नांगरणीशिवाय शेती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- नांगरणीशिवाय शेती#प्रताप चिपळूणकर#भाग १#संवर्धित शेती#Conservation Tillage
प्रताप चिपळूणकर हे २००५ पासून नांगरणीशिवाय शेती करत व आपली शेती सेंद्रिय कर्बाने समृद्ध करत आहेत.
त्यांनी याविषयी विपुल लेखनपण केले आहे.
या शेतीच्या प्रकारविषयी १ ते १२ भागामध्ये माहिती दिली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
प्रताप चिपळूणकर 8275450088
तुकाराम जी मोटे साहेब आपलं खूप अभिनंदन हे युट्युब चालू केल्याबद्दल फारच गरजेची आणि सध्याच्या जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त माहिती शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनःपूर्वक अभिनंदन
तुकाराम महाराज तुम्ही फार फार चांगलं काम करत आहात. अखिल मानव जातीवर उपकार करत आहात. धन्यवाद दादा.धन्यवाद राम राम!!
अतिशय गरजेचे ऊपयुक्त असे विवेचन
🥰👍👏
खूपच छान साहेब
डॉ मोटे सरांच्या पुढाकारा साठी मनःपूर्वक धन्यवाद... 🌹👍
आदरणीय प्रताप चिपळूणकर सरांचा व्हिडिओ टाकल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद, पुढील व्हिडिओ ची आम्ही आतुरतेने वाट पाहू. आता पर्यंत चिपळूणकर सरांना ऍग्रोवन मधून व त्यांच्या पुस्तकांच्या मधूनच बघीतले होते आज प्रत्यक्ष त्यांना युट्यूब वरून संवाद करताना बघून आनंद झाला तसेच इथून पुढे युट्यूब वर त्यांच्या शेतातील त्यांनी केलेले प्रयोग दाखवावे ही विनंती.
काकांचे शेतीतील प्रयोग vdo बनवून दाखविण्यात यावेत. धन्यवाद राम राम राम!!
आदरणीय सरांच्या व्हिडीओ ची वाट पाहतोय सर
Very Nice Sir...🙏🙏
मी आपला आभारी आहे
Thank you so much for video me siranche video me shodhat hoto
Happy Diwali 🥳
Vina nagarani oos sheti aanakhi mahiti dhya.
Bina nagarachi bhat sheti kashi karayachi. ?
काकांचा फोन नंबर घ्यावा व पत्ता कळवा,दादा.धन्यवाद राम राम!!!
ऊसाची शेती कशी करावी हे सगळ्याना माहिती द्यावी
चिपलूनकर यांना बोला
त्यांचा नम्बर discription box मध्ये दिला आहे
Chiplunkar sir yancha no milelka pustak kothe milel
उत्सुकतेने प्रतीक्षेत पुढील माहितीसाठी