I live in the US. I just love to watch and hear both of you. You both make every subject so interesting and talk very clearly, too. Thanks a lot for all the efforts you both are taking. 🙏👌💖
उत्तम लिखाण आणि सादरीकरण! एवढ्या कर्तृत्ववान माणसाचं दैवतीकरण झालं की त्याचे विचार आणि काम विस्मृतीत जातं, नुसतंच जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याचे मूढ खटाटोप तेवढे शिल्लक राहतात.
खूप छान....., महाराजांसारखे खूप मोठी लोकं समजावण्यासाठी, समाजसुधारणेसाठी अवतार घेऊन आली.....पण जग सुधारले नाही...अन् सुधारणार नाही.....ते बोलतात की मी एकट्याने बदलून काय होणार...
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव सोन्याचांदींचा देव त्याला चोरांचं भेव सोन्याचांदींचा देव त्याला चोरांचं भेव देव अश्यां न पावयाचा नाही रं देव अश्यां न पावयाचा नाही रं देव बाजारचा भाजीपाला नाही रं🙏🙏🙏 अमरावती. फार सुरेख.
आधुनिक राष्ट्रसंत गाडगे बाबांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे.'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती|'या थोर महामानवाला विनम्र अभिवादन 🙏🙏नेहमीप्रमाणे हा भाग उत्तम झाला आहे.समीराताई,एकाच वेळी अनेक कार्ये उत्कृष्ट व्हायला हवीत, यासाठी अविरत प्रयत्न करणे.हा तुमचा गुण वाखाणण्याजोगा आहे. 👍👌👌
Thank you so @madhurawelankarsatam for a wonderful episode on Sant Gadge Maharaj. Thank you so much for adding valuable knowledge about the great social reformer. as i completed my graduation from Amravati University. This information made me know better about Sant Gadge Maharaj.
त्या काळी लोक अज्ञानी होती पण आत्ताच्या काळात लोक शिकलेली असुन सुद्धा चमत्कार करणाऱ्यांवर विश्वास ठेवतात 😮😢 किती दुर्दैव 😢 महाराष्ट्रात सर्वात जास्त संत होऊन गेले याला काय कारण असेल?
I live in the US. I just love to watch and hear both of you. You both make every subject so interesting and talk very clearly, too. Thanks a lot for all the efforts you both are taking. 🙏👌💖
उत्तम लिखाण आणि सादरीकरण! एवढ्या कर्तृत्ववान माणसाचं दैवतीकरण झालं की त्याचे विचार आणि काम विस्मृतीत जातं, नुसतंच जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याचे मूढ खटाटोप तेवढे शिल्लक राहतात.
अतिशय सुंदर जनजागृती मॅडम धन्यवाद 🙏🙏🙏
खूप माहितीपूर्ण भाग.
खूपच छान, अभ्यासपूर्ण, दर्जेदार आशय. पुढच्या पिढीला या, अशा संस्कारांची खूप गरज आहे.
खूप प्रेरणादायी🎉
गाडगे बाबांची अल्प का होईना माहिती मिळाली खरंच थोर होते 🙏🙏🙏असा उत्तम व्हीडिओ केल्याबद्दल अभिनंदन 👌👌👌
वाह .... खूप अनमोल माहिती समजली ..... मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
खरे दुर्दैव म्हणजे आपल्याकडे कर्मकांड करणे वाढत आहे याचे वाईट वाटते .त्यांच्या या विचारांचा खूप प्रसार व्हायला हवाय .छान माहिती दिलीत .धन्यवाद !
🙏गाडगे बाबा लोकांना समजले पाहिजे नवीन पिढीला ते माहित नाही लोकसेवा काय असते आणि त्याचे महत्व समजू शकेल. 🕉️
अगदी खूप छान माहिती दिली आहे.
खूप छान माहिती.धन्यवाद.
खूप छान....., महाराजांसारखे खूप मोठी लोकं समजावण्यासाठी, समाजसुधारणेसाठी अवतार घेऊन आली.....पण जग सुधारले नाही...अन् सुधारणार नाही.....ते बोलतात की मी एकट्याने बदलून काय होणार...
नेहमी प्रमाणे उत्तम माहिती 🙏👌
विनम्र अभिवादन. आणि धन्यवाद.
ही माहिती सगळ्या शाळेत सांगितली पाहिजे. खरंच छान माहिती मिळाली.
माहितीचे सादरीकरण खूप छान आहे .
खूप छान माहिती मिळाली. हा स्तुत्य उपक्रम असाच चालू ठेउन सगळ्या संतांच्या जीवनाची ओळख जनतेला होऊ द्या. धन्यवाद.
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
सोन्याचांदींचा देव त्याला चोरांचं भेव
सोन्याचांदींचा देव त्याला चोरांचं भेव
देव अश्यां न पावयाचा नाही रं
देव अश्यां न पावयाचा नाही रं
देव बाजारचा भाजीपाला नाही रं🙏🙏🙏 अमरावती. फार सुरेख.
उपक्रमासाठी धन्यवाद.....
छान ....
आधुनिक राष्ट्रसंत गाडगे बाबांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे.'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती|'या थोर महामानवाला विनम्र अभिवादन 🙏🙏नेहमीप्रमाणे हा भाग उत्तम झाला आहे.समीराताई,एकाच वेळी अनेक कार्ये उत्कृष्ट व्हायला हवीत, यासाठी अविरत प्रयत्न करणे.हा तुमचा गुण वाखाणण्याजोगा आहे. 👍👌👌
वा! खूपच मोलाची माहिती दिलीत. तुमचं काम खरोखरच कौतुकास्पद आहे.😇
धन्यवाद! 🙏
Thank you so @madhurawelankarsatam for a wonderful episode on Sant Gadge Maharaj. Thank you so much for adding valuable knowledge about the great social reformer. as i completed my graduation from Amravati University. This information made me know better about Sant Gadge Maharaj.
खूप छान समीरा.आत्ताच्या जनरेशन la ही माहिती समजली पाहिजे.बॉलिवूड प्रेम कमी व्हायला हवेच.
खूपच छान माहिती......नवीन पिढी ला सुद्धा ही समजली पाहिजे.....धन्यवाद ....😊
खूपच छान माहिती
संत गाडगेबाबांविषयी खूप छान माहिती दिली 👌👌👌👌
Khup chan 🙏👍
प्रेरणादायी
धन्यवाद समीरा
खूप छान ..धन्यवाद❤
गाडगे बाबांनी एवढी जागृती केली समाजात पण शिकलेले,सुस्थितीत असलेले या काळातले लोक पुन्हा जुन्या समजुतींना बळी पडताना दिसत आहेत... 🙄🙄☹️☹️
THE real hero
🙏👍 गाडगेबाबां सारखा मानव होणे नाही. धन्यवाद🙏👍
खुप छान❤❤
Thank you!
All information already know but the way you present and compare with Pushpa
Great job
Next time will try to type in Marathi
आवडला..❤🎉
😊🙏
त्या काळी लोक अज्ञानी होती पण आत्ताच्या काळात लोक शिकलेली असुन सुद्धा चमत्कार करणाऱ्यांवर विश्वास ठेवतात 😮😢 किती दुर्दैव 😢
महाराष्ट्रात सर्वात जास्त संत होऊन गेले याला काय कारण असेल?
Nice
फारच छान 🎉
मी त्यांना पाहिलंय.
Thank you for sharing, Santaclaus is a myth but Gadge Baba is the real Saint ❤
या उपक्रमात बद्दल धन्यवाद!
🙏
पण आंबेडकर समाजातील सर्व लोक त्याच्या जयतीला मोबाईलवर tetus ठेवतात हे खर आहे
❤❤❤
🙏❤
8:25
Just want more information of book mention here
Thanks
Gopal gopal devkianda gopala
madamplease docreate for us onsahyadri channel
क्या ये हिंदी मे बता सकते हैं क्या....
अप्रतिम❤❤
खुप छान माहिती❤ धन्यवाद
❤❤❤