आज च्या युगात अश्या चर्चा होतायत , अश्या मुलाखती होतायत , असे विषय हाताळवासे वाटतयेत हेच केवढ छान आहे . हा वीडियो बघणं हे च कसलं शहाणपणाचं आहे … हीच शहाणीव आहे .. ही ज्यांची संकल्पना आहे त्यांना प्रणाम , अश्विनी ताई ..आणि डॉक्टर आनंद जी यांना मनपूर्वक वंदन .. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺️☺️☺️
तुमच्या सारखे दिग्गज आहेत तोवर आभाळ कोसळण्याची चिंता नाही. नितांत सहज सुंदर अनुभव दिल्याबद्दल दोघांचे मनापासून धन्यवाद! एवढा अवघड अन् क्लिष्ट विषय natural गप्पांमधून किती सहजपणे विस्तृत केलात... शताश ऋणी!
हे जे काही होतं, जे काही ऐकलं,समजून घेतलं, माझ्या दोन्ही अतिशय आवडत्या, आदरणीय व्यक्तींच्या माध्यमातून.... ते नक्कीच श्रेयस आणि प्रेयस असं दोन्हीही होतं, शांतावणारं होतं आणि शेवटच्या कबीर भजनाच्या वेळेस तर आनंदाश्रू अनावर झाले! अजूनही ही अनुभूती नीट शब्दात मांडता येत नाहिये. अगदी मनापासून धन्यवाद डॉ. आनंद सर आणि डॉ. अश्विनी ताई आपणा उभयतांना 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Surgery may be my skill, but recovery is a partnership: very deep meaning statement by Dr. Bapat This is applicable in many context when you work with people/ real world. We need to take our user / consumer along with us for change.
अप्रतीम विषय, मुलाखत, मांडणी आणि दोघंही अत्यंत प्रगल्भ विचारांचे वाली आहेत… अश्विनी ताई अप्लातून… मला सद्य जीवन परिस्थिती मधे पडलेले, सारखे अडखळलेले अनेक प्रश्ना… सूचक उत्तरं मिळाली!!!!! कृतज्ञ, मनापासून धन्यवाद🙏🏼🕉️
अतिशय मस्त बौद्धिक मेजवानीशहाणपणाची स्केल सांगितल्याबद्दल धन्यवाद.... खूप माहिती मिळाली स्वतःसाठी व सर्वांसाठी🎉आत्मसात करायला .... हवे . शहाणा कोण हे अनेक उदाहरणे देउन सांगितले म्हणून जास्त समजले .❤
अप्रतिम संवाद, खूप शिकायला मिळाले, पण थोडे जरी आत्मसात करता आले तर शहाणीव मनात रूजतेय असे म्हणता येईल.सायन्टिस्ट आणि संतांची बेमालुम उदाहरणे देऊन कोणत्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवलत ❤ ऐकताना अनेकदा डोळे पाणावले. कबिराचे भजन तर सर्वांवर कळस !🙏🏼 तुम्हा दोघांनाही फक्त धन्यवाद न म्हणता , आपली सदैव ऋणी राहीन असे म्हणीन .🌹
हुशारी आणि शहाणपण यामधील फरक अत्यंत सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. तसेच शहाणपण औपचारिक शिक्षणावर अवलंबून नसते. शहाणपणही मिरवायची गोष्ट नसून मिरवायची गोष्ट आहे हे देखील आज समजले. धन्यवाद.
प्रत्येक शब्द आणि शब्द प्रत्येक प्रत्येक शब्द आणि शब्द अमृतवाणीतून निघालेला एक एक मोलाचा ठेवा होता त्या शब्दांमध्ये विचारांचे वेगवेगळे पैलू होते संशोधन केलेले वेगवेगळे शब्द होते शब्दांचे अर्थ त्यांच्या व्याख्या सुयोग्य प्रमाणात मांडण्यात आलेल्या होत्या संशोधन म्हणजे काय संशोधन म्हणजे काय आणि विचारांची प्रगल्भता म्हणजे काय याचं हे उत्तम उदाहरण आहे माझं भाग्य माझं भाग्य की मी तुमच्या सहभागी झाले
असे काही अदृश्य खांब आहेत म्हणून आकाश कोसळत नाही! किती छान😊
आज च्या युगात अश्या चर्चा होतायत , अश्या मुलाखती होतायत , असे विषय हाताळवासे वाटतयेत हेच केवढ छान आहे . हा वीडियो बघणं हे च कसलं शहाणपणाचं आहे … हीच शहाणीव आहे .. ही ज्यांची संकल्पना आहे त्यांना प्रणाम , अश्विनी ताई ..आणि डॉक्टर आनंद जी यांना मनपूर्वक वंदन .. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺️☺️☺️
तुमच्या सारखे दिग्गज आहेत तोवर आभाळ कोसळण्याची चिंता नाही. नितांत सहज सुंदर अनुभव दिल्याबद्दल दोघांचे मनापासून धन्यवाद! एवढा अवघड अन् क्लिष्ट विषय natural गप्पांमधून किती सहजपणे विस्तृत केलात... शताश ऋणी!
वाह!!!
प्रगल्भता म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहावी. खूपचं छान.
हे जे काही होतं, जे काही ऐकलं,समजून घेतलं, माझ्या दोन्ही अतिशय आवडत्या, आदरणीय व्यक्तींच्या माध्यमातून.... ते नक्कीच श्रेयस आणि प्रेयस असं दोन्हीही होतं, शांतावणारं होतं आणि शेवटच्या कबीर भजनाच्या वेळेस तर आनंदाश्रू अनावर झाले!
अजूनही ही अनुभूती नीट शब्दात मांडता येत नाहिये. अगदी मनापासून धन्यवाद डॉ. आनंद सर आणि डॉ. अश्विनी ताई आपणा उभयतांना 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
This video should have English subtitles. Such a wonderful conversation. Absolutely phenomenal.
Surgery may be my skill, but recovery is a partnership: very deep meaning statement by Dr. Bapat
This is applicable in many context when you work with people/ real world. We need to take our user / consumer along with us for change.
खूप छान.. शहाणपण असणे किती महत्वाचे आहे. ती कला अवगत करणेसाठी मार्गदर्शक मुलाखत आहे .धन्यवाद.🙏 हरी ओम🙏
अप्रतीम विषय, मुलाखत, मांडणी आणि दोघंही अत्यंत प्रगल्भ विचारांचे वाली आहेत… अश्विनी ताई अप्लातून… मला सद्य जीवन परिस्थिती मधे पडलेले, सारखे अडखळलेले अनेक प्रश्ना… सूचक उत्तरं मिळाली!!!!! कृतज्ञ, मनापासून धन्यवाद🙏🏼🕉️
अतिशय मस्त बौद्धिक मेजवानीशहाणपणाची स्केल सांगितल्याबद्दल धन्यवाद.... खूप माहिती मिळाली स्वतःसाठी व सर्वांसाठी🎉आत्मसात करायला .... हवे . शहाणा कोण हे अनेक उदाहरणे देउन सांगितले म्हणून जास्त समजले .❤
म्हारो प्रणाम, यातील सुक्ष्म गाण्यातील फरक खूप सुंदर. धन्यवाद.
अप्रतिम आमच्या रिकाम्या डोक्यात शहाणपण रूजवले गेले लाख लाख धन्यवाद ,
Excellent. Thank you for this meaningful discussion.
अप्रतिम संवाद, खूप शिकायला मिळाले, पण थोडे जरी आत्मसात करता आले तर शहाणीव मनात रूजतेय असे म्हणता येईल.सायन्टिस्ट आणि संतांची बेमालुम उदाहरणे देऊन कोणत्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवलत ❤ ऐकताना अनेकदा डोळे पाणावले. कबिराचे भजन तर सर्वांवर कळस !🙏🏼 तुम्हा दोघांनाही फक्त धन्यवाद न म्हणता , आपली सदैव ऋणी राहीन असे म्हणीन .🌹
डॉ. अश्विनी ताई आणि डॉ. आनंद सर, दोघा शहाणवेत मुरलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांना साष्टांग नमस्कार 🙏🙏खूपच अप्रतिम दीपावली भेट मिळाली.
Very insightful
अप्रतिम मुलाखत..
म्हारो प्रणाम.... उदाहरण तर नि:शब्द करणारं.
खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या मुलाखतीतून🙏
खुप सुंदर आणि दर्जेदार मुलाखत
दोन्ही ग्रेट व्यक्तिमत्त्वांना नमस्कार
धन्यवाद संतोषी मॅडम. इतका छान संवाद ऐकण्यासाठी लिंक दिली. 🙏
अप्रतिम! दोन ज्ञानाचे महामेरू एकत्र येऊन फार सुंदर शहाणीव शिकवून गेलात. मनापासून धन्यवाद.
अतिशय प्रगल्भ, अध्यात्मिक आणि अवीट गोडीच हे शहाणपण समजून घेताना आपोआप श्रीमंत आणि सुखी झाल्याची सूक्ष्म जाणीव झाली.खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद 🙏
🙏🏻 Thank You Entire Team Of IPH And TH-cam 🙏🏻
Kitti sunder vivechan. Jyamadhye bhartiy tatwadnyan thhasun bharlele aahe.. Donhi ddiggaj jyana janu sarswatine janm deun sakshyat ganpatine samksh varadhast thevla aahe . ashya dnyani srveshakadun ashi charchya aaikayla milann ha albhya labh aahe. Aani ha labh srvana milava hya janivene aani talmaline u tube vdo karun mya pamara paryant pohochava hi kharokhar shree nchi ecchya..... Shahane karuni sodave sakal jn❤ sastang naman.. Dhanyawad🙏🙏🙏
खूप बोधपर असा शहाणपणावरचा विडिओ आणि तोही अशा मोठ्या विभुतींनी सादर केलाय,मी कुठेही कट न करता पुढे न जाता ऐकलेला हा पहिला विडिओ,आपणा दोघांचे आभार.
🌈🕉️🎵वाह!🎼 क्या बात है!!🎼 खूप शिकायला मिळालं!🎼 आता मिळालेलं आत्मसात करायला हवं!!!🎼 खूप धन्यवाद!! 🎶🕉️💫 दीपावलीची उत्कृष्ट भेट मिळाली!!!💫🌹
अप्रतिम मुलाखत.दोन प्रगल्भ व्यक्तिमत्वांचे प्रगल्भ संवाद.डॉ.अश्विनीताईंचे गाणे खूप ऐकलेले आहे.त्यांचे प्रगल्भ बोलणे ऐकून त्यांच्यबद्दलचा आदर वाढला.🌹🌿
वाह अतिशय सुंदर सहज समर्पकरित्या शहाणपण अणि हुशारी मधील फरक सांगितला...चिंतन मनन करण्यासाठी खुराक... आमच्यासाठी अदृश्य खांब.. धन्यवाद
दोघंही अत्यंत वंदनीय,आवडत्या व्यक्ती...❤🎶🙏🙏🙏शहाणपण दे गा देवा... तुम्हा दोघांच्याही संवादाची मोलाची मदत होईल...
Thanks to IPH and You tube 😊
Nice dialogue. This type of programs are need of the hour.
Thanks a lot for the efforts from two intelligent , wise souls
हुशारी आणि शहाणपण यामधील फरक अत्यंत सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. तसेच शहाणपण औपचारिक शिक्षणावर अवलंबून नसते. शहाणपणही मिरवायची गोष्ट नसून मिरवायची गोष्ट आहे हे देखील आज समजले. धन्यवाद.
Thanks!
अश्विनी ताई आणि आनंद सर हुषारी आणि शहाणीव यातला फरक फार छान समजून सांगितला. नेमकेपणाने पण सविस्तर. मन: पूर्वक धन्यवाद.
ऋणी आहे! तुम्हा दोघांसारखे अदृष्य खांब लाभावेत हे भाग्य आहे !!
अप्रतिम मुलाखत.अनेक बारकाव्यांसह खूप काही शिकवून गेली.मनापासून धन्यवाद!👏👏
फार आवडली मुलाखत ! अनेक धन्यवाद !
फार दर्जेदार,उत्तम असं खूप दिवसांनी ऐकायला मिळालं.
अतिशय उत्तम संवाद, पुन्हा पुन्हा ऐकावा असा 👌
अप्रतिम. विचारांची फारच उत्तम मांडणी.
मनापासून धन्यवाद.
डॉ. अश्विनीताई, डॉ. आनंद सर यांचा अप्रतिम संवाद!
मनापासून धन्यवाद ताई & सर!👌👌💐💐
Apratim samvad......
Khoop shikayla milala. Doghanna dhanyawad.
Novice, apprentice,expert,master and natural....
सुंदर चिंतन ....
अतिशय खास.... अप्रतिम...
हे असं काही ऐकलंय की मानुस नक्कीच शहाणा होणार....
सुंदर...अप्रतीम... एवढे सुंदर विचार मांडल्या बद्दल मनापासुन धन्यावाद.
प्रत्येक शब्द आणि शब्द प्रत्येक प्रत्येक शब्द आणि शब्द अमृतवाणीतून निघालेला एक एक मोलाचा ठेवा होता त्या शब्दांमध्ये विचारांचे वेगवेगळे पैलू होते संशोधन केलेले वेगवेगळे शब्द होते शब्दांचे अर्थ त्यांच्या व्याख्या सुयोग्य प्रमाणात मांडण्यात आलेल्या होत्या संशोधन म्हणजे काय संशोधन म्हणजे काय आणि विचारांची प्रगल्भता म्हणजे काय याचं हे उत्तम उदाहरण आहे माझं भाग्य माझं भाग्य की मी तुमच्या सहभागी झाले
Amazing interview ! 👍 Thankyou for uploading !
खूप सुंदर .. पुन्हा पुन्हा ऐकून आत्मसात करावे असे
विषय खूपच बहारदार रंगला. ऐकायला सुरू केल्यावर थांबलेच नाही. हे ऐकून सुद्धा शहाणपण येऊ शकतं. 🙏🙏
खूप खूप छान अनुकरणीय अस ऐकलं. मनाला भावल. हे मी पुनः पुन्हा ऐकेन .
त्रिवार वंदन!जिवनात उशीरा का होईना, अशी ज्ञान प्राप्ती होत आहे.🙏🙏🙏
Mharo Pranam to Ashwini Tai, Manik tai and Kishori Tai❤
अप्रतिम आणि खूप काही शिकण्यासारखं...धन्यवाद
🙏अप्रतिम, प्रगल्भ शहाणपणा वर मुलाखत..
What a blend of knowledge from various fields 👌
Something for every one to learn and grow .
दोन प्रगल्भ व्यक्तींचा संवाद... त्यातून उलगडलेली शहाणीव.... खूप खूप धन्यवाद.
simply excellent...
शहाणीवेच्या अत्यंत दर्जेदार गप्पा. धन्यवाद... 🙏
छान संवाद ऐकून आनंद घेतला.धन्यवाद
अतिशय सुंदर विवेचन केले आहे..
Hats off to both of you !!
खुप छान झाला कार्यक्रम आणि संत कबीरांची रचना पण अश्विनीताईंनी सुंदर गायली.
किती सुंदर मंथन आहे फारच आवडले 💐
अत्यंत सुंदर 👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम
धन्य झालो,,, या गुरुवर्यांना ऐकून,,,,,🙏
Khuup chaan 😊😊😊❤❤❤
शहाणपणा वरच जग चालू आहे. खूप छान संवाद
No words to express....❤❤❤❤❤
उत्कृष्ट संवाद. 👌👌👌दोघेही आपापल्या क्षेत्रातले बोधिसत्वच. 💥💥🌟🌟👃👃
फार छान शहाणपणावरील भाष्य 🙏
मस्त
एक चांगले डॉक्टर पार्टनर मिळाले मुलाखतीतून
वंदनीय व्यक्तिमत्त्व, अप्रतिम संवाद
Apratim presentation !!! ❤
Nice dilogue enriching path showing
Thanku sir and ashavini madam
Simply amazing ❤
अप्रतिम 🙏❤🙏
खूप छान संवाद
Kiti sundar
Abhyaspurna,khilavun thevanare,
अप्रतिम मुलाखत ✌️
अप्रतिम ♥️
वा खुप छान माहतीपूर्ण विवेचन
Apratim 👌👌🙏🙏
योग्य विश्लेषण, योग्य मार्गदर्शन
धन्यवाद.
Mind pleasant ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमच्या दोघाच्या शहाणीवेत मी अगदी मगन झाले होते
खूप छान विवेचन. अप्रतिम सखोल संवाद आणि शहाणपणा कसा बानावा उदाहरणं सहित कळाले
😊
One of the best I have ever seen
... धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम
Excellent conversation
Khup ch chhan
Thanks a lot.
फारच सुंदर बौद्धिक मेजवानी
अप्रतिम मुलाकात❤
खूप छान 🙏🏽🙏🏽
अप्रतिम संवाद 👌🙏
खूप छान आणि सहज सुंदर संवाद
NAMASKAR TO BOTH OF YOU.
फार छान.. वा !
At 40 मिनिट डोळ्यात अश्रू आले.
फार सुंदर चर्चा
Apratim.
सलाम
मॅडम किती गोड आहेत...त्यांना आदरयुक्त नमस्कार...