Kande Pohe - Kothrud Vs Pimpri Chinchwad |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
- #pimprichinchwad #pune #kandepohe
What you are looking for is sometimes already near you! Our Kothrud girl has found a guy from Pune’s neighbour Pimpri Chinchwad itself. Will this turn out to be a perfect match? Watch the whole video to find out. For more episodes, subscribe to BhaDiPa!
आपल्या एरियातलं सगळ्यात मोठं दालन, सर्वात जास्त variety आणि उत्तम quality यासाठी PNG and Sons शिवाय पर्याय नाही. Click here to know more: pngadgilandsons.com/
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.merchgarage.com
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast
Leena Bhagwat
Bhagyashree Limaye
Shrikant Yadav
Aaryak Pathak
Rohan Khare
Ashish Soman
Shantanu
Director - Akshay Nar
Writer - Nikhil Talegaonkar
Dop - Ninad Sawant
Editor - Karishma Dalvi
Executive Producer- Ashwini Phatak
Brand & Solutions Head- Swanand Tendulkar
Sales Executive - Chinmay Jadhav
Production Head - Kedar Naidu
Sound -Vikram
Assistant Director - Akash Shirke
Social Media- Prachi Bagwe, Tejas Desai
Creatives- Nadeem Khan, Aniket Jadhav
Special Thanks- Pratik Sonawane - ตลก
आपल्या एरियातलं सगळ्यात मोठं दालन, सर्वात जास्त variety आणि उत्तम quality यासाठी PNG and Sons शिवाय पर्याय नाही. Click here to know more: pngadgilandsons.com/
Atharva Sudame kadhi yenar ahe ethe
अजितदादांनाच सांगतो हयात एकदा लक्ष घाला आणि विषय मिटवून टाका. दादानी मनावर घेतला की विषय मिटलाच स॔मजा.
Mom is always overacting
EK CHUKLA TUMHI... ... ek wakyat kimaan teen vela tunkla nahi ter toh pcmc cha thunk sapraday vasi nahi....
P & G Gadagil sons नेहमीच विश्वास ची परंपरा मग कुठेही असोत आम्ही तिथं जातो आणि जातच राहणार फक्त शुध्द मराठीत बोलणारे आहेत पिंपरी चिंचवड मध्ये सगळेच घाटी नाहीयेत
This series is now boring and a drag.. script isn't as sharp as before
Exactly
Exactly
Really… stop this
Bring bhadipachi aai back
Cry about it.
True. Only promotions. No content. Also the reason for rejection seems absurd
यातून एवढं मात्र नक्की की पैसा असेल तर मुलगी तयार होते😝🤣
💯%, Tech dakhavlay Video madhe, pn koi point out Kel tr mg tyala bolun dakhavnar
हो आणि मुलांना पण चेहरा बघूनच लग्न कार्याचा असत हे मात्र नक्की. पैसा तरी लॉजिकल कारण आहे. उद्या पैसे नसतील तर मुलाबाळांना त्रास. फक्त प्रेमाने जग नाही चालतं. खूप मुलींना त्यांचं करिअर सोडावं लागतं लग्नानंतर prengancy मुळे वगैरे. मग नवरा ठरी ठीक ठाक कमावणारा नसणं हे मुलांवर अन्याय करण्यासारखा आहे.
पण बऱ्याचशा मुली करतात प्रेमविवाह. आणि त्यात काही पैशांचा विचार नस्तो. पण ते relationship कितीतरी वेळा फस्त तर येतात त्या रस्त्यावर मुलांबरोबर.
आणि तुला वाटतात तेवढी श्रीमंत लोक नाहीयेत ह्या जगात पण तरीही लग्न होत आहेतच ना ??? गरीब लोकांची पण लग्न होत आहेत. नको तिथे कमी hate दाखवण्याची गरज नाही. जरा घराबाहेर जाऊन बघावं आणि बोलावं.
@pc_hmk2204 correct bollat ekdum. Jyachya tyachya apeksha, konala kay t konala kay... pan lagna hotach ahet lokanchi...
आई मी आणि...... चा नवीन episode कलियुगाचा अंत होण्यापूर्वी बघायला मिळेल का ???
- प्रतीक्षा करून वैतागलेला एक प्रेक्षक
त्यांना आता काही बोलायचंच नाही त्यांनी त्याची प्रसिद्धी मिळवली आणि त्याचेच एपिसोड टाकत नाही..
Kharch changli series bnd karun hi ratalwani series yet aahe😠
नक्कीच हा प्रेक्षक पुण्यातील असणार
म्हणूनच मी unsubscribe केलं.
एक चिंचवडकर म्हणुन बोलतोय..
नाही जमला हा एपिसोड... पिंपरी चिंचवडची ओळख अजूनही खुप आहे...ती पण दाखवता आली असती...भारतातील दुसर्या क्रमांकाचे मोठे IT park, Automobile hub, उद्योगनगरी अशी ओळख अणि सर्वात महत्त्वाचे मोरया गोसावी समाधी मंदिर.. अणि अजूनही बरेच आहे आशा करुयात पुढील वेळी प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड मध्ये येऊन नीट माहीती घेऊन विडिओ बनवाल...
agdi barobar!
True
Agdi agdi
True…tukaram maharajan ch dehu,dyaneshwar maulin chi alandi…संतांची भूमी आहे पिंपरी चिंचवड
kasle mothe IT and Aumobile park , PC madhe chapri lok rahtat .
आता या मुलीचं लग्न करा कोणाही पोरासोबत . आता बघवत नाहीत हे एपिसोड्स
Tu tuza bagh aadhi
खराई भो
ति च लग्न अधिच् जाल य😂
Exactly
Kadak
नाद एपिसोड आहे हा.. पिंपरी चिंचवड च्या नावावर चुकून मावळ, मुळशी, खेडच्या मुलाचा एपिसोड केलाय का .. 😂😂😂
ह्यांना अजून खरे पिंपरी चिंचवड समजलेच नाही ये... अजूनही हे पिंपरी चिंचवडला खेडगाव समजत आहेत...त्यांना म्हणा एकदा प्रत्यक्ष येऊन पहा मग विडिओ बनवा...
@@AnayShimpikharay yanchya bolnyavarun tasach vattay ki he pcmc mhanje khedegavch samajtayt
खडकी नंतर पुढे सगळे खेडेगावातच राहतात
@@rpghorpade1tu ghorpadi cha distoy 😂
@@rpghorpade1ये बघायला मग आमचे खेडे गाव.
Kothrud vs sadashiv peth बनवा ना.... अथर्व सुदामे ला घेऊन 😃
To grand finale asel!!!!
😂 खरंय
Hooo
Vishay sampla
Tyach lagn jhalay already..😂
एकच नंबर.... फालतू गैरसमज असलेला आणि हेटाळला जाणारा विषय संवेदनशील पध्दतीने परंतु प्रभावीपणे मांडला...आवडलं आपल्याला....नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत ...❤❤❤❤
05:04 झाटभर
कणभर कणभर म्हणावं हो ओ..
😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
😮😅😅
😂😂
शोधून लाइक केले 😂😂😂
Ec , Atharva , Danny 😂
बैलगाडा शर्यतीत फक्त बैलांना त्रास होतो...बाकी शांतीप्रिय लोकांच्या सणाला बकरी,बैल आणि गाई ना काहीच त्रास होत नाही.
Fan of this series ❤
पालघर मधून सुद्धा स्थळ यावे अशी इच्छा आहे😁❤
Khupch motha sponser milala bhadipa la 😂😂😂😂 png & sons pragati ahe bhadipa chi❤❤
कोथरूड व्हर्सेस कोकण हा एक एपिसोड करा आणि विनायक माळी ला त्यात घ्या असतं मग खूप मजा येईल
Dadus❤
Te jhala aahe
नको... विन्या भयंकर बोअर मारतो 😂😂
तो काय कोकणातला आहे
Ek number idea
PCMC rocks
..
First in the series पोरगी तयार होती पण आई नको म्हणाली
🤣 🤣 🤣 🤣
PCMC rocks, Bhagyashree shocked!
Leena madam looks more beautiful than Bhagyashree in this episode.👌🏼
The 'लेवल' did not match for both.... you know what 😄
नेहेमीप्रमाणेच खूप आवडला एपिसोड ..! मला लीना भागवत मॅडम आणि भाग्यश्री यांचं बाॅन्डींग खूप आवडतं ❤️❤️☺️ ...!
धन्यवाद, अपर्णा!
अर्ध्याहून जास्त पुण तर pcmc वर जगते 😂कुठं त्या पुण्यातील श्वास गुदमरतील अश्या पेठा आणि गल्ल्या आणि कुठ आमचं पिंपरी चिंचवड.
बाळा Pcmc planned city आहे आणि बाहेर जगात कुणी ओळखत नाही जी पण वळख आहे ती पुण्या मुळच बाकी पेठा हा श्र्वास ए पुण्या , पिंपरी चिंचवड रांगतय अजून, आन जर गाववाले बघायचं असल तर या वाघोली मधे जाळ आन धूर संगट भावा ✌🏻
एक तर पोरीला बिन लग्नाची सोडून द्या नाहीतर लग्न जुळवून टाका.. आता काय की पुण्याच्या खासियत पाहून पाहून बोअर व्हायला लागले आहे.. अभिनेते किती ही चांगले असले तरी कंटेंट is king ना..
😂😂😂😂😅😅
😂😂
नवरा मुलगा फारच साधारण अभिनय करतो....आवाज रगगेल पाहिजे...
पैसे आणि स्पॉन्सर घेऊन तुम्ही मागील 2 भाग केले ते निराशाजक आहे
Lmao, her mommy is sometimes the reason for rejecting the boy, and the reasons for rejection are extremely trivial and not convincing at all. Yet, she complains/whines about her daughter not getting engaged to anyone. Also, the script was really poor. You should've worked on it.
इथे जोडी जमायला हवी होती.आमची सूनबाई झाली असती भाग्यश्री 👍👍👍🤗🤗
थोडक्यासाठी मोडलं!
जाऊद्या 9500 तर 9500🤣
बिना लग्नाची मरते वाटतयं ही
कधी नाही तर हिला आवडला न नैना मम्मी ला नाही
पुढचं शहर आता दिवा घेऊन फिरव सारंग ह्यांना😂😂
झोपडपट्टीत जाणार नाही
finally pcmc cha kande pohe ..I am from PCMC 😊😊
❤❤पिंपरी चिंचवड म्हणजे बैलगाडा शौकीन❤❤ परंपरा❤❤
PCMC = परंपरा, प्रतिष्ठा अनुशासन ❤❤❤
'O sheth' in the house😂😂😂
😂😂😂😂
Next episode vinayak Mali Seth gavwale panvel city vs Kothrud houn jaudya 😂😂😂Paisa vasool hoiel
PCMC ची समाधानकारक ओळख नाही करून देता आली या एपिसोड मधे ..
But enjoyed lot 😂
Khup mast 👌 Bhagyshri and Leena ❤️❤️❤️ Bhagyshri aaj khup goad disat hoti.
Finally. Finally Pune Vs. PCMC❤❤❤
I am right away sharing the video with all my friends who debate with me about Pune being better than PCMC 😅
#PCMC cha naad nahi karaycha!
BMC ❤
@@sunilrk आसपासच्या TMC आणि KDMC ला विसरलास का भावा??? 😅
I like the attitude of the Girl (Prospective Bride), the True attitude of the Prospective Bride that NEVER EVER, COMPROMISE, NEVER EVER ADJUST, when it comes to Marriage and Wedlock because after all said and done A person Marries or Falls in Love 💕 only once and once in a Lifetime. ❤❤❤❤❤ 😊
As a person born in Shivajinagar but brought up in PCMC for the past 25 years, I’d like to say you guys have picked the subtle details very well. There could’ve been more, but the fundamental details such as the nature of a Chinchwadkar, their dialect, dressing manner, routine life, etc. have been represented quite well.
भाडीपा ने बैलगाडा ची दखल घेतली ❤❤
11:55 as always पुणे हे विद्येचे माहेर आहे😂😂
किती दळभद्री चित्रण केलंय पिंपरी चिंचवड ची! फक्त P & G चं शोरूम घेतलंय चाफेकर चौक हे नाव घेतल्याचं समाधान
🔥🔥pune he jr emotion asel tr PCMC he prem ahe❤❤ love for PCMC always🥰😍 n aaryak tu Kamal es yaar♥️♥️ love for U tooo❤
नेवळे जाळ अन् रुपेश मिसळ विषय का🔥
पुण्याच्या गर्दीत राहणारे अति शहाणे पिंपरी चिंचवड ला शिकवतात 😂😂😂
लीना भागवत-all time favourite. त्याला भाग्यश्रीची मस्त साथ!! बाकी यातलं 'अण्णा' हे पात्र उभं केलंय ते ही मस्तच!!
One of the best episodes!
"What the faltugiri" was epic 🤣
Found it sensible this time😀
Well done guys👍🏼
वाटलं आज शेवटचं होईल 😆😆 पण नेहमी प्रमाणे जमलंच नाही 😜😆
लय म....ती आहे हो तुमच्यात😂 , बरा होता मुलगा आणि अगदीं पुणे जवळचा तुम्हाला हवा तसा उगाच आईने गोंधळ घातला यावेळी. Now I'm stop to watch this series anymore.
Thank u universe and thanks to Bhadipa. फार छान series होती.❤
तुमच्या स्किट राईटर ला खरंच सलाम केला पाहिजे 👏🏽👏🏽👏🏽 म्हणजे वादास पद असं काही दिसून येत च नाही ❤❤❤
लफडी नाही क्रांती!
Leena bhagwat love you ❤️😌
कणभर कणभर म्हणा हो... 😅
05:04
😂 एकदाचे लग्न लावा हीचे नाहीतर ती आता म्हातारी होईल
तुझं लग्न झालं नहीं तरी चालेल पण एपिसोड थांबले नहीं पाहिजे 😅😂😅😂
First time a guy has roasted her😂😂😂
एक एपिसोड अलिबाग वर बनवा आणि हो मुरुड वर पण बनवा.... मस्त कंटेंट आहे.... समुद्र, किल्ले, मासे....
Finally most awaited wala episode aala. Fight with twin towns. Mi punyat rahato v pcmc madhe kaamala jaato so can relate to both of you arguing for your area 😀. Ek number jamla aahe episode that too at different backdrop of PNG 😃.
WTF was the best and itkya shivya aikun pan dhanya zalo 😂.
And best dialogue is "Aahe tyaat samadhani".
Aata next curiosity aahe ki ha paajarcha kon aahe🤔
मस्त एपिसोड केलाय मजा आली .पिंपरी-चिंचवड रॉक्स.....
Bhagya looks good in Thai dress. Leena just kill any scene with perfect acting.
Manatal bolali aai😂😂😂
I literally wait for every episode of this series to upload 💝💝💗💗💝💝💝💝💝
what a dilog , apala vishay vegla,
1 number bhava , must acting
आणि मिसळबद्दल गुळच्याट मिसळीला हा नं हु करणाऱ्या कोथरूड करानी खरंच बोलू नये 😂😂
Kai Chan diste hi mulgi ....aani to til tar jamch bhari❤❤.....only PCMC .......❤❤
Totally in love with this yaar the dialogue the acting the actors everything in love with them ❤
कणभर कणभर मना हो that's was epic😂😅
Content ani cast donhi jagat bhari❤
लवकर विडियो बनवत जावा दादा, अामहाला सवय लावु नका, नंतर त्रास होतो, वाट बघायची 😂
अग पोरी कर लग्न नाही तर मुलीची बाई होशील..तुझी series बगता बगता इथे माझं सुद्धा झालं😂
नेहमीप्रमाणेच मस्त एपिसोड होता . बोलीभाषा जबरदस्त......👍🏻👍🏻
या कधी आमच्या बीडच्या बाजारात मग..!!!
पुण्यात कोण बिहारी आला असेल तर त्यावर एक बनवा व्हिडीओ
😂😂😂😂
@@prajakta9421 😂😂
I literally love you guys especially Bhagyashree 💝💝💝
देहू, आळंदी, ज्ञानोबा तुकोबा,मावळ हे आवडलं
आपल्याला❤
आता समोरच्या फ्लॅट मधलाच बघा. उगाच काखेत कळसा कशाला
कण भर कण भर म्हणा ओ 😅😅
हे भारी होतो 😂😂
भाडीपा चे धन्यवाद.
एवढ दिवस aryaak चे pcmc वरचे video बघून त्याला series मधे चान्स दिला ❤
Fantastic .... superrbbb.... as usual. No two ways about it. All the actors are so natural. Kuthun aantat tumhi hee mandali ??????
Aaryak ne maja anali😂 mastach!
रुपेश मिसळ संपला विषय😅
कारभारी नाहीत म्हणून च हीचं लग्न होणार नाही बहुतेक, आणि झालं च तर सुखी संसार होईल हे बहुतेक अवघड आहे . ( संदर्भ: इंदोरिकर महाराजांचं कीर्तन ...)
Ek no zakas episode best pcmc
watching this video for for 2 reasons - 1) Shrikant Yadav... one of the finest actors. And 2) Bhadipa 👌👌
Pimpri Chinchwad is best ❤❤ sarv sanskruti japtey aajun sudha and bussiess, education etc
barober... eka vakyat kimaan teen vela thunkla pahije...ter toh PCMC wala thunk sampraday
हे भारिये.... Pcmc आणि कोथरूड....
एक मराठी शहर आहे तामिळनाडूत... तंजावर.... होवून जाऊ द्या...
One of the best episode in recent times....😅😂😂
Yatra... Urus... Jatra same ch re😂😂
हे लय भारी होता 😊
😂😂😂 आज नवरदेव आणि बाप complete " बाप " 🔥❤️🔥
Leena mam,you are great,very natural.
एक एपिसोड सुदामे बरोबर बनवा
Bhagyashree Limaye is too good 🎉
Ani aai babu series should come back. This is kind of a drag now. Love bhadipa❤
10min नंतर ह्यांची गावाची भाषा जाऊन पुण्याच्या पेठेतील भाषा आली.. feel ch गेला सगळा..
एकच शब्द missing आहे. ' नाय का '😊
Too good episode guys ❤
Kamaaaaal Episode 😎 Sheth Entry ❤❤
Sadashiv peth vs Kothrud upcoming
खरं तर हा episode शेवटचा असायला हवा होता...
PMC + PCMC दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...
त्या मुळे माझ्या मते हा शेवट इथेच करायला हवा होता.
बाकी या episode मध्ये तर PCMC वरचढ ठरलंय
Yani tr kothrud vs kothrud shevtacha kela nahi … swargatalch mulga pahijel tila ata … 😅
@@Kedarrvg बरोबर 💯☺️☺️
मुळात आईलाच पोरीचा पाट लावायचा नाहीय 😂😂😂...
most awaited episode
Nad khula😂
Please alibagkar sobat please 🙏🏼
Kolhapur Ani pimpri Chinchwad he 2 episode ek number ❤
शौक नाय नाद म्हणा... नाद एकच बैलगाडा शर्यत🔥