मेघा-संपदा मुलाखत अतिशय प्रेरित करून गेली मनाला.गलॅमरस दुनियेला मागे सारून शेती व्यवसाया सारखा एक अनोखा ऊद्योगला गवसणी घालून आता पर्यटनाची यशस्वी वाटचाल. तुझे मनापासून कौतुक मानाचा मुजराही. परमेश्वर तुम्हा उभयतांना आयु आरोग्य देवो हीच विनंती🙏🙏
खूपच सुंदर,देवाण घेवाण निसर्गाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन कळला सर्वांना आपलसं करण्याची कला सगळ्यांनाच जमत नाही संपदाताई, तुमच्या अंतर्यामी ते आधीपासूनच आहे म्हणून तुम्ही या सगळ्यात सक्सेस झालात खूप अभिमानास्पद वाटतंय तुमचा हा टर्नओव्हर 🎉🎉😊😊
मेधाताई, छानशा मुलाखती बद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद..... संपदा जोगळेकर कुलकर्णी ही अतिशय गुणी कलाकार आहे....तिचे एकापेक्षा एक सरस पैलू उलगडत होते..... आणि तिच्याबद्दल आदर, प्रेम, थोडं आश्चर्य अशा वेगवेगळ्या भावना मनात उमटत होत्या....जोडीदारावर प्रेम आहे हे नुसतं वाचेने वदायचं नसतं तर कृतीतून शत प्रतिशत दाखवायचं असतं हे या जोडप्याचे उदाहरण कौतुकास्पद आहे ..... संपदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.... ता. क. मुलाखतीचा शेवट ज्या कवितेने केला ती कविता खूप भावली....डोळ्यात पाणी उभं राहिलं....मन उचंबळून आलं....👌👌🙏🙏☝️☝️🎊🎉👍👍
खूपच छान आणि दिलखुलास मुलाखत, अत्यंत आवडती आणि सर्वगुण संपन्न अशी संपदा. मेधाताई खूप खूप धन्यवाद. खूप उशिरा हा कार्यक्रम बघितला याची खंत वाटली आज, असो better late ....🙏
ताई मी तुमची संपूर्ण मुलाखत गांधीजींनी सांगितलेली खेड्याकडे चला तशाच प्रकारे तुम्ही एक अभिनेत्री असून सुद्धा कृषी पर्यटन या कडे वळाला खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे निसर्ग रात निसर्गावर व ग्रामीण भागातील व्यक्तीवर प्रेम प्रेम करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे सर्वच अनुभव तुम्ही त्या ठिकाणी राहून कष्ट मेहनत थकवा याची जाणीव करून घेतला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Medha ji aani Sampada ji tumachi hi mulakat atyant changali . Ase vatate sampada ji tumhi kharach ek mothha Udaharn aahat aaj chya mulin sathi aahe mala vatate mi jar lahan asate tar nakki ch tumachya sarakhe jagayala avadale asate khoop khoop Abhinandan tumha doghana
संपदा मॅडम छान व्यक्त झाल्या आहेत. आपले अनुभव, हा १५ वर्षाचा प्रवास सविस्तर सांगितला आहे. सगळ्यांच्या मनात पुढची सहल त्यांच्या गावात काढण्याची इच्छा होणारच
शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे पण संपदा तुझ्या नावातच अनेक कला गुणांची संपदा आहे त्याला राहुल च्या मेहनत आणि जिद्दीची जोड आहे तुझी ही मुलाखत आनंदाचे शेताच जणू प्रत्यक्ष आनंद देऊन गेली
प्रेरणादायी मुलाखत,मेधा आणि संपदा यांचा खूप छान संवाद,👍 जीवन दृष्टी बदलविणारे विचार.💐 आता सुट्टी कधी मिळते आणि फुणसुंग्या ला कधी जाता येते असे झाले आहे. संपदा मॅडम ला त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🤝👍 मेधा मॅडम प्रेरणादायी मुलाखत दर्शकांपर्यन्त पोहोचवली धन्यवाद!🙏
Kharach saglyat 1 le ter itkya divsanni saglyat jastit jasta marathi bhashetun shabdan tun hi mulakhat aikayla milali.ani agdi mana pasun ani mulapasun kam karayla ghetlat ani ajunahi kartay tya karta ani hya upakrama karta sampada tai ani rahul dada tumche khup abhar ani kautuk.ani asach ha upakram.ani mahatva pudhchya kityek pidhhyanna milat rahude tumchya mule.khup shubhechha.
संपदा ताई सर्वगुण संपन्न आहेत यात शंकाच नाही.संगीत मत्स्यगंधा उत्तम दिग्दर्शित केलेच. खेडेगावात राहण्याचा निर्णय देखील धडाडीचा,कौतुकास्पद. स्वप्ने नुसती पहायची नाहीत ,प्रत्यक्षात उतरवायची धमक सगळ्यात नसते.तुम्हाला प्रणाम!
🙏🏻🙏🏻पहिले तर संपदा तुझं अभिनंदन. मी तुला.. हॊ मी तुला एकेरी च बोलणार.😮अभिनेत्री म्हणून ओळख त होते. इतकी वेगळी वाट निवडली. किती तरी क्षेत्रात तू आज आहेस. खूप खूप छान . मी तुझे भाविष्यावर बोलू काही.. सगळे एपिसोड पहिले.❤
संपदा ताई व मेधा ताई खूप छान कार्यक्रम....मी चिपळूण ला रहाते ...पर्यटन केंद्राला नक्की भेट देऊ .. संपदा ताई माझी आवडती कलाकार आहे कविता ही खूप छान...आवडली मेधाताई सुध्दा माझ्या आवडत्या कलाकार आहेत...
एक नटी म्हणा किंवा एक संवेदनाशील व्यक्ती म्हणा पण तनमनाने एखाद्या भउमइकएत यशस्वीपणे कशी लांबी शकते हे कोडेच आहे,हे मुली एका अतिजेष्ठ माणसाच्या तुला उत्तमोत्तम शुभेच्छा व शुभाशिर्वाद
सहज सुंदर मुलाखत दोघींची मुलाखत दिल के करीब मध्ये ऐकली होती ही अधिक बहरली,मोकळेपणाने संकटांवर मात करत आलेले घेतलेले अनुभव ,पर्यटक राहूलला खंबीरपणे साथ देणारी लाडकी संपदा .
वा वा संपदा तुझ्याकडून खूप खूप घेण्यासारखे आहे मी तुला खुप वर्षांपुर्वी म्हणजे ८ ते१०वर्षापुर्वी टीव्हीवर पाहिले होते बहुतेक भविष्य कार्याच्या मुलाखती मध्ये मला आता त्यांच नाव आठवत नाही
Highly impressive. Sampadatai, a multi talented theatre personality took up the challenge of engaging in agriculture and actually learnt skills like plugging,etc. It is commendable how she and her husband made the local villagers discover their unknown talents and skills. Many thanks to you Medha
संपदाजी ; आपण खरोखर "चाकोरी बा हेरील" आहात आणि या मुलाखतीचे शीर्षकही तेच आ हे. आपल्यातील सर्वच कला-गुणाचा मी चाहता आहेच पण मला तुमची मुलाखत ऐकायला/पाहायला फार आवडते. किती ही वेळा ऐकली तरी मनभरतच नाही.
Hai Medha,l am Jayu Datar,Prabhas friend. Do you remember mi? I liked your programme very much. You are ever cute ! Love you Sampada is also too good. I like her also! She is realy great and brave and hard working too too too
Sampadatai....hats off to U and Rahuldada for choosing wonderful different pattern of living life. May BAPPA bless u with many more healthy and happy years to give inspiration to us. Medhatai...thanks a lot for interviewing Sampadatai...it is indeed wonderful experience where u were not interviewing rather chatting with her with soooo much intense feeling. Thanks to u a lot❤
👌👌 कविता अप्रतिम.sadarikaran चाल मनाला khoopch भावले
मेघा-संपदा मुलाखत अतिशय प्रेरित करून गेली मनाला.गलॅमरस दुनियेला मागे सारून शेती व्यवसाया सारखा एक अनोखा ऊद्योगला गवसणी घालून आता पर्यटनाची यशस्वी वाटचाल. तुझे मनापासून कौतुक मानाचा मुजराही. परमेश्वर तुम्हा उभयतांना आयु आरोग्य देवो हीच विनंती🙏🙏
खूपच सुंदर,देवाण घेवाण
निसर्गाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन कळला सर्वांना आपलसं करण्याची कला सगळ्यांनाच जमत नाही संपदाताई, तुमच्या अंतर्यामी ते आधीपासूनच आहे म्हणून तुम्ही या सगळ्यात सक्सेस झालात खूप अभिमानास्पद वाटतंय तुमचा हा टर्नओव्हर
🎉🎉😊😊
मेधाताई, छानशा मुलाखती बद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.....
संपदा जोगळेकर कुलकर्णी ही अतिशय गुणी कलाकार आहे....तिचे एकापेक्षा एक सरस पैलू उलगडत होते..... आणि तिच्याबद्दल आदर, प्रेम, थोडं आश्चर्य अशा वेगवेगळ्या भावना मनात उमटत होत्या....जोडीदारावर प्रेम आहे हे नुसतं वाचेने वदायचं नसतं तर कृतीतून शत प्रतिशत दाखवायचं असतं हे या जोडप्याचे उदाहरण कौतुकास्पद आहे .....
संपदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा....
ता. क. मुलाखतीचा शेवट ज्या कवितेने केला ती कविता खूप भावली....डोळ्यात पाणी उभं राहिलं....मन उचंबळून आलं....👌👌🙏🙏☝️☝️🎊🎉👍👍
1 number aiktana kupach prassanna vatla
खूपच छान आणि दिलखुलास मुलाखत, अत्यंत आवडती आणि सर्वगुण संपन्न अशी संपदा. मेधाताई खूप खूप धन्यवाद. खूप उशिरा हा कार्यक्रम बघितला याची खंत वाटली आज, असो better late ....🙏
दोघीही आवडत्या अभिनेत्री खूपच मार्गदर्शक विचारांची मुलाखत ,खूपच सुंदर संपदाताईन सारखी मुलगी, पत्नी, सून सर्वाना मिळावी
मेधा ताई आणि संपदा, खरतर दोघे ही माझे आवडते कलाकार, मुलाखत अगदी गप्पा सारखीच रंगली. संपदा ने, खूप मनापासून माहिती दिली, धन्यवाद.
ताई मी तुमची संपूर्ण मुलाखत गांधीजींनी सांगितलेली खेड्याकडे चला तशाच प्रकारे तुम्ही एक अभिनेत्री असून सुद्धा कृषी पर्यटन या कडे वळाला खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे निसर्ग रात निसर्गावर व ग्रामीण भागातील व्यक्तीवर प्रेम प्रेम करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे सर्वच अनुभव तुम्ही त्या ठिकाणी राहून कष्ट मेहनत थकवा याची जाणीव करून घेतला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Medha ji aani Sampada ji tumachi hi mulakat atyant changali . Ase vatate sampada ji tumhi kharach ek mothha Udaharn aahat aaj chya mulin sathi aahe mala vatate mi jar lahan asate tar nakki ch tumachya sarakhe jagayala avadale asate khoop khoop Abhinandan tumha doghana
कार्यक्रम फारच सुदंर आणि कविता अप्रतिम!
कार्यक्रम खुपच सुंदर आणि प्रेरणादायक आहे. शेवटची कविता खुपच सुंदर, मनाला भावणारी आहे.
संपदा आणि मेधा मुलाखत खूपच छान. संपदाचे खूप कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मेधा पुढच्या मुलाखतीची प्रतीक्षा करीत आहे...
कार्यक्रम खूप सुंदर शेवट ची कविता अप्रतिम
संपदा ताई,, किती मनापासून शेती तुम्ही उभयतां करता हे खूप छान आहे..मन, धन आणि सारी आनंद सेवा अशीच कायम रहावी
Sampada tai khup chhan khup great aaahat tumhi aani dada khup shikayla milal tumchakadna Salam
खूपच छान संपदाताई आणि मेधाताई
आम्ही पण असाच उपक्रम करत आहोत
खूपच सुंदर व्हिडिओ आणि कविता अप्रतिम
Khup sundar preranadayi mulakaat 💐💐
संपदा मॅडम छान व्यक्त झाल्या आहेत. आपले अनुभव, हा १५ वर्षाचा प्रवास सविस्तर सांगितला आहे. सगळ्यांच्या मनात पुढची सहल त्यांच्या गावात काढण्याची इच्छा होणारच
शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे
पण संपदा तुझ्या नावातच अनेक कला गुणांची संपदा आहे
त्याला राहुल च्या मेहनत आणि जिद्दीची जोड आहे
तुझी ही मुलाखत आनंदाचे शेताच जणू प्रत्यक्ष
आनंद देऊन गेली
खूपच सुंदर, प्रेरणादायी मुलाखत..
संपदाताई,नमस्कार.
खूप खूप शुभेच्छा...
खूप सुरेख!!!
अनेकानेक शुभेच्छा ❤
प्रेरणादायी मुलाखत,मेधा आणि संपदा यांचा खूप छान संवाद,👍 जीवन दृष्टी बदलविणारे विचार.💐 आता सुट्टी कधी मिळते आणि फुणसुंग्या ला कधी जाता येते असे झाले आहे. संपदा मॅडम ला त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🤝👍 मेधा मॅडम प्रेरणादायी मुलाखत दर्शकांपर्यन्त पोहोचवली धन्यवाद!🙏
Kharach saglyat 1 le ter itkya divsanni saglyat jastit jasta marathi bhashetun shabdan tun hi mulakhat aikayla milali.ani agdi mana pasun ani mulapasun kam karayla ghetlat ani ajunahi kartay tya karta ani hya upakrama karta sampada tai ani rahul dada tumche khup abhar ani kautuk.ani asach ha upakram.ani mahatva pudhchya kityek pidhhyanna milat rahude tumchya mule.khup shubhechha.
संपदा ताई सर्वगुण संपन्न आहेत यात शंकाच नाही.संगीत मत्स्यगंधा उत्तम दिग्दर्शित केलेच. खेडेगावात राहण्याचा निर्णय देखील धडाडीचा,कौतुकास्पद. स्वप्ने नुसती पहायची नाहीत ,प्रत्यक्षात उतरवायची धमक सगळ्यात नसते.तुम्हाला प्रणाम!
🙏🏻🙏🏻पहिले तर संपदा तुझं अभिनंदन. मी तुला..
हॊ मी तुला एकेरी च बोलणार.😮अभिनेत्री म्हणून ओळख त होते. इतकी वेगळी वाट निवडली. किती तरी क्षेत्रात तू आज आहेस. खूप खूप छान
. मी तुझे भाविष्यावर बोलू काही..
सगळे एपिसोड पहिले.❤
खुपच सुंदर.तुम्ही दोघीही लाजवाब. संपदा ताईची रसाळ वाणी म्हणजे बहारच.studioपण सुंदर.धन्यवाद🙏🏻👍💐
खूप छान संपदाताई खुप खुप शुभेच्छा गाण तर खुपच छान
संपदा ताई व मेधा ताई खूप छान कार्यक्रम....मी चिपळूण ला रहाते ...पर्यटन केंद्राला नक्की भेट देऊ .. संपदा ताई माझी आवडती कलाकार आहे कविता ही खूप छान...आवडली मेधाताई सुध्दा माझ्या आवडत्या कलाकार आहेत...
Ani medha tai tumche khup abhar chan saglya goshtinna prekshan chya manatlya peatyek prashnala tumhi chan hat ghatlat.ani agdi sahaj bolta kelat ananda chya shetatlya anandi sampada la.
खूपच छान. संपदा शब्दच नाहीत बोलायला
Great work Amhi nakki yenar tumchya shetat bhet dyayla 👍👌🙏🙏🙏
Khoop chhan कविता बनवली आहे.आयुष्याचे सार सांगितले आहे
Tai kharech great aahat tumhi.
The great sampda n Rahul great experience
खूप छान काही ऐकायला मिळालं. कार्यक्रम छान वाटला. दोघींनाही धन्यवाद.❤❤
एक नटी म्हणा किंवा एक संवेदनाशील व्यक्ती म्हणा पण तनमनाने एखाद्या भउमइकएत यशस्वीपणे कशी लांबी शकते हे कोडेच आहे,हे मुली एका अतिजेष्ठ माणसाच्या तुला उत्तमोत्तम शुभेच्छा व शुभाशिर्वाद
Wish you all the best!!
अप्रतिम,अतिशय मोकलेपणाने गप्पा झाल्या.कुठेही नाटकी पणा नाही,खोटा अभिनय आणि gifts वगैरे नाही.
खूप छान.🎉❤
किती छान मुलाखत झाली. मेधा ताई मला खूप आवडला हा विडीओ.
सहज सुंदर मुलाखत दोघींची मुलाखत दिल के करीब मध्ये ऐकली होती ही अधिक बहरली,मोकळेपणाने संकटांवर मात करत आलेले घेतलेले अनुभव ,पर्यटक राहूलला खंबीरपणे साथ देणारी लाडकी संपदा .
संपदा The Great! एकदा train मध्ये माझ्या समोर बसली होती आणि छान बोलली
अप्रतीम मुलाखत
वा वा संपदा तुझ्याकडून खूप खूप घेण्यासारखे आहे मी तुला खुप वर्षांपुर्वी म्हणजे ८ ते१०वर्षापुर्वी टीव्हीवर पाहिले होते बहुतेक भविष्य कार्याच्या मुलाखती मध्ये मला आता त्यांच नाव आठवत नाही
संपदाताई माझी आवडती अभिनेत्री, पण आज शेतीनिस्ट नवऱ्यांसाठी स्वतःच्या कॅरिअर संपवलं. असे लोक लाखात एक vakti असते. ती म्हणजे संपदा ताई. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा संपदा तुला मनापासूनसलाम
संपदा आणि तिच्या पतीचे कौतुक शेती करणे सोपे नाही. शहरी जीवन सोडून शेती. दोघानाही five star......Best luck..
Khupch sundar Sampada....Bolane eikat rahavese vatate...
छानच कविता मॅडम आणि छान मुलाखत आपणा दोघींचेही मनापासून आभार,🙏🌹
Wa mastch
खूप छान उपक्रम, कधी तिथे जातोय असे वाटते
ही मुलाखत खूप खूप आवडली. मनापासून धन्यवाद. मेधाताईंना नमस्कार. हा उपक्रम अतिशय सुरेख आहे. दोघींना अनेक शुभेच्छा.
Medhatai ani sampada Tai tumchya gappanni amhala ani etar lokanna khup fayadhyachya aahet, very good efforts ani good best wishes to you.
मस्त संपदाताई, नक्की आवडेल तुझ्या शेतात यायला 🎉
खूप सुंदर मुलाखत!
एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटलं. 😊
क्या बात 🙌🙌🙌🙌
तुम्ही दोघेही खूपच ग्रेट आहात संपदा, जिकलात दोघे
Highly impressive. Sampadatai, a multi talented theatre personality took up the challenge of engaging in agriculture and actually learnt skills like plugging,etc. It is commendable how she and her husband made the local villagers discover their unknown talents and skills. Many thanks to you Medha
Yes she is indeed multi talented.
Thank you for your good response.
,,❤
खूप छान गप्पाष्टक. 👌🌷🌷
दोघीही जणी खूप छान खूप छान मुलाखत संपदा तुझ्याकडून शिकण्यास सारखे खूप काही आहे पण तालुक्याच्या तिसऱ्या प्रहरात भेटलीस
संपदा तु आणि राहूल हॅट्स ऑफ यु
* आयुष्याच्या
कवीता पण खूप च सुंदर
Khup chaan karyakram zala.eka ashtapailu vyaktimatvachi mulakhat sampu naye asa vatla. Medhatai tumhi chaan prashna vicharun bolta kelat Sampadatai na.Kavita kiti arthapurna!
👌👌🙏🙏
संपदा खूप छान वाटले खूप आवडली भेट. माझी ठाण्याची मैत्रीण खूप वर्षांनी प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव आला.
मेधा-संपदा , रसिक श्रोते रंगून जातील अशा तुमच्या गप्पा झाल्या.👌👌😀
Thanks🙏
अप्रतीम...!!!
कविता खूप खूप आवडली... कडवर कान्हा ❤
Mesmerising Effect of this Interview. Not Second Thoughts on what you want to say Sampada. BEAUTIFUL BOTH OF YOU.
🙏🙏
खरं अध्यात्म जगते आहेस.
खुप खुप सुंदर मस्त मुलाखत.excellent
सेलिब्रेटी ची मुलाखत ठीक आहे,पण ज्या प्रसिद्ध नाहीत त्याही खुपकाही करतात,त्यांचीही मुलाखत घ्या ,त्यांनाही बरे वाटेल❤
Sampada khup Chan anubhav sangitlas .. ekdam bhari
संपदाजी ; आपण खरोखर "चाकोरी बा हेरील" आहात आणि या मुलाखतीचे शीर्षकही तेच आ हे. आपल्यातील सर्वच कला-गुणाचा मी चाहता आहेच पण मला तुमची मुलाखत ऐकायला/पाहायला फार आवडते. किती ही वेळा ऐकली तरी मनभरतच नाही.
Where is this?
खूप प्रेरणादायी
I like personally very much.How both of you have started efficiently agricultural tourism. Your experience is guidance to many persons.
Kiti sundar bolata aani gata sampdatai nakki yenar fungus LA..
मुलाखत चांगली व प्रेरणादायक आहे. आनंदि रहा व वाट रहा हि सदिच्छा.😊
व्वा अप्रतिम 🎉❤
संपदा-राहूलला खूप खूप शुभेच्छा 💐👏
एकदा तरी नक्कीच भेट द्यायला आवडेल 🎶👌🙌🍫👍
खूप छान वाटलं मला यायची इच्छा आहे बघू.. धन्यवाद
खूप छान, मस्त मुलाखत
किती समृद्ध व्यक्तिमत्व ...great....
Both kind-hearted sweet ladies,thanks for this amazing rendezvous.
Hai Medha,l am Jayu Datar,Prabhas friend. Do you remember mi? I liked your programme very much. You are ever cute ! Love you Sampada is also too good. I like her also! She is realy great and brave and hard working too too too
सर्वार्थाने खरचं संपदा ....
नक्कीच यायला आवडेल तुमच्याकडे 😊
अप्रतिम. किती उत्तम घडवत आहेत दोघे स्वतःला
Kupch sunder sapada chi mulakat aykat rahavi 👌🙏👍
खूपच खूपच खूपच भारी
Nice video mam
Khup sunder
Sundar gappa zalya 😊 ani kavita apratim🙏🙏🙏 sampada tai ani Rahul dada Great 👍
संपदा मला नेहमीच आवडते.आज तर मुलाखतीमध्ये खूपच खुलली होती.मेधा ,तुम्ही दोघी जणी छान छान छान ग. मुलाखत खरेच मस्त होती . मनमोकळी.😊
❤❤Thanks Uma.
Sampadatai....hats off to U and Rahuldada for choosing wonderful different pattern of living life. May BAPPA bless u with many more healthy and happy years to give inspiration to us.
Medhatai...thanks a lot for interviewing Sampadatai...it is indeed wonderful experience where u were not interviewing rather chatting with her with soooo much intense feeling. Thanks to u a lot❤
अप्रतिम मुलाखत ...खूप आनंद दिला या मुलाखतीने..
Gret
अप्रतिम मुलाखत, संपदा खूप inspiring.
खूप आवडला.
मुलाखत खूप आवडली. बरंच शिकले.
खुप सुंदर
Samada cha chhan karyakram mhanje bhvishyaer bolu kahi शरद उपाध्ये
प्रत्येक वाक्य सुविचार आहे संपदा मॅडम बोलल्या आहेत ते.
खूपच सुरेख गप्पा गोष्टी
संपदाताई तुमचं शेत आम्हाला पहायला मिळेल का?