शे'ती'सध्या काय करते? - भाग 10 She'ti' Sadhya Kaay Karte? - Part 10

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 95

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 ปีที่แล้ว +3

    सकस अन्नभान आणि अन्न जागराबद्दलची इतकी मेहनत आणि तळमळ ती ही जाणीवपूर्वक सातत्याने सहकर्मींना घेऊन अथकपणे करत राहणं.ही फार मोठी कौतुकास्पद बाब आहे.

  • @chitrapendse
    @chitrapendse 6 หลายเดือนก่อน

    नव्या पिढीवर, आपल्या मुला बाळांना छान संस्कार देण्याचाही तुम्ही वसा उचलत आहात. ऊभयतांना धन्यवाद 🙏👏👏👏

  • @chitrapendse
    @chitrapendse 6 หลายเดือนก่อน

    चांगले बदल होत असतात, त्याचे परिणाम दिसायला वेळ लागतो. हे लक्षात घेतले पाहिजे. 🙏

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 ปีที่แล้ว +12

    खर प्रचंड मेहेनत घेणारे शेतकरी जोडपे ❤ फीनिक्स पक्ष्या प्रमाणे तुमची झेप आहे, धन्य , तुम्हाला सलाम ❤🎉

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 3 หลายเดือนก่อน

    संंपदा ,तुम्ही जे करताहात ते उत्तम आहे. माझी माझ्या घरातच शाळा होती तेव्हा,मी हा अनुभव घेतला आहे. डबा खाऊन झाल्यावर आम्ही घरच्या बागेत चक्कर मारायचो. त्यांनी घेतलेला आनंद,आई बाबा न्यायला आले की, ते सांगत...... आम्ही आंब्याला हात लावला.. वगैरे वगैरे

  • @natureloversindia
    @natureloversindia ปีที่แล้ว +16

    हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! You have touched a very sensible topic! मला तुमचा नवीन शब्द खूप आवडला " अन्नभान "👍Keep your efforts up!

  • @HomeMinister-Anchor-Magician
    @HomeMinister-Anchor-Magician ปีที่แล้ว +5

    तुम्ही दोघे म्हणजे काळ्या आई ला पडलेली 2 गोंडस स्वप्न आहात. ती साकार सुद्धा झालेली असल्यामुळे किती कौतुकाने बघत असेल तुमच्यकडे ही काळी आई. 👍🏻🙏🏻

  • @satishsawant8892
    @satishsawant8892 ปีที่แล้ว

    Tumche vidio avadtat. Changli mahiti milte. Khup abhar..

  • @sulochanachaudhari6370
    @sulochanachaudhari6370 ปีที่แล้ว

    संपदा सिरीयल मध्ये पण मला खुप आवडायची पण आज शेती आवडीने आनंद घेत आहे हे आवडले विशेष म्हणजे जोडीदार पण छान मिळाले मी लहानपणी शेती पाहिली आहे शेतीतील आनंद वेगळाच असतो

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 ปีที่แล้ว +3

    🙏दादा आणि संपदा ताई तुमचे एपिसोड मी नेहमी ऐकून आनंद घेत असतो आणि तुमचा उपक्रम खुपच चागला आहे कारण तुमच्या मुळे नवीन शेतकरी तयार होणार ही माझी खात्री आहे तुम्ही दोघे कोकणातील आंबा प्रमाणे गोडं आहात तुमच्या पुढील उपक्रमा साठी शुभेच्छा 👍🏻👍🏻👌👌👌

  • @rajannaik9214
    @rajannaik9214 ปีที่แล้ว +1

    संपदाताई झगमगत्या ग्लॕमरस क्षेत्राला अलविदा करुन तुम्ही कृषी क्षेत्र निवडले. तुम्हाला मनापासून सलाम.

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 ปีที่แล้ว

    तुम्हाला पण खुप शुभेच्छा कदम परिवार तर्फे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 🚩🕉️🌷👌👍

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 ปีที่แล้ว +2

    ती सध्या मस्त आंबा बागेत फिरते आहे ..भाग्यवान आहात स्वतःच्या आमराईत वावरता आहात ..किती छान वाटत असेल ...किती मज्जा

  • @sunitavarma716
    @sunitavarma716 ปีที่แล้ว

    तुमचा पत्ता pl. खूपच छान विचार आहे व दुसऱ्यांना संधी देण्याची कल्पना खूपच मस्त.

  • @mahendragurav3028
    @mahendragurav3028 ปีที่แล้ว +3

    मी पण आपल्या च गावचा आहे तुमचे व्हिडीओ बघून खूप चांगलं वाटत आणि तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळालात 👌👌👌

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 ปีที่แล้ว +2

    Rahul and Sampada khup स्तुत्य कार्य. तुम्हा दोघांनाही हार्दिक शुभेच्छा.

  • @vidyamargaj6009
    @vidyamargaj6009 ปีที่แล้ว

    तुम्ही या लपलेल्या आनंद बरोबर बोललात, तो खूप सच्चा आहे. एकदा मुलांची या आनंदाशी ओळख झाली, की ती मुले शेतीचा व्यवसाय म्हणूनही विचार करतील; तो दिवस लौकरच येईल. तुमचा अन्नभान हा शब्द सुंदरच आहे.

  • @madhavnene9312
    @madhavnene9312 ปีที่แล้ว

    Great ahat, tumhi khup jananna ase chhan nisarga cha sanidhyat rahun Kam karav vatat pan possible hoeil ase nahi tumhi nashibvan ahat , videos khup chhan ahet

  • @shubhadaparanjape3678
    @shubhadaparanjape3678 ปีที่แล้ว +4

    तुमच्या ह्या नवीन उपक्रमासाठी अभिनंदन मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍🙏

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला दोघांना पाहून खूप आनंद झाला. तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 ปีที่แล้ว +3

    🌄🙏🌹 तुम्हां दोघांचे नवीन उपक्रमासाठी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा...."अन्नभान" खर तर हा शब्दच छान आहे जो भावी पिढीला विचार करायला भाग पाडेल आणि चांगल आरोग्य देईल, शुभं भवतु.

  • @dilipsawant9049
    @dilipsawant9049 ปีที่แล้ว +2

    खूपच छान!अन्नभानचा मुलांसाठी ठेवलेला'माय प्लेट माय प्लनेट' हा कार्यक्रम पुढेही चालू ठेवावा.जेणे करून माझ्या Itself(वय वर्ष चार व नातू वय बर्ष 1पूर्ण) व
    नातवाला अनुभवायला मिळेल.😊

  • @anand2809
    @anand2809 ปีที่แล้ว +1

    जिद्द चिकाटी मेहनत आव्हान पेलण्याची ताकत कशी साध्य मिळवावी हे जर कुणाला शिकायचं असेल तर त्यांनी तुमच्या दोघांचा प्रवास नक्की अभ्यासावा।15 वर्ष पुरती साठी खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 ปีที่แล้ว

    ❤❤❤👌👌👌👌👌👌👌
    अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सौ. संपदा जोगळेकर मॅडम 🙏🙏🙏

  • @nileshgurav8366
    @nileshgurav8366 ปีที่แล้ว

    वा,खुपचं छान. खरोखरच आत्ताच्या पिढीला या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.तुम्ही उभयतांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 ปีที่แล้ว

    आपला उपक्रम सुंदर आहे.

  • @SaritaCooksNVlogs
    @SaritaCooksNVlogs ปีที่แล้ว

    अरे वाह👌🏻खुप छान👍🏻Congratulations 🎉

  • @dineshagashe4254
    @dineshagashe4254 ปีที่แล้ว

    खूप चांगला उपक्रम आहे,अशाच नवनवीन गोष्टी बघायला आणि तुमच्या सोबत अनुभवायला आवडतील आपल्याला खूप खूप शुभेच्छा.

  • @suchitakulkarni493
    @suchitakulkarni493 ปีที่แล้ว +1

    तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤

  • @jayantkarhadkar6261
    @jayantkarhadkar6261 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व स्तुत्य उपक्रम. अभिनंदन.👍

  • @AparnaJawale
    @AparnaJawale ปีที่แล้ว

    स्तुत्य उपक्रम 👍👌👌

  • @natureloversindia
    @natureloversindia ปีที่แล้ว +2

    अतिशय स्तुत्य उपक्रम! All the best 👍

  • @vidyamargaj6009
    @vidyamargaj6009 ปีที่แล้ว

    फक्त यात अजून एक विचार पेरणे, मुलाच्या आणि मोठ्यांच्याही मनात , आवश्यक आहे. अन्नभान शिबिरात अन्नाचा नाश याबद्दलच्या विचाराचा समावेश तुम्ही केला आहे का?

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 ปีที่แล้ว

    असेच छान छान video पाठवत रहा

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 ปีที่แล้ว +1

    Atishay stutya upakram....all the best for Annabhan project.

  • @kirankamath2879
    @kirankamath2879 ปีที่แล้ว +4

    CONGRATULATIONS & Hats off to you both for this planning . हा video अत्यंत महत्वाचा होता ,खूप -खूप शुभेच्छा !!

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 ปีที่แล้ว

    Khoopch chaan Kalpana aahe Abhinandan

  • @yaaminiM0801
    @yaaminiM0801 ปีที่แล้ว +2

    स्तुत्य उपक्रम! I will definitely share this with the interested parents and their kids

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 ปีที่แล้ว

    Nice , start student farming camp , prabodhan farming . ## SNT W .

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 ปีที่แล้ว

    अभिनंदन छान छान video प

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 ปีที่แล้ว +1

    Very good edutainment plans. Remember in japan they have these kind of trips for children.they spend whole day in forest understanding nature and its continuous process of creation.and taught how to protect it .

  • @om_sai_ram10
    @om_sai_ram10 ปีที่แล้ว

    Masth

  • @yashadattadeo
    @yashadattadeo ปีที่แล้ว

    Amazing, keep it up!

  • @vidyamargaj6009
    @vidyamargaj6009 ปีที่แล้ว

    Your ideas are very crucial for our planet and mankind as well! I had always thought that our children, specially from cities and from affluent class of society, who are far away from actual life and away from actual manufacturing process of everything they enjoy, should be acquainted with these core truths. All the best for your beautiful efforts!

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 ปีที่แล้ว +2

    काळाची गरज

  • @jayantkulkarni342
    @jayantkulkarni342 ปีที่แล้ว

    छान! फारच स्तुत्य उपक्रम!

  • @feliciafernandes3797
    @feliciafernandes3797 ปีที่แล้ว

    A very appropriate blog need of the hour. ❤

  • @arvindparab7606
    @arvindparab7606 ปีที่แล้ว +1

    Good efforts, keep it up

  • @rajeshlimaye6865
    @rajeshlimaye6865 ปีที่แล้ว

    हार्दिक शुभेच्छा , अन्न भान 👍आपले पंतप्रधान मोदीजी ही सध्या ह्याबद्दल जगात जागृती करत आहेत. मी कोकणात ज्यावेळी येईन त्यावेळी मी नक्की तुम्हाला भेटायला येणार.

    • @pramodwadatkarl3202
      @pramodwadatkarl3202 ปีที่แล้ว

      मोदीजी कृषी मालाला भाव देतात काय?
      तर नाही
      ते शेतकऱ्यांना खर्चाच्या ५० / टक्के नफ्याने भाव देणार होते.

  • @swapniljo161
    @swapniljo161 6 หลายเดือนก่อน +1

    Sir Mango fruit ttree endency is that, their productivity is Alternate year basically..it may vary breed to breed.
    Please correct me if I am wrong

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 ปีที่แล้ว +3

    आपण थोडस कराव उरलेले निसर्गावर सोडाव व त्या च निरिक्षण करा शेती हा व्यवसाय नसुन ते सृजन आहे व हे एकदा समजल कि मग सर्व आनंद च आहे

  • @sonalivernekar8306
    @sonalivernekar8306 ปีที่แล้ว

    Today the generation needs this camp.. Appreciate your camp and your efforts . There is a need to cultivate social values in this times. In this generation.

  • @s-sabkuch2809
    @s-sabkuch2809 ปีที่แล้ว

    Very relevant activity Dada
    P. D. Suryawanshi

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane ปีที่แล้ว

    Congratulations bhau n vahini, mala jamin gyaychi aahe tya badal bolayche aahe, thank you for video.
    Very good information bhau n vahini.

  • @kdbh1982
    @kdbh1982 ปีที่แล้ว

    Excellent initiative. Exactly same thought ringing in mind. High demand of certain foods leads to food adulteration.

  • @shabdalay7100
    @shabdalay7100 ปีที่แล้ว

    Nice project for children.

  • @anirudhaphadke582
    @anirudhaphadke582 ปีที่แล้ว

    Excellent video about creating awareness

  • @gaurishomeandtravelvlogs
    @gaurishomeandtravelvlogs ปีที่แล้ว

    Excellent vlog

  • @vilasbalkrishnalingayat431
    @vilasbalkrishnalingayat431 ปีที่แล้ว

    Nice

  • @ursulasequeira3971
    @ursulasequeira3971 ปีที่แล้ว

    It’s really nice topic and it’s need of the hour. If possible put some videos of the camp.

  • @virendraprabhudesai3443
    @virendraprabhudesai3443 ปีที่แล้ว

    Very nice ideas, both of you doing a very good and much important job of agro awareness

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 ปีที่แล้ว

    V gud A1

  • @SmitasGSBtreasure
    @SmitasGSBtreasure ปีที่แล้ว

    नमस्कार, फार chaan उपक्रम anantachya phulana चटक चांदनी pan mhantat का

  • @ayushkamble7685
    @ayushkamble7685 ปีที่แล้ว +1

    खुप बर वाटत मला माझ्या गावची आठवण येते आपण करीत असलेल्या मार्ग दर्शन ना बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sayujshetye9467
    @sayujshetye9467 ปีที่แล้ว

    👌👌

  • @shraddhakadam7352
    @shraddhakadam7352 ปีที่แล้ว

    Sir
    Pls will update us 2024 your plan for the children

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @ursulasequeira3971
    @ursulasequeira3971 ปีที่แล้ว

    Would have loved to come and experience

  • @pallavib9922
    @pallavib9922 ปีที่แล้ว

    Where is ur farm plz.share exact place . Im in Ratnagiri

  • @latasirsikar7549
    @latasirsikar7549 ปีที่แล้ว

    Excellent work done by u both if l want to be part of ur work what should I do

  • @sushamaterse4754
    @sushamaterse4754 ปีที่แล้ว

    👌

  • @smitakamble4221
    @smitakamble4221 ปีที่แล้ว

    संपदा ताई तुमची बाग रत्नागिरी मध्ये कुठे आहे मी रत्नागिरी मध्ये खंडाळा येथे राहते मला तुमची बाग पाहण्याची खूप इच्छा आहे आणि तुमच्या कडून काही टिप्स घेण्याची इच्छा आहे त्याप्रमाणे मला काही मदत मिळेल का

  • @sunitabhide6989
    @sunitabhide6989 ปีที่แล้ว +1

    मी तुमचे व्हिडीओ मनापासून बघत असते. जमेल तसे आचरणात आणण्याचा प्रयत्न करते पण अशा व्हिडीओ खाली तुम्ही जे saganta मराठीतून आले तर आम्हाला पण kalel की आपण कसे vagayche

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  ปีที่แล้ว

      आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपले मनापासून आभार. पण आम्ही सांगितलं म्हणून कुणी वागणं बदललं असं होण्याऐवजी आपण सर्वानाच कसं वागावं, काय करावं याचं भान यायला हवं असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला गुरू, मार्गदर्शक वगैरे नाही व्हायचं, चला आपण सर्वांनी हे लक्षात घेऊयात असं आमचं म्हणणं आहे.
      आणि हे सगळे मुद्दे आम्ही मराठीतूनच मांडले आहेत. पण नंतर त्या बरोबरीने आम्ही यातला महत्वाचा भाग आमच्या अमराठी प्रेक्षकांनाही कळावा म्हणून इंग्रजीतूनही मांडला आहे इतकंच. कारण हे मुद्दे भाषेच्या प्रेमापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. याचंही आता भान यायला हवं असं वाटतं

  • @omkarnalawade9362
    @omkarnalawade9362 ปีที่แล้ว

  • @shraddhaparab1708
    @shraddhaparab1708 ปีที่แล้ว

    Please keep this camp again in December Christmas vacation because the school reopens from 5th.

  • @dishakadam8355
    @dishakadam8355 ปีที่แล้ว

    Tai tumhi video khupach chaan banavala tumhi English madhe bolyanpeksha mag subtitle vaprle aste tar bhashechi kahihi adchan aali nasti

  • @sulakshanawarang337
    @sulakshanawarang337 ปีที่แล้ว

    स्तुत्य उपक्रम अन्नदान जाणीव रुजवण्यासाठी सज्ज होवू या🙏🙏

  • @DundappaMagdum-q9g
    @DundappaMagdum-q9g ปีที่แล้ว

    Video should contain English subtitles instead of translation. Use maximum time for giving information about your farming, new ideas in farming and your practical experiences.

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 ปีที่แล้ว +1

    Actress ahat mhanun, dusaranchya kon baghat asel? Anyway made for each other couple.

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 ปีที่แล้ว

    Regards

  • @pgtamse
    @pgtamse ปีที่แล้ว

    Please try doing Agnihotra at your farm,many of your expectations would come true.
    Please go through Late Vasant Paranjape.

  • @tusharghatvilkar2864
    @tusharghatvilkar2864 ปีที่แล้ว

    Tumche ata vlog yet nahi

  • @MAHAESEVAKENDRANERUL
    @MAHAESEVAKENDRANERUL ปีที่แล้ว +1

    साहेब मला यायचं आहे

  • @vijayachougule4373
    @vijayachougule4373 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी व्हिडिओ दाखवला...

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 ปีที่แล้ว +1

    Mala tayachashi ahe pernila

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 ปีที่แล้ว

    प्लीज फक्त मराठीत बोला सर
    आम्ही महाराष्ट्रात रहातो ना त्यामुळे आम्हाला इंग्रजी समजत नाही 🙏😒

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 ปีที่แล้ว

    Nice

  • @omkarnalawade9362
    @omkarnalawade9362 ปีที่แล้ว +1

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 11 หลายเดือนก่อน

    Nice