कोकणातील त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव । काजिर्डा गावातील टीपर जत्रा आणि पालखीनृत्य । village life

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025
  • #कोकण #kokan #villagelife #त्रिपुरारी
    कोकणी जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याची नाळ त्याच्या गावच्या मातीशी आणि ग्रामदैवताशी कायम जोडलेली असते.
    म्हणूनच अनेक पिढ्या चालत आलेले देवाचे सण उत्सव त्याला प्राणप्रिय असतात. रोजच्या धावपळीत एन थकता तो ह्या परंपरा साजऱ्या करत असतो. कारण पुन्हा जगासोबत धावायला ह्याच गोष्टी त्याच्यासाठी टॉनिकच काम करतात, ताकद देतात.
    असाच एक सण म्हणजे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव. गावगाड्यातील पारंपरिक उत्सवाचा साज त्यातलं स्पिरिट आपल्याला ह्या व्हिडीओ मध्ये नक्कीच जाणवेल.
    व्हिडीओ आवडला तर नक्की like, share करा.
    व्हिडीओच्या पहिल्या भागाची लिंक
    पांगेश्वर मंदिर परिसर आणि त्रिपुरारी पोर्णिमा उत्सवाची तयारी : • श्री पांगेश्वर जीर्णोद...
    ‪@sameersawantvlogs‬

ความคิดเห็น • 8

  • @Sassa910
    @Sassa910 ปีที่แล้ว +1

    🌹🙏 श्री ग्रामदेवता पांगेश्वराय नमः 🙏🌹
    Khup mastha vlog banawlay❣️😊

  • @sagararde10
    @sagararde10 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @AjayGhag-i4i
    @AjayGhag-i4i ปีที่แล้ว +1

    Very nice 👍 mast

  • @chavanjitendra
    @chavanjitendra ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मित्रा..👍👌👌

  • @nikitaphondke7737
    @nikitaphondke7737 ปีที่แล้ว +2

    This is the best vlog ever 😃.....thank you so much 😊

  • @suchitanarkar478
    @suchitanarkar478 ปีที่แล้ว +1

    या वर्षी खुप छान टिपर झाला ना,🙏🙏

  • @nikitaphondke7737
    @nikitaphondke7737 ปีที่แล้ว +1

    Good video quality , beautiful content with melodious voice.. And informative vlog 👌