समस्त नारिंग्रेकरांचे खुप खुप अभिनंदन आणि कौतुक!!! किती छान पध्दतीने सोहळा साजरा केलात.खुप छान वाटले बघून. आणि बाबू तुझे आभार की तु आम्हाला हे सगळे दाखवलेस !!!🙏🙏🙏 सगळ्यांचेच श्लोक फारच छान ! विभक्ती मधे चालवलेला 'न' तर सर्वात ऊत्तम. धन्यवाद गुरूजी !
नारिंगरा भारीचं हा मरे तुमचा 1 नंबर अगदी सर्वच बाबतीत 👌 दोन चार गुंठे जागा असात तर सांगा घर बांधूक. पंगतीच्या जेवनाची मजा तरी घेऊकं येत. माणसा पण एकदम रसाळ बरक्या फणसांसारखी गोड. लागून तिन्हीं व्हिडीओ एकदम मस्तं ♥️ 👍
मंदिराची सजावट खुपच सुंदर आणि तुमच गाव आणि लोक मस्त एकजुटिने काम करतात आणि हे सगळं पहायला छान वाटत
त्रिपूरी पौर्णिमेनिमत्त महिलांचा समई नृत्य यापूर्वीच व्हायरल झाला .खूप छान
त्रिपुरी पौर्णिमेचा कार्यक्रम खूप छान
समई नृत्य एक नंबर तुमचे सर्वच व्हिडिओ आम्ही पाहतो. सर्वांना खूप आवडतात.
खुप छान.मंदिर सजावट अतिशय सुंदर.महिलामंडळ / ग्रामस्थांची एकी मस्तच.
समस्त नारिंग्रेकरांचे खुप खुप अभिनंदन आणि कौतुक!!! किती छान पध्दतीने सोहळा साजरा केलात.खुप छान वाटले बघून. आणि बाबू तुझे आभार की तु आम्हाला हे सगळे दाखवलेस !!!🙏🙏🙏
सगळ्यांचेच श्लोक फारच छान ! विभक्ती मधे चालवलेला 'न' तर सर्वात ऊत्तम.
धन्यवाद गुरूजी !
Chotyashya Naringre gavatil ha evadha mottha utsav ani sugras gao jevan mhanaje kamalach. Ase bhakti poorna ani ekopyache vatavaran kwachitach pahayala milate. Abhimam vatato Naringre gaokari mandalincha. Dev tumha sarvanche kalyan karo. 🎉🎉💐🙏🙏🙌👏
मी विदर्भात राहतो पण मला कोकणी संस्कृती आणि रीती रिवाज व परंपरा खुप आवडते
खरंच खूप छान आहे विडिओ .भारी उत्सव साजरा करतात.तुमच्या गावातील सर्व लोक एकजूट होऊ न सर्व कार्यक्रम खूप छान साजरा करतात.
Mast vatate ekatra Yeun sarva chhan program karta..
खूपच छान होता उत्सव. देवळाची सजावट, प्रवेशद्वार सगळेच सुंदर दिसत होते. गावातील लोकांचा उत्साह एकदम भारी. 👌🙏🙏
खुपच छान
Khup Sunder Video
मला असे वातावरण खूपच आवडते 😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥳🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌹🍎
Bharich...... Bhoplyachi bhaji baghunach tondala pani sutal..... Shlok mast..... 🙏
व्हिडिओ खूप सुंदर आहे
नमस्कार ञिपुरी ऊच्छवानिमीत्त कार्यकम व महा नेवैध ऊत्तम झाले अशिच प्रथा चालू ठेवा धन्यवाद
Khupch mast gav tumvha.
Khup chhaan Babu 🤗⭐💯 aamche gaav Naringre tuzya mule darshan zaalay
नारिंगरा भारीचं हा मरे तुमचा 1 नंबर अगदी सर्वच बाबतीत 👌 दोन चार गुंठे जागा असात तर सांगा घर बांधूक. पंगतीच्या जेवनाची मजा तरी घेऊकं येत. माणसा पण एकदम रसाळ बरक्या फणसांसारखी गोड. लागून तिन्हीं व्हिडीओ एकदम मस्तं ♥️ 👍
खूप छान 💐
1 number video ❤
लय भारी👌👌👌👌एवढा चांगला कार्यक्रम आणि विनू नाय
Vinu pudhachya bhagaat
खुपच छान विडिओ ❤❤🎉
Khup chhan babu purush mahila milun ha Prasad kartat shlok bhari mhntay Brahman tatya
केळीच्या पानावर जेवण खूप छान
Mast video 🎉🎉🎉🌺🙏🌸🙏🌺🙏🌸🙏🌺🙏🌺🙏🌸
khup chan
छान😊
छानच उत्सव 🪔🪔🪔
समई नृत्य फारच छान होत
Khup bhari
मस्त
Mast vdo❤🎉
खूप छान
❤❤❤❤ खुप सुंदर
🙏🙏🙏🙏🙏
Chan mast
छान 👌👌👌
MH07देवगड 👌👌
Laybhari❤❤
mast mast
बाबा माज्या भोपळ्यांचो ढीगच घातलास!!
🙏🌹🌺👌👍
मस्त vdo... विनू बाबू खूप खूप आभार...❤🎉
Thanku..
बाबू काका जिंदाबाद 😀
Mi rajapuratun tumche video bagte khup Chan astat video 👌
Thanku
Pawar saheb🔥🔥😂😂
😂😂
तसं पण कोण जेवल्याशिवाय जाणारचं नाय😅
समई नृत्य तुमच्या च मंदिरात झाला काय
Babu tu ky kaam kelas fakt khayach.😂😂
Pushpa che Mr. Kute astat