Dr. Vishwanathan Iyer | डायबिटीजचा स्वीकार आणि प्रयोग | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- शिक्षक, अभ्यासक, समुपदेशक, धावपटू असलेले डॉ. विश्वनाथन अय्यर यांचं शिक्षण कॉमर्स शाखेतून झालं.
मूळचे केरळ प्रांतातले असणारे विश्वनाथन सर गेल्या तीन पिढ्यांपासून कल्याणकर झालेले आहेत.
वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना डायबेटिज असल्याचे समजले.
सुरवातीला त्यांना धक्का बसला. त्यावर कोणत्या पद्धतीने उपाय करता येतील त्यावर विचार केला. अनेक अयशवी प्रयत्न देखील केले. आणि या शोधातून त्यांना 'धावणे' सापडले. आयुष्यात पूर्वी कधीही running न केलेल्या डॉ. विश्वनाथन यांना या वेडाने अगदी झपाटून टाकलं.
त्यातली शिष्ट आणि नियम पळत आज ते अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. या खेळणे त्यांच्या अनेक स्वकीयांना आणि मित्र परिवाराला ऊर्जा दिली त्या ऊर्जेतून अनेक जण त्यांना जोडले गेले.
आज धावणे त्यांच्यासाठी केवळ व्यायाम राहिलेला नाही तर तो त्यांचा जगण्याचा एक भाग झाला आहे. धावण्यात एक वेगळीच मज्जा आहे अंत विश्व एकदम वेगळं आहे असं ते नेहमी सांगतात.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymin...
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#drvishwanathaniyer #runningcoach #teacher #runner #marathonrunners #interview #vedh #dranandnadkarni #avahaniph
No words for vishu sir👍🙏
अर्धा मार्क मिळवण्याचे महत्व सांगणारे शिक्षक मिळाले हे भाग्य थोर. त्यातून मिळालेली शिकवण सार्थकी लावली. Great Sir 👍
Dhanyawad sir
सर अतिशय प्रेरणादायी मुलाखत व विश्वनाथन अय्यर यांचे व्यक्तिमत्त्व.
Vishwanath sir the way you answering all answers in Marathi it was fabulous
Dhanyawad
😊😊ओक्😊
Proud of You Vishu Sir, always inspiring. 🙏🙏
विश्वनाथन. ऐयर. धन्यवाद आणि कुलकर्णी यांना पण धन्यवाद
very practical🎉
Inspirational mulakhat
छान…उपयुक्त सगळ्यांसाठीच….धन्यवाद🙏🙏
खूप छान माहिती मिळाली
सुंदर कार्यक्रम , उपयोगी
खुपच छानच.
Motivational video VISHU SIR
Thank you so much
Khup khupcchan explains
Dhanyawad
Kiti sadhya , sopya bhashet sangitlet ,khup chhan Sir..🙏
Dhanyawad
Originally.From Kerala
English medium school in Dombivli . But friends were all Maharashtrians. Picked up Marathi
Dhanyawad sir
V Nice
Thank you so much
Very nice interview Vishu Sir🙌🏻
Thank you so much
Very nice
Thank you so much
Splendid & Inspiring Journey 👏
Beautifully Narrated 👌
See you soon 😇🙏
Best Compliments & Wishes ✌
Thank you so much
TY Bcom. la He maze sir hote,very inspiring Vishu Sir
Nice Motivational Speech Vishu sir👍...Keep it up
Thank you so much
Khoop chan mulakhat
Dhanyawad
❤❤❤❤ Vishu sir
Thank you so much 👍
Simply wonderful 🎉
Nice ❤
Dhanyawad 🎉
❤❤❤
Thank you so much
L I am proud of Vishwanath
संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील BAAP ह्या IT कंपनी च्या रावसाहेब घुगे सरांची एक मुलाखत नक्की घ्या.
🎉🎉🎉
Thank you so much
Message important or otherwise.
.
नाडकर्णी साहेब हातात माईक धरून बोला बघायला बर वाटते.
Very nice.
Thank you so much
🎉🎉
Thank you so much