संघाची काळी बाजू.. I RSS I अभिव्यक्ती I Abhivyakti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • संघाची काळी बाजू.. I RSS I
    #rss #abhivyakti #swamivivekananda
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

ความคิดเห็น • 461

  • @samiahemad3242
    @samiahemad3242 8 วันที่ผ่านมา +146

    संघाची काळी बाजू म्हणण्यापेक्षा, संपूर्ण संघच काळया कर्तुत्वाने माखलेला आहे.
    पुढील एपिसोड नानाजी देशमखांबद्दल अपेक्षीत आहे.

    • @FreeThinker-vi9rd
      @FreeThinker-vi9rd 8 วันที่ผ่านมา +2

      नानाजी देशमुख सोबत तुमचा दिग्विजय सिंह खूप छान वावरायचा.

    • @crante8357
      @crante8357 8 วันที่ผ่านมา +3

      Right ,tithe White as kahi nahi,👍👍👍

    • @manikpatil5235
      @manikpatil5235 8 วันที่ผ่านมา

      नानाजी देशमुख आणि दिल्ली येथील शिखांचे हत्याकांड निमित्त इंदिरा गांधी हत्या

    • @SanatanHindu33
      @SanatanHindu33 5 วันที่ผ่านมา

      Ashich magni kadhi jaish-e-mohmmad taliban ani sarvch jihadi mansiktechya shantidootanvar bolnyachi pan vinanti kara. RSS var bolnyachi layki yachi ani tuji pan nahi

    • @rajkumarbiradar973
      @rajkumarbiradar973 4 วันที่ผ่านมา +1

      सिमी, पीएफ आय या मुसलमानांच्या शांतताप्रिय संघटना आहेत.

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi 8 วันที่ผ่านมา +81

    आमचे आई वडील शिकलेले नव्हते परंतु त्यांना संघाच्या विचारांची जाणिव होती, म्हणुन मला या विचारांपासुन दूर केल. सर खरंच देश द्रोह यांच्यातच आहे.

  • @dilipkale5247
    @dilipkale5247 8 วันที่ผ่านมา +101

    सर,घाबरून जाऊ नका, आपण शिवबाचे शिलेदार आहात, असे पिसाळलेले ---फुंकणारच,बहुजन समाजातील सर्व दक्ष नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत

    • @sukhdeomahiskar5792
      @sukhdeomahiskar5792 4 วันที่ผ่านมา

      वैदिक ब्राह्मणी धर्म आरएसएस ब्राह्मण अँड ब्राह्मणवादी देश को धोका निर्माण केला आहे ..save constitution save humanity save India

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 7 วันที่ผ่านมา +56

    वाघाच्या काळजाचा सच्चा माणूस म्हणजे रविंद्र पोखरकर साहेब खूप खूप धन्यवाद आजच्या काळात एवढं धाडस आपल्या मध्ये आहे त्याच्याबद्दल अभिमानाने छाती फुलून येते आम्ही सगळे सगळे आपल्या सोबत आहोत

  • @gautamwaware1955
    @gautamwaware1955 8 วันที่ผ่านมา +108

    जातीय विषमतेच्या आधारावर असलेली समाजरचना आरएसएस ला पाहिजे आहे. विवेकवादी विज्ञानवादी लोकं नको आहे त्यांना. आपले प्रबोधन मानवतावाद रुजवण्यात अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद साहेब.

  • @Goshtpaishachi09
    @Goshtpaishachi09 7 วันที่ผ่านมา +62

    मी 2002 मध्ये मनोहर भिडेच्या नादाला लागलो होतो. मुस्लिमांना उघड शिव्या द्यायचो.. पण माझ्या वडिलांनी मला सांगलीतून पुण्यात shift केले... चांगले शिक्षण दिले त्यामुळे वाचलो.. वाचन जसे वाढले तसा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला...ज्या आईच्या पोटी आपण जन्माला येतो ती जात तो धर्म आपल्याला लागू होते. एवढंच काय ते लेबल.. बाकी सगळी माणसं ही सारखीच असतात.. प्रत्येकाच्या गरजा, सुख, दुःख सगळं same असतं हे कळून चुकलं.... भानावर आलो.. आता देशात राहणाऱ्या सर्व जाती धर्माची लोकं आपली best friend आहेत.
    2013 ला डॉ. दत्तप्रसाद दाभोलकरांचे स्वामी विवेकानंद यावर लिहिलेले पुस्तक वाचले आणि विवेकानंद नव्याने समजले.

    • @mujammilbagwan1624
      @mujammilbagwan1624 7 วันที่ผ่านมา +2

      🙏

    • @Prashan-rr5ny
      @Prashan-rr5ny 5 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे सर तुमच भिडे मुळेच सांगली जिल्ह्यातील तरूण विद्यार्थी अभ्यासाला महत्त्व देत नसून भिडेच्या पाठीमागे पळतात....

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 5 วันที่ผ่านมา +2

      मस्त जोक होता.... जरा बंगाल मधे पण बघ... मग kelel की खरंच फ्रेंड आहेत का.. ? पुण्यातील कोंढवा आणि लोहिया मधे बघ काय चाललं आहे...

    • @Ajit4455
      @Ajit4455 4 วันที่ผ่านมา +3

      एवढं ज्ञान पाजळल पण जा कधी तरी त्या बहुसंख्य भागात आणि रहा तिथं महिनाभर अंगा मधुन अख्खा सेक्युलर चा किडा बाहेर काढतील ..

    • @rajendraprabhudesai3382
      @rajendraprabhudesai3382 4 วันที่ผ่านมา

      Himalay guffaw madhe dhyan kanne.,Kenya Kumari cha talpatya havamanamadhe dhyan karne he hasyaspd Vartan Anni ye sarv karat sarkarchya kharchatun kelijate tar he should be booked fr spending govt money fr personal enjoyment

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 8 วันที่ผ่านมา +149

    पाच हजार वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची जी चिरफाड आपण केलीत ते बरोबरच आहे.सहाव्या शतकात शंकराचार्य यांनी हिंदु धर्म स्थापन केला बौद्ध धर्माचा प्रसार रोखण्यासाठी शंकराचार्य यांनी हा केवीलवाणा प्रयत्न केला

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 8 วันที่ผ่านมา

      गप रे भिमट्या 😂😂

    • @krishnashinde7867
      @krishnashinde7867 8 วันที่ผ่านมา +2

      Diljale. Sanghse. Jale😅😅

    • @chandrashekharwajage3198
      @chandrashekharwajage3198 7 วันที่ผ่านมา

      @@krishnashinde7867 घ्या शेकुन

    • @vaibhavkhandve4526
      @vaibhavkhandve4526 7 วันที่ผ่านมา +2

      वा रे भीमटे

    • @krishnashinde7867
      @krishnashinde7867 7 วันที่ผ่านมา +1

      Teer. Nishanepe. Lagaa. Vaah. Re. Dukhi. Aatma

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 8 วันที่ผ่านมา +48

    संघ जरी स्वतःला हिंदू मानतो परंतु त्यांची कृत्य ही बहुतेक हिंदू च्या विरोधात आहे हे सर्व सामान्य माणसाच्या लक्षात आले आहे ,आणि त्यांची कारस्थाने आजही सुरू आहेत.

    • @narendrajagtap2982
      @narendrajagtap2982 7 วันที่ผ่านมา +3

      दादा
      हिंदू शब्द ==
      शिवी आहे
      अभ्यास कर

    • @ajaysn1234
      @ajaysn1234 5 วันที่ผ่านมา

      हिंदू नाही ब्रह्मन हितासाठी Rss काम करतो

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 8 วันที่ผ่านมา +31

    संघाच्या पुरत्या पाताळयंत्री , खुनशी कारवायांशी चांगल्या त-हेनी अवगत असलेला एक समाज आहे सर जो संघाच्या मुस्लीमांपेक्षाही जास्त हार्ड टारगेटवर आहे . त्यावर बहुतेक संघविरोधक बोलायच टाळतात .

  • @virendrakale671
    @virendrakale671 8 วันที่ผ่านมา +45

    फार सुंदर भाषण आपले विचार सर्वांनीच आत्मसात करावे ढोगि लोक सुधारा आपल्या कार्याला सलाम 🎉🎉🎉

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 8 วันที่ผ่านมา +63

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर.चांगला विषय घेतलाय आज

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 8 วันที่ผ่านมา +64

    बहुजन समाजातील सर्वांनीच संघ, त्याची कार्यशैली, उघड हेतु तसेच छुपे हेतु समजून घेणे अत्यावश्यक आहे। अन्यथा घड्याळाचे काटे उलटे फिरवले जातील हे नक्की।

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 8 วันที่ผ่านมา +38

    बापरे.... काय होत आहे देशात 😢
    छान विश्लेषण सर आपले 🙏🏻

  • @nileshpandhare1789
    @nileshpandhare1789 8 วันที่ผ่านมา +18

    खूप महत्त्वाचा विषयाला हात घातले सर... धन्यवाद ❤ नक्कीच RSS च्या आहारी गेलेल्या बहुजनांचे डोळे उघडणार.

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 8 วันที่ผ่านมา +46

    शिता वरुन भाताची परिक्षा पुरेशी असते..
    ब्राम्हणांनी ब्राह्मण असलेल्या ज्ञानेश्वरी माऊलींचे आई वडिल विठ्ठल पंत यांना सोडले नाही तर दुसर्‍याचे काय 😂😂😂

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 8 วันที่ผ่านมา +20

    माननीय पोखरकर साहेब आपल्याला धन्यवाद अभ्यासपूर्ण वाचन तुमचे आहे त्यामुळे लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही समजून देतात शतशः धन्यवाद सर

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 8 วันที่ผ่านมา +23

    जास्त करून कुठला समाज यांना बळी पडतो,, यावरती सुद्धा चर्चा व्हावी.. असं माझं मत आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽 सर..
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 8 วันที่ผ่านมา +3

      एस

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 7 วันที่ผ่านมา

      आतापर्यंतचा इतिहास पाहीला तर दिशाभूल करण्यात आल्याने आणि कदाचित स्वार्थ व भितीपोटी साधारण बलुतेदार सरळसरळ यांचे समर्थक दिसतात अन नंतर अंधश्रध्दा आणि पारंपरिक दिशाभूल व भितीपोटी शेतकरी दिसतात.
      सद्यस्थितीत शहरी मध्यमवर्ग आणि काही प्रमाणात ग्रामीण मध्यमवर्ग यांचा समर्थक आहे

  • @AkramKhan-hu7xn
    @AkramKhan-hu7xn 8 วันที่ผ่านมา +11

    संघाची विचार धारा देश आणि समाज विरोधी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेली बाब आहे

  • @chandrakantmane4733
    @chandrakantmane4733 8 วันที่ผ่านมา +24

    त्यांची टोपी काळी म्हणजे सगळं काळच

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 8 วันที่ผ่านมา +17

    चांगल्या विषयाला हात घातलात.

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 8 วันที่ผ่านมา +11

    ज्ञानेश्वरी माऊलींचे आई वडिल विठ्ठल पंत यांच्यावर पण प्रकाश झोत टाका 🙏

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 8 วันที่ผ่านมา +14

    काळी बाजू यांची आहेच आणि दुसरी पण आहे मूळ निवासी लोकांना टोळी तयार करून लोकांच्या जमिनी लुटायचा हे पण सत्य आहे

  • @vilaskamble4350
    @vilaskamble4350 7 วันที่ผ่านมา +4

    पोखरकर सर आपण एक निर्भीड पत्रकार आहात हॅट्स of to you

  • @ramchandrabhusare7052
    @ramchandrabhusare7052 8 วันที่ผ่านมา +24

    आपण नेहमी धाडसाने वेगवेगळ्या प्रबोधन विषयावर चिंतन करता संघाची काळी बाजू हे तर आजच्या काळात अतिशय आवश्यक चिंतन आहे . धन्यवाद.

  • @anandkale7243
    @anandkale7243 7 วันที่ผ่านมา +4

    इतकं निर्भिडपणे अभ्यासपूर्ण विचार मांडता त्याबद्दल तुमचं कौतुक , salute.

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 8 วันที่ผ่านมา +19

    फारच छान माहिती सोप्या भाषेत सांगुन
    संघाच्या विचारसरणीची चिरफाड केली त्यांच खर रूप सगळ्यांसमोर आकलन , त्याबद्दल धन्यवाद
    रवि भाऊ मी काका विधाते यांच - दुर्योधन हे पुस्तक वाचलंय अत्यंत वाचनिय असे पुस्तक आहे , ते आपण निश्चित वाचाव
    संघाची सगळ्यात मोठी काळी बाजु म्हणजे गोळवलकर गुरूजी हा माणुस

  • @mujammilbagwan1624
    @mujammilbagwan1624 7 วันที่ผ่านมา +6

    मुस्लिम लोकांबद्दल RSS ची विचारसरणी सगळ्यांसमोर ठेवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 4 วันที่ผ่านมา

      तुमची आतंकी वृत्ती सगळं जग पाहत आहे व गांडीवर थुंकत ahe

  • @gaurishedge7553
    @gaurishedge7553 8 วันที่ผ่านมา +34

    संघाला मनुस्मृती संविधान म्हणून देशात आणायची आहे.. म्हणजे स्त्रियांना दुय्यम वागणूक द्यायची आहे... संघ म्हणजे दुसरा तालीबन आहे..

    • @LalitWadkar-eg8jr
      @LalitWadkar-eg8jr 3 วันที่ผ่านมา

      तसं काही होणार नाही बंधु शेंडीवाल्यांचा जमाना गेला आता जनता सुज्ञ आहे म्हणूनच लोकसभेला ४०० पार म्हणणारे तोंडावर पडले. जय महाराष्ट्र

  • @nileshkunjir5001
    @nileshkunjir5001 8 วันที่ผ่านมา +14

    संघाच खर रूप समाजासमोर येण फार आवश्यक आहे. आपण ते करत आहात त्याबद्दल शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक म्हणून आपले आभार मानतो.

  • @IamMe927
    @IamMe927 7 วันที่ผ่านมา +8

    4,000 वर्षे मनुवादाने लुटले आहे भारताला. मला आश्चर्य वाटयचे की हे कसे possible झाले. खरे तर आजही तेच चालु आहे. बहुजन समाज देव धर्मामुळे मुर्खपणा करतो आणी गुलामगिरीचे पाश स्वतभोवती स्वःताच जखडुन ठेवतो.

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 7 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रातील तमाम शालेय विद्यार्थी आणी सर्व बहुजन युवा तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सटिक विश्लेषण दिलेय सर आपण खुप खुप धन्यवाद 💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @prajaktabhoir476
    @prajaktabhoir476 7 วันที่ผ่านมา +5

    sir तुमचे खूप खूप धन्यवाद. हे सगळं तुम्ही खूप धाडसाने आणी प्रखरतेने मांडतात. तुमच्या मुळे आमच्या ज्ञानात अजून भर पडते.

  • @adityazaware9997
    @adityazaware9997 7 วันที่ผ่านมา +7

    Salute to you sir तुमच्या सारख्या निर्भीड लोकांमुळे लोकशाही टिकून आहे feally great work ❤

  • @matimma816
    @matimma816 8 วันที่ผ่านมา +12

    Pokharkar saheb changli mahiti dilat Thank you sir.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 7 วันที่ผ่านมา +5

    पोखरकरजी धन्यवाद,संघची काळी बाजू हे विवेचन ऐकून धक्का बसला.असेच व्हिडीओ प्रसारीत करुन संघ व भाजप यांचे काळे कारनामे लोकांच्या लक्षात आणून जनजागृती करावी.एवढी जनजागृती भाजप विरोधीपक्ष करुच शकत नाहीत.धन्यवाद.

  • @Dattakale16
    @Dattakale16 8 วันที่ผ่านมา +10

    हा खुप महत्वाचा विषय घेतला सर 👌👌❤️❤️

  • @user-et1un9rd8s
    @user-et1un9rd8s 7 วันที่ผ่านมา +3

    सर आपन निडर वधाडसी आहात आपल्याला हे सर्व मनमोकळे बोलण्याचा अधिकार घटनेनेच दिला म्हुनुनच लोकशाही जिंवत पाहिजे च

  • @Prashan-rr5ny
    @Prashan-rr5ny 5 วันที่ผ่านมา +2

    स्वतंत्र पुर्व काळात RSS देशातील तमाम स्वातंत्र्यसैनिकांची गुप्त माहिती ब्रिटिशांना पूरवत असे.....💯💯💯✔️✔️✔️

  • @sarwanshaikh5595
    @sarwanshaikh5595 8 วันที่ผ่านมา +15

    खूप अभ्यास पूर्वक मांडणी 👍👍👍👍👍👍

  • @dnyandevjagtap1871
    @dnyandevjagtap1871 8 วันที่ผ่านมา +8

    Thanks for giving very important information about dirty mindset of RSS.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 8 วันที่ผ่านมา +5

    सर अप्रतिम आपण ही पुस्तकं वाचून आम्हाला सत्य सांगितलं बर वाटलं धन्यवाद🎉

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 8 วันที่ผ่านมา +8

    जबरदस्त विष्लेषण

  • @omprakashtiwari6509
    @omprakashtiwari6509 8 วันที่ผ่านมา +5

    महत्वपूर्ण जानकारी के लिए धन्यवाद

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 8 วันที่ผ่านมา +10

    VERY NICE VIDEO 📹 👍 👌 👏

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 8 วันที่ผ่านมา +3

    द्वेषरुपी किडीचे हिंसक रूप निर्भयपणे मांडून वास्तव समोर आणल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.

  • @pravinraul6001
    @pravinraul6001 8 วันที่ผ่านมา +3

    आपला विश्लेषण अतीशय सत्य ,स्तुत्य , आणि बरोबर येतेय.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 8 วันที่ผ่านมา +7

    छान माहीती आहे

  • @ravindraarde8222
    @ravindraarde8222 8 วันที่ผ่านมา +4

    फार चांगले विचार,,,धन्य,,,,❤

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 8 วันที่ผ่านมา +5

    भारी विश्लेषण सर आपण केले 🎉🎉🎉

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 8 วันที่ผ่านมา +11

    शील प्रज्ञा सत्य***

  • @sureshsuralkar5255
    @sureshsuralkar5255 8 วันที่ผ่านมา +4

    सर अत्यंत उपयुक्त माहिती आपण देतात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन.

  • @anandaaher9024
    @anandaaher9024 8 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद पोखरकर साहेब.🙏 खूपच महत्त्वाची माहिती आपण शोधून काढलीत. मी दररोज आपल्या नवीन एपिसोडची वाट बघत असतो.

  • @narendrashetake6881
    @narendrashetake6881 8 วันที่ผ่านมา +7

    Aatta ajun Chan, Changale vishay eikayala milanar , Sir Please keep it up 👍

  • @mrmulla988
    @mrmulla988 8 วันที่ผ่านมา +5

    Very nice reporting, and knowledge

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 8 วันที่ผ่านมา +3

    अत्यंत उपयुक्त माहिती , सर्वांनी वाचा , thanks

  • @ravifinearts9705
    @ravifinearts9705 8 วันที่ผ่านมา +3

    आपल्या अभिव्यक्ती च्यानलच्या माध्यमातून खूप छान माहिती मिळत असते आपणास खूप खूप शुभेच्छा अशीच छान माहिती या च्यानलच्या माध्यमातून आपण जनसमुदायाला देत राहाल ही अपेक्षा या माध्यमातून आपण जनजागृती करत आहात ही आनंदाची बाब आहे.

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 8 วันที่ผ่านมา +5

    Excellent informative video 👍👌👍🙂😗

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 8 วันที่ผ่านมา +10

    खुनाने बरबटलेला बीजेपी आणि हा रिसर्च संघ महात्मा गांधी कोणाचा समर्थक आहे

  • @anildethe5911
    @anildethe5911 8 วันที่ผ่านมา +4

    अतिशय सुंदर विवेचन

  • @riyazshahkhan781
    @riyazshahkhan781 8 วันที่ผ่านมา +4

    Good job sir you are showing real face of RSS .

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l 7 วันที่ผ่านมา +1

      Beshak janab ne sach farmaya hai.

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 7 วันที่ผ่านมา +1

    सर, आपण खूपच गोपनीय व संग्रह्या माहिती आपण परत दिली. त्यासाठी आपणास साधुवादच! खूप छान सर.

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 5 วันที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण.
    गांधीजींची पण काळी बाजू नक्कीच मांडा साहेब

  • @user-eh1oj5je8y
    @user-eh1oj5je8y 8 วันที่ผ่านมา +4

    Excellent information... 👍👍

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 8 วันที่ผ่านมา +11

    आदरणीय साहेब
    आपन कृपया करुण सरकार कस निवडणूका निवडणूका आल्यावर नौकर भारती काढ़ते । आणी 5 वर्ष नौकर भारती टप्प्या टप्प्या ने न काढता आणी कस मुलांच्या भविष्या सोबत खेड़ते । या विषयावर विडिओ बनवा ।

  • @rlnews5728
    @rlnews5728 7 วันที่ผ่านมา +3

    Sir आर एस एस वर एक सिरिज चालवा. त्यांची काली बाजू सर्वांना कळू द्या.

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 8 วันที่ผ่านมา +4

    Sir Aaple vachan afat aahe

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 8 วันที่ผ่านมา +3

    सखोल माहिती दिली.सलाम सर

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 8 วันที่ผ่านมา +2

    Correct information, explenetion, analysis, good one, MR, POKHARKAR, SIR, JAI SANVIDHAN,💯🙏👍👌✌️👊💚💐

  • @bandumakhare5396
    @bandumakhare5396 7 วันที่ผ่านมา +1

    Great revolutionary information

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 8 วันที่ผ่านมา +5

    तुमची चिरफाड मोठी आहे योग्य आहे

  • @HowtoreadandwriteUrdu5145
    @HowtoreadandwriteUrdu5145 8 วันที่ผ่านมา +2

    खुप छान भाऊ साहेब तुम्ही छान अभ्यास पूर्ण माहिती दिली

  • @umarsaiyyad2804
    @umarsaiyyad2804 8 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर मुद्दा मांडलाय सर,मनापासुण धन्यवाद

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw 7 วันที่ผ่านมา

    निढर, धाडसी आणि जनते समोर खरी माहिती सांगणारे आजच्या जगातले खरे नायक रवींद्र साहेब पोखरकर सर तुम्हाला मनापासून धन्यवाद. आपले कार्य खूप मोलाचे आहे.❤❤

  • @prakashmore8347
    @prakashmore8347 7 วันที่ผ่านมา +1

    सलाम तुम्हाला सर RSS चा बुरखा फाडल्या बद्दल🙏

  • @chandanpatil4292
    @chandanpatil4292 6 วันที่ผ่านมา

    खूपच छान व सुटसुटीत विश्लेषण!👍👍👍

  • @peregrineauto1094
    @peregrineauto1094 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान भाग. जरांगेची काळी बाजू सुद्धा तितक्याच सक्षमपणे आणि निर्भिडपणे मांडाल ही अपेक्षा.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 7 วันที่ผ่านมา +1

      पोखरकर सरांनी येवढे चांगले विचार मांडले.संघाची काळी बाजू उघडी केली .त्यावर मत व्यक्त करण्याऐवजी जरांगेला मधील आणण्याची गरज काय.?

    • @peregrineauto1094
      @peregrineauto1094 6 วันที่ผ่านมา

      ​@@vishalkoditkar4776भाग हा छानच आहे. पण त्याबरोबरच जरांगेची काळी बाजू सुद्धा त्यांनी मांडवी अशी विनंती त्यांना केली.

    • @peregrineauto1094
      @peregrineauto1094 6 วันที่ผ่านมา

      ​@BhanangShikariजारांगेची आणि त्या आंदोलनाची आणि मागण्यांची काळी बाजू सुद्धा समोर आली पाहिजे.

  • @pravinbhokre.7
    @pravinbhokre.7 7 วันที่ผ่านมา +1

    Great vichar sir...

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 8 วันที่ผ่านมา +4

    🙏परखड अभ्यासपूर्ण विश्लेषण,जागर जारी राहो🙏💯📢

  • @ashoksarode7413
    @ashoksarode7413 8 วันที่ผ่านมา +3

    हा एपिसोड बनवून तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आजच्या पिढीला दिली आजच्या पिढीत तुम्हीही संता सारखे समाज सुधारक म्हणून समाज सुधारणा चे कार्य करीत आहात त्याबद्दल धन्यवाद आभार. तुमचा एपिसोड ऐकल्यावर मानत प्रश्न पडतो की ह्या गोष्ठी इतिहास तत्कालीन कॉंग्रेस नेते पुढाऱ्यांना माहीत होता की नव्हता अणि सत्तेवर कॉंग्रेस होती जर माहीत असेल तर मग आरएसएस ला का रोखले लगाम घातला नाही आरएसएस चा कायमचा बंदोबस्त का घातला नाही आरएसएस ला का वाढू दिले देशभरात हातापाय पसरू दिले कॉन्ग्रेस वाल्याची काय मजबुरी होती की सत्तेसाठी दुर्लक्ष केले त्यामुळेच आज कॉंग्रेसवर अणि देशावर ही वेळ आलीय असो.
    स्वतः संघाने बलराम मोधक यांना यांना अनुल्लेखाने टाळले व हळूहळू त्याचे महत्व कमी केलं त्याचा गेम केला.संघात कोणी जड होऊ लागला तर त्याचे काही सहकारी
    "तुझा बलराम मोधक करतील" असे सांगून सावध करीत वरिष्ठ प्रचारक ही 90-2000 दशकात पर्यंत तुझा बलराम मोधक करू"अश्या धमक्याही देत असे
    ऐकिवात येते. तुम्हाला पुन्हा धन्यवाद

    • @ashoksarode7413
      @ashoksarode7413 8 วันที่ผ่านมา

      🙏

    • @crante8357
      @crante8357 8 วันที่ผ่านมา +1

      rss la congress nech mothe kele ,itke yr Congress ne yawar bandi ka ghatli nahi ?? bina registration kashi suru aahe itke yr ,😜
      kiti tari Bomblast madhe Rss che lok sapdle ,pn tarihi congress ne karwayi keli nahi ,congress hi bamna chi party aahe ,jo parynt congress sattet hoti Rss la protection det aali ,aata bjp aahe ti hi tech karat aahe ,
      tyamule Congress wr vishvas thewta yet nahi ,
      aajchya condition la Congress ch jawabdar aahe 🙏

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@crante8357agdi barobar saheb

  • @Aniket_N_100
    @Aniket_N_100 7 วันที่ผ่านมา +2

    RSS ची एक काळी बाजू मांडल्याबद्दल धन्यवाद रविंद्र सर! ❤
    RSS च्या अशा अनेक काळ्या बाजू आहेत जे आपण सर्वांनी लक्षात घेणे तसेच समोर येणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा आपला देश हा धर्मांधतेने बरबाद झालेल्या पाकिस्तानपेक्षाही जास्त वाईट होईल हे कळणार सुद्धा नाही आणि कळलं तर वेळ गेलेली असेल.
    म्हणून एकच उपाय :
    विवेकानंद-गांधी-नेहरु-फुले-शाहु-आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गानुसारच देशाचा-राज्याचा सर्वांगीण विकास तसेच आपला स्वत:चा वैचारिक विकास करणे अत्यंत गरजेचे आहे.

  • @DEEPAKSURI.DS2288-ul1ef
    @DEEPAKSURI.DS2288-ul1ef 8 วันที่ผ่านมา +3

    Great analysis sir

  • @anisattar4848
    @anisattar4848 7 วันที่ผ่านมา +1

    एक नबंर साहेब ❤❤❤❤❤

  • @gorakhpatil5394
    @gorakhpatil5394 6 วันที่ผ่านมา

    Abhivyakti हे चॅनल वैचारिक विचारांचे update असे चॅनल आहे .अतिशय वास्तव सत्य सांगणारे अभासू चॅनल आहे .भारतात शांतता nandu ध्याची नाही ही खरी याचे वास्तव सत्य सांगितले .हे तुम्ही जे सांगताय हे वाघाचे धाडस म्हणावे लागेल .ही खरी पत्रकारिता म्हणावे लागेल .धन्यवाद .

  • @PankajPawshe
    @PankajPawshe 6 วันที่ผ่านมา

    अतिशय महत्वाचा विषय हाती घेतला सर. यावर संपूर्ण series चालू ठेवा.

  • @blossomchildrenscenter8000
    @blossomchildrenscenter8000 7 วันที่ผ่านมา +2

    आज ही RSS che sleeper सेल्स समाजात पेरलेले आहेत. कॉँग्रेस पक्षात देखील आहेत. आता जनताच या लोकाना धडा शिकवेल... असे video social media वर आणले त्याबद्दल आभार...आपण मिळून बापूं चि अंत्योदय संकल्पना राबवू...हा आपला देश आहे...

  • @milinds26
    @milinds26 7 วันที่ผ่านมา +2

    संपूर्ण संघच काळया कर्तुत्वाने माखलेला आहे

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर...
    तुमच्यामुळे माझं ज्ञान फार वाढत आहे..
    माला पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही..
    परंतु तुम्ही मात्र माझ्यासाठी पुस्तक झाला आहात..
    तुमचे विशेष आभार सर..!!!

  • @sharadsagare8729
    @sharadsagare8729 7 วันที่ผ่านมา +1

    व्हेरी nice एपिसोड 👍

  • @jayeshgamare8268
    @jayeshgamare8268 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण आणि नवीन माहिती दिलीत सर

  • @rohitsabne1280
    @rohitsabne1280 8 วันที่ผ่านมา +4

    Very good😊😊

  • @imranbagban7647
    @imranbagban7647 7 วันที่ผ่านมา

    सर,
    अत्यंत साध्या, सोप्या भाषेत खूप चांगले विश्लेषण।
    पण तरी खूप मेहनत घ्यावी लागेल।
    2014 नंतर म.गांधीजी ना शिव्याशाप देणाऱ्या आणि नथुरामला देशभक्त मानणाऱ्या अंधभक्तांमध्ये खूप वाढ झालीये।

  • @JoeBrown-cw8hi
    @JoeBrown-cw8hi 7 วันที่ผ่านมา +1

    Jai Bheem Sir.

  • @user-gu9qz5ns7v
    @user-gu9qz5ns7v 7 วันที่ผ่านมา +1

    सर खुप छान माहिती दिली आहे 👍🙏

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 7 วันที่ผ่านมา

    फार छान माहिती दिली धन्यवाद सर ह्या सडक्या मनोरूक्ती समाज नासवत आहेत जनतेला जागरूक करण्याचे काम आपन करत आहात.

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 7 วันที่ผ่านมา

    पोखरकर साहेब धन्यवाद आपली अभ्यास पूर्ण माहिती फार उपयुक्त वाटली

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 7 วันที่ผ่านมา

    अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद. खरी माहिती दिल्याबद्दल.

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 8 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम सर..... 🙏🙏🙏

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 8 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद सर

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 5 วันที่ผ่านมา

    हिंदू समाज व्यवस्थे इतकी निच समाज व्यवस्था जगात अन्य कुठेही दिसून येत नाही❗ इस्लाम ला शांति चा धर्म म्हणण आणि हिंदू धर्माला सर्वात महान म्हणण या दोन्ही एकाच पातळीच्या बाबी आहेत ❗ 😊

  • @PratikArgade-mk4qs
    @PratikArgade-mk4qs 8 วันที่ผ่านมา +6

    नाशिक मधील काळाराम मंदिरात अस्पृयश्य शूद्रन प्रवेश नाही.. नाहीतर पुन्हा गळ्यात मडके बांधू म्हणून पत्रक फिरवण्यात आलं त्यावर एपिसोड बनवावा सर

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 6 วันที่ผ่านมา

      Yachi laj shudrana watayla pahije. Asha dewachi Ani mandirachi shudrana kay garaj ahe.?