मी भाजपा समर्थक आहे पण यांची मुजोरी काँग्रेस नेत्यांपेक्षा जास्तच वाढली गत १० वर्षात. . . मला वाट ते ह्या टर्म मद्ये घरी बसलेच पाहिजे. . . हे हिंदु समर्थक नाहिच . . पोटभरे आहेत
एक टर्म जर ह्या हिंदू विरोधकांना मिळाली देशाचं वाटोळं झालंच समजा. कोपऱ्या कोपऱ्यावर मशिदी उभारल्या जातील. त्याचे सर्व नेते नमाज पडायला बसतील. भारत फाईल्स तयार होईल
मुळात हिंदुत्ववादी असणं वेगळं आणि वागण वेगळं, जो नीतिमत्ता सोडतो तो हिंदुत्ववादी नसतोच. जसं अजित पवार ला शिव्या देण आणि आता मांडीला मांडी लावून बसणं कितपत योग्य.
Correct By the way, Na Hindu Naam ka koi bhi religion duniya mein hai, na Sanatan naam ka koi bhi religion duniya mein hai Sanatan word is an adjective or visheshan only, not the name or noun Originally from Buddhist culture and literature only
लोकपत्रकार गुरूवर्य श्री भाऊ तोरसेकर + श्री प्रभाकर सुर्यवंशी+ सुशील कुलकर्णी-अॅनलाझर + सचिन पाटील+ दानेश कानजी+ असे बरेच लोकपत्रकार आपला मराठी समाज एकजुट करण्याचे काम करत रहा हिच विनंती । आपल्या सारखे लोकपत्रकार याची फारच अत्यंत जरूर आहे - आपण अशीच लोकजागृती करत रहा अशी विनंती ।
देवेन भाऊंच्या परीसस्पर्शाने उत्कर्ष पावलेले लोकनेते हर्षवर्धन पाटील अशोक चव्हाण प्रवीण दरेकर प्रसाद लाड देवेंद्रजींच्या सान्निध्यात ज्यांचे वक्तृत्व बहरले असे लोकनेते नितेश राणे गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत राम कदम चित्राताई वाघ तुषार भोसले देवेंद्रजींचा आदर्श घेऊन हिरो झालेले सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते केतकी चितळे लक्ष्मण हाके देवेनभाऊंचे सारस्वत मंडळ श्वेता शालिनी भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी गेल्या १० वर्षात अशी नवरत्नांची खाण महाराष्ट्राला दिल्याबद्दल येथील जनता कृतकृत्य आहे, या लोकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असेलेले बहुमुल्य योगदान आम्ही कधीच विसरू शकत नाही. माझा सलाम आहे अशा व्हिजनरी नेत्याला ज्याने या हिऱ्यांची पारख केली. हॅट्स ऑफ देवेन भाऊ. अशा महाचाणक्याला माझा कोपरापासून दंडवत!!!
देवेन्द्र भाऊ ंच्या परीस स्पर्शाने उत्कर्ष पावलेल्या नेते मंडळींच योगदान काय त्यांच्या मुळे आपापल्या मतदारसंघात तरी उत्कर्ष दिसतोय ❓ याचे प्रगती पुस्तक देवेंद्र भाऊंनी. भाजप च्या तळागाळापर्यंत आणि मात्रृ संस्था संघा समोर मांडणे अनिवार्य आहे. सत्ता गेली तरी चालेल पण अनावश्यक तण उपटून फेकून द्या. आजूबाजूला खुषमस्करे गोळा करणे म्हणजे चाणक्य नीती नाही.
भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, कारण आपण सगळ्यांनी भाजपचे नेते आणि त्यांच्या आयटी सेल मधील चार बाहेरून आलेल्या झरितल्या शुक्रचाऱ्यांचे वस्त्रहरण केलेत. तुम्ही तुमचे कार्य उत्तम प्रकारे करत आहात.
भाजप ने खरे आत्मचिंतन केले पाहिजे आणि ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारल्या पाहिजे. भाऊ, सुशील, अनय आणि तुमचे अप्रतिम विश्लेषण आणि टीका योग्य प्रकारे स्विकारले पाहिजे. तुमचे कार्य असेच चालू ठेवा. 🙏
परवा नानांनी टाकलेल्या अटल सेतुला सुद्धा बिजेपीच्या आय सेलने काहिच उत्तर दिले नाही.फक्त आम्ही कार्यकर्तेच एकमेकांची डोकी फोडु म्हणजे सबका साथ सबका विनाश एकसाथ
फक्त सिद्धी विनायक मंदिराच्या नव्हे तर राज्य सरकार च्या नियंत्रणात प्रसिद्ध मंदिर मधिल दानपेटीत जमा धनराशी मधून टेक्ष वसुली करून तो पैसा सरकार मुस्लिम समुदायाचे वक्फ बोर्ड आणि मदरसा हज हाऊस बिल्डिंग करिता खर्च करतात हे लक्षात येते का,,,?😮
खरं आहे प्रभाकर जी! आपण वास्तव मांडलेत. महाराष्ट्रात देवेंद्रेजीं ना मोहरा करून भाजप पक्ष्य श्रेष्ठींनी पक्ष्याचं नुकसान केलं आहे.आणि त्याच फटका महायुतीला बसत आहे
सर, आपण सत्य परिस्थिती समजून सांगितली , खरोखर लोकसभा निवडणुकीत आपण ,भाऊ , सुशीलनी खूप हिंदू जनजागृती साठी फार मेहनत घेतली , परंतु या राजकारण्यांनी आपली किंमत केली नाही , आम्हा प्रक्षेकांना वाईट वाटत.
सगळ्या जगाची घान BJP मध्ये... आली ..अती incoming... अटल जी आदर्श विसरून.. शाह बिग बॉस ..अहंकारी..१८+ मित्र पक्ष. सोडून गेले... मेन बेस.. VHP , बजरंग दल, भारत swabhiman,. या सारखे छोटे पक्ष..जाणून ,बुजून, संपवले...
एक वेगळी विनंती,पण खूपच महत्वाची! तुम्ही नक्कीच पूर्ण कराल! निवडणूक आयोगाने एक महत्वाची गोष्ट करावी.नोकरदार मंडळी जोडून सुटी टाकून मतदान टाळतात,यावर उपाय, मतदानाचा दिवस,फक्त बुधवार असावा,म्हणजे अगोदर -नंतर रजा काढणे अवघड होईल ! शिवाय व्यवस्थापनांना खासगी /सरकारी दोन्हींना अशा रजा न देण्याचे आदेश दिले जावेत.
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे उकिरडा झाला आहे, सूर्यवंशी आपण बोललात त्याचेशी सहमत आहे, काही गोष्टीं स्पष्ट बोलता येत नाहीत. पण आपण, भाऊसाहेब, सुशिलजी, अनय जोगळेकर सर्वाना सलाम आहे, ग्रेट तुमच्या परीने तुम्ही खूप काम केल आहे, 🙏
आदरणीय श्री प्रभाकरराव सूर्यवंशी दादा तुमच्या आदर्श असलेल्या विवेक बुद्धीतून अत्यंत समाजहिताची आकाशवाणी सदैव ऐकवली जाते.याच अनेक व्यक्तींना भाग्य असल्याने कानी पडते.तुमचे देशहितासाठी असलेले अभ्यासू विचार अत्यंत प्रभावी असतात.
प्रभाकर् जी अतिशय परखड विचार मांडलेत खरंच तुमचे कौतुक आहे. भाजप बद्दल सहानुभूती आणि आत्मीयता आम्हालाही आहे त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे आणि विकासाच्या अजेंड्यामुळे. या बाबतीत माझा ही अनुभव असा आहे की कोकणावर भाजपने पुरेसे लक्ष केंद्रित केले तर मुंबईसह पूर्ण कोकण भाजपच्या अधीपत्याखाली येईल. तयासाठी मुंबई गोवमार्ग लवकर पुरा व्हायला हवा. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण व्हायला हवे. कोकणात उन्हाळ्यात जाणवणारी तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचे स्रोत शोधले पाहिजेत. सिंचन प्रकल्प लालफीतीत अडकता कामा नयेत. आमच्या देवरुख जवळील कुळेवाशी या गावात गडगडी धरण प्रकल्प आहे हा प्रकल्प गेली 40वर्षे प्रलंबित आहे. या धरणावर 145 कोटी रुपये खर्च झाला आहे पण धरण बांधून पूर्ण असूनही कालवे किंवा पाईप लाईनच्या अभावी दशक्रोशीतील गावांना पाणी उपलब्ध होत नाही. आम्हांला यासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट हवी आहे. कारण ते जलसंपदा खात्याचेही मंत्री आहेत. आमचे आमदार श्री शेखरजी निकम सर आहेत त्यांनाही आम्ही आमची समस्या सांगितली त्यांनी ऊत्तम सहकार्यही केले. पण जो पर्यन्त पाईप लाईनच्या खर्चास मंजुरी मिळत नाही तोवर हे काम राखडणार. पून्हा आचार सहिंता लागेल व काम होणार नाही. या पावसाळी अधिवेशनात बजेट आहे त्यामध्ये सम्हाला उर्वरित पाईपलाईंच्या खर्चाला मंजुरी हवी आहे पण देवेंद्रजींची bhet होत नाही आहे भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना सांगूनही ते लक्ष घालीत नाहीत याचे वाईट वाटते.
कुठे तरी किड लागली आहे भाजप मध्ये एवढ मात्र नक्की... भाऊंना थोडा राग देखील आला आहे हे त्यांच्या विडिओ मधुन दिसत हि आहे... विधानसभा सभेचा हि निकाल भयानक अनपेक्षित असणार आहे अस 100% वातावरण निर्माण झाले आहे..
आदरणीय श्री प्रभाकर सुर्यवंशी सर, तुमचे विचार रोखठोक आहेत, अतिशय मार्मिक विवेचन आम्हास तुमच्यामुळे कळते ,तुमचे विचार हिंदुत्वाला अधिक बळकट करते, अशीच जनजागृती आपण चालूच ठेवावी ही नम्र विनंती
Arey khara hai Vaytaklo Ek right wing government Nationalist Hindutvadi mhanun vote kele aahe Pan hai govt. Lachar zale aahe Tyana tyancha sobat kon aahe aani viruddha kon aahe hai samjat nahi aahe. Ki saglyanche tangdya ek mekanchya galyat aadklet?
@@SoftwareDeveloperAspNet एक नवीन राईट wing पार्टी ची गरज आहे. तसेही हे आता सुधारणार नाही ह्याच्यावर दबाव टाकण्यासाठी एखादी त्याच विचारधारेचा पक्षाची गरज आहे.
प्रभाकर जी आपल्या आजच्या या विवेचनाला पूर्ण समर्थन. आपण अगदी योग्य ते सांगितले आहे. bjp ने आपल्या चुका वेळीच सुधारल्या तर बर होईल . जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
भाजपची सध्याची भूमिका आणि परिस्थिती पहाता दुर्दैवाने म्हणावं लागतंय कि भाजप आता गळयात हार घालून वेगाने कत्तलखान्याकडे धावत सुटलंय.त्याला विनाशापासून फक्त ते स्वतः च वाचवू शकतात बाकी कोणीही नाही.
प्रभाकर जी भारतीय जनता पक्ष गेली 27वर्ष पाहतोय एक हिंदुत्व वादी पक्ष म्हणून ह्या पक्षाचं काम करतोय पक्षाकडून अजून कधीही पाच पैशाची अपेक्षा केली नाही वेळेला पक्षाचे ब्यानर बनताना पोटाला 27टाके पढल्यावर स्वतःच्या घरचे 3000रुपये घातले पण त्याच पक्षात नितीन गडकरी सारखे प्रामाणिक नेते पण आहेत कि रात्री 2वाजता पक्षाचे बॅनर बांदत असताना गाडी थांबून आमची विचार पूस करू खण्या जेवणाची चवकशी करून त्याची व्यवस्था करून गेले होते आजकाल पक्षाला अशी काही कीड लागली आहे कि फक्त निवडणुकी पुरता एक हिंदुत्व वादी पक्ष म्हणून एक दोन दिवस काम करून घरी बसावस वाटतं काही केल तरी मनातील संघ विचार आणि हिंदुत्व मनातून जाणार ही नाहीत
एक एक करून बाहेरची घेतलेली खोबरे भरती संपवा एकनिष्ठ लोकांना पूढे आणा आणी शिवसेनेला संपवण्याची चुक केली ती सुधारा त्यामुळेच एवढा मानहानी कारक पराभव झाला हे खाजगीत तरी मान्य केला पाहीजे एकनाथ शिंदे यांनी स्वताची ताकद वाढवण्यासाठी भाजपाचे उमेदवार पराभूत केले ही चर्चा आहे त्यावर विचार करा
साठ सत्तर वर्षांपूर्वी एखादा उच्च विद्याविभूषित संघाच्या शाखेत यायला लागला किंवा जनसंघाचे काम करू लागला कि आम्हाला आनंद व अभिमान वाटायचा. आज एखादा धनाढ्य माणूस भाजपात आला की ते खुश होतात. काळाचा महिमा दुसरे काय?
@@narayankulkarni3105सगळे हिंदू असते तर मग ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी म्हणून लोक का आंदोलन करत आहेत. हिंमत आहे तर सांगा तुमच्या हिंदूंना की असे भांडत बसू नका म्हणून. एक हिंदूंची सभा घ्या. दुसरी मराठ्यांची घ्या. बघा कुठं मोठी सभा होते. हिंदूंचा एखादा मोर्चा काढून दाखवा जसे मराठ्यांनी मोर्चे काढले तसे. सगळ्या हिंदू म्हणून लेबल लावल्यामुळे हा घोळ झाला आहे.
अहो, आभार माना किमान ९ उमेदवार निवडून आले, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे ....महाराष्ट्राने भाजपला नेहमीच नाकारले होते...पण सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनेचे बोट धरून भाजपने महाराष्ट्रात १९९५मधे शिरकाव केला.... आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षालाच संपवले...हे वास्तव आहे...जय महाराष्ट्र, जय मराठी माणूस!
कोणी तरी आजही खरं बोलायची हिम्मत ठेवतात हे ऐकून मनस्वी आनंद झाला. भाऊंच्या सर्वच मतांशी मी ही सहमत नाही पण या वेळी भाऊंनी मस्याचा डोळाच नव्हे तर डोळ्याच्या बुबुळाचा मध्य भेदला. आज म्हणतो, मान गये भाऊ !!!
महा विकास आघाडी कढून, लोकसभा प्रचार मध्ये चुकीचा नरेंटिव्ह सेट केला म्हणुन आज भाजपा नेते बोंबाबोंब करतायत... मग ज्या वेळी हा चुकीचा नरेंटिव्ह सेट करत असताना भाजपा IT सेल झोपा काढत होता काय???
@@neelabal3018.😂 त्यांची मस्त विधानसभा ला पुन्हा जिरणार.. जरांगे आणी आत्ता भुजबळ..दोघ मिळून.bjp 35 वर घेऊन येणार.. आणी हे 3 ते 5 जण. bjp पुरुस्कृत किती vdo करून ही पुन्हा bjp ची बोंब च होणार..कारण मी पुन्हा येईन आणी अपयशी होईल..👍👍👍👍
प्रभाकर भाऊ सादर प्रणाम. तुम्ही आपलं हिंदू जनजागृतीचं काम चालुच ठेवा .भाजपानं आत्मघात करण्याचंच ठरवलंय त्याला काही ईलाज नाही. कदाचित भाजपाला सुद्धा पर्यायी शुद्ध हिंदुत्वासाठी झटणारा राजकीय पक्ष ऊदयास येईल ...अशी आशा करूया .
देवेंद्रजी अहो जरा भाजपाने पक्षाच्या तळातल्या कार्यकर्याना साभांळा .व त्याला बाजूला करणारे लफंगे नेत्यांनाच बाजूला केलेच तर भाजपाला राज्यात सत्ता मिळेल.
Tyana Modi shivay dusara distay kuthe?Modi la PM banavanyasathi tyani je Kaya Kaya kelay tyamule tyanchi credibility sampley!!!Ashok Chavan ka ghens and Ajit Pawar la gheun swatachi credibility sampavaliy!!!
Eknath shinde ghetla titparyant thik hota yanni bazar madla yala ghe tyala ghe.tasa hi 2.5varsha sathi udyog karayla nako hota aaj 35 te 40 MP nivdun ale aste
बीजेपी ने सगला कचरा पक्षात घेतला आहे त्यामुळे दुर्गंधी होईलच कार्यकर्ते ही नाराज आहेत आणि जनता ही पण काय करणार आता बीजेपी ला पर्याय बघावे लागेल जो हिंदू साठी असेल जय हिंद जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏
@@bravi0716 याला जबाबदार मोदी शहा आहे हिंदु हिंदु करून अपली मत घेतली आणि आपलीच गांड मारली 33% GST नोट बंदी कंपनी क्रिकेट गुजराथ ल नेले खूप लूट केली महाराष्ट्र आणि देशाची RSS नी मोदी शहा ले हाकला पाहिजे आता ज्यांना शिव्या देऊन फसून हिंदु ची मत घेतली त्यांचेच मांडीला मांडी लावून सत्ता भोगत आहे 😡😡😡
आपला देश हिंदुत्ववादी राहिला पाहिजे यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहातच.तुमचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील भाजपाचे पक्षाचे प्रमुख याची दखल घेतील अशी आशा करूया...
सॉरी सर मि पण तुम्हाला BJP चे प्रवक्ते म्हणत होते पण माझ्या सोबत मागच्या आठवड्यात जबरदस्त कांड झाला तुम्ही म्हणता ते खर आहे हिन्दू धर्म यकत्र आला पाहजे आणि आज पासून माझा ही सपोट तुम्हाला सर
कांदा निर्यात आणि सोयाबीन चे दर ऐन निवडणुकीच्या अगोदर पडले होते पण भाजप च्या मंत्र्याना समजले नाही आणि केंद्रातील नेते यांच काही ऐकत नाहीत मग वेगळं काय होणार
प्रभाकर जी विरोधी भक्तांना १० वर्ष घोडे लागून होते, आता अल्प संतुष्ट विरोधी भक्तांना थोडा विरंगूळा काही वेळा साठी ते शोधत आहेत. त्यांना लागलेल्या घोड्यांपासून सूट मीळाली आहे! घोडे पण कंटाळले, नविन घोड्यांची वाट पहात आहेत!
सूर्यवंशी साहेब 🙏. हा video आवडला....भाजप ला आत्मपरिक्षण करण्याची आणि उभारी घेण्याची वेळ आली आहे....2009 मध्ये रा.स्व. संघाने, देश पातळीवर भाजप ताब्यात घेतला....2014 मध्ये भाजपने उभारी घेतली....
भाजपा चा आंतरिक आपापसातील मतभेद. भिकारचोट आयटी सेल तसेच मतदारा पर्यंत भाजपा पोचायला कमी पडली. आपल्याच लोकांना असे दाबत असतिल तर आत्ता पूढील निवडणूकीत पराजय निश्चित आहे हे विसरून चालणार नाही. सुधरा आतातरी.....!
देवेंद्र फडणवीस हे कसले मुत्सद्दी नेते गरज नसताना दोन दोन पक्ष फोडले त्यामुळेच लोकसभेला भाजपची वाट लागली आता विधान सभेलाही तेच होणार.
Toor daal ghotala fame shobhana fasavnis and nephew devender fasavnis fame
Getting Ajit Pawar in Yuti is by Amit shah. fadanvis and Shinde were not even knowing. Amit Shah has destroyed BJP in UP & Maharashtra.
@@hemanthb9723
He himself told in live interview that
2 partis fodun aalo aahe parat satte madhe
भाऊ तोरसेकर भाजपचा समर्थक आहे या माणसाने भाजपच्या प्रत्येक वाईट गोष्टींचा समर्थन केलंय
Yes
पत्रकार नाही भाजप चा चाटूकार आहे तो 😂❤
No, never
Bhau na poket milalel nahi bhovtek
Absolutely true
Never trust any product related to the nagpur factory of conspiracies
महाराष्ट्र राज्यात भा ज पा कड़े एक ही असा नेता नाही जो सामान्य जनतेशी जोडलेला आहे, सर्वच वास्तवाच भान विसरले अस वाटत.
एकदम यू टर्न , कुछ गडबड है दया l
भाऊंना नोटिस पाठवून त्यांनी आपल्या परिपक्वेतेचा जणू पुरावाच दिला आहे. भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.
मी भाजपा समर्थक आहे पण यांची मुजोरी काँग्रेस नेत्यांपेक्षा जास्तच वाढली गत १० वर्षात. . . मला वाट ते ह्या टर्म मद्ये घरी बसलेच पाहिजे. . . हे हिंदु समर्थक नाहिच . . पोटभरे आहेत
म्हणून तुम्हाला आम्ही अंध भक्त म्हणत होतो.
मूठभर स्वार्थी, स्वमग्न लोकांच्या चुकांसाठी संपूर्ण भाजपला दोष देऊ नका. फक्त भाजपच भारताचा तारणहार आहे.🙏🚩
@@dilipgandhi2814गप रे गुजराती. सगळा महाराष्ट्र आणि भारत लुटला
एक टर्म जर ह्या हिंदू विरोधकांना मिळाली देशाचं वाटोळं झालंच समजा. कोपऱ्या कोपऱ्यावर मशिदी उभारल्या जातील. त्याचे सर्व नेते नमाज पडायला बसतील. भारत फाईल्स तयार होईल
@@dilipgandhi2814kahi pan... 😂😂😂
भाजप केंद्रीय नेतृत्व बहुतेक आता आऊटसोर्सिंग पद्धतीने चालू आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्र भाजपला बसत आहे.
देवेंद्र मुत्सद्दी नेता नाही कपटी नेता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली याने.
मुळात हिंदुत्ववादी असणं वेगळं आणि वागण वेगळं, जो नीतिमत्ता सोडतो तो हिंदुत्ववादी नसतोच. जसं अजित पवार ला शिव्या देण आणि आता मांडीला मांडी लावून बसणं कितपत योग्य.
अहो हे नालायक काहीही बोलतात.
Correct
By the way, Na Hindu Naam ka koi bhi religion duniya mein hai, na Sanatan naam ka koi bhi religion duniya mein hai
Sanatan word is an adjective or visheshan only, not the name or noun
Originally from Buddhist culture and literature only
Hindu word fakta mahamurkh Hindu lokhche vote sathi karata
देवेंद्रजी तुम्ही लक्ष घाला वेळीच नाहीतर खूप मोठं नुकसान होईल,, त्यात काका आहेच टपून बसलेला
देवेंद्र फडणवीस सर प्लिज लक्ष घालून महाराष्ट्र मध्ये महायुती सरकार कसे येईल आणि सुरळीत पार पडेल हे पाहा.
Fadanvis ch bjp chyach lokanacha game kartoy ani tumhi tyala sanga 😂
Sagale lok Devendra fadanvis yanchech ahet
Correct
ढाब्यावरचे आहात 😂
बाकी तुम्ही चाटत रहा
लोकपत्रकार गुरूवर्य श्री भाऊ तोरसेकर + श्री प्रभाकर सुर्यवंशी+ सुशील कुलकर्णी-अॅनलाझर + सचिन पाटील+ दानेश कानजी+ असे बरेच लोकपत्रकार आपला मराठी समाज एकजुट करण्याचे काम करत रहा हिच विनंती ।
आपल्या सारखे लोकपत्रकार याची फारच अत्यंत जरूर आहे - आपण अशीच लोकजागृती करत रहा अशी विनंती ।
लोक जागृत आहेत हे लोकसभेत दिसले आहे
आता विधान सभेत दिसेल काळजी नसावी😂
Topiwalyan baddal mhantay k?@@Sj-yg3ns
अगदी बरोबर 👌🙏 शुभकामनाएं
Lpkprakar nahi BJP patrakar😂
@@manojparulekar1767BJP CHE PATRKAR CHALTIL PAN MA VA LI AAGHADICHYA KHANDANI BHRASHT MULLA MATLOBHI CHE PAAYCHATE LIBRANDU HMV KUTRKAR NAKOT
खरोखरच भाजपा पक्ष विरोधी पक्षाने चालविण्या साठी घेतला आहे कि भाजपा ने तो चालविण्या साठी दिला आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे.
देवेन भाऊंच्या परीसस्पर्शाने उत्कर्ष पावलेले लोकनेते
हर्षवर्धन पाटील
अशोक चव्हाण
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
देवेंद्रजींच्या सान्निध्यात ज्यांचे वक्तृत्व बहरले असे लोकनेते
नितेश राणे
गोपीचंद पडळकर
सदाभाऊ खोत
राम कदम
चित्राताई वाघ
तुषार भोसले
देवेंद्रजींचा आदर्श घेऊन हिरो झालेले सामाजिक कार्यकर्ते
गुणरत्न सदावर्ते
केतकी चितळे
लक्ष्मण हाके
देवेनभाऊंचे सारस्वत मंडळ
श्वेता शालिनी
भाऊ तोरसेकर
सुशील कुलकर्णी
प्रभाकर सूर्यवंशी
गेल्या १० वर्षात अशी नवरत्नांची खाण महाराष्ट्राला दिल्याबद्दल येथील जनता कृतकृत्य आहे, या लोकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असेलेले बहुमुल्य योगदान आम्ही कधीच विसरू शकत नाही. माझा सलाम आहे अशा व्हिजनरी नेत्याला ज्याने या हिऱ्यांची पारख केली. हॅट्स ऑफ देवेन भाऊ. अशा महाचाणक्याला माझा कोपरापासून दंडवत!!!
😂😂😂सारस्वत
😂😂😂
सर्वसमावेशक कॉमेंट्स.काय एकेक नमुने घेतले आहेत पक्षात.
😂 ही एकच कॉमेंट्स सॉलिड आहे
देवेन्द्र भाऊ ंच्या परीस स्पर्शाने उत्कर्ष पावलेल्या नेते मंडळींच योगदान काय त्यांच्या मुळे आपापल्या मतदारसंघात तरी उत्कर्ष दिसतोय ❓
याचे प्रगती पुस्तक देवेंद्र भाऊंनी. भाजप च्या तळागाळापर्यंत आणि मात्रृ संस्था संघा समोर मांडणे अनिवार्य आहे.
सत्ता गेली तरी चालेल पण
अनावश्यक तण उपटून फेकून द्या.
आजूबाजूला खुषमस्करे गोळा करणे म्हणजे चाणक्य नीती नाही.
भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, कारण आपण सगळ्यांनी भाजपचे नेते आणि त्यांच्या आयटी सेल मधील चार बाहेरून आलेल्या झरितल्या शुक्रचाऱ्यांचे वस्त्रहरण केलेत. तुम्ही तुमचे कार्य उत्तम प्रकारे करत आहात.
भाजप ने खरे आत्मचिंतन केले पाहिजे आणि ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारल्या पाहिजे.
भाऊ, सुशील, अनय आणि तुमचे अप्रतिम विश्लेषण आणि टीका योग्य प्रकारे स्विकारले पाहिजे.
तुमचे कार्य असेच चालू ठेवा. 🙏
साहेब सांभाळून रहा भाजप वाल्यांपासून नाहीतर मनसुख हिरण व्हायचा
Tho vaze Kay osamabin laden ahae ka manare toline mansukha Hiren kela
परवा नानांनी टाकलेल्या अटल सेतुला सुद्धा बिजेपीच्या आय सेलने काहिच उत्तर दिले नाही.फक्त आम्ही कार्यकर्तेच एकमेकांची डोकी फोडु म्हणजे सबका साथ सबका विनाश एकसाथ
एकाच भावना आहे मनात... भाजपावले माजलेत आणि आपल्याला गृहीत धरतायात...भविष्यात खूप मोठी किंमत यांना मोजावी लागणार
कोट्यातून घरं आणि "ज्येष्ठांना" पद्म मिळालं की शांती होईल.
Garib mulga IAS IPS zala tari shevti corruption kartoch...
मग इतके दिवस आम्ही अंड भक्त उगीच म्हणत नव्हतो.
Khup ushira samajale
भाऊ जशी करणी वैशी भरणी
फारच विनोदी आहात आपण खर आहे तुम्ही भाजपा व फडणवीस पुरस्कृत आहात. फडणवीस तुम्हाला चाणक्य वाटतो यावरून तुम्ही किती मुर्ख आहात हे कळते
दादा , तू छोटं का असेना पण दादर परीसरात घर घ्यावेस हीच सिद्धविनायकाच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो!💐💐
❤तथास्तु
फक्त सिद्धी विनायक मंदिराच्या नव्हे तर राज्य सरकार च्या नियंत्रणात प्रसिद्ध मंदिर मधिल दानपेटीत जमा धनराशी मधून टेक्ष वसुली करून तो पैसा सरकार मुस्लिम समुदायाचे वक्फ बोर्ड आणि मदरसा हज हाऊस बिल्डिंग करिता खर्च करतात हे लक्षात येते का,,,?😮
लवकरच कोट्यातून चार खोल्यांचं छोटंसं घर मिळेल.
1 BHK Dadar is 1.75 Cr Min
देवेंद्रभाऊ ❤
खरं आहे प्रभाकर जी!
आपण वास्तव मांडलेत.
महाराष्ट्रात देवेंद्रेजीं ना मोहरा करून भाजप पक्ष्य श्रेष्ठींनी पक्ष्याचं नुकसान केलं आहे.आणि त्याच फटका महायुतीला बसत आहे
देवेन्द्र ने प्रचंड भ्रष्ट लोकांचा चमू निर्माण केला आहे तो पण तितकाच दोषी आहे
सर, आपण सत्य परिस्थिती समजून सांगितली , खरोखर लोकसभा निवडणुकीत आपण ,भाऊ , सुशीलनी खूप हिंदू जनजागृती साठी फार मेहनत घेतली , परंतु या राजकारण्यांनी आपली किंमत केली नाही , आम्हा प्रक्षेकांना वाईट वाटत.
राष्ट्राय स्वाहा
भाऊ म्हणजे BJP चे पाळीव असून हि असं होत असेल तर येत्या काळात तुमची हि गत तशीच होणार ....
Yanche aj paryant che videos paha
Ha bhau sagale Sanghi Bhadve ahe 😂
साहेब कधीतरी नौकर भरती घोटाळा, नीट परीक्षा घोटाळा, राज्यात वाढलेली बेरोजगारी याबद्दल बोलत जा. आम्ही सुद्धा हिंदू लोक आहोत.
सगळ्या जगाची घान BJP मध्ये... आली ..अती incoming... अटल जी आदर्श
विसरून.. शाह बिग बॉस ..अहंकारी..१८+ मित्र पक्ष. सोडून गेले... मेन बेस.. VHP , बजरंग दल, भारत swabhiman,. या सारखे छोटे पक्ष..जाणून ,बुजून, संपवले...
अन् टरबूज 🍉🍉🍉
भाजपचे आयटी सेलवाले आणि आयात कार्यकर्ते डोक्यात जातात.. सांघ active होता तेव्हाचा भाजपा वेगळा आणि आयात लोकांचा भाजपा वेगळा
भाऊ आदर्श नक्कीच नाही अतिशय एकांगी आणी व्यक्तीदोश असलेली व्यक्ती
जे उलट करुन, बाळकडु पाजतात. म्हणजे पार्श्व भागाकडून. एका पक्षाच नाव घ्यायचं आणि काम दुसरे बाजुच करायचं !
@@ganpatchaudhary1924मला ते कांग्रेस, राष्ट्रवादी चे पेड पत्रकार वाटतात , विशेष त शरद पवार आंचें । जे स्वत रिटायर झाले असते पण चर्चेत ठेवुन...
@@ganpatchaudhary1924 ARE BABA... TUMHI CONGRESS CHE CHATUKAR BAGHA MAG BHAU TUMHALA DEVDOOT VATATIL ...ANI POINT VAR BOLA NA ..KUTLA POINT ASA VATLA
अगदी बरोबर @@ganpatchaudhary1924
साहेब भाजपा हा पूर्वीचा पक्ष राहिलेला नाहीये... म्हणूनच आम्ही तरी आता विचार बदलेला आहे
कर्माची फल भेटले भाऊ ला लै बीजेपी बीजेपी करतोय 😮😮😮
Yes
Right
Tumhi koan ani konache amhala mahit aahe
एक वेगळी विनंती,पण खूपच महत्वाची! तुम्ही नक्कीच पूर्ण कराल!
निवडणूक आयोगाने एक महत्वाची गोष्ट करावी.नोकरदार मंडळी जोडून सुटी टाकून मतदान टाळतात,यावर उपाय, मतदानाचा दिवस,फक्त बुधवार असावा,म्हणजे अगोदर -नंतर रजा काढणे अवघड होईल !
शिवाय व्यवस्थापनांना खासगी /सरकारी दोन्हींना अशा रजा न देण्याचे आदेश दिले जावेत.
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे उकिरडा झाला आहे, सूर्यवंशी आपण बोललात त्याचेशी सहमत आहे, काही गोष्टीं स्पष्ट बोलता येत नाहीत. पण आपण, भाऊसाहेब, सुशिलजी, अनय जोगळेकर सर्वाना सलाम आहे, ग्रेट तुमच्या परीने तुम्ही खूप काम केल आहे, 🙏
भामट्या, फावड्या ने उकिरडा केला. देवेंद्रजी असंगाशी संग करुन त्यात भर टाकत आहेत.
भाऊ झारीतील शुक्रचार्य कोण हे तमाम भाजप प्रेमीना कळालेच पाहिजेत म्हणजे त्यांच्या पासून ते सावध राहतील.
भाऊ काय कीवा वकिलनिकम साहेब काय खराया गोष्टी साठि जमिर एकुन बसलेत जनतेने ढरवने
आदरणीय श्री प्रभाकरराव सूर्यवंशी दादा तुमच्या आदर्श असलेल्या विवेक बुद्धीतून अत्यंत समाजहिताची आकाशवाणी सदैव ऐकवली जाते.याच अनेक व्यक्तींना भाग्य असल्याने कानी पडते.तुमचे देशहितासाठी असलेले अभ्यासू विचार अत्यंत प्रभावी असतात.
प्रभाकर् जी अतिशय परखड विचार मांडलेत खरंच तुमचे कौतुक आहे. भाजप बद्दल सहानुभूती आणि आत्मीयता आम्हालाही आहे त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे आणि विकासाच्या अजेंड्यामुळे. या बाबतीत माझा ही अनुभव असा आहे की कोकणावर भाजपने पुरेसे लक्ष केंद्रित केले तर मुंबईसह पूर्ण कोकण भाजपच्या अधीपत्याखाली येईल. तयासाठी मुंबई गोवमार्ग लवकर पुरा व्हायला हवा. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण व्हायला हवे. कोकणात उन्हाळ्यात जाणवणारी तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचे स्रोत शोधले पाहिजेत. सिंचन प्रकल्प लालफीतीत अडकता कामा नयेत. आमच्या देवरुख जवळील कुळेवाशी या गावात गडगडी धरण प्रकल्प आहे हा प्रकल्प गेली 40वर्षे प्रलंबित आहे. या धरणावर 145 कोटी रुपये खर्च झाला आहे पण धरण बांधून पूर्ण असूनही कालवे किंवा पाईप लाईनच्या अभावी दशक्रोशीतील गावांना पाणी उपलब्ध होत नाही. आम्हांला यासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट हवी आहे. कारण ते जलसंपदा खात्याचेही मंत्री आहेत. आमचे आमदार श्री शेखरजी निकम सर आहेत त्यांनाही आम्ही आमची समस्या सांगितली त्यांनी ऊत्तम सहकार्यही केले. पण जो पर्यन्त पाईप लाईनच्या खर्चास मंजुरी मिळत नाही तोवर हे काम राखडणार. पून्हा आचार सहिंता लागेल व काम होणार नाही. या पावसाळी अधिवेशनात बजेट आहे त्यामध्ये सम्हाला उर्वरित पाईपलाईंच्या खर्चाला मंजुरी हवी आहे पण देवेंद्रजींची bhet होत नाही आहे भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना सांगूनही ते लक्ष घालीत नाहीत याचे वाईट वाटते.
जे भागवत बोलले ते लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजप ने काम करावे
कुठे तरी किड लागली आहे भाजप मध्ये एवढ मात्र नक्की... भाऊंना थोडा राग देखील आला आहे हे त्यांच्या विडिओ मधुन दिसत हि आहे...
विधानसभा सभेचा हि निकाल भयानक अनपेक्षित असणार आहे अस 100% वातावरण निर्माण झाले आहे..
Tarbuj ch sampavat ahe Maharashtra madhe bjp la
@@Radhapatil11तू कोण वाळलेली सुकट की सुकाबोंबिल?
नाच्या / नाची असे काहीतरी असेल @@sunitatakawale5615
@@sunitatakawale5615kay fark padto as bolun. Satta yeil ki nhi te bgha
@@sunitatakawale5615BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
आदरणीय श्री प्रभाकर सुर्यवंशी सर, तुमचे विचार रोखठोक आहेत, अतिशय मार्मिक विवेचन आम्हास तुमच्यामुळे कळते ,तुमचे विचार हिंदुत्वाला अधिक बळकट करते, अशीच जनजागृती आपण चालूच ठेवावी ही नम्र विनंती
लयच बाजु घेतोय मिंदेची आणि कमळाबाईची भाऊ तोरस्या
भाजपला उघडकीस आणलेच पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. भाजपचा एक जुना कार्यकर्ता.
Arey khara hai
Vaytaklo
Ek right wing government
Nationalist
Hindutvadi mhanun vote kele aahe
Pan hai govt. Lachar zale aahe
Tyana tyancha sobat kon aahe aani viruddha kon aahe hai samjat nahi aahe.
Ki saglyanche tangdya ek mekanchya galyat aadklet?
नौनौऔःनौःःौओोधतंद्यद😊दौ😊@@SoftwareDeveloperAspNet
@@SoftwareDeveloperAspNetBJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
@@SoftwareDeveloperAspNet एक नवीन राईट wing पार्टी ची गरज आहे. तसेही हे आता सुधारणार नाही ह्याच्यावर दबाव टाकण्यासाठी एखादी त्याच विचारधारेचा पक्षाची गरज आहे.
@@ROSSVELT1996correct
भाऊ बरोबर बोलले,,कंपनी चे लोक आणि कार्यकर्ते यातील फरक जबरदस्त,,,,
चांडाळ चौकडी शीर्ष नेतृत्वाच्या
निदर्शनास आणून द्यायलाच हवी...
kon ahey hi chandal chavkodi???
🚩 भाजपाची परंपरा आहे . वापरुन झाले की टाकून द्यांच 🚩
प्रभाकर जी आपल्या आजच्या या विवेचनाला पूर्ण समर्थन. आपण अगदी योग्य ते सांगितले आहे. bjp ने आपल्या चुका वेळीच सुधारल्या तर बर होईल .
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
भाजपची सध्याची भूमिका आणि परिस्थिती पहाता दुर्दैवाने म्हणावं लागतंय कि भाजप आता गळयात हार घालून वेगाने कत्तलखान्याकडे धावत सुटलंय.त्याला विनाशापासून फक्त ते स्वतः च वाचवू शकतात बाकी कोणीही नाही.
आयारामांनी त्यांची संस्कृती आणली आहे.
इतके आयाराम आल्यानंतर एक दिवस ही परिस्थिती येणार होतीच.
कृपाशन्कर सिंग यांचा हि उल्लेख पाहिजे होता.
प्रभाकर जी भारतीय जनता पक्ष गेली 27वर्ष पाहतोय एक हिंदुत्व वादी पक्ष म्हणून ह्या पक्षाचं काम करतोय पक्षाकडून अजून कधीही पाच पैशाची अपेक्षा केली नाही वेळेला पक्षाचे ब्यानर बनताना पोटाला 27टाके पढल्यावर स्वतःच्या घरचे 3000रुपये घातले पण त्याच पक्षात नितीन गडकरी सारखे प्रामाणिक नेते पण आहेत कि रात्री 2वाजता पक्षाचे बॅनर बांदत असताना गाडी थांबून आमची विचार पूस करू खण्या जेवणाची चवकशी करून त्याची व्यवस्था करून गेले होते आजकाल पक्षाला अशी काही कीड लागली आहे कि फक्त निवडणुकी पुरता एक हिंदुत्व वादी पक्ष म्हणून एक दोन दिवस काम करून घरी बसावस वाटतं काही केल तरी मनातील संघ विचार आणि हिंदुत्व मनातून जाणार ही नाहीत
खरं आहे...
सगळे व्यापारी-सौदागर बनले आहेत.
BJP खरा कार्यकर्ता तळागाळात राहीला दुर्लक्ष आपल्या वरीष्ठ नेतृत्वा चे आपले हिंदुत्व विसरले बहुतेक
भाजपच्या मंत्र्यांचे PA सुद्धा गडगंजकरी झाले आहेत
एक एक करून बाहेरची घेतलेली खोबरे भरती संपवा एकनिष्ठ लोकांना पूढे आणा आणी शिवसेनेला संपवण्याची चुक केली ती सुधारा त्यामुळेच एवढा मानहानी कारक पराभव झाला हे खाजगीत तरी मान्य केला पाहीजे एकनाथ शिंदे यांनी स्वताची ताकद वाढवण्यासाठी भाजपाचे उमेदवार पराभूत केले ही चर्चा आहे त्यावर विचार करा
स्वतःला कमी समजू नका. तटस्थ रहा! सत्याचे समर्थन करा, पक्ष आणि अजेंडा विसरून जा ! टॉयलेट पेपर म्हणून आमचा वापर करत आहेत सावध रहा
माननीय भाऊ सुशील जी आणि आपल्याबरोबर आम्ही सदैव आहोत
साठ सत्तर वर्षांपूर्वी एखादा उच्च विद्याविभूषित संघाच्या शाखेत यायला लागला किंवा जनसंघाचे काम करू लागला कि आम्हाला आनंद व अभिमान वाटायचा. आज एखादा धनाढ्य माणूस भाजपात आला की ते खुश होतात. काळाचा महिमा दुसरे काय?
सत्य
कटु सत्य
प्रभाकरजी ,काळजी करू नका, कट्टर हिंदुत्ववादी तुमच्या पाठीमागे ठाम पणे उभे आहेत, काही मदत लागल्यास सांगा जय महाराष्ट्र
घंटा. मी मराठा. जय महाविकश आघाडी.
@@honey2023-f9j तुम्ही सेक्युलर हिंदु आहात जय महाराष्ट्र
भारत हे हिन्दू राष्ट्र व्हावे हेच आवश्यक आहे. फायदे / आरक्षण हे हिन्दु राष्ट्र म्हणून टिकले तर राहतील. ही जाणीव सर्वांनी लक्षांत घ्यावे.
@@narayankulkarni3105सगळे हिंदू असते तर मग ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी म्हणून लोक का आंदोलन करत आहेत. हिंमत आहे तर सांगा तुमच्या हिंदूंना की असे भांडत बसू नका म्हणून. एक हिंदूंची सभा घ्या. दुसरी मराठ्यांची घ्या. बघा कुठं मोठी सभा होते. हिंदूंचा एखादा मोर्चा काढून दाखवा जसे मराठ्यांनी मोर्चे काढले तसे. सगळ्या हिंदू म्हणून लेबल लावल्यामुळे हा घोळ झाला आहे.
Ata amhi adhi maratha nantar hindu bjp ne maratha virodhi ch kam kele ahe
मा. सूर्यवंशी तुम्ही तुमचे कार्य उत्तम प्रकारे करत आहात कोणालाही घाबरू नका 🙏
अहो, आभार माना किमान ९ उमेदवार निवडून आले, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे ....महाराष्ट्राने भाजपला नेहमीच नाकारले होते...पण सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनेचे बोट धरून भाजपने महाराष्ट्रात १९९५मधे शिरकाव केला.... आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षालाच संपवले...हे वास्तव आहे...जय महाराष्ट्र, जय मराठी माणूस!
कोणी तरी आजही खरं बोलायची हिम्मत ठेवतात हे ऐकून मनस्वी आनंद झाला. भाऊंच्या सर्वच मतांशी मी ही सहमत नाही पण या वेळी भाऊंनी मस्याचा डोळाच नव्हे तर डोळ्याच्या बुबुळाचा मध्य भेदला. आज म्हणतो, मान गये भाऊ !!!
कृपाशंकर लांडगेला पक्षात घेतले तेव्हा निष्ठावंतांना किती धक्का बसला असेल याची कल्पनाच केलेली बरी.
पण तो तर हिंदूच ना तुमचा.
@@honey2023-f9j
आमचा नाही. ख़ांग्रेसचा.. फक्त. नावाचा हिंदू...
असल्या भंगार मालाची आयात वाढली आहे भाजपात.
बीजेपी ची वाटचाल काँग्रेस सारखी झाली आहे विधानसभा च्या निवडणुकीत..परत एकदा सुपडा साफ होईल 🚩🚩🚩
प्रभाकरजी आपण फार चांगले कार्य करत आहेत. हिन्दू राष्ट्र साठी करत आहांत ,करत रहावे. अशी प्रामाणिक इच्छा व्यकत करतो. तुमचे कार्य वाया जाणार नाही.
हिंदुराष्ट्र म्हणजे काय असते...
Ata Hindu rashtra nahi ahe ka
घे केळ हिंदू राष्ट्र 😅
तुम्ही पेरलय तेच उगवलय,,,, त्यामुळे तुम्हाला नाराज होण्याचा आधिकार आजीबात नाही.
कार्य सुरू ठेवा एक ना एक दिवस पाकीट मिळणं सुरू होईल...... बेस्ट ऑफ लक....😂😂😂😂😂
Gheto already
महा विकास आघाडी कढून, लोकसभा प्रचार मध्ये चुकीचा नरेंटिव्ह सेट केला म्हणुन आज भाजपा नेते बोंबाबोंब करतायत... मग ज्या वेळी हा चुकीचा नरेंटिव्ह सेट करत असताना भाजपा IT सेल झोपा काढत होता काय???
ते आपल्या च मस्तीत होते
When IT sell spread wrong messages tya veli nahi bolat tumhi
जसे पेराल तसेच उगवेल
@@neelabal3018.😂 त्यांची मस्त विधानसभा ला पुन्हा जिरणार..
जरांगे आणी आत्ता भुजबळ..दोघ मिळून.bjp 35 वर घेऊन येणार..
आणी हे 3 ते 5 जण. bjp पुरुस्कृत किती vdo करून ही पुन्हा bjp ची बोंब च होणार..कारण मी पुन्हा येईन आणी अपयशी होईल..👍👍👍👍
@@nandkishoritraj877 😅😅
तेव्हा भाजप सुखावत होता पण नुकत्याच काय होणार याची काळजी घेतली नाही... सबब या तोरसेकर सुशिल कुलकर्णी यांचा वात्रटपणा मुळं बीजेपीचे नुकसान झाले
या दोघांना सोबत घेवून राज्य भाजपाचे खूप वाटोळे झाले आहे, भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे
आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची शिवसैनिक ज्यावेळी मदत जाऊया मी मदत करू भाऊंचा तरी विश्लेषण खूप भारी तसेच सुशिक्षित कुलकर्णी साहेबांचा विश्लेषण खूप भारी
एकनाथ शिंदे यांनीच स्वताची ताकद वाढवण्यासाठी भाजपाचे उमेदवार पराभूत केले तुम्ही नका शिकवू
खूप छान, स्पष्ट आणि मुद्देसूद बोललात आपण 👍
लय गुणाचा आहेस खरच ,तुझा गळा आवळून
निकाल लागल्यापासून भाजपच्या रणनितीबाबत खुप उद्विग्न आहोत
यांना सुशील कुलकर्णींनी योग्य नाव ठेवले “तैनाती फौजा”
अहो साहेब, हे सागर बंगल्यावर आणि पंकजाताईंच्या ओसरीवर खेपा मारत असतात.
प्रभाकर भाऊ सादर प्रणाम. तुम्ही आपलं हिंदू जनजागृतीचं काम चालुच ठेवा .भाजपानं आत्मघात करण्याचंच ठरवलंय त्याला काही ईलाज नाही. कदाचित भाजपाला सुद्धा पर्यायी शुद्ध हिंदुत्वासाठी झटणारा राजकीय पक्ष ऊदयास येईल ...अशी आशा करूया .
योग्यता तिच आपली सर.
उत्तम विवेचन
तसंही विधानसभा निवडणुकीनंतर यांना घरीच बसायचे आहे तेव्हा काही काम नसणार मग यांच्या पॅकेजचं काय हा तरी विचार करुन काहीतरी काम करा म्हणावं
देवेंद्रजी अहो जरा भाजपाने पक्षाच्या तळातल्या कार्यकर्याना साभांळा .व त्याला बाजूला करणारे लफंगे नेत्यांनाच बाजूला केलेच तर भाजपाला राज्यात सत्ता मिळेल.
Tyana Modi shivay dusara distay kuthe?Modi la PM banavanyasathi tyani je Kaya Kaya kelay tyamule tyanchi credibility sampley!!!Ashok Chavan ka ghens and Ajit Pawar la gheun swatachi credibility sampavaliy!!!
Eknath shinde ghetla titparyant thik hota yanni bazar madla yala ghe tyala ghe.tasa hi 2.5varsha sathi udyog karayla nako hota aaj 35 te 40 MP nivdun ale aste
@@raghunathalande799 devendra jinchi avastha ashi jhali aahe ki - tal gela top gela, pathi padlaa maar
🎉आता तुम्ही एकदम निष्पक्ष आणि निर्भिड बोलताय ❤ पत्रकार माणसाने असंच असायला पाहिजे..
तुमचा महाराष्ट्रातला चाणक्य नेत्याला बदला भाजपला राज्यात पुन्हा चांगले दिवस येतील
चाणक्य नाही चेणक्या आहे तो
आपण आपले काम करत राहाणे हॆ कर्तव्य आहे. हिंदू जागृती ही कठीण कर्म कहाणी आहॆ.
शाब्बास, प्रभाकर जी असेच निर्भीड राहा.
बीजेपी ने सगला कचरा पक्षात घेतला आहे त्यामुळे दुर्गंधी होईलच कार्यकर्ते ही नाराज आहेत आणि जनता ही पण काय करणार आता बीजेपी ला पर्याय बघावे लागेल जो हिंदू साठी असेल जय हिंद जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏
HOOTIA HINDU TUMHI KADHI NAHI JINKNAR 😂😂😂😂
माझे मुस्लिम बांधवच ठरवणार कोणाची सत्ता पाहिजे ते ....
त्यांच्या एकीला एकजुटीला लोकशाही टिकवून ठेवण्याच्या वृत्तीला खरच salute
🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
@@bravi0716 याला जबाबदार मोदी शहा आहे हिंदु हिंदु करून अपली मत घेतली आणि आपलीच गांड मारली 33% GST नोट बंदी कंपनी क्रिकेट गुजराथ ल नेले खूप लूट केली महाराष्ट्र आणि देशाची RSS नी मोदी शहा ले हाकला पाहिजे आता ज्यांना शिव्या देऊन फसून हिंदु ची मत घेतली त्यांचेच मांडीला मांडी लावून सत्ता भोगत आहे 😡😡😡
घर पेटवनार हिंदुत्व नको.
@@ChandrakantAuti-rx9fk इस्लाम एकच आहे .... माझा आणि तुझा नव्हे.... एकच नारा ..... कोणता?????!!!!! 👍
भाऊ मराठीतली एक म्हण आहे, "गरज सरो वैद्य मरो!!छान झाले.
त्यांच्या मूळ विचारसरणीचा आणि जुन्या प्रामाणिक नेत्यांचा (किंवा कार्यकर्त्यांचा) विसर पडणे हे भाजपच्या पतनाचे प्रमुख कारण आहे.
आपला देश हिंदुत्ववादी राहिला पाहिजे यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहातच.तुमचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील भाजपाचे पक्षाचे प्रमुख याची दखल घेतील अशी आशा करूया...
असं नामोहरम होऊ नका साहेब, प्रतिष्टे बरोबर काही सहन करावं लागतंच कारण,
हे कलियुग आहे.🙏🙏🙏🌹
सॉरी सर मि पण तुम्हाला BJP चे प्रवक्ते म्हणत होते पण माझ्या सोबत मागच्या आठवड्यात जबरदस्त कांड झाला तुम्ही म्हणता ते खर आहे हिन्दू धर्म यकत्र आला पाहजे आणि आज पासून माझा ही सपोट तुम्हाला सर
Swatha var alyashiway Hinduna kalat nahi he durdaiv
Ahech he pravakte 😂
@@Harshad-070tuze opinion koni vicharle nahi aahe.
Tuzya kadech thev
@@SoftwareDeveloperAspNethe is like king of emperors new chlothes
No use of saying anything
काय कांड झाला आहे तुमच्यासोबत?
प्रभाकर भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
आपण आपले काम करत आहात.असेच करत रहा .आमच्या सारखे अनेक जण आपल्या पाठीशी आहेत.आज आपण कथन केलेलं वास्तव भीषण आहे.
फडणीसांचे फार कौतुक करु नका, ऊलट त्यांच्या ऊनीवा दाखवा.
' उणीवा '.
' उणीवा '.
उणीवा
आम्ही भाजपचे पदाधिकारी आहोत आता सारा नालायकपणा चालू झालायं
कांदा निर्यात आणि सोयाबीन चे दर
ऐन निवडणुकीच्या अगोदर पडले होते पण भाजप च्या मंत्र्याना समजले नाही आणि केंद्रातील नेते यांच काही ऐकत नाहीत मग वेगळं काय होणार
✔️✔️
100% खरे आहे
प्रभाकरजी तुम्हाला कडकडीत सॅल्यूट...तुमच्या बद्दलचा आदर आणखीनच वाढला...
बातमी ऐकून आश्चर्य आणि वाईट वाटलं. मला वाटते भाऊंनी हे फार अगोदर लिहायला हवे होत! आम्ही सदैव भाऊंचे समर्थक राहू.
भाजपला फक्त त्यांची लाल केलेलीच आवडते, त्यांना कोणी आरसा दाखवला की त्यांचा तिळपापड होतो. अशीच अहंकारी वृत्ती ठेवली तर पुढे १२ वाजणारच .
bjp ने यांना लागलीच जर यांना बाजूला नाही केल तर bjp महाराष्ट्रात संपली समजा
प्रभाकर जी विरोधी भक्तांना १० वर्ष घोडे लागून होते, आता अल्प संतुष्ट विरोधी भक्तांना थोडा विरंगूळा काही वेळा साठी ते शोधत आहेत. त्यांना लागलेल्या घोड्यांपासून सूट मीळाली आहे! घोडे पण कंटाळले, नविन घोड्यांची वाट पहात आहेत!
सूर्यवंशी साहेब 🙏. हा video आवडला....भाजप ला आत्मपरिक्षण करण्याची आणि उभारी घेण्याची वेळ आली आहे....2009 मध्ये रा.स्व. संघाने, देश पातळीवर भाजप ताब्यात घेतला....2014 मध्ये भाजपने उभारी घेतली....
खरं सांगू भाऊ महाराष्ट्र मधून फडणवीस चीं सर्व सूत्र काढल्याने आता सर्वच प्रति फणवीस समजू लागले आहेत
विधानसभेत हाच atitude राहिला तर अब की बार 50 पार भी मुश्किल हे
ग्रामीण भागात भाजप संपणार आहे.. नाईलाज आहे पण हे वास्तव आहे
आम्ही भाऊ, सुशिल, आबा तुमचे सगळेच व्हिडिओ नेहमीच पाहातो. खुपच स्पष्ट आणि सुंदर लिखाण असते. असेच पुढेही ऐकण्याची ईच्छा आहे🎉
आपल्या सडेतोड मतांबद्दल आपलं मनःपुर्वक धन्यवाद.
आपण म्हणता त्याप्रमाणे भाजप कॉग्रेसमय दिसते मेगा भरतीचा परिणाम..
अशी परिस्थिती बाहेरून आलेल्या कचऱ्यामुळे झाली!
बाहेरून बोलावलेल्या! 😂
भाजपा चा आंतरिक आपापसातील मतभेद. भिकारचोट आयटी सेल तसेच मतदारा पर्यंत भाजपा पोचायला कमी पडली. आपल्याच लोकांना असे दाबत असतिल तर आत्ता पूढील निवडणूकीत पराजय निश्चित आहे हे विसरून चालणार नाही. सुधरा आतातरी.....!
100%कटु सत्य
अशी सुधारणा होणार नाही. त्यासाठी पराभव हेच औषध
BJP is a gone case. Hum nahi sudhrenge 😂
सुधारक संपले भाजपा मधील आता पराभव चाखायला तयार रहा विधानसभेत पार चोथा करणार जनता यांचा 😂😂