Israel Iran war: इस्रायल-इराण युद्ध जगाला कोणत्या दिशेने नेईल? Girish Kuber यांचं विश्लेषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 หลายเดือนก่อน +96

    इतके दिवस इस्राईलने कुठलाही हल्ला होता...हमासने सुरुवात केली...ह्या साहेबांना चिनी मुसलमान, रोहिनग्या आणि हमास बद्दल प्रचंड प्रेम आहे...डाव्या विचारसरणीच्या लोकांनी नेहमीच मुसलमानांचे उदारीकरण केले आहे...मुस्लिम देशांमधल्या यादवीमुळे तीस लाख मुसलमान मेले आहेत ह्याबद्दल कोणीच बोलत नाहीये...

    • @loopvideo26
      @loopvideo26 หลายเดือนก่อน

      😅😅😅 थोडा अभ्यास करा. हमास ने केलेला हल्ला तो नक्कीच चुकीचं आहे.पॅलेस्टाइन ओपन jail होत, आहे. त्यांच्यावर झालेले अत्याचार news मध्ये येतच नाहीत कारण वर्ल्ड मीडिया हा zoinist च्या हातातील बाहुले आहे.
      गेल्या news आली होती की इस्त्राईल सैनिकांनी गाझा पट्टीतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तिथल्या लोकांनी पाणी पिऊ नये म्हणून बुझवून टाकल्या.
      तुम्ही इस्त्राईल ला समर्थन करताय याच न्यायाने pok बाबतीत पाकिस्तानला समर्थन करण्यासारखं आहे.

    • @sandeeppashte6637
      @sandeeppashte6637 หลายเดือนก่อน +12

      अर्धवट ज्ञान..कुबेराच..😂😂

    • @-.255
      @-.255 หลายเดือนก่อน +10

      कुबेराचे दारिद्र्य

    • @FINGSTORE
      @FINGSTORE หลายเดือนก่อน

      या कुबेर नी पॅलेस्टाईन आणि मुस्लिम लोकांची बुद्धी गहाण ठरवली की... तरी पण हमास समर्थक व्हय😂

    • @harshawardhannaik5625
      @harshawardhannaik5625 หลายเดือนก่อน

      हा,फक्त adnava चा कुबेर आहे बाकी दलभद्री आहे।
      ह्याला गाजा मधे फेका

  • @maheshupasani2171
    @maheshupasani2171 หลายเดือนก่อน +46

    मुलाखत कशी नसावी ह्या साठी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावी

    • @ajsawant4u
      @ajsawant4u หลายเดือนก่อน +4

      Hya channel cha Naav BBC Varun British Aljazeera karayla havay😂😂😂

    • @p.9094
      @p.9094 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂🎉🎉🎉

    • @BrownByTasteProudByChoice
      @BrownByTasteProudByChoice หลายเดือนก่อน

      @@maheshupasani2171 Kashi asavi?

    • @BrownByTasteProudByChoice
      @BrownByTasteProudByChoice หลายเดือนก่อน

      @@ajsawant4u but aren't you here by your own free will ? 🙂

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 หลายเดือนก่อน +46

    गार्डियन मध्ये लिहून आलेले मराठी अज्ञ जनांकरता मराठीत सांगत आहेत महान जोकसत्ताकार

    • @skyworld-tj5fh
      @skyworld-tj5fh หลายเดือนก่อน +1

      Dada ha bbc che pan lekh chorato ...putinism cha lekh jasa chya tasa translate kelay bbc Varun 😂😂

    • @Bhargav141
      @Bhargav141 หลายเดือนก่อน

      नशीब कोणीतरी गार्डियन वाचत
      म्हणजे सर्वच अंधभक्त बावळट नाहीत

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले หลายเดือนก่อน

      पूर्वी इंडियन एक्प्रेस/लोकसत्ताच्या कार्यालयात गेलात तर न्यू यॉर्क टाईम्स, गार्डियन, इकॉनॉमिस्टचे अंक पडलेले असायचे(मी पाहिले आहेत). आता हेच चोर विद्वान ऑनलाईन वाचतात

  • @kaaydebhan5163
    @kaaydebhan5163 หลายเดือนก่อน +31

    नवीन मराठी वाक्प्रचार
    “नंगे से खुदा भी डरता है”
    कुबेर म्हणजे कहर आहे

    • @pramodbapat2653
      @pramodbapat2653 หลายเดือนก่อน

      साधासुधा नव्हे, नंगा कहर आहे.
      माणूस मुळात हुशार पण पैशासाठी विकला गेला, फुकट गेला. दुर्देवी; मरू दे जाऊ दे.

    • @nileshayare4675
      @nileshayare4675 หลายเดือนก่อน +4

      @सेक्युलर हिंदू #वर्ष श्राद्ध शब्द बोलतो, पुढे मी मानत नाही म्हणतो

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 หลายเดือนก่อน

      पक्की घरभेदी जमात आहे हि लिब्रांडूंची . यांना वासनांध अतिरेकी छावन्यामध्ये सोडलं पाहिजे तर आली तर आली अक्कल !

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 หลายเดือนก่อน

      या दोघांना सोडलं पाहिजे वासनांध अतिरेकी कॅम्प मध्ये त्यांचे हाल समजून घ्यायला . याची केरला स्टोरी झाली तरच अक्कल ठिकाण्यावर येईल. मग म्हणतील नेतन्याहू Save us Save Humanity !

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 หลายเดือนก่อน

      @@kaaydebhan5163 you mean कुबेर से खुदा डरत है!

  • @shrirangdeodhar7298
    @shrirangdeodhar7298 หลายเดือนก่อน +32

    सर, पूर्ण चर्चे मध्ये आपण एकदाही म्हणत नाही की हमास ची चूक झाली, हमास नि हल्ला करायला नको होता।

    • @p.9094
      @p.9094 หลายเดือนก่อน

      कारण हा नुन्नूवादी आहे,
      ती पण अर्धी कटलेला,
      😂😂😂🎉🎉🎉❤❤❤

    • @abhijitdeshpande2834
      @abhijitdeshpande2834 19 วันที่ผ่านมา

      Sir ??????????

  • @swardarth
    @swardarth หลายเดือนก่อน +35

    एखाद्याचे तुष्टीकरण कीती करावें याचे उत्तम उदहारण. उगाच नाही लोक यांना हसतात.

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 หลายเดือนก่อน

      चड्डीधारी ची बूद्धी

    • @bh2808
      @bh2808 หลายเดือนก่อน

      Pan kutryachi sheput vakdi ti vakdich

  • @milindtamboli6827
    @milindtamboli6827 หลายเดือนก่อน +191

    हे म्हणतायत Israel कुठे होते, मुळ पॅलेस्टाईन होते.
    मग हाच निकष जर लावला तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश तरी कुठे होत.ते तर हिंदुस्थान च होते.

    • @misurendra
      @misurendra หลายเดือนก่อน

      सहमत आहे. हा निकष पाकिस्तानकरता लावायची धमक या `कुत्रकारातʼ नाही. डबल स्टँडर्ड आहे.

    • @shubhammalunjkar1803
      @shubhammalunjkar1803 หลายเดือนก่อน +4

      Barobar ahe

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +15

      ह्या असल्या उचलेगिरी करणा-या फुकट्यांना जास्त गांभीर्याने नका घेऊ!हा पत्रकार कमी आणि राजकारणी जास्त आहे.शिवाय याला वाटतं, जगातलं सगळं काही फक्त यालाच कळतं!

    • @sadashivkharwal2479
      @sadashivkharwal2479 หลายเดือนก่อน +6

      गिरीश भाऊ एकतर्फी बोलत आहे

    • @datta786
      @datta786 หลายเดือนก่อน

      मुस्लिम लोकांनी यांना इस्राईल नव्हता सांगायला सफल झाले , पुर्ण प्रदेश भारत होता तर पाकिस्तान नव्व्ह्ता बांगलादेश कचूतीय आहेत पत्रकार

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 หลายเดือนก่อน +158

    हमासला पुर्ण पणे निरपराध ठरवून प्रपोगंडा चालू आहे.

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +14

      @@jayantchaudhari6798 हा लिबरांडू पत्रकार आहे.त्यामुळे तो आपला अजेंडा चालवतो.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน +7

      ​@@pravinshirgaonkar6797 हे 101% सत्य आहे

    • @theone7359
      @theone7359 หลายเดือนก่อน +2

      True

    • @misurendra
      @misurendra หลายเดือนก่อน +13

      याला विचारवंत का म्हणतात? हा तर `विचार जंतʼ आहे. 😂

  • @pramodsathe3974
    @pramodsathe3974 หลายเดือนก่อน +156

    सर आपणाला इराण बद्दल जास्त प्रेम असल्याचे दिसून येते

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel หลายเดือนก่อน +15

      Udya garaj padali tar atankwada baddal pan aadar yeil

    • @skydj9806
      @skydj9806 หลายเดือนก่อน

      BBC Walyana muslim cha lay pulka yeto

    • @damudagade
      @damudagade หลายเดือนก่อน

      हाडूक कुठून आलंय त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण तुम्हाला त्याची हलणारी शेपूट दिसली ते एक बेश्ट…😂

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 หลายเดือนก่อน +2

      ​@@sujitchanchannel100%. Good and bad terrorism is one of their concepts.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน +21

      या विचारवंताला पीओके कोणाचं आहे हे विचारलं तर ते पाकिस्तानचं आहे असं हा सांगेल. याला फारसे सिरीयस घेऊ नका.

  • @satishnaik4061
    @satishnaik4061 หลายเดือนก่อน +85

    इराण ने गिरीश कुबेरांचे इस्लामीकरण केल्याचे दिसून येतंय.😅😅

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @dipakmali7486
      @dipakmali7486 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂सत्य

    • @Bhargav141
      @Bhargav141 หลายเดือนก่อน

      ही असली वक्तव्य करून तुला अक्कल कमी आहे हे सिद्ध होते

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 หลายเดือนก่อน

      Nahi tyani swata hun karun ghetley😂.

    • @thesantracity
      @thesantracity หลายเดือนก่อน +1

      ​@@smitapawar1613 correct... Terrorist activities la support kartoy haa

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 หลายเดือนก่อน +72

    हा बुद्धिजीवी प्राणी आहे..पांचट विश्लेषण..
    एकतर्फी बोलत आहे..

    • @alkakulkarni6332
      @alkakulkarni6332 หลายเดือนก่อน +5

      बुद्धि आहे म्हणून बोलतो आहे.

    • @Maharashtra_man
      @Maharashtra_man หลายเดือนก่อน +5

      ​@@alkakulkarni6332 we r with girish...

    • @infinitechaos1968
      @infinitechaos1968 หลายเดือนก่อน +4

      @@alkakulkarni6332
      आपल्या मराठी मध्ये म्हण आहे नंगेसे खुदा भी डरता है असे ज्ञान पाजळत आहेत..हो ते अति बुद्धी प्राणी आहेत..प्रचंड अभ्यास आहे त्यांचा. पूर्वी इराणमध्ये कोण लोक रहात होते विचारा ना त्यांना..
      सौदी अरेबिया आणि इराण का भांडत आहेत?
      उद्या सोयीनुसार ते पाकिस्तान ला ही सपोर्ट करतील..

    • @pd1617
      @pd1617 หลายเดือนก่อน +1

      ​@@infinitechaos1968हो ना मराठी भाषेत उर्दू म्हण हा नवीन शोध ह्या महाशयांनी लावला. बापरे किती अभ्यास केला असेल.

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 หลายเดือนก่อน +2

      ​@@Maharashtra_man
      *मग तुम्ही जा आणि त्याला घेऊन जा पॅलेस्टाईनच्या बाजूने लढायला.*

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 หลายเดือนก่อน +63

    इस्रायल , बेंजामिन नेत्यानाहू यांनी जी १९९९ च्या कारगिल युद्धात मदत केली ते भारतीय विसरु शकत नाही.... गिरीश सर....

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 หลายเดือนก่อน +4

      का भारताल पाकिस्तान बरोबर च एक ही युद्ध स्वतःच्या बळा वर जिंकता येत नाही का जस इंदिरा गांधीनी जिकवलं होत तस

    • @omkarnaik9145
      @omkarnaik9145 หลายเดือนก่อน +12

      Madam Indira Gandhi yanni Russia chi madat ghetli hoti. Tumhi visarlat ka?

    • @shankarnadre888
      @shankarnadre888 หลายเดือนก่อน +4

      कुबेर अशा गोष्टी विसरून जातात त्यांना तुष्टीकरणासाठी पुळका आहे

    • @अज्ञानीबालक-ब9द
      @अज्ञानीबालक-ब9द หลายเดือนก่อน +5

      हे नूसते लेफ्टिस्ट नसून एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट आहे

    • @अज्ञानीबालक-ब9द
      @अज्ञानीबालक-ब9द หลายเดือนก่อน +2

      ​@@meenakshilabdhe1796रशिया सेहत होता की

  • @shirishgundawar6803
    @shirishgundawar6803 หลายเดือนก่อน +99

    इराण, हीजबुला, हमास यांच्यावरच प्रेम उफाळून येत आहे असं दिसतं

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 หลายเดือนก่อน +1

      इजरायल एक अतिरेकी देश आहे हे सुद्धा नाकारू नये

    • @tusharkulkarni3679
      @tusharkulkarni3679 หลายเดือนก่อน +3

      Ekdm barobar

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 หลายเดือนก่อน

      अंधभक्तांच्या बुडाला आग लागली

  • @Ride_with_Remo
    @Ride_with_Remo หลายเดือนก่อน +94

    अर्थ आहे साहेब........म्हणुन हे सुरू आहे.
    जेव्हा 7th Oct la 1500 लोक मारले गेले तेव्हा सगळे कुठे गेले होते आनि हे सुरू कुणी केले, हे ही तपासून बघा.

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv หลายเดือนก่อน +2

      Tujhe knowledge aani Tula like karnaare ardhavat aahe

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน +11

      @@ST-wn5uv तुझी आणि हमास ची अक्कल क्षमता 'अर्धवट' नाही. ती पूर्णपणे मूर्खपणाची आहे.

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv หลายเดือนก่อน

      @@ajitnadgouda6079 mhatarya tujhi comment vachlyavar tar vatatey ki primary school graduation tari jhale ka tujhe. Aata bagh Israel ne Indian map madhun Kashmir omit kele. Mahitey ka tula? Tasehi mahit naslyache natak kelyashivay option nahi tujhya kade. Tujhya bapaane chu pan kele naahi. 56 inch ki khokali chhati

    • @dilipnilekar
      @dilipnilekar หลายเดือนก่อน +1

      7 ऑक्टोबरचा ईजराईल वरचा हल्ला हा प्रोव्होकेशन शिवाय केला होता,एक मोठी तयारी करून आणि रेकी करून केलेला हल्ला होता!

    • @chandrashekharbhusari7481
      @chandrashekharbhusari7481 หลายเดือนก่อน +1

      100 % right 👍👍👍

  • @abidikar
    @abidikar หลายเดือนก่อน +6

    BBC & GIRISH KUBER.... what a Combination.
    🚩🇮🇳🚩

  • @rishabhjavir9285
    @rishabhjavir9285 หลายเดือนก่อน +25

    कॉमेंट बॉक्स वाचल्यावर समजलं... मराठी लोकसंख्या सुद्धा बरीच जागरूक आहे आंतरराष्ट्रीय राजकारण मधे....
    आणि इस्राएलच्या बाजूने असलेले मराठी लोक पाहून मला खूप आनंद झाला....
    🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 หลายเดือนก่อน +102

    जरा सभाळुन गिरीश कुबेर्जी
    ही मुलाखत जर मोसाद ने ऐकली ना
    तर हातात घातलेल्या स्मार्ट वॉचमध्ये बॉम्ब फुटेल
    मग गिरीश वेगळे आणि कुबेर वेगळे होतील गोळा करावे लागतील 😂😂😂😂😂😂

  • @anilmahajan8426
    @anilmahajan8426 หลายเดือนก่อน +65

    BBC ला आवडेल असे विश्लेषण

    • @shubhanginimahajan3309
      @shubhanginimahajan3309 หลายเดือนก่อน +2

      म्हणून तर बोलवलं आहे

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 หลายเดือนก่อน +4

      विश्लेषक खूप धूर्त जात आहे😂😂
      समोरच्या न्यूज हाऊस ला जगाला काय ऐकवायची सुपारी मिळलिये हे समजून लबाडीने बोलणे सोपे नाही😂😂

    • @ajsawant4u
      @ajsawant4u หลายเดือนก่อน +2

      Hya channel cha Naav BBC Varun British Aljazeera karayla havay😂😂😂

    • @arvindshinde7217
      @arvindshinde7217 หลายเดือนก่อน

      Hope less

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน +1

      @@vivekpuri-08 मुलाखत घेणाऱ्याने काय नॅरेटिव्ह विचारायचे, हे आधीच ठरलेलं आहे. मुलाखत घेणारा ते आधीच विचारतोय आणि त्याच्यावर गिरीश कुबेर हो हो म्हणत अनुमोदन देतायत.

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 หลายเดือนก่อน +75

    या लीब्रांडूना इराण/पॅलेस्टाईन मध्ये काय शिक्षा असेल?

    • @sk-ve6fr
      @sk-ve6fr หลายเดือนก่อน

      Sadhya libranduna islamists ni kutra mhanun bhunkayla ani narrative banwayla bhadyane thevle aahe. Tyamule te tyaanchech chamche aahet.

    • @harshadmondkar8736
      @harshadmondkar8736 หลายเดือนก่อน

      😂 Libra du

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 หลายเดือนก่อน +1

      @@Rocket_T2 andu gayab kartil🤣

  • @swapnilauti6630
    @swapnilauti6630 หลายเดือนก่อน +94

    Stand with Israel 🇮🇱

    • @publicdemand2389
      @publicdemand2389 หลายเดือนก่อน +6

      हिंदू गाय पूजते हैं और इज़रायल के यहूदी गाय खाते हैं...
      ...तो
      'I stand with Israel' लिखने वाले गाय के दुश्मन हुए या नहीं?

    • @शेतकरीराजा-थ2च
      @शेतकरीराजा-थ2च หลายเดือนก่อน +1

      ​@@publicdemand2389 plz study kare kargil yuddh mein hamara sath sirf israil ne diya tha

    • @publicdemand2389
      @publicdemand2389 หลายเดือนก่อน +2

      @@शेतकरीराजा-थ2च yes bro israeli ko bhi aasra Phalastine ne he diya tha aab ssap ban ke dass raha hai

    • @ShabbirShaikh-gf4em
      @ShabbirShaikh-gf4em หลายเดือนก่อน +2

      हागायच झालं असेल तर धुऊन घे नंतर 😂स्टँड with Israel 😂

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 หลายเดือนก่อน +2

      कशासाठी.?
      नरसंहार करतात म्हणून?

  • @anantkapse-qt4jk
    @anantkapse-qt4jk หลายเดือนก่อน +7

    एकतर्फी मुलाखत

    • @BrownByTasteProudByChoice
      @BrownByTasteProudByChoice หลายเดือนก่อน

      @@anantkapse-qt4jk are you saying kuber should ask questions to the reporter to make it two sided?

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 หลายเดือนก่อน +65

    अनुत्पादक वांझोटी चर्चा!

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 หลายเดือนก่อน +2

      तुझे दोन विवेकी विचार सांग या मुद्यावर
      सुचते का बग विचार करून 😂

    • @jockey-c6k
      @jockey-c6k หลายเดือนก่อน

      ​@@Aparajito2000 दोन शब्द सांगितले त्यांनी... तू समजून घे...😅

  • @prashantdhamode6124
    @prashantdhamode6124 หลายเดือนก่อน +44

    हिंदुस्तान इस्राएल लोकांची मैत्री कायम राहो🚩🇮🇳

    • @BrownByTasteProudByChoice
      @BrownByTasteProudByChoice หลายเดือนก่อน

      @@prashantdhamode6124 asel kaahi aahe ka kharach? I know that we have a trade relation, but nothing beyond that.

  • @prasadyawalkar6920
    @prasadyawalkar6920 หลายเดือนก่อน +56

    पॅलेस्टाईन ने इस्राईल चे ओलीस सोडले असते तर हे युद्ध थांबवता आले असते ..ओलिसंचा प्रश्न का विचारत नाही ???

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 หลายเดือนก่อน

      That is the issue with liberals who are mostly intellectual masturbators.

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 หลายเดือนก่อน +1

      Israil ha desh nahi aahe 1948 la kabza kela Britishanchya madtine

    • @ajsawant4u
      @ajsawant4u หลายเดือนก่อน +9

      @@javedbhai4986 hya logic ne Pakistan aani Bangladesh he suddha desh maanle nahi Pahijet na ?? India ne attack Kela tar support karal ka ??

    • @madanpunekar1406
      @madanpunekar1406 หลายเดือนก่อน +1

      ​@@javedbhai4986mecca pan kabij keli ahe kadhi sodtay?

    • @jayandragandhi
      @jayandragandhi หลายเดือนก่อน

      ​@@javedbhai4986iran pan parshian lokanchi ahe...lande Kay karat ahet tithe..... allah chya aaichya pucchit pay bc

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 หลายเดือนก่อน +39

    लोकांना वाटतं अमेरिकेत डेमो्क्रॅटिक पक्ष चांगला, येन केन प्रकारेन देशी मुळ आहे म्हणून कमला हरीस अध्यक्षा व्हाव्यात इत्यादी...
    पण वास्तवात त्या येऊन काहीही फायदा नाही. मिळमिळीत पणा सोडून रोखढोक भूमिका फक्त आणि फक्त तात्याचं घेऊ शकतात.

    • @ulgulanbharat6072
      @ulgulanbharat6072 หลายเดือนก่อน +7

      तात्या भारताबद्दल काय म्हटला होता याची माहिती नसणारे अडाणी लोक असे म्हणू शकतात.

    • @vishnupainaik2088
      @vishnupainaik2088 หลายเดือนก่อน

      ​@@ulgulanbharat6072तात्या भारताशी दोस्ती ठेऊन आहेत.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 หลายเดือนก่อน +3

      @ulgulanbharat6072 तात्या काय म्हणाला भारताबद्दल?

    • @MrAudibmwmerc
      @MrAudibmwmerc หลายเดือนก่อน

      💯

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 หลายเดือนก่อน

      ​@@ulgulanbharat6072तात्या बोलला पण तुम्ही बायडीच पाक प्रेम पण बघा आणि बांगलादेश प्रेम extrimist प्रेम पण बघा झाटलिंदर

  • @chocoreo815
    @chocoreo815 หลายเดือนก่อน +59

    एकतर्फी विश्लेषण

  • @संपन्नजीवन
    @संपन्नजीवन หลายเดือนก่อน +40

    या पॅलेस्टाईनी, रोहिंग्यांबद्दल या गिरीश कुबेरला फार प्रेम आहे. त्यांनी कुठे जायचं हा त्याला मोठा प्रश्न आहे. एवढेच जर प्रेम असेल तर तुझ्या प्रॉपर्टीवर त्यांची पुर्नस्थापना कर; अगदी तुझी बायको सुद्धा त्यांच्या नावे केलीस तरी चालेल. पण त्या लोकांचा कळवळ्यासाठी आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस.

    • @Vinod_Thorat_official
      @Vinod_Thorat_official หลายเดือนก่อน +3

      डुकराला कोण शहाण पणा शिकवणार.. 😂

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 หลายเดือนก่อน +2

      @@संपन्नजीवन बायको बद्दलचे विधान सोडून इतर आवडले. बायको नवऱ्याची प्रॉपर्टी नसते. की नवरा तिला देऊन टाकू शकतो. ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 หลายเดือนก่อน +1

      ​@@nutanpathak1159धर्माने राज्य करणाऱ्या धर्मानेच पहिल्यांदा बायकोला प्रॉपर्टी समजली.

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 หลายเดือนก่อน

      @@anaghabarve27095000 वर्षांपूर्वीचे संदर्भ काल बाह्य झालेत. आता अस्पृश्ता पालई जात नही साठी प्रधान बंद झाली धर्मानी जी चूक केली त्याची शिक्षा भोगली हेच सांगितले आहे

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq หลายเดือนก่อน +41

    ७ ऑक्टोबर २०२३ ला हमासने इस्त्रायलवर हल्ला करण्याची खरंच गरज होती का ? या प्रश्र्नाला सतत वळसा घालून चर्चा का होतात?

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 หลายเดือนก่อน +3

      बरोबर मी ही हाच मुद्दा मांडला. तेव्हा तुमच्या माझ्या सारखे नितीवान.लोक सत्य बघत आहेत.या लोकांच्या अजेन्डाचा प्रभाव शून्य होतो.

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw หลายเดือนก่อน +3

      @@AjitBhat-sh5fq पैसे मिळाले की हे लोक त्यांच्या आईबापाला पण शिव्या घालतील

    • @s400India
      @s400India หลายเดือนก่อน +3

      जर तुम्ही सत्तर वर्षाचे इस्राइलचे वर्तन पाहिले तर ते योग्यच होते. कुणी विनाकारण एवढ्या पातळीवर जात नाही. मंगल पांडे यांनी पहिली गोळी झाडली याला काहीतरी कारण असेलच ना?

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw หลายเดือนก่อน +1

      @@s400India केळ्या तुला इस्राईलचा इतिहास माहित आहे का? जेरूसलेम त्यांच्या बापजाद्यांची जमीन आहे. इस्लाम नंतर आला आणि मुसलमानांनी ती जमीन बळकावली आहे. दुसऱ्या महायुद्धात खलिफाला हरवून ती जमीन ब्रिटिशांनी यहुदी लोकांना दिली आणि काही त्यांनी विकत घेतली. इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्ष 70 वर्षापासून नाही तर 1400 वर्षापासून आहे. इस्लाम चा जन्म झाला आणि यहुदी-मुसलमान भांडणाला सुरूवात झाली.
      एडझव्या त्या गिरीश कुबेर सारखी तुला पण कवडीची अक्कल नाही 😄🤣

    • @prabhadevidasdeshpande7209
      @prabhadevidasdeshpande7209 หลายเดือนก่อน

      हे म्हणजे जागा विकून, मला तुमच्याच घरी राहू द्या, किवा तुम्ही बाहेर निघा , नाहीतर बॉम्ब टाकतो. ह्याला कुबेर साहेबांची समती आहे का

  • @vidyadharb2350
    @vidyadharb2350 หลายเดือนก่อน +5

    एकतरफी विचार आणि एकतरफी mulakhat

  • @kalmkarArvind
    @kalmkarArvind หลายเดือนก่อน +6

    छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास आठवां 🚩🚩 एक तर्फे विश्लेषण 🙏 देवाला मान्य आहे तेच होणार

  • @dattaprasadrane1603
    @dattaprasadrane1603 หลายเดือนก่อน +12

    सर तुम्ही सुरुवातीला हमास संघटना असे बोलले. हमास एक अतिरेकी संघटना आहे

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 หลายเดือนก่อน +96

    आला पत्रकारांमधला सचिन पिळगावकर...मीच शहाणा..मीच शहाणा😂

    • @sumantkulkarni3815
      @sumantkulkarni3815 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน

      @@jatinmalekar6314 👌 🤣🤣

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish หลายเดือนก่อน

      😂😂

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 หลายเดือนก่อน +2

      त्यांनी जागतिक स्तरावरील विषयावर लिहिलेली पुस्तके वाच म्हणजे कळेल त्यांचे महत्व!

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +1

      @@omkargouraje6243 त्यांनी " असंतांचे संत " हा मदर तेरेसावर लिहिलेला अग्रलेख बिनशर्त मागे घेण्याचा विक्रमही केला आहे.विशेष म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते कट्टर पुरस्कर्ते असताना!

  • @nileshambre7756
    @nileshambre7756 หลายเดือนก่อน +40

    पूर्णतः एकतर्फी विश्लेषण

  • @ashwinishaligram2653
    @ashwinishaligram2653 หลายเดือนก่อน +31

    नेत्यान्याहु यांच्याबरोबर वैयक्तिक गप्पा मारतात वाटतं

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 หลายเดือนก่อน +25

    हा गिरीश कुबेर असे ही सांगेल की सुप्रीम कोर्टाला कोणी सांगितलं राम जन्मभूमी हिंदूंची आहे म्हणून. त्याने आपला पगार घ्यावा आणि घरी जावं. आणि शेवटी हिंदू-मुस्लिम ठरवून घेतील ते कुणाचं आहे. आता इतके वर्ष बाबराचा त्याच्यावर अधिकार होता तर ती मध्येच हिंदूंची कशी झाली? वगैरे वगैरे

  • @santoshavadhani2105
    @santoshavadhani2105 หลายเดือนก่อน +8

    कुबेर अली अब्दुल

  • @ambarishk6973
    @ambarishk6973 หลายเดือนก่อน +20

    लिखीत इतिहास कुबेर सांगतोय त्याच्या उलट आहे... हजारो वर्ष त्या भागात राहणाऱ्या यहुदी ना तिथून हुसकून लावल होत; दोन्ही बाजू वाचेल/सांगेल तर तो कॉपी - पेस्ट कुबेर कसला !

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 หลายเดือนก่อน +5

    हिंदू आणी ज्यू यांचे प्रत्येकी एक एकच देश या जगात आहेत. ते पण या लोकांना पाहवत नाहीत.

  • @atharvawadkar5879
    @atharvawadkar5879 หลายเดือนก่อน +9

    साहेबांचा इतिहास कच्चा आहे, यांच्यामते ज्यू लोक मंगळा वरून अवतरले.🚩

  • @shrikantgunjal1571
    @shrikantgunjal1571 หลายเดือนก่อน +9

    केवढ ते पॅलेस्टाईन प्रेम गिरीश कुबेर साहेब. तुमचं असलच विश्लेषण PoK, China occupied land बद्दल द्या की. भारत, इस्राईल, अमेरिका सगळेच वाईट, मग चांगल कोण, पॅलेस्टाईन? इराण? पाकिस्तान? की चीन?

  • @prakashkulkarni7041
    @prakashkulkarni7041 หลายเดือนก่อน +10

    गिरीश साहेब , 1100 इस्त्रायल8 मारले म्हणून हे चालू झालंय. ह्यावर टीका करा

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 หลายเดือนก่อน +28

    हे महान विश्लेषक आहेत आहेत हं,तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतोय.पण यांनां इरान, कतर,तूर्की वगैरे आंतकवादी दिसत नाहीत. पण हे इरान ची बाजू घेतायत ? आहेत नां महान. 😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +4

      खरंच जगातले सगळ्यात मोठे विद्वान हेच एक संपादक महाशय आहेत.यांना सगळ्यातलं सगळं काही कळतं!😂😂

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 หลายเดือนก่อน

      परशियन देश लाटून इरान मुस्लिम देश बनवला ते याला अयोग्य नाही वाटणार , मुस्लिमांची बाजू मांडूंन स्वतची पोट भरणारी ही जमात आहे.

  • @atuljoshi9349
    @atuljoshi9349 หลายเดือนก่อน +34

    जनरली कोणीही इथे post करायला घाबरतो कारण त्याला trace करून मारतील पण Israel असं काही करेल असं वाटत नाही, गिरीश sir seems to be too opposite of Israel and Indian Govt. Probably he's scared, he's saying Iran is the only country which trades with India in Rupee, भलेही तो extremist प्रचार करणारा असेल

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 หลายเดือนก่อน +2

      रशिया सोबत पण आपण रुपया - रुबल मध्ये व्यापार करतोच ना?

    • @ashokdeshpande5747
      @ashokdeshpande5747 หลายเดือนก่อน

      ही मुलाखत "खोदा पहाड निकला चुहा" मला वाटत होत. गिरीश कुबेर म्हणजे महान व्यक्तिमत्व असलेले पत्रकार. ह्यांच्या मधे लाळघोटेपणा आहे.
      पत्रकार हा, जे सत्य आहे ते जनते समोर मांडणारा असला पाहिजे. जय हिंद!

  • @shamtare8271
    @shamtare8271 หลายเดือนก่อน +4

    कितीही आव आणले तरी चाटुकाराचे 'इराण प्रेम' प्रत्येक वाक्यात दिसून येते...

  • @Pratikchavan81
    @Pratikchavan81 หลายเดือนก่อน +17

    गिरीष कुबेर कायम मुस्लिम धार्जिनी भूमिका घेतात .

    • @subhashjadhav4239
      @subhashjadhav4239 หลายเดือนก่อน +2

      He will continue to talk till he draws salary from Loksatta.

    • @ShabbirShaikh-gf4em
      @ShabbirShaikh-gf4em หลายเดือนก่อน

      खरं आणि सत्य बोलणारा मुस्लिम ...🙏 गाय मूत्र आणि गोबर खाल्याने समज येणं अशक्य

  • @rajanibhartiya7756
    @rajanibhartiya7756 หลายเดือนก่อน +6

    गिरीश कुबेर चा अब्दुल बद्दल पुळका पाहून पाहून संशय येतोय
    ये रिस्ता क्या कहेलाता है 😂😂

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 หลายเดือนก่อน +15

    भारत के लोग इस्राईल और इराण में फसे है... पापा वार रुकवा दो ! 😂😂😂

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 หลายเดือนก่อน +46

    7 ऑक्टोबर ला हमास च्या अतिरेक्यांनी अमानवीय हल्ला केला नसता तर हे झालेच नसते!

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c หลายเดือนก่อน

      Israel cha itihas 3500 varshancha aahe aani tyar Palestine ha kadhi kuthe disun yet nahi. Yanni salyanki aakraman karun kabeej kelele bhaag aahet. Aani aata mul maalak aalet tar radun dakhavtayt

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 หลายเดือนก่อน

      Hitler ne yahudi lokanna wolkhle hote

    • @madanpunekar1406
      @madanpunekar1406 หลายเดือนก่อน

      @@javedbhai4986 amchi loka kadhi tumha lokana olakhnar kay mahit

  • @dr.ajaykulkarni6628
    @dr.ajaykulkarni6628 หลายเดือนก่อน +5

    कुबेर याना गाझा किंवा लेबोनन किंवा इराण इथे पाठवावे थोडीदिवसाकरिता तिथे राहून संपादकीय लिहा म्हणावं.

  • @shrey2603
    @shrey2603 หลายเดือนก่อน +23

    गिरीश सर अभ्यास कमी दिसतोय आपला , बॉम्ब शेल्टर मुळे जीवित हानी झालेली नाही.

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 หลายเดือนก่อน +14

    अरे अमेरीकेचा ब्रेन इजरायल आहे हे लक्षत थेवा 😂😂

  • @sandyandy100
    @sandyandy100 หลายเดือนก่อน

    एका मराठी बातम्यांच्या व्हिडिओला २ दिवसांत एक लाख व्ह्यू.
    गिरीश कुबेरांचा तिरस्कार करणार्‍यांचे धन्यवाद

  • @Destined459
    @Destined459 หลายเดือนก่อน +35

    याला पाठवा तिकडे

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +2

      सहमत!

    • @केJaihind
      @केJaihind หลายเดือนก่อน +3

      हाफ चड्डी वाल्याना आनी अंधभक्ताना

    • @damudagade
      @damudagade หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @mysanisa
      @mysanisa หลายเดือนก่อน +1

      ​@@केJaihindtuch ja na , Kuber barobar

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 หลายเดือนก่อน

      ​@@केJaihind
      *त्यांचा काय संबंध? उगाच काहीही!*

  • @sunilbagle268
    @sunilbagle268 หลายเดือนก่อน +1

    गिरीश कुबेर म्हटल्यावर ते इजराइल च्या बाजूने थोडा देखील बोलणार नाहीत. याची गॅरंटी आहे.
    त्यासाठी मुलाखत ऐकायची काही आवश्यकता नाही.

  • @pramodsathe3974
    @pramodsathe3974 หลายเดือนก่อน +5

    कारगिल युद्धामध्ये भारताला इजराइल ने मदत केली होती हे विसरता कामा नये

  • @KingketanSamant
    @KingketanSamant หลายเดือนก่อน +1

    भिकारडा कुबेरडयाला पहिल्या दिवशी हल्ला वेळी मेलेल्या माणसांच्या इझायली ची आठवण झाली नाही

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz หลายเดือนก่อน +3

    नवीन काहीही ऐकायला मिळाले नाही ... तेच सांगत आहेत जे ऑलरेडी टीव्ही वर चर्चा झालेली आहे .. कोणताही नवीन विचार नाही .. जबरदस्ती विचार मांडलेले दिसून येतात, म्हणजे तुम्ही जे समजत आहात की हा माणूस खूप राजकारण विश्लेषक आहे असे काही नाही ...मुलाखत घेणारही टुकार दिसतो

  • @RavindraParab-y7n
    @RavindraParab-y7n หลายเดือนก่อน

    सगळेच आपलेच हे भारतीय संस्कृतीचे धोरण अतिशय उत्तम आहे

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 หลายเดือนก่อน +13

    Israel zindabad jindabad jindabad

  • @appasahebbalame3017
    @appasahebbalame3017 หลายเดือนก่อน +6

    ह्या दोघांनीपण.जायलाच पाहिजे तीकड

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 หลายเดือนก่อน +21

    बांगलादेशी आणि काश्मिरी हिंदूंबाबतीत बोला

    • @Marathitadka2412
      @Marathitadka2412 หลายเดือนก่อน

      गिरीश कुबेर नावाचा हा भामटा कधी ही बोलणार नाही त्यान्च्या बद्धल

  • @uttareshwarnirmal4614
    @uttareshwarnirmal4614 หลายเดือนก่อน +14

    गिरीश कुबेर तुम्हाला ऐकून आज असं वाटलं की उगाच तुम्हाला आजपर्यंत शहाणा समजत होतो.

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 หลายเดือนก่อน +1

      माझाही कुबेरां बाद्दला आदर ही मुलाखत एकल्यावर पूर्ण संपला

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 หลายเดือนก่อน

      तुम्ही जे बोलतात त्याच्याही विरुद्ध बोलत आहात. हमासला आधी आवाराला हवे असे म्हणा. ईस्ट्राईलाचे सर्व मारले गेलेले व ओलीस ठेऊन मारलेले लोक ही निरपारधी होते. मग हमस च्या हल्ल्यासे समर्थन कसे करता. विहिरीच्या पाण्याचे उदाहरणं देऊन? तु केलं नाद दुरावा कररेल हे लॉजिक लावून हमासला थांबवले पाहिजे असे का बोलत नाही? दु ट्टपी माणूस

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 หลายเดือนก่อน +1

      @@uttareshwarnirmal4614 मग तुमचे विचार स्वतंत्र वाटत नाहीत तुम्ही काही विशिष्ट लोकांबद्दल पूर्वग्रह ठेवून बसला आहे.

  • @santoshdhamdhere1170
    @santoshdhamdhere1170 หลายเดือนก่อน +4

    अजित दोभाल,जय शंकर यांनी सुट्टी करा व या सद् गृहस्थ नियुक्त करा व आपण सर्व हिमालयात जाऊन मोक्ष प्राप्तीचा यज्ञकर्म करू या महामानवासाठी😂

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 หลายเดือนก่อน +4

    गिरीश सर, तुम्हाला सलाम, तुमच्या बोलण्यात संयमशील विचार विवेकता विश्व शांतता कल्याण आणि आर्थिक विकास याचे पदर आढळून येतात. धन्यवाद..

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 หลายเดือนก่อน +21

    मणिपूर ज्या RSS BJP परिवार सरकारला शांत करता येत नाही आणि आमचे हे येडपट जग फिरतंय!

    • @NB-rq3km
      @NB-rq3km หลายเดือนก่อน +6

      अजून सरकार तुझ्या घरात शांतता स्थापन करू शकले नाही तर मग मणिपुरात काय शांतता स्थापन होईल।
      तस पाहील तर सर्जिकल स्ट्राइक चे सबूत मागणारे मणिपुर सारख्या झालेल्या घटनेचे सबूत मागत नाही। डायरेक्ट कमेंट 😂😂😂😂

    • @amitshah3167
      @amitshah3167 หลายเดือนก่อน +5

      ithe Manipur kuthe ala wishay Kay boltay Kay ....daru oilay kay

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 หลายเดือนก่อน

      जर शांत केलं तर "मानवतेची विटंबना" म्हणत टाहो फोडत रडशील.

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 หลายเดือนก่อน

      मणिपूर मध्ये सगळे पप्पू च्या सासरवाडीच्या गुंड आणून नगा तमाशा करताय तुम्ही जगातून कोणी फुकट पण पाहायला येईना अरे बापरे कशी जळतीये तुमची 😂😂😂

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 หลายเดือนก่อน

      Khangresi dalla lullu katua 😂😂

  • @venkatkolpuke1600
    @venkatkolpuke1600 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातील हे विद्वान पत्रकार हमासचे वकील आहेत असे दिसते. रोहिंग्याबद्दल याना एवढे प्रेम कसे ?

  • @No_one_xyzw
    @No_one_xyzw หลายเดือนก่อน +21

    खोट बोला, रेटुन बोला. इस्रायलने कितीतरी वेळा UN ने आखुन दिलेल्या सीमा मान्य केल्या आहेत.

  • @parvezshaikh7923
    @parvezshaikh7923 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan sir.Great information

  • @Ajinkyapandere
    @Ajinkyapandere หลายเดือนก่อน +9

    English paper मधला लेख translate करून मराठी मध्ये स्वतःचा आहे असं सांगून संपादित करणारा महान पत्रकार 😂

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 หลายเดือนก่อน

    Gautam Bhai is the right man frm India to resolve the issue.

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 หลายเดือนก่อน +14

    *ह्या असल्या माणसांकडून कोणीही सत्य आणी वस्तुनिष्ठ बोलण्याची अपेक्षा ठेवत नाहीत. हा माणूस लोकसत्तासारख्या वर्तमानपत्राला लागलेला काळीमा आहे. मी स्वतः सुमार केतकर आणी भिकारी कुबेर संपादक झाल्यावर लोकसत्ता वाचायचा सोडून द्या, बघायचा पण बंद केला!* 😊😊

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +4

      @@dayanandnadkarni207 मी सुद्धा गेल्या पाच वर्षांपासून फेक सत्ता बंद केला!

    • @baghmovie
      @baghmovie หลายเดือนก่อน +1

      आम्ही सुद्धा माधव गडकरी संपादक असल्यापासून लोकसत्ताचे नियमित वाचक होतो. पण हा भिकारी संपादक झाल्यामुळे लोकसत्ता कायमचा बंद करून टाकला

    • @rskthane
      @rskthane หลายเดือนก่อน

      मी सुद्धा ह्या माथेफिरू संपादका च्या खुळचट आणि एकांगी साम्पादाकीया ला कंटाळून बंद केला

  • @prashantgawas8773
    @prashantgawas8773 หลายเดือนก่อน +1

    एकांगी विश्लेषण.
    नक्कीच इस्रायल ने कुठे पूर्णविराम घ्यावा याचा विचार करावा लागेल, पण मूळ मुद्दा 7 ऑक्टोबर 2023 ला आपलं घर काचेचं असताना दुसऱ्याच्या घरावर दगड मारताना, पुढे काय होईल याचा विचार केला गेला पाहिजे होता. त्यावेळी हमास च जोरदार समर्थन करणारे आता मात्र इस्रायल थांबला पाहिजे असं बोलतात. त्यामुळे अशा दुटप्पी भूमिका आपल्या सोईनुसार घेतो हे विसरु नये.
    बाकी जागतिक शांतता नक्कीच हवी.

  • @wikystar318
    @wikystar318 หลายเดือนก่อน +11

    भारुड नको , थोडक्यात सांगा , म्हणी लोकांना माहीत आहेत

  • @rupesh2997
    @rupesh2997 หลายเดือนก่อน +1

    उबेर साहेब आजची नवी पिढी एवढी बावळट नाहीये की तुम्ही काही एक तत्त्वज्ञान घेऊन याल आणि ते तसेच एक्सेप्ट होईल. लोकसत्ता ची काळजी करा.

  • @anilkamthe3084
    @anilkamthe3084 หลายเดือนก่อน +4

    Shame on you, तुला लाज वाटली पाहिजे असे प्रतिपादन करताना Israel चा काहीही दोष नसताना १५०० लोकांना ठार केले.म्हणजे बदल्यात हमास चे बरोबर १५०० च लोक मारून युद्ध थांबवावे का? पागल आदमी

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 หลายเดือนก่อน +8

    गाझा पट्टीत लोक गरीब का राहिले

    • @rahulnawkar8246
      @rahulnawkar8246 หลายเดือนก่อน

      Peaceful community focused only on terrorism and violence

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +24

    या अतिशहाण्याला पाठवा तिकडे!

    • @Bhargav141
      @Bhargav141 หลายเดือนก่อน

      आणि तू इथचं बस बोंबा मारत

  • @yuvarajbhosale9028
    @yuvarajbhosale9028 หลายเดือนก่อน +10

    इराण मध्ये आदी पारसि लोक होती

    • @kuberchudhry885
      @kuberchudhry885 หลายเดือนก่อน

      आज ही आहेत पण ते मुस्लीम झाले आहेत आणि कट्टर झाले आहेत ? तरीही आज इराण मध्ये 60% इराणी लोक नास्तिक झाले आहेत ते परत पारसी धर्मा कडे येतील परंतु 10% इराणी कट्टर मुल्लांच्या कडे सैन्य आणि बंदुकीचे बळ आहे त्यावर ते जबरदस्तीने तेथे शिया इस्लाम लादत आहेत ? परंतु भविष्यात इराण मधुन इस्लाम संपेल ?

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 หลายเดือนก่อน +6

    मणिपूर मध्ये BJP ने तिथल्या आतंकवादी लोकांची निवडणुकीत मदत घेतली होती हे किती भयानक आहे !

    • @umakantkulkarni8810
      @umakantkulkarni8810 หลายเดือนก่อน

      Maiti Atankwad aahet pn te hindu aahet,v nationlist aahet re1/2

  • @swapnilshinde4314
    @swapnilshinde4314 หลายเดือนก่อน

    हे जे कोणी महाशय आहेत,आपल्या बोलण्यातून हमास सारख्या आन्तक वादी संघटनेचे समर्थन करीत आहेत.

  • @arunmhatre6136
    @arunmhatre6136 หลายเดือนก่อน +21

    सत्याची बाजू घ्या मुळात कळ कोणी काढली. ते बघा मग बोला उगाच बडबड कशाला

    • @Marathitadka2412
      @Marathitadka2412 หลายเดือนก่อน +1

      हा भामटा कधी ही सत्य च्या बाजू ने नाही बोलणार.

    • @dinesh675
      @dinesh675 หลายเดือนก่อน +2

      कुबेर आहेत ते गोल गोल फिरून इसराइल लाच दोषी ठरवनार, सुरवात कोणीही करो, अगदी भारताच्या बाबतीत झाल् तरीही तेच तुंतुन असेल😂

    • @vasantkelkar2614
      @vasantkelkar2614 หลายเดือนก่อน +2

      कुबेर म्हणजे दुसऱ्याच्या नवऱ्यात चांगले गुण शोधणाऱ्या बाई सारखे आहे

    • @sameerattar9604
      @sameerattar9604 หลายเดือนก่อน +1

      मी सांगतो तुमाला तुमच्या चं घरातून बाहेर काढले तर कस वाटेल....... तेच ते सांगतात फिलिस्तीन आणि इजराइलचा आहे कारण हे फिलीस्टीन देश होता इजराईल नव्हतं

    • @vasantkelkar2614
      @vasantkelkar2614 หลายเดือนก่อน

      @@sameerattar9604 हे सत्य मानले तर ज्यू(इस्रायली) हे पूर्वी जगाच्या पाठीवर कुठे वास्तव करीत असत

  • @ajinkyawadekar9874
    @ajinkyawadekar9874 หลายเดือนก่อน +6

    काळजी घेत हल्ला नाही केला गिरिशजी...काय बोलतायत राव

  • @ratnakarnalawade8059
    @ratnakarnalawade8059 หลายเดือนก่อน

    इस्त्रायल युध्दाला मोदिजी व भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे असेही ही व्यक्ती म्हणू शकतो.

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 หลายเดือนก่อน +3

    *Muslim population 1.9 billion* 1900000000 (9zeros)
    *Jewish /Yehudis 15.7 millions* 15700000 (6 zeros)
    Ratio is 190: 1.57 (12.1)
    *In israel's 🇮🇱 views*
    *1Jewish = 121 Muslims* 🧐
    *1500 = 1,81,530* 😲

  • @psp145555
    @psp145555 หลายเดือนก่อน +9

    यात ढापलेल नॉलेज किती % आहे?

  • @RavindraParab-y7n
    @RavindraParab-y7n หลายเดือนก่อน

    गिरीश कुबेर यांची माहिती शान आहे

  • @mangeshbankapure
    @mangeshbankapure หลายเดือนก่อน +5

    What rubbish
    म्हणे इराणने माणसं मारायला हल्ला केला नाही
    मग काय फटाके फोडले का इस्रायल मध्ये

  • @JEWELSOFSATARA
    @JEWELSOFSATARA หลายเดือนก่อน

    What a lovely and thoughtful discussion
    Hats off to Girishji and the anchor
    Adv Dhiraj Ghadge

  • @rushalnathe1656
    @rushalnathe1656 หลายเดือนก่อน +6

    म्हणून लोकसत्ता बंद केला,सतत हिंदू विरोध..

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 หลายเดือนก่อน +1

    कोणताही अभ्यास न करता लुडबुड करणे ही कुबेर ची खासियत आहे.एक्स्प्रेस वृत्तसेवा कसे सहन करते हा एक विनोद आहे.😅😅

  • @Vikasadhangale
    @Vikasadhangale หลายเดือนก่อน +7

    Always a treat to listen to Girish Kuber sir!

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 หลายเดือนก่อน +2

    आपल वेगळपण दाखवून मार्केटिंग करणे हा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो.

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 หลายเดือนก่อน +3

    India with Israel

  • @Sukhadanhalve6542
    @Sukhadanhalve6542 หลายเดือนก่อน +1

    स्वतः ला अतिशय विद्वान समजणाऱ्या कुबेर साहेबांचे म्हणणे आहे की पेलेस्टिन हे नाव आधीपासूनच होते , ठीक मान्य , मग इराणचे मूळ नाव काय होते ? तेथील मूळ निवासी कोणत्या धर्माचे होते ? आणि ते कुठे आणी का गेले , याचे उत्तर द्यावे.

  • @sgkonkanparadise2.0
    @sgkonkanparadise2.0 หลายเดือนก่อน +14

    मुर्ख विश्लेषण

  • @sadashivkharwal2479
    @sadashivkharwal2479 หลายเดือนก่อน +3

    सर आपण पक्के लिब्रांडू वाटत आहात 😅

  • @shirajshaikh5384
    @shirajshaikh5384 หลายเดือนก่อน +5

    आपले विचार तटस्थ आहेत. खरा विश्लेषक आज मिलने कठीन आहे. आपन त्यातिलच एक आहात. आपल्या सारख्या विचारकांची गरज आहे.

    • @Patilcaptain1
      @Patilcaptain1 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @madanpunekar1406
      @madanpunekar1406 หลายเดือนก่อน

      Te chamatkar karun dakhavta ala nahi mhanun jews ni arabia madhe konala tari phatyawar marla mag to mhanala he aple shatru ahet... Kartay ka hyacha vishleshan?

  • @kiransurve2969
    @kiransurve2969 หลายเดือนก่อน

    ज्यांच खर परदेश प्रेम आहे त्यांनी आपल्या प्रेमाची परीक्षा देण्यासाठी त्या देशात जाऊन कार्य करावे. इथे भारतात वातावरण बिघडवणार तर योग्य तो इलाज होईल.

  • @arvindkulkarni6251
    @arvindkulkarni6251 หลายเดือนก่อน +4

    बौद्धिक वेश्या व्यवसाय.
    ज्यू विरोधासाठी

  • @futurol4177
    @futurol4177 หลายเดือนก่อน +1

    गिरीश साहेब जमल्यास काश्मिरी पंडीतांबद्दल आपले विचार सांगा ना. कोण पांडव कोण कौरव?