याचे ऐकायला कोण येणार नाही. राज्यसभेची स्वप्ने भंगली. लोक शहाणे असतात. शरद पवार व कुटुंबीय यांना चांगला फेस आणला. ते बघा. ठाकरे कंपनी तर बंद पडायची वेळ आली आहे.
याला कारण म्हणजे जे पत्र भोवले मराठ्यांच्या आंदोलन मुळें साह्यभूत मिळतं असताना ही त्या जरागेंना लिखित पत्र नाही देले पणं त्या र्धमगुरला पत्र लिहून देण्याची गरज काय होती 😢
या सर्वास तुमच्यस सारखे पत्रकार जबाबदार आहेत कारण तुम्ही कधीही 2019 साली ज्या मंडळींनी जनादेश विरुद्ध गोळा बेरीज करून घटनाबाह्य सरकार स्थापन केले तेंव्हा त्यांना जाब विचारला नाही उलट त्यांची पाठ थोपटत बसलात. जनता सुज्ञ आहे हे मान्य करा . प्रमोद रेंघे
हे जे असले विश्लेषण करणारे आहेत ते सर्वच चुका मान्य करतात आणी कोणती घोषणा कोणाला भावली हे मान्य करतात. हे उघड पडलेले सत्य हातानी झाकून जनमत मान्य कराव लागतं.एक है तो सेफ है .हे लोकाना पटतय हे विचारवंत पुस्तक वाचुन धर्म वाद कट्टर तिचा इतिहास समजत नाही .भोगत आहेत लोक. हे नरेटिव नाही.
गिरीश कुबेर यांना आघाडी तर्फे राज्य सभेवर निवडून जायचे होते. त्यांची इच्छा आता कदापी पुर्ण होने नाही. त्यामुळे दुःख झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमेरिकेतला प्रचार स्थलांतरित येऊन कुत्रे मांजरे खातात असा नव्हता. त्यातला महत्त्वाचा शब्द तुम्ही वगळला. 'Iliigal स्थलांतरित येऊन कुत्रे मांजरे खातात'. That changes a lot of things.
कुबेर साहेब तुम्ही लोकसभा निकालानंतर खूप उत्साहाने म्हणाला होतात की लोकसभेच्या निकालाने शिवसेना v राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नांचा पण निकाल लागला, आता तुम्हाला आल असेल लक्षात की शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची.
सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला हा महायुतीचा डावपेच ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.
I always watch and hear what BBC and left wing has to says about india and indian politics , not because they speak truth but just to see how efficiently they spread anti India propaganda.
शरद पवार चा यावेळी चांगला फेस काढला. आता त्याला आणि त्याच्या शिल्लक पक्षाला कोणीही किंमत देणार नाही. शरद मुख्यमंत्री होता त्यावेळी आजच्या तारखेला १९९४ मध्ये गोवारी लोक अपघात झाला होता त्याची शरद ला याद आली असेल.
Shinde Sr. From Congress Was Loyal to Sharad Pawar. Shinde jr. To shine in Rahul Gandhi's eyes, bluff Uddhav Thakre... And supported Indipendent candidate.
प्रत्येक योजना उत्तम अंमलात (implwmentation ) हार्दिक मोठा अभूतपूर्व गुण भा ज पा चा आहे तों तुम्ही का सांगत नाही. सततची मुस्लिम धर्मांधता ह्याची reaction हिंदुत्व हे नाईलाजाने झाले हे का मान्य करत नाही.
तुम्हा दीड शहाण्यांना आश्चर्य वाटलं असेल पण आमच्या सारख्या सामान्य माणसांना माहितीच होतं की बीजेपी बंपर जीत मिळवेल कारण काँग्रेस, उद्धव यांचे चाळे बघून आम्हाला तर खात्रीच होती की यावेळेस जनता यांना हाकलून देईल😂
For you Mr. Bhikajee Kuber, three C-s are Cry... when BJP wins Claim... that only Gandhi , Pawar and Thakaray can be in power Crazy... You become crazy when Hindu united..
गिरीश कुबेरला इतके निराश बघून अत्यंत समाधान वाटले.
😂
खरं बोललात अगदी....🤣
😂😂😂
😂
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन - दुःखाचा दिवस आहे.
बर्नोल 😂😂
नाव कुबेर पण विचाराची दरिद्रता कुठल्या दुनियेत राहातात कोण जाणे
Well said...भिक्कार cha धिक्कार 😅
💯💯💯💯🙏🏻
नाव मोठ only
गिरीशजीला विधांपरिषदेवर घेण्याची आशा मावळली आहे.
गिरीश कुबेर यांना राज्य सभेवर आघाडी तर्फे जायची इच्छा होती ती आता मावळल्यात जमा आहे.
महा वसुली टोळीच्या तीनही पक्षांची मिळून पण एक खासदार राज्यसभेत पाठवायची औकात राहिली नाही ...😂😂😂😂
कुबेर आवाज निघत नाहीये आज तुझा एवढा धक्का बसला का अजुन पुढे बरेच धक्के बसतील तुम्हाला ☝️☝️☝️
लिब्रांदुंची जळणार है साहजिक आहे . 🚩हिंदूंनी एक राहून मतदान केलं है महत्त्वाचं आहे . बी बी सी तुमची जळलेली पाहून बर वाटल .
❤💯❤️💯❤️💯❤️
अरे रे रे रे रे वाईट झालं BBC साठी
Ha ha ha....perfect comment!! 🤣🤣🤣
Perfect comment !! 🤣
Jarange ya प्राण्या वरती एवढा खर्च ताकत वेळ..दिशाभूल..याची किम्मत किती...जरा सांगाल का अति हुशार माणसा..
कुबेर आणि BBC काय कॉम्बिनेशन आहे.. रडून घ्या.. आता कितीही रडलात तरी काही उपयोग नाही.. उगाच तेच तेच उगळत बसू नका.. तुमचं मुद्दे तुमच्यापाशीच ठेवा 😢
गिरीश कुबेर सारखे लोक आता फ्लॉप विचारवंत कॅटॅगिरी मध्ये येतात. महायुती जिंकून आल्याने गिरिशजींना डायरीया झाला असेल 😂😂😂😂😂
डायरीया नाही कुणीतरी रात्रभर अत्याच्यार केल्या सारखे वाटताहेय
तिनं वगैरे काही नाही मराठी माध्यमांनी मविआमध्ये खोटी हवा भरली होती त्यामुळे ते गाफिल राहिले.एकांगी विश्लेषण काही कामी आलं नाही.
कारण काय पराभवाची
महायुती ने जातीयवादी पक्ष गाडून टाकले.🚩🚩🚩🚩🚩
जातीपातीला खतपाणी कोणी घातलं घालत होते हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलय. तुम्ही त्यांचे चमचे हे मान्य कसे कराल.
याचे ऐकायला कोण येणार नाही.
राज्यसभेची स्वप्ने भंगली.
लोक शहाणे असतात. शरद पवार व कुटुंबीय यांना चांगला फेस आणला. ते बघा.
ठाकरे कंपनी तर बंद पडायची वेळ आली आहे.
याला कारण म्हणजे जे पत्र भोवले मराठ्यांच्या आंदोलन मुळें साह्यभूत मिळतं असताना ही त्या जरागेंना लिखित पत्र नाही देले पणं त्या र्धमगुरला पत्र लिहून देण्याची गरज काय होती 😢
बंगला देश मधील घटना व इस्राईल हम्माज इराण युद्धे ह्याचा हिंदू मनावर व मतांवर काहीच परिणाम होत नसेल?
कुठल्या हॉटेल मध्ये जाता कुबेर? आता पुढच्या वेळेला बायकोला मिळालेले १५०० रुपये घेऊन जा. 😆
कुबेर साहेबांनी अद्याप, EVM
चा रोना धोना शुरु नहीं किया
सत्य स्वीकारणे योग्य नाही का
Satyach swikryala sangtoye tula... EVM hack karta yet nahi.. aani he Satya nasel tar tujya gaandit jevdha dum aasel tar EVM hack karun dakhva...
त्यांच्या सवंगड्यांनी केलाय की!
@@f1rjहो?? चौधरी पण रडले का (?)
या सर्वास तुमच्यस सारखे पत्रकार जबाबदार आहेत कारण तुम्ही कधीही 2019 साली ज्या मंडळींनी जनादेश विरुद्ध गोळा बेरीज करून घटनाबाह्य सरकार स्थापन केले तेंव्हा त्यांना जाब विचारला नाही उलट त्यांची पाठ थोपटत बसलात. जनता सुज्ञ आहे हे मान्य करा .
प्रमोद रेंघे
शंभर टक्के बरोबर. बेईमानी व गद्दारी चा या कुबेरां सारख्यांनी उदो उदो केला. पण लोकांना ही बेईमानी अजिबात आवडलेली नव्हती.
84 व्या वर्षी पण माणसाला सत्ता सोडावी वाटतं नाही!
का सोडावी ? त्यांनी सर्व आयुष्य पक्ष उभे करण्यात घालवली आहे. कोणीही सल्ला देऊ नये
किती पक्ष फोडले. किती जणांना दगा दिला. एवढे सर्व करूनही शेवट असा असेल तर ते राजकारणच न केलेलं बरे.
कुबट वास येतोय विश्लेषणाला
हे जे असले विश्लेषण करणारे आहेत ते सर्वच चुका मान्य करतात आणी कोणती घोषणा कोणाला भावली हे मान्य करतात. हे उघड पडलेले सत्य हातानी झाकून जनमत मान्य कराव लागतं.एक है तो सेफ है .हे लोकाना पटतय हे विचारवंत पुस्तक वाचुन धर्म वाद कट्टर तिचा इतिहास समजत नाही .भोगत आहेत लोक. हे नरेटिव नाही.
Democracy of the people 'buy' the people
आपली जनता लोकशाही मूल्याविषयी साक्षर नसावीत
हो बरोबर आहे तुमचं ६ महिन्यांपूर्वी ते सगळे साक्षर होते आता अचानक असाक्षर झाले 😂😅
Hahah perfect reply @@shekharmansukh661
अगदी खर बोललात आपण.
आजकाल बऱ्याच जणांना असे वाटते की जोपर्यंत मी जिंकतो तो पर्यंत जनता साक्षर असते. मी हरलो की जनता निरक्षर असते.
तूच एक ज्ञानी आहेस बघ!
निखिल वागळे मुर्खा सारखे विश्लेषण करते. निर्लजम सदा सुखी पत्रकार आहे.
काहीक नावापुढे असलेले 4 अंकी भैय्या लोक भाजप निवडून आली आहे म्हणुन खूप खुश झाले आहेत.
सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी नाराज आहेत, सु सू ताई पहिल्या महिला मुख्यमंत्री 🫅😇🥸💥 😄😂🤪
गिरीष कुबेर यांचा पडलेला चेहरा बघण्यात आज खूप समाधान मिळत आहे...😅
Ka re baba.tu kay bjp cha paltu aahes ka
गिरीश कुबेर यांना आघाडी तर्फे राज्य सभेवर निवडून जायचे होते. त्यांची इच्छा आता कदापी पुर्ण होने नाही. त्यामुळे दुःख झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गांधी साहेब ठाकरे यांच्या कडे काय कॅश कमी आहे का… (?).
विचारा पुरोगम्याना, विचार जरांगेपाटलाना … बक्कळ पैका उधळला आहे….
Garish ji ... तुम्ही बरोबर असेल पण महा विकास ने असे लोक दिली त्यांनी सामन्यात माणूस मतदान करणार नव्हते. याची कोणी विचारात घेत नाही.
Obc factor wins 🏆 👏 👌
लाडकी बहिण जास्त चालली भाई
डिझेल-डिझेल/पेट्रोल चे दर वाढवणार. टॅक्स देणा_यांवर अजून टॅक्स लावणार. वेगवेगळा सेस कदाचित
Tax saglech detat😂
जाऊद्या आता काय करणार , नका रडू ..😢😢
Joshya चील! पुरोगामी भट सगळे फेल गेले हिंदूंच्या विरोधात!
बसू दैत पण महिलांना पैसे तर मिळत आहेत,बिन कष्टाचे पैसे कोणाला नको आहेत?
भले राज्य किंवा देश भिकेला लागला तरी चालेल
@deepaksarawade1062 पप्पू खटाखट देणार होता तेव्हा गोड लागलं का??
कुबेर, देवेंद्रजींना बदनाम करण्याचा तुमचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे
अमेरिकेतला प्रचार स्थलांतरित येऊन कुत्रे मांजरे खातात असा नव्हता. त्यातला महत्त्वाचा शब्द तुम्ही वगळला. 'Iliigal स्थलांतरित येऊन कुत्रे मांजरे खातात'. That changes a lot of things.
Absolutely on point 🙏
जनतेने केलेली मुस्कटदाबी 👍
कुबेर सर, हे विश्लेषण पटत नाही आहे.
खानग्रेस की हवा है, खानग्रेस की आंधी है, खानग्रेस की सुनामी है और उस सुनामि में उड़ गई, ऐक तर तु राहशील ,नाही तर मी 💥🔥⚡🚡 😄😂🤪
शिंदे यांनी व त्यांच्या आमदारांनी समंजसपणा दाखवुन देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा करून द्यावा.
बहुसंख्याकांच्या मनात अल्पसंख्याकांची भीती..😅 इतकं मोकळं वातावरण खरचं दिसतं का? आपल्याला जरा डोळसपणे जमिनीवर फिरण्याची गरज आहे..
Bheeti mhannya peksha maaj mhana...
Thanks girishkuber negative approach against mva agadi but best friends uddhav saheb give him suggestions
कुबेर साहेब तुम्ही लोकसभा निकालानंतर खूप उत्साहाने म्हणाला होतात की लोकसभेच्या निकालाने शिवसेना v राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नांचा पण निकाल लागला, आता तुम्हाला आल असेल लक्षात की शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची.
कुबेर सारखा व्यक्ती कडून सत्याची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. बिचारा आघाडीची बाजू एवढी लावून धरूनही काहीही फायदा होत नाहीच असे दिसते.
सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला हा महायुतीचा डावपेच ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.
दहशतवादी कारवायां वर पांघरूण घालणाऱ्या पक्षाला कोणताही सच्चा भारतीय मतदान करणार नाही . कुबेर साहेब लोकांना भीती घातली कसं म्हणता ?
गिरीष कुबेरां सारखे पत्रकार यांची चाटुगिरी आणी उध्दव ठाकरे,शरद पवार आणी राहुल गांधी यांचे वरील राग लोकांनी व्यक्त केला आहे.
मी यांच्या दुःखात सहभागी आहे.
...😢
Newasa मध्ये 500 प्रति tan ne कमी भाव देणार आणि आम्ही त्यांना मतदान करणार का???
Chandra Shekhar Gadakh sarkhya Imaandar Netyala 1500₹ che tukde imaan abru viknari janta... Dhanya ahe 😢
महाआघाडी पेक्षा या महामाध्यम आघाडीचा पराभव आहे.
Uddhav aani tyachya nalayak karyakartyancha maaaj utravlya baddal marathi matadaranche abhinandan ani aabhar...❤❤❤❤❤
Very Sad Day for Mr.Kuber..& BBC
अशी कोणती हवा होती,सभेला लोक येत नव्हते?
Hi, could you enable subtitles? would be helpful to use the auto-translate feature for non-marathi speakers looking to tune in
Paisa, pressure n evm setting.MH dubala. Next 5 yr MH will be under debt n spoiled state. Dalali is major role now
Neutral vichar thevla tar asa kahi hot nahi. Mehnat ghenara nehmi pudhe jato... So positive vichar thevava
I always watch and hear what BBC and left wing has to says about india and indian politics , not because they speak truth but just to see how efficiently they spread anti India propaganda.
दुखी आत्मा, रडत बसा.
गिरीष सारख्याँची सुपारी फसली 😊
मा torsekar ,joglekar hyanche kaay?
पाकिट पत्रकार.. बेअक्कल कुब...
शरद पवार चा यावेळी चांगला फेस काढला.
आता त्याला आणि त्याच्या शिल्लक पक्षाला कोणीही किंमत देणार नाही.
शरद मुख्यमंत्री होता त्यावेळी आजच्या तारखेला १९९४ मध्ये गोवारी लोक अपघात झाला होता त्याची शरद ला याद आली असेल.
MVA ☪️ for waqt board against Hindu
Girish ji sharad pawar saheb ani chatrapati shahu maharaj n samor shree rama baddal ani swami samrthan baddal Kelli tika karan asu shakata ka?
MAHARASTRA chi kimmat 1500
1500 nahi. Mva ni marathi mansa chi kimmat mughala khali thevli
कुबेर आणि या लोकांचं बघून वाईट वाटल
सगळे हतबल झालेत कारण निकालच धक्कादायक आहे. कारण शोधता येत नसेल तर काय करणार अशी हतबलता आहे.सर्व कसे हास्यास्पद झालेले आहे. मजेशिरच आहे.
उबाठाला मुसलमानाची मते महत्वाची वाटली त्याचा हा परिणाम आहे
गिरीश sir खूप दुःखी आहे का? तुम्ही तर पत्रकार आहात ना?.. तुम्ही कुठल्या पक्षाच्चे आहेत का?..
दिवाकर रावते असे म्हणत होते की मेल्यावर बाळासाहेबांना आम्ही काय सांगायचे? हा प्रश्न केला होता.
Good analysis - makes sense - but overall bad result for Maharashtra.
Shinde Sr. From Congress Was Loyal to Sharad Pawar.
Shinde jr. To shine in Rahul Gandhi's eyes, bluff Uddhav Thakre... And supported Indipendent candidate.
भिकाजी कुबेर तुम्ही तुमचे अग्रलेख मागे घेणे, लेखनचौर्य आणि हिंदू द्वेष करण्यात वेळ घालवा...
Tumchya sarkhe bhikar vichar karnare manuvadi lok
Khup chaan sir
कौतुक तरी मनापासून करा कुबेरजी… मनाचा एवढा कद्रूपणा बरा नव्हे…
Chanakya ?
Sharad Pawar ❌
Devendra fadanvis. ✅
निवडणूका अगोदर जातीयवादाने उच्छाद मांडलेला दिसत नव्हता का कुबेर साहेब ?
शरद पवारांचा काय आहे विश्लेषण
पैशा मध्ये विकल्या जाणाऱ्या लोकशाहीला नमस्कार
भावपुर्ण श्रद्धांजली.... लोकशाही.
No mention of Nomani message
लोकशाहीला...... भावपूर्ण श्रद्धांजली वाहून ही निवडणूक झालेली आहे.
न पटणारा निकाल हा महाराष्ट्राचे नोंद कायम राहील.
आपल्या विचार विरोधातील सरकार आले की असेच वाटते. पाच वर्षे आता संधी आहे विचार करायची.
जातवार गणना यावर बोला कुबेर 😢
👌 interesting insights!!
ओबीसी फॅक्टर निर्णय का ठरला फार पैसे वाटले
Adani factor 😂
जळके 😅
यांनी काल संध्याकाळी म्हणे कुंकू पुसून, बांगडया फोडल्या!
Girish kuber siranch anylisis khup chan ast...sir khup abhyashu vyaktimatv ahet ❤
निगेटिव प्रश्न विचारा निगेटिव उत्तर मिळतात, सुधारा
जरांगे हे जातीयवादी प्रकरण विद्वेशी होते आणि ते शरद पवार ह्यांनी योजले, ते तुम्ही का सांगत नाही.
प्रत्येक योजना उत्तम अंमलात (implwmentation ) हार्दिक मोठा अभूतपूर्व गुण भा ज पा चा आहे तों तुम्ही का सांगत नाही. सततची मुस्लिम धर्मांधता ह्याची reaction हिंदुत्व हे नाईलाजाने झाले हे का मान्य करत नाही.
वाढलेले मतदान... त्यातील घोळ.
गिरीश कुबेर आता आपला विचार बदला......... आणि जी हुशारी आहे ती , कुठेतरी अमलात आणा............ नुसती बडबड किती वर्ष करत बसणार
Girish ji get well soon
मुबई वर तर तुमच्या आवडत्या घराण्याचं राज्य आहे? मग तुम्ही डायरेक्ट उद्धव ला का दोष नाहीत?
Bhau Torsekar and journalists on ground have realised under current which Kuber could not understand because of his Agenda.
मी भाकीत केले होतं. महायुती 200 पार जाणार.. याचे पुरावे मी सोशल मीडिया वर दिलेली टिप्पणी ने देऊ शकतो.
वैचारिक दारिद्र्याचे कुबेर
तुम्हा दीड शहाण्यांना आश्चर्य वाटलं असेल पण आमच्या सारख्या सामान्य माणसांना माहितीच होतं की बीजेपी बंपर जीत मिळवेल कारण काँग्रेस, उद्धव यांचे चाळे बघून आम्हाला तर खात्रीच होती की यावेळेस जनता यांना हाकलून देईल😂
For you Mr. Bhikajee Kuber, three C-s are
Cry...
when BJP wins
Claim...
that only Gandhi , Pawar and Thakaray can be in power
Crazy...
You become crazy when Hindu united..
BBC should change reporters
Tumhi naraj distay....Hasa jara
Why we ignoring infra work of gov. Educated youth voted to bjp for that
कसलं इन्फ्रा वर्क?फक्त राम राम आणि नो कामधाम!
जेवढी रेवडी वाटप झाली ना तेवढी आता मतदान झाल्यावर महागाई च्या रुपात भरावे लागणार दिसेल आता काय काय होणार ?
पसरट विश्लेषण... मुद्दाच नाही.
Girish Kuber keep it up, one day you may get rajyasabha sit just like your Guru Kumar Ketkar
What is the थर्ड...cash caste and C....???