घरातुन कोणता व्यवसाय चालु करावा? गावातच कमवा 1 लाख रूपये महिना|New Village Business Ideas In Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024
- घरातुन कोणता व्यवसाय चालु करावा? गावातच कमवा 1 लाख रूपये महिना|New Village Business Ideas In Marathi
Hi,
Namaste,
About This Video,
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज गावातच लाखो रूपये कमवून देणारा जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत
व्यवसाय कोणता करावा आणि घरातुन कोणता व्यवसाय करावा? असा प्रश्न खुप जनांना पडलेला असतो या प्रश्नाचे उत्तर या भन्नाट व्हिडिओ मध्ये 100% मिळणार आहे या व्यवसायात गावातच खोर्याने पेसे कमवता येणार आहेत आणि हा व्यवसाय घरातुनच चालु करता येणार आहे तसेच हा व्यवसाय फक्त चार हजारांत गावातच चालु करता येणार आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
New Village Business ideas in Marathi
Vavasay Konata karava
Marathi Business ideas
Business ideas in Marathi
गावातच कमवा 1 लाख रूपये महिना
#NewVillageBusinessdeasinMarathi
#MarathiBusinessideas
#VavasayKonatakarava
#BusinessideasMarathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra
india - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
Nise
Mast
छान माहिती दादा
Sahitya comment madhe kiva description madhe dyayala havi
❤
😮
मच्छर स्टँड कुठे बनवायचं त्याची माहिती सांगितली नाही
8:54
कमी बोला माहीती पुर्न द्या
Talking about village job and showing abroad trucks running
नमनाला घडाभर तेल कशाला वाया घालवता.
Catalog pathva
फक्त die kuthe miltil
Direct मुद्द्याचं बोलत जा भाऊ 😅
Machine kuthe milel machine wala cha NO pathava bhau.
मशीन कुठे भेट
👌🚩🙏राधेश्याम सीताराम जय हनुमान🙏🚩
कृप कृपयाकृपया याची डाय 😊
मिळेल
मशीन कुठे मिळेल
Tumi Kay vavsay karta?te Agodar sangat ja,magch bakiche bola.
Kuthe milnar मशीन
तुझा काय व्यवसाय आहे आणि किती कमावतो महिन्याला
त्याचा व्यसाय youtube channel आहे जेवढे तुम्ही नोकरी मधून कमवू शकत नाय तेवढे ते youtube channel मधून कामवता
हे पहा मित्रांनो तू कुणी ही असो आपल्याला पटला तर करा नाहीतर व्हिडिओ बंद करा पण उगाच कोणालच नाव ठेवु नका
हो मि टाकला हा धंधा रोज सकाली 6 ते रात्रि 11 पर्यंत भरपूर कस्टमर दुकान उगादयच्या अगोदर लाईन laun थाम्बत आहेत, काय sangto 😂😂😂😂
माल होलसेल मध्ये सेल करायचा आहे एक एक पीस नाही सेल करायचा तसे केल्यास खुप जास्त वेळ जाईल भाऊ
@@TechSanMarathi मग तुम्ही तर मनले कस्टमर स्वता शोधत येतात manun, तुमछ्या विव्ज साठी का
ज्योतिषी वाला 😂😂😂
मशीन पाहिजे व आपला नंबर दया
Kapur nahi ti dambar goli hi
Mshin Hvi 🎉🎉🎉😂
कमी बोल आणि माहिती जास्त दे 😢