२५० वर्षांपूर्वीचा ४ बुरूजांचा भक्कम वाडा 😔 आज खुपच भयानक अवस्थेत...(दावडी गायकवाड वाडा)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024
  • दावडी ता.राजगुरूनगर येथील गायकवाड घराण्याचा २५० वर्षांपूर्वीचा जुना वाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    ---------------------------------
    #वाडा
    #राजवाडा
    #दावडी
    #दावडी_वाडा
    #दावडी_निमगाव
    #निमगाव
    #गायकवाड
    #सरदार
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #छत्रपती #महाराज
    #महाराष्ट्र
    #महादेव #मराठा
    #gaikwad
    #Sayajirao_Gaikwad
    #gaikwad_wada_dawadi
    #Dawadi
    #Dawadi_wada
    #rajwada
    #Wada
    #shivajimaharaj
    #sambhajimaharaj

ความคิดเห็น • 69

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 25 วันที่ผ่านมา +1

    गायकवाड वाड्याची सुंदर व बारीक सारीक माहिती मिळाली.खूप धन्यवाद.

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 หลายเดือนก่อน +19

    सागरदा आमच्या पण जत तालुक्याला ८oo वर्षापुर्विचा ईतिहास आहे आमच्या जत शहरात डफळे सरकारांचा भला मोठा वाडा अजुन पण डौलात उभा आहे अजुन पण तिथे डफळे सरकारांचे वंशज वास्तव्यास आहेत.तेव्हाचे हे सरदार घराणे आहेत तुम्ही ईकडे येणार असाल तर त्यांच्या परवानगीने वाड्याचे Shut करता येईल.

    • @Sapnasaree
      @Sapnasaree 2 หลายเดือนก่อน +3

      बघायला आवडेल व्हिडीओ बनवा

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 2 หลายเดือนก่อน +9

    दादा.... तुझ्या सारखी परफेक्ट माहिती कोणच देत नाही 😍
    तू ग्रेट आहेस...मी सगळे व्हिडीओ पाहतोय तुझे...👌👌👌👌

  • @jaydeepshinde318
    @jaydeepshinde318 2 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय❤

  • @arunpawar694
    @arunpawar694 หลายเดือนก่อน +3

    सागर,
    तुझी जुन्या काळात रमण्याची
    सवय आवडली. तुझी ही आवड अशीच वृद्धिंगत होवो
    ही शिवचरणी प्रार्थना. 🌹🙏🏽🚩🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान व्हिडिओ आहे सागर दादा आपला व्हिडिओ लवकर टाका

  • @manishashinde9454
    @manishashinde9454 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan aastat tumche video bharpur mahiti milte videos madhun 👌

  • @MVvishalDhotare45
    @MVvishalDhotare45 2 หลายเดือนก่อน +2

    खूप जबरदस्त व्हिडिओ आहे ना खूप माहिती पण

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुझा खुप अभिमान आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय... 🚩

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय, सागर छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय व विषेश कौतुक हे की बरेच अपरिचित इतिहासातील वाडे गढी ची इत्थंभूत माहीती मिळत आहे. धन्यवाद

  • @satishkhandagle
    @satishkhandagle 2 หลายเดือนก่อน +2

    सागर भाऊ खूप माहिती सांगितलि आहे धन्यवाद

  • @skbaabar8299
    @skbaabar8299 2 หลายเดือนก่อน +3

    Video is good but camera is very unstable and not zoom on any picture

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर 👍🚩

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 2 หลายเดือนก่อน +1

    फारच छान .
    सागर जी दादा मागच्या व्हिडिओ मध्ये चंद्रचुडाचा वाडा दावडी गावत दाखवला वत्याच गावात राजे सरदार गायकवाडांचा वाडा दाखवला अतिशय सुंदर .

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 หลายเดือนก่อน +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim Video 💯👌👌❤😍 Tumche Javaljaval Sarvacha Video Khup Avdine Sarvajan Pahatat 💯🙏🙏 Tumchya vlogdware Khupach Sundar Mahiti Milte Shivay Aparichit Aitihasik Thikane Pahayla Miltat 💯👌👌🙌🙌 Tumche Khup Khup Dhanyavad 🙏🙏 Video Exploring Superb 💯😍❤ Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @Jasahetascha
    @Jasahetascha 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर विडीओ बनवले आहे

  • @DrVijayRaybagkar
    @DrVijayRaybagkar 2 หลายเดือนก่อน +3

    तुमचे काम प्रशंसनीय आहे . महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की सध्या आपल्याला फक्त एक मराठा , लाख मराठा असे ओरडत सामान्य लोकांना व्यर्थ घुमवणारे फालतू पुढारी लाभले आहेत . त्यांच्या ४ २ पिढ्या बसून खातील एवढे पैसे खाऊनसुद्धा त्यांना कोणाला ना शिवरायांचे दुर्ग सुस्थितीत संभाळावेसे वाटत ना त्यांच्या सरदारांचे असे वैभवी इतिहासाचे साक्षिदार वाडे!

  • @prajugujar285
    @prajugujar285 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan माहिती dada👌👍

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 2 หลายเดือนก่อน +2

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @DakshMandlik
    @DakshMandlik หลายเดือนก่อน +1

    🙏 खूप छान 👍🏿

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😍

  • @kavitashitkar2740
    @kavitashitkar2740 2 หลายเดือนก่อน +1

    छान आहे.. हा वाडा जवळून अनुभवला आहे.. या वाड्यात शिक्षण घेतले आहे

  • @KunalMachivale
    @KunalMachivale 2 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय 🙏

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर 👌👌👌जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @rupalipawar-patil2989
    @rupalipawar-patil2989 2 หลายเดือนก่อน +1

    Jay. Sivaray Jay bhavanii

  • @adinathtailor7663
    @adinathtailor7663 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मस्त माहिती 👌🏼👌🏼

  • @kirtigandhe4700
    @kirtigandhe4700 หลายเดือนก่อน +1

    आमच्या अहिल्यानगर जिल्ह्य़ातील जन्मगाव ता.पारनेर इथे पण मोठा महादजी शिंदे (सध्याचे माधवराव सिंदिया घराण्याचे ग्वाल्हेर मूळ )यांचा वाडा,दुमजली आहे मोठी बारव पण आहे

  • @bhimalembhe8027
    @bhimalembhe8027 2 หลายเดือนก่อน +2

    साडे चार वर्षे मी त्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. छान वीडियो बनवला आहे सागरभाऊ....
    त्या पत्र्याखाली 3 भुयारी खोल्यांत जायचा मार्ग आहे. 2015 साली त्या भुयारातील माती व दगड बाहेर काढून तिनही खोल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने मी व माझे 2 सहकारी यांनी मुख्याध्यपकांच्या परवानगीने स्वच्छ केल्या होत्या. खूप अभिमान वाटतो मला त्या पवित्र अशा जागेच्या सहवासात नोकरी करायला मिळाली या गोष्टीचा....
    ऐतिहासिक वास्तुंचे जतन झाले पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे...
    सागरभाऊ आपल्या वीडियोने जुन्या स्मृती जागृत झाल्या हे मात्र नक्की....
    धन्यवाद भाऊ....

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻😍🙏🏻

  • @sudeshthorat490
    @sudeshthorat490 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 2 หลายเดือนก่อน +1

    सागर दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @mahendrakadam4436
    @mahendrakadam4436 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्ते सुंदर

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti 😮😮

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय जिजाऊ .

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan astat video

  • @Kaustubhpunde
    @Kaustubhpunde 2 หลายเดือนก่อน +1

    daulatabad fort cha video banva plz

  • @annaparkhe5901
    @annaparkhe5901 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 หลายเดือนก่อน +2

    Ashe videos regularly post kar dada.

  • @vidyas4906
    @vidyas4906 2 หลายเดือนก่อน +1

    Har Har Mahadev 🙏

  • @kavitayadav1539
    @kavitayadav1539 2 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @dattapanduranggaikwad1947
    @dattapanduranggaikwad1947 2 หลายเดือนก่อน +1

    ❤👍

  • @ajitsawant-t5f
    @ajitsawant-t5f 2 หลายเดือนก่อน +1

    Jai shivray

  • @vidyas4906
    @vidyas4906 2 หลายเดือนก่อน +1

    Jay Shivray 🚩 🙏

  • @evergreen9300
    @evergreen9300 2 หลายเดือนก่อน +1

    Chan Mahi ti

  • @KASHIBAIMADAGE-tn2uo
    @KASHIBAIMADAGE-tn2uo 2 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @Laxman_Naikwadi
    @Laxman_Naikwadi 2 หลายเดือนก่อน +1

    सागरजी आपण दावडी गावचा श्रीमंत गायकवाड घराणे खूप छान इतिहास भूगोल. वास्तु. खूप लहान सान गोष्टी दाखवण्यात आल्या. छान आहे. धर्मवीर गडाचे सेवेकरी लक्ष्मण नाईकवाडी🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 😍🙏🏻☺️

  • @dhananjayraut6715
    @dhananjayraut6715 2 หลายเดือนก่อน +2

    सागर भाऊ तुमचे सगळे video मी पाहतो आणि खूप छान माहिती देता तुम्ही....कसे जायचे काय काय बघायचे......पण तुम्ही ह्यातून असे काही करा की आपले सरकार पण जागे झाले पाहिजे आणि आपला इतिहास जतन करायला पुढे आले पाहिजे बाकी छान भाऊ

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 2 หลายเดือนก่อน +1

    छान भाऊ जय शिवराय

  • @RohanKamble12419
    @RohanKamble12419 2 หลายเดือนก่อน +2

    Jay shivray ❤❤

  • @RohanKamble12419
    @RohanKamble12419 2 หลายเดือนก่อน +2

    Mala tuze videos khup avadtat dada amala tu sagale june kille vade dakhavato ani shivaji maharaj yancha kalat kase hote te pan ❤❤❤

  • @marathimulgiff515
    @marathimulgiff515 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pralhadchavan4308
    @pralhadchavan4308 2 หลายเดือนก่อน +2

    दादा मला सांगा कि या भिंतीची पांढरी माती कुठुन आणली किंवा कशी तयार केली ते थोडं सांगाणा.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน

      चुना वापरला आहे त्यामध्ये..‌.

  • @abhishaharkar3872
    @abhishaharkar3872 หลายเดือนก่อน

    लक्ष न दिल्यामुळे नुकसान झाले आहे❤

  • @kirtigandhe4700
    @kirtigandhe4700 หลายเดือนก่อน +1

    जामगाव ता.पारनेर

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 หลายเดือนก่อน

    शासनाने लक्ष देऊन वाडा दुरूस्ती कराव हीच ही विनंती आहे

  • @manemonica888
    @manemonica888 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan video dada. Stability sathi Tumhi konti selfie stick vaparta? Please sangal ka? Any link?

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p 2 หลายเดือนก่อน +2

    " सागर साहेब मी स्वतः इतिहास शिक्षक असुन मला तुमच्या व्हिडिओमुळे माझ्या माहितीत भर पडत आहे मी तुमचे संपूर्ण व्हिडिओ न चुकता पहातो .
    आपल्या या कार्याला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा !!
    धन्यवाद !!

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🏻😍🙏🏻

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 2 หลายเดือนก่อน +1

    पारनेर तालुक्यात पळशी गावाला पुर्ण तटबंदी आहे.

  • @shantaramyeshwant2591
    @shantaramyeshwant2591 2 หลายเดือนก่อน +1

    Khup aani bharpur sagaych asat pan te jamtch nahi

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 2 หลายเดือนก่อน

    गायकवाड घराण्या चे लोक कुठ आहे, कधी ब्राह्मण सरदारां चे ही वाटते दाखवा