Hate तिरस्कार | Dr. Ulhas Luktuke | भावनेचा Crash Course S02E05

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @poonamavasarkar7529
    @poonamavasarkar7529 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤ खूपच जास्त विचार करायला लावणारा,, आणि सहसा कोणी अशा गंभीर आणि तितक्याच सहज दुर्लक्षित विषयावर चर्चा करीत नाही असा podcast, असे विचारवंत डॉक्टर लुकतुके सर आणि त्यांचे विचार ऐकणे आणि त्यातून खूप काही घेणे म्हंजे आमचे सदभाग्य❤ thanks omkar

  • @Shalaka_Gadre
    @Shalaka_Gadre 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Complete series by him will the life time documentation of understanding

  • @peregrineauto1094
    @peregrineauto1094 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान सिरीज चालू आहे त्याबद्दल आपले आभार ❤ . प्लिज ओसीडी ( obsessive Compulsive Disorder) याबद्दल एक एपिसोड ठेवावा.

  • @geetapalsule2927
    @geetapalsule2927 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    This is one of the best episodes on your channel! Fantastic. Please invite a variety of experts such as this episode. Would love to listen to broader view points!

  • @vg7500
    @vg7500 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान ,मस्त, अंगावर काटा उभा राहत होता . स्वतःचे आत्मपरीक्षण करायला मदत होईल सरांच्या या खूप साऱ्या सल्ल्याने तुझे खुप खुप आभार ओंकार आणि तुझे खुप कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .आता पुढील भागाची प्रतिक्षा

  • @neelamkalamkar1097
    @neelamkalamkar1097 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरांना ऐकायला खूप छान वाटले ते खूप detailmadhe विषय समजावून सांगतात

  • @Shalaka_Gadre
    @Shalaka_Gadre 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Excellent is the word for this episode one of the top notch.. I would like he explaining every emotion , his way and perspective is class superior than ever heard

  • @bobgametech4190
    @bobgametech4190 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या संत साहित्या मध्ये हा विषय आणि त्यावरील उपाय आहेत विशेषतः दासबोधामध्ये

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डॅाक्टरांना ऐकताना स्वतःच्याच मनाची भीति वाटली. काय काय दडलं असेल आपल्याच मनात, स्वतःच्याच मनाबरोबर एकटं रहायलासुद्धा भीति वाटावी!!!! की आपण कसे आहोत हे स्वीकारणं जड जावं!!

  • @dhanashrisatam
    @dhanashrisatam 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान. खरंच खूप मदत होते असे ऐकून जीवन सोप्पे करायला.

  • @dramatic_monk
    @dramatic_monk 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    WOWWWWWWW! WHAT AN AMAZINGGGGGGGGG PODCATS! KHUP KHUP DHANYWAD! ❤❤❤

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती वर्षांनी लुकतुके डॉक्टरांना ऐकायला मिळाले ......धन्यवाद.....🎉❤

  • @NisargKore
    @NisargKore 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुलना= dr नंदू मुलमुले
    खास आग्रहास्तव 6 वा एपिसोड

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोब्बर बोललात. मलाही डॅा नंदु मुलमुलेंची आठवण झाली.

  • @shilpajuwatkar
    @shilpajuwatkar 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup heavy jhalay episode 😊 deep meditation sarkha vatla❤

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great psychiatrist 🙏

  • @pravinnehe3990
    @pravinnehe3990 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप धन्यवाद

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    डॅा आनंद नाडकर्णींच्या कार्यक्रमात डॅाक्टर लुकतुके आणि डॅा मोहन आगाशे अशी त्रिकोणी चर्चाही मी ऐकली आहे. मला वाटतं, अच्युत गोडबोलेंच्या मनकल्लोळ पुस्तक प्रकाशानाच्या कार्यक्रमात !!

  • @Shree20a
    @Shree20a 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good topic 🙏🙏🙏

  • @amar00708
    @amar00708 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    1998 ते 1999....कर्वे रोड वर असलेल्या धोंडूमामा साठे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमध्ये सरांचे गेस्ट लेक्चर असायचे..... विशेष म्हणजे कॉलेज शेजारी असलेल्या संजीवन हॉस्पिटलमध्ये सरांच्या बरोबर त्यांच्या OPD मध्ये काम करण्याचे भाग्य मिळाले❤

  • @PrasadKulkarni-uv3wp
    @PrasadKulkarni-uv3wp 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    nice❤

  • @painterprashant
    @painterprashant 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शाब्दिक काथ्याकूट जास्तच झाली, उदाहरणांची वानवा होतीच.

  • @srushtidurgude3884
    @srushtidurgude3884 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Treatment depends upon how much losses same thing hate also comes out or looks

  • @kajalbhadale1227
    @kajalbhadale1227 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Low self esteem war video banawa na plz

  • @madhurapundlik3533
    @madhurapundlik3533 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Make a video on narcissism

  • @akashbagul7783
    @akashbagul7783 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @manikpatil485
    @manikpatil485 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🌹

  • @mayurkulkarni3248
    @mayurkulkarni3248 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir khup chan boltat. But bhasha thodi avghad vatli, proper relate nahi karta ala...

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओमकार जाधव यांना एक विशेष सूचना:
    व्हिडिओ मोठा असल्या कारणांमुळे आम्हाला तो १.५x या मात्रेने ऐकायला लागत असतो तसे तुमचे suggestion देखील मिळत असते, परंतु ओमकार जाधव यांनीच त्यांचे मुळातले बोलणे हे एका नॉर्मल स्पीड मध्ये बोलायला हवे नाहीतर १.५x ला त्यांचे म्हणणे के २x या स्पीड ने ऐकायला मिळत असल्याचे भासत आहे.

  • @chhayarokde2849
    @chhayarokde2849 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अवघड भाषा वापरल्यामुळे ऐकताना थोडा कंटाळा आला.

  • @harshaljam3383
    @harshaljam3383 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Why have you kept him hidden for so long!! Baap Manus aahe ha baki saglya phychologist yancha. Please tyana nehmi bolvat ja...code for hate..constant organized determined effort.

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    एखाद्या व्यक्तीबद्दल कारण नसताना, त्या व्यक्तीशी कोणताही देवाणघेवाणीचा संबंध नसताना दिसेल, भेटेल त्या व्यक्तीसमोर टिका करण्याची पध्दत कोणत्या भावनेशी निगडित आहे? मत्सर की तिरस्कार?