Sharad Pawar Birthday Exclusive: कॉलेज जीवनातील शरद पवारांचे न ऐकलेले मैत्रीचे किस्से | NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 88

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 ปีที่แล้ว +23

    पुणे नाही तर महाराष्ट्रा तील सर्वात ताकत वान मराठा नेता शरद पवार

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 11 หลายเดือนก่อน +7

    #लोक_माझे_सांगाती
    #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
    आदरणीय पवारसाहेबांना शालेय जीवनात दुसरी-तिसरी या वर्गाला माझे आजोबा कै.नानासाहेब वेताळा वाघमोडे मास्तर शिकवण्यास होते.
    #लोक_माझे_सांगाती
    #दिशेचा_शोध

  • @namdeoshitole4186
    @namdeoshitole4186 3 ปีที่แล้ว +6

    पाटील साहेब राम राम आपल्या व शरद पवार यांच्या मैत्री चे आईकून फार आनंद झाला

  • @anuradhapawar8378
    @anuradhapawar8378 4 ปีที่แล้ว +40

    खरंच मैत्री असावी तर अशी..मज्या-मस्ती, सुख- दुःख सोबत.. सर्वाना मोठं करणारी.. 🔥🤞🤞

    • @reshmamudhe8158
      @reshmamudhe8158 3 ปีที่แล้ว +2

      🤣oo

    • @subrayabaliga8632
      @subrayabaliga8632 8 หลายเดือนก่อน +1

      Pann khub lok shillak rahile, any tanche kurkuri😊

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 11 หลายเดือนก่อน +2

    #लोक_माझे_सांगाती
    #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
    माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
    साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 4 ปีที่แล้ว +9

    खूप छान मैत्री.....

  • @vijaybawaskar5059
    @vijaybawaskar5059 4 ปีที่แล้ว +67

    पवार साहेबांचे मित्र भेटतात, बोलतात सुद्धा.....
    पण मोदी साहेबांचे मित्र (कॉलेज चे) का भेटत नाहीत......

    • @vijaybawaskar5059
      @vijaybawaskar5059 4 ปีที่แล้ว +3

      @K 😝😝😝

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 3 ปีที่แล้ว +1

      Pawaranchya Govari kandabaddal patrakar ka bolat nahit

    • @vijaybawaskar5059
      @vijaybawaskar5059 3 ปีที่แล้ว +9

      @@milindkulkarni3198 विषयाला फाटे फोडणे एवढेच तुमचे काम.....
      मानशीकता बदला...बहुजन समाज आता समजदार झाला आहे.....

    • @saurabhdeokar9084
      @saurabhdeokar9084 3 ปีที่แล้ว +3

      @@vijaybawaskar5059 बरोबर आहे

    • @madhukarlandge9526
      @madhukarlandge9526 3 ปีที่แล้ว +2

      @@milindkulkarni3198hg

  • @vikasbankar7804
    @vikasbankar7804 4 ปีที่แล้ว +6

    भाग्यवान आहात, पवारसाहेबांसारखा मित्र लाभला.

  • @sureshchandane-vw2bb
    @sureshchandane-vw2bb 10 หลายเดือนก่อน +1

    मैत्रीला सलाम

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 ปีที่แล้ว +12

    मित्र असावें तर असे

  • @popathagare8528
    @popathagare8528 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान 👍 मैत्री. ❤

  • @pramodkulkarni8749
    @pramodkulkarni8749 ปีที่แล้ว +8

    छान मैत्री . निकोप मैत्री .
    य़ामुळेच् ही माणसे (मा.शरद राव )मोठी झाली .

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 4 หลายเดือนก่อน

    Very nice Discussion information about friendship of Mr Sharad Pawar saheb ❤❤❤❤❤

  • @sujitkulkarni4817
    @sujitkulkarni4817 4 ปีที่แล้ว +6

    True friend's.👍

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 หลายเดือนก่อน

    पवार साहेबांचा नाद करायचा नाय.

  • @omjoshi1748
    @omjoshi1748 4 ปีที่แล้ว +92

    असा मोदी चा एक तरी मीत्र दाखवा जो मोदी बरोबर शाळेत किंवा College मध्ये होते.

    • @pratikbachhav6105
      @pratikbachhav6105 4 ปีที่แล้ว +12

      Point ahe boss...
      Railway station pan dakhava jithe chaha vikla

    • @arifpatel1043
      @arifpatel1043 4 ปีที่แล้ว +2

      Are vadganv ka bhi koi nai he

    • @primary5050
      @primary5050 4 ปีที่แล้ว +3

      Asa sharad pawar cha ek tari Mitra dakhva jyachyashi sharad pawar ne gaddari keleli naahi ...😂😂😂

    • @shahajimisal9405
      @shahajimisal9405 4 ปีที่แล้ว +6

      मित्र असतील तर दाखवतील

    • @abhishekbadave
      @abhishekbadave 4 ปีที่แล้ว +1

      @@primary5050 balasaheb thakre

  • @sureshshah7800
    @sureshshah7800 3 ปีที่แล้ว +3

    True friendship

  • @yogeshwarkhade2908
    @yogeshwarkhade2908 3 ปีที่แล้ว +5

    श्री निवास पाटील

  • @santoshkamble5233
    @santoshkamble5233 10 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सेम पवार साहेब सारखे दिसत आहात

  • @gulabraopatil7587
    @gulabraopatil7587 3 ปีที่แล้ว +2

    Great post

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 ปีที่แล้ว +1

    very good very na ic speech

  • @TheSujitbhise
    @TheSujitbhise 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @rajakadam4212
    @rajakadam4212 3 ปีที่แล้ว

    Great. Sr अजूनही तुमचे अनुभव असतीलच. आम्हाला सांगा.

  • @pankajpawar6604
    @pankajpawar6604 4 ปีที่แล้ว +7

    साहेब तेलगी चा किस्सा सांगा ना, लई मजा येईल 😂😂😂😂😂

    • @praneetipawar2895
      @praneetipawar2895 4 ปีที่แล้ว +5

      तेलगी बाप आहे का तुझा....म्हणून तुझी आय मजा घेईल...

    • @pankajpawar6604
      @pankajpawar6604 4 ปีที่แล้ว +3

      @@praneetipawar2895 तुझा आई चा सक्क नवरा आहे, तुझी उदास आहे मने तेलगी चा game झाल्या पासून 😂😂

    • @praneetipawar2895
      @praneetipawar2895 4 ปีที่แล้ว +4

      तूच म्हणलं ना मजा येईल....तुझ्या तेलगी नावाच्या बापा मुळे तुला मजा येत असेल नाही का ? आमचा बाप मराठी आहे तुझा गुजराती ....आमचा बाप मराठा आहे तुझा तडीपार शाह .....

    • @praneetipawar2895
      @praneetipawar2895 4 ปีที่แล้ว +3

      जज लोया चा गेम तुझ्या आई ने ठेवलेल्या तुझ्या गुज्जू बापाने केला म्हणून तुझा चीना फडफड करतोय का ?

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 4 ปีที่แล้ว +2

      @@praneetipawar2895 कडक मारली राव

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 3 ปีที่แล้ว +6

    साहेबांना भाजपचे लोक बदनाम करतात ताच्य एवडे मनाला दुख होते ते काळजात वार केल्या सारखे वाटते

  • @drrehanabhise6243
    @drrehanabhise6243 3 ปีที่แล้ว +1

    Great friendship

  • @kirangade4072
    @kirangade4072 4 ปีที่แล้ว +15

    अशी असावी मैत्री

  • @Beyond_theorbit
    @Beyond_theorbit 4 ปีที่แล้ว +6

    Dosti aisi honi chahiye, ek hi chaddi me sabh bade hona chahiye

  • @Foodandstuffs
    @Foodandstuffs 4 ปีที่แล้ว +5

    तुम्ही नेहमी टोपी घालता का, का फक्त Interview साठि घातली

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 3 ปีที่แล้ว +1

      असा ट्रेण्ड आहे कोणी चहा विकत होतो हे सुधा विकतात.

    • @ashokkamble697
      @ashokkamble697 ปีที่แล้ว

      मराठा लाईट इन्फंट्रीची शान आहे ती टोपी.

    • @ranaaher7759
      @ranaaher7759 8 หลายเดือนก่อน

      Tuza baap roz underpant ghalto ki faqt week madhe ekdach🐱🐱🐱

  • @NandaIngawale
    @NandaIngawale 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर तुम्हीं पुण्यात राहात आसाल तर आमच्या कुटुंबाला तुम्हाला भेटायला आवडेल मेज़ पतिराज आणि माझ्या दोन कन्या पवार साहेबांना खुप मानतात तर पवार साहेबांना भेटणं अवघड आहे पण त्यांचे आगदी जीवलग मित्र तुम्हीं तर तुम्हालाही भेटायला आवडेल शक्य असेल आपला काँटॅक्ट नंबर दिला तर आम्ही बोलत जाऊ तुमच्याशी

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 3 ปีที่แล้ว

    Why this advert ise

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 4 ปีที่แล้ว

    Only Pawar saheb

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 3 ปีที่แล้ว +2

    कॉलेज मधे ही मुलांमध्ये भांडण लावित असनार घरभेदी

  • @sureshbagali327
    @sureshbagali327 4 ปีที่แล้ว +4

    साहेब
    आता प्रयन्त किती सरकार पाडले ते पण सांगना

  • @arjungote4788
    @arjungote4788 4 ปีที่แล้ว +5

    आजही साहेब तसेच आहे भांडे दुसऱ्या ला घासायला लावतात

  • @pramodhelwade2709
    @pramodhelwade2709 4 ปีที่แล้ว +3

    सारवासारव करण्यापेक्षा कबूल कर ऊध्दवा नाही मला राज्य चालवता येत |
    कोरोनाने मृत पावली जनता महाराष्ट्रात खूपच देशाच्या निम्म्या शेकडेवारीत ||
    केल्या अनेक घोषणा पण एकाचीही पुरी नाही होऊ शकली अंबलबजावणी|
    बिचारी जनता अतिवृष्टी वादळ पुर व कोरोनाच्या ऊन्हात फिरतेय अनवाणी ||
    फाईलवर माझ्या सहीनंतर हो शेरे देऊन जातात माझेच बरेच निर्णय बदलले |
    हार गुच्छ स्विकारणे रेबीन कापणे नाममात्र असे मूख्यमंत्रीपद पदरी रे आले ||
    पण काय करणार झक मारली अन मुंबई पाहिली आता झालोय मी निर्लज्य |
    मला गम ना पस्तावा मेली जनता तरी हो चालेल तसे चालेल महाराष्ट्र राज्य ||
    प्रमोद हेलवाडे.
    via MyNt

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 หลายเดือนก่อน

    भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव.

  • @prabhakarparadhi9572
    @prabhakarparadhi9572 4 ปีที่แล้ว +6

    Mr.S.Pawar selfishly man of Maharashtra only for his family most *cerrupted*

  • @vasanthingane4832
    @vasanthingane4832 3 ปีที่แล้ว +1

    शरद पवार सौरक्षण मंत्री त्याना सैरशण खाते मधे किती रैक महीत नाही

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 4 ปีที่แล้ว

    तिथे मैत्री फोडत........?

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 3 ปีที่แล้ว +1

    50 varshe rajkarnat uptun 70 aamdar kiva 10 khasdar nivdun aanta aale nahit

  • @rahuldeshmukh5440
    @rahuldeshmukh5440 4 ปีที่แล้ว +8

    Modyaa che shalet,college,university chee koniich mitra nahi ka ho...labaad kolhaa kuthlaa