श्री जोशी सर आपण फारच छान आणि उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे . शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे हे अगदी खरं आहे . आपण दरवर्षी शेतीत निरनिराळे प्रयोग करुन आपले अनुभव आमच्या साठी शेअर करतात त्याबद्दल धन्यवाद . आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे . बिना नांगरटीची शेती याविषयीचे व्हिडिओ पाठवावेत ही विनंती .
चिपळूणकर sir che book wachle hote tich technology practical pahla chaan watle sundar zero till farming.. waad karun fayda nahi kadak salla dila dhanywad.. khup sundar hushar manus saheb ji
जोसी बांधव शेतकर्यांचे हिताचे सर्व निर्णय योग्य आहे शेतकरी संपावर सुध्दा शेती उद्योग घाट्यात नाही जाणार शेती उत्पादन सुध्दा समतोलपणा राहील आतीरिक्त नाही होनार
It's high time that Govt must stop all subsidies given to farmers. Because inreality subsidy goes in the pockets of Dealers.As soon as subsidy declares rates of equipments goes up. Joshijee is 100%correct that farmers are not Baggers. Let's bring change by our own experiments in fields and share the experience. Grow and let Grow. Jai kissan.
The weeds always do competition with main crops and hence it's necessary to uproot or destroy when they are small. The weeds always take away the compost and other fertilizers given to main crops and become competitors to main crops and hence it's necessary to destroy them in time. Some times the diseases and insects of weeds spread on the main crops and hence necessary to destroy. The water given to main crops shared by weeds and hence necessary to destroy them in time. The weeds are not supposed to be the good friends of main crops so far on the other hand microbes and ganduls are really proved to be good friends of main crops.
जोशी साहेब तुमचं म्हणणं आम्हाला पटलं मस्त योग्य बोलला तुम्ही आणि अनुभव घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी मस्त खूप छान योग्य मार्गदर्शन 👍👍
खरच शेतकरी या पद्धतीमुळे जिवंत राहील
खरोखर जोशीसाहेब आत्मीयतेने सांगत सांगत आहेत शेती समृद्ध झाली तरच शेतकरी समृद्ध होईल
खूपच चागले विचार आहेत सर.
खूप छान सर शेतकऱ्यांनी खरोखर प्रयोगशील असले पाहिजे.
अतिशय भारी वाटतंय जोशी काका तुमची माहिती आईकलिकि ,तुम्हाला भेटण्याची विच्छा आहे एक वेळ खरोखर भेटेन
जोशी साहेब तुमचा अनुभव व कार्य श्रेष्ठ आहे, तुम्ही आम्हाला खुपच छान मार्गदर्शन केले आहे
निसर्ग निर्मितीचा रक्षण केले पाहिजे
1tte
श्री जोशी सर आपण फारच छान आणि उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे . शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे हे अगदी खरं आहे . आपण दरवर्षी शेतीत निरनिराळे प्रयोग करुन आपले अनुभव आमच्या साठी शेअर करतात त्याबद्दल धन्यवाद . आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे . बिना नांगरटीची शेती याविषयीचे व्हिडिओ पाठवावेत ही विनंती .
जोशी साहेब आपण निरिक्षण करता, जोखीम घेता व अनुभवाने शेतीत वाटचाल करता you are great 🙏
अतीसुदंर..!🙏..
एकदम छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली सर
Invaluable information said Joshi sir
पिकाच्या मुळाशी असलेले तन काढायचे का सर
Krushi ahaat sir.
Khup chan dhannyawad
सुपर
जोशीसाहेब नमस्कार, आपणाकडून कोरडवाहु हरभरा पेरणी चे पुर्ण व्यवस्थापन पाहीजे आपणास विनंती की आपण पुर्ण माहीती आधारीत विडीयो टाकावा युट्युबवर.
Very 👍
जोशी सर 👌👌🙏🙏
Great one sir ji.
Bahut badiya
सुंदर सर ,,🙏🙏
चिपळूणकर sir che book wachle hote tich technology practical pahla chaan watle sundar zero till farming..
waad karun fayda nahi kadak salla dila dhanywad..
khup sundar hushar manus saheb ji
जय श्रीहरी जोशी आण्णा.
अनुभव खूप छान सांगितलंत.
जय जवान.
जय किसान.
बाकी जण सांगता कि टन नाशक मारल्याने जमीन खराब होते नक्की काय समजावे परंतू मी जोशी सरांशी सहमत आहे
जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
Gas kthar kimat Kay ahe kakashri
जबरदस्त
VDO काढल्यास कल्पना अगदी स्पष्ट होईल
Great 👍
Nicely explained the importance of basic approach of farming.
My best wishes for your upcoming experiments Sir. 🙏
🌹
Shan Ahe
Ok
परखड मत व्यक्त केले. रोख ठोक बोलले. अगदी बरोबर बोलले साहेब. पटलं तुमच मत. 🙏
जोशी काकांनी चांगली शेती केली आहे पण काहींना पटनार नाही मी या पध्दतीने शेती करनार आहे.
sir.tomhi great ahe
19:07
Draksh baget karta yete ka?
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
I donot nagarni my farm.. This is true.
Fulpakhre kashala ali nirman karnyasathi ka
Aplya Shetkari swabhimanas salaam.
सर एकरी एनारा खर्च व नफा तसेच फुलपाखरू तसेच तना विषयी अजून माहिती द्या
Ratna shirsath aurangabad
आपल्या पीकाकडे बघीतले तर उत्तमोत्तम पीक क्वालिटी दिसते.
Uttam narwade
विना नांगरणी केली तर बुरशीचे प्रमाण वाढेल की नाही
मधल्या पटीत (3 फुटात) ताग् पेरला तर चालेल का ? तिळ ने करब वाढतो ।
👍
VDO द्वारे तंत्र , knowledge द्या । त्या त्या वेळी VDO काढा
फुलपाखरे किडींची/ अळीची कोषानंतरची अवस्था आहे. आपल्याला शेतीसाठी फुलपाखरे नको मधमाशी पाहिजे..
Saheb apan shetat kastha kelay ka amhala asha vatatay
सर फोन नंबर पाहिजे सर
Saheb apla ujva hat ka uthat nahi apan davach hat ka uchalat nahi aple kay sharerik adchan ahe ka
Ujava hath ka uchalat nahi amcha gairr samaz kadha pl
विपरीत विचार करत आहात.व्हिडिओ नीट पाहा
दर तिसऱ्या वर्षी तीन फाळ नांगरणी मार्च, एप्रिल महिन्यातआवश्यक असते, रब्बी पिके घेण्यापूर्वी पंजी करून रोटर करावे.
अगदी बरोबर आहे
Joshi saheb tumhi phone no ka det nahi. Sare bakwas aahe. Tumhi mandir madhe jaoon gganta wajwat basa . Sheti karache year nahi.
Joshi saheb tumachi bayko katar waparte ka. 150 yr che sangata tumache yr kay
कोरडवाहू साठी यांचा उपयोग
होईल कां . माहिती द्यावी ही विनंती .
👌👌👌🙏🙏🙏
तन जागेवर कुजून जमिनीत नैसर्गिक ऊर्जा तयार होती
धरणाची पाणी पातळी फारच खालावली आहे खरच याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे
काळी आई माणसाची भूक भगवेन पण हाव नाही
🙏🙏🙏👍🎊
सर glyfhoset किती वापर करावा १५ लिटर ला
१००मिली
व्यासंगी शेतकरी , सुपीक जमीन निर्मितिकडे ।
Joshi saheb tumhi u tube war mahiti denyapeksha aatta pasun payi chalat sampurn maharashtra phirun mahiti dhya phayada hoeel dhanyawad
जोसी बांधव शेतकर्यांचे हिताचे सर्व निर्णय योग्य आहे शेतकरी संपावर सुध्दा शेती उद्योग घाट्यात नाही जाणार शेती उत्पादन सुध्दा समतोलपणा राहील आतीरिक्त नाही होनार
कॅमेरा वाला कोण आहे
तण काढून मल्चिंग केलं तर त्याचं बी पडून पुन्हा तण वाढेल...याला उपाय काय ?
Bee yenachya agodhar tan kadha
उत्पन्न किती मिलते या प्लॉट मधे नक्की सांगा
खर्च जास्त उत्पन्न कमी
विना नांगरणी कांदा पिक घेतां येईल का
सर
अतिशय वंदनीय कार्य आहे.
आपला नंबर पाहीजे
दीपक जोशी सरांचा नंबर काय आहे?
हा माणूस लोकांनां मुर्ख समजतो न नांगरता शेती शक्य नाही
Nahi mi keliye bina nangrni sheti
अहो दादा गेली 5 वर्ष मी..न..नांगरता ऊस पिकवतो.....70 ते 75 टन ऊस पिकतो
हे यू टूब वर व्ही डी ओ टाकणारे लोक स्वतः चा मोबाईल नंबर कधीही देत नाहीत.
तुला कशालं पाहिजे रे नंबर बाळ्या!
सालं चिरकुट स्वतः च्या नावा पुढ साहेब लावून घेऊन रायला.
खुप छान
It's high time that Govt must stop all subsidies given to farmers. Because inreality subsidy goes in the pockets of Dealers.As soon as subsidy declares rates of equipments goes up.
Joshijee is 100%correct that farmers are not Baggers.
Let's bring change by our own experiments in fields and share the experience.
Grow and let Grow.
Jai kissan.
Murmad jaminet jamel la
Kharch ani utpanna sangat nahit
Tumch pik kay khup changla nahi
Kashala murkhanchy Nadi lagta maru dya hya darudyana
Lokala yedyat kadhu naka
dipak joshi sir yaancha mo. no. Dya
The weeds always do competition with main crops and hence it's necessary to uproot or destroy when they are small. The weeds always take away the compost and other fertilizers given to main crops and become competitors to main crops and hence it's necessary to destroy them in time. Some times the diseases and insects of weeds spread on the main crops and hence necessary to destroy. The water given to main crops shared by weeds and hence necessary to destroy them in time. The weeds are not supposed to be the good friends of main crops so far on the other hand microbes and ganduls are really proved to be good friends of main crops.
काय तरी सांगतोय हा जोशी कीटकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करतोय हा
यांचा नंबर द्या
फार छान