मनोविकासावर इतके सुंदर असे दोन व्हिडिओ जागतिक मनोस्वास्थ्यदिनी (10 October) भेट दिल्याबद्दल Think Bank च्या विनायकराव पाचलगांचे व डॉ. आनंद नाडकर्णी सरांचे सर्वांतर्फे मनःपूर्वक आभार.
फारच सुंदर अनुभूती . ध्यानवृत्ती महत्त्वाची हे खूप आवडलं. ध्यानाच्या कृतीतून पुढे ती वृत्ती बनणं आणि ध्यानावस्था ध्यानाच्या process नंतरही दैनंदिन कामकाज चालू असताना देखील maintain करणं याचा सराव महत्त्वाचा आहे
विनायक सर अप्रतिम , आज नाडकर्णी सरांना ऐकताना उच्च दर्जाची आध्यात्मिक अनुभूती आली , ईतक सखोल विश्लेषण ऐकताना या बदलत जाणाऱ्या जगात आपण आपल अस्तित्व शोध कसा घ्यावा यासाठी हा व्हिडिओ मैलाचा सेतु ठरावा . सध्याच्या हिन राजकीय व्यवस्थेचे उदो उदो करणार्या व्हिडिओंपेंक्षा असे काहितरी ऐकायला जास्त आवडेल .
Dr आनंद सराची पुस्तके, tani केलेलं काम खूप ऊर्जा देतेवकायम छान आनंदानी कसे जगू शकतो हे सरकडून खूप शिकायला मिळते. खूप एपिसोड तुम्ही करणे गरजेचे आहे. खूप खूप आभार आपण हा विषय mandavsa वाटला. Best wishes
किती छान बोललात सर... नॉन स्टॉप ऐकलं सगळं.. संपू नये तुमचं बोलनं असं वाटत होत.. ध्यान... मुद्दा 👌🏻👌🏻👌🏻😜 अन मी परफेक्ट बसले यात.. कि मला माझी lifestyle ही हवी आहे अन मला तक्रार पण करायचीय.. याला काय अर्थ.. Thank you so much.. Really useful session for me🙏🏻
हे ऐकायला संगौलयला चांगले वाटते परंतु प्रतेक्ष्यात सांगणारे आयुष्यात वापरत अनीत नाही हेच दुःख कारण आपण फक्त सांगतो मात्र स्वतः पासून कृत्रित अंतो म्हणून याचा वापर समाजाला काहीच नाही
28:22 Sansthet bina kaam kiye log paise kamate hai - unka aanand kaise khali baithake / job ke 8 ghante kaise nikale ye hota hai - ismai to mai - tu, aamhi- tumhi yenarach
kahi lok jaaast salary asun fakt 8 taas kase ghalvayche hachi idea shodhat astat aani tyana manejment apprisal madhe full salary full bonus dete aani je hardworker aahe tyana kmi salary kmi bonus dete
tumcha sansthet employees ushira yeun pan leave cut hot nahi, salary cut hot nahi, hardworker employees la kmi salary kmi bonus, kamchukarana full salary full bonus ase kase kay - hyat kuthala aanand aahe tumcha???? ( boss komat - employees jomat)
मनोविकासावर इतके सुंदर असे दोन व्हिडिओ जागतिक मनोस्वास्थ्यदिनी (10 October) भेट दिल्याबद्दल Think Bank च्या विनायकराव पाचलगांचे व डॉ. आनंद नाडकर्णी सरांचे सर्वांतर्फे मनःपूर्वक आभार.
Vinayak Pachlag aani Shri. Nadkarni are 2 gems in our society.
Haripathat sangitlay tasa: buddhiche vaibhav anya nahi kuthe 🙏🏻
फारच सुंदर अनुभूती . ध्यानवृत्ती महत्त्वाची हे खूप आवडलं. ध्यानाच्या कृतीतून पुढे ती वृत्ती बनणं आणि ध्यानावस्था ध्यानाच्या process नंतरही दैनंदिन कामकाज चालू असताना देखील maintain करणं याचा सराव महत्त्वाचा आहे
Listening to all these elite people is so divine. God bless you sir!
विनायक सर अप्रतिम , आज नाडकर्णी सरांना ऐकताना उच्च दर्जाची आध्यात्मिक अनुभूती आली , ईतक सखोल विश्लेषण ऐकताना या बदलत जाणाऱ्या जगात आपण आपल अस्तित्व शोध कसा घ्यावा यासाठी हा व्हिडिओ मैलाचा सेतु ठरावा . सध्याच्या हिन राजकीय व्यवस्थेचे उदो उदो करणार्या व्हिडिओंपेंक्षा असे काहितरी ऐकायला जास्त आवडेल .
jitake mothe titake khote
Very well articulated questions and as usual Dr. Nadkarni sir answers of clarity and precision 👌🏻👌🏻
Work life balance बद्दल काय सुंदर मत मांडलं आहे 😇🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप धन्यवाद
Dr आनंद सराची पुस्तके, tani केलेलं काम खूप ऊर्जा देतेवकायम
छान आनंदानी कसे जगू शकतो हे सरकडून खूप शिकायला मिळते.
खूप एपिसोड तुम्ही करणे गरजेचे आहे.
खूप खूप आभार आपण हा विषय mandavsa वाटला. Best wishes
अगदी खरयं. एकच बघु अस म्हणता म्हणता २/३ कधी जातात कळतच नाही
अतिशय सुंदर मांडणी
साने गुरुजी यांचे विचार..ऐकून फक्त नतमस्तक झालो..आणि हे सांगणे full मार्क्स
खूप धन्यावाद. विचारलेले प्रश्न अगदी माझ्या मनातले प्रश्न होते. आणि डॉक्टर नाडकर्णी यांनी खूप सोप्या शब्दात दिलेल्या उत्तरांनी नवीन मार्ग मिळाले.
अप्रतिम
धन्यवाद.... कमाल केलीत. आम्हा सगळ्यांना ह्यातून खूप शिकण्यासारखं आहे.
Thank you sirr kharach khup chan clir kel tumi agadi sopa padhatine Thank you
खुपच सुंदर चर्चा खुप काही शिकायला मिळालं धन्यवाद आपण सर्व या सुंदर वसुंधरेच रक्षण करून तिचे सौदर्य आणखी वाढवू
अतिशय सुंदर.. सखोल विचारसरणी, उपयुक्त माहिती, मनाचा समतोल राखण्यासाठी अतिशय आवश्यक गोष्टी सांगितलेल्या आहेत..
खूप सुंदर विश्लेषण विनायक, या विषयावर अजून व्हिडीओ करता येतील
खूप छान विश्लेषण
किती छान बोललात सर... नॉन स्टॉप ऐकलं सगळं.. संपू नये तुमचं बोलनं असं वाटत होत..
ध्यान... मुद्दा 👌🏻👌🏻👌🏻😜
अन मी परफेक्ट बसले यात.. कि मला माझी lifestyle ही हवी आहे अन मला तक्रार पण करायचीय.. याला काय अर्थ..
Thank you so much..
Really useful session for me🙏🏻
Very nice discussion.Thanks to sir for explaining the things so simply .Mast Manala samdrudh karnari charcha
अप्रतिम मुलाखत ❤
Mast! Nadkarni Sir ekdum bhari
Really eye opening video. Very knowledgably presently...Thks a lot sir.
अतिशय सुंदर, सखोल विचार 👍मस्त मुलाखत 🙏धन्यवाद डॉक्टर आणि विनायक सर
Nadkarni Sir, tumhala Aikna ha pan ek Anand Aahe😊
प्रश्न खूप significant विचारले आहेत
खूप छान माहिती दिली सरांनी 🙏🏻
अप्रतिम podcast
Atishay samarpak vivechan...!
खुप सुंदर कार्यक्रमातुन प्रबोधन केलत . धन्यवाद !🙏
V. nice & useful info.😊
Thank you sir
खूपच छान! English subtitles दिले तर अमराठी लोकांसोबत पण share करता येईल
खुपच सखोल माहिती दिली! 👏🏼👏🏼👏🏼👍🏼
अप्रतिम🎉🎉🎉
Khoop chhan mulakhat, matr kahi goshti oversimplify kalyasarkhya vatlya
कोणत्या गोष्टी?
नमस्कार नाडकर्णी सर. खूप खूप छान. विनायकजी धन्यवाद 🙏🙏🙏
I have watch this episode only for Dr Anand nadkarni great man
अप्रतिम मुलाखत
Thank you for the wonderful video
विनायक मित्रा तुझे प्रश्न खूपच Appropriate असतात. Keep it up 😊
Great
❤❤ खूप छान मुलाखत
व्हिडिओ बरोबर.. स्लाईड किंवा विज्युअल आणल्या तर मुलाखत आणखी रंजक होऊ शकेल
Excellent ❤
Dhanyavaad 🎉❤
हे ऐकायला संगौलयला चांगले वाटते परंतु प्रतेक्ष्यात सांगणारे आयुष्यात वापरत अनीत नाही हेच दुःख
कारण आपण फक्त सांगतो
मात्र स्वतः पासून कृत्रित अंतो
म्हणून याचा वापर समाजाला काहीच नाही
Very Deep
Mala kunala gift dyayechi asel tar khup confusion hote kay karu...
Work Life Balance Of course
Package is not obsession it is compulsion
❤
Please call Achyut godboke sir to give talk on procrastination
❤😊
28:22 Sansthet bina kaam kiye log paise kamate hai - unka aanand kaise khali baithake / job ke 8 ghante kaise nikale ye hota hai - ismai to mai - tu, aamhi- tumhi yenarach
Pan mala pacge pan kami aahe aani work load pan khup aahe aani dusare kam pan milat nahi mag kai karayach. Tumhi help karal ka
2x kele tari slow vatto video...ha pan reels cha effect ahe
Why? Find ans in moboil.
Package cha ani worload cha jasta kahi sambandha nahi. Kahi lokana kami package asun jasta workload ahe.
kahi lok jaaast salary asun fakt 8 taas kase ghalvayche hachi idea shodhat astat aani tyana manejment apprisal madhe full salary full bonus dete aani je hardworker aahe tyana kmi salary kmi bonus dete
Add chapters
आनंद सर मला तुमच्यासोबत काम करायचं आहे.
tumcha sansthet employees ushira yeun pan leave cut hot nahi, salary cut hot nahi, hardworker employees la kmi salary kmi bonus, kamchukarana full salary full bonus ase kase kay - hyat kuthala aanand aahe tumcha???? ( boss komat - employees jomat)
Khoop garraj hoti
I’m also getting addicted to reels causing so issues
आता १ मिनिट पण नाही, २० ते ३० सेकंद वेळ झाला आहे
संपूर्ण आईकला.... फार कमी कळलं
24:00
सर, जरा पर्सनल झालं😅😂
बुध्दीचे पोकळ भ्रम.
Bharpur paisa kamva, manache jast lad karun naka
Excellent ❤