बाबासाहेब great होते आणि तुम्ही आमच्या डोळ्यात सतत अंजन घालण्याचे kaam करतात त्या बद्दल धन्यवाद. खूप छान episode आहे. बोध पूर्ण. Sir, Happy new year 2024
रमेशसर आपण केलेले विष्लेशन आजच्या परिस्थितीशी 100% तंतोतत खरे आहे वतसेच बाबासाहेबानी पुढे 100 वर्षानी काय होवू शकते याचा अचुक अंदाज बाधलेला आहे किती ही क्षितीजापुढची दुरदृष्टी खरच बाबासाहेब महानच त्याचबरोबर धर्माची गोळी देवून आजचे हे करटे ( मोदीसारखे ) राज्यकर्ते देश व देशाची सार्वभौच यंत्रना धुळीस मिळवल्यास कमी करणार नाहीत बाकी क्षेम
@@kirandhongadi2482janate ni tar chh shivaji maharajanla hi lathadla "shudra" mhanun mandirat pravesh dila nahi ata dokyavar ghetatach na... Janate ni lathadla mhanun tyanchi kimmat kami hot nahi ulat tya janatechya buddhichi kiv yete baalish janta😂
सर खुपच छान शब्दात लोकशाही जपायला डाॅ बाबासाहेब आंबेडकर आपल्याला 75वर्षा आगोदर सागुन ठेवले तरी आज आम्ही त्या गोष्टीकडे सहज पणाने दुर्लक्ष करत आहोत हेच खुप वाईट वाटत आहे. धन्यवाद सर.🎉🎉🎉
2024 हे वर्ष हे अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही राहणार कि हुकूमशाही येणार हे या वर्षी समजेल. लोकांनी विचार करावा काय हवाय ते.... आपण असेच लोक जागृती करा.. धन्यवाद.
This isn't any new britishers also used to think that indians will not able to govern themselves and will end up in balkanization. But this didn't happened fortunately
खरोखर बाबासाहेबा सारखा दृष्टा आणि भविष्यात पाहणारा महामानव दुसरा कोणी दिसत नाही शंभर वर्षांपूर्वी त्यांनी वर्तवलेले विचार आज ही खरे ठरताहेत ! त्यांचे साहित्य वाचून आपल्याला त्याची प्रचिती येते !
@@BKMH11 शाहू महाराज यांच्या मदतीने आणि पाठिंब्यावर बाबासाहेबांचं कार्य पुढं गेलं, आणि म. फुले यांना तर बाबासाहेब गुरूस्थानी मानत होते ! माझी कॉमेंट बाबासाहेबा पुरती मर्यादित होती याचा अर्थ शाहू फुलेंना कमी लेखणे असा होत नाही !
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच अस्वस्थ दूरदृष्टीचे सवि धान निर्माते सामाजिक आर्थिक शैक्षणिक नेते आहेत त्यांचे उपकार आम्ही दलीत बांधव कधीही विसरणार नाही
आपण सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत, महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे शेवटचे भाषण जनतेपर्यंत पोहोचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. जनतेमध्ये संविधानाच्या संदर्भात जनजागृती करणे हे महत्त्वाचे आहे सर..... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र...🙏✍️💙👍💐
लोकशाहीचे भविष्यातील संभाव्य धोके,हे त्यावेळी या महामानवाच्या लक्षात आले होते... म्हणजे किती मोठी दुरदृष्टी होती ? भारत मातेच्या महान सुपूत्राला, त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Pillars of Democracy या त्यांच्या ग्रंथात बाबासाहेबांनी वरील सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. सध्या 12 वी इंग्रजी पुस्तकात तो धडा आहे. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त तुम्ही सामान्य जनतेला समजावून सांगितला या बद्दल तुमचे खूप खूप आभार.
खरंच धन्यवाद सर तुमचं की तुम्ही त्या वेळी जे बाबासाहेबांनी देशाच्या हितासाठी काय सांगितलं ते समोर आणून दिले आणि खरंच त्यांची दूरदृष्टी आज देशाची हालत खूप खराब झाली कारण राजकारण हे राजकारण राहील नाही तरी धार्मिक राजकारण झालं
' जेव्हा एखादी नेता राष्ट्र पेक्षा मोठा होतो आणि सर्वसामान्य माणसे त्याचा चरणावर आपले स्वातंत्रय अर्पण करतात त्यावेळी ते राष्ट्र संकटात येते., (Dr. बाबासाहेब आंबेडकर .)
आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अगदी खरे आणि दिशा देणारे आहेत त्याबद्दल बाबासाहेबांचे धन्यवाद परंतु हे विचार आजच प्रकट करण्यासाठी आणि विशिष्ट राजकीय परिस्थितीत ठेवण्यासाठी आपला हेतू स्वच्छ दिसून येत नाही नक्कीच आपल्या मनाला विचारा धन्यवाद
बाबासाहेब आंबेडकरांनी १९४९ साली केलेल्या भाषणात भविष्यात कोणकोणते धोके येवू शकतात हे त्या वेळी नोंदवून ठेवले होते. ह्या मध्ये त्यांच्या दुरदूष्टीचा आणि बुद्धीमत्तेचा प्रतय येतो. तूमचे मनापासून आभार ह्या अतिशय उपयुक्त विश्लेषण साठी.
आपले योगदान तरुण पिढी साठी खूप महत्वाचे आहे,,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चिंता भारतीय लोकशाही टिकेल का ,हा विषय आपण योग्य विवेचन केले,पुरावे वास्तव इतिहास सांगणे ही आपली हातोटी तळमळ विलक्षण आहे ,धन्यवाद सर,,,,,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला, ज्या दिवशी 1949 मध्ये 26 जानेवारी 1950 रोजी तो अंमलात येण्याच्या काही महिन्यांपूर्वी स्वीकारला गेला होता, तो दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान यांनी स्पष्टपणे नमूद केले की या घोषणेचा उद्देश केवळ संविधानाविषयी जागरुकता निर्माण करणे नाही तर डॉ. आंबेडकरांबद्दलही आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणातून देशाला वाचविण्यासाठी चा संदेश नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुत्र सांगितले होते याचा विचार केला नाही तर.... देश नक्कीच गुलाम होणार
नववर्षाच्या पूर्वदिनी आपण बाबासाहेबांच्या भाषणाची समर्पक आठवण करून दिलीत.आपण व्यक्त केलेला हाच नववर्षाचा संकल्प असावा...धन्यवाद व नववर्षाच्या शुभेच्छा..👌👏🙏
Real patriot great leader honest person dr b r Ambedkar salute and salute to you also for remembering such a great person we always obliged to you for enlightenment of facts 🎉🎉🎉
बाबासाहेब यांना शतशः वंदन 🙏.. त्यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा नेता पुन्हा होणे नाही.. पण वाईट एकाच गोष्टीच वाटतं, की लोकांनी त्यांना एका जातीत बांधलं, अशा माणसांनी बाबासाहेब वाचवे, समजून घ्यावे.त्यांनी सर्वासाठी काम केलं म्हणून ते महान आहेत.. आम्हाला अभिमान आहे की असा अनमोल हिरा भारतात जन्मला जय भीम 🙏🙏
अप्रतिम खूप छान सर्व यूवा तरूणांनासाठी महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙇♂️🙏 Thank you Abhiyakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
खरंच अभ्यास पूर्ण विश्लेषण केलंत सर,आजची परिस्थिती बाबांच्या खिन्नतेचं कारण तसचं झालयं, राजकारण्यांनी स्वार्थी इच्छे साठी देशाचं पार वाटोळं केलयं, व्यक्ती पुजेमुळे आणि धार्मिक कट्टरतेमुळे देश पुन्हा खूप खूप मागे गेलाय.
या ब्रह्माण्डातील म्हणजे-चं या विश्वातील कोणत्या-ही गोष्टी-ची कट्टरता , कट्टरता बाळगणार्या व्यक्तिला घातक असतेचं परंतु समाजालाही ती कट्टरता घातक ठरण्याची शक्यता असते , अस माझा वैयक्तिक मत आहे ।
Great information Given by Todkar sir about Dr.Babasaeb Ambedkars thougt on constitution implementation in parliament.nice information for Re development of Bharat. Jai Bhim.Babasheb Ambedkar.Jai Bharat.
सर काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांनी त्या वेळी वक्त केलेली भिती व त्या भाषणाविषयी ऐकले होते आणि त्या वेळी माझे मन आजची परिस्थिती बघता काहीसे असवसथं झाले होते, आज तोच मुद्दा तुम्ही मांडला... सर खरंच आज जे जे काही चालले आहे ते सर्व त्याच दिशेने चालले आहे..खरंच काही तरी वेळीच केले पाहिजे..
उत्कृष्ट विश्लेषण. आपल्या देशाचे वैशिष्टय़ हे की भारत जेव्हा पारतंत्र्यात जातो तेव्हा भारतीय एकजुटीने ladha देते अगदी प्राणाची बाजी लावते हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे असे कित्तेक नावे सांगता येतील. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ची काय परिस्तिथी, कुठे गेला चांगुलपणा, तत्वnishta, स्वातंत्र्यa वेळची पिढी कधीच sampali फक्त स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र मिळalyavar 19 वर्ष जगले त्यांना कुठे मन दिला, उलट Congress च्या लोकांनी हेटाळणी केली. उलट ते 19 वर्षे जगल्याmule त्यांनी त्यावेळी सैन्यात मुस्लीम चे प्रमाण जास्त होते म्हणुन हिंदू लोकानां सैन्यात bharati होण्याचे आवाहन केले म्हणुन आपण 1965 चे पाकिस्तान बरोबर चे युद्ध जिंकले त्यावेळी ते आजारी होते व अंथरुणावर असताना युद्ध जिंकण्याची माहीती समजल्यावर त्यांना खूप आनंद झालेला आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्याvarchi चौथी पिढी आहे तेव्हा काही समजण्याचे कारण नाही. तरी आपल्या देशात लोकशाही असून दर 5 वर्षाने निवडणुका होत असून जनतेच्या matane सरकार बदलली जातात. याचा 2014 व 2019 लोकसभा निवडणुका च्या वेळी राज्यकर्त्यांनी जनतेच्या मनाचा कौल घेतला. 75 वर्षा नंतर प्रचाराची साधne बदलली असुन पूर्वी राज्यकर्ते जनतेला गृहीत धरत पण आता मतदाता प्रगल्भ झाला असल्याने आश्वासनachi पूर्तता करण्याचा दबाव vadhala आहे कारण परत त्याला निवडून यायचे असते. शेवटी भारत हा पाहिल्या पासून लोकशाही राष्ट्र असून ती वृद्धीgat असून निवडणुक प्रक्रिया मध्ये बदल होत असून शेजारील पाकिस्तान पेक्षा आपली परिस्तिथी चांगली आहे असे म्हणायला हरकत नाही ही जमेची बाजू आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार पोखरकर साहेब ! येणाऱ्या नवीन वर्षात लोक जागे होतील अशी अपेक्षा करूया .आपल्यासारख्या मोजक्या पत्रकारांनी लोकांना जागे करण्याची मोहीम चालू ठेवली आहे त्याबद्दल आपले आभार.
जय भीम जय संविधान सर तुमच्यासारख्या विचार सांगणाऱ्या लोकांची या देशाला गरज आहे सर मी बामसेफ चा कार्यकर्ता आहे सर तुम्ही बामसेफच्या विचार मंचावर ती आला आणि विचार मांडले तर बरं होईल
रविंद्रजी प्रथम आपले मनापासुन आभार.आजच्या देशाच्या राजकरणात बाबासाहेबानी १९४९साली व्यक्त केलेली भिती तंतोतंत लागली आहे.पण विरोधी पक्षानी याचा अभ्यास करुन निवडणूका लढणे काळाची गरज आहे.आशा करुया विरोधीपक्ष एकजूट दाखवून हुकूमशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील.धन्यवाद पोखरकरजी.
या देशातील जनतेने विचार करावा डॉ बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे दूरदृष्टी होती आज देशात जे काही घडतं आहे ते सर्व दिसत आहे.आपण या एपिसोड मधून खूप काही सांगितले आहे आता जनतेने विचार करावा देशात लोकशाही पाहिजे की हुकूमशाही पाहिजे तो येणार काळ ठरवेल छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
खर आहे लोकांनी जागृत होऊन विचार करायला पाहिजे निव्वळ जातीला व देवाला प्राध्यान्य देऊन देशाचा व लोकांचा विचार न करता स्वार्थासाठी सत्य विसरून असत्या ला समर्थ न करणे हे देशाला घातक आहे संध्या देशांत अविचारी लोक जास्त आहे त त्या चा फायदा राजनैतिक लोक घेउन देशाचा घात करतील असे मला वाटते
Dr.babasaheb ambedkar is angel alians legend krantisurya symble of kmowledge father of rajyaghatanakar the greast milenium druste shatradna..adarst mahamanav bodhisatwa bharatratna dayaka karunasagar....
या देशात बहुसंख्यांक हे अल्पसंख्याकांचे अत्याचार सहन करत राहिल्यास लोकशाही सुरक्षित आणि तसं नाही झाले किंवा त्यांचा स्वभीमान जागा झाला तर मग लोकशाही धोक्यात आली हि विचार सारणी आहे आभीव्यक्ती ची.
आजच्या परिस्थितीला किती मिळतीजुळती आहे. आम्ही लोकशाहीत राहिलो . परंतु पुढच्या नवीन पिढीसाठी जीव तुटतो.😢😢
बाबासाहेब great होते आणि तुम्ही आमच्या डोळ्यात सतत अंजन घालण्याचे kaam करतात त्या बद्दल धन्यवाद. खूप छान episode आहे. बोध पूर्ण. Sir, Happy new year 2024
धन्यवाद सर आंबेडकरांसारखी दुरदृष्टी सारखा नेता होने नाही
अगदी खरे आहे.. बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतिबिंब आज दिसून येते आहे. आज गरज आहे तुमच्या सारख्या व्यक्तींची . धन्यवाद सर जयभीम जय संविधान🌹🌹🙏🙏
दुरदृष्टीतून,घेतलेला,हा एपिसोड खरच नुतन वर्षाच्या,आपल्या देशासाठी,हार्दिक शुभेच्छा च आहेत.
आम्हाला नाही कोणाची गरज, आम्ही हिंदू क्षत्रिय कुलावतंस , जय जय श्री राम, जय शिवराय
मराठा खडा तो सरकार से बडा,
Jay bhim Jay savidhan ❤❤❤❤❤❤❤❤
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन
रमेशसर आपण केलेले विष्लेशन आजच्या परिस्थितीशी 100% तंतोतत खरे आहे वतसेच
बाबासाहेबानी पुढे 100 वर्षानी काय होवू शकते याचा अचुक अंदाज बाधलेला आहे
किती ही क्षितीजापुढची दुरदृष्टी खरच बाबासाहेब महानच
त्याचबरोबर धर्माची गोळी देवून आजचे हे करटे ( मोदीसारखे ) राज्यकर्ते देश व देशाची सार्वभौच यंत्रना धुळीस मिळवल्यास कमी करणार नाहीत
बाकी क्षेम
महत्वपूर्ण विवेचन, बाबासाहेबांनी दिलेल्या धोक्याचा इशारा,लक्षात आणून देण्याची ही च वेळ आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीस बाबासाहेबांच्या पत्रातून केलेले हे प्रबोधन खरंच खूप महत्वाचे व अर्थपूर्ण वाटते ! 👌👍🙏
साधु साधु साधु, जयभीम नमो बुद्धाय
11:54
जनतेच्या अजून कळत नाही. जगो जागी सभा घ्या. आणि जनतेला जागरूक करा. भारतीय जनतेला हिदू नावाची गोळी दिली आहे.
आम्हाला नाही कोणाची गरज, आम्ही हिंदू क्षत्रिय कुलावतंस , जय जय श्री राम, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय
मराठा खडा तो सरकार से बडा
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💙💙💙
राजकारणातील विभूती पूजा हे निश्चितच हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग असेल
आजचे भक्त दुसरं काय करीत आहेत?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा विद्वान या जगात कोणी झाला नाही,आणी इथून पुढे सुध्दा कोणी होणार नाही. जय भीम.
दोन वेळा जनतेने लाथाडलं तरी विश्वरत्न
@@kirandhongadi2482janate ni tar chh shivaji maharajanla hi lathadla "shudra" mhanun mandirat pravesh dila nahi ata dokyavar ghetatach na... Janate ni lathadla mhanun tyanchi kimmat kami hot nahi ulat tya janatechya buddhichi kiv yete baalish janta😂
@kirandhongadi2482 152 deshaat bhim jayanti saajri hote aani hot rahnar mhanun vishvratna... Maharashtra chya baher jaychi jyanchi aukat nahi tyanni amhala akkal shikvu naye
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज भारतियांनी अंगिकारावयास पाहिजे.तरच संविधान टिकेल.
जातीयवादी ह्या ग्रुपवर आहे हे विषेश तुला वेगळ्या भाषेत उत्तर देता आल असत पन ग्रुपची मर्यादा संपेल
सर खुपच छान शब्दात लोकशाही जपायला डाॅ बाबासाहेब आंबेडकर
आपल्याला 75वर्षा आगोदर सागुन ठेवले तरी आज आम्ही त्या गोष्टीकडे सहज पणाने दुर्लक्ष करत
आहोत हेच खुप वाईट वाटत आहे.
धन्यवाद सर.🎉🎉🎉
बाबासाहेबांचे विचार काळाच्या पुढे होते हे पत्रातून स्पष्टच झाले.चांगले प्रबोधन.
हो नक्कीचं । अगदी खरचं आहे ।
बरोबर
बाबासाहेबाना एका समूहा पुरते मर्यादित केले आहे, पण त्यांचे विचार सर्वव्यापी होते,कधी हे लोकांना कळेल.
नमस्ते सर , सर तुमचं म्हणन अगदीचं योग्य आहे ।
2024 हे वर्ष हे अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही राहणार कि हुकूमशाही येणार हे या वर्षी समजेल. लोकांनी विचार करावा काय हवाय ते.... आपण असेच लोक जागृती करा.. धन्यवाद.
बाबासाहेबांच्या संविधानातील मुल्य नागरिकात रुजवने हेच प्रत्येक शिक्षित भारतीयांचे कर्तव्य आहे.
खूप काही खर सांगून गेलत dr बाबासाहेब आंबेडकर पण कोणीही
एकूण घ्यायला तयार नाहीत, हे खरे
आहे.
This isn't any new britishers also used to think that indians will not able to govern themselves and will end up in balkanization. But this didn't happened fortunately
कोणी-ही ऐकुन घ्यायला तयार नाही अगदी खरचं आहे ।
लोकशाही पुर्ण कळु दिली नाही.
जयभिम सर आपण खुप चांगल्याप्रकारे सांगीतले हे बाबासाहेबांनी आगोदरच मार्गदर्शन केले होते ते एकदम छान प्रकारे समजावले धन्येवाद सर
खरोखर बाबासाहेबा सारखा दृष्टा आणि भविष्यात पाहणारा महामानव दुसरा कोणी दिसत नाही शंभर वर्षांपूर्वी त्यांनी वर्तवलेले विचार आज ही खरे ठरताहेत ! त्यांचे साहित्य वाचून आपल्याला त्याची प्रचिती येते !
होय 👍
शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले हे दिसतात का???
@@BKMH11 शाहू महाराज यांच्या मदतीने आणि पाठिंब्यावर बाबासाहेबांचं कार्य पुढं गेलं, आणि म. फुले यांना तर बाबासाहेब गुरूस्थानी मानत होते ! माझी कॉमेंट बाबासाहेबा पुरती मर्यादित होती याचा अर्थ शाहू फुलेंना कमी लेखणे असा होत नाही !
@@ashokgholap7067 दुसरा कोण दिसत नाही त्यामुळे???? मी मत मांडले कोणत्याच महापूर्षाला कमी लेखू नका.....
तरुण पिढीसाठी प्रेरणादायी संदेश. खूप दूरची दूरदृष्टी असणारा दृष्टा नेता, रियली ग्रेट 🌹👍🏻
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच अस्वस्थ दूरदृष्टीचे सवि धान निर्माते सामाजिक आर्थिक शैक्षणिक नेते आहेत त्यांचे उपकार आम्ही दलीत बांधव कधीही विसरणार नाही
आपण सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत, महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे शेवटचे भाषण जनतेपर्यंत पोहोचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. जनतेमध्ये संविधानाच्या संदर्भात जनजागृती करणे हे महत्त्वाचे आहे सर..... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र...🙏✍️💙👍💐
Apritim ani khari mahiti Ravindra pokharkarani sagitali hushar va anayata apale kahi khare nahi. Jaishivaray jaibhim jaisavidhan 🙏👍
जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हे महत्त्वाचे कार्य आहे आणि ते तुम्ही करत आहात त्याबद्दल आपणास खुप खुप धन्यवाद!
अतिशय छान व आजच्या स्थितीशी जुळणारी,मार्गदर्शक ठरणारे विश्लेषण .आपले आभार🙏💐🙏
लोकशाहीचे भविष्यातील संभाव्य धोके,हे त्यावेळी या महामानवाच्या लक्षात आले होते...
म्हणजे किती मोठी दुरदृष्टी होती ?
भारत मातेच्या महान सुपूत्राला, त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏
Pillars of Democracy या त्यांच्या ग्रंथात बाबासाहेबांनी वरील सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. सध्या 12 वी इंग्रजी पुस्तकात तो धडा आहे. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त तुम्ही सामान्य जनतेला समजावून सांगितला या बद्दल तुमचे खूप खूप आभार.
खरंच धन्यवाद सर तुमचं की तुम्ही त्या वेळी जे बाबासाहेबांनी देशाच्या हितासाठी काय सांगितलं ते समोर आणून दिले आणि खरंच त्यांची दूरदृष्टी आज देशाची हालत खूप खराब झाली कारण राजकारण हे राजकारण राहील नाही तरी धार्मिक राजकारण झालं
सर, आपले आज दिलेलं आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर यांचे अनमोल विचार दिलेत याबद्दल खूप खूप धन्यवाद... जय श्रीराम
Dr बाबासाहेब आंबेडकर यांच एकल असतं तर आज आंदोलन करावे लागत आहे तर असे आंदोलन करण्याचे दिवस आले नसते
नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तुमच्या कडून ऐकायला भेटले जयभीम साहेब💙💙
,,जनता,जागी,होईल,का
पोखरकर साहेब तुमच्या सारख्या प्रबोधनकारांची ह्या घडीला देशाला खूप गरज आहे चांगलं मार्गदर्शन
🙏
आज ह्या व्हिडिओ ची फार गरज आहे
बाबा साहेबाने देशातील सर्व समाजातील घटकावर व स्त्रीयावर खुप उपकार आहेत पन त्याना ते समजले नाहित दुर्दव
अगदीचं बरोबर आहे तुमचं म्हणनं ।
' जेव्हा एखादी नेता राष्ट्र पेक्षा मोठा होतो आणि सर्वसामान्य माणसे त्याचा चरणावर आपले स्वातंत्रय अर्पण करतात त्यावेळी ते राष्ट्र संकटात येते.,
(Dr. बाबासाहेब आंबेडकर .)
What's a thought of Dr.Ambedkar.. Babasahab is really a great human.. Very thankful to Abhivyakti...
🙏
आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अगदी खरे आणि दिशा देणारे आहेत त्याबद्दल बाबासाहेबांचे धन्यवाद परंतु हे विचार आजच प्रकट करण्यासाठी आणि विशिष्ट राजकीय परिस्थितीत ठेवण्यासाठी आपला हेतू स्वच्छ दिसून येत नाही नक्कीच आपल्या मनाला विचारा धन्यवाद
The Real Hero of our Nation Jai Bhim 🙏🏼
Best.
अति उत्तम माहिती दिलीत सर जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान जय भारत
बाबासाहेब आंबेडकरांनी १९४९ साली केलेल्या भाषणात भविष्यात कोणकोणते धोके येवू शकतात हे त्या वेळी नोंदवून ठेवले होते. ह्या मध्ये त्यांच्या दुरदूष्टीचा आणि बुद्धीमत्तेचा प्रतय येतो.
तूमचे मनापासून आभार ह्या अतिशय उपयुक्त विश्लेषण साठी.
Dr.Ambedkar was a great visionery & nationalist personality.I
salutes his concerned & his scientific views,with a great thoughts.Regards.
, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला सलाम.आणि आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाबद्दल आपले अभिनंदन आणि आभार.
🙏🙏🙏
खूपच छान नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...👍
आपले योगदान तरुण पिढी साठी खूप महत्वाचे आहे,,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चिंता भारतीय लोकशाही टिकेल का ,हा विषय आपण योग्य विवेचन केले,पुरावे वास्तव इतिहास सांगणे ही आपली हातोटी तळमळ विलक्षण आहे ,धन्यवाद सर,,,,,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
Babasaheb Ambedkar simbol of knowledge....
Khup chan mahit dile sar jaybhim
भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला, ज्या दिवशी 1949 मध्ये 26 जानेवारी 1950 रोजी तो अंमलात येण्याच्या काही महिन्यांपूर्वी स्वीकारला गेला होता, तो दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान यांनी स्पष्टपणे नमूद केले की या घोषणेचा उद्देश केवळ संविधानाविषयी जागरुकता निर्माण करणे नाही तर डॉ. आंबेडकरांबद्दलही आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणातून देशाला वाचविण्यासाठी चा संदेश नव्हे तर
बाबासाहेब आंबेडकरांनी सुत्र सांगितले होते
याचा विचार केला नाही तर....
देश नक्कीच गुलाम होणार
नववर्षाच्या पूर्वदिनी आपण बाबासाहेबांच्या भाषणाची समर्पक आठवण करून दिलीत.आपण व्यक्त केलेला हाच नववर्षाचा संकल्प असावा...धन्यवाद व नववर्षाच्या शुभेच्छा..👌👏🙏
Real patriot great leader honest person dr b r Ambedkar salute and salute to you also for remembering such a great person we always obliged to you for enlightenment of facts 🎉🎉🎉
जाती पक्ष भाषा प्रांत धर्म हे दे शा पेक्षा माझा पक्ष मोठा आहे हे हे फार मोठे संकट भारतावर आले आहे त्याचा जनतेने विचारवंताने विचार आचरणात आणले पाहिजे
बाबासाहेब यांना शतशः वंदन 🙏.. त्यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा नेता पुन्हा होणे नाही.. पण वाईट एकाच गोष्टीच वाटतं, की लोकांनी त्यांना एका जातीत बांधलं, अशा माणसांनी बाबासाहेब वाचवे, समजून घ्यावे.त्यांनी सर्वासाठी काम केलं म्हणून ते महान आहेत.. आम्हाला अभिमान आहे की असा अनमोल हिरा भारतात जन्मला जय भीम 🙏🙏
जयभिम सर छान माहिती सांगीतली धन्यवाद नमोबुद्धाय जयसंविधान🙏🙏🙏
अप्रतिम, उत्कृष्ट आणि अप्रतिम विश्लेषण करून सांगितलं सर आपण धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्थपूर्ण 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
अप्रतिम खूप छान सर्व यूवा तरूणांनासाठी महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙇♂️🙏 Thank you Abhiyakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
खरंच अभ्यास पूर्ण विश्लेषण केलंत सर,आजची परिस्थिती बाबांच्या खिन्नतेचं कारण तसचं झालयं, राजकारण्यांनी स्वार्थी इच्छे साठी देशाचं पार वाटोळं केलयं, व्यक्ती पुजेमुळे आणि धार्मिक कट्टरतेमुळे देश पुन्हा खूप खूप मागे गेलाय.
या ब्रह्माण्डातील म्हणजे-चं या विश्वातील कोणत्या-ही गोष्टी-ची कट्टरता , कट्टरता बाळगणार्या व्यक्तिला घातक असतेचं परंतु समाजालाही ती कट्टरता घातक ठरण्याची शक्यता असते , अस माझा वैयक्तिक मत आहे ।
Great information Given by Todkar sir about Dr.Babasaeb Ambedkars thougt on constitution implementation in parliament.nice information for Re development of Bharat.
Jai Bhim.Babasheb Ambedkar.Jai Bharat.
Babasaheb deserves greater role in Independent India in indecent India
सर काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांनी त्या वेळी वक्त केलेली भिती व त्या भाषणाविषयी ऐकले होते आणि त्या वेळी माझे मन आजची परिस्थिती बघता काहीसे असवसथं झाले होते, आज तोच मुद्दा तुम्ही मांडला... सर खरंच आज जे जे काही चालले आहे ते सर्व त्याच दिशेने चालले आहे..खरंच काही तरी वेळीच केले पाहिजे..
किती अभ्यास पुर्ण विष्लेषण.खरंच भारतीयांनी आता डोळसपणे विचार केला पाहिजे.,👌👌👍👍
उत्कृष्ट विश्लेषण. आपल्या देशाचे वैशिष्टय़ हे की भारत जेव्हा पारतंत्र्यात जातो तेव्हा भारतीय एकजुटीने ladha देते अगदी प्राणाची बाजी लावते हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे असे कित्तेक नावे सांगता येतील. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ची काय परिस्तिथी, कुठे गेला चांगुलपणा, तत्वnishta, स्वातंत्र्यa वेळची पिढी कधीच sampali फक्त स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र मिळalyavar 19 वर्ष जगले त्यांना कुठे मन दिला, उलट Congress च्या लोकांनी हेटाळणी केली. उलट ते 19 वर्षे जगल्याmule त्यांनी त्यावेळी सैन्यात मुस्लीम चे प्रमाण जास्त होते म्हणुन हिंदू लोकानां सैन्यात bharati होण्याचे आवाहन केले म्हणुन आपण 1965 चे पाकिस्तान बरोबर चे युद्ध जिंकले त्यावेळी ते आजारी होते व अंथरुणावर असताना युद्ध जिंकण्याची माहीती समजल्यावर त्यांना खूप आनंद झालेला आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्याvarchi चौथी पिढी आहे तेव्हा काही समजण्याचे कारण नाही. तरी आपल्या देशात लोकशाही असून दर 5 वर्षाने निवडणुका होत असून जनतेच्या matane सरकार बदलली जातात. याचा 2014 व 2019 लोकसभा निवडणुका च्या वेळी राज्यकर्त्यांनी जनतेच्या मनाचा कौल घेतला. 75 वर्षा नंतर प्रचाराची साधne बदलली असुन पूर्वी राज्यकर्ते जनतेला गृहीत धरत पण आता मतदाता प्रगल्भ झाला असल्याने आश्वासनachi पूर्तता करण्याचा दबाव vadhala आहे कारण परत त्याला निवडून यायचे असते. शेवटी भारत हा पाहिल्या पासून लोकशाही राष्ट्र असून ती वृद्धीgat असून निवडणुक प्रक्रिया मध्ये बदल होत असून शेजारील पाकिस्तान पेक्षा आपली परिस्तिथी चांगली आहे असे म्हणायला हरकत नाही ही जमेची बाजू आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बाबासाहेब अधुनिक भारताचे जनक आहेत..... जयभीम🙏🌹 नमो बुद्धाय 🙏💙जय संविधान🙏
होय 👍
सर खरोखरचं आपले मनापासून अभिनंदन आम्हाला हे सांगितले त्याबद्दल. जय भीम जय संविधान जय शिवराय
नमस्कार पोखरकर साहेब !
येणाऱ्या नवीन वर्षात लोक जागे होतील अशी अपेक्षा करूया .आपल्यासारख्या मोजक्या पत्रकारांनी लोकांना जागे करण्याची मोहीम चालू ठेवली आहे त्याबद्दल आपले आभार.
🙏🙏🙏
तुमचे मनापासून अभिनंदन सर यासाठी कि खरोखर तुमचे विचार जे तुम्ही मांडत आहात ते खरोखर सामाजिक उन्नतीसाठी प्रेरणादायी आहेत. जय भिम जय शिवराय 🙏🙏🙏
अतिशय अप्रतिम व महत्वपूर्ण माहिती दिलीत साहेब धन्यवाद
जय भीम जय संविधान सर तुमच्यासारख्या विचार सांगणाऱ्या लोकांची या देशाला गरज आहे सर मी बामसेफ चा कार्यकर्ता आहे सर तुम्ही बामसेफच्या विचार मंचावर ती आला आणि विचार मांडले तर बरं होईल
प्रत्येक व्यक्तीच्या घरात संविधान वाचक तयार झाला पाहिजे
मिडिया मधुन संविधान प्रबोधन कम्पलसरी करायला हवे.
रविंद्रजी प्रथम आपले मनापासुन आभार.आजच्या देशाच्या राजकरणात बाबासाहेबानी १९४९साली व्यक्त केलेली भिती तंतोतंत लागली आहे.पण विरोधी पक्षानी याचा अभ्यास करुन निवडणूका लढणे काळाची गरज आहे.आशा करुया विरोधीपक्ष एकजूट दाखवून हुकूमशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील.धन्यवाद पोखरकरजी.
🙏🙏🙏
Great explaination, guideline.thanks.
आज आम्ही भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांने जगतो आहोत, बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिले, तिथेच आम्ही जिंकलो🙏
Very nice 👍🏻
हा विडियो पाहिला आणि मि विचारात पडलो आणि विचारात पाडणारा विचार आहे धन्यवाद सर😮
राजेंद्र अगदी सत्य आणि नेमका उपदेश या देशाच्या अजाण नागरिकांना केला आहे.
खरं आहे सर आपल्याला ह्या हुकुमशाही लढले पाहिजे
Your analysis of the present situation is rightly quoted ,thanks for Abhivyakti
🙏
Very correct analysis. Salute to Babasaheb.
नवीन वर्षात असेच मार्गदर्शक व्हिडिओ आम्हांला मिळावे ही अपेक्षा, नवीन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा 💐💐💐
The great Babasaheb Ambedkar✍️✍️✍️ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या देशातील जनतेने विचार करावा डॉ बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे दूरदृष्टी होती आज देशात जे काही घडतं आहे ते सर्व दिसत आहे.आपण या एपिसोड मधून खूप काही सांगितले आहे आता जनतेने विचार करावा देशात लोकशाही पाहिजे की हुकूमशाही पाहिजे तो येणार काळ ठरवेल छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
🙏
Jay bhim Jay savidhan. बाबासाहेब कळणे फार कठिन आहे
खर आहे लोकांनी जागृत होऊन विचार करायला पाहिजे निव्वळ जातीला व देवाला प्राध्यान्य देऊन देशाचा व लोकांचा विचार न करता स्वार्थासाठी सत्य विसरून असत्या ला समर्थ न करणे हे देशाला घातक आहे संध्या देशांत अविचारी लोक जास्त आहे त त्या चा फायदा राजनैतिक लोक घेउन देशाचा घात करतील असे मला वाटते
महामानव 🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती दिलेली आहे.👌
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय भिम जय शिवराय जय संविधान
जय भारत जय भारत. 👍
Absolutely Right, and 100 percent
Correct Sir. Congratulations
Should be more videos in the
Present situation
Many many thanks
Ekdam chann episode watla sir. Aaple khup khup aabhaar. Tumche Prabodhanache he karyy asech sadaivv suru asu dya.🙏🙏❤ Thank you.
🙏🙏🙏
महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन... 🌹🙏
अभिव्यक्ति च्या द्वारा वाचकांना खुप महत्वपूर्ण माहिती समजते.धन्यवाद.
🎉 बाबासाहेब खरोखरच अत्यंत ग्रेट!
Dr.babasaheb ambedkar is angel alians legend krantisurya symble of kmowledge father of rajyaghatanakar the greast milenium druste shatradna..adarst mahamanav bodhisatwa bharatratna dayaka karunasagar....
Phar sundar vichar.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤
Jaybhim ❤ nmobubhay ❤ ok
या देशात बहुसंख्यांक हे अल्पसंख्याकांचे अत्याचार सहन करत राहिल्यास लोकशाही सुरक्षित आणि तसं नाही झाले किंवा त्यांचा स्वभीमान जागा झाला तर मग लोकशाही धोक्यात आली हि विचार सारणी आहे आभीव्यक्ती ची.
100%
Very nice nice analysis and presentation sir. U always bring something special. ❤
🙏🙏🙏
जबरदस्त विश्लेषण....🙏
जय भीम 🙏 जय संविधान 🙏
🙏
अगदी सत्य आहे. त्यासाठी संकल्प करू या, सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करू या.
4:59 ❤❤❤ खूप छान वाटले
पन या महामानवाचे विचार आज आचरणात येत नाही, ते फक्त फाेटाे चे पुजन करण्यापुरते मर्यादित असते, याचे वाईट वाटते
Koti Koti naman baba saheb Ambedkar ji