कुठल्याही भाषेत बोला तुम्ही खूप उपयुक्त माहिती समजाउन सांगता भाषेच्या वांझोट्या अभिमानापेक्षा विषय जाणून घेउन चार झाडे लावा ज्यामुळे मानवजातीचे भले होइल
Yewdhe kadwat bolnya peksha swata lawle ka aani lawle asel tar upkar nahi karat aapan yala mhantat ahankar marathi manus ahankari aahe सातच्या marathi lokancha swabhinan nahi ulat jadtat mhanun parprantiye chati war basle
निलगिरी ची पान चुर्गळून दाढ किंवा दात दुखण्यावर छान उपाय आहे जिथे दुखते तिथे ते थोडा वेळ ठेवले तर दुखणे खूप कमी होते...अजून पण बरेच फायदे आहेत निलगिरी चे...छान माहिती दिली
सर्वांत जास्त ढास उत्पादन हे संजस च्या टाकी मध्ये तयार होतात . त्यामुळे त्या टाकीच्या गॅस पाईपला जाळी लावा. पटत नसेल तर संध्याकाळ च्या वेळी त्या पाईपचे निरक्षण करा .
लँटना या झाडाची अधिक माहिती सांगाल ? या झाडामुळे डास जात असतील पण माती चा पोत खराब होतो असे सांगतात तरी अधिक माहिती द्याल का ? गवती चहा आणि कृष्ण तुळस हि झाडे मी अधिक प्रमाणात लावलेली आहेत तरी मला बाकी आपला विडिओ खरंच सुंदर आहे आणि माहिती पूर्ण आहे .
मातीचा पोत already जिथे कमी असतो तिथे Lantana वाढते .. जिथे आगी लागतात, दुष्काळ आहे तिथे पण ही जगते व वाढते अस दिसून आल आहे .. व speculate करतात researchers. आश्चर्य म्हणजे माझ्या terrace garden वर Lantana नाही जगत , propogate होत. एका South India मधील study मधे अस दिसून आल कि native मुरूडशेंग वनस्पती compete करते Lantana शी .
Mam wonderful informative video. Mam can you make videobon natural air purifier plants indoor specially which help us to improvr air quality in polluted city house.🙏
You can check Urban Oasis videos on Kitchen garden , Dracaena , indoor plants and growing Multivitamin plant..all of these options can be useful for you to plan
Namaste mam. The video was indeed useful. I have observed that ants play a prominent role in the spread of aphids and mealy bugs. Is there any natural way or some plant that repels ants?
Herbs used can be Lemongrass , Citronella grass, Rosemary, Mint ( पुदीना).. also leaves of Eucalyptus, Neem , Nirgudi , Bayleaf .. You can dry them and powder.. in a clay old pot ( i use big diwali पणती ) burn Dhoop pebbles with Bhimseni camphor and put some powder on it .. spread this smoke in garden in evening.
Cutting karat rahaycha.. आणि कापलेली पाने , फांद्या झाडाखालीच किंला garden madhe बारीक करून टाकायच्या.. स्वच्छता हवी व हवा खेळती पाहिजे.. also try making mosquito repellant spray from these plants
Unwanted grass or weeds ना रोखायला mulching करायच.. म्हणजे cover करायच वाळलेला पालापाचोळा ने , straw म्हणजे वाळलेला पेंढा , चारा ने, newspaper ने cover or even landscaping fabric ने.. किंवा ground cover ची छोटी झाडे लावायची
कुठल्याही भाषेत बोला तुम्ही खूप उपयुक्त माहिती समजाउन सांगता भाषेच्या वांझोट्या अभिमानापेक्षा विषय जाणून घेउन चार झाडे लावा ज्यामुळे मानवजातीचे भले होइल
Well said.I agree.
बरोबर
नाही दादा, भाषा हाही काही टाकाऊ गोष्ट नाही. काही मिनिटे लक्ष दिल्यास काही हरकत नाही.
Yewdhe kadwat bolnya peksha swata lawle ka aani lawle asel tar upkar nahi karat aapan yala mhantat ahankar marathi manus ahankari aahe सातच्या marathi lokancha swabhinan nahi ulat jadtat mhanun parprantiye chati war basle
१. लिंगड
२. तुळस
३. आघाडा
४. निलगिरी
५. गवती चहा
६. रोझमणी
७. झेंडू
निलगिरी ऑस्ट्रेलियन वृक्ष आहे
जमीन वाळवंट होतील
निलगिरी आजुबाजुचा पाणी साठा शोषून घेते. ते खरं आहे का ?@@4in1kkkk78
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद माॅडम
खूप महत्वाचे आपली माहिती
मॅडम,आपण सांगत आहात ती माहीती खूप छान आहे.आपणास विनंती की सदर विवेचन लेखी स्वरूपात पाठवा.धन्यवाद.
फारच उपयुक्त माहिती
Language is not barrier
शास्त्रीय माहिती मराठीत देणे शक्य नाही व भाषा पाहण्या पेक्षा माहिती महत्त्वाची, खूप छान दृकश्राव्य फित (व्हिडिओ)
लॅंटेना म्हणजे घाणेरी. टणटणीचे रोप छोटे असते. खेड्यात जखमेवर त्याचा रस लावतात . व्हिडिओ छान केला आहे.
Salt असलेली जमीन, ओव्हर हार्वेस्टिंग हे मराठीत बोलता येत नाही का?
Tribal lok = aadivasi
Khub chan
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल. आभारी आहोत 🎉🎉🎉
मला वाटलं, सुनिता विल्यम्स ह्याच बोलत आहेत.
😂😂😂
Very nice information. Thank you so much Madam.
मॅडम तुमची रिसर्च फार छान आणि उपयुक्त आहे.
फार छान माहिती सांगीतली.❤
झाडां विषयी खूप माहिती आहे. आपले सादरीकरण खूप छान वाटले. झाडांबद्दल बोलण्यासारखे खूप विषय आहेत. अशीच नवीन काही कल्पना व्यक्त करत रहा.
खूप आवडलं
Hello madam
अप्रतिम माहिती..!
खूप छान
छान शास्त्रीयदृष्ट्या उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद
मॅडम छान माहिती दिली.धन्यवाद.
खूप Chan mahiti😇 ani tyapeksha sunder voice tone ani tumchi marathi😊
so soft hearted n amiable presentation.
खूपच छान माहिती दिली....धन्यवाद
खुप छान ❤
खूप छान माहिती सांगितली.
निलगिरी ची पान चुर्गळून दाढ किंवा दात दुखण्यावर छान उपाय आहे जिथे दुखते तिथे ते थोडा वेळ ठेवले तर दुखणे खूप कमी होते...अजून पण बरेच फायदे आहेत निलगिरी चे...छान माहिती दिली
अतिशय उत्तम व्हिडिओ. Thank you for this information
हा हे छान वाटलं पूर्ण इंग्लीश कळलं नसतं खूप माहितीपूर्ण व उपयुक्त.
चांगली माहिती मिळाली,आभारी आहे
खूप छान माहिती सांगत आहात तुम्ही मॅडम.
खूप छान माहिती
Madam your channels has really very good content ...keep posting thnx.
खुप ऊपयुक्त माहिती
Nice n useful information based on practical experience 👍
Nice presentation 👏 👌
खुप छान माहितीचा
धन्यवाद
Great video madam
Khup chhan mahiti, thank you
खूप छान माहिती दिलीत. 👍
उपयुक्त माहिती..👌👌👌
namaskar kaki apla video bagun chan information milali ani bara zhala tumhi sangitla karn tulishi 8 zhade ahet te ata wuchlun khidki jawal thewto
Very informative and interesting namaste 🙏 👍 THANKS A LOT FOR your U tube channel. 😊😊
Informative! 👍👍
सर्वांत जास्त ढास उत्पादन हे संजस च्या टाकी मध्ये तयार होतात . त्यामुळे त्या टाकीच्या गॅस पाईपला जाळी लावा. पटत नसेल तर संध्याकाळ च्या वेळी त्या पाईपचे निरक्षण करा .
एक नंबर महिती...
nice information..
Very informative ❤
खूप खूप धन्यवाद
Very informative video.
खुप छान प्रकारे माहिती दिली
Very good information
लँटना या झाडाची अधिक माहिती सांगाल ? या झाडामुळे डास जात असतील पण माती चा पोत खराब होतो असे सांगतात तरी अधिक माहिती द्याल का ? गवती चहा आणि कृष्ण तुळस हि झाडे मी अधिक प्रमाणात लावलेली आहेत तरी मला बाकी आपला विडिओ खरंच सुंदर आहे आणि माहिती पूर्ण आहे .
मातीचा पोत already जिथे कमी असतो तिथे Lantana वाढते .. जिथे आगी लागतात, दुष्काळ आहे तिथे पण ही जगते व वाढते अस दिसून आल आहे .. व speculate करतात researchers.
आश्चर्य म्हणजे माझ्या terrace garden वर Lantana नाही जगत , propogate होत.
एका South India मधील study मधे अस दिसून आल कि native मुरूडशेंग वनस्पती compete करते Lantana शी .
Excellent information 👌
खूपच छान
Very good information mam!
Mam wonderful informative video. Mam can you make videobon natural air purifier plants indoor specially which help us to improvr air quality in polluted city house.🙏
छान माहिती
Chan mahiti dilit changala vishay
धन्य वाद
Good info.
निरगुडीची पाने वाळवून ठेवायची.जेव्हा कुठे दुखणे असेल तर या पानांना उकळून त्याचा वाफारा घेतल्यास दुखने कमी होते.उदा.गुडघे दुखी.प्रेशर कुकरचा वापर करा.
या मधे निलगिरी तेल, rosemary oil , lemongrass oil (or leaves ghalun boil) घालून mosquito repellant spray पण करता येईल
Good initiative
Important information
छान माहिती 👍फक्त मराठी बोला.
Good informative
Good I formation
Hi try his best
Very nice
Excellent piece of information. Can u please suggest something for people who stay in apartment with no balcony.How to go about it
You can check Urban Oasis videos on Kitchen garden , Dracaena , indoor plants and growing Multivitamin plant..all of these options can be useful for you to plan
Good information 👍👌
Thanks, nice info 👍
Do anyone have idea to control Cocroches naturally
Try using crushed / powdered Bayleaves or Eucalyptus leaves or oil
Thankyou
माहीती फार छान आहे. पण ही माहिती पूर्ण मराठीमधे सांगावी ही विनंती
खूप छान माहिती आहे.
पूर्ण मराठीत समजाऊन सांगा.
Namaste mam. The video was indeed useful. I have observed that ants play a prominent role in the spread of aphids and mealy bugs. Is there any natural way or some plant that repels ants?
Can sprinkle kumkum कुंकू ( pure शुध्द असलेल) or keep it in a bowl .. घरात पण अस केल तरी पळून जातात
Very informative. Please talk a bit faster.
छान आहे हा व्ही डि ओ.
व्हिडिओचे युवर्स प्रचंड प्रमाणात वाढत आहेत, वरून बागेची आवड किती आहे हे समजत आहे
छान माहिती आहे मॅडम,भाषा पण नीट कळते,धन्यवाद
आमच्या घराभोवती तुम्ही सांगितलेली सगळी झाडे आहेत तरी पण मोठ्याप्रमाणात डास आहेत
Cut करत रहा ही झाड .. spread small cut branches, leaves like mulching in garden .. Try making mosquito repellant spray from these plants
😀😀😀🤦🤦
Mipan hich comment karnar hoto, mazyakade 1-2 zad sodali tar baki sarv ahet , tari machhar khup yetat 😂
डास मुख्यतः साठलेल्या पाण्यात होतात त्यामुळे झाडाखाली ठेवलेल्या प्लास्टिक ताटल्या मध्ये पाणी साठत नाही ना ते पहावे
@@snehalgokhale8505 नाही मॅडम सगळी झाडे जमिनीत आहेत ,10 वर्षा पूर्वी एवढा त्रास नव्हता पण आजूबाजूला घरे वाढली तसा डासांचा त्रास पण वाढला
What could be the herbs to burn/make smoke for repelling mosquitoes? Saved, subscribed and liked.
Herbs used can be Lemongrass , Citronella grass, Rosemary, Mint ( पुदीना).. also leaves of Eucalyptus, Neem , Nirgudi , Bayleaf .. You can dry them and powder.. in a clay old pot ( i use big diwali पणती ) burn Dhoop pebbles with Bhimseni camphor and put some powder on it .. spread this smoke in garden in evening.
माझ्याकडे पण एका पूर्ण वाफ्यात ,जवळ जवळ७-८ फूट लांब ,तुळस आहे ,गवती चहा पण आहे ,पण तिथेही डास असतात.
Cutting karat rahaycha.. आणि कापलेली पाने , फांद्या झाडाखालीच किंला garden madhe बारीक करून टाकायच्या.. स्वच्छता हवी व हवा खेळती पाहिजे.. also try making mosquito repellant spray from these plants
कापूर तुळशीने जातात
मॅडम , कापूर तुळशीचे रोपटे कुठे मिळू शकेल ?
@@mahadevsonawane4164 तुमच्या जवळपास नर्सरी असेल त्यांना विचारा त्या तुळशीला कापरा सारखा सुगंध असतो.
Hello, please suggest some mosquito repelling indoor plants. Thank you.
Try Geranium and herbs
सदाफुली पण आहे.
Bi happy 🎉❤
Ghara chya ajubajula....Gataar asel ...kiva dabaki asatil tar Daas yet rahanar...te adhi saaf kara ...ani magach ya sarv zada n cha yogya upyog hoil
कोल्हापूरमध्ये याला घाणेरी म्हणतात
आपण सांगितलेल्या सर्व झाडे आमच्या बागेमध्ये आहेत परंतु डास कमी नाहीत
Please check the description box about how you can use the plants from garden
मॅडम कोणत्या गोष्टिंमुळे डास आकर्षित होतात तेही सांगा प्लिज. म्हणजे त्याही टाळल्या तर १००% रिझल्ट मिळेल.
माणसाच्या उछ्वासाचा वास डासांना आकर्षित करतो.
Very informative . Thank you so much
Are you based out of Pune
Can we visit your garden?
बागेतील unwanted गवत वाढण्यापासून कसं रोखता येईल?
Unwanted grass or weeds ना रोखायला mulching करायच.. म्हणजे cover करायच वाळलेला पालापाचोळा ने , straw म्हणजे वाळलेला पेंढा , चारा ने, newspaper ने cover or even landscaping fabric ने.. किंवा ground cover ची छोटी झाडे लावायची
तुळशीच्या वेगवेगळ्या जाती कुठे उपलब्ध होतील?
बिया लावून पण उगवता येतात
बाई ओडोमास प्लांटस् हे डासा पळवण्या साठी वापरतात.... तुम्ही दाखवलेला यात ओडोमस आहे का ?
ओडोमास म्हणजे geranium or actually pelargonium नाही दाखवल... मी बागेसाठी सोपी झाड , बहुवार्षीक झाड prefer, recommend करते 👍🏻
namaste pune maharashtra
Nirgudi हे पाण गरम करून गुडखा दुखत असेल तर कपड्यात बांधा
कोल्हापूर मध्ये याला निगडीअसे म्हणतात
Madam jyanche flat/ apartment aahe aani terrace saarkhi jaaga nahi tyanchya saathi ' tulas' hech option aahe ka?
Nirgudi sodun baki che video madhe aahet te
Kadulibmachi pane zalun dur kara das hot nahi
👍👌👌
Marva , Pudina hi repellent plants madhe yetat
Where to find these plants in mumbai Thane?
You can join any garden group in mumbai or can search for medicinal plants nursery nearby .. You can also ask some good home nursery to get the plants
@@UrbanOasisGarden thanks
निरगुडीची पाने जर जवळून दाखवलीत तर बरे होईल
पण तुळशीवरच जास्त डास बसलेले दिसुन येतात कसं काय??
खाली पाणी साठत असेल
@@UrbanOasisGarden असं काही नाही..
पण निरीक्षण आहे की ..तुळशी वरच जास्त डास बसलेले दिसुन येतात.
Aamchy bhagat draksh sheti aahe tithe milibug jast aahe tyasati kay upay karu shakto
th-cam.com/video/8fLGGgoW87k/w-d-xo.htmlsi=8a0tLuh0_OgA055C
Ya video madhe sarva mahiti aahe… zendu bharpur lava aani herbs
मॅडम रोझमेरी ,गवत प्रकारातला गवती चहा कुठे मिळेल?झाडे
नर्सरी किंवा एकाध्या ग्रामीण भागातील व्यक्ती कडे
औषधी झाड मिळतात त्या nursery मधे.. तुम्ही आणायला सांगू शकता चांगल्या nursery person ला
तुम्ही ते गुरु तोली चे झाड दाखवला ना ते आमच्या घराच्या आसपास खूप असतात आणि मच्छर तर इतकी आहे ना