वा फार सुंदर चित्रफित फार मोठा देवळाचा परिसर सुंदर मंदिर आणि भगवतीआईचा ऊतसव घरीबसून देव दर्शन झाले बाबू डिसेंबर महिन्यात चिंदरची जत्रा आणि जानेवारीला मुणगेची जत्रा दाखव देव बरे करो।
अरे बाबू दादा खूप दिवस फक्त या विडिओ ची वाट बघत होतो. .. मी याच गावचा आहे “ दसऱ्याला जाता नाही आला पण तुझ्या मुळे घरी बसून गावी आणि आई भगवती देवी चा दसरा बघायला मिळाला 🙏🙏 thanks babu dada ani Vinu dada 🙏
माझे माहेर मुणगे (सावंत- सावंताची वाडी) जानेवारीत देवी भगवती ची पण वाषीॅक जत्रा आहे त्याचा सोहळा पण दाखवा म्हणजे आम्हास मुंबईत असून ही देवीचे दर्शन होईल.
खूपच छान असतं इथे मी स्वतः अनुभवले आहे. कारण या ठिकाणी मी स्वतः कीर्तन केलं आहे आणि या व्हिडिओ मध्ये पण मीच कीर्तनकार म्हणून आहे
वा फार सुंदर चित्रफित
फार मोठा देवळाचा परिसर सुंदर मंदिर आणि भगवतीआईचा ऊतसव घरीबसून देव दर्शन झाले
बाबू डिसेंबर महिन्यात चिंदरची जत्रा आणि जानेवारीला मुणगेची जत्रा दाखव
देव बरे करो।
आई भगवती च्या उत्सवाक जे लोक येऊ शकले नाय तेंका कार्यक्रम बघून मिळालो, धन्यवाद.
एक शिस्तबद्ध व दैदित्यमान शाही सोहळा छान फारच छान
अतिशय सुंदर देवीचा ऊत्सव ,बाबू तुझ्या मुळे बघावयास मिळाला.थॕक्यु बाबू
अरे बाबू दादा खूप दिवस फक्त या विडिओ ची वाट बघत होतो. .. मी याच गावचा आहे “ दसऱ्याला जाता नाही आला पण तुझ्या मुळे घरी बसून गावी आणि आई भगवती देवी चा दसरा बघायला मिळाला 🙏🙏 thanks babu dada ani Vinu dada 🙏
सिंधुदुर्गातील नांरिग्रे टिपूर पौर्णिमेचा व्हिडिओ पाठवा
आई भगवती उत्सव लयभारी रेकॉर्डिंग
खूप छान vlog होता 👌🙏🙏
Mast 1 number
Mulinihi banati firavlyani baghun ekdam bara vatla.
खूपच सुंदर सोहळा मी पण ह्याच गावचा आहे हा छान व्हिडीओ बनवलाआहे त्याबद्दल मी तुला मनापासून खूप खूप धन्यवाद ❤🎉
Va chan shbas khup chan br ka bablya😊 hushar aahes too atishay sundr shistbad ishwari sohla hri om 🖐️🕉️☝️🐍🔥🔥🔥🔥🕉️ Sainath mharaj 😊
Amhala gavacha utsav baghayala milala thanks babu
बाबल्या आज लयं भारी व्हिडीओ टाकलंस. याची देही याची डोळा, पाहिला मी आई भगवतीचा सोहळा 🙏 🌹 👌♥️👍
श्री देवी आई भगवती देवी 🙏🏻🙏🏻
Mast video 🙏🌺🌸🙏🌸🙏🌺🌸🙏🌺
आई भगवतीचा सुंदर सोहळा पाहायला मिळाला. खूपच छान. धन्यवाद. 🙏🌺🙏🌺🙏
आजचा व्हिडिओ खुप छान होता🙏🙏
👌👌👌
Khoop chan & thanku
छान
अप्रतिम भगवती देवीचा उत्सव दाखवला बाबू धन्यवाद 🙏🙏💐💐
शिस्तबध्द उत्सव देवीचा
खूप छान उत्सव..भजन.कीर्तन.
दिवे घेऊन ते बाहेर आहे थांबले तिथे काय होत नंतर परत देवळात गेले..अंगात वार असत का ते...
khup mast parampara. chan utsav ahe. shant nirmal panane.🎉🎉
Mi suddha yac gavi rhate.kotkamte ❤❤❤
Masta
Utsav khup chan hota. Babu cha khup kautuk 🎉🎉🎉 khup chan prakare shoot cover kela . Superb video shooting. 🎉🎉🎉
Phar sundar utsav. Shri Desai sirani chhan mahiti dili. Kharach parampara chhan palali jate. Utsav sajara kela jatoy.
🌺🌺🙏🙏🌺🌺
Babu ne chhan video kela ahe
Aai bhgvati 🙏
खूप छान आहे विडिओ.
देवीचा उत्सव खूप सुंदर 🙏🌹🌹🙏
Drone chhan shooting kele
कोटकमतेचा कोट / किल्ला दाखवा कधीतरी
Khoopch sunder aahe ha sohla 🙏🌹🪷aata January madhe devi bhagvti cha pan Utsav aahe tho pan sohla dakhv (munge gav)🙏🌹
Drone chhan shoot kelele
🙏🙏🙏
माझे माहेर मुणगे (सावंत- सावंताची वाडी) जानेवारीत देवी भगवती ची पण वाषीॅक जत्रा आहे त्याचा सोहळा पण दाखवा म्हणजे आम्हास मुंबईत असून ही देवीचे दर्शन होईल.
Khup bhari utsav aahe
🙏🙏🙏
देवीचो उत्सव मस्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम ऊस्तव
सुंदर उत्सव
खुप छान विडिओ
खुपच छान विडिओ ❤❤❤🎉🎉
Vlog khup chan hota
Very nice 👌 👍 👏
Amhala tumcha family che blog avadtat
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Babu aamchya gavak elas
🙏🙏🌺🌺🙏🙏
❤❤🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🎉🎉🎉🎉❤
👍👍👍Chan
🙏🙏🙏🙏
🙏🌺🙏
🙏🙏🙏🙏