जमिनीची सुपीकता : भाग ३ - श्री. प्रताप चिपळूणकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
    🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
    विषय: जमिनीची सुपीकता : भाग ३
    वक्ते - श्री. प्रताप चिपळूणकर
    श्री. प्रताप चिपळूणकर
    हे गेली ५० वर्षे शेती मध्ये आपले विविध प्रयोग यशस्वीपणे राबवीत आहेत. शेतीमधील ताणाचे व्यवस्थापन आणि तणांचा उपयोग यावर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. श्री. प्रताप चिपळूणकर यांनी जमिनीची सुपीकता, नांगरणी शिवाय शेती, तण देई धन, फायदेशीर भात शेती, कमी खर्चाची ऊस शेती अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शेतीमधील तणांचे महत्व आणि नांगरणी शिवाय शेती यासारख्या विषयातून ते शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत आहेत.
    अधिक माहिती साठी नेचर केअर फर्टिलाझर्स चे फेसबुक पेज लाईक 👍 करावे किंवा 9881584160 या क्रमांकावरती संपर्क करावा.

ความคิดเห็น • 11

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 2 ปีที่แล้ว

    Very nice
    Chiplunkar sir same palekar sir !

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 2 ปีที่แล้ว

    Khup sundar mahiti

  • @mangleshbhute2403
    @mangleshbhute2403 ปีที่แล้ว

    तन नाशक पर्याय नहीं है गलत कॉन्सेप्ट है ब्रश कटर से मलचिंग कर सकते है

  • @nileshmagar3959
    @nileshmagar3959 4 ปีที่แล้ว +1

    Chiplunkar Sir Chagli Mahiti Dili.

  • @ghanshammadavi1699
    @ghanshammadavi1699 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद sir 🙏

  • @ashokchechar8701
    @ashokchechar8701 3 ปีที่แล้ว

    सर झेरो बजेट नैसर्गिक शेती मध्ये, विना ग्लायफोसेट तणनाशक मारता खोडवा मारता येईल का,कशाप्रकारे सांगा 🙏🙏🙏
    कारण सरी मध्ये नवीन ऊस रोप लावायचे आहे

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 3 ปีที่แล้ว

    Himani kidiche vyavasthan kase karave

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 3 ปีที่แล้ว

    तण मोठे झाल्यावर कोणकोणत्या तणनाशकांचा किती प्रमाणात वापर कसा करावा?

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 ปีที่แล้ว

      Sencor 500 gm + 2-4D 1 लिटर 200 liter पाणी मध्ये टाकून फवारणी करावी. मातीत ओल असताना

  • @रामकृष्णहरि-घ5व
    @रामकृष्णहरि-घ5व 4 ปีที่แล้ว +5

    परंतु सर तन नाशकचे खुप वा ई ट दुष्प् री नाम आहे

  • @onkarvaishnav6337
    @onkarvaishnav6337 3 ปีที่แล้ว +2

    "हवा व्यवस्थापन" हाच खरा मूलमंत्र .......सर या क्लिप मध्ये तणनाशकाचे नाव बरोबर कट करण्यात आले आहे का ते कळत नाही.....