नांगरणीशिवाय शेती भाग ३

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 18

  • @arvindaghav1474
    @arvindaghav1474 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच महत्वाची माहीती आहे सर

  • @yuvrajjideshmukh2551
    @yuvrajjideshmukh2551 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी हिताचे तारनहार मार्गदर्शक सन्माननीय चिपळुनकर सर आपले अनमोल मार्गदर्शन असेच मिळत राहो .
    परमेश्वर आपणांस दीर्घायुरारोग्य प्रदाण करो हि इश्वर चरणी विनम्र प्रार्थना .

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 6 หลายเดือนก่อน +1

    अतिउत्तम माहिती मी तुमचा समवयस्क रिटायर..तरूणांची शेतीत लक्ष द्याव आशा तंत्रज्ञानासाठी...जरी पानांचं खंत कमी दर्जाचे आसलं तरी फळं तयार करण्यासाठी लागणारी अन्नद्रव्ये थोडी फार असतात..पण जाळल्या मुळे जमिनीतले वरच्या थरात असलेले जीवाणू जळुन खाक होतात ते वाचतिल.. वरचं ऊदा.वांगी, टोमॅटो,इ व ऊस खोडवा ठेवायचा नसल्यास खोडकी लोकलने भुगा होतो..ते सर्व व जमीनीखालचे दोन्ही एकाच महिन्यात कुजवनयासाठी एक जैविक उत्पादन आहे ते 45 दिवसांत कुजवत बुक्का सारखं व हा प्रयोग मी गेली चार वर्षे करत आलोय!!
    @ त्याचा फायदा सेंद्रीय कर्ब.३० वरून 1 च्या आसपास आलाय यावर्षी टेस्ट मधे, रासायनिक हळूहळू कमी करून दोन तीन वर्षांत आता पुर्ण बंद पण उत्पादन घट नाही व विषमुक्त असल्याने गहु,हरबरा,बाजरी इ चांगल्या दराने जागेवर विक्री,ऊस सेंद्रीय गुळ उत्पादक नेतात..फोन No.9011097583...

  • @sunilithape9966
    @sunilithape9966 6 หลายเดือนก่อน

    सूक्ष्म अभ्यासू व्यक्तिमत्व❤

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 2 ปีที่แล้ว

    Good information

  • @dnyaneshwarshinde1865
    @dnyaneshwarshinde1865 2 ปีที่แล้ว +3

    सर तुमचे विचार वर्तमान पत्र अँग्रोवन दैनिका मध्ये वाचले होते . परंतु याची देही याचि डोळा आज ऐकायला मिळत आहेत आम्ही शेतकरी आपले आभारी आहोत. आपले प्रयोग अनुकरनीय आहेत . आपल्या अनुभवांचा आम्हा शेतकरी बांधवांना निश्चित लाभ होत आहे🙏💯🌹🌻🌺💐

  • @vithaljagdambe2950
    @vithaljagdambe2950 2 ปีที่แล้ว

    👌💐💐💐🙏

  • @dilipchavan2789
    @dilipchavan2789 2 ปีที่แล้ว +1

    सर, अति सुक्ष्म व शेतकऱ्यांचे कष्ट तसेच पैसा वाचविणारा अभ्यास. खोडकी कुचविण्याची कार्यपद्धती व त्याचा कालावधी यावर एक व्हिडिओ बनवावा हि विनंती

    • @Realatmx
      @Realatmx 5 หลายเดือนก่อน

      Compost kara kiva jagewarch kujwine sathi waste decomposer chi favarni kara😊 jeewamrut ne sudha kujwan hote

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 2 ปีที่แล้ว

    🥰👍👏

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 2 ปีที่แล้ว +1

    यालाच निरिक्षण म्हणतात अभिनंदन

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 2 ปีที่แล้ว +1

    🙏🇮🇳

  • @gorakhdeokar6237
    @gorakhdeokar6237 2 ปีที่แล้ว +1

    मला हि शेति करायची आहे पण मी शेततळे केले आहे, आणी नदिचे पाणी आहे. म्हणजे मि ह्या शेतीसाठी ठिबक द्वारे पाठपुरावा करु शकत नाही.. कारण शेततळ्यात शेवाळे आहे.. व. नदितही शेवाळे आहे.. आणी तेथे ठिबक काम करत नाही.... तरी उपाय सुचवावा हि विनंती आहे....

    • @Realatmx
      @Realatmx 5 หลายเดือนก่อน

      Drip sathi filter milate apli he situation drip dukanat sanga te tumhala upay detil

    • @kishorgandhale1424
      @kishorgandhale1424 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही100%ठिबक करू शकता microtube drip वापरून 2mm मायक्रो tube वापरून पहा

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 2 ปีที่แล้ว +1

    Dr. Tukaram mete sir tumacha mo nabar pls.