Amruta Subhash, Sandesh Kulkarni - Dr. ANAND NADKARNI - IPH | प्रेम, सत्ता - प्रेमाची सत्ता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- नात्यांमध्ये प्रेम तर असतंच परंतु सोबत ‘सत्ता’ देखील असते. ही प्रेमाची सत्ता अनेक नात्यांमध्ये असते. जग ज्या नजरेतून आपल्याकडे किंवा आपल्या नात्याकडे पाहते आहे त्याचा परिणाम आपण आपल्या नात्यावर किती होऊ द्यायचा? हे समजून घेण्यासाठी आपल्याला नात्यामधल्या व्यक्तीची भूमिका समजून घ्यायला हवी. त्या भूमिकेचा स्वीकार आपण करायला हवा. सत्ता आणि प्रेमाची सत्ता यातलं समीकरण समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संदेश कुलकर्णी आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांच्याकडून.
......................................................................................................
Our Recent Uploads:
घटका गेली, फळे आली - • MRINAL KULKARNI - Dr. ...
Compatible Relationship म्हणजे काय? - • Compatible Relationshi...
Partnership कशी असावी? - • Partnership कशी असावी?...
नाती का बिघडतात? - • नाती का बिघडतात? । Amr...
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
TH-cam - @Avahaniph - / avahaniph
Instagram - @Avahaniph - / avahaniph
Facebook - @Avahaniph - www.facebook.c...
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#relationship #relationshipmanagement #love #loveandwar #amrutasubhash #sandeshkulkarni #dranandnadkarni #avahaniph
संदेशने एका नाटकाचा उल्लेख केला (श्याम मनोहर यांच्या नाटकाचा) नाटकाच्या शेवटी नवरा म्हणतो, 'आपण एवढा भाव का देतो') आमच्यातल्या एका मोठ्या भांडणानंतर मला अगदी असंच वाटलं होतं की 'गेलास उडत' असं आपण का नाही म्हटलं. आपल्या कडून भांडण थांबलं असतं त्यामुळे.
धन्यवाद डॉक्टर नाडकर्णी आणि संदेश - अमृता 🙏🙏
धन्यवाद... नाडकर्णी सर,अमृता आणि संदेश...❤
अप्रतिम मुलाखत...खूप काही नवीन शिकवून गेली...अप्रतिम....
फार सुरेख गप्पा, इतका गुंतागुंतीचा विषयही अगदी सरल, सुबोध झाला❤
खुप सुंदर❤❤
फार सुंदर झालाय संवाद.
फार मोलाची माहिती मिळाली.
मार्मिक, खूप सोपा संवाद.
प्रत्येक शब्द, विचार जपून रुजवावा अशा गप्पा... फारच सुंदर विश्लेषण,उदाहरणं,दाखले आणि शेवटचं गाणं अतिशय चपखल ❤
वाह वाह क्या बात! अतिशय सुंदर गप्पा...दीड तास कसा गेला समजलंच नाही
आयुष्याबददल फारच छान सत्य
खूपच सुंदर भावनांचे विश्लेषण भावनांची पिल्लं खूपच मस्त concept❤
Both of them are really brilliant and insightful. खूप मजा आली मुलाखत ऐकताना....❤
अवघड विषय किती सोपा करून सांगितला. खूपच छान
Mast mast mast ❤
अगदी आरश्यात पाहिल्या सारखं वाटलं ❤❤
Far sundar zala Savanah
Danyavada
खूपच छान !!!❤
अतिशय समृद्ध अनुभव..thanks to mind fest.. thanks to Dr. Nadkarni and Amruta - Sandesh ❤❤🎉
खरच कार्यक्रम छान वाटला असेच नाते जोडून ठेवा भावना समजून घेऊन रहा
नाडकर्णी साहेब तुमचे प्रवचने जास्त
Wah, atishay sunder sanwad-gappa, barach kahi samjla, shikayala milala, thanks a ton to you all three🙏👌👍
Difficult subject discussed so finely and all three of you made us laugh and even think on the subject. Simply great.
Mast,फारच छान,,👍🙏
I watched Sandesh here, and I remembered Eka Lagnachi Tisri Goshta. He was so innocent in that. Amruta is always fantastic and fabulous.
Very very nice 🙏💞👌👍💐
ऊत्कृष्ट,ऊपयुक्त आणि अर्थातच अभ्यासपूर्ण गप्पा!
धन्यवाद.
खूप सुंदर... अप्रतिम !
अप्रतिम
खूपच छान..मस्त..❤❤
फार छान 👌
एकमेकांवर विश्वास ठेवणं आणि एकमेकांना प्रगती करण्यात प्रोत्साहन-मोकळीक देण हे सगळ्यांना जमत नाही . हे ज्यांना जमतं ते सगळ्या अडचणींवर मात करू शकतात.
आणि राग आला तरी माणूसपण न सोडणं हे सुद्धा जमव लागतं .
Beautiful content
पती-पत्नीचे नाते, पालक-मुलांचे नाते, कौटुंबिक व इतर विविध क्षेत्रातील नाते, मैत्रीतले नाते याविषयीचे सूक्ष्म अवलोकन त्यासाठी गप्पांचा फड रंगल्यामुळे सहजपणे समजून घेता आले.
V mature talk
मस्त
खुप छान
Amazing 👏 😮❤❤❤😊
Thank you
खुप सुरेख
किती सुंदर झाली ही मुलाखत. स्वतः मध्ये डोकावून पहिल्या सारखे वाटत होते सतत.
अप्रतिम विषय आणि अप्रतिम मांडणी. शेवट तर किती गोड.
Very insightful.
अमृताचा आवाज किती गोड.
Ekdam perfect gappa jhalya
Palakani mulankadun apeksha thevane he right or wrong?
संदेश सर पण जरा जास्त बोलले असते तर बरे झालं असते;त्यांचे wisdom त्यांच्या शब्दात ऐकायला आवडल असते
संदेशजीं अशें नाकातानं कां बोंलतातं
Lagna houn dusari Sanskriti atmassat karawi ki
खुपच छान 🎉🎉
खुप छान