Subhash Sharma is great teacher on organic farming, he would be great asset to knowledge imparting together with Pani foundation, please do make more vedios on other aspects of farming with him your both expertise would help to whole man kind,. I have seen his many vedios , your presentation will be add on thank you
मी एक रिटायर्ड व्यक्ती आहे, मी नोकरीत vrs घेतल्यानंतर तीन वर्षांपासून सेंद्रीय शेती करीत आहे, जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढ विण्याचे प्रयत्न चालू आहेत, त्याच बरोबर श्री शर्मा साहेबांनी हिरवळीचे खत प्रक्रिया आवडली असून मी माझ्या शेतीमध्ये चालू हंगाम पासून आमलात आणणार आहे
Please help them educate also about agroforestry- it can increase a farmer’s income 3-8 times if they line the perimeter of their plots with trees for wood or fruits! 🙂
प्रश्न १ जोड ओळीतील आंतर नाही सांगितले आणि दोन झाडातील आंतर नाही सांगितले. आणि तुर शेती शाळा भाग २ व ३ मधे असे सांगितले आहे की जोड ओळीतील आतल्या फांद्याना सुर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे प्रकाश संश्लेशन क्रिया नीट होत नाही तसेच या भागांमधे असेही सांगितले आहे की दोन ओळीतील आंतर सहा फूट ठेवावे . यामुळे मी गोंधळून गेलो आहे.तर प्रश्न असा आहे कि या व्हिडीयो मधे सांगितल्या प्रमाणे बारा फूटावर जोड ओळ घ्यावी कि सहा फूटावर एक ओळ घेऊन हिरवळीचे खत घ्यावे. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती .
जमिनीचा प्रकार, कोणती जात वापरत आहे? यानुसार दोन ओळीतील अंतर हे कमी जास्त होतं. त्यामुळे १२ फुटावर जोड ओळ लावा किंवा ६ फुटावर एक ओळ लावा कोणत्याही पद्धतीने तूर लागवड केलेली असली तरी तुम्ही दोन ओळीच्या मध्ये हिरवळीचे खत लावू शकता.
yes but that would defeat the purpose. chemical fertilizers kill the soil life and thus reduce the amount of carbon in the soil, and ultimately soil health. The whole point is not to use chemical fertilizers anymore
Subhash Sharma is great teacher on organic farming, he would be great asset to knowledge imparting together with Pani foundation, please do make more vedios on other aspects of farming with him your both expertise would help to whole man kind,. I have seen his many vedios , your presentation will be add on thank you
मी एक रिटायर्ड व्यक्ती आहे, मी नोकरीत vrs घेतल्यानंतर तीन वर्षांपासून सेंद्रीय शेती करीत आहे, जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढ विण्याचे प्रयत्न चालू आहेत, त्याच बरोबर श्री शर्मा साहेबांनी हिरवळीचे खत प्रक्रिया आवडली असून मी माझ्या शेतीमध्ये चालू हंगाम पासून आमलात आणणार आहे
नमस्कार साहेब
Mobile no dya
Adress sanga shetacha
काळाची गरज आहे अशा प्रकारच्या प्रबोधनाची निरोगी जमीन निरोगी जीवन
खूप छान आणि सुटसुटीत माहिती देण्यात आली, नक्कीच हिरवळीच्या खताचा वापर करायला पाहिजे....
धन्यवाद
टीम पाणी फौंडेशन🙏🙏
छान छान छान छान छान छान छान छान,
खुप मोलाची माहिती सर.... धन्यवाद
मोलाचं मार्गदर्शन धन्यवाद
Jay pani foundation
खुप छान माहिती
चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
एक नंबर माहिती मोहिते सर
सर खुपच छान माहिती आहे धन्यवाद सर
Khup upyukt video baddal anek dhanyawaad.
खूपच छान माहिती मिळाली
अप्रतिम माहिती मिळाली सर धन्यवाद🙏🙏
Mala khup awadla khup motha prmanat prachar hoyala pahije chan mahiti setkari yana khup molache ahe
अतिशय सुंदर पद्धतीने समजावले 🙏👍👍👍
Excellent Info
Thanks.very useful information
Very informative video
Good job sir 👍👍👍
जबरदस्त
ज्या प्रमाणे तूर पिकाचे उदाहरण दिले त्याच प्रमाणे कपाशी पिकाचे माहिती द्या
What a great teaching tact.....
Thanks a lot Sir for explaining the importance of Organic Carbon 🙏🏻🙏🏻🙏🏻
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील तोष्णिवाल नावाची व्यक्ती गेल्या 10 वर्षा पासुन हा प्रयोग करतात
कृपया तोष्णीवाल यांचा पुर्ण पत्ता किंवा मोबाईल नंबर मिळेल काय? मी रिसोड तालुक्यातील असून त्यांना प्रत्यक्ष भेटू इच्छितो
Tyancha number dya
माझ्याकडे त्यांचा नं. नाही पण रिसोड शहरा पासुन 2 3 कि. अंतरावर त्यांच शेत आहे
शेगाव खोडके या रस्त्यावर आहे
@@VishalVishal-fs5ob video ahet ka tyanche
नाही
Hope these videos are played at each panchayats.. for more reach..
Very nice
Second time rotavator, right.
तागाची लागवड मार्च एप्रिल महिना मध्ये केली तार्तर चालेल काय? त्यावर जुन जुलै मध्ये सोयाबीन चे लागवड केली तर चालेल काय ? कृपया सांगावे
चालेल.
I believe that here in brasil, the main crop name is guando, and we use it as a green manure also.
Please help them educate also about agroforestry- it can increase a farmer’s income 3-8 times if they line the perimeter of their plots with trees for wood or fruits! 🙂
केळी पिकात हा प्रयोग फायदेशीर होईल का,?
धन्यवाद माहिती अतिशय उत्तम आहे परंतु
१)रोटावेटर फिरवल्यामुळे मुख्य पिकाच्या मुळांवर परिणाम होऊ शकतो का?
नाही
नाही तसे होत नाही, सुभाशजी अनेक वर्षापासून हा प्रयोग केलेला आहे.
How much height should we cut above the ground level
first time when we cut green manure how much should we cut, so that it comes back again, am i right or what.
कपाशी मधे हिरवळीचे खत कसे घ्यावे?कृपया सांगावे.
तागाचे बी मिळेल का काय कुंटल आहे ते???
साहेब औरंगाबाद चा कृषि आधिकारी म्हणतो धैचां म्हणजे काय
सुभाष शर्मा जींचा पत्ता मिळेल का प्रत्यक्ष जाऊन पाहायचे व अनुभव घायचा आहे
माझ्या कमेंट ला फक्त लाईक च करू राहले पण कोणी पत्ता देत नाही
माफ करा मनोजजी तुम्हाला रिप्लाय द्यायला उशीर झाला.
जय महाराष्ट्र🚩🚩
Sir, hirwade खत kontya महिन्यात लागवड करावयाची
केव्हाही पेरू शकता पाण्याची उपलब्धता असेल तर. शक्यतो पावसाळ्यात चांगली वाढ आनी भरपूर बायोमास मिळतो.
Dhaichacha beej kuthe milel?
कृषि अधिकारी यांना मागणी करा किंवा कृषि सहायक यांना विनंती करा.
माती परीक्षण N_P_K.माणसीकता सोडून द्यायला हवी. हिरवळीचे पीक गाडायचे नसते.कुजण्यासाठी नत्र हवेतील वापरायचे की जमिनीतील ?.
मार्च
👌👌
👏👏👍👍
सर हिरवळीचे खत तयार करण्यासाठी बी उपलब्ध आहे का
तुमच्या तालुक्यातील कृषि अधिकारी किंवा कृषि सहायक यांना विनंती करा.
Language problem, translation subtitles are needed.
प्रश्न १ जोड ओळीतील आंतर नाही सांगितले आणि दोन झाडातील आंतर नाही सांगितले. आणि तुर शेती शाळा भाग २ व ३ मधे असे सांगितले आहे की जोड ओळीतील आतल्या फांद्याना सुर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे प्रकाश संश्लेशन क्रिया नीट होत नाही तसेच या भागांमधे असेही सांगितले आहे की दोन ओळीतील आंतर सहा फूट ठेवावे . यामुळे मी गोंधळून गेलो आहे.तर प्रश्न असा आहे कि या व्हिडीयो मधे सांगितल्या प्रमाणे बारा फूटावर जोड ओळ घ्यावी कि सहा फूटावर एक ओळ घेऊन हिरवळीचे खत घ्यावे. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती .
जमिनीचा प्रकार, कोणती जात वापरत आहे? यानुसार दोन ओळीतील अंतर हे कमी जास्त होतं.
त्यामुळे १२ फुटावर जोड ओळ लावा किंवा ६ फुटावर एक ओळ लावा कोणत्याही पद्धतीने तूर लागवड केलेली असली तरी तुम्ही दोन ओळीच्या मध्ये हिरवळीचे खत लावू शकता.
एप्रिल मध्य हि सर्व प्रक्रिया केली तर चालते का मोकळ्या रानात
चालेल पानी उपलब्ध असेल तर.
✌✌💪
When is pani foundation going to act on drought in Konkan ?
Is it possible to mix green manure seed with chemical fertilizers
yes but that would defeat the purpose. chemical fertilizers kill the soil life and thus reduce the amount of carbon in the soil, and ultimately soil health. The whole point is not to use chemical fertilizers anymore
👍🏻👍🏻
कृपया हरित खाद धैंचा हा व्हिडिओ पहा!
ढेंचा चे बियाणे मिळेल का ?
तुमच्या गावाचे नाव तालुका कुठला आहे
कृषि विभागात चौकशी करा.
अशाच नवनवीन विषयांवर व्हिडिओ बनवा
Hello as am 871 like
Gandul film pan you tube la taka
गांडूळ नंबर 1ही फिल्म आहे utube वर.
Too much explainaction....
आहो पण नंतर पुढच्या हंगामात हा काचारा साफ करावा लागेल आणि त्यासाठी चांगलीच मजुरी मोजावी लागेल
Kachra sadun tyacha khat houn te maatit mislel na?
खुप छान माहिती
Very nice
👌👌