- 106
- 191 167
sameer sawant vlogs
India
เข้าร่วมเมื่อ 6 ต.ค. 2021
प्रवास - जगणं समृद्ध करणारा आणि विश्वाची सुंदरता दाखवणारा एकमेव मार्ग..
घाटावरचे खेकडे | कोकणातुन रात्री घाटावर जाऊन पारंपरिक खेकडे पकडायची पद्धत । crab hunting
#crabhunting #villagelife #kokan #kolhapur
वर्षोन वर्ष चालत आलेली पारंपरिक खेकडे पकडण्याची पद्धत आणि एक वेगळा अनुभव आपल्याला या वीडियो मधून पाहायला मिळेल.
@sameersawantvlogs
वर्षोन वर्ष चालत आलेली पारंपरिक खेकडे पकडण्याची पद्धत आणि एक वेगळा अनुभव आपल्याला या वीडियो मधून पाहायला मिळेल.
@sameersawantvlogs
มุมมอง: 788
วีดีโอ
कर्नाळा किल्ला । मुंबईजवळील एकमेव पक्षी अभयारण्य असलेला किल्ला ।आद्यक्रांतिवीरांची जन्मभूमी #karnala
มุมมอง 2692 หลายเดือนก่อน
#karnala #karnalafort #karnalabirdsanctuary #vasudevbalavantfadke पनवेल विभागात येणारा हा किल्ला त्याच्या अंगठ्या सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो. कर्नाळ्या खालचे पक्षी अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे. किल्ल्यांमध्ये असणार्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते. मात्र याचा उल्ले यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये किल्ला घेतला. पुरंदरच्य...
Crawford Market Mumbai | गणपती सजावटीसाठी सर्वात स्वस्त वस्तु मिळण्याचे ठिकाण | Ganpati Decoration
มุมมอง 1663 หลายเดือนก่อน
#ganapatifestival2024 #decoration #crawfordmarket गणपती डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सर्व वस्तु स्वस्तात मिळण्याचं एकमेव ठिकाण. जिथे डेकोरेशनच्या वस्तूंची किंमत अगदी १० रुपयांपासून सुरू होते
सह्याद्रीतल्या रानवाटा आणि रानमेवा । कोकणातील विस्मृतीत गेलेल्या रानवाटा आणि रानभाज्या
มุมมอง 2094 หลายเดือนก่อน
#kokan #sahyadri #ranvata #ranbhaji #ranmeva
कोकणातल्या बागेत नवीन रोपांची लागवड आणि भरणी । गावाकडचे दिवस । कोकणातली लागवड
มุมมอง 5494 หลายเดือนก่อน
कोकणातल्या बागेत नवीन रोपांची लागवड आणि भरणी । गावाकडचे दिवस । कोकणातली लागवड
कोकणातील पारंपारिक नाचणीची शेती । गावकडची शेती । कोकणी माणसांच्या आठवणीतले दिवस.
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
कोकणातील पारंपारिक नाचणीची शेती । गावकडची शेती । कोकणी माणसांच्या आठवणीतले दिवस.
रिमझिम पावसात केलेला एका अपरिचित किल्ल्याचा सोप्पा ट्रेक। कर्जतचा भिवगड किल्ला ।Bhivgad trek । भीमगड
มุมมอง 2775 หลายเดือนก่อน
रिमझिम पावसात केलेला एका अपरिचित किल्ल्याचा सोप्पा ट्रेक। कर्जतचा भिवगड किल्ला ।Bhivgad trek । भीमगड
Bhaskargad fort | हरिहर किल्ल्याचा अपरिचित जोडीदार किल्ला - भास्करगड उर्फ बसगड । एक सोप्पा ट्रेक.
มุมมอง 3255 หลายเดือนก่อน
Bhaskargad fort | हरिहर किल्ल्याचा अपरिचित जोडीदार किल्ला - भास्करगड उर्फ बसगड । एक सोप्पा ट्रेक.
Ramshej fort trek | मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास। श्रीरामांच्या विश्रांतीच ठिकाण। रामशेज
มุมมอง 4616 หลายเดือนก่อน
Ramshej fort trek | मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास। श्रीरामांच्या विश्रांतीच ठिकाण। रामशेज
आठवणींची शाळा । ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष - शाळा कजिर्डा नंबर.१ । अमृतमहोत्सव कार्यक्रम
มุมมอง 5276 หลายเดือนก่อน
आठवणींची शाळा । ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष - शाळा कजिर्डा नंबर.१ । अमृतमहोत्सव कार्यक्रम
अलिबागची प्रसिद्ध पारंपरिक पोपटी । बोटीचा प्रवास । नांदगाव बंदर ।
มุมมอง 9318 หลายเดือนก่อน
अलिबागची प्रसिद्ध पारंपरिक पोपटी । बोटीचा प्रवास । नांदगाव बंदर ।
कोकणातली काजूची बाग । काजु- काढणी । कोकणातील पडीक मातीत भरघोस उत्पन्न देणारं काजूचं पिक.
มุมมอง 2.8K9 หลายเดือนก่อน
कोकणातली काजूची बाग । काजु- काढणी । कोकणातील पडीक मातीत भरघोस उत्पन्न देणारं काजूचं पिक.
Sarasgad fort | सरसगड किल्ल्यावरची गुप्त ठिकाणं आणि इतिहास । पालीचा किल्ला । संपूर्ण गाईड
มุมมอง 39310 หลายเดือนก่อน
Sarasgad fort | सरसगड किल्ल्यावरची गुप्त ठिकाणं आणि इतिहास । पालीचा किल्ला । संपूर्ण गाईड
महाराष्ट्राची लोकधारा । काळेश्वर विद्यालय मुर सांस्कृतिक कार्यक्रम २०२४ । high school gathering 2024
มุมมอง 3K10 หลายเดือนก่อน
महाराष्ट्राची लोकधारा । काळेश्वर विद्यालय मुर सांस्कृतिक कार्यक्रम २०२४ । high school gathering 2024
जंजिरेकर सिद्धीच्या कुरापतीना आळा घालण्यासाठी शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग
มุมมอง 20511 หลายเดือนก่อน
जंजिरेकर सिद्धीच्या कुरापतीना आळा घालण्यासाठी शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग
Murud Janjira Fort info Guide | मुरुड - जंजिरा किल्ल्याचा इतिहास आणि प्रवासवर्णन | janjira killa
มุมมอง 603ปีที่แล้ว
Murud Janjira Fort info Guide | मुरुड - जंजिरा किल्ल्याचा इतिहास आणि प्रवासवर्णन | janjira killa
प्रबळगड किल्ला - संपुर्ण इतिहास आणि प्रवासवर्णन। prabalgad fort - night trekking and camping guiide
มุมมอง 223ปีที่แล้ว
प्रबळगड किल्ला - संपुर्ण इतिहास आणि प्रवासवर्णन। prabalgad fort - night trekking and camping guiide
कोकणातील त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव । काजिर्डा गावातील टीपर जत्रा आणि पालखीनृत्य । village life
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
कोकणातील त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव । काजिर्डा गावातील टीपर जत्रा आणि पालखीनृत्य । village life
श्री पांगेश्वर जीर्णोद्वार मंदिर आणि त्रिपुरा पौर्णिमा उत्सवाची तयारी । गावाकडच्या गोष्टी । #tipar
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
श्री पांगेश्वर जीर्णोद्वार मंदिर आणि त्रिपुरा पौर्णिमा उत्सवाची तयारी । गावाकडच्या गोष्टी । #tipar
मुल्हेरगडाचा अपरिचित इतिहास । महाभारतकालीन किल्ला। mulher- hargad - moragad trekking guide.
มุมมอง 4.3Kปีที่แล้ว
मुल्हेरगडाचा अपरिचित इतिहास । महाभारतकालीन किल्ला। mulher- hargad - moragad trekking guide.
Salher fort महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला | प्रवासवर्णन, इतिहास आणि night camping #साल्हेर
มุมมอง 13Kปีที่แล้ว
Salher fort महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला | प्रवासवर्णन, इतिहास आणि night camping #साल्हेर
किल्ले हडसर ऊर्फ पर्वतगड । hadsar fort travelling guide and history vlog । mumbai to junnar
มุมมอง 263ปีที่แล้ว
किल्ले हडसर ऊर्फ पर्वतगड । hadsar fort travelling guide and history vlog । mumbai to junnar
पंचवटी येथील मंदिरांचे धार्मिक महत्व व इतिहास । नाशिक मधील प्रसिद्ध क्षेत्र रामतीर्थ । गोदावरी घाट।
มุมมอง 124ปีที่แล้ว
पंचवटी येथील मंदिरांचे धार्मिक महत्व व इतिहास । नाशिक मधील प्रसिद्ध क्षेत्र रामतीर्थ । गोदावरी घाट।
श्रीक्षेत्र त्रेंबकेश्वर मंदिर । कुशावर्त घाट । आणि संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराज समाधी दर्शन
มุมมอง 731ปีที่แล้ว
श्रीक्षेत्र त्रेंबकेश्वर मंदिर । कुशावर्त घाट । आणि संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराज समाधी दर्शन
नाशिकची इतिहास प्रसिद्ध त्रिरेश्मी ऊर्फ पांडव लेणी । 2000 वर्षापूर्वीची सातवाहनकालीन लेणी । #cave
มุมมอง 504ปีที่แล้ว
नाशिकची इतिहास प्रसिद्ध त्रिरेश्मी ऊर्फ पांडव लेणी । 2000 वर्षापूर्वीची सातवाहनकालीन लेणी । #cave
Mumbai to shirdi travel guide । मुंबई ते शिर्डी प्रवासवर्णन । शिर्डी दर्शन
มุมมอง 719ปีที่แล้ว
Mumbai to shirdi travel guide । मुंबई ते शिर्डी प्रवासवर्णन । शिर्डी दर्शन
कोकणातील गणपती भजन । kokan Traditional ganpati bhajans । कोकण संस्कृती
มุมมอง 457ปีที่แล้ว
कोकणातील गणपती भजन । kokan Traditional ganpati bhajans । कोकण संस्कृती
कोकणातील गणेशोत्सवातील एक दिवस । Traditional ganesh festival in kokan | माझ्या गावातील गणपती उत्सव
มุมมอง 762ปีที่แล้ว
कोकणातील गणेशोत्सवातील एक दिवस । Traditional ganesh festival in kokan | माझ्या गावातील गणपती उत्सव
विजय विठ्ठल मंदिर । भारताच्या ५० रुपयांच्या नोटेवरील रथ । संगीत ऐकू येणारे ५६ दगडी स्तंभ । #hampi
มุมมอง 602ปีที่แล้ว
विजय विठ्ठल मंदिर । भारताच्या ५० रुपयांच्या नोटेवरील रथ । संगीत ऐकू येणारे ५६ दगडी स्तंभ । #hampi
Ganpati decoration market in mumbai | गणपती डेकोरेशनच स्वस्त सामान मिळण्याचं ठिकाण। Crawford market.
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
Ganpati decoration market in mumbai | गणपती डेकोरेशनच स्वस्त सामान मिळण्याचं ठिकाण। Crawford market.
Very nice ❤
Thank you ❤️
Dada nashik road station pasn kasa jaich salher wadi kiva waghambe la via public transport
नाशिकमध्ये दोन बस स्थानके आहेत - जुने CBS आणि नवीन CBS -- तुम्हाला जुन्या CBS वरून ताहाराबाद किंवा सटाणा जाण्यासाठी बस मिळेल . नाशिकहून ताहाराबादला बसने जावे. प्रवासाला जवळपास 3 तास लागतात आणि तिकीटाची किंमत अंदाजे 150 रुपये आहे. ताहाराबाद -मुल्हेर-वाघांबे मार्गे ५६ किमी अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे दोन गाडीमार्ग आहेत.
किल्ला चालण्याचा आंतर किती किलोमीटर आहे
पायथ्याच्या गावा पासून किल्ला चढाईला किमान २ तास लागतात.
Mast 👍
Thanks 😊
टॉच कोणत्या आहेत त्या
दादा लोकल मार्केट मधे भेटणाऱ्या आहेत ... चायनीज कंपनीच्या असाव्यात
Andslight best torch 850 ₹
💯
Nice looking bhava ❤❤❤❤
So nice gad ahe naki visit kara
Nice. Bhava
Aaplo कोकण ❤❤
नदीवर गणपती गौरी विसर्जन शेताच्या बांधावरून जाऊन आलो आहे ना धन्यवाद 🙏
❤
😢 bappa morya
❤
🙏🙏😢
Ganpati bappa morya 🌹🙏
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
Kajirda rajapur
खूप छान❤
जय श्री गणेश
कोणते गाव आहे
👌👌,छान
......Awesome.....🕉
Dada apka yel flower patti banval kiti dozen flower lagel?
वेगवेगळ्या फुलांची किंमत वेगळी आहे साधारणत १२ डझन फुलं ४०० ते ४५० रुपयांपर्यंत मिळतात.
Very nice sameer
Very nice sharing video 👌 👍
समीर फार छान व्हिडिओ आहे. तु मेहनत घेतल्यास करिअर घडवू शकतोस. पण सध्या जाॅब सांभाळुन हे सर्व कर. मी पवार काका लिहितोय. आईला माझा नमस्कार सांग.
भावू, स्पोर्ट्स शुज घालून काम चाललय?❤
दादा स्पोर्ट शूज नाहीयेत ... पावसाळी चप्पल आहे 😄
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌
खूप छान हा व्हिडिओ पाहताना जणू ranwata चे व्हिडिओ पाहत आहे असे वाटतं होते खूप मस्त जीवन जगतो मुंबई मध्ये नोकरीं सांभाळता आपल गाव कस जपावं हे खरंच तुझ्या कडून शिकण्या सारखं आहे
Thanks sanju ❤️
Wa chanach....masta mahiti
खूप सुंदर सम्या भावा..... तुझी शब्दरचना खूपच छान आहे... आणि अगदी सध्या सोप्या भाषेत सर्वाना समजेल असा आहे विडिओ... तुला मापासून धन्यवाद.. असेच नवनवीन विडिओ आम्हाला अजून पाहता येतील हीच आशा 🙏
Thanks swapnil ❤️
फारच सुंदर! तुझे व्हिडिओ मी पाहिले, तु व्हिडिओंचे सातत्य ठेव ज्यामुळे तुझे भवितव्य ऊजवल आहे. बोलण्याचा स्पीच चांगला आहे, मांडणीही उत्तम आहे. या क्षेत्रात भरारी घे आम्हाला अभिमान वाटेल! या यशस्वी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा!
तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छाबद्दल मनापासून धन्यवाद.. !!
❤
खरंच तुला मानल पाहिजे मित्रा मुंबई आणि गाव कसा जपावं हे तुझ्या कडून शिकाव! खूप छान व्हिडिओ आणि गाव मस्त सूंदर वाटतं आहे
Chup chan
एक नंबर भावा गावची आठवण करून दिला भावा
Fhaar chaan mahiti deli
नाचणी आवटने बंद झाले आहे वाटतं.
भावा .... आवटणे म्हणजे ?
@@sameersawantvlogs बंधू, आमच्या इथे रत्नागिरी जिल्ह्यात डोंगर उतारावर तरवा भाजून पावसाळी नाचणीची पेरणी करतात. त्यानंतर वाफे तयार झाले की नाचणीची रोपे काढून जमीन नांगरून घेतात. नंतर रोपे नांगरलेल्या जागेवर आडवी टाकून देतात आठ दहा दिवसांत ती रोपे पुन्हा वर उठतात, त्याला आवटणे म्हणतात. आमच्या कडे रोपे खोचत नाही.
खूप छान👌👌👌
समीर खूप छान तुझी मोहीम चालू आहे जे जास्त प्रसिद्ध किल्ले नाही आहेत ते तू करत आहेस तुझ्या व्हिडीओ मुळे पहायला भेटत आहे त्या बद्दल खरंच तुझा आभारी आहे तुझ्या मुळे नवीन किल्ला शिकायला भेटत आहे. आणि सार्थक ने ही खूप छान किल्ला सर केला लहान मुलाना खरंच कुठे तरी recort ला घेयन जाण्या पेक्षा लहान वयातच गड किल्ला आवड निर्माण करणे कधी ही चांगलेच
🙏
Nice video 👌👌
खूप छान व्हिडीओ बनवला आहेस! आणि राम मंदिर मध्ये खूप छान गारावा असतो आणि रामशेज ची grlig छान वाटतं आहे आणि वातावरण ही खूप मस्त आहे या पावसाळ्यात तुझे असेच छान व्हिडीओ पाहायला भेटतील 😊
ग्रेट goning bro
Laybhari mast👍
Bhaskargad cha video taka na dada
❤👌
Khup छान