser | Supriya Sule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 1.8K

  • @hemanttendolkar1850
    @hemanttendolkar1850 ปีที่แล้ว +376

    सुळे बाईंना अश्या ट्रिपल तलाक मिळालेल्या बायका भेटत नसतील नाहीतर त्यांच्या अधू डोळ्यांना दिसत नसतील.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +14

      देव न करो, त्यांच्या मुलीला असा अनुभव यावा.
      द केरला स्टोरी सारखा.

    • @ideas810
      @ideas810 ปีที่แล้ว +8

      हे कॉर्पोरेट जग जगणारे लोग यांना सामान्य माणसाचं आयुष्य काय कळणार

    • @ideas810
      @ideas810 ปีที่แล้ว +9

      त्यांचं स्वतःच लग्नासाठी पवार साहेब ठाकरेंचे उंबरठे झिजवत होते कारण लग्न कोण करत न्हवत

    • @BhushanNaik-ju1kr
      @BhushanNaik-ju1kr ปีที่แล้ว

      हीच्या वडिलांना देवळात जायला वाटत नाही, पण इप्तार पार्टीला सहकुटुंब जातात यातच सर्व काही आलं. वडिलांनी एकच चूक केली मुलीचं लग्न मुस्लिम धर्मातल्या मुलाशी करायला पाहिजे होते. म्हणजे कळलं असतं. ट्रिपल तलाक योग्य की अयोग्य. ते.

    • @surekhadeshpande1318
      @surekhadeshpande1318 ปีที่แล้ว +4

      सुशील जी काहीही करून त्या किरण कुलकर्णी चा एक व्हिडिओ लोकांन समोर आणा . सत्य पडताळून पाहा. अतिशय बेजबाबदार वक्तव्य केलं आहे.

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 ปีที่แล้ว +22

    ह्या सुळेला एकदा शहाबांनोला भेटवा म्हणजे सत्य परिस्थिती काय असते ते कळेल. 😡

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann ปีที่แล้ว +595

    स्वतः ला देवाचा बाप सांगनाऱ्याची पोरगी ही चतुर्थी ला मटन खानारी अक्कलशून्य बाई काही पण बोलू शकते.

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann ปีที่แล้ว +1

      निच आहे जातिवादी राजकारणी. म्हणे नवाब मलिक समीर वानखेड़े विरुद्ध बोलला म्हणून जेल मधे गेला. दाऊद सोबत संबध व्यवहार होता हे नाही सांगणार ही वांगेवाली बाई.

    • @vinaykumargupte2660
      @vinaykumargupte2660 ปีที่แล้ว +6

      Saducha iskot

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 ปีที่แล้ว +12

      मतं देतांना मतदारांनी विचार करावा.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +12

      आयुष्यात जमेल तेवढ चांगल करा.
      नाहीतर ह्याच जन्मी देव तुमचा एखादा अवयव पिळून ठेवतो.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature ปีที่แล้ว +5

      अक्कलशुन्य नाही . साधेपणा दाखवून गुंडाळणे आहे.

  • @dilipdeshpande4690
    @dilipdeshpande4690 ปีที่แล้ว +46

    सत्ते करिता किती लाचार होणार. हे कुठे तरी थांबायला पाहिजे.

  • @prakashgovekar7020
    @prakashgovekar7020 ปีที่แล้ว +276

    बाप से बेटी सवाई ! .. हिंदूंनी अशांना धडा शिकविण्याची वेळ २०२४ जवळ आली आहे.

    • @अरूणकुमारश्याममोघे
      @अरूणकुमारश्याममोघे ปีที่แล้ว

      आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.
      2024 ला भा.ज.प. च यायला हवी.
      परंतु महाराष्ट्रात मूर्ख मतदारांची
      कमतरता नाही. ते कुणाला ही
      निवडुन देऊ शकतात. आपण म्हणतो
      की मतदारांना सर्व कळतं;
      परंतु सर्व मतदारांना सर्वच कळतं
      असं नाही. तेव्हां काही सांगता येत नाही.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 9 หลายเดือนก่อน

      Maratha pathisi ahe su su chya

  • @dilipparab3717
    @dilipparab3717 ปีที่แล้ว +9

    फारच सुंदर विश्लेषण असंच बोलत रहा निदान लोकांना पवार कुटुंबाचं दळभद्री राजकारण लोकांसमोर येत राहिलं

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 ปีที่แล้ว +41

    धन्यवाद ! सुशिल जी .. तुम्ही तुमचे काम करत राहा ... नेहमी मतदाराना ग्रहीत धरून सुप्रिया सुळे किवा राष्ट्रवादी पक्ष जे राजकारण करीत आलेले आहेत .. त्याना सर्वात जास्त फटका २० २४ ला मतदार देणार आहेत . कारणे अनेक आहेत ... पण महाराष्ट्र म्हणजे कर्नाटक नाही !

  • @balajikulkarni8638
    @balajikulkarni8638 ปีที่แล้ว +225

    राक्षस वृत्तीचे लोक आहेत. एक दिवस भोगावे लागेलच...

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +2

      पण कधी?

    • @MoreRespectt
      @MoreRespectt ปีที่แล้ว +2

      ​@@hemantabiswasharma399 कलियुग आहे मजेत जगतील ही लोक .

  • @wasudeopotdar8802
    @wasudeopotdar8802 ปีที่แล้ว +9

    दारुच्या नशेत गेलेल्या महिलेला दुसर्यां महिलेचे दु.ख काय कळणार.

  • @maratha465
    @maratha465 ปีที่แล้ว +436

    सापाच्या पोटी सापसुई नाहीतर काय ससा जन्माला येणार? प्रत्येक गोष्ट धर्माच्या जातींच्या चष्म्यातून पाहण्याची या परिवाराची जूनी खोड आहे

    • @sureshshinde6699
      @sureshshinde6699 ปีที่แล้ว +10

      एक नंबर..कमेंट..

    • @ashokshirode8562
      @ashokshirode8562 ปีที่แล้ว

      हलाला बऱ्याचवेळा झाला असेल

    • @nishikantsuryawanshi6354
      @nishikantsuryawanshi6354 ปีที่แล้ว +12

      अगदीच बरोबर

    • @milindamare
      @milindamare ปีที่แล้ว +8

      Very true !!

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +5

      अयुष्यात चांगल केल तर करा.
      नाहीतर देव ह्याच जन्मी तुमचा एखादा अवयव पिळून ठेवतो.

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 5 หลายเดือนก่อน +6

    जय श्रीराम पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान मोदीजीच होणार आहेत 🎉🎉🎉

  • @vilasnavhad6946
    @vilasnavhad6946 ปีที่แล้ว +306

    एवढाच पुळका तीन तलाक असण्याबद्दल असेल तर मग आपल्या मुलीला मुसलमान नवरा करून घ्यावं आणि मग जगाला सांगावं की हिंदू मुस्लिम एकता किती सुंदर आहे..!

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 ปีที่แล้ว +12

      ताईंनी मुलीच लग्न आधिच दोन बायका असलेल्या लिब्रांडूशी लाऊन द्यावे म्हणजे त्यांना व काकांना *जन्नत* नकीच प्राप्त होईल.

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 ปีที่แล้ว +2

      kiran kulkarni ya mulini dharmantaran karun sukhi zaliy bolte hee baya.ya bayeni sobat stagever jya koni razia, rubina etc. hotya na tyana hindunchi geeta vachayla sangayche ani tyana rukmini , rita banayla sangayche na. hindu lokani kamit kami arabankade laad karun ghyayla pathvale naste. afganistan , syria ithe deshachi seva karayla pathvale naste. ithech khoop khavupivu ghatle aste. 8-8janani deshache lachke todle naste. tai aana muslim mulina hindu dharmat aamchakade naamkaran bhar chowkat karu .himmat aahe ka baghs nahiter chindhi bajaratun sadi kuthun ghetes tee pivali kartil tuzhi te lok. yancha shen fasta yet nahi mhanun yana voting madhe hindunchi taakat dakhvu ya. garibancha jamini congressni 1995 madhe tamilnadu madhe vaqf boardla dilyat. hindu lokancha jamini.bichare vikayla gele tevha kalale. ithe ubatha hajj house banvayla nighala hota. evdhi varsh aamche varkari paayi jatat raste tudvat. shivsena astitvat aslyapasun rastorasti kay vyvastha rahanya khanyachi keliy ya lokani. mumbryat donger majarini sajlet, yana kay padley. aata kejrya sathi paayghadya ghalaychat.modi, yogi, nadda, shah aale ki mumbai todayla yetat. aata kejrya barober night life set karaychi asel. tithe 18 varshacha mulana naakyanakyaver daruche pouch thevlet ekaverek free. lokancha comment aiklyat tithe rahnarya. chati badvatat aaibaap.ithe coronamadhe aadhi daruchi dukane ughadli, tevhdhyaver bhagle nahi ter kakani mallmadhe daru vikayla thevli. shembdya rajputrani night life suru keli. aata kejrya aala ki schoolmadhe theva madhyanh bhojan mhanun fukat pyayla. desh vachvatayet. hindunche rakshan karnar. vaacha geliy kerala story ver charcha nahi. kashmir file mumbaimadhe lavu dile nahi. bharatjodo yatret kashmiri he kadhi vachvanar tyachi vaat baghat hote mhanun raut hindu uddharala gele.

    • @ceochaturai1837
      @ceochaturai1837 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर आहे साहेब

    • @ceochaturai1837
      @ceochaturai1837 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 ปีที่แล้ว

      ताईंनी चुक दुरूस्त करावी, त्वरीत तलाक घेऊन मुस्लिम तरूणाबरोबर निकाह करावा. जीवनाचा आनंद लुटावा.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 ปีที่แล้ว +16

    पवार आणि सूळे खांधामध्ये असाच अनुभव येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @vinaykumar9247
    @vinaykumar9247 ปีที่แล้ว +307

    एकदम बरोबर मुद्दा पकड़लाय . नीचतेची परिसीमा झालींय…..😡😡😡

  • @shivajipokale1731
    @shivajipokale1731 ปีที่แล้ว +68

    तुम्ही असे नेहमी नेहमी बोलत राहिले पाहिजे ती काळाची गरज आहे.त्यासाठी तुम्हाला लाख लाख धन्यवाद ...❤❤❤

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 ปีที่แล้ว +144

    यावर्षी नक्की बारामतीतून पडणार लिहून घ्या ✔️✔️
    😂😂
    "पार्थ" पराभव दादा विसरले नाहीत 😅

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 ปีที่แล้ว

      नाही ,असे होणार नाही दुर्दैवाने.
      कारण हिंदू समाज निव्वळ भाबडा म्हणा किंवा
      बावळट म्हणा ,आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +4

      👍

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +12

      तथास्तु

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 ปีที่แล้ว

      हे कधीच शक्य नाही कारण बारामतीची जनता. एकतर लालचेने नाहितर दहशतीखाली पवारानाच मतदान करणार

    • @politicalvideos145
      @politicalvideos145 ปีที่แล้ว +4

      😂😂😂खर आहे

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 ปีที่แล้ว +12

    आपण योग्य बोलतात त्यामुळे आपले अभिनंदन
    राहिल्या सुळे मॅडम त्यांनी आता सोईरपन त्यांचे सोबात करावे

  • @shitalmore9495
    @shitalmore9495 ปีที่แล้ว +355

    मग हिने आता बुरका घालावा एवढ आवडत असेल तर स्वतःचा धर्म बदलावा

    • @thevinayak1866
      @thevinayak1866 ปีที่แล้ว +16

      तीच काय फवार ही हिंदू नाही हे क्रीप्टो ख्रिश्चन मुस्लिम आहेत धर्म पाळनारा सनातन असतो हे धर्म कुठे पाळतायत

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +4

      जय श्री राम.

    • @deathcamer725
      @deathcamer725 ปีที่แล้ว +2

      या बाई चा पण हाला ला करू ने गया चे आहे मौलाना कादून।

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 5 หลายเดือนก่อน

      Ekdam sahi kaha aapne.

  • @vijayparakh2533
    @vijayparakh2533 5 หลายเดือนก่อน +3

    अतिशय भावनिक विचार मांडले आहे,
    कुळकर्णी साहेब 🙏🙏

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 ปีที่แล้ว +182

    तुम्ही कसल्या अपेक्षा करत आहात, ज्या स्त्री ला आपल्या सासरी न राहता कायम माहेरीच कायम पडून राहण्यात धन्यता मानतात.....

    • @sanjaygautame9465
      @sanjaygautame9465 ปีที่แล้ว +21

      सासरी दारूला पैसे द्यावे लागतात.माहेरी फुकट .

    • @anandbhave8488
      @anandbhave8488 ปีที่แล้ว +6

      ठरल तर मग या मालिकेतील अस्मितेप्रमाणे कायम माहेरी मुक्काम करून शेण कालवणारी, उद्या माधवरावच दुसरा निकाह लावतील, या काय करणार?

    • @sunitashukla3221
      @sunitashukla3221 ปีที่แล้ว +2

      म्हणजे नवऱ्याला सोडलं आहे का?

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 ปีที่แล้ว

      Hence suleconverted in to Suleman, having lot Panter at material.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 ปีที่แล้ว

      Read as maheri

  • @naynamali2298
    @naynamali2298 ปีที่แล้ว +5

    खूप कौतुक आहे तुमच. फार स्पष्ट आणि खरे आणि
    मुद्देसूद विवेचन.

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 ปีที่แล้ว +487

    किती तो लाळघोटेपणा. ही बाई असून, ही स्री ही उपभोग्य वस्तू आहे यावर शिककामोर्तब करते. मुस्लिमांचे पायाचे पाणी पिऊ दे हिला मग धन्य वाटेल.

    • @sureshshinde6699
      @sureshshinde6699 ปีที่แล้ว

      शीईईईईई घाणेरडी...

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +12

      बरोबर ब्राम्हण मूली च च नाव घेतले।

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +9

      ज्या स्त्रियांना हे उपभोगाची वस्तू वगैरे वगैरे मान्य नाही, *त्यांनी तो धर्म सोडावा*
      उगीच सोयीस्कर रित्या emotional card खेळू नये.
      हिंदूंनी पण 4 अश्रू बघून "माणुसकी चा अटॅक" येण्याची आपली सवय मोडीत काढावी. केरला स्टोरी मधल्या "असिफा" ला किमान एवढ्या लवकर तरी विसरू नये. 🙏🙏

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +8

      लाळघोटेपणा केला कि लाळ पुसावी लागते.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 ปีที่แล้ว +4

      ताई अजुन सुध्दा धर्म बदलुन दोन सवती sorry तिन सवती झेलु शकतात. कोणाची ना नसावी

  • @ketivp328
    @ketivp328 ปีที่แล้ว +16

    100% सहमत, राजकारणासाठी, सत्तेसाठी इतक्या खालच्या स्तराला जायचे?? स्वतःच्या मुलींचे लग्न लावुन द्या एखाद्या शांती प्रिय समाजातला पाहून.😡

  • @indianprepper2478
    @indianprepper2478 ปีที่แล้ว +250

    ऐव्हडे आवडत असेल तर आपल्या मुली चा उडून द्या निकाह

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +3

      नाही नाही लावणार आपल्या मुलीच
      ह्यानी त्यासाठी स्वत:आदर्श ठेवायला हवा.

  • @swatinimbekar-8787
    @swatinimbekar-8787 5 หลายเดือนก่อน +3

    अतंकरणातुन आपण सत्य परिस्थिती वर बोलता.सलाम आपल्या संवाद व विचारांना बरोबर आहे साहेब

  • @VK-xe9sc
    @VK-xe9sc ปีที่แล้ว +141

    ह्या बिनडोक बाई ला बापाने चांगल्या घरात दिले तरी दगड ते दगडच कशी सुधारणार. केस पांढरे झालेत पण अक्कल नाही आली.

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 ปีที่แล้ว +89

    बंधुवर्यानो - महाराष्ट्र राज्यात निवडनुकीत 2019 वेळी या सुप्रियाबाई सुळे ह्या एका हिन्दु महीलेन मुसलीमशी लग्न केल तो प्रसंग सागुन "लग्न जिहाद" चा प्रचार-प्रसार करते ही सुप्रियाबाई सुळे - या सुप्रियाबाई विष ओकते- उल्टी करत असते सुप्रियाबाई सुळे .

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 ปีที่แล้ว +9

      या बाइच नाव पुर्ण न घेता फक्त सुसु बानो असा उल्लेख करावा हि विनंती

  • @sushilbhaikshirsagar8396
    @sushilbhaikshirsagar8396 ปีที่แล้ว +4

    सुळे बायीनी मुस्लिम एवढे आवडतात तर,तिने मुस्लीमशी लग्न करून टाकावं

  • @pavtya
    @pavtya ปีที่แล้ว +201

    शरद भाऊ, तुमच्या पोरीला कुराण पाठ आहे... अरे वा चांगली धर्मनिरपेक्षता चे संस्कार दिले मुलीला... थू तुमच्या राजकारणावर...

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +7

      संभाजी महाराज धर्म वीर नव्हते, अजित पवार.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว

      राजकारणावर थुंकण्या पेक्षा वाकड्या तोंडावर थुंका

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +9

    सुळे बाई आपल्या मुलीचे लग्न मुस्लिम तरुणाशी लावा की, आहे का हिम्मत, आज लाज वाटली पाहिजे... सुळे काकू ला

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 ปีที่แล้ว +138

    पण हे सर्व सुळे किडलेले आहेत, हे विसरू नका. आता हिंदू जागा झाला आहे, वेळ आल्यावर शस्त्र हातात घ्यायला घाबरणार नाही असं वाटतं?

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 ปีที่แล้ว +10

      नाही हिंदू अजूनही हुषार होत नाहित उदाहरण म्हणजे कर्नाटक निकाल

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 ปีที่แล้ว +8

      झाला नाही, पण होतोय म्हणून जागा आणि जागवा

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +1

      @@pradeepshah279 त्याला भाजपा च जबाबदार आहे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +2

      @@pradeepshah279 कर्नाटक च्या निकालाला भाजप स्वतः जबाबदार आहे.

    • @pramodkatke1011
      @pramodkatke1011 ปีที่แล้ว +1

      नव्हे ती आता अगोदरच घेतली पाहिजे. नाहीतर अशी बोलघेवडी चोमड्डी, वाक्कतोंडी माणसाची फावत राहणार. 🐖थुकून चाटा विदयापीठ, बारामती, अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, सचिव, आणि बरीच श्री 4_0 मंडळी. 😢😂😭 या भो ...... च्या नी अक्खा महाराष्ट्र दावणीला बांधलाय. हक कुटले आपण समजून घ्या.😄😃😀

  • @jagamitradd
    @jagamitradd ปีที่แล้ว +2

    माझ्या जवळ सुसू ज्यांना आपलं म्हणते अशा लोकांचें प्रकरणं आहेत

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 ปีที่แล้ว +120

    बापापेक्षा बेटी सवाई आहे. हिला ताई म्हणुच नये. बाई तरी म्हणावं का प्रश्न आहे. असुरी आनंद.

    • @pratapdesai9172
      @pratapdesai9172 ปีที่แล้ว

      रांडबाजर मदली बाई. तिलाही ताई म्हणतात.

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 ปีที่แล้ว

      सुळेबाई जरालाज वाटुदे काय भतासाठी बोलतेस का निर्लज्ज बाई

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 ปีที่แล้ว +9

    सुसुबाई त्यापेक्षा संसारात लक्ष द्या....

    • @sameerdhande9665
      @sameerdhande9665 ปีที่แล้ว

      बरोबर ..........नाव लय भारी ठेवलय वांगेवाल्या बाईच 🤣🤣🤣 सुसुबाई

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 ปีที่แล้ว +261

    मुलगी लग्नाची आहे ना..... निकाह लावून द्या...नाही तरी नेहमी इन्शाअल्ला इन्शाअल्ला म्हणतच असतात...घरुनच याचा इन्शाअल्ला होऊन जाऊदे...हिजाबसह..तुम्ही पण घाला . म्हणजे तुमचा वंश लवकरच मोक्ष पावेल..

    • @somkant9133
      @somkant9133 ปีที่แล้ว +4

      बहुधा हे ते तर नाहीत... जेव्हा तेव्हा बुरख्याखाली 🤔 शंका आली हो आपली.

    • @gokultekale5066
      @gokultekale5066 ปีที่แล้ว +1

      शरद पवारांना पंतप्रधान करणार असाल तर सुसु ताई ते ही करेल. पैसा आणि सत्तेसाठी काही ही करायला तयार असते ही आवलाद.

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 ปีที่แล้ว +4

    बापाचे अवगुण या अवदसेच्या रक्तात ऊतरणारच की,बाप रावण आणि हि अवदसा सुप्रिया नाही तर शुर्पनखा.!!?

  • @mohan1795
    @mohan1795 ปีที่แล้ว +143

    हीला मुस्लिम जावई / सून मिळो,
    ही ईश्वरचरणी (अल्लाह) प्रार्थना! 🙏

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +3

      🤣🤣👍👍

    • @sushamakarve4252
      @sushamakarve4252 ปีที่แล้ว +5

      हाच माझा पण आशीर्वाद

  • @harshalhande5343
    @harshalhande5343 ปีที่แล้ว +4

    ताईंच मतासाठिच मुस्लिम प्रेम आहे, हिंदुत्वाची ओळख आणि अभिमान बाळगा
    🚩🙏

  • @pravinmahindrakar3301
    @pravinmahindrakar3301 ปีที่แล้ว +255

    संताप येतो या बिगड्या अवलादीचा, एक दिवस येईल हिचासुद्धा उद्ध्वस्त ठाकरेच होईल!

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 ปีที่แล้ว +8

      भगवान के घर देर है मगर अंधेर नही.

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 ปีที่แล้ว

      खाण तशी माती मुस्लिमांच्या मतांची भीक मागण्यांसाठी सुप्रियाताई सुळेचा खटाटोप.

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 ปีที่แล้ว +2

      Vel aali aahe....abbajaan aahet mhanun diste...divas tar bharlechh ki ho

  • @sunil.jadhav3295
    @sunil.jadhav3295 ปีที่แล้ว +20

    खरोखर सुशिल जी एक तर यांच भाषण मी कधीही ऎकत नाही पण आज या व्हिडिओ मधुन पाहिलं अति अति राग आला या बाईचा तुमचे विचार मला खूप आवडतात

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 ปีที่แล้ว +311

    अशा उमेदवाराला लोक निवडून कसे देतातच याचे कौतुक वाटते आणि कीव वाटते...

    • @narayandeshmukh7803
      @narayandeshmukh7803 ปีที่แล้ว +4

      Very good sir

    • @thevinayak1866
      @thevinayak1866 ปีที่แล้ว +7

      त्याच विचारसरणीचे लोक अशा विचारसरणीच्या लोकांना निवडुन देतात जेणे करून त्यांचे विचार समाजात टीकून रहावे

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      @@thevinayak1866 पैसा व सत्ता , हिंदू हा लालची आहे। 700 वर्षाचा इतिहास आहे।
      उद्धव , काका, चे उदाहरण समोर आहे ना।

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +6

      कीव काय,सगळा पैशांचा खेळ

    • @sudheer091
      @sudheer091 ปีที่แล้ว +1

      जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार ना

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 ปีที่แล้ว +16

    परमेश्वर कृपेने दावूडच व्याही म्हणून लाभो !

  • @prabhudaschavan9530
    @prabhudaschavan9530 ปีที่แล้ว +189

    सत्तेसाठी काहीही. असेच म्हणायची वेळ आली आहे. यांच्या परिवारात एखादी अशीच घटना घडावी तेव्हा यांना समजेल. परमेश्वर यांना सुबुद्धी देवो. म्हणून मतदान विचारपूर्वक करावे हीच सर्वांना कळकळीची विनंती.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +14

      हो ना कर्नाटक मधे एवढे हिजाब प्रकरण गाजले तरी तेथील लोकांनी कॉंग्रेस ला बहुमताने निवडून दिले याला काय म्हणावे

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +4

      @@swapnapandit478 भाजपा चा ला राज्य चालवता आले नाही. म्हणून हिंदू ची ही मते काँग्रेस ला पडली. तरीही bjp ला दीड टक्के मते कमी पडली.
      90, 100 पर्यंत bjp आली असती.1000 च्या आत
      Bjp ची भरपूर आमदार पडले आहे

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 ปีที่แล้ว +2

      Paisa charla asel.

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 5 หลายเดือนก่อน +4

    सुप्रिया आपन ज्यांना तिनं तलाक आवडतो त्यांनी आपल्या मुलगी व बहिण यांच्या बाबतीत घडलं तर कळल

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +1103

    सुळे बाईने आपल्या मुलीच लग्न मुस्लिम मुलाबरोबरच करावं हा हट्ट आहें आता आमचा 🙏🙏

    • @ranjanadeshmukh6387
      @ranjanadeshmukh6387 ปีที่แล้ว +143

      आम्ही भरघोस अहेर घेऊन येऊ आणि पायाचे तुकडे पडेपर्यंत वरातीत नाचू.

    • @vinaykumargupte2660
      @vinaykumargupte2660 ปีที่แล้ว +43

      Vasantiche saathi Ahmed, Mohmmed ?

    • @anadraoraut4856
      @anadraoraut4856 ปีที่แล้ว

      हो सुळे ताई मुसलमानाच्या मुलाबरोबर रही लग्न लावून देतील त्यांना त्यांचे काहीही वाटत नाही त्यांच्या नादी लागू नका

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li ปีที่แล้ว +70

      महाराष्ट्राची आग्रही मागणी आहे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +60

      सिराजुद्दीन हक्कानी ला मुलगा आहे काय बघितलं पाहिजे. 👍

  • @sanjaybadhe1700
    @sanjaybadhe1700 ปีที่แล้ว +18

    सुशील जी अभिमान वाटतो तुमचा 🙏

  • @arjunbarkade3852
    @arjunbarkade3852 ปีที่แล้ว +137

    सुप्रिया सुळे यांनी मुस्लिम जावई करावा. तरच बोलावे.

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 ปีที่แล้ว +16

      तसेच स्वता मुसलमान धर्मात जावे जर नवरा तयार नसेल तो पण बदलवा

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +1

      @@pradeepshah279 खरच.

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 ปีที่แล้ว +1

      Tai muslimach ahe

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 5 หลายเดือนก่อน +6

    आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पहायचं वाकून त्यातला हा प्रकार आहे कुलकर्णी साहेब तुम्ही स्पष्ट शब्दात सांगितला अगदी मनाला पटलं बरोबर आहे ते सगळं खरं खरं आहे

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 ปีที่แล้ว +120

    मी आपल्या भावनांशी बिलकुल सहमत आहे. सुसू आणि त्यांच कुटुंब हे हिंदूंच्या अस्तनीतले निखारे आहेत. सर्वाना संपविण्याची सुपारी घेतलेली आहे यानी.

    • @satishthakkar4368
      @satishthakkar4368 ปีที่แล้ว +1

      तस नाही , मेलेल्या मडया वरच लोणी खाणारे

    • @kyjoshi1609
      @kyjoshi1609 ปีที่แล้ว

      👍

  • @dilipkunde7641
    @dilipkunde7641 ปีที่แล้ว +28

    फार छान मुद्दा मांडला सर आपण कुणाच्याही भावना दुखावू नये

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว +82

    आता 'बाई' म्हणायची सवय करा! लायकीप्रमाणे मान द्यायला हवा!‌ फक्त "वाड्यावर चला" म्हणायचं शक्य तो टाळा!

  • @freebk161
    @freebk161 ปีที่แล้ว +17

    जाऊ द्या हो. त्या कुठल्या औषधाच्या अमलाखाली असतात हे सर्वश्रुत आहे.
    आणि मला हे कळत नाही की सिल्वर ओकच्या नावात ब्राह्मण आडनावाचा शब्द आहे हे साहेबांच्या लक्षात कसं नाही आलं 😮

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 ปีที่แล้ว +113

    दात दाखवले तर दात पाडता येतात,
    परंतु सुळे दाखवले तर काय करायचं हे जनतेन ठरवलच पाहिजे

    • @prafullakarulkar9207
      @prafullakarulkar9207 ปีที่แล้ว +8

      बत्तिशी पाडायची

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว

      सुळे उपटून त्यांच्याच गां**खुपसायचे

  • @raghobarawool7800
    @raghobarawool7800 ปีที่แล้ว +2

    सर तूम्ही सुळेबाईंना विरोध केल्याबद्दल धन्यवाद.
    असाच विरोध करत रहा आपण

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 ปีที่แล้ว +96

    बेकार..... बेकार...... अतिशय बेकार गलिच्छ राजकारण करतात हे नेते...... यांना आता निवडणुकीत मतदान करु नका . या नेत्यांकडून समाजाचं , देशाच .... कल्याण होणार नाही हे शंभर टक्के खरं आहे . यांना आता निवडणुकीत घरीच बसवा .

  • @amitshelke6311
    @amitshelke6311 ปีที่แล้ว +18

    यांना निवडून देऊ नका 🙏

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 ปีที่แล้ว +88

    खूपच छान बुरखा फाडला म्हणून हे 60 65 च्या पुढे जात नाही अशीच नवीन प्रकरण समोर आणा
    *🌹 🚩जय श्रीराम🙏🌹*

  • @sanjayjadhav4825
    @sanjayjadhav4825 ปีที่แล้ว +12

    हसून आनंद साजरा करणारी व्यक्ती कधी सुखी राहू शकत नाही...

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 ปีที่แล้ว +116

    नरकात सुद्धा जागा आजकालच्या आरक्षित युगात लवकर मिळत नाही

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @mpungaliya
      @mpungaliya ปีที่แล้ว

      जातीनिहाय आरक्षणामुळे देशाचे , जनतेचे नुकसान होत आहे . आरक्षण देणारे राजकीय पुढारी मात्र मालामाल होत आहेत . स्वतःच्या फायद्यासाठी ही स्वार्थी राजकारणी मंडळी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरते .

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +1

      ह्यांना मिळेल, कारण सर्व मार्ग ह्यांना माहीत आहेत.

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 ปีที่แล้ว +12

    धन्यवाद निष्पक्ष स्पष्टवक्तेपणा यांचा वापर करून ब्रह्म द्वेषी पवार घराण्याची मर्यादा ज्ञात केली

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o ปีที่แล้ว +87

    बेवडी कुठची 😂😅😅😅
    #वांगेवाली 😂😅😅

    • @udayn5400
      @udayn5400 ปีที่แล้ว +9

      वांगीवाली बाई

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 5 หลายเดือนก่อน

      Aho pan hi begadi family kiti tari varshe Maharashtra var rajya karte ahe na.. Dhongi Family.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 5 หลายเดือนก่อน +4

    सुशीलजी ह्यांचा छुपा धर्मद्वेषेटेपण कधी कधी उघड होतोच हो पापाला वाचा फुटतच असतेय बर केलत🎉

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 ปีที่แล้ว +65

    अहो सुशीलजी हे यांच्या स्वार्थासाठी किंवा मतांसाठी त्यांच्यासमोरच घरात नमाज पण पडतील.
    त्यामुळे फक्त जे हिंदू आहेत त्यांनी ह्या गोष्टी प्रकर्षाने पाळल्या पाहिजेत की ह्या देशात किंवा राज्यात काय काय चाललंय आणि काय काय करतील.

  • @arunbhat3899
    @arunbhat3899 ปีที่แล้ว +1

    सुप्रिया ताईंनी सुद्धा हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मुसलमान व्हायला हरकत नाही.

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 ปีที่แล้ว +158

    काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस यांना मुस्लिमांची " मते " पाहिजेत मग " मुलगे " का नको?

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 ปีที่แล้ว

      मुस्लिम मुलं कुणी राखून ठेवलित

  • @kamalpatil7589
    @kamalpatil7589 ปีที่แล้ว +2

    भाऊ कीती सत्य मांडल अगदी सत्य

  • @Sachcha_bharatiya
    @Sachcha_bharatiya ปีที่แล้ว +69

    भयंकर परिवार आहे, सर्वच तसे आहेत नीच प्रवृत्ती....

  • @nandi8221
    @nandi8221 ปีที่แล้ว +10

    बापट तशी लेक मसाला एक

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 ปีที่แล้ว +68

    देव न करो पण हिच्या बाबतीत घडायला पाहिजे असं काहीतरी म बघू काय बोलतात मॅडम 😡

  • @jyotilotlikar1318
    @jyotilotlikar1318 ปีที่แล้ว +4

    आम्ही आपल्या भाषणाशी पूर्ण सहमत आहोत.

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve5236 ปีที่แล้ว +56

    द्या हिला गुंडाळून अरबस्थानात. अरब यांनाही सोडणार नाहीत. महाराष्ट्र फाइल्स. परधार्जिणी

    • @pradnyajoshi1664
      @pradnyajoshi1664 ปีที่แล้ว +2

      पवारांचा रक्त गट एकच आहे.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว

      अरबांना ताजा माल लागतो, भंगार नाही

  • @vaishnavimavlankar2806
    @vaishnavimavlankar2806 ปีที่แล้ว +36

    Very good. Keep it up Sushilji. We should not spare her. Such a हलकट female.

  • @kathalay..
    @kathalay.. ปีที่แล้ว +77

    नीचपणाची पण सीमा असते पण इथे तीही नाही

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 ปีที่แล้ว +1

    सुप्रियाने सुद्धा आदर्श घालून द्यायला पाहिजे.

  • @rrk4261
    @rrk4261 ปีที่แล้ว +84

    यांना यांची जागा दाखवून दिली हे फार बरे झाले इलेक्शन च्या वेळी लक्षात ठेवावे

  • @rohittare4572
    @rohittare4572 ปีที่แล้ว +1

    सुळे बाईंच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी मुस्लिम मुलगा तयार आहे.

  • @satishvarpe4550
    @satishvarpe4550 ปีที่แล้ว +321

    राष्ट्रीय पक्ष आता एका राज्यापुरता मर्यादित झाला आहे , पण जातीपातीचे राजकारण करण्याची कला काही कमी होत नाही आहे ।।

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +2

    मतासाठी लाचार झाले आहेत हे आज... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्त महाराष्ट्र राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे हे लक्षात असू द्या हो

  • @rajupatil461
    @rajupatil461 ปีที่แล้ว +84

    मटण खायला सुळे पाहिजेतच. शिवाय, मटण मोठ पण चालत.बाई मॉडर्न आहे. ding Dong पण OK.

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 ปีที่แล้ว +5

      ya bayecha ek video pahila. hijab, triple talaq ani love jihad che samarthan karat hoti. hindu mulina rasta dakhvat hoti. love jihad kasa chaan aahe. ek kiran kulkarni naavachi hindu bramhin mulgi muslim zali ani aata kiti khoosh aahe.tila ya baye ni vicharle tula kahi trass aahe ka?. ter tee mulgi bolali kasla trass maheri gele ki tikdcha sarkhe rahayche ani sasri asle ki tikdcha sarkhe rahayche. aahet hindu dharjine.haach salla muslim mulina detil ka?. aamchi kulkarni tumcha kade aali tase tumhi pun aamcha kade ya. ikde aalat ki ikdchasarkhe dni tikde gelat ki tikdcha sarkhe. hee swata ka mualim banat nahi ani mulila pun burkhadhari karayche. sagli apeksha hindunkadun. himmat asel ter tikdcha 1000 mulina hindu banav. bolte muslim mahilana triple talaq havay. aamchech navre aahet , aamcha garatla mamla aahe , aamhi baghu. kitihi hee chatugiri.kiti khali padtoy tyache bhaan nahi. yanche zende ghevun hindu lok dhavtat. kilas yeto aslya hinduncha.

    • @rajupatil461
      @rajupatil461 ปีที่แล้ว +6

      ​@@sandyapadte3312 फार भयानक आहे हे सगळं..

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 ปีที่แล้ว +2

      @@rajupatil461 bhayanak mhanje. sarvdharamsambhav boltat na.muslimanver aale ki aamchya 62000 gelya or jya jya margani shaky zale tya tya margani nelya. fridgemadhe khandolya karun sajvalya tya manus navtya. bolte stree mhanun bolale kiran kulkarnishi. hee baya stritvala kalank aahe. tikdun 32000 ghevun ye mhanav aamcha dharm tumche swagat karel ani ase jihadi haal pun nahi hou denar. samast hinduni yancha budaver ashi laath mara .hindu actionmadhe aala ki kay karu shakto te dakhvayche.pun saglyana jaati jaatimadhe baatun thevley na. yanchi pidhyanpidhyanchi soy hinduncha jeevavarch karun ghetliy.hiche bhashan khali aikat badnaryani uthun jaychi tari himmat dakhvaychi. ek 60 varsh shivaji maharajancha naavani poat jaalat hota. aata yacha ver pravkta ani thombya ubatha kay bolnar. hindunche rakshankarte.yanche hindutva shendiche nahi. hinduna namajala basvayche aahe. karan tyana namaskar karayla lavaychi himmat nahi. nusta bhagva gundalun shivaji nahi banta yet. bhagva bhagat singh, lal bal pal, chaphekar ani savarkaransarkhya asankhya deshbhakt jyani swatacha gharaver tulsipatra thevle.tyancha baykamule pun abhimanani porke vhayla tayar vhayche. yanchi laayki tari aahe ka ya deshbhaktanchi naave tondat ghyaychi. arre shivaji putrani je swarajyasathi hindutvasathi sahan kele te he pakhandi lok kuthlya janmat tari karu shaktat ka?. hindu samaj evdha sust aahe. aaj 80 percent asun yancha laath marun swatachya dharmacha mulancha yenarya pidhyancha vichar karu shakat nahi ka?. hich vel aahe nahiter sagle haatabaher janar. yani 70 varshat kuthle prashn sodvale. to raj thakre bolto kuthe aahe hindu khatre me. ha baba swatacha mulila ka urvashi azami banvat. pathav syriala. ek jan kerala story ver bolat nahi. itki votes chi laachari. evdhe muslimana ghabertat. ja 61 muslim deshat. bharatat rahun hinduna baatvacha plan kartat.

    • @rajupatil461
      @rajupatil461 ปีที่แล้ว

      @@sandyapadte3312 true

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      ​​​@@sandyapadte3312रं सांगायला गेलं तर 3 तलाक बंद करायचा निर्णय मला पण बेगाणी शादी मे अब्दुल्लाह दिवाना झाल्यासारखं वाटतंय.
      तुम्ही जो मुद्दा आपल्या कॉमेंट मध्ये मांडला आहात त्याच एक च solution आहे, ते म्हणजे मुस्लिमांसाठी शरिया कायदा आणणे. तो आणला, की तुम्ही म्हणताय तस कुठल्याच मुस्लिम मुली ला सल्ला द्यायची गरज लागणार नाही.
      आणि किरण कुलकर्णी ला पण सासरी आणि माहेरी कस वागायचं असतं हे अगदी नीटपणे समजावून सांगण्यात येईल.👍

  • @prabhakarjoshi2331
    @prabhakarjoshi2331 ปีที่แล้ว +7

    वस्तुस्थितेच अप्रतिम विश्लेषण केले आहे सुशीलदानी. विषयाची मांडणी करण्यात आपले कौशल्य कौतुकास्पद आहे 🙏

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 ปีที่แล้ว +67

    इतक्या लवकर म्हातारचळ लागेल असे वाटलं नव्हतं

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว

      😅😂

  • @chhayag.434
    @chhayag.434 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम हे कुटुंब महाराष्ट्राला संपवणार

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 ปีที่แล้ว +55

    घ्या म्हणाव जावई करून. मग नांदा सौख्यभरे.

  • @rajendrakale9117
    @rajendrakale9117 5 หลายเดือนก่อน +2

    Sushil ji tumhi savdh rahave god bless you

  • @suryakantzarekar711
    @suryakantzarekar711 ปีที่แล้ว +186

    अगदी खरं बोलताय सर तुम्ही हे राजकारणी लोक मतांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात

  • @pradnyajoshi6205
    @pradnyajoshi6205 ปีที่แล้ว +1

    सुशील जी अप्रतिम विचार मांडले आहेत. हेच विचार माझ्या ही मनात आले सुळे बाईंचा व्हिडिओ पाहून.
    ब्राह्मणांना वाईट ठरवायचे हाच एकमेव कार्यक्रम. दुसऱ्या कुठल्याही जाती बद्दल बोलायची हिंमत नाही म्हणून सगळे नाटक

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 ปีที่แล้ว +107

    संसदेत पारित झालेल्या ट्रीपल तलाक कायद्याविषयी टिप्पणी करणे योग्य आहे का? आणि संसद रत्न मिळालेल्या व्यक्तिने व्यक्त होणं पटत नाही

    • @sanchalprabhu178
      @sanchalprabhu178 ปีที่แล้ว +10

      एकदम बोललास भावा 👍

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 ปีที่แล้ว +46

    Hats off sir, you caught it very correctly. Supriya Sule is following Sharad pawar very intentionally... They play such politics with Casteesm with Brahmin's only... Kudos to you

  • @prakashkulkarni3041
    @prakashkulkarni3041 ปีที่แล้ว +140

    राज ठाकरे यांनी तर भर सभेत च ही गोष्ट जाहीरपणे सांगितले होते. आवडले आपले विश्लेषण.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 ปีที่แล้ว +1

    सुळेबाई द्या तुमची मुसलमान घरात आणि जा तुम्ही ही बुरखा घालून.किती आनंद मिळतो बघा

  • @pradeepshah279
    @pradeepshah279 ปีที่แล้ว +55

    हि पवार खानदान महाराष्ट्रासाठी व देशासाठी खुपच अपशकुनी आहे हे खानदान गेल्या शिवाय महाराष्ट्राचे भले होणार नाही

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोब्बर

    • @jagdishgawde4990
      @jagdishgawde4990 ปีที่แล้ว +1

      We should boycott Pawar Family..
      Tyancha psksha madhlya सर्वाना laaj वाटली phije

  • @madhavpawar6167
    @madhavpawar6167 ปีที่แล้ว +1

    या सुर्पनखा सुळे ला महाराष्ट्र सरकारने तुरंत देशद्रोहीची कारवाई केली पाहिजे आणि हीचे सर्व लागेबांधे उकरुन काढले पाहिजे 🔱🚩🚩🚩 हरहर महादेव 🔱🚩🚩🚩

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 ปีที่แล้ว +393

    सुशील जी अशा नाटकी आणि ड्रामेबाज लोकांना लोक आपला नेता समजतात हे दुर्दैवी आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +17

      आणि कर्नाटकातील अनुभव म्हणजे तिथे एवढे हिजाब प्रकरण घडूनही लोकांनी कॉन्ग्रेसला मते दिली आहेत

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      @@swapnapandit478 कारण भाजपा चा भोंगळ,
      भ्रष्ट कारभार. कणखर मुख्य मंत्री नसणे.

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 ปีที่แล้ว +9

      खरोखर असल्या तथाकथित राजकारणी नेत्यांचे जे मूर्ख लोक समर्थन करतात. त्यांची , त्यांच्या बुद्धीची, विचारक्षमतेची दया येते अगदी...

    • @RadeshamMandhane-li3ff
      @RadeshamMandhane-li3ff ปีที่แล้ว +4

      ​@@manglatikale3140 अशा लोकांना भारतात राहण्याचा काय अधिकार, जाव येथुन यांनी परदेशात 😮😮

    • @rajendramhapankar1561
      @rajendramhapankar1561 ปีที่แล้ว +5

      सुप्रिया बाई लोकांच्या नसून लादलेल्या नेत्या आहेत.

  • @santoshtetgure4516
    @santoshtetgure4516 ปีที่แล้ว +1

    पवार,सुळे आणि अवहाड यांनी फक्त जाहीर करायचं बाकी आहे आम्ही मुस्लिम धर्मिक कधीच झालोय.

  • @spande-ji9xd
    @spande-ji9xd ปีที่แล้ว +52

    मुस्लिम जावई करून दया हिला

  • @Vijaysoparkar
    @Vijaysoparkar 5 หลายเดือนก่อน +1

    Wah, Ekdam Badhiya..Sushil Ji.

  • @satishvarpe4550
    @satishvarpe4550 ปีที่แล้ว +137

    सुशील सर तुमच्या विचारांच्या व्हिडीओ ची आम्ही वाट बघत असतो , कोणाला ही भिख न घालता बिनदास्त ,सडेतोड विचार मांडत रहा , आम्ही तुमच्या सोबत आहोत , जय हिंद, जय महाराष्ट्र।।

  • @umeshkulkarni7512
    @umeshkulkarni7512 ปีที่แล้ว +1

    सगळ्यांनी एकच ठरवा जो पर्यन्त जिवंत आहे तो पर्यन्त राष्ट्रवादीला मतदान करणार नाही

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 ปีที่แล้ว +49

    खरं सांगायचं तर हे अख्खं कुटुंब फार नीच पातळीवर जाऊन पोचले आहे केवळ सत्ता आणि पोती भरून पैसा कमावण्यासाठीच......!!

  • @prakashpatil8617
    @prakashpatil8617 ปีที่แล้ว +1

    सुप्रिया जी,लोकांना उपदेश देण्या आधी, स्वतः पासुन सुरवात करुन दाखवून द्या.मग बघू लोकांनी काय करायचे.