खूपच सुंदर एपिसोड.संपदा माझी खूप आवडती अभिनेत्री.तिच्याकडे पाहिले की देवघरात मंदपणे तेवणाऱ्या सम ईची आठवण होते.त्यांचे all the best हे नाटक संजय नार्वेकर बरोबरचे पाहिले होते.एवढ्या गुणी अभिनेत्रीने पुढे नाटक-सिनेमात काम करणे सोडले आणि आम्ही एका सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीला मुकलो याचे फार वाईट वाटते.असो.संपदांच्या शेतावर एकदा यायचे आहे.आम्ही(आमची अकरावीची बॅच) सगुणा बागेत गेलो होतो.ओव्हरनाईट स्टे केला होता.याच दिवसांत म्हणजे जुलै मध्ये आम्ही गेलो होतो.भातशेतीही केली.तोही अनुभव घेतला.खूप मजा आली.एकदा आम्हाला संपदा ताईंच्या शेतावर जायचे आहे.त्यांना जर भेटायचे म्हणजे फोनवर हां तर कसे भेटू?त्यांचा फोन नंबर मिळेल का? एकंदरीत हा एपिसोड खूपच छान झाला.🎉🎉
संपदा ही खूप साधी, सुसंस्कृत, मराठी भाषेवर प्रभुत्व, उत्तम कलाकार, निवेदिका असे भरपूर गुण असलेली संपदा, एक शेतकरी अशी बहुआयामी व्यक्तिमत्व दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
काय योगायोग आहे! मी अगदी मागच्याच आठवड्यात आनंदाच्या शेतात जाऊन आलेय. दिल के करीब मधली मुलाखत ही त्याच आनंदाचा पुन:प्रत्यय होता! जे समृद्ध, संपन्न सहजीवन या मुलाखतीत दिसलं ते मी चार दिवस प्रत्यक्ष अनुभवलं! यांना भेटायला तर वारंवार शेतात जाणं होईलच पण सुलेखा ताई तुमचेही आभार या गोड जोडीला आमंत्रित केल्याबद्दल! 😊😊😊
मुलाखत तर छान झालीच पण अगदी शुद्ध भाषा कानावर पडली हे ऐकूनच खूप मन प्रसन्न झाले. हल्ली अशी भाषा दुर्मीळ झाली आहे. निवेदक ह्या नावाखाली ज्या कोणी व्यक्ती आजकाल उदयास आली आहेत त्यांचा पेक्षा तुमच्या ३ ची भाषा आणि बोलण्याची पद्धत खूपच आवडली.
SULEKHA Ji...The comunication you had with the duo was absolutely natural...Impromptu..and in true sense and interactive Talk....Enjoyed this ... Very Good
संपदा ताईच खूप कौतुक आहे. अत्यंत यशस्वी सतत कॅमेऱ्यासमोर वावरणारी अभिनेत्री, कुठं थांबायचं तिला खरंच कळलं...आयुष्याला खूपच सुंदर वळण दिलं..जे अजिबातच सोपं नाही... जोडीदारही तितकाच matured...wa... सुंदर episode...sulekha ताई खूप खूप thanks ग..
पूर्वी झालेली संपदाची मुलाखत पण छानच झाली होती .गुणी अभिनेत्री आहे ,आज त्यांच्या मिस्टरांचा journey पण समजला .त्यांचं 'आनंदाचं शेत 'हे कोकणातील शेतातील व्हिडिओ पण खूप छान असतात. धाडसाने घेतलेला हा निर्णय खूपच कौतुकास्पद आहे . बरेच लोक तिथे जाऊन पर्यटनस्थळ म्हणून खूप आनंद घेतात. एकदा जाण्याचा योग आला पाहिजे . अशा छान छान जोड्या दिल के करीब मुळे आम्हाला समजून घ्यायला आवडतात. Made for each other असं हे जोडपं आहे .
खूप छान मुलाखत सर्व गुण संपन्न असे दोघेही आणि त्यांचे पाय जमिनीवर आहेत खूप खूप घेण्या सारखे आहे,त्यांच्या आनंदाचे शेताला भेट द्यायला खूप आवडेल, दोघांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
We have been to farm of happiness back in 2022 it was wonderful experience,loved everything. Appreciate the hardwork n struggle behind establishing the farm👏 On the top the couple is very very down to earth, humble. Hatts off to them both. 👍
अतिशय छान एपिसोड,एका अतिशय आदर्श जोडप्यांची भेट घडवून आणल्या बद्दल मनापासून धन्यवाद. संपदा जोडप्या विषयी प्रेम व आदर होताच तो अधिक वाढला, खरोखर दिल के करीब, धन्यवाद सुलेखा ताई❤
मला ही जोडी खुप खूप आवडते एक सर्व दृष्टीने आदर्श जोडी आहे हयांनाच्या कडून बरंच काही जीवनात आत्मसात करण्यासारखं आहे ही जोडी कधी दिल के करीब मध्ये येते ह्याची आतुरतेने वाट पहात होती बऱ्याच गोष्टी ह्या मुलाखतीतून शिकायला मिळाल्या सर्व कलांनी युक्त आदर्श जोडी वर्णन करू तेवढं कमीच आहे दोघांना मनःपूर्वक अशिर्वाद असंच नेहमी सुख आनंद तुमच्या संसारात प्राप्त होवो ही सदिच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना 👌 🙏🙏
आनंदाची शेती करणारं आनंदी जोडपे. सहजीवन कसे असावे हे या जोडीने दाखवून दिलंय. Enough ness हा सुखाचा मूलमंत्र सर्वांनीच आचरावा. धावणे कुठेतरी थांबायला हवं. गाण्याचं “ सेशन “ पण मस्त झालं. अपेक्षेप्रमाणे सुंदर “ अगं व अहो “ एपिसोड. 👌 याचं श्रेय सुलेखा तुला व टीमला. 👍
सुंदर विचार व कृती संपदा तू मला पूर्वी पासूनच आवडतेस ,राहूल व तू मिळून चाळीसाव्या वर्षी शहर सोडून कोकणात जाऊन राहणं , शेती बरोबर पर्यटन व्यवसाय ही करण व पुन्हा कुठे थांबायचं हे ठरवणं ,इतक सोप नाही उभयतांना वाचन ,शेती व माणस जोडण्याची कला व आवड आहे, सुलेखा तू नेहमीच छान बोलतं करतेसच मनीषा ,अद्वैत ,अक्षय सर््च टिमचे कौतुक वाटते.
संपदा एक हुशार, बौद्धिक , आणि अभिनयाची जाणं असणारी अभिनेत्री.आहे माहीतच होत पण राहुल दादा सच्चा ,खरा आणि प्रामाणिक माणूस वाटला.मुलाखत नेहमी प्रमाणे चांगली झाली.
खूपच सुंदर एपिसोड.संपदा माझी खूप आवडती अभिनेत्री.तिच्याकडे पाहिले की देवघरात मंदपणे तेवणाऱ्या सम ईची आठवण होते.त्यांचे all the best हे नाटक संजय नार्वेकर बरोबरचे पाहिले होते.एवढ्या गुणी अभिनेत्रीने पुढे नाटक-सिनेमात काम करणे सोडले आणि आम्ही एका सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीला मुकलो याचे फार वाईट वाटते.असो.संपदांच्या शेतावर एकदा यायचे आहे.आम्ही(आमची अकरावीची बॅच) सगुणा बागेत गेलो होतो.ओव्हरनाईट स्टे केला होता.याच दिवसांत म्हणजे जुलै मध्ये आम्ही गेलो होतो.भातशेतीही केली.तोही अनुभव घेतला.खूप मजा आली.एकदा आम्हाला संपदा ताईंच्या शेतावर जायचे आहे.त्यांना जर भेटायचे म्हणजे फोनवर हां तर कसे भेटू?त्यांचा फोन नंबर मिळेल का? एकंदरीत हा एपिसोड खूपच छान झाला.🎉🎉
संपदा ही खूप साधी, सुसंस्कृत, मराठी भाषेवर प्रभुत्व, उत्तम कलाकार, निवेदिका असे भरपूर गुण असलेली संपदा, एक शेतकरी अशी बहुआयामी व्यक्तिमत्व दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Sampada has that calmness in her character that makes her very special person.
What a superb interview! Ashya lokanchi samajala ajun garaj ahe….❤❤❤❤
अप्रतिम!!! संसार सुखाचा होण्यासाठी प्रत्येकाने हा कार्यक्रम बघायला पाहिजे. तुम्ही उभयता "राधा कृष्ण" आहात.
वाव.. सुंदर एपिसोड होणार ह्यात शंकाच नाही..संपदा जोगळेकर एक गुणी अभिनेत्री तर आहेतच पण त्याच बरोबर खूप चांगली व्यक्ती ❤
Manjusha.....tu Sampada la personally olakhtes ka?
@@manjushajoshi8479
aga saang na
काय योगायोग आहे! मी अगदी मागच्याच आठवड्यात आनंदाच्या शेतात जाऊन आलेय. दिल के करीब मधली मुलाखत ही त्याच आनंदाचा पुन:प्रत्यय होता! जे समृद्ध, संपन्न सहजीवन या मुलाखतीत दिसलं ते मी चार दिवस प्रत्यक्ष अनुभवलं!
यांना भेटायला तर वारंवार शेतात जाणं होईलच पण सुलेखा ताई तुमचेही आभार या गोड जोडीला आमंत्रित केल्याबद्दल! 😊😊😊
@@prachikolhatkar7951
Prachi.....tu Sampada la olakhtes ka?
मुलाखत तर छान झालीच पण अगदी शुद्ध भाषा कानावर पडली हे ऐकूनच खूप मन प्रसन्न झाले. हल्ली अशी भाषा दुर्मीळ झाली आहे.
निवेदक ह्या नावाखाली ज्या कोणी व्यक्ती आजकाल उदयास आली आहेत त्यांचा पेक्षा तुमच्या ३ ची भाषा आणि बोलण्याची पद्धत खूपच आवडली.
SULEKHA Ji...The comunication you had with the duo was absolutely natural...Impromptu..and in true sense and interactive Talk....Enjoyed this ... Very Good
संपदा ताईच खूप कौतुक आहे. अत्यंत यशस्वी सतत कॅमेऱ्यासमोर वावरणारी अभिनेत्री, कुठं थांबायचं तिला खरंच कळलं...आयुष्याला खूपच सुंदर वळण दिलं..जे अजिबातच सोपं नाही... जोडीदारही तितकाच matured...wa... सुंदर episode...sulekha ताई खूप खूप thanks ग..
अतिशय साधी,सुंदर आणि आपल्या कुटूंबातील एक अशीच वाटणारी ही जोडी. तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!!!
पूर्वी झालेली संपदाची मुलाखत पण छानच झाली होती .गुणी अभिनेत्री आहे ,आज त्यांच्या मिस्टरांचा journey पण समजला .त्यांचं 'आनंदाचं शेत 'हे कोकणातील शेतातील व्हिडिओ पण खूप छान असतात. धाडसाने घेतलेला हा निर्णय खूपच कौतुकास्पद आहे . बरेच लोक तिथे जाऊन पर्यटनस्थळ म्हणून खूप आनंद घेतात. एकदा जाण्याचा योग आला पाहिजे .
अशा छान छान जोड्या दिल के करीब मुळे आम्हाला समजून घ्यायला आवडतात. Made for each other असं हे जोडपं आहे .
खूच सुंदर एपिसोड.... दोघे ही अतिशय साधी आणि गुणी कलाकार आहेत. Down to earth आहेत ❤
किती छान आहेत तुम्ही दोघे, देव तुम्हाला खूप आयुष्य देवो, सुखी समाधानी आनंदाचे!!
what a choice of guests!!!🙏🙏🙏❤️
किती छान जोडी आहे ही. मस्त बोलले दोघेही. संपदाताई तर खूप आवडते. तिच्या यजमानांचीही मुलाखत फार आवडली.
खूप छान मुलाखत सर्व गुण संपन्न असे दोघेही आणि त्यांचे पाय जमिनीवर आहेत खूप खूप घेण्या सारखे आहे,त्यांच्या आनंदाचे शेताला भेट द्यायला खूप आवडेल, दोघांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
खूपच सुंदर एपिसोड आजच्या जगात ही असं सात्विक आणि सोज्वळ जोडपं आहे हे बघून मनोमन खूपआनंद झाला सुलेखा तळवळकर यांचेही मनःपूर्वक आभार आभार
We have been to farm of happiness back in 2022 it was wonderful experience,loved everything. Appreciate the hardwork n struggle behind establishing the farm👏
On the top the couple is very very down to earth, humble.
Hatts off to them both. 👍
अतिशय छान एपिसोड,एका अतिशय आदर्श जोडप्यांची भेट घडवून आणल्या बद्दल मनापासून धन्यवाद. संपदा जोडप्या विषयी प्रेम व आदर होताच तो अधिक वाढला, खरोखर दिल के करीब, धन्यवाद सुलेखा ताई❤
Khoop chhaan couple, thoughtful living, inspiring, amazing
खूपच सुंदर मुलाखत, त्यांच्या कडून खुप शिकण्यासारखे महत्त्वाचे जीवनात कुठे थांबायचे आणि स्वतःसाठी जगायचे.
छान मुलाखत , दोघे अतिशय साधे... Down to earth
Khup chhan mulakhat zali. Khup sundar vichar. Ekada nakki bhet dyayachi ahe tyanchya shetala. आनंदाचे शेत he navach inviting ahe. Thanks much.
कित्ती छान आहेत् दोघे..
अगदी made for each other.. खरच खूप कौतुकास्पद आहे हे..
Hatts off to this lovely couple..
संपदा, you are really great..
😊😊
खुपच सुंदर जोडी🎉🎉अप्रतिम मुलाखत ❤रत्नागिरीकर खुप आनंद झाला 😊❤🎉🎉
खूप आनंद घेता आला
Thank you so much❤😊
मस्तच झाली मुलाखत..खूप गुणी, गोड आहे संपदा...
खूपच छान दिलखुलास मुलाखत. क्यूट couple आहे.
छान कार्यक्रम. संपदा आणि राहुल अगदी अनुरुप जोडी. मजा आली गप्पा ऐकताना. धन्यवाद सुलेखा.🙏🏻
श्रेयस तळपदेना बोलवा एकदा.
बरं
फार सुंदर मुलाखत ! साधी आणि सच्ची माणसं !
Eagerly waiting. Thanks
Khup surekh, sadhe, samadhani, guni jodi ahe sampada tumachi ,tumacha nirnay great ahe, amhi asa vichar kela fakta tumhi pratyakshat utarvlat ❤🎉🙏🙏
फार आवडलेली कमेंट ती माऊली आहे खूपच मनाला खरखर वाटल खूप सुंदर कपल. दोघांना खूपखूप आशिर्वाद 😊
Awesome couple and how melodious voice and Flute combination. Such grounded couple
राहुल दादा आम्हाला पण खूप आवडला. एकदम जमिनीवर असणारे दोघे आहात. गॉड ब्लेस यू
किती छान लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे,एकमेकांचा आदर करणारा,जिवापाड प्रेम करणारा .
अतिशय खरी सच्ची माणसं. या सारख्या माणसांवर जग चालला आहे. Thank you sulekha tai खूप मस्त मुलाखत ❤️
आभार
अश्या प्रगल्भ, सुसंस्कृत व्यक्तींना ऐकायला फार छान वाटते... सुंदर समृद्ध सहजीवन उलगडून दाखवलेत याबद्दल धन्यवाद 🙏
मला ही जोडी खुप खूप आवडते एक सर्व दृष्टीने आदर्श जोडी आहे हयांनाच्या कडून बरंच काही जीवनात आत्मसात करण्यासारखं आहे ही जोडी कधी दिल के करीब मध्ये येते ह्याची आतुरतेने वाट पहात होती बऱ्याच गोष्टी ह्या मुलाखतीतून शिकायला मिळाल्या सर्व कलांनी युक्त आदर्श जोडी वर्णन करू तेवढं कमीच आहे दोघांना मनःपूर्वक अशिर्वाद असंच नेहमी सुख आनंद तुमच्या संसारात प्राप्त होवो ही सदिच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना 👌 🙏🙏
Mast.
Now waiting for Aishwarya Narkar Ma’am and Avinash Narkar Sir
नक्कीच.... दोघांच्या वेगळाल्या मुलाखती घेतलेल्या बघितल्या असतील ना?
सुंदर जोडी....अतिशय छान मुलाखत 👌👌
This couple has lead a very productive lief. Sampada has a beautiful voice. Does she have a formal recording of her songs?
अप्रतिम ❤..आम्ही जाऊन आलोय आनंदाच्या शेतात. खूप सुंदर उपक्रम
खूप छान!
नुकत्याच जाऊन आलेल्या आनंदाचे शेत मधील निखळ आनंदी आठवणी ताज्या झाल्या ❤
अय्या , किती छान, माझी आवडती जोडी आहे.❤
माझी आवडती जोडी
मला त्याच्या कणकवली जवळील शेताला भेट द्यायची आहे
आनंदाची शेती करणारं आनंदी जोडपे. सहजीवन कसे असावे हे या जोडीने दाखवून दिलंय.
Enough ness हा सुखाचा मूलमंत्र सर्वांनीच आचरावा.
धावणे कुठेतरी थांबायला हवं.
गाण्याचं “ सेशन “ पण मस्त झालं.
अपेक्षेप्रमाणे सुंदर “ अगं व अहो “ एपिसोड. 👌
याचं श्रेय सुलेखा तुला व टीमला. 👍
आभार
❤ सुरेख जोडी❤सुंदर मुलाखत ...प्रत्यक्ष जगण्यातील अनुभव...
सुलेखा, ह्या जोडीला बोलवून तू खूप आनंद दिलायस.खूप धन्यवाद मनापासून! ती माऊलीच आहे आणि तो कृष्णसखा!
गाण खुपच सुंदर 🎉🎉😊
फार सुंदर मुलाखत
आतुरतेने वाट पाहतोय एपिसोड ची 🎉
खूप छान. Inspiring one.
संपदा एक सात्विक आणि गोड व्यक्तिमत्त्व. गुणी आणि आदर्श जोडपे .मुलाखत अप्रतिमच झाली.राहूलराव थोडे जास्त बोलले . 'सूर्यनारायणा ' मनाला खूप भावले.
सुंदर विचार ऐकायला मिळाले.
व्वा आनंदी मुलाखत 😊
आवडती अभिनेत्री, खूप छान 👌👌
खूपच छान मुलाखत आणि खूप छान couple आहे. धन्यवाद
खूपच छान एपिसोड धन्यवाद
खुप छान एपिसोड खूप शिकण्या सारख काही या दोघांन कडून धन्यवाद सुलेखा ताई
माऊली...फार सुंदर शब्द..एक छान माणूस होण्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत असते.
मला संपदा खूप आवडते,सात्विक सुंदरता तिच्याकडे आहे.❤
सुंदर विचार व कृती संपदा तू मला पूर्वी पासूनच आवडतेस ,राहूल व तू मिळून चाळीसाव्या वर्षी शहर सोडून कोकणात जाऊन राहणं , शेती बरोबर पर्यटन व्यवसाय ही करण व पुन्हा कुठे थांबायचं हे ठरवणं ,इतक सोप नाही उभयतांना वाचन ,शेती व माणस जोडण्याची कला व आवड आहे, सुलेखा तू नेहमीच छान बोलतं करतेसच मनीषा ,अद्वैत ,अक्षय सर््च टिमचे कौतुक वाटते.
अतिशय सुंदर .संपदा नेहमीच आवडते.आज तिचे अहो ही आवडलेत.
फारच सुंदर झाला आजचा एपिसोड 👌👌👌. अगदी मनाच्या कोपऱ्यात कोरला गेलाय
खूप दिवसांनी छान एपिसोड पहिला,खूप साधी पण अत्यंत गुणी जोडी
Anek गुण व विविध पैलूंनी संपन्न जोडी आणि तितकीच ताकदीची मुलाखत घेणारी बहुत खूब ऑर बहुत खुश आगे badho
खुप खुप छान जोडी. संपदा माझी
लाडकी अभिनेत्री आहे. हा एपिसोड खुप आवडला. Thanks सुलेखाताई.
Khup sundar episode
Sulekha’s Interview skills are really great
आभार
You really make other person talk, very good skill
संपदा एक हुशार, बौद्धिक , आणि अभिनयाची जाणं असणारी अभिनेत्री.आहे माहीतच होत पण राहुल दादा सच्चा ,खरा आणि प्रामाणिक माणूस वाटला.मुलाखत नेहमी प्रमाणे चांगली झाली.
खुप सुंदर सहज साधे सहजीवन 👌🌸👌
खूपच छान मुलाखत 🎉
अग आणि अहो .... आजचा भाग सर्वांग सुंदर ❤
खुप छान एपिसोड झाला हा नेहमीप्रमाणे, तुम्ही खूप सुंदर बोलते करता ताई
vah mala khup chan vatle thank you so much to all of you.
खूप छान मुलाखत दिल के करीब अशी झाली हसतमुखानं आनंद शेती खूप मस्त नाव दिले
Khoopach Sunday episode
I m consistent viewer
साधी, सुंदर आणि प्रगल्भ विचारसरणी असलेली जोडी
वा छान सुंदर 👌👌
खूपच छान मुलाखत
Beautiful souls ❤
मस्त episode
Khup chaan❤❤
मस्त !!!!!!!!
खूपच छान.
Khup chaaan jodi❤❤
Khup sunder suvidya interview
Mastach😍
माझी खुपखुप आवडती अभिनेत्री आहे हि .💐
Most awaited SHILPA TULASKAR
खुप सुंदर मुलाखत
Sampada khup sundar abhinay karayachi. Mazi aavadati abhinetri ahe.
khup chhan interview
धन्यवाद
Sundar jodi.....
Eagerly waiting for this episode. Sampada my favourite actress.
God bless you both ❤
मस्तच जोडी आहे संपदा च बोलण ऐकतच रहाव अस वाटत
Sooperb jodi 😊
Nice to hear both of them ❤
Sundar upma dilit tumhi sir Mauli ❤