MRINAL KULKARNI & Dr. ANAND NADKARNI talking about Time Management | घटका गेली, फळे आली - भाग १
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- काळ आणि वेळ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काळ हा अनादी, अनंत आहे तर वेळ ही संकल्पना माणसाने तयार केलेली.
वेळेचं नियोजन करताना आपण हे लक्षात घ्यायला हवं की वेळ ही कुणा एकट्याची नसते. वेळेच्या बाबतीत कधी आपण निवांत असतो तर कधी घाईत असतो. तर कधी वेळेच्या पुढेही असतो. त्यामुळे अनेकदा आपला आणि इतरांचा वेळ जुळून येत नाही. जर आपल्याला वेळेसोबत चालायचं असेल तर त्यासोबत दोस्ती करावी लागेल. वेळेच्या नियोजनाचे हे बारकावे समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्याकडून.
......................................................................................................
OUR LATEST RELEASE:
• वेळेच्या नियोजनाचे रहस... - वेळेच्या नियोजनाचे रहस्य
• स्वतःसाठीचा वेळ आणि उश... - स्वतःसाठीचा वेळ आणि उशीर होण्याची कारणं?
• चुकणाऱ्या वेळेतली संधी... - चुकणाऱ्या वेळेतली संधी कशी शोधावी?
• Quality Time आणि यशस्व... - Quality Time आणि यशस्वी सहजीवन
......................................................................................................
Visit our Website
www.healthymin...
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#timemanagement #time #timeless #secret #secrettohappiness #secretoftime #mrinalkulkarni #actress #director #tips #avahaniph #iph #dranandnadkarni
किती सुंदर आणि अभ्यासपूर्ण ...वेळेशी दोस्ती कशी असते हे कळलं 🫶🏻🫶🏻
अतिशय सुरेख!
अतिशय अभ्यासपूर्ण. प्रत्येकाने अनुकरण करावे.
खूप सुरेख
फार सुंदर टाईम मॅनेजमेंट बद्दल सविस्तर पणे दिलखुलास चर्चा खूप आवडली. धन्यवाद 👌👍🙏
Khup sundar video❤🎉
यशस्वी होण्यासाठी वेळ आणि काळ किती महत्त्वाचा आहे हे नक्कीच समजले 🙏
खूप छान
अप्रतिम!!!
Thaaannk you
अप्रतिम🙌🏻
Khup chan mahiti.
काळ आणि वेळ याकडे पहाण्याचा नवा तसेच प्रत्येकाचा कसा वेगवेगळा दृष्टीकोन असतो हे समजले. हे फक्त मानसशास्त्रज्ञच जाणु शकतात.
डॉ.नाडकर्णी हे स्वतःच अनेक विषयांवर फार सुंदर विश्लेषण करतात.. पण ज्यांना चर्चेला बोलावले त्यांनाही जणू ऐकायलाच बोलावले आहे की काय?असे वाटते..न थांबता..जरा जास्तच
Khup chan