मी चिंचवड ला राहतो, तुमचा video पाहून मी या दुकानाला भेट दिली आणि सुरवातीला trial म्हणून काही वस्तू घेतल्या, आणि त्यांची quality खरोखर खूपच भारी होती, म्हणून पुढच्या वेळी पुण्यात जाताना मी आवर्जून भली मोठी list घेऊन गेलो 😀 या दुकानात खरोखर उत्तम आणि निवडक माल मिळतो, आणि किंमत सुद्धा normal आहे. शिवाय प्रत्येक गिर्हाईकांकडे व्यवस्थित लक्ष देतात. धन्यवाद ताई, तुमच्यामुळे आम्हाला हे दुकान समजले 🙏
मराठी माणसांनी केलेल्या या उद्योगाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.आपण दिलेली ऐकून माहिती सर्वांना समजणारी,आकलन होणारी आहे.खरोखरच ऐक चांगला उपक्रम आहे.आमची साथ सतत आपल्या सोबत राहील
21 व्या शतकात त्यांचेच उद्योग टिकतील जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतील , हे ही सत्यच आहे सांगताना होलसेलचे भाव सांगून दुय्यम प्रतीचा माल विकतात ही आम जनतेची फसवणूकच असते . आमच्यातर्फे आपल्या व्यवसायास हार्दिक शुभेच्छा. विडीओ छान झालाय. धन्यवाद . 🎉
खूप छान व्हिडिओ बनवला आहे आणि मालकांनी सुद्धा मालाचा दर्जा, गुणवत्ता आणि भाव खात्रीशीर असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले आहे.जरूर दुकानात खरेदी साठी भेट दिली पाहिजे. 👍
जबरदस्त माहिती दिलीत सर, आपल्या आवाजात खरच जादू आहे, प्रॉडक्ट नॉलेज जबरदस्त आहे आपल्याला, काय खावं आणि काय खाऊ नये, आणि त्यातला फरक समजून सांगितल्या बद्दल आभार, हल्ली जिकडे तिकडे फेसलं चालू आहे, आपल्या मुळे समजलं धन्यवाद,,,,, सर
पुण्यातील प्रसिध्द दुकाने माहिती झाले .ड्रायफ्रुट चांगले मिळणं अवघडच ,म्हणून अस्सल व शुध्द चांगल्या प्रतीचे ड्रायफ्रुट मिळतात हे छानच.तेही मराठी मालक ऊत्तमच
super honest video --best part is "matha dekhke tilak nahi hai " means --rates are all printed and same for all --there is no cheating. Anjeer i found is of third quality --anjeer should be white tyre size. Also i could not see Goa cashew --quality is better than imported and crispy.
अत्यंत पारदर्शक, प्रामाणिक, प्रयोगशील व्यापारी, खरेदी चा एक अत्यंत चांगला अनुभव त्यांनी स्वतः अभ्यासपूर्वक कृती ने बनवलेली उत्पादने व मसाले ही समृद्ध अनुभव देतात धन्यवाद श्रीराम शेठ
आम्ही नेहमी "कुणाल ड्राय फ्रूट, बोहरी आळी, रविवार पेठ" येथून 'मासाले' आणि 'ड्राय फ्रूट' खरेदी करतो, त्यांचे भाव फार चॅलेंजिंग असतात, आणि माल ही उत्तम असतो... पण ह्या काकांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन एकदा यांच्या कडून खरेदी नक्की करू...
खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे,तसेच दुकान मालकांनी सविस्तर माहिती दिली,,,आम्ही नक्की जाऊ त्यांचकडे,,,,,असेच इतर व्हिडिओ बनवा जेणेकरून सर्व सामान्य लोकांना त्याचा फायदा होईल,,,thanks
❤❤❤ अप्रतिम मॅडम खूपच सुंदर मार्गदर्शन दिले आहे दुकान मालकांनी आणि तुम्ही सुद्धा खूप छान पैकी सर्व काही वेगवेगळ्या ड्रायफूड ची माहिती आम्हा प्रेक्षकांना दिल्याबद्दल धन्यवाद मी दोन-तीन दिवसांपूर्वीच पुण्याहून आमच्या गावाकडे परत आलो आहे पुन्हा पुण्यामध्ये आल्यानंतर नक्कीच आपली भेट घेण्याची इच्छा आहे
खरंतर मी पुण्यातीलच कसबा पेठेतील माणूस आहे. मंडईमध्ये आमचे गाळे होते. आता मी वानवडीला राहायला आहे. नेहरू चौकात माझ नेहमी येणं जाणं होत आहे असते. लवकरच आपल्या दुकानाला भेट देऊ.
मी चिंचवड ला राहतो, तुमचा video पाहून मी या दुकानाला भेट दिली आणि सुरवातीला trial म्हणून काही वस्तू घेतल्या, आणि त्यांची quality खरोखर खूपच भारी होती, म्हणून पुढच्या वेळी पुण्यात जाताना मी आवर्जून भली मोठी list घेऊन गेलो 😀
या दुकानात खरोखर उत्तम आणि निवडक माल मिळतो, आणि किंमत सुद्धा normal आहे. शिवाय प्रत्येक गिर्हाईकांकडे व्यवस्थित लक्ष देतात.
धन्यवाद ताई, तुमच्यामुळे आम्हाला हे दुकान समजले 🙏
ह्या व्हिडिओ मुळे दुकान माहित झाले. मी नक्की येणार आहे. मालकांना धन्यवाद.
मराठी माणसांनी केलेल्या या उद्योगाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.आपण दिलेली ऐकून माहिती सर्वांना समजणारी,आकलन होणारी आहे.खरोखरच ऐक चांगला उपक्रम आहे.आमची साथ सतत आपल्या सोबत राहील
He kaka Marathi bolat aahet pan te Marathi nahit mitra
Tyani Kay farak padato, nust hindu asala pahije
Marwadi aahet @@tan4640
21 व्या शतकात त्यांचेच उद्योग टिकतील जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतील , हे ही सत्यच आहे सांगताना होलसेलचे भाव सांगून दुय्यम प्रतीचा माल विकतात ही आम जनतेची फसवणूकच असते . आमच्यातर्फे आपल्या व्यवसायास हार्दिक शुभेच्छा. विडीओ छान झालाय. धन्यवाद . 🎉
खूप छान व्हिडिओ बनवला आहे आणि मालकांनी सुद्धा मालाचा दर्जा, गुणवत्ता आणि भाव खात्रीशीर असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले आहे.जरूर दुकानात खरेदी साठी भेट दिली पाहिजे. 👍
धन्यवाद
जरूर भेट द्या
या दुकानाला भेट दिलेली आहे. माल स्वस्त आणि चांगला आहे. बोलण्यातून खूप आपलेपणा जाणवतो.
शॉप मालक यांना गरम मसाले आणि मसाले यांच्या बद्दल फार छान माहिती आहे. मी शॉप मध्ये नक्की येणार आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩
काय उपयोग अफगाणी इराणी आहे पदार्थ
मी या दुकानाला नक्की भेट देणार आहे. असे व्हिडिओ खरंच खूप उपयुक्त ठरतात..
असे व्हिडीओ बनवून खूप महत्वची माहिती आमच्या सारख्या ग्राहकांना मिळाली 👍🏻 मी शोधतच होते असे क्वालिटीचे
अत्यंत कामाचा व्हिडिओ . खूप छान माहिती. असे होलसेलचे दुकान शोधतच होते. पण त्याची माहिती कुठेच मिळाली नाही. खूप खूप धन्यवाद वैशाली.
धन्यवाद 🙏
आम्ही खरेदी यांचे कडे केली आहे. उत्कृष्ट dry fruits आहेत.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
जबरदस्त माहिती दिलीत सर, आपल्या आवाजात खरच जादू आहे, प्रॉडक्ट नॉलेज जबरदस्त आहे आपल्याला, काय खावं आणि काय खाऊ नये, आणि त्यातला फरक समजून सांगितल्या बद्दल आभार,
हल्ली जिकडे तिकडे फेसलं चालू आहे,
आपल्या मुळे समजलं
धन्यवाद,,,,, सर
धन्यवाद आभारी आहे 🙏
पुण्यातील प्रसिध्द दुकाने माहिती झाले .ड्रायफ्रुट चांगले मिळणं अवघडच ,म्हणून अस्सल व शुध्द चांगल्या प्रतीचे ड्रायफ्रुट मिळतात हे छानच.तेही मराठी मालक ऊत्तमच
नम्रता इमानदारी असलेला प्रेमळ माणुस 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
🙏 🙏
अतिशय छान पद्धतीने माहिती दिली त्यांनी. खूपच उपयुक्त असा विडिओ आहे.👍
खरंच आपल्या कडील ड्रायफ्रूट दर्जेदार आहेत, नक्कीच भेट देऊन खरेदी करेल ❤
धन्यवाद ताई आणि दुकानदार मालकांचे आभार
खुप छान आणि सविस्तर माहिती सांगितली. धन्यवाद वैशाली 🙏
धन्यवाद खुपच समजावून तुम्ही सर्व सांगितलं आहे.
खुप सुंदर माहिती दिली येथील मालाची माहिती दिली👌 🙏
मीं या दुकानात जाऊन काही ड्राय फ्रुट्स खरेदी केलेली असून खूप उच्च दर्जा चे पदार्थ आहेत थे बेस्ट quality
🙏 🙏 धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद!
super honest video --best part is "matha dekhke tilak nahi hai " means --rates are all printed and same for all --there is no cheating. Anjeer i found is of third quality --anjeer should be white tyre size. Also i could not see Goa cashew --quality is better than imported and crispy.
अत्यंत पारदर्शक, प्रामाणिक, प्रयोगशील व्यापारी, खरेदी चा एक अत्यंत चांगला अनुभव
त्यांनी स्वतः अभ्यासपूर्वक कृती ने बनवलेली उत्पादने व मसाले ही समृद्ध अनुभव देतात
धन्यवाद श्रीराम शेठ
❤
वैशाली तुझा सगळ्यात आवडलेला व्हिडिओ अतिशय सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
हो का thank you ताई ♥️😊🙏
Vaishali keep it up
धन्यवाद ताई छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला तसेच खरेदी ही केली मालकाचे सहकार्य ही सुंदर आहे
कृपया पत्ता व mobile no द्या
खुप महत्वचा व्हीडिओ.. चांगली माहीती दिली त्यांनी.. 👍👍
अतिशय सुंदर चांगली माहिती दिली आहे पुणे येथे आल्यावर नक्की खरेदी करू
आम्ही नेहमी "कुणाल ड्राय फ्रूट, बोहरी आळी, रविवार पेठ" येथून 'मासाले' आणि 'ड्राय फ्रूट' खरेदी करतो, त्यांचे भाव फार चॅलेंजिंग असतात, आणि माल ही उत्तम असतो... पण ह्या काकांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन एकदा यांच्या कडून खरेदी नक्की करू...
जरूर या. आपले समाधान करण्याचा प्रयत्न करु. 😊
Write choice..!..❤
Best luck
👍
पुणे ला आले नंतर खरेदी नक्की❤
I have visited the shop it is overall a good shop with lots of variety and flexible rates quality is all too good
खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे,तसेच दुकान मालकांनी सविस्तर माहिती दिली,,,आम्ही नक्की जाऊ त्यांचकडे,,,,,असेच इतर व्हिडिओ बनवा जेणेकरून सर्व सामान्य लोकांना त्याचा फायदा होईल,,,thanks
Ho nkkich .....maza toch prayatn asel
धन्यवाद
एकदा भेट जरूर द्या
Good information. We will visit.👍
खुपच सुंदर माहिती,मी नक्की येणारच
खुप छान आहे विडीओ.चांगलया वस्तू बघायला मिळाले.
अतिशय सुंदर माहिती.पुण्याला आले की नक्की येऊन भरपूर खरेदी करणार.
व्हा खूपच छान मार्गदर्शन केले साहेब ड्राय फ्रूट व मसाले पदार्थ विषयी
Ek number quality ahe❤
अतिशय सुंदर आणि अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻😊
Went to the shop and bought spices, seeds, dry fruit, dates.
❤❤❤ अप्रतिम मॅडम खूपच सुंदर मार्गदर्शन दिले आहे दुकान मालकांनी आणि तुम्ही सुद्धा खूप छान पैकी सर्व काही वेगवेगळ्या ड्रायफूड ची माहिती आम्हा प्रेक्षकांना दिल्याबद्दल धन्यवाद मी दोन-तीन दिवसांपूर्वीच पुण्याहून आमच्या गावाकडे परत आलो आहे पुन्हा पुण्यामध्ये आल्यानंतर नक्कीच आपली भेट घेण्याची इच्छा आहे
नक्की या. 😊😊❤❤
अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद मॅडम
अतिशय सुंदर,टाप टीप दुकान. उच्च प्रतीचे ड्रायफृटस आहेत. आम्ही नक्की भेट देऊ.
खूपच छान आहे सर्व सामान, मी नेहमी येथूनच घेतो.
💐💐💐💐💐💐
आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद आभारी आहे. 😊
मस्त माहिती नक्कीच भेट देणार, धन्यवाद मैडम🙌
खूप छान माहिती सांगितली आहे सगळी..
सध्या ग्राहकांना जेवढे लुटता येईल तेवढे लुटले जाते.पण अशा परिस्थितीतही इतके प्रामाणिकपणे स्पष्ट सांगणे खरंच कौतुकास्पद आहे.भेट तर नक्कीच द्यायला हवी !
खूप छान मी लवकर येणार आहे
खूप छान माहिती सांगितली त्यामुळे मालाचा फरक समजला
छान माहिती दिलीत सर आपण, धन्यवाद.
ड्राय फ्रूट चे होलसेल शॉप शोधत होतो,
छान माहिती दिलीत ताई ,
धन्यवाद
Plz share video to ur friends n family
पुणे ला आलेनंतर खरेदी यश टेडर्समध्ये असणार👍
Thanks tumhi khup mehnat gheun amchya sathi Chan usefull video antat..🙏
Thanks
दुकान मालकाचा उत्साह पाहून खरेदी करायची जबरदस्त इच्छा होत आहे. लवकरच भेट देणार.
कृषी आधार फाऊंडेशन वतीने, शुभेच्छा
सकस आहार व माहिती आहे
छान माहिती... नक्की या दुकानातूनच खरेदी करू..
या व्हिडिओ मुळे दुकानाची माहिती मिळाली.नक्की भेट देऊ.
खरच आपण खूप खूप माहिती दिली आहे,
Khup chaan mahiti milali mam, dhanyawad
सुकामेवा व मसाल्यांचे पदार्थांबद्दल खूप छान माहिती मिळाली. फोन वरून ऑर्डर करून घरपोच माल मिळेल का? बाणेर ठिकाणी.
होय मिळेल 😊
छान माहिती नक्कीच खरेदी करू या दुकानात
खूप खूप मस्त आम्ही आता सर्व येथूनच खरेदी करू
very nice information 👌 👍
भाव टाकले पुण्यात अभिनंदन
Best video thanks 🙏🙏
चांगली माहिती दीली मी येणार खरेदीला डि डि आर
Khupach chan video nakki bhet deNar 👍👍
पारदर्शी व्यवहार! 👌
❤
छान,
उपयुक्त माहितीपूर्ण,
Valuable information great efforts madam 🙏🏻
Thanks a lot
आभारी आहे.
साहेब अगदी बरोबर सांगीतले तुम्ही
शेठजी अभिनंदन
खुप सचोटीने व्यापार करतात. ग्राहकांची दिशाभूल करत नाहीत.
खरे काय खोटे काय हे ग्राहकास कळते आणि चांगल्या मालाची खरेदी करता येते
❤
खुप छान खरी माहिती दिली
खूप छान व्हिडिओ बनवला आहे दुकानदारांनी पण व्यवस्थित माहिती 👌👍
हो त्यांनी खूप छान माहिती सांगितली..... बाकीचे दुकानदार बोलायला पण तयार होत नाहीत
Radhe Radhe
खरंतर मी पुण्यातीलच कसबा पेठेतील माणूस आहे. मंडईमध्ये आमचे गाळे होते. आता मी वानवडीला राहायला आहे. नेहरू चौकात माझ नेहमी येणं जाणं होत आहे असते. लवकरच आपल्या दुकानाला भेट देऊ.
खूप छान माहिती दिली तुम्ही
खूपच छान आहे नक्की भेट देणार.
Khup chan mahiti
Thank you for sharing
खूप छान माहिती दिली
खुपच छान माहिती दिली आहे. आम्ही पुण्यात आलो की या दुकानाला नक्की भेट देऊ.
❤❤ खूप छान माहिती ❤❤
Changali mahiti
Beautiful video, fantastic shop for buying dry fruits and spices, eagerly waiting to visit the shop.
Best ❤❤❤
Atishay chhan useful video thanku Tai.
Kunalacha masl the best. Pan tarihi try karu ya
Very nice video
नक्कीच येऊ
Good informnation . .!
🙏🙏Apratim .Khupch chan shop ahe.apan ha mal kasa tikun thevata.👌👌👌👌👍👍👍🎂
नाईस व्हिडिओ सर 🎉
मी दुकानात नक्की खरेदीला येणार आहे.
छान विडिओ. खूप शुभेच्छा
खूप छान माहिती मिळाली आहे काका पुण्याला आली कधीतरी की नक्कीच येईल
धन्यवाद
Thank you so much❤❤❤❤❤❤❤❤❤
Will try to visit shop. Mamra badam I know completely so I visiti u as I visit Pune.
Yes. You are most welcome. Do visit.
Even we would like to educate ourself more and know more about products that we sell.
Thank you so much
Khup chan 👌👌👌👍
👌Nice video ✨✨👍🏻