कोकणातील पारंपारिक नाचणीची शेती । गावकडची शेती । कोकणी माणसांच्या आठवणीतले दिवस.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @kokanatlgav
    @kokanatlgav 5 หลายเดือนก่อน +1

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 5 หลายเดือนก่อน +1

    Wa chanach....masta mahiti

  • @SachinArde-jb6bf
    @SachinArde-jb6bf 5 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भावा गावची आठवण करून दिला भावा

  • @manajipawar297
    @manajipawar297 5 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर! तुझे व्हिडिओ मी पाहिले, तु व्हिडिओंचे सातत्य ठेव ज्यामुळे तुझे भवितव्य ऊजवल आहे. बोलण्याचा स्पीच चांगला आहे, मांडणीही उत्तम आहे. या क्षेत्रात भरारी घे आम्हाला अभिमान वाटेल!
    या यशस्वी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा!

    • @sameersawantvlogs
      @sameersawantvlogs  5 หลายเดือนก่อน

      तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छाबद्दल मनापासून धन्यवाद.. !!

  • @swapnilmore8857
    @swapnilmore8857 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर सम्या भावा..... तुझी शब्दरचना खूपच छान आहे... आणि अगदी सध्या सोप्या भाषेत सर्वाना समजेल असा आहे विडिओ... तुला मापासून धन्यवाद.. असेच नवनवीन विडिओ आम्हाला अजून पाहता येतील हीच आशा 🙏

  • @sanjaypatekarvlogs4122
    @sanjaypatekarvlogs4122 5 หลายเดือนก่อน +1

    खरंच तुला मानल पाहिजे मित्रा मुंबई आणि गाव कसा जपावं हे तुझ्या कडून शिकाव! खूप छान व्हिडिओ आणि गाव मस्त सूंदर वाटतं आहे

  • @augustinlopes6875
    @augustinlopes6875 5 หลายเดือนก่อน +1

    Fhaar chaan mahiti deli

  • @priyankapawar4557
    @priyankapawar4557 5 หลายเดือนก่อน +1

    Chup chan

  • @ank4330
    @ank4330 5 หลายเดือนก่อน +1

    नाचणी आवटने बंद झाले आहे वाटतं.

    • @sameersawantvlogs
      @sameersawantvlogs  5 หลายเดือนก่อน

      भावा .... आवटणे म्हणजे ?

    • @ank4330
      @ank4330 5 หลายเดือนก่อน

      @@sameersawantvlogs बंधू, आमच्या इथे रत्नागिरी जिल्ह्यात डोंगर उतारावर तरवा भाजून पावसाळी नाचणीची पेरणी करतात. त्यानंतर वाफे तयार झाले की नाचणीची रोपे काढून जमीन नांगरून घेतात. नंतर रोपे नांगरलेल्या जागेवर आडवी टाकून देतात आठ दहा दिवसांत ती रोपे पुन्हा वर उठतात, त्याला आवटणे म्हणतात. आमच्या कडे रोपे खोचत नाही.