शे'ती' सध्या काय करते - ६ (She'ti' Sadhya Kaay Karte - 6)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 202

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 3 ปีที่แล้ว +5

    आनंदाची शेती लावणार्या, निसर्ग संरक्षण, पर्यावरण जागृती, कृषी पर्यटन अशा आपल्या मूळांकडे नेणार्या विविध वाटांवर सर्वांनाच सामावून घेणार्या संपदा आणि राहूल यांना सलाम आहे.अशा हिरव्यागार विकासासाठी मनापासून खुप शुभेच्छा आणि शुभचिंतन.

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 3 ปีที่แล้ว +1

    सर,तुम्हा दोघा उभयतांना प्रणाम.माझ्या सारखे अनेक जण जे उद्योग आणि नोकरीमुळे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये गुंतलेयत आणि गावी त्यांच्या पुर्वजांची शेती त्यांना खुणावतेय.त्यांना तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणादायी ठरतायत.तुमचे व्हिडिओ पाहून स्फूर्ती मिळते.लाॅकडाऊन संपल्यानंतर नक्कीच आनंदाच्या शेताला भेट देण्याची ईच्छा आहे.🙏

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 ปีที่แล้ว +1

    संपदा, राहुल तुम्ही मायानगरी मुंबई सोडून शेतीमध्ये कसे झोकून दिले ही खूप अवघड प्रक्रिया समजून घेण्याची इच्छा आहे. अर्थात खूप अभिनंदन,तुमचे आयुष्य आता परिपूर्ण झाल्याचे वाटते, अभिनंदन व आपल्या पोस्ट बद्दल धन्यवाद!

  • @rajendrawarke6297
    @rajendrawarke6297 3 ปีที่แล้ว

    नमस्कार,
    पाहावं ते नवलच , कष्ट आणि जिद्द पाहून मी खुश झालो
    खूप छान , धन्यवाद !

  • @milindsarwate1919
    @milindsarwate1919 3 ปีที่แล้ว +3

    ठाणे समाचार नंतर खूप वर्षांनी पुन्हा भेट झाली आहे, खुपचं छान, १९९३ ला माझा नाशिक चा मित्र मिलिंद रानडे यांनी नैसर्गिक शेती ची पद्धत प्रत्यक्ष अनुभवली होती, आणि आज तुमच्या सोबत नवीन अनुभव मिळाला .

  • @anildhakras6909
    @anildhakras6909 4 ปีที่แล้ว +1

    तुमच्या प्रगल्भ अनुभवाची माहिती ऐकून मी खुप खुश झालोय . येतोय आम्ही भेटायला, अनुभवायला हा स्वर्गीय आनंद!

  • @priteeagre3920
    @priteeagre3920 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर होता व्हिडिओ

  • @MAJAGAONKARVIVEK
    @MAJAGAONKARVIVEK 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा आणि ताई.
    तुमच्या व्हिडीओ ची आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज तो बघण्याचा योग जुळून आला.
    पुढील व्हिडीओ ची आता पुन्हा आतुरता राहील.
    मनापासून धन्यवाद. 🙂🙏🏻

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 4 ปีที่แล้ว +1

    शेती..माझा खुप आवडीचा विषय.
    संपदा..तुम्ही दोघांनी हळदिची खुप सविस्तर
    माहिती दिली.मस्त.
    आमची माती आमची माणसं बघितल्याचा
    फिल आला.

  • @anjalitol71
    @anjalitol71 ปีที่แล้ว

    hya हळदीची भाजी पण करतात संपदाजी ती खुप छान लागते व ती joints pain वर ऊपयोगी आहे.VERY GOOD BEST LUCK TO U BOTH.I AM IMPRESSED

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघंही खूपच छान माहिती देता सर .thanks for making such videos 👍👍🙏

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 3 ปีที่แล้ว

    अत्यंत स्फुरणीय ...आणि शेवटच उदाहरण मुलांवर संस्काराच...खूप छान!!..

  • @alakaranade2685
    @alakaranade2685 3 ปีที่แล้ว

    खूप छान उपक्रम म ला वेळ मिळाला की मी नक्की येणार

  • @rameshjavir2435
    @rameshjavir2435 ปีที่แล้ว

    खूप छान निवेदन दोघांची जोडी अफलातून

  • @poojas9776
    @poojas9776 3 ปีที่แล้ว +1

    You both are really doing great work... Mother earth💚🍃🌳🌾🌏

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 ปีที่แล้ว

    कोकणातील मुरुडची ( हर्णे ) आठवण आली. तिथे पावसाळ्यात घरोघरी हळदिच्या पानावरच्या पातोळ्या व्हायच्या. त्याचा दरवळ पाखाडीत पसरायचा. मी खूप मिस करते. तुमचं काम खूप आवडलं.

  • @maqboolfaki5315
    @maqboolfaki5315 4 ปีที่แล้ว +2

    Great, chan mahiti , Best of luck

  • @rajukhanvilkar4616
    @rajukhanvilkar4616 3 ปีที่แล้ว

    Namaskar 🙏 sir madam khup chan aaplya kokanasarkha aani ratnagiri sarkha kuthehi gav milnar nahi I love ratnagiri😘😘

  • @kaustubhpuranik5531
    @kaustubhpuranik5531 3 ปีที่แล้ว

    अत्यंत सुरेख शेतीपद्धती.. माझंही गाव फुणगूस आहे आणि येथील शेतीपद्धतीचे काम खूप रंजक आहे.. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे... तुम्ही घेत असलेली मेहनत व शेती साठीचे पारंपरिक आणि new innovation खूप छान आहेत.. तुमच्या सोबत काम करायला नक्की आवडेल.. तुमचे खूप खूप कौतुक...

  • @anildhakras6909
    @anildhakras6909 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दोघे खऱ्या अर्थाने " आनंदयात्री " आहात. स्वतः चा अनुभव सर्वांना शेअर करून तुम्ही सर्वांना आवाहन करताय की निसर्गाचे विराट आणि अद्भुत रूप प्रत्येकानेच अनुभवावे आणि सृजनशील कृती चा परमानंद घ्यावा ! छान वाटले व्हिडीओ पाहून. हार्दिक धन्यवाद.

  • @jyotishirke9746
    @jyotishirke9746 4 ปีที่แล้ว +2

    Thanks introduceing nature .lot of efforts with love you both n your team taking.

  • @solution1930
    @solution1930 4 ปีที่แล้ว

    Suppurb vedio. Khup kay shiknya sarkha vedio. Thanks 👍👍👍👍👍

  • @prakashangne706
    @prakashangne706 3 ปีที่แล้ว

    खुप छान आताच यावस वाटतय . दोघांना खुप खुप शुभेच्छा

  • @mrinalkelkar1996
    @mrinalkelkar1996 ปีที่แล้ว

    मजा आली व्हिडीओ बघताना👌👌

  • @VV-xs1mx
    @VV-xs1mx 3 ปีที่แล้ว

    Great job

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 4 ปีที่แล้ว +2

    Amazing !!!!🙏🙌✨
    Really aspire to visit, someday !!

  • @mahendrachavan7765
    @mahendrachavan7765 3 ปีที่แล้ว

    🌲🌳🌴🌵🌱खुपच छान आहे तुमची अनंदाची शेती.🌲🌴🌵संपदा.& राहुल दादा.तुमचे. आभिनंदन .तुम्ही .ठाणे.शहरातुन.खेड़यांत शेती.करताय.कोतुक आहे.मी तुम्हाला.1994.-95 .नंतर .आजच पाहीले आहे . मला कदाचित् ओळखले नसेल तुम्ही .आसो. आनंदाची शेती.🌳हया व्यवसायाला खुपखुप शुभेच्छा.

  • @sunitapanchbhai7302
    @sunitapanchbhai7302 4 ปีที่แล้ว +2

    Khoop chaan....dusara shabda aathawala nahi . Tumhi hi lifestyle jagat aahat , tyacha anand and importance itar anek lokana waatat aahat.....I am one of them . Thank you very much for enriching our lives.👍👌🙏🙏

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 4 ปีที่แล้ว

    खूपच छान.आम्हालाही जंगल निर्माण करावंस वाटतं. जागा नाही तरी जमेल तिथे झाडे लावतो आणि पावसाळ्यात उगवणारी छोटी रोपटी यांना आपल्या दारी वाढू देतो आणि त्यांचे बीज गोळा करून ही नामशेष होत चाललेली छोटी छोटी नैसर्गिक संपदा वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे.

  • @manishaphoujdar1309
    @manishaphoujdar1309 4 ปีที่แล้ว +2

    Too Good. Very well presented. I felt as though I was present there.. Would certainly like to visit the place.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  3 ปีที่แล้ว

      Always welcome. Please visit www.farmofhappiness.com or contact on 7620775521 for more details.

  • @shubhangibhidehundekar4722
    @shubhangibhidehundekar4722 3 ปีที่แล้ว

    काही गोष्टी माहीत आहेत तरीही अप्रतिम विश्लेषण केले आहे आणि संपदा ताईच वेगळं रूप बघायला मिळालं.

  • @anandghansanjay2575
    @anandghansanjay2575 3 ปีที่แล้ว +3

    Rahul and Sampada you both are amazing and beautiful couple, with lot of simplicity and true honesty.. I like your commited work. I wish to God fulfil yours all dreams come true. 💖💖🌹🌹👌👌🌷🌷🙏🙏

    • @sudhirpatki1912
      @sudhirpatki1912 3 ปีที่แล้ว

      Excellent.what is proper time to visit?

  • @jeevanshanbhag3535
    @jeevanshanbhag3535 3 ปีที่แล้ว

    Very nice & informative video.

  • @sunayanasumbrey5937
    @sunayanasumbrey5937 3 ปีที่แล้ว

    Itki sunder mahiti tumhi dili tyabaddal tumche doghanche abhar aattach tithe yavese vattai pan lockdown mule shakya nahi pan paristiti nuivvali ki nakki bhet deu n mullanna pan tumche he vaibhav dakhavnyachi khup iccha ahe tevha please tumcha address milala teri khup anand hoil. Thank you farm of happiness once again for this information 🚜🐄🌾

  • @sameerpatil4029
    @sameerpatil4029 3 ปีที่แล้ว +1

    Sundar.... Shree Swami Samarth.

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 4 ปีที่แล้ว

    वा सुंदर. खरचं हळद पिकली माझ्या दारी.

  • @shobhabhise6797
    @shobhabhise6797 3 ปีที่แล้ว

    खूप छान आत्ताच या आनंदाच्या शेतास भेट द्यावीशी वाटते.संपदा ताई आणि राहुल दादा व्हिडिओ तयार करून आम्हाला हा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sumannewasker4174
    @sumannewasker4174 3 ปีที่แล้ว

    Khup chan prakalp chan prachar

  • @ahaanjadhav5703
    @ahaanjadhav5703 3 ปีที่แล้ว

    Avdhach sangto god bless you

  • @deepakhedulkar9590
    @deepakhedulkar9590 3 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद

  • @kavitarao5730
    @kavitarao5730 2 ปีที่แล้ว

    क्या बात 👌👌
    सर्व प्रथम श्री व सौ कुळकर्णी दांपत्याच खुप खुप कौतुक व शुभेच्छा...
    काय बोलाव कळत नाहीए...
    संपदा ताई तर एक अभ़िनेत्री म्हणून सगळ्यांना परिचयाच्या आहेतच...पण आज मला मनापासून कौतुक करावसं वाटतंय ते कुळकर्णी सरांचं...त्यांना ऐकणं आणि त्यांचा हसरा प्रसन्न चेहरा पाहण हे खरंच फार आनंददायी आहे.त्यानतंर तुमचा या क्षेत्रातील प्रवास, निसर्गावरच प्रेम आणि अभ्यास अत्यंत भावला आणि ते प्रेरणादायी शैक्षणिक आहे.
    आजच्या धकाधकीच्या फास्ट आणि वर्स्ट लाईफस्टाईल ला बघता पुनश्च नैसर्गिक पर्यावरण हेच खरं महत्वाच आहे...
    तुमचे विडिओ पाहण म्हणजे मन बुद्धी डोळ्यांना पर्वणी आहे 😊
    पुन्हा एकदा कौतुक आणि शुभेच्छा 😊🙏

  • @arunatopre1821
    @arunatopre1821 4 ปีที่แล้ว

    खूप मस्त वाटतंय बघायला 👌👌👌

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 4 ปีที่แล้ว +2

    Sir आपण ही काढले ली हळद प्रक्रिया कशी करता कृपया सागा

  • @nilimasanzgiri6486
    @nilimasanzgiri6486 4 ปีที่แล้ว

    खूप छान काम करता आहात अशेच कार्यरत रहा स्वताला आणि आम्हाला आनंद देता रहा

  • @sachinkhedekar4311
    @sachinkhedekar4311 3 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच विडीयो पाहून खूप छान वाटले मला गावची आठवण आली धन्यवाद

  • @yogeshkamble4481
    @yogeshkamble4481 3 ปีที่แล้ว

    Tumchya next video chi pahat ahe👍khup chhan

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 4 ปีที่แล้ว +1

    आनंदाच्या शेतातील आनंदी जोडपं.आनंदाने मेहनत कातायत.किती आदर्श गोष्ट.

  • @Namaste_5
    @Namaste_5 3 ปีที่แล้ว

    शेत घरातील व्हिडिओ अपलोड केला आहे का?

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 4 ปีที่แล้ว +2

    तुमच्या मेहनतीला सलाम. खूप छान प्रगती होत आहे.असे दिसते आहे.खूप खूप शुभेच्छा.

    • @arunv.kulkarni3527
      @arunv.kulkarni3527 3 ปีที่แล้ว

      खरंच खूप छान माहिती मनापासून सांगितली.हळद, काजू या पिकांची माहिती मिळाली. शेतात काम करीत असलेल्या कामगारांची आपण चांगली काळजी घेता.त्यांना पण चहा पाजता हे पाहून मला खूप छान वाटले. धन्यवाद!

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 ปีที่แล้ว

    हा उपाय लिव्हर ला खूप ताकत देतो आणि त्यामुळे सर्व शरीराला ताकत मिळते यामुळे मनुष्य निरोगी होतो हा माझा अनुभव आहे फक्त सकाळी एक वेळ न चुकता घेणे गरजेचे आहे एक वेळ नक्की येवून भेटणार

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 4 ปีที่แล้ว

    Wow very nice video 👌👌👍👍🙏🙏

  • @smistachavan7629
    @smistachavan7629 4 ปีที่แล้ว

    खुप छान विडीओ बनवलं.

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 ปีที่แล้ว

    आनंदाचे शेत खूप छान आहे एकदा येवून नक्की अनुभव घेऊया सोनेरी हळद पाहून मन भारावून गेले हीचे बियाणे मिळाले तर फार बरे होईल तुमची दोघांची मेहेनत वय जाणार नाही मी तुम्हाला हळदीचा औषधी उपयोग सांगतो सकाळी उपाशी पोटी ही तुमची पाव चमच हळद दोन चमचे गोमूत्र अर्क एक चमच मध आणि पाव चमच सैंधव मीठ है मी रोज पितो

  • @nileshmahadik2401
    @nileshmahadik2401 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर video

  • @umeshkhedkar6444
    @umeshkhedkar6444 ปีที่แล้ว

    Sampada madam namaskar, me umesh khedkar, mala ase kalay ki
    tumhi anantachya phulanchi bhaji karta? Too video mala milat nahi.
    Tyabadal ek video you tube var dagahvaal kaa tumhi.?

  • @nishigandhawagh4230
    @nishigandhawagh4230 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खुप खुप खुप खुपच जास्ती भाग्यवान आहात.... मी नक्कीच भेट देणार आहे तुमच्या आनंदाच्या शेताला 🙏

  • @sadhanamalode2177
    @sadhanamalode2177 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @alkapurohit9306
    @alkapurohit9306 4 ปีที่แล้ว

    खूप छान. शेतीची काम एवढी जवळून कधी पाहिली नव्हती. माहिती खूप मनापासून सांगता. आनंदाच्या शेताला भेट द्यायची आहे.

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 ปีที่แล้ว

    Sundar😊

  • @anitamahadik1534
    @anitamahadik1534 4 ปีที่แล้ว +1

    Khoop Sunder👌

  • @ashamanojkulkarni8098
    @ashamanojkulkarni8098 10 หลายเดือนก่อน

    Sundar!

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 4 ปีที่แล้ว +1

    हेच खर समृद्ध जीवन.शब्दच नाहीत.👌👌👌

  • @anaghadeshpande3671
    @anaghadeshpande3671 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @avv3571
    @avv3571 3 ปีที่แล้ว

    Do u sell d haldi made into powder

  • @subhashvare4687
    @subhashvare4687 3 ปีที่แล้ว

    खुपचं छान 👍

  • @raghunathdhalwalkar8827
    @raghunathdhalwalkar8827 4 ปีที่แล้ว

    सादरिकरण सुरेख धन्यवाद .

  • @1707447
    @1707447 3 ปีที่แล้ว

    हळद कोणत्या जातीची आहे?

  • @saiveerabane2120
    @saiveerabane2120 3 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏🏻🙏🏻

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 ปีที่แล้ว

    रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका कुठला गाव कोणते व गूगल लोकेशन द्यावे जेणेकरून इतरांना शेअर करता येईल धन्यवाद

  • @_Ajinkya422
    @_Ajinkya422 4 ปีที่แล้ว

    ज्याची गरज ते तुम्ही छान प्रत्यक्ष फिरून सांगता हे खुप छान.प्रत्यक्ष बघायला आवडेल

  • @swatilele8055
    @swatilele8055 3 ปีที่แล้ว

    हळदी बद्दल छान माहिती मिळाली 👌
    माझं मुरुड ला शेत आहे. ( जि. रायगड )या भागात हळद होईल का ?
    हळदी साठी कोणत्या जाती निवडाव्यात.
    आणि माती कशी असावी ?

  • @sunitakharade7486
    @sunitakharade7486 3 ปีที่แล้ว

    Sampada tai me pn thanyat rahate anekvela tumhala pahile tumhi aamchya aahat ase vatey he kuthle gavat aahat

  • @mygardeningjourneyintexas5055
    @mygardeningjourneyintexas5055 3 ปีที่แล้ว

    Khup mast 👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 ปีที่แล้ว

    सर खूप छान व्हिडिओ बनवलात

  • @suhaschury7703
    @suhaschury7703 4 ปีที่แล้ว

    Very good work done by you,

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 3 ปีที่แล้ว

    ताक धिना धिन वाली संपदा सध्या काय करते ?आज खूप वर्षानंतर समजले. ती सध्या शेती करते.ती ही एकदम उत्तम प्रकारे.

  • @snehalatalad8585
    @snehalatalad8585 4 ปีที่แล้ว

    Hiwow mast sheti

  • @prajktag7308
    @prajktag7308 3 ปีที่แล้ว

    I really love your videos. Would definitely like to visit your farm some day. तुम्ही घरी कुंड्यांमध्ये भाजीपाला कसा लावावा आणि त्याची काळजी कशी घ्यायची हैच्यवर काही tips देणारे videos पण बनवाल का please. करण कित्येक जण असतात माझ्यासारखी जे घरी tomato, वांगी, मिरची, कोथिम्बिर लावायचा प्रयत्नं करतात पण काही कारणांमुळे त्या रुजतच नाहीत किंवा उन्मळून जातात😊 . It would be really helpful and fun.
    अर्थात, if time permits.😊

  • @shivoham3832
    @shivoham3832 3 ปีที่แล้ว

    Felt Very happy to see farm of happiness

  • @priyadarshanigurav2461
    @priyadarshanigurav2461 3 ปีที่แล้ว

    मला तुमची शेती आवडले आहे

  • @chandrakantkhandagale1086
    @chandrakantkhandagale1086 3 ปีที่แล้ว

    नमस्कार मी सौ. विजया. गृहिणी, शेती मद्ये नियोजन महत्वाचं धन्यवाद.

  • @shradhashirke5888
    @shradhashirke5888 4 ปีที่แล้ว

    कोकणाची श्रीमंती घरोघरी पोहचवली. डॉ आणि सपंदाताईंना शुभेच्छा

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान. तुमची दोघांची मेहनत एकत्र सह जीवन ही खूप छान. पाहून मजा वाटते .मला फक्त आनंद आणि अर्थशास्त्र याचा ताळमेळ कसा साधता याची माहिती हवी आहे .कारण बुद्धिजीवी पांगळे असतात.सध्या मजुरी खूप जास्त आहे. शेतीला जोड व्यवसाय.शेती पर्यटन सुरू केलंआहे का?

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  4 ปีที่แล้ว +7

      आभार. बुद्धिजीवी पांगळे असतात हे सर्वसाधारण खरं असलं तरी त्यांना ते पांगळेपन जिद्द असल्यास दूर सारता येतं. अशी अनेक उदाहरणं आमच्या माहितीत आहेत. हो आम्ही कृषी पर्यटन 7 वर्षांपूर्वीच चालू केलं आहे. मजुरी खूप जास्त आहे हे थोडं अपूर्ण स्टेटमेंट आहे. त्याला अनेक पदर आहेत. ते नीट समजावून घेतले की मग महागडा आयफोन घेताना जसा आनंद होतो तसच योग्य जागी मजुरीवर जास्त पैसे खर्च झाल्याचा आनंदही होतो. तुम्हाला दोन्हींचं तुमच्या आयुष्यात असलेलं महत्व आणि उपयोग माहीत असले म्हणजे झालं.

    • @chavanagrofarm
      @chavanagrofarm 4 ปีที่แล้ว

      आपण बर्यापैकी सर्वजण शेतमाल घेताना घासाघीस करतो. तेव्हा आपण विचार करत नाही कि हा शेतकरी मजूरीवर किती पैसे खर्च करत असेल. मजूरालाही पोट आहे. त्याला त्याच्या मेहनतीचा मोबदला मिळाला पाहिजे. आम्हीही शेतकरी आहोत पण शहरात आल्यानंतर दांभिक होतो.

    • @princenarula4856
      @princenarula4856 4 ปีที่แล้ว

      सुनेत्रा .. ...खुपच सुंदर आनंदी शेती निसर्गाच्या सान्निध्यात रहा‌णे म्हणजे परमेश्र्वर सोबत असणं

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 4 ปีที่แล้ว

    सुंदर!!!!!!

  • @dr.vinaykumarsingh8189
    @dr.vinaykumarsingh8189 3 ปีที่แล้ว

    Very lovely video ,feel like coming,very very nice voice with quality words ,👍😊

  • @mangeshbhalekar7457
    @mangeshbhalekar7457 4 ปีที่แล้ว

    Khup khup khup sundar

  • @neelampathak3955
    @neelampathak3955 3 ปีที่แล้ว

    khup chhaan

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 3 ปีที่แล้ว

    Tumhi hi halad powder wikat deta ka? Please kalwa

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 4 ปีที่แล้ว

    खुप छान.

  • @mugdhabetawadkar1968
    @mugdhabetawadkar1968 3 ปีที่แล้ว

    तुमची किती एकर जमीन आहे?

  • @shouryakamat4544
    @shouryakamat4544 3 ปีที่แล้ว

    Karvandachi zad pan dakhava na

  • @vaishalidongre7025
    @vaishalidongre7025 3 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @vindajadhav3704
    @vindajadhav3704 3 ปีที่แล้ว

    Konte gau ahe

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 4 ปีที่แล้ว

    Mi pahilya da ha video pahila...khup sundar..khup sundar...mi sangali chi...aamachya ranat bharapur halad hote..50 poti...pan mi kadhicha...haldiche fde pahile navhate....khup aavadala video..aani sub.....pan kela...Thanks..🙏🌷

  • @mallikaharinath1418
    @mallikaharinath1418 4 ปีที่แล้ว

    Such a lovely place you both have created...great work!
    Would it be possible to add English subtitles so that fellow natural farmers like us can understand your practices and learn??

  • @sharadhaldankar6038
    @sharadhaldankar6038 3 ปีที่แล้ว

    Yalach jivan ayise nawahe

  • @sushamashinde7843
    @sushamashinde7843 4 ปีที่แล้ว

    ती सध्या काय करते भाग १,३,४ नाही पाहीले कृपया पाठवाल का

  • @sunitadhumale9648
    @sunitadhumale9648 3 ปีที่แล้ว

    How to visit and charge

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  3 ปีที่แล้ว +1

      Namaste, Please visit www.farmofhappiness.com for details or contact on 7620775521

  • @seemathakur5074
    @seemathakur5074 4 ปีที่แล้ว +1

    तूप कढवताना पण त्यात हळदीच्या पानांचा तुकडा टाकावा.छान स्वाद येतो.

  • @sunitadhumale9648
    @sunitadhumale9648 3 ปีที่แล้ว

    Keep it up 👍