स्क्रीनमुळे सहवासाचं आकर्षण कमी होतंय? | Dr. Anand Nadkarni | EP - 1/2 | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • मनाला हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं? वाढत्या स्क्रिन टाईममुळे आपले रीअल लाईफ अनुभव कमी होतायत का? स्क्रिन टाईम अटोक्यात कसा ठेवायचा? मनाला प्रशिक्षण देता येतं का? सतत बिझी राहणं, चांगलं की वाईट? नवीन स्किल्स शिकणं, हे मनासाठी चांगलं असतं का?
    प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत, भाग १
    #mentalwellbeing #mentalpeace #screentime

ความคิดเห็น • 45