@@rahulchaudhari399अरे शरद पवार चा जन्म नसताना स्वतंत्र चळवळीमध्ये सहभाग होऊन देशासाठी लढले ते पण कमी वयात नंतरच्या काळात स्वतंत्र झाल्यावर त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन उभे केले व सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरले हमाल माथाडी कष्टकरी कामगिरी आशा वर्गाला न्याय देण्याचे काम केले कामगार कष्टकरी वर्गासाठी कायम भांडत राहिले त्यांनी कधीच कोणत्या पक्षाचा समर्थन केल्याने व कधी कोणत्या पक्षात गेले नाही उलट त्यांच्यासमोर पक्ष जन्माला आली पण ते कधी कोणत्या पक्षात राहून कोणाची चाकरी केली नाही त्यांनी आपल्या चळवळीतून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले हे सर्व देशाला माहिती आहे मला वाटतं तू आता जन्माला आले म्हणून त्यांचा इतिहास तुला माहिती नाही
1. खराब रस्ते 2. भ्रष्टाचारी नेते 3. बिनडोक मतदार 4. चुकीच्या योजना 5. खराब आरोग्य सोयी 6. भयानक लोकसंख्या 7. शून्य common sense असले लोक 8. सगळेच चालत असं समजून चालणारा मतदार हेच प्रत्येक निवडणुकीत दिसत आहे ..
लोकशाहीची पायमल्ली खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे - सरकारी यंत्रणांचा सुध्दा गैरवापर होत आहे त्यामुळे असे पाऊल उचलणे आवश्यक आहे आणि असे पाऊल या वयात उचलल्याबद्दल मा. बाबा आढाव यांना मनापासून सलाम....................👏👏
पुढचे दिवस खूपच वाईट या देशासाठी आणि जनतेसाठी लोकशाही टिकू शकेल असं दिसतं नाही, जो पर्यंत बीजेपी सत्तेत आहे तोपर्यंत देशाला वाचवण आणि लोकशाही वाचवन अवघड
मा. बाबासाहेबांना शतायु आयुष्याच्यासाठी शुभेच्छा. आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात उपोषण करावे लागते ही घटना मनाला दुःख देऊन जाते, पण आपण एक लक्षात घ्या सत्तेत असणारे व विरोधक यांना " नीती मत्तेची " काहीही चाड राहीलेली नाही. या ना त्या प्रकारे सत्ता मिळवा आणी राज्य करा ही खरोखर लोकशाहीची शोकांतिका आहे. यासाठी काम करणारी सर्वच यंत्रणा " भ्रष्ट " झाली की काय आणी न्यायदेवतेने आता न्यायासाठी " डोळ्यावरील " पट्टी बाजूला कोणाला कोणता न्याय देणार आहे पाहायला लागणार आहे ?
सर्व काही अलबेल... सिंचन घोटाळा मान्य... Ed चा साबण मान्य... इतर घोटाळे मान्य... गद्दारी मान्य... महागाई मान्य...बेरोजगारी मान्य... उद्योग धंदे गुजरात मान्य.... गेली 10 वर्ष अशिंतोष सुरु आहे तो ही मान्य... सध्या बहुमत ही मान्य मान्य
बाबा आढाव साहेब तुम्हाला या वयात उपोषणाला बसावे लागते हीच मुळी महाराष्ट्र राज्याच्या साठी लाजीरवाणी गोष्ट आहे निवडणूक ही कागदावर च झाली पाहिजे नाहीतर देश रसातळाला पोहचणार हे नक्की
लिब्रांडू,चमचे गुलामीतून बाहेर येणार नाही , देशाची काळजी वाम विचारी गुलामनी करू नये...तर बहुसंख बघतील... मानसिकता चेंज कर आधी,, EVM आणणारे पण तुझेच मालक होते २००४ पासून ..
आता महानगर पालिका,नगरपरिषेद यांच्या निवडणूका घेतल्या जातील त्या वेळेस तरी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणूका घेऊन दाखवल्या पाहिजे कारण महानगर पालिका, नगरपरिषेद या निवडणूकीत फार मोठी मतदार संख्या नसती मग काय हरकत आहे बॅलेट पेपरवर निवडणूका घ्यायला
तरुणाई पूर्ण भरकटत चालली आहे, रोजगार नाही, सगळे पित्ते झालेत, पैसा 10हजार प्रत्येक मतदार साठी?निवडणूक आयोग पूर्ण हुजरेगिरी करीत आहे, आंदोलन कोण करणार?सर्व विरोधी पक्षांनी अगदी 2/3कोटी लोकांची आहूती गेली तरी चालेल, परंतु लोकशाही जिवंत ठेवणं विरोधी पक्ष च करू शकतात?
लोकशाही त पारदर्शकता असायलाच हवी ...न्यायालयाने जनहित याचिकेवर्ती वेक्त व्हायला हवे. सर्व जर पारदर्शक असेलच तर आयोगाला शंकेचे निरसन करण्यासाठी काय अडचण आहे? का आम्हाला शंका उपस्थित करण्याचा अधिकारच नाही. आम्ही भारताचे लोक या वाक्याने राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सुरवात करून वेगवेगळ्या माध्यमातून कर भरून काही अधिकार तुम्हाला आम्ही दिले आहेत ते योग्य वापर करण्यासाठी आमच्या अधिकारांचे दमण करण्यासाठी नाही.
पराभव झालेले उमेदवार व EVM वर शंका घेणाऱ्या उमेदवार,नेते, कार्यकर्ते यांना लाज वाटली पाहिजे लोकशाही टिकवण्यासाठी कडक थंडीत बाबा उपोषणाला बसले पण तिकडे हे धनिष्ठ नेते कोणी फिरकले नाही..
लोकशाहीची पायमल्ली होत आहे कोणीही पुढे आले नाही पण बाबा या वयात पुढे आले सलाम आपल्या कार्याला आम्ही आपणासोबत सैदव राहणार 🙏
सलाम बाबा 🙏🙏🙏
काही लोक यांनाही हिंदू मुस्लिम - भाजपा काँग्रेस ची लेबल लावतील
आजोबा सलाम तुमच्या कार्याला
😢😢😢😢 बाबा कोणीही पुढे आले नाहीत पण या वयात पण आपण समाजकार्य साठी प्राण पणाला लावून घेत आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत
बाबा तुम आगे बढ़ो , हम तुम्हारे पीछे रहेंगे.
बाबा तुम आगे badho हम पिछेसे dalte है
बाबा तुमच्या कार्याला सलाम.
धन्यवाद बाबा🙏सलाम तुम्हाला
बाबा आढाव नाटकी आहे. त्याची दोन्ही मुले परदेशात उच्चभ्रू वस्तीत राहतात आणि पैसा कमावतात आणि हा इथं राहून सामान्य लोकांची दिशाभूल करतोय 😂
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एकदा स्वछ, पारदर्शक करायला पाहिजे.
सॅल्युट साहेब तुम्हाला
हम आपके साथ है
साहेब आता तुमच्यासारखे लोकच या देशाला वाचू शकतात
रडा राड सुरु झालिये
@@rahulchaudhari399तु हाड
बाबाजी हम आपके साथ है
बाबा,आढाव यांच्याबाबतीत काही चुकीची कमेंट म्हणजे सूर्यावर थुंकणे ते थोर आहेत बाबा सलाम तुम्हाला
झोपा अता...तो शरद अपवारांचा माणूस आहे असे दिसते
@@rahulchaudhari399अरे शरद पवार चा जन्म नसताना स्वतंत्र चळवळीमध्ये सहभाग होऊन देशासाठी लढले ते पण कमी वयात नंतरच्या काळात स्वतंत्र झाल्यावर त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन उभे केले व सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरले हमाल माथाडी कष्टकरी कामगिरी आशा वर्गाला न्याय देण्याचे काम केले कामगार कष्टकरी वर्गासाठी कायम भांडत राहिले त्यांनी कधीच कोणत्या पक्षाचा समर्थन केल्याने व कधी कोणत्या पक्षात गेले नाही उलट त्यांच्यासमोर पक्ष जन्माला आली पण ते कधी कोणत्या पक्षात राहून कोणाची चाकरी केली नाही त्यांनी आपल्या चळवळीतून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले हे सर्व देशाला माहिती आहे मला वाटतं तू आता जन्माला आले म्हणून त्यांचा इतिहास तुला माहिती नाही
कायच्या वरुन @@rahulchaudhari399
@@rahulchaudhari399तूझी आई मोदी बर असते का मग😂
बाबा सलाम तुमच्या समाज कार्यासाठी सहभागी झालात सलाम तुम्हाला
बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत.
पुढील पिढी साठी लोकशाही वाचवणे फार महत्त्वाचे आहे. अंधभक्त होऊन चालणार नाही
Gulam vhave ka m
तो शरद अपवारांचा माणूस आहे असे दिसते
@@rahulchaudhari399Jhal andbhaktach chalu. Koni pn kahi virodh kela ki Sharad Pawar cha manus. He kon ahet Te tari mahit ahe ka bindoka tula.
1. खराब रस्ते
2. भ्रष्टाचारी नेते
3. बिनडोक मतदार
4. चुकीच्या योजना
5. खराब आरोग्य सोयी
6. भयानक लोकसंख्या
7. शून्य common sense असले लोक
8. सगळेच चालत असं समजून चालणारा मतदार
हेच प्रत्येक निवडणुकीत दिसत आहे ..
अगदी बरोबर
बाबा सलाम तुमच्या कार्याला
Great बाबा आढाव साहेब.
लोकशाहीची पायमल्ली खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे - सरकारी यंत्रणांचा सुध्दा गैरवापर होत आहे त्यामुळे असे पाऊल उचलणे आवश्यक आहे आणि असे पाऊल या वयात उचलल्याबद्दल मा. बाबा आढाव यांना मनापासून सलाम....................👏👏
जय हो जय
बिलकुल सत्य
अण्णा हजारे कुठे गेले?बहुतेक झोपी गेले.भंपक कोण आणि खरा कोण हे आता समोर यायला लागलंय.बाबा आढाव ग्रेट!
पुढचे दिवस खूपच वाईट या देशासाठी आणि जनतेसाठी लोकशाही टिकू शकेल असं दिसतं नाही, जो पर्यंत बीजेपी सत्तेत आहे तोपर्यंत देशाला वाचवण आणि लोकशाही वाचवन अवघड
बाबा सलाम तुम्हाला 🙏🙏
Salute to Baba
जर खरंच लोकशाही बद्दल नितांत आदर असेल आणि लोकशाही टिकवण्यासाठी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांनी पण उपोषणाला बसावं तेव्हा कुठेतरी न्याय मिळेल
संघर्षमय पिढी ❤
एक नंबर व्यक्तिमत्व, बाबा आढाव, हाडाचे समाज सेवक, अत्यंत साधा माणूस राष्ट्रसेवा दल 👍👍
अण्णा हजारे कोणत्या बिळात लपलाय
मा. बाबासाहेबांना शतायु आयुष्याच्यासाठी शुभेच्छा. आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात उपोषण करावे लागते ही घटना मनाला दुःख देऊन जाते, पण आपण एक लक्षात घ्या सत्तेत असणारे व विरोधक यांना " नीती मत्तेची " काहीही चाड राहीलेली नाही. या ना त्या प्रकारे सत्ता मिळवा आणी राज्य करा ही खरोखर लोकशाहीची शोकांतिका आहे. यासाठी काम करणारी सर्वच यंत्रणा " भ्रष्ट " झाली की काय आणी न्यायदेवतेने आता न्यायासाठी " डोळ्यावरील " पट्टी बाजूला कोणाला कोणता न्याय देणार आहे पाहायला लागणार आहे ?
Good decision, सेल्यूट
Hum apke sath hain ❤
Salute sir
Great
❤आपल्याला कमेंट करून चालणार नाही अपल्यालासुधा खांद्याला खांदा लावून उभे राहून बदल केले पाहिजे❤❤
सर्व काही अलबेल... सिंचन घोटाळा मान्य... Ed चा साबण मान्य... इतर घोटाळे मान्य... गद्दारी मान्य... महागाई मान्य...बेरोजगारी मान्य... उद्योग धंदे गुजरात मान्य.... गेली 10 वर्ष अशिंतोष सुरु आहे तो ही मान्य...
सध्या बहुमत ही मान्य मान्य
Great ..Baba
Good 👍😊 डॉ.बाबा आढाव जी
तुमची गरज आहे या देशाला
इतक्या वयोवृद्ध माणसाला उपोषणाची वेळ आली हेच खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
Hats off to you sir
We are with you
बाबा आढाव साहेब तुम्हाला या वयात उपोषणाला बसावे लागते हीच मुळी महाराष्ट्र राज्याच्या साठी लाजीरवाणी गोष्ट आहे निवडणूक ही कागदावर च झाली पाहिजे नाहीतर देश रसातळाला पोहचणार हे नक्की
लिब्रांडू,चमचे गुलामीतून बाहेर येणार नाही , देशाची काळजी वाम विचारी गुलामनी करू नये...तर बहुसंख बघतील...
मानसिकता चेंज कर आधी,, EVM आणणारे पण तुझेच मालक होते २००४ पासून ..
बाबा तुम्ही खरे सांगितले लाज वाटली पाहीजे निवडणूक आयोगाला समाज मधले थोर समाजसेवक पटत नाही हा निकाल
सैल्यूट बाबा
बाबा.......ग्रेट वर्क 🙏👍👍👍
❤ Baba Tum jio 1000 saal
आज टी ऐन शेशन सारखे निवडणूक आयुक्त असते तर अशी अमिशे दाखवायची हिम्मत झाली नसती....
चुकीला चूक म्हणायचं सुधा धाडस यावयात बाबा तुम्ही दाखवल ...आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजेल याची तळमळ या वयात.... मानल पाहिजेल
Great we should all follow his footsteps
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
Salam baba tumhala🙏
न्यायालय पण खरेदी केलय दाद कोणाकडे मागायची एक मुबंईकर
राडा रड सुरु झालिये
HATS OFF TO YOU SIR . NOW IT IS YOUNG PEOPLES TURN TO FIGHT FOR DEMOCRACY.
आता महानगर पालिका,नगरपरिषेद यांच्या निवडणूका घेतल्या जातील त्या वेळेस तरी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणूका घेऊन दाखवल्या पाहिजे कारण महानगर पालिका, नगरपरिषेद या निवडणूकीत फार मोठी मतदार संख्या नसती मग काय हरकत आहे बॅलेट पेपरवर निवडणूका घ्यायला
Hats off to all
खरंच एवढ्या वयात एक देशप्रेमी उपोषणाला बसतो..ह्या व्यक्तीची तळमळ खूप मोठी आहे,अगदी विचारशील,समाज उपयोगी आहे...
Evm हटाव लोकशाही बचाव
बाकी गोदी मीडिया कुठे आहे...??
लुटियेंस मीडिया कुठे?
सोरोसचिपिलावलकुठे
हि निवडणूक सर्व यंत्रणा पायदळी तुडवून लढविली गेली आहे
तरुणाई पूर्ण भरकटत चालली आहे, रोजगार नाही, सगळे पित्ते झालेत, पैसा 10हजार प्रत्येक मतदार साठी?निवडणूक आयोग पूर्ण हुजरेगिरी करीत आहे, आंदोलन कोण करणार?सर्व विरोधी पक्षांनी अगदी 2/3कोटी लोकांची आहूती गेली तरी चालेल, परंतु लोकशाही जिवंत ठेवणं विरोधी पक्ष च करू शकतात?
उठा आण्णा ( भाजप विरुद्ध न हजर राहणारा) उठा...... अजुन किती दिवस झोपेचं सोंग करणार.
झालेल्या मतदानाच्या सर्व चिठ्ठ्या मोजा आणि दूध का दूध पाणी का पाणी करून टाका
हजारे कुठेयत
EVM सोडा..मत सरळ सरळ पैसा फेकून घेतली आहेत त्याचा काय.. निवडणुकी आधी पैसा हातात देणारी योजना कशी आली.. आणि 60000 कोटी दर वर्षी का द्यायचा?
लोकशाही त पारदर्शकता असायलाच हवी ...न्यायालयाने जनहित याचिकेवर्ती वेक्त व्हायला हवे. सर्व जर पारदर्शक असेलच तर आयोगाला शंकेचे निरसन करण्यासाठी काय अडचण आहे? का आम्हाला शंका उपस्थित करण्याचा अधिकारच नाही. आम्ही भारताचे लोक या वाक्याने राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सुरवात करून वेगवेगळ्या माध्यमातून कर भरून काही अधिकार तुम्हाला आम्ही दिले आहेत ते योग्य वापर करण्यासाठी आमच्या अधिकारांचे दमण करण्यासाठी नाही.
बाबा आढाव यांनी या वयात उपोषण सुरू केले आहे ते नवीन सरकार ची शोकांतिका आहे सरकार ला लाज वाटली पाहिजे बाबा आढाव तुम्हाला जय भीम नीला सलाम
@#Ban EVM😢😢
We are with you...sir, always
बॅलेट पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे
पराभव झालेले उमेदवार व EVM वर शंका घेणाऱ्या उमेदवार,नेते, कार्यकर्ते यांना लाज वाटली पाहिजे
लोकशाही टिकवण्यासाठी कडक थंडीत बाबा उपोषणाला बसले पण तिकडे हे धनिष्ठ नेते कोणी फिरकले नाही..
उद्या रांग लागेल विरोधकांची
प्रथम कोण ते बघावं लागेल बारामती चे म्हणे सकाळी सात वाजताच कामाला लागतात.
्सलाम बाबा
सलाम बाबा
मी तुमच्याबरोबर
EVM हटाव, लोकशाही बचाव
Salute Baba
Thanks baba adhav sir
संविधान बचाव करण्यासाठी जनतेची एकजूट झाली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र प्रेमी जनता आपल्या सोबत आहे. 🇮🇳🚩🙏
अण्णा हजारे कुठे झोपला 😂
bjp ke साथ 😂 है
मेला तो भाड खाऊ
Anna Hazare BJP la garaj asel tevha baher yeil... BJP ne sagalikade Hukumim ekkethevake aahet
bjp sobat aahe.
अण्णा भाजप हजारे.
तुमच्या जवळ
बाबांच्या उपोषणाला समर्थन देऊन..
देश वाचवण्यासाठी आपणही बाबांचे उपोषण अजून खूप मजबूत करण्यात मदत केली पाहिजे..
पत्रकाराना कधी कळेल , आश्वासन देणे वेगळे त्याकरीता जाहीरनामा असतोच , निवडणुक समोर ठेवून advance देणे निश्चित गैर आहे .
This man has brought shame to Bjp!!
विरोधी कधी जागे होणार
झारखंडमध्ये झालेल्या निवडणूक निकालांवर पण बोला
आवळा देउन कोहळा काढला 😅
आमचा पुर्ण पाठींबा आहे 👏
Dear आण्णा... पंचा घालून गांधीजी होता येत नसत..आम्हा लोकांना तुमची कीव येते
येवढी वयस्कर माणस त्यांना अजुन ही देशाची आणि लोकशाही चिंता आहे म्हणूनच ते आज ते उपोषणास बसलेत ह्यातून ह्या सरकार बोध घ्यावेत 🫡🙏
Aslya lokanchi garaj ahe deshala 🇮🇳💯
उठा उठा भाजप सत्तेवर आली उपोषण आंदोलन करायची वेळ आली.
बाबा सलाम
🙏
😢😢
लहान थोरांनि गोरगरीब जनते ने सर्व सामान्यांनी EVM विरोधात आवाज उठवला पाहीजे. पैसे सारे आम वाटप झाले आहे.
🤣🤣radkya chamchya..🤣🤣
चिड चिड....रडणं रडणं....नाटक...
सच्चा देशभक्त
आण्णा हजारे कुठे गायब झालेत.
सलाम बाबा🫡
BJP cha समर्थक आहे पण अतीशय नालायकपणा केला आहे काय असे करायची गरज नव्हती आता परत निवडणुका लागेल आणि या वेळेस तुमचा पराभव नक्की होईल
तू पक्का तुतारी वाला असणार...🤣🤣🤣🤣
सर्वच राजकीय पक्ष यांना लाज वाटली पाहिजे..... ज्यांनी पैसे वाटले आणि ज्यांनी घेलते दोघेही गुन्हेगार आहेत.
Salute to u