या आणि अशा "विचारवंतांना" गेली कित्येक वर्षे आपण संदर्भहीन झालो आहोत हे मान्य करण्याची तयारी नसते.आंतरराष्ट्रीय व्यापक कटाचा भाग वगैरे फालतू बकवास करुन यांना वाटतं की आपण खूप हुशार आहोत.BBC सारखे चॅनलच फक्त यांची मुलाखत घेतात.नाहीतर कोणी विचारत नाही.
1500 पेक्षा जास्त 3000 mva देणार होती मग त्यांना का मत मिळाली नाहीत. तुम्ही म्हणालात तस हा विश्वासाचा, वजनतेचा mva पेक्षा b युती वर जास्त विश्वास आहे. ए फेकूचंद, narrative setting वाला
या प्रतिक्रिया व्दारे केतकरांचे माहीत नाही... पण आपल्या सुमार बुद्धी चे प्रदर्शन झाले. शरद पवार हे केतकरांचे राजकीय शत्रू च पण त्यांचे सुद्धा पक्ष सोडून नवीन पक्ष स्थापन करुन आपले स्वतंत्र निर्माण केले तसे शिंदे व अजित पवारांनी केले नाही... हे फार महत्त्वाचे आहे 😢
गेल्या साठ वर्षांपासून जे केवळ विशिष्ट लोकांचे लांगुलचालन सूरू होते, व प्रत्येक वेळी हिंदू धर्मावर टिका टिप्पणी होत होती याला वाचा फोडणारे नेतृत्व पुढे आले आणि हा परिणाम. जय हिंद.
केतकर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकप्रिय योजना घोषित करून आमलात आणल्या,जनमानसात स्वतःच स्थान निर्माण केल,हेच यशाच गमक आहे. आणि हिंन्दु जागे झाले.🚩🚩🚩🚩🚩
संघ भाजप मोदींचा द्वेष करण्यात 'सुमार' यांची हयात गेली तर BBC हे जॉर्ज सोरेस ची पाकीट पत्रकारीता करते हे जग जाहीर आहे व BBC सुमार दोघेही समदुःखी आहेत हे मात्र नक्की आहे असो 'लगे रहो'
Sarakar kunacha hi asel tari kam hone important ahe. Nahitar election zale ki kuni nahi vicharat lokna Jas Mandan Kela ahe tas kam hi zale pahijet. shevati as common man apalaya la konacha sarakar yen taypeksha vikaschi kam hone garjech ahe bas. sagale khush. Ani apan ahe ya sarakar kadun vikaschi kam karvun ghevu. Samajatle prasn sarakra paryant pohchvun kam zal pahije.
अविर्भाव आणला नाही खोटं सांगू नका ज्याच्या बाजूला बहुमत असतं तोच अधिकृत कायदेशीर पक्ष असतो हे तुम्हाला काय माहित नाही काय ? एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं त्यामुळे आपोआपच तो पक्ष त्यांचा झाला
Nobody voted for Mahayuti. just like Haryana, people were dead against BJP-RSS here as well. This is the outcome compromised EC. Anil Masih was caught on camera manipulating votes in chandigarh mayoral elections...you think BJP-RSS will let go off MH so easily. G.J conquered Maharashtra.. Thackerays [Bala Saheb, Uddhav and Raj] and Pawar family has enslaved Maharashtra to G.J....mumbai, Thane is already lost....time to say goodbye to Pune, Kolhapur and Kokan.
@@anindian1225लोकसभा आणि बाकी राज्यात काय बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या का😂 आणि हिंदू मध्ये धार्मिक भावना असत्या तर लोकसभेला धुराळा उडाला असता 😂बाकी मुस्लिम समाजानी ज्या १७- १८ इस्लामिक मागण्या मांडल्या होत्या त्या काय होत्या ते बघ. लाजा वाटू दे जरा काय बोलतोय. मुस्लिम असला तर बोलून उपयोग नाही 😂
कुमार केतकर महान पत्रकार तुमचे अनेक व्याख्यान मी बघितले लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर आपण आपले पत्रकारिता आपल्या संबंधांसाठी का जाहीर केल्याने ज्ञान फक्त स्वतःजवळ ठेवणे नंतर समोरच्या व्यक्तींना किंवा लोकशाहीमध्ये सांगणे हे पत्रकारिता नावे कुमार केतकर जी
या वयात सुद्धा रंगीत कपडे घालतात यावरून आम्हाला कळून चुकलं तुम्ही किती उच्च कोटीचे पत्रकार आहात महायुतीचा विजय बघून तुमचा जळफळाट होतो आम्हाला खूप आनंद वाटत आहे
@@bigb3267 भाजप चे लोक निवडून आल्यावर तुला काय घंटा भेटणार का ते पाच वर्षात करोडो रुपये कमवणार तुला काय एवढा आनंद झाला आहे जस काय तुझा बापच आमदार झाला आहे
2014 साली एक विद्वान पत्रकार बोलले होते 'मोदी जर निवडून आले तर भारतात परत निवडणुका होणारच नाहीत.' हे ऐकून आम्ही कॉंग्रेसी मतदार अक्षरशः घाबरलो होतो. त्यानंतर मोदी लागोपाठ ३ वेळा पंतप्रधान 'निवडणुका' घेऊनच झाले. आता आम्हाला नक्की कळेना कि ते विद्वान पत्रकार आमच्यापेक्षा जास्त मूर्ख आहेत की आम्ही कॉंग्रेसी मतदार त्या विद्वान पत्रकारापेक्षा जास्त मूर्ख आहोत?😇😇😇
काँग्रेसचा प्रॉब्लेम हे केतकर सारखे स्तुती भात आहेत. हे स्वप्नात रमतात. गांधी परिवाराकडून मोफत मिळावे म्हणून चाटू गिरी करतात. भाट स्तुती करतात. कटू सत्य आहे.
आमच्या सभेला गर्दी होती असं विरोधी पक्ष बोलत असेल आणि आम्ही जिंकायला पाहिजे होतो .असं नाही होत ती लोकं बहुतेक पैस्याचा जोरावर किंवा आमिष्याच्या जोरावर येतात... सगळे तिथले वोटर नसतात..
गर्दी तर बाळासाहेब ठाकरे आणि हल्ली राज ठाकरे यांच्या सभेतही होत असते मग मते पडतात काय? लोकं ऐकायला येतात याचा अर्थ ते मते देतीलच असे समजणे राहुल गांधी च्या बुध्दीसारखे आहेस😅
सभेत गर्दी कशी होते हे सगल्यानि माहीत आहे जसे पेड न्यूज तशीच भाडोत्री सभा सर्व पक्षानी सभा घेणेच बंद करावे डिजीटली प्रचार करणे गरजेचे शक्ती प्रदर्शन कर्ण कर्कश आवाजात प्रचार काल बाह्य ठरणार जनतेला पसंद नाही

Most MVA backers Ketkar included dont have the stomach to take defeat sportingly Ketkar’s loving hero Rahul Gandhi has lost 39 th election in his leadership Still this old man defends Pappu’s false promises vis a vis Mahayuti which actually fulfils promises through money given officially though treasury
कुमार केतकर ची जळफळाट पाहून खुप आनंद वाटतोय
अगदी
Same here ... 😂
Same here
Aà😊😊😊@@AaplaDoctor22Dhiraj
😂😂💯💯 द्वेष धुमस्तोय
शेवटचा प्रश्न हा निरर्थक आहे या माणसासाठी. हे कधीच काँग्रेस, पवार ठाकरे याच्याविरुद्ध बोलणार नाहीत. का ते सुजाण लोक जाणतात
BJP and Hindutva virodh ha ekach mudda aahe
मी आवर्जून अश्या वामपंथी पत्रकार, बिकावू पत्रकारांचे vdo पाहत असतो ....यांच्या बुडाला लागलेल्या आगीत हे कसे होरपळत आहेत है पाहून वेगळाच आनंद होतो.
Lokshahi dhokyat aslyane te tyancha rag vyakt kartat.... Tu tyacha sukh ghet ahes.... Pudhe tujhya budala aag lagel tevha tula kalel 👍
😂🤣🤪😜🤗
स्वतःचा जळफळाट बाहेर काढत असतात ते...... 🤪
या आणि अशा "विचारवंतांना" गेली कित्येक वर्षे आपण संदर्भहीन झालो आहोत हे मान्य करण्याची तयारी नसते.आंतरराष्ट्रीय व्यापक कटाचा भाग वगैरे फालतू बकवास करुन यांना वाटतं की आपण खूप हुशार आहोत.BBC सारखे चॅनलच फक्त यांची मुलाखत घेतात.नाहीतर कोणी विचारत नाही.
खूप छान
बरोबर...केतकर आपली हुशारी मोदी जी कसे चुकीचे आहेत हे दाखवण्यासाठी आटापिटा करतात
बाकी सगळ्यांनी पैसे वाटले असतील... काँग्रेस ने पण वाटले असतील पण ते मला माहित नाही! वाह रे केतकर!
माहित असले तरी बोलणार नाहीत
Actually khara ch saglyanni ch Kami jast pramanat paise watle. Pan bjp ne khup paise watle asa mhantat sagle
Ketkar la jhomblay ha vijay
Sumar ketkar ani niki vat waghe 😂😂😂 are more disappointed, disturbed than aghadi leaders
He is very fond of Rahul..😂
Nice panach kalas
जय महायुती जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
केतकर साहेब सुषमा अंधारे संजय राऊत निखिल वागळे आपणच काँग्रेस बुडवली आहे
40% मताधिक्य यांच्या मुळे.
Ha pro Islamic communist aahe ☪️
Gulam moghal congress cha . Hindu Haters
ही मुलाखत म्हणजे व्यापक कटाचा भाग आहे
हाहाहाहह
😂😂😂😂
😂
कुमारांची नेहमीप्रमाणे सुमार मुलाखत. मुलाखतकार पण विद्वान. 😂😂😂
Ha ha
येवढे निकाल आल्यावर ही या माणसाची मुलाखत कशी काय घेताय? यांना काय कळतंय? जमाना बदल गया है!
चीन आणि अमेरिकेतील लॉबिज बीबीसी चालवतात जेल्या काही वर्षात दिसते आहे
चॅनेलला माहिती असतं , कसा रडतोय हे बघायला आपण येणारच 😂
कारण हीच माणसं सध्या रिकामटेकडी आहेत.
@@mukundlk काय तथ्य वाटत नाही?
केतकरांची फक्त आणि फक्त पाकीट पत्रकारिता .. यांनी खरे खुरे विश्लेषण कधीच केले नाही.. फक्त काँग्रेसची तळी उचलणे हेच काम
आता फक्त 5% हिंदू जागी झालेत समजा 50%हिंदू जागा झाला तर सुपडा साफ होईल
101℅
1 नंबर मूर्ख 😡🙏
Pahle supda ya bhadotri khetrakar cha hoil
केतकर वरातीत मागून धोड
Yes, hope this Ketkar agrees 😂…
केतकर ,निखिल वागळे इत्यादी एकांगी विचारसरणीच्या हिंदू विरोधी पत्रकारांचा महायुतीच्या विजयाने होणारा जळफळाट पाहून तमाम महाराष्ट्राला आनंद होत आहे
th-cam.com/video/xuE5uibJjxE/w-d-xo.htmlsi=XF_lu2tnA3fGHwRR
हिंदू राष्ट्र explained by Science Journey, एकदा बुध्दीजीवी लोकांनी आपल मत सुचवावे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा हिंदुत्व फॅक्टर चालला, मविआ ने जे मुस्लिमांचे लांगूलचालन केले त्याचा परिणाम हिंदू मतांवर भयंकर पडला❤
@@Pravin-w1w देश सार्वभौमत्व आहे हे जनता विसरून देली, स्वार्थी हिंदूत्व
Faltu analysis 😅
बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ विश्लेषण
मुस्लिम तुष्टीकरण यांना भोवले
हिंदूत्व झींकले
BBC असे interview सांभाळून घेत जा.. ह्यातलं एखाद मरायचं.. धक्का मोठा आहे आणि ही शेवटची आशा होती..
केतकर साहेब एवढं सांगा विपक्ष 3000 हजार देणार होते तो पैसा कुठून आणणार होते त्या बद्दल प्रकाश टाका
Kelkar congress ni watlele paisa. Visartat
1500 पेक्षा जास्त 3000 mva देणार होती मग त्यांना का मत मिळाली नाहीत. तुम्ही म्हणालात तस हा विश्वासाचा, वजनतेचा mva पेक्षा b
युती वर जास्त विश्वास आहे.
ए फेकूचंद, narrative setting वाला
आता पर्यंत लुटलेला पैसा बाहेर काढणार होते बहुतेक
नेहमीप्रमाणेच कुमार केतकरांनी आपण सुमार केतकर आहोत हे या मुलाखतीतून दाखवून दिलंय 😢
Study karun bolat ahe
Te retired zale Tyanna Kay ghen den ata
😂😂😂😂
या प्रतिक्रिया व्दारे केतकरांचे माहीत नाही...
पण आपल्या सुमार बुद्धी चे प्रदर्शन झाले.
शरद पवार हे केतकरांचे राजकीय शत्रू च
पण त्यांचे सुद्धा पक्ष सोडून नवीन पक्ष स्थापन करुन आपले स्वतंत्र निर्माण केले तसे शिंदे व अजित पवारांनी केले नाही...
हे फार महत्त्वाचे आहे 😢
बेसुमार आणि बेअक्कल बडबड
काँग्रेस चा मलिदा खाला इतके दिवस ... आता सगळे जिकडेतिकडे गेल्यावर उगाच गप्पा झाडतो 😂😂😂😂😂😂
गेल्या साठ वर्षांपासून जे केवळ विशिष्ट लोकांचे लांगुलचालन सूरू होते, व प्रत्येक वेळी हिंदू धर्मावर टिका टिप्पणी होत होती याला वाचा फोडणारे नेतृत्व पुढे आले आणि हा परिणाम. जय हिंद.
हिंदुत्व fadtusa.
✔️
केतकर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकप्रिय योजना घोषित करून आमलात आणल्या,जनमानसात स्वतःच स्थान निर्माण केल,हेच यशाच गमक आहे.
आणि हिंन्दु जागे झाले.🚩🚩🚩🚩🚩
निकाल लागल्यानंतर एखादं शेंबड पोरगंही यापेक्षा चांगल विश्लेषण करेल..😂
कुमार केतकर यांना असे केविलवाणे पाहून बर वाटलं
अगदी खरं
केतकर साहेब मोदी साहेबांच्या सभेची गर्दी चष्मा मधून दिसलु नाही वाटत
पत्रकारिता करताना मी 'एका' पक्षाला मदत करत होतो - कुमार केतकर
परिणामी कुमार केतकर काँग्रेसचे खासदार झाले.
कारण पक्ष तुकडे टाकत होता आणि हे......
संघ भाजप मोदींचा द्वेष करण्यात 'सुमार' यांची हयात गेली तर BBC हे जॉर्ज सोरेस ची पाकीट पत्रकारीता करते हे जग जाहीर आहे व BBC सुमार दोघेही समदुःखी आहेत हे मात्र नक्की आहे असो 'लगे रहो'
अगदी बरोबर. 😂😂
✔️
मी खरं सांगतो जुन्या लोकांनी काॅग्रेसच्या काळात जनतेच्या विकासासाठी आलेला पैसा कमवून आपली घरं भरली यामुळे लोकां चा विश्वास राहिलेला नाही
अगदी बरोबर, कॉँग्रेसने सर्वसाधारण गरजेच्या वस्तूंसाठी सुद्धा लोकांना लांबच लांब रांगेत लावत होते, आणि लोकांना त्याची सवय झाली होती.
Agdi 100, takke asech wattr
😂😂😂 लिबरांडु, चहा बिस्किटेचा पत्रकार बंधुंनो बसा आता भुंकत,BMC साठी थोडं वाचवा ताकद ❤❤❤❤
जसा चॅनेल तसे मुलाखातकार , काँग्रेसचे चाय बिस्कुट संपले 🤗🤫
रविवारची करमणूक झाली. धन्यवाद बीबीसी आणि कुमार काका.
कुमार केतकर, निखिल वागले ह्यांचा जळफळाट पाहून मला खूप आनंद झाला.
Sarakar kunacha hi asel tari kam hone important ahe. Nahitar election zale ki kuni nahi vicharat lokna Jas Mandan Kela ahe tas kam hi zale pahijet. shevati as common man apalaya la konacha sarakar yen taypeksha vikaschi kam hone garjech ahe bas. sagale khush. Ani apan ahe ya sarakar kadun vikaschi kam karvun ghevu. Samajatle prasn sarakra paryant pohchvun kam zal pahije.
😅
खमण ढोकळावाला दीसतोस.
खुशाल गू.जरातला जाउ शकतो. 😅
हा म्हतो विश्वास नेतृत्वावर असतो. ह्या सुमारचा विश्वास पप्पूवर आहे म्हणजे याची बुध्दीची झेप कळली
@@sunnyr6884 मला पण … मी मुद्दामून २ दिवस निखिल “वागळे” कसे “वागले” ते बघत आहे 😂
बोलू देत बिचाऱ्यांचे मन दुखले आहे. जाने भी दो यारो.
महिलांना एस टी प्रवास भाडे अर्धे केले,४महिन्यांचे प्रत्येकी ६००० रु थेट बॅंक खात्यात गेले त्यामुळे बेरोजगारी,महागाई,मराठा आरक्षण हे मुद्दे खड्यात गेले
बरं..मावा आघाडी नी 2.5 वर्षात काय दिवे लावले.. स्थगिती सम्राट
अविर्भाव आणला नाही खोटं सांगू नका ज्याच्या बाजूला बहुमत असतं तोच अधिकृत कायदेशीर पक्ष असतो हे तुम्हाला काय माहित नाही काय ? एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं त्यामुळे आपोआपच तो पक्ष त्यांचा झाला
@@themultiverse7600😂😂
@@themultiverse7600are yani pn tech kel lok sabha mdhe fail zalyavr ch Yana ladki bahin athvli sattet alyar lagech thodi dile paise
maratha aarakshan murkhpana aahe
केतकर आता सांगताय अगोदर काय झोपला होता काय काय गप्पा झोडतो 😂😂😂
😂yz patrakaar. Hindu virodhi
Nobody voted for Mahayuti. just like Haryana, people were dead against BJP-RSS here as well. This is the outcome compromised EC. Anil Masih was caught on camera manipulating votes in chandigarh mayoral elections...you think BJP-RSS will let go off MH so easily. G.J conquered Maharashtra.. Thackerays [Bala Saheb, Uddhav and Raj] and Pawar family has enslaved Maharashtra to G.J....mumbai, Thane is already lost....time to say goodbye to Pune, Kolhapur and Kokan.
Sahi hai
Adanchota yala vishleshan mhantat.. je ghatnechya nantar dile jate
विकला गेलेला पत्रकार... निरूपयोगी, निर्बुद्ध
मला कौतुक वाटतं ते मुलाखत घेणाऱ्याचं...
इतका वेळ हा भंपकपणा ऐकून घ्यायचा आणि तो समोरच्या कडून काढून घ्यायचा हे नक्कीच कौतुकास्पद आहे...
हे तसलेच आहेत
खरं 😂😂😂😂
😂
नाना पटोले यांनी दिलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यात मविआच्या आजच्या पराभवाचे मूळ आहे.
शरद पवारांनी 2014 ला दिलेल्या बाहेरून पाठिंब्यात या सगळ्याच मूळ आहे / सेना भाजप सरकार बनलं असतं तर राज्याच्या राजकारणाचा विचका नसता झाला
आजची परिस्थिती ही फक्त नाना पटोले मुळेच आहे.
त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
नाना पटोले म्हणजे काँग्रेसच्या ऱ्हास होण्यास कारणीभूत होण्यास कारणीभूत असणारा राक्षस
एकदम सही। अध्यक्ष पद से इस्तीफा के कारण राजनीतिक अस्थिरता पैदा हुई।
आणि उद्धवसाहेबनी गडबड करुन कोणाला न सांगता राजीनामा दयायला नव्हता पाहिजे
याचे अख्खे आयुष्य BJP आणि RSS विरोध करण्यात गेले आणि आता पण इतका मोठा पराभव पाचवता येणार नाही यांना..
Barobar
पुरोगीमी, डावे विचारसरणीचे पत्रकार आहेत हे
बर्नोल लावा रे ह्याच्या मागे 😂😂😂🎉🎉
केतकर व कुबेर यांना कोण विचारतो? BBC सोडून
@@sunildeshpande6570 कुब्या आणि केतक्या ला मागे मूंगी चावली हाय, लई दुखत हाय, चावलेली ती जागा पण दाखवता येत नाय 😂😂😂🫴
फक्त हिंदुत्व हाच खरा मुद्दा होता
कुमार तुमचे ज्ञान त्या राजकुमाराला का सांगितले नाही 😂😂
केतकरांना रा गा ची कुवत माहिती आहे.हा फक्त स्वार्थासाठी त्याला नेता म्हणतो.
सामान्य जनतेला मूर्ख समजता का, सामान्य जनता पैसा मिळत असेल तरी घेणार पण मतदान ज्याला पाहिजे त्यालाच करणार🙏
हास्य जत्रा
"या माणसाने हिंदुत्वाबद्दल एकही शब्द उच्चारला नाही... उबाठाचं मुस्लिम प्रेम, मराठा आंदोलन, जरांगे आणि बाकी सगळ्याबद्दल काहीही बोलला नाही."
सगळे पत्रकार विश्लेशक वार्ताहर यांनाही हा निकाल पटणार नाही.....
अगदी बरोबर 👍👍
Sagle lifafe Wale mhana
पे रोल वर होते ते. त्यांना कसे पटेल.
का पटणारा नाही? झारखंड मध्ये बीजेपी हरली ते पटणारं आहे का..
@@karangangurde5103 ho dada ... LOKSHAHI jinkali Jharkhand madhe 😂😂😂
" काहीतरी गडबड आहे " असे म्हणाला नाहीत हेच खूप आहे
शरद पवार हे कधीही संपूर्ण महाराष्ट्राचे नेते नव्हते. Definitely ते CM होते
हरले त्यांनी आत्मचिंतन करावे। देव, देश, धर्माचा अभिमान बाळगून देश
जिंकले पाहिजे। त्याचे अभिनंदन।😊😊😊😊
हेलो श्री.केतकर, श्री.पवार ही माणसं आता कालबाह्य झाली आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन आपण वेळ फुकट घालवू नये ही विनंती,
Mg without experience walyacha ekaych ka
Experience important
Agdee barobar
ketkar is biased therefor his so called experience is not useful
शरद पवार 200 वर्षे जगणार आहेतः.... यावर यांना ठाम विश्वास आहे.
महाराष्ट्रातला शेतकरी खुश असेल आता बेरोजगार आनंदात असेल आता महाराष्ट्रात प्रश्न शिल्लक नाही ऐसे निकालावरून स्पष्ट होतं
INDIA आघाडी सरकार जेथे आहे तेथे सर्वजण खुश आहेत काय?
Aatamahattya tar kara nahi aahe t na, visaralat ka sharad pawar krushi mantri asatana vidharba chi avsata
And jayacha angi skills aahet to berojgar kasa... jar maharashtra yeun up, Bihari, Gujarati, marvadhi and ata bangaladeshi lakho kamavat aahe mg.... vichar karnya sarkhi gost aahe...
उपाशी मरु पण मविआ नको😂😂😂
फंदफितुरीमुळे महाराष्ट्राचा ऱ्हास होणार आहे.
जर मुसलमानांमध्ये धार्मिक भावना असेल तर हिंडूनमद्धे ती असण्यात गैर काय अहे??
मला पहिले एक सांग, धार्मिक भावना ठीक आहे,पण समोर उभा असणारा उमेदवार हिंदू होता की मुस्लिम,
जोडीला EVM असेल तर सर्व योग्य,
Stop crying on evm . people are smart and rejected INDI alliance
@@anindian1225लोकसभा आणि बाकी राज्यात काय बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या का😂 आणि हिंदू मध्ये धार्मिक भावना असत्या तर लोकसभेला धुराळा उडाला असता 😂बाकी मुस्लिम समाजानी ज्या १७- १८ इस्लामिक मागण्या मांडल्या होत्या त्या काय होत्या ते बघ. लाजा वाटू दे जरा काय बोलतोय. मुस्लिम असला तर बोलून उपयोग नाही 😂
लहान पोरां सारखे काय रडता रे evm evm. हारले की बोंबलयच..चुका काय केल्या ते दिसत नाही का?
@@anindian1225 EVM hack and nonsense bande kara…ground waar Jaun kaam kara…we will support u for next election MVA !!
तुम्ही आज पर्यंत काय केले आहे ते सांगा ना राव.. कुमार केतकर..... खोबरे तिकडे चंग भले
त्यांना विचारा की,19 ची निवडणुकीच होणार नाही हे बोलला होता पण त्या ,झाल्या की मग तुम्ही चुकला हे मान्य कर की बाबा.
तसं विचारायचं नसतं
हे विचारण्याचं धाडस चायबिस्कूट कुत्रकारांकडे नाही ! 😂😂😂
देवाच्या काठीला आवाज नसतो......आणि Thanks to नोमानी काका
कुमार केतकर महान पत्रकार तुमचे अनेक व्याख्यान मी बघितले लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर आपण आपले पत्रकारिता आपल्या संबंधांसाठी का जाहीर केल्याने ज्ञान फक्त स्वतःजवळ ठेवणे नंतर समोरच्या व्यक्तींना किंवा लोकशाहीमध्ये सांगणे हे पत्रकारिता नावे कुमार केतकर जी
कुमार केतकर अक्षरशः रडले नाही, ही महत्त्वाची बाब आहे.
व्यापक रडले पाहिजेत😂😂
😂😂😂
યોગ્ય😂😂😂
व्यापक आंतरराष्ट्रीय कट असल्याने पराभव झाला.
😂😂😂
कुठे मिरची लागली हे कळतच नाही
दुसरीकडे कुठे लागणार? पार्श्वभागाला!( सभ्यतेची मर्यादा म्हणून सभ्य शब्द वापरलाय)
जळजळीत लवंगी झोंबतेय खाली.
बरननॉल द्या केतकरांना.फारच जळफळाट झालाय😂 @@anantparanjpe250
बीबीसीची जळजळ होते आहे. प्रोपागंडा जोरात चालू आहे.
नाना पाटोळे मुख्यमंत्री होऊ शकतात ह्या भीतीने स्वतः EVM मशीन ने च फ्रॉड केला असावा 😂
हृयाच निच माणसाने विधानसभा सभापती पदाच्या राजीनामा दिल्याने...
पुढील महाभारत घडले.
म्हणूनच तो छुपा RSS असावा अशी शंका येते
😂😂😂😂😂
😂😂😂
😢
We were waiting for your analysis.
केतकर साहेब मग २०१९ च्या निवडणूकित भाजपला १०५ जागा कशा मिळाल्या अर्धवट विश्लेषण सांगू नका
Bhau 2019 Teva pan modi latech ale hote... Ata modi factor nahi hota... Tyamule Asa nikal apekshit navata...
आंड भक्त
शरद पवारांना यांच्यासारख्या पत्रकारांनी चाणक्य ठरवले, वास्तव वेगळेच होते, हे आज सिद्ध झाले.
યોગ્ય
@@voldebean6055kya Gujju itna khush hogaya tu aaj
Chankya ahech
Pan 84 varshacha mahatara nadtoy n
हाती काहीही नसताना आम्ही लढत होतो. पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू महाराष्ट्र विकणाऱ्या अंधभक्तां मध्ये आम्ही अजिबात नव्हतो.
@@adsm-1512तुझ्या ८४ वर्षाच्या पार्ट टाईम बापाला झवून काढलं फडणवीस साहेबांनी 😂😂😂
बरं झालं. महाहरामखोर आघाडी हरली ते. बारामतीचा भामटा आणि मुंबईचा टोणगा घरी बसवलेत, याबद्दल तमाम जनतेचे आभार 🙏🙏
आता ७०००० चा घोटाळा करून देवाभाऊ गडीभर पुरावे जमा करायला आणि मोदी साहेब पुन्हा ब्लॅक मेल करायला मोकळे झाले
👍👍
समान नागरी कायदा जो आर्थिक दृष्ट्या गरीब तोच गरीब मग तो कोणत्या ही धर्माचा असो
मुस्लिमांच लांगुलचालन किती वर्ष करणार अजून?
म्हणूनच पराभव ़झाला.आतातरी लाचारी बंद करा.देव धर्म देश टिकवण्यासाठी महायुतीचा विजय झाला.
भाऊ तोरसकर is the only person who told one day advance that there will be सुनामी of महा यूती
बुद्धिमान आहेत ते. हिंदु जागा झाला.
Also on day of counting just few hours before he said that 4 % increase of votes will favor NDA and in a big way
Because he is biggest chamcha of Bjp
हा बावळट माणूस आहे😂😂😂
@@AKASH-h4zहिंदू चा विषय नाही 1500 चा विषय आहे
कुमार झोप आता निवांतपणे 😢😢
😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
या वयात सुद्धा रंगीत कपडे घालतात यावरून आम्हाला कळून चुकलं तुम्ही किती उच्च कोटीचे पत्रकार आहात महायुतीचा विजय बघून तुमचा जळफळाट होतो आम्हाला खूप आनंद वाटत आहे
आपली बुद्धीमत्ता खांग्रेस कडे गहाण ठेऊन खासदारकी मिळवणे लोक समजतात.
andhabhakt spotted RS 2 per tweet
@@avishri1470,atyanta daya yete. Gira to bhi taang uper😂. Enjoy….
किती राग केतकर? नाकातून पाणी येतय!!
😂
केतकर रिटायर व्हा
शरदपवारांना पण बरोबरघेऊन जा
8500 खटाखट , 200 युनिट फ्री त्यावेळेस हे दोन नमुने कुठे झोपले होते😂😂😂😂😂
त्यामुळेच khangres 100 जागा पर्यंत जावू शकली
ते तेव्हा तुझ्या आई बरोबर झोपले होते 😂
एजेंट गँग तुकड्यावर जांगण्यात केत्या च आयुष गेलं
@@bigb3267 भाजप चे लोक निवडून आल्यावर तुला काय घंटा भेटणार का ते पाच वर्षात करोडो रुपये कमवणार तुला काय एवढा आनंद झाला आहे जस काय तुझा बापच आमदार झाला आहे
@@santoshaher2985 तू कशाला बाप मेल्या सारखा विलाप करतो?
@@santoshaher2985अन मविआ आली असती तर तुला घरी आणून देणार होती की काय?
अन इतका का आपटतोस की जसा तुझा बापच हरलाय
" मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं. लौटकर वापस आऊंगा. "
#DevendraFadnavis
तो पुन्हा आला, आणि 200 जणांना सोबत घेऊन आला.!!
आपलं पाणी जीथ गाळायच तिथे भलताच पाणी ओतत आहे.
आपल्या समुद्रात पाणी शिल्लक आहे का?
Chiting karun ala maharastra vika ila ala
@@gokularingale9980 - Riyaz Ali 😂
@@gokularingale9980भावा! तुझी स्वतःची चड्डी पुढून मागुन ओली झाली आहे. ती आधी बदल! 😂😂😂😂
कुमार केत् कर यांच्या कडुन काहि अपेक्षा नाहि बक्वास
2014 साली एक विद्वान पत्रकार बोलले होते 'मोदी जर निवडून आले तर भारतात परत निवडणुका होणारच नाहीत.' हे ऐकून आम्ही कॉंग्रेसी मतदार अक्षरशः घाबरलो होतो. त्यानंतर मोदी लागोपाठ ३ वेळा पंतप्रधान 'निवडणुका' घेऊनच झाले. आता आम्हाला नक्की कळेना कि ते विद्वान पत्रकार आमच्यापेक्षा जास्त मूर्ख आहेत की आम्ही कॉंग्रेसी मतदार त्या विद्वान पत्रकारापेक्षा जास्त मूर्ख आहोत?😇😇😇
@@ShekharTakawale Sumar aslele he patrakar Kumar K
@@Girgaonlad 😅😅
कांग्रेस किती वर्ष होती ते बघ पागल
👌👌👌
काँग्रेसमध्ये संघटन आहे कुठे? फक्त घराणेशाही फक्त घराणेशाही
दोन्ही पक्षांमध्ये एकाच कुटुंबातील 2 उमेदवार एकमेकांविरुद्ध लढत होते, पुढे ही हाच trend येल, उगीच भ्रम करून घेतोस
काँग्रेसचा प्रॉब्लेम हे केतकर सारखे स्तुती भात आहेत. हे स्वप्नात रमतात. गांधी परिवाराकडून मोफत मिळावे म्हणून चाटू गिरी करतात. भाट स्तुती करतात. कटू सत्य आहे.
नारायण राणे यांच्या मुलांबद्दल काय मत आहे
@@amolmhaske6918ठीक आहे, नवोदित चेहरा आहे, तरुण राजकारणात येतात चांगल आहे
एका समाजाची गठ्ठा मते आणि जातीवाद वर मिळणारी मते ह्यावर ते पैज लावत निवांत बसले होते.
हिंदुत्व जागृत झालेय आणि महाविजय मिळाला हेच सत्य आहे.कुमार केतकर चे सुमार विचार
एकेकाळी काँग्रेस पक्षाने 195 जागा मिळवल्या होत्या 80 ते 90 दरम्यान ,आता काँग्रेस जनमत महायुतीला मिळाले हे मान्य करत नाही हे मोठं विचित्र वागणे होय
हम करे सो कायदा
आमच्या सभेला गर्दी होती असं विरोधी पक्ष बोलत असेल आणि आम्ही जिंकायला पाहिजे होतो .असं नाही होत ती लोकं बहुतेक पैस्याचा जोरावर किंवा आमिष्याच्या जोरावर येतात... सगळे तिथले वोटर नसतात..
गर्दी तर बाळासाहेब ठाकरे आणि हल्ली राज ठाकरे यांच्या सभेतही होत असते मग मते पडतात काय? लोकं ऐकायला येतात याचा अर्थ ते मते देतीलच असे समजणे राहुल गांधी च्या बुध्दीसारखे आहेस😅
सभेत गर्दी कशी होते हे सगल्यानि माहीत आहे जसे पेड न्यूज तशीच भाडोत्री सभा सर्व पक्षानी सभा घेणेच बंद करावे डिजीटली प्रचार करणे गरजेचे शक्ती प्रदर्शन कर्ण कर्कश आवाजात प्रचार काल बाह्य ठरणार जनतेला पसंद नाही
अजूनही ह्यांचे डोळे उघडले नाहीत़😢
केतकर साहब इल्कसन के समय आप कहा थे आप भी तो कोंग्रेस के सदस्य हो पार्टी को सुझाव देना था बाद में गलतियां निकालने क्या फ़ायदा
नरेंद्र मोदी साहेबांचा जो आज पर्यंतचा पदा वर्षातला देश सभेचा कार्यक्रम आहे त्याचा परिणाम निश्चितच महाराष्ट्राच्या मतदारावर आहे हे नाकारता येत नाही
लोकतंत्र -पैसा = शुन्य.
Well said. Satsadविवेकबुद्धी पब्लिक ne टांगून ठेवली
LOK TANTRA = MONEY
MONEY = LOK TANTRA
Nobody voted for Mahayuti. just like Haryana, people were dead against BJP-RSS here as well. This is the outcome compromised EC. Anil Masih was caught on camera manipulating votes in chandigarh mayoral elections...you think BJP-RSS will let go off MH so easily. G.J conquered Maharashtra.. Thackerays [Bala Saheb, Uddhav and Raj] and Pawar family has enslaved Maharashtra to G.J....mumbai, Thane is already lost....time to say goodbye to Pune, Kolhapur and Kokan.
मग ते आधी कळलं नाही का? अन मविआ ने पैसा ओतला नाही की काय?
आता रडून उपयोग नाही.. पराभव मान्य करून आत्मपरीक्षण करा
Most MVA backers Ketkar included dont have the stomach to take defeat sportingly Ketkar’s loving hero Rahul Gandhi has lost 39 th election in his leadership Still this old man defends Pappu’s false promises vis a vis Mahayuti which actually fulfils promises through money given officially though treasury
ठाकरेंच्या अहंकार नडला हे मुख्य कारण
केतकर आणि बीबीसी यांना काय समस्या आहे हे समजत नाही भाजपच्या आणि संघाच्या विजयाने
मागून धूर निघाला आहे ना !
सोरोसचा पैसा
राहुल गांधीचे 8500 खटाखट वेळी काय झाल
तिकडे मुस्लिम महिलांच्या खात्यावर पडले म्हणे
केतकर ऊर्फ सुरमा भोपाली 😅😅
😂😂😂
खुप छान मुलाखत घेतली आणी खुप काही शिकता आले..धन्यवाद
केतकर साहेब नीवडणूक लढवण्यापेक्षा आता रस्त्यावर लढावे लागेल.😊
आता दुसरा स्वतंत्र लढा उभारावा लागेल माहाराष्ट्र वाचवण्याचा तो शेवटचा मार्ग आहे
झोपेतुन जाते व्हा, बहुमताचा आदर करा
@@rhemawordofgod4638
कुत्र्यागत हणाल जनता😂
अगदी बरोबर आहे
गप बसा रे माकडा नको तुमच्याकडून आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या लोकांनी भारताचा सत्यानाश केला
केतकर साहेब फक्त पैसा म्हणजे राजकारण नाही राजकारण करायचे असेल तर विकास लागतो
लोकांना विकासाच काही पडलेल नाही पाहिजे फक्त पैसा हे समोरच उदाहरण आहे
दोस्त विकास म्हणजे फक्त मोठमोठ्या building बांधणे नव्हे......जाऊद्या तुम्हाला नाही कळणार शिक्षण कमी दिसत आहे
विकास कशाचा लावलाय,,,पैसा बोलता है,,हे व्यापारयांनी जाणलं
अजिबात विकास नाही. फक्त पैसा फेकले
Hech congres la samjle nahi tyani 3000 jahir kele tyana vatle aamhi jinknar...
Enjoyed hearing a major meltdown from a veteran media person 😂😂😂😂
चुकीचं विश्लेषण..... अजूनही ह्याना निवडणूक हरण्याच खरं कारण माहित नाही....
बरोब्बर...!!
मग तुम्ही का नाही लक्षात आणून दिले नाही?
उभाठा च्या जवळ जवळ सगळ्याच नेत्यांना तोंडातून ह्गवन लागणे हे मुख्य कारण आहे.
Kay Karan ahe khar ?
आपण सांगावे की 🙋
पंचवीस हजार ते लाख मताच्या फरकाने खूप आले आहेत
EVM parabhav hoto pan evda difference
@@sushiljadhav6522 वरळी मध्ये प्रभाव झाला की नाही मग? 😅
२३५ जे एकंदरीत जागा निवडून आलेले आहेत त्यापैकी ३५००० ते १ लाख फरकाने उमेदवार किती आणि ११६ कि ८० आलेले आहेत विश्लेषण केलेत तर बरे होईल
@@DESIBOY-fe7nm Copy 100 marks chi karat nastat. Watawaran karun EVM set karne purana dhanda hai 2019 pulwama attack example.lokana fukat paise deun virodh hou naye yachi kalji
@@DESIBOY-fe7nm copy 💯 marks chi karat nastat
संधीसांधुंचा पराभव झालेला आहे
Vote transfer नाही झाले
उलट एकमेकांचे जागा पाडल्या
मुख्यमंत्री पदासाठी
एव्हढ्या प्रमाणात शक्य नाही.
कुछ तो गडबड है.😮
Exactly
@@rajanpawar6332मग अशीच गडबड झारखंड मध्ये पण झाली का
काहीतरी सारासार विचार करा जरा
हा पॉईंट आहे
स्वताचे खिसे भरण्या पेक्षा लोकांना दिलासा देणं चांगले ❤
पैसा काय कॉंग्रेस वाल्यकडे काय कमी आहे बर हे पैसा जनतेचा आहे तो भा. ज. प. वाले वाटण्याचा प्रयत्न तरी करतायत तुम्ही फक्त खाल्लात.
Sagle sakhar karkhane n shikshan Samrat hyanche ahet kuthun ala eatka paisa
केतकर तुमची बुद्धिमत्ता निवडणुकीच्या आधी वापरत जाना
म्हणजे लोक तुम्हाला काँग्रेसचे चाणक्य म्हणतील
तुला हे आधी कळालं नाही का
@@girishkulkarni3788 excellent comment
त्यांच्याकडे बुद्धी आहे??
हिंदुत्व भावनेचे जागरण कुठेच चर्चेत आलं नाही. तो एक ज्वलंत मुद्दा आहे.
साहेब आपण कॉग्रेसचे खासदार आहात तुमच्या पक्षात सुधारणा तुम्ही करा
आता हा खासदार नाही, त्यामुळे बिनधास्त बोलत आहे
Hyala koni vicharat nahi
मुस्लिमांच्या लांगूलचालन केल्यामुळे व त्यांच्या फुटल्यामुळे हिंदू एकवटले जातीचा मुद्दा फिका पडला त्यामुळे सुनामी झाली.
स्त्रिया आधीपासून मतदान करीतच होत्या
पैसे वाटायचे नसतात. पैसे खायचे असतात. हेच त्यांना मुलाखतीतून सांगायचे आहे.
😂
😂😂😂😂😂😂😂😂
👍👍👍😀😀
हा बघा कसा चकचकीत दिसतो, शेतकरी दिसतो का हो, गरीब दिसतो का, बोलायला पण पैस घेतो का
पुन्हा मोर्चे निघतील ,सुगीचे दिवस सुरू झाले आहेत
पत्रकार महाशय ,