Maharashtra Din Special: नेहरूंनी धोंडो केशव कर्वेंचं थेट प्रक्षेपण बंद का करायला सांगितलं होतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2024
  • Maharashtra Din: आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास आपण पुस्तकात वाचला असेल. संयुक्त महाराष्ट्रासाठी झटलेल्या अनेक क्रांतिकारक, समाजसुधारकांचे किस्से आपण ऐकले असतील. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही असाच एक किस्सा आहे. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी घेतलेली भूमिका प्रत्येकाला अभिमान वाटेल अशीच आहे. चला तर, हा किस्सा नेमका काय आहे हे जाणून घेऊयात.
    Today 1st May is Maharashtra Day. You must have read the history of the struggle of United Maharashtra in the book. We must have heard the stories of many revolutionaries and social reformers who fought for United Maharashtra. Bharat Ratna Maharshi Dhondo Keshav Karve and then Prime Minister Jawaharlal Nehru also have a similar story. The role taken by Maharshi Dhondo Keshav Karve for United Maharashtra at that time is something that everyone would be proud of. So, let's find out exactly what this story is about.
    maharashtra din song
    #maharashtraday #maharashtranews #dhondoKeshavKarve #pmmodi #panditnehru #special #1maystatus #loksatta #loksattalive
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 207

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 16 วันที่ผ่านมา +95

    भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना साष्टांग दंडवत.

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 5 วันที่ผ่านมา +12

    एका वाक्यातील प्रकट केलेले विचार नेहरूनच्या डोक्यावरून गेले असणार! धन्य ते महर्षी.

  • @kalyanisaraf-xg3yo
    @kalyanisaraf-xg3yo 10 วันที่ผ่านมา +14

    भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे मोठेपण आजच्या पिढीला कळायला पाहिजे.

  • @kirtikulkarni1541
    @kirtikulkarni1541 16 วันที่ผ่านมา +56

    🙏 भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्यास शतशः प्रणाम

  • @latadandekar2133
    @latadandekar2133 15 วันที่ผ่านมา +64

    या कार्यक्रमाला मी माझ्या आजी बरोबर प्रत्यक्ष उपस्थित होते. माझी आजी वारूताई शेवडे अण्णांच्या महिलाश्रमाची पहिल्या विद्यार्थिनींपैकी. ती विशेष निमंत्रित होती.
    अण्णांच्या त्या एक वाक्याचा भाषणांनंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट अजून कानात घुमतोय.
    आपले खूप आभार या निमित्ताने महाराष्ट्राला महर्षी कर्वे यांच्या याही योगदानाचा स्मरण करून दिलेत.

    • @nehachakradeo4750
      @nehachakradeo4750 15 วันที่ผ่านมา +6

      नमस्कार! वारूताई माझ्या आजीची मैत्रिण होती.,!

    • @nehachakradeo4750
      @nehachakradeo4750 15 วันที่ผ่านมา +6

      मी आजी बरोबर त्यांच्या कडे खूप वेळा जात असे.

    • @krishnakumarsawant8013
      @krishnakumarsawant8013 15 วันที่ผ่านมา +3

      👌👍👃🏼

    • @nehachakradeo4750
      @nehachakradeo4750 15 วันที่ผ่านมา +6

      वारु ताईंच्या बरोबर एक दुसर्या आजी असतं...कन्या शाळेत शिवण शिकवायच्या..त्या ही चांगल्याप्रकारे माहिती आहेत...आज नाव आठवतं नाही ये...क्रोशाचं काम सुरेख करायच्या ‌..
      जुन्या आठवणी जाग्या झाल्या!

    • @nehachakradeo4750
      @nehachakradeo4750 15 วันที่ผ่านมา +6

      त्या आदींचे नाव अंबुमावशी‌..
      खूप दिवसांनी लहानपणीची आठवण जागी झाली...पांढरा चाफा फुलला मनात! 🙏🙏🙏

  • @TnjTmbv
    @TnjTmbv 16 วันที่ผ่านมา +68

    स्त्रियांच्या आयुष्याला सर्वोत्तम स्थान मिळवून देणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांना शतशः प्रणाम🙏🙏

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 วันที่ผ่านมา +3

    महर्षी कर्वे यांना साष्टांग दंडवत ❤❤❤❤❤❤

  • @saanvipawar7557
    @saanvipawar7557 13 วันที่ผ่านมา +15

    या महान व्यक्तींची थोरवी सांगावी तितकी कमी च आहे.धन्य हि महाराष्ट्र भूमी आणि धन्य या विभूती.

  • @arundhatibarve7850
    @arundhatibarve7850 3 วันที่ผ่านมา +2

    भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना शतशः नमन

  • @sheetalthakur8864
    @sheetalthakur8864 16 วันที่ผ่านมา +35

    नमन करूया महर्षी धोंडो केशव कर्वे यांना

    • @bssurve63
      @bssurve63 15 วันที่ผ่านมา +1

      खरोखरचं

  • @ashutoshpendse4273
    @ashutoshpendse4273 12 วันที่ผ่านมา +8

    एक टोकाचा नि:स्वार्थी, ध्येयवेडा, झपाटलेला माणूस असे कर्व्यांबद्दल ऐकून होतो पण संयुक्त महाराष्ट्र व्हावा असे त्यांना वाटत होते आणि त्यांनी ते.ठणकावून आपल्या भाषणात सांगितले हे आणखी विशेष.
    पुण्यातील एका प्रमुख हमरस्त्याला त्यांचे नाव दिले आहे हे मोठे अभिमानास्पद आहे.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 14 วันที่ผ่านมา +14

    जुनं तेची सोनं. माणसं सोन्यासारखी त्यातील हा रत्नजडित सुवर्णालंकारच.
    किस्सा आठवणीतला म्हणून अप्रतिम!
    माणसानी कसं असावं.तो आदर्श!

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 วันที่ผ่านมา

    हा किस्सा प्रक्षेपित केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद
    भारतरत्न ,महर्षी धोंडो केशव कर्वे यांच योगदान सर्व श्रुत आहे

  • @user-ux3zq8di5f
    @user-ux3zq8di5f 15 วันที่ผ่านมา +18

    मराठी माणूस मुगलांपेक्षा कधीही वरचढच. पण कर्वे मग ते धोंडो केशव असो वा रघुनाथ धोंडो असो बुद्धीमत्तेला तोडच नाही.

  • @sureshvedpathak9147
    @sureshvedpathak9147 14 วันที่ผ่านมา +10

    प्रचंड ताकदीचे महामानव, कोटी कोटी प्रणाम

  • @alkashrivastava1467
    @alkashrivastava1467 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर बातमी . महर्षि कर्वे यांना शतशः नमन!

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारतरत्न महर्षि धोंडो केशव करावे यांना शत शत प्रणाम.!🙏🙏🙏🌹🌷

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 12 วันที่ผ่านมา +5

    महर्षि हे पद महात्मा पेक्षा मोठे आहे.

  • @marutianant7723
    @marutianant7723 13 วันที่ผ่านมา +6

    काँग्रेस सरकार नेहमीच महाराष्ट्र विरोधी राहिले

  • @pradeepnabar
    @pradeepnabar 14 วันที่ผ่านมา +8

    अशी माणसे आता होणे
    नाहीत. आमच्या नशीबात दरिद्री नेते. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना साष्टांग दंडवत.

  • @onkarss391
    @onkarss391 7 วันที่ผ่านมา +7

    लै कुच्क निघालं नेरू...

  • @prajaktishitut5264
    @prajaktishitut5264 16 วันที่ผ่านมา +16

    महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांना साष्टांग दंडवत..

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 15 วันที่ผ่านมา +14

    संयुक्त महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय ? हे आत्ताच्या तरुण पीढीला निट समजाऊन सांगा.

  • @shankarwadkar7830
    @shankarwadkar7830 15 วันที่ผ่านมา +25

    आपलं दुर्भाग्य आज असे महाराष्ट्र प्रेमी नेते आज नाहीत सारे मतपेटीच्या चिखलात रुतून बसले आहेत..

  • @user-JBond007
    @user-JBond007 15 วันที่ผ่านมา +20

    चला... तर मग ! या निमित्ताने नेहरू किती लब्बाड होता तेही कळलं.

  • @sapnakabadi4682
    @sapnakabadi4682 15 วันที่ผ่านมา +10

    प्रगल्भ बुध्दीमत्ता... शतशः नमन

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 14 วันที่ผ่านมา +8

    कर्वे आणि परांजपे कुटुंबिय 🙏🙏🙏

  • @mumbaikar1234
    @mumbaikar1234 2 วันที่ผ่านมา +1

    कुटुंब नियोजन हा विषय ऐरणीवर घेणारे महर्षी कर्वे यांना नमन

    चटोर चिच्चा नेहमी प्रमाणे काळबेरकरण्यात गुंतलेलेच देशाने पाहिले आहेत
    नवी काय नाय

  • @varshaubale8915
    @varshaubale8915 11 วันที่ผ่านมา +3

    महर्षी धोंडो केशव कर्वे यांना शत शत नमन 🙏🌹🌹🌹🙏

  • @shriramsalasakar8429
    @shriramsalasakar8429 15 วันที่ผ่านมา +10

    शब्दांची किंमत ते जिच्या मुखातून उद्गारले जातात त्या व्यक्तीच्या महानतेवर ठरते.

  • @sanjaybarve8278
    @sanjaybarve8278 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद विनायक परब ही सुंदर आणि मोलाची आठवण सांगितल्याबद्दल🎉🎉

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 16 วันที่ผ่านมา +12

    सर्व मराठी बंधु भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @vinayajoshi8910
    @vinayajoshi8910 11 วันที่ผ่านมา +3

    Absolutely brilliant शत शत प्रणाम ,
    खरे कर्मयोगी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ratnakanase6780
    @ratnakanase6780 16 วันที่ผ่านมา +11

    महर्षी अण्णांना शत कोटी प्रणाम 🎉🎉❤❤

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 3 วันที่ผ่านมา +1

    मनापासून दंडवत

  • @ramtiwari3696
    @ramtiwari3696 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aamhi sarv Maharashtra che Nagrik, Aadarniya Karve Kakan che runi aahot.
    Sadar Pranam 🙏

  • @kedarshembekar1559
    @kedarshembekar1559 12 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र हा भारताचा गौरव वाढवणारा प्रांत आहे. त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न कधीच
    सफल झाला नाही व होणारही नाही

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 13 วันที่ผ่านมา +4

    मराठी पाऊल नेहमीच पुढेच पडत आले आहे त्यांचा हा एक नमुना

  • @bssurve63
    @bssurve63 15 วันที่ผ่านมา +9

    विनायक परब जी सर्विस तर माहिती दिली आहे त्याबद्द्ल धन्यवाद
    माजी सैनिक

  • @virendeo
    @virendeo 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    व्वा मस्त किस्सा 👍🏻

  • @bhimraomugdal1650
    @bhimraomugdal1650 15 วันที่ผ่านมา +8

    आज असे होणे शक्य आहे का ❓
    सर 🙏🙏🙏
    या महामानवाना त्रिवार वंदन

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 14 วันที่ผ่านมา +4

    शतशः प्रणाम... महर्षी धोंडो केशव कर्वे यांस

  • @prashantjoshi7765
    @prashantjoshi7765 12 วันที่ผ่านมา +2

    शतशः प्रणाम महर्षी धोंडो केशव कर्वे यांना,

  • @vinayakpol4763
    @vinayakpol4763 16 วันที่ผ่านมา +5

    माहितीबद्दल आभार. ति.अण्णांना शतशः नमन 🙏

  • @shriramjikijay9158
    @shriramjikijay9158 15 วันที่ผ่านมา +3

    फार फार आभारी ,हा किस्सा सांगितल्याबद्दल🙏🙏

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 4 วันที่ผ่านมา +2

    राम राम.कोती माणसं कोत्याच बुद्धीची आसतात तर शहाणी माणसं शाहणीच आसतात. महर्षी चरणी शतशः प्रणाम

  • @gustavofring111
    @gustavofring111 10 วันที่ผ่านมา +4

    हेच का नेहरू चे "अभिव्यक्ती स्वातंत्र्य"??

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 12 วันที่ผ่านมา +3

    शाष्टांग नमस्कार

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 9 วันที่ผ่านมา +2

    महर्षी धोंडो केशव कर्वे यांना साष्टांग दंडवत

  • @madhuwantinandoskar2910
    @madhuwantinandoskar2910 14 วันที่ผ่านมา +3

    Salute to great Maharshi Karve for his valuable n true short speech.Also Vinayak Parab for his presentation.

  • @4.-31
    @4.-31 14 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र चिरंजीव 🙏🙏🙏 गाऊ त्यांना आरती...

  • @loke4321
    @loke4321 9 วันที่ผ่านมา +2

    हर हर महादेव !! जय श्री राम !!

  • @geetachitnis7439
    @geetachitnis7439 13 วันที่ผ่านมา +2

    महर्षी कर्वे ना कोटी कोटी प्रणाम

  • @pratibhasawant8682
    @pratibhasawant8682 15 วันที่ผ่านมา +3

    Maha manava Maharshi Dhondo Keshav Karve yana koti koti pranam

  • @vivekkulkarni5331
    @vivekkulkarni5331 15 วันที่ผ่านมา +3

    🌹🌹 कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🌹🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @shashikantlagwankar6756
    @shashikantlagwankar6756 6 วันที่ผ่านมา +2

    छान!

  • @user-hp4wr7hl4m
    @user-hp4wr7hl4m 15 วันที่ผ่านมา +2

    Dhondu Keshav Karve Koti Koti Pranam🚩🙏

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 4 วันที่ผ่านมา +1

    वा!🙏

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 16 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र..!!

  • @user-wj3mx9fl9s
    @user-wj3mx9fl9s 16 วันที่ผ่านมา +7

    भारतरत्न श्री महर्षी धोंडो केशव कर्वे यांना शत शत नमन 🙏

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 15 วันที่ผ่านมา +3

    अभिमान वाटतो.

  • @anjaliparanjpe7464
    @anjaliparanjpe7464 13 วันที่ผ่านมา +3

    Great Dhondo Keshav Karve

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 15 วันที่ผ่านมา +3

    माहिती दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे

  • @jyotideshpande3593
    @jyotideshpande3593 16 วันที่ผ่านมา +4

    Salute to Maharshi dhondo keshav karve..

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 3 วันที่ผ่านมา +2

    प्रणाम.तेथे कर माझे जुळती

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान हा किस्सा सांगितल्याबद्दल. 🙏

  • @shirishdongre8771
    @shirishdongre8771 15 วันที่ผ่านมา +2

    Salute to maharshi Dhondo Keshav Karve (Anna)

  • @shirishbapat181
    @shirishbapat181 15 วันที่ผ่านมา +3

    Very good video. Thank You for educating us on this incidence. Maharshi Karveji not only did lot of social work, bhoodan movement, education of girls and ladies, but also this simple one sentence statement for inclusion of Mumbai in unified Maharashtra. I hope today's politicians were so much dedicated and patriotic inividuals.

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 16 วันที่ผ่านมา +7

    जुन्या विसरलेल्या महत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल धन्यवाद

  • @swamyvigyananand4779
    @swamyvigyananand4779 16 วันที่ผ่านมา +9

    ३:१५ मराठी जनता आकाशवाणी केंद्र जाळण्याइतकी
    असंस्कृतमुसल मानी तेव्हाही नव्हती...!
    असा उल्लेख खटकला.

  • @truptikarandikar6649
    @truptikarandikar6649 16 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर किस्सा

  • @suchetanaik
    @suchetanaik 16 วันที่ผ่านมา +2

    Mahiti dilya baddal Dhanyavad 🙏

  • @hemantathalye
    @hemantathalye 16 วันที่ผ่านมา +2

    खूपच चांगली माहिती दिलीत!

  • @bharatmatakijai9601
    @bharatmatakijai9601 2 วันที่ผ่านมา +3

    Dear Bharatiyas, please DON'T go for vacations or sleep lazily at home on election day. Please VOTE WISELY AND SENSIBLY FOR your future and security and that of our great country Bharat. Abki baar 415 paar Modi Sarkar 3.0. Jai Hind. Vande Mataram 🙏 🙏

  • @hetvin9453
    @hetvin9453 16 วันที่ผ่านมา +7

    I wish SNDT, founded by the wise visionary Maharshi Karve, to be renamed as Maharshi Karve University or to be given back its original name that has been originally given by Maharshi Karve which is 'The Indian Women's University'.

    • @mikesheth5370
      @mikesheth5370 15 วันที่ผ่านมา

      Yes it can be done! Raise public and private fund and new university can be found. SNDT can be also another female university with few original campuses!

    • @mikesheth5370
      @mikesheth5370 15 วันที่ผ่านมา

      Well museum and stadium Victoria station names were changed in Mumbai! But they were named after Colonist! Here it can be also done respecting donors who were Indians!

  • @aratimukherjee3846
    @aratimukherjee3846 12 วันที่ผ่านมา +1

    Thank you for the information would like to have more such information

  • @user-fw5sc8kr2n
    @user-fw5sc8kr2n 14 วันที่ผ่านมา +1

    Vinayak Parab ji tumhi atishay aprateem kissa MAHARASHTRA DAY LA PRESENT KELAT

  • @user-fw5sc8kr2n
    @user-fw5sc8kr2n 14 วันที่ผ่านมา +1

    You conduct so well ,u are so eloquent

  • @HindiMusicCrazy
    @HindiMusicCrazy 15 วันที่ผ่านมา +2

    nicely presented by you in a short video

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 14 วันที่ผ่านมา +1

    Namaskar
    Chaan

  • @sandeeppatil3806
    @sandeeppatil3806 15 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra

  • @gokhaleabhayg5772
    @gokhaleabhayg5772 16 วันที่ผ่านมา +4

    Even I had heard this story in my childhood. But, I didn’t know cunningness of the then PM. What I had heard was, Nehru asked,”Anna aapki kuchh ichchha ho to boliye” and Maharshi Dhondo Keshav Karve said, “Aata ekach ichchha, Mumbai sakat shampoon Maharashtra zalela Pahane ”

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 วันที่ผ่านมา +2

    ह्याला म्हणतात हुषारी.

  • @user-fw5sc8kr2n
    @user-fw5sc8kr2n 14 วันที่ผ่านมา

    Words with precision and used wisely are d most valuable

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 16 วันที่ผ่านมา +16

    आणि आता भ्रष्ट्रवादी खानग्रेस घराणेशाही आणि चिवसेना मुंबई वेगळी काढायचा बेत आहे असे सांगत फिरत आहेत. मुंबई त्याच वेळी वेगळी निघणार होती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने त्याला आळा घातला. खानग्रेस वाले महाराष्ट्र द्वेष्टे आहेत.

    • @BeTheBull12x7
      @BeTheBull12x7 14 วันที่ผ่านมา

      आरे चूत्या शेवटी नेहरूंनीच भारतरत्न दिलाय हे तूझ्या जातीवादी सडक्या डोक्यात घूसतय का ?

    • @raviponkshe3149
      @raviponkshe3149 4 วันที่ผ่านมา

      आता किती टक्के मराठी माणसे मुंबईत आहेत ? भविष्यात दिल्ली प्रमाणे मुंबई राज्य तयार होणार नाही याची "गॅरंटी" कोण देणार ?

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 13 วันที่ผ่านมา +2

    भुजबळ सरांचे 30000 कोटी प्रॉपर्टी वर टॅक्स किती बसतो

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 4 วันที่ผ่านมา +1

    OG hukumshaha Nehru !

  • @anmoldharmadhikari
    @anmoldharmadhikari 16 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @user-ss5lg4iw7m
    @user-ss5lg4iw7m 16 วันที่ผ่านมา +3

    Nehru was parting gift by British to India. So much history is suppressed by left leaning successive governments.

  • @prashantjamsandekar
    @prashantjamsandekar 12 วันที่ผ่านมา +3

    पण विरोध तर गुजराती मोरारजी देसाईनी केला होता. फायरिंग चे आदेश कोणी दिले.. हेही सांगा

    • @raviponkshe3149
      @raviponkshe3149 4 วันที่ผ่านมา +2

      त्याच मोरारजी देसाईंना पंतप्रधान कोणी बनवले होते ते सुधा लक्षात असु दे.

  • @vijayalaxmichaudhari8271
    @vijayalaxmichaudhari8271 15 วันที่ผ่านมา +1

    🙏👍

  • @lalanpatil2213
    @lalanpatil2213 15 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏

  • @sanjivanikadlag536
    @sanjivanikadlag536 12 วันที่ผ่านมา +4

    थोडक्यात काय मुंबई सह महाराष्ट्र ही सगळयाचीच पोट दुखीची गोष्ट ठरली आहे मग पंतप्रधान नेहरू असोत वा कुणी इतर

    • @sandhyagokhale9734
      @sandhyagokhale9734 10 วันที่ผ่านมา +1

      आज परिस्थिती वेगळी नाही, उलट जास्त चिगळलेली आहे आजचा राजकारण मुळे. अमी मराठी हे फक्त वाक्य राहीले आहेत. दुःखात बात आहे.

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 12 วันที่ผ่านมา

    छान माहिती मिळाली...

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 12 วันที่ผ่านมา +4

    नेहरू अद्याप लोकांकडून शीव्या का खातात हे समजतं !

    • @raviponkshe3149
      @raviponkshe3149 2 วันที่ผ่านมา

      प्रत्येकाचे दिवस असतात काही वर्षात लोक बोलबच्चनला सुद्धा शिव्या देतील. त्या पदावरील प्रत्येकाने चागली वाईट कामे केलेली असतात \ झालेली असतात.

  • @sanjaymalkar5209
    @sanjaymalkar5209 5 วันที่ผ่านมา

    🎉

  • @allaboutrfantenna4196
    @allaboutrfantenna4196 13 วันที่ผ่านมา

    Very nice 👍

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 16 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @user-fw5sc8kr2n
    @user-fw5sc8kr2n 14 วันที่ผ่านมา +1

    Hridaysparshi

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 16 วันที่ผ่านมา +4

    BHARAT Ratna Karve Yana koti koti naman