बाबा, 5 लोकांचे कुटुंब चालवणे किती कठीण काम असते आपण सर्व जाणतो. 140 कोटींचा देश चालवणे काय चेष्टा आहे का? मोदीजींसारखा निःस्वार्थी आणि त्यागी नेताच हे करू शकतो. जय श्रीराम
राज ठाकरे साहेब यांना देशपातळीवर मोठे नेते होण्याची संधी आहे, साहेबांनी ह्या संधी बरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री म्हणून ओळखले जावे हि आमच्या सर्वांची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र.
जय हो भारतीय जनता पार्टी और एनडीए सरकार की हमे गर्व है हमारे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी टीम पर अबकी बार 405पार सिटो से जनता जनार्दन मोदीजी को चुनकर देगी और फीरसे हिंदुस्तान के सिंहासन पर विराजमान करेंगी जयहिंद वंदेमातरम जय जय हिंदुस्तान 🙏🏻❤️🙏🏻❤️🙏🏻
महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुद्दे राजसाहेबांनी मोदींसमोर मांडले आहेत, म्हणूनच गर्व आहे राजसाहेबांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना..! जय श्री राम। Everyone जय महाराष्ट्र..जय शिवराय..🚩🚩
अफलातून भाषण.....दृढ निश्चयी संकेत Amazing speech.... beautiful and valuable directions... हृदय स्पर्शी निवेदन जे भारताला विकसित राष्ट्र उभारणीसाठी मदत करणारे.....
मोदीजी 2014 च्या दहा वर्ष आधी प्रधानांमंञी झाले असते तर आज आपला देश खुप खुप प्रभावशाली असता. मोदीसाहेब तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🙏 खुप सुंदर भाषण 🙏🙏तुम्हाला सुदृढ ,मजबुत आरोग्य उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना राज ठाकरे साहेब मी आपणास अगदी जवळून पाहीले आहे. तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार वाटता. तुमचं हिंदुत्वावरील प्रेम ,तुमचं प्रभावशाली व्यक्तिमत्व, अन आता मोदी सरकार व मोदीसाहेबांना दिलेला साथ देशाला खुप पुढे घेऊन जाईल यात शंका नाही ."जय हिंद " " जय भारत " 🙏🙏
जेव्हा माननीय श्री.अटलजी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा माझे स्नेही जे कट्टर काँग्रेस कार्यकर्ते होते तेही हेच म्हणाले होते की, अटलजी दहा वर्षे उशीरा पंतप्रधान झाले हे खरोखरीच आपल्या देशवासियांचे दुर्भाग्य आहे. ते दहा वर्ष अगोदरच पंतप्रधान व्हावयास पाहिजे होते. अजातशत्रू स्व. अटळजींच्या पवित्र स्मृतिस शतशः नमन!🙏
मोदी जी आहेत तर सर्वकाही शक्य आहे..❤❤ जबरदस्त संवाद भाषण केले आहे... मोदी साहेबांनी... राज साहेब तर अगदी जोमात आहेत....❤❤ वां फार भारी वाटत आहे... राज आणि मोदी साहेब एकत्र पाहून...
प्रथम आमच्या मोदी साहेबांना ईश्वर उदंड देवो आणि भावी हिंदुच्या आशा -अपेक्षा त्यांच्या आशीर्वादाने पुर्णत्वास जावे हिच रामलल्ला कडे प्रार्थना............ 🙏🙏 जय जय मोदीजी 🙏🙏
उत्कृष्ट भाषण केले आहे.अप्रतिम मोदींना लाख..कोटी .. शुभेच्छा त्यांची सर्वच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.सर्व मतभेद विसरून पुन्हा एकदा पंतप्रधान होतीलच यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.व प्रचंड प्रमाणात मतदान केले पाहिजे.ही काळाची गरज आहे.
मोदी मोदी मोदी किती मुद्दे कव्हर केळे अफलातून नेता व सर्व उमेदवारची नावे अगदी बरोबर त्याच्या मतदार संघा सह घेतली खूप छान मोदी तुमचे व देवाचे आभार असा नेता मिळाला 🚩🚩🚩🚩❤️
@@janardangurav573लोकशाही है ..हुकुमशाही नहीं... होश में आओ !! हुकुमशाही में दिशा सालियन , पालघर साधू कांड, सुशांतसिंग राजपूत केसेस हुए है ..हम जागॄत मतदाता मूले नहीं !!
महा युतीच्या सर्व माननिय नेत्यांचे मनोदय तसेच विशेषतः आदरणिय राज ठाकरे साहेबांचे आणि महा महिम आदरणिय पंत प्रधान श्रीमान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन पर भाषण अतिशय समर्पक व राष्ट्र हिताचे होतें.. Viral India चॅनलचे मनापासून खूप आभार आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
राज साहेबांचे आजचे भाषण उत्कृष्ट होते राज साहेबांनी हिंदूत्व चा झेंडा हाती घ्यावा आणि बाळासहेबांची जागा या महाराष्ट्रात भरून काढा जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र
फारच सुंदर, अप्रतिम,आशादायक,प्रेरणादायक आश्वासक आणि देशहिताचे,विकासाचे मुद्देसूद विश्लेषण, राष्ट्रहिताची तळमळ असणारे महाराष्ट्रीयन जनतेला उपदेशपर भाषण. जय श्रीराम, जय श्रीराम 🙏🙏
चक्रवर्ती सम्राट श्री नरेंद्र मोदी को हिंदुस्तान का कोटि-कोटि नमन जय जय श्री राम हर हर महादेव जय हो सनातन धर्म और संस्कृति की सबका साथ सबका विकास सबका विश्वास भारत माता कि जय नमस्ते सदा वत्सले मातृभूमि 🙏🏻🙏🏻🙏🏻👍
Absolutely correct✔✅ we all love bala saheb takery true tiger hope the legacy carries his main goal of protecting hindus and deshbakth respect from Tamilnadu.
राज ठाकरेंनी जे मुद्दे PM मोदी समोर मांडलेत ते मुद्दे शिल्लक सेनेचे प्रमुख मांडू शकतील का? जिगर लागते, शिल्लक सेनाप्रमुख फक्त टोमणे टीका आणि शिव्या देण्यापलीकडे काहीही करू शकत नाही,
@sudhir.nitsure 0 seconds ago If BJP comes back to power, the Deccan Queen train of Central Rly will run from Mumbai Central of Western Railway to Pune via Gujarat instead of Chhatrapati Shivaji Terminus. Calcutta mail of Central Rly will also run via Gujarat route. Four-tracking of the Virar-Dahanu railway line is in full swing so that many long-distance Central Railway trains will be routed through Gujarat, and HIS charan pujari (and detractors too) will say that this is right.
*नरेंद्र मोदींना तुमचा पाठिंबा आहे का ? असेल तर का ? नसेल तर कारण काय* ...
बाबा, 5 लोकांचे कुटुंब चालवणे किती कठीण काम असते आपण सर्व जाणतो. 140 कोटींचा देश चालवणे काय चेष्टा आहे का? मोदीजींसारखा निःस्वार्थी आणि त्यागी नेताच हे करू शकतो. जय श्रीराम
Modi pasand nahi karan too lokasahi sampuna hukumshai chlwtoi
जगात भारताची शान व मान वाढल आहे
Zoote pe zoote bolnewala priminister hame nahi chahiye.
Cutter hindu
राज ठाकरे साहेब यांना देशपातळीवर मोठे नेते होण्याची संधी आहे, साहेबांनी ह्या संधी बरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री म्हणून ओळखले जावे हि आमच्या सर्वांची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र.
. आम्हाला अभिमान आहे कि या देशाला तुमच्या सारखे पंतप्रधान मिळाले 🌿 जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🤝🤝🙏🙏
चक्रवर्ती नरेंद्र मोदी जी, वंदेमातरम्,जय श्रीराम 🌹🌹✌️✌️✌️👍
जयहिंद.. मोदिजी को नमन..💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹
जय हो भारतीय जनता पार्टी और एनडीए सरकार की हमे गर्व है हमारे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी टीम पर अबकी बार 405पार सिटो से जनता जनार्दन मोदीजी को चुनकर देगी और फीरसे हिंदुस्तान के सिंहासन पर विराजमान करेंगी जयहिंद वंदेमातरम जय जय हिंदुस्तान 🙏🏻❤️🙏🏻❤️🙏🏻
Nahi aaygi 400 paar.. ab ki baar bjp tadipar
Ha tere abbaa aayenge Jo Sariya ke anusar desh ko chalayenge nalayak@@MG-od7tx
खूपच चांगले मार्गदर्शन माननीय पंतप्रधान यांनी मुंबईकरांना केलेले आहे.त्याबद्दल त्याचे शतशः आभार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दीर्घायुष्य लाभो त्यांना
जय श्री राम
जय हिन्द
वंदे मातरम्
भारत माता की जय
जय भवानी.......जय शिवाजी..........
जय महाराष्ट्र.............
जय भवानी......
जय शिवाजी........,
उत्तम भाषण, समृद्ध भारत साठी योग्य
भगवत गीता जय श्री कृष्ण राधे राधे
🙏🏿🌹🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳शिवसेना का असली मालिक/हकदार -- राज ठाकरे जी. 🦾🪷🦾🪷🦾🪷🦾🪷🦾🪷🇮🇳🇮🇳
महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुद्दे राजसाहेबांनी मोदींसमोर मांडले आहेत, म्हणूनच गर्व आहे राजसाहेबांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना..!
जय श्री राम।
Everyone जय महाराष्ट्र..जय शिवराय..🚩🚩
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
अफलातून भाषण.....दृढ निश्चयी संकेत Amazing speech.... beautiful and valuable directions... हृदय स्पर्शी निवेदन जे भारताला विकसित राष्ट्र उभारणीसाठी मदत करणारे.....
मोदीजी 2014 च्या दहा वर्ष आधी प्रधानांमंञी झाले असते तर आज आपला देश खुप खुप प्रभावशाली असता. मोदीसाहेब तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🙏
खुप सुंदर भाषण 🙏🙏तुम्हाला सुदृढ ,मजबुत आरोग्य उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
राज ठाकरे साहेब मी आपणास अगदी जवळून पाहीले आहे. तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार वाटता. तुमचं हिंदुत्वावरील प्रेम ,तुमचं प्रभावशाली
व्यक्तिमत्व, अन आता मोदी सरकार व मोदीसाहेबांना दिलेला साथ देशाला खुप पुढे घेऊन जाईल यात शंका नाही ."जय हिंद " " जय भारत "
🙏🙏
जेव्हा माननीय श्री.अटलजी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा माझे स्नेही जे कट्टर काँग्रेस कार्यकर्ते होते तेही हेच म्हणाले होते की, अटलजी दहा वर्षे उशीरा पंतप्रधान झाले हे खरोखरीच आपल्या देशवासियांचे दुर्भाग्य आहे. ते दहा वर्ष अगोदरच पंतप्रधान व्हावयास पाहिजे होते. अजातशत्रू स्व. अटळजींच्या पवित्र स्मृतिस शतशः नमन!🙏
मराठी मातीवर खर प्रेम करणार एकच व्यक्ती आहे
*राज ठाकरे*
Raj Thakre speech is very important for maharashtra
न बघता विकास पुरुष मोदी साहेबांचं दमदार भाषण जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम
खुपच चांगल मोदीजीचे आणि राज ठाकरे यांचे भाषण
जयश्रीराम,जय महाराष्ट्र, माननीय मोदीजींने आज मुंबई येथे क्रांतिकारी भाषण दिलं,,, 🙏🇮🇳🙏
राज ठाकरे आगे बढो एनडीए सरकार आपके साथ है हम सब हिंदुस्तानी हैं मोदीजी का परिवार जयहिंद 🙏🏻👍🙏🏻🙏🏻
येणार्या विधानसभा निवडणुकीत,,,,
इंजीन मध्ये ,,,,
मोदी जी बसणार आहेत ,,,
इंजीन चा वेग वाढणार ,,,
मोदीजीं यांचे भाषण खूप आवडतले सभा खूप छान होती जय महाराष्ट्र जय शिवराय
मोदी जी आहेत तर सर्वकाही शक्य आहे..❤❤
जबरदस्त संवाद भाषण केले आहे... मोदी साहेबांनी... राज साहेब तर अगदी जोमात आहेत....❤❤ वां फार भारी वाटत आहे... राज आणि मोदी साहेब एकत्र पाहून...
येणारं तर मोदीजी साहेब, जय हिंद जय भारत
माेदी साहेब हिंन्दु समाज एकञ करतात आभारी आहे.माेदीसाहेब भारत माता कि जय बाेलणाराला मतदान करा.धन्यवाद...
जय भवानी जय शिवाजी.
शत्रपती शिवाजी महाराज की जय
जय महाराष्ट्र
Chatrapati anhe..not shatrapati
प्रथम आमच्या मोदी साहेबांना ईश्वर उदंड देवो आणि भावी हिंदुच्या आशा -अपेक्षा त्यांच्या आशीर्वादाने पुर्णत्वास जावे हिच रामलल्ला कडे प्रार्थना............
🙏🙏 जय जय मोदीजी 🙏🙏
Raj thakrey saheb balasaheb ke path par chal rahe hum aapke saath hai jai Maharashtra jai hind❤Raj thakrey ❤
नमो नमो भारती
🚩🙏🙏🙏🚩👌 *अप्रतिम.*
*only India vision.*
मोदी जी है तो हर बात देश के हीत में है।
जय श्री राम
जय हिंद
जय महाराष्ट्र
🚩🏹🌹🚩🏹🚩
मोदीजींच्या हातात राष्ट्र सुरक्षित आहे... व हिंदुत्व ही सुरक्षित आहे....
जय हिंद.....👍👍👍
True
पुलवामा कसा झाला मग ते rdx कसा अला
@@abdulwajeed9707 congreee chya kaarkirdi mdhe tr... Sekado attacks jhale... Ginwu ka?
खूप मोठं विचारपूर्वक भाषण सर्वांचेच
आणी मोदीजींचे सुद्धा
जय हो
भारतीय जनता पार्टी
भारत माता की जय 🙏🌹🙏
माननीय श्री राज ठाकरे साहब के विचार बाला साहेब ठाकरे से मिलता है बीजेपी को सापोर्ट करके राष्ट्र हित का काम किया है उनको नमन है
Abe ghochu bhaiya Raj thakre tumhare khilaaf hai hamesha se..... 😂😂😂😂
Joke Marla 😂😂😂
उत्कृष्ट भाषण केले आहे.अप्रतिम मोदींना लाख..कोटी .. शुभेच्छा त्यांची सर्वच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.सर्व मतभेद विसरून पुन्हा एकदा पंतप्रधान होतीलच यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.व प्रचंड प्रमाणात मतदान केले पाहिजे.ही काळाची गरज आहे.
जिन्दाबाद जिंदाबाद मोदीजी जिंदाबाद भारत सरकारच्या नवीन वर्षात भारतात अनेक ठिकाणी मोठ मोठ्या निर्णयाने प्रगती खूप झाली
मोदी मोदी मोदी किती मुद्दे कव्हर केळे अफलातून नेता व सर्व उमेदवारची नावे अगदी बरोबर त्याच्या मतदार संघा सह घेतली खूप छान मोदी तुमचे व देवाचे आभार असा नेता मिळाला 🚩🚩🚩🚩❤️
Hona.! Aaplya Maharshtra che Nete suddha Itke Mudde Eka Bhashna Madhun Cover Karu shakat nahit.. Titke Mudde SHRIMAAN MODI JINI Cover Kele.!!
Kharach Aapli Pidhi Khup "SAUBHAGYASHALI" AAHE.. JI MODI JINCHYA NETRUTWA KHALI VADHAT AAHE.!!!
Very very good..sir..jai Hind, jai Maharashtra.
😂😂Har Har Mahadev
Jai Bhavani
Jai Shivaji
Raj . saab n modi ji .
RECORD..world..😅😂 👍..
🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
हिंदू राष्ट्र की आवाज बुलंद करते रहे है तो ये मोदी है तो ये मुमकिन है !
हुकूमशाही नहीं चाहिए
@@janardangurav573लोकशाही है ..हुकुमशाही नहीं... होश में आओ !!
हुकुमशाही में दिशा सालियन , पालघर साधू कांड, सुशांतसिंग राजपूत केसेस हुए है ..हम जागॄत मतदाता मूले नहीं !!
@@snehamadhu5630 तुम अंध भक्त हो!
राजसाहेब is ग्रेट कारण नाव घेताना सुद्धा मराठीत च घेतल्या स्पीकर मॅडम नं 😂😂😂😘😘😘
कट्टर हिंदू मोदीजी 🚩🇮🇳❤️
महा युतीच्या सर्व माननिय नेत्यांचे मनोदय तसेच विशेषतः आदरणिय राज ठाकरे साहेबांचे आणि महा महिम आदरणिय पंत प्रधान श्रीमान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन पर भाषण अतिशय समर्पक व राष्ट्र हिताचे होतें..
Viral India चॅनलचे मनापासून खूप आभार आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
राज साहेबांचे आजचे भाषण उत्कृष्ट होते
राज साहेबांनी हिंदूत्व चा झेंडा हाती घ्यावा आणि बाळासहेबांची जागा या महाराष्ट्रात भरून काढा
जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र
yes 100%
Hindutwa sodlech nvte kadhi
अस्मिता गहाण टाकून काही होत नाही.
Barobar
फारच सुंदर, अप्रतिम,आशादायक,प्रेरणादायक आश्वासक आणि देशहिताचे,विकासाचे मुद्देसूद विश्लेषण, राष्ट्रहिताची तळमळ असणारे महाराष्ट्रीयन जनतेला उपदेशपर भाषण. जय श्रीराम, जय श्रीराम 🙏🙏
Jai Bhavani Jai Chatrapati Shivaji Maharaj 🙏🙏
Namo Namaha🙏
Dear Sir.. What you said is 💯% true.I have experienced it.🙏
भारतीय संस्कृतीचे रक्षण करायचं असे तर
हिंदू धर्मा च रक्षणासाठी नरेंद्र दामोदरदास मोदी व भारतीय जनता पार्टी जय जय श्रीराम
Ati Uttam
राज ठाकरे साहेबांचे विचार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडतात हेच खरे शिवसैनिक
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
WE AGREE WITH YOU. JAY 🙏 BHAVANI.
पैसा और सत्ता आती जाती है लेकीन इज्जत दुबारा मिलती नही यह बाळासाहेब बोलते थे और राज ठाकरे वही करते आये है.
मुळीच नाही @@amit0650
विकले गेलेले
जय महाराष्ट्र
🚩🌹🙏JAI.HO.NAMO.NAMO🙏🌹🚩
भारत के छत्रपती शिवाजी महाराज है श्री नरेंद्र मोदींजी 🎉 ग्रेट पंतप्रधान हिन्दुस्तान 🚩
Modi ji alag unki jagah alag,our chhatrapati shivaji maharaj hamara daivat hai don't compare
जय शिवराय जय श्री राम.🚩👌
आम्हाला अभिमान आहे,अशा देशभक्त पंतप्रधान मिळाल्याचा,जयहिंद
अप्रतिम.देशाचे भविष्य उज्वल आहे.
ऊ
चक्रवर्ती सम्राट श्री नरेंद्र मोदी को हिंदुस्तान का कोटि-कोटि नमन जय जय श्री राम हर हर महादेव जय हो सनातन धर्म और संस्कृति की सबका साथ सबका विकास सबका विश्वास भारत माता कि जय नमस्ते सदा वत्सले मातृभूमि 🙏🏻🙏🏻🙏🏻👍
Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram shree Ram shree Krishna
Jay shree ram
मोदी जी योगी जी शर्मा जी आप जैसे देश का हित रखने वालो की जरूरत हम आपके साथ् हैं साथ् रहेगे आज के बाद चारसो पार
❤❤❤ ओम नमो नमो नमो नारायण मोदीजी
मोदी राज आयेगा मुंबई मे मुंबई को असली बाळासाहेब की परशैया मिळणे वाली है जय हो मोदी राज मनसे
राजसाहेब... हेच खरे.... बाळासाहेबांचे.... वारसदार
Absolutely correct✔✅ we all love bala saheb takery true tiger hope the legacy carries his main goal of protecting hindus and deshbakth respect from Tamilnadu.
Gya 200 bola mnse
@@santoshlohar7059ghanta
आम्ही फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरेंचे भक्त....
खूपच प्रेरणादायी भाषण आहे. महागाई सोडली तर , सर्वच कार्य अति उत्कृष्ट आहे
कसली महागाई घेऊन बसलात राव?
Jay ho
अतिशय प्रभुलित भाषण महान आणि सर्वात मोठ्या लोकशाहीचे महान पंतप्रधान
🚩🇮🇳🙏🇮🇳🚩 नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो 🚩🚩 जय जय श्री राम 🚩 जय जय श्री राम 🚩🇮🇳🙏🇮🇳🚩
अप्रतिम विचार !
Excellent talk by our beloved PM Modiji ..❤🙇♀️🙇♀️
Jai Sri Ram..❤🙇♀️🙇♀️
Jai Maa Bharati..❤🙇♀️🙇♀️🙇♀️👏👏
इस उमर मे
आपका फिटनेस
हम भारत वासीयो को
सिकने के लिए
एक अवसर दे रहा है
नमन है मोदी जी आपको 🚩🙏जय श्रीराम
' जय मोदी
खुपच सुंदर भाषण मोदीही देशको बचा सकते है
Bilkul sahi baat hai 👍
Jay shree Ram ... Jay shivaji maharaj
Namo Namo
अपना बहुमूल्य वोट देश हित दल को दीजिए। और स्वयं और अपने बच्चो का भविष्य सुरक्षित कीजिए।
खूप सुंदर. प्रेरणादायी आणि मार्मिक.
जीत तो कमळ की याने मा. मोदीजी की होगी ही होगी. 🙏🏻🌹🙏🏻🌹🚩🚩
भारत देश्याच सौभाग्य की असे पंतप्रधान लाभले ❤❤
मोदी है तो मुमकीन है मोदीजी आपणच या देशाला दिशा देउशकता ही आम्हाला खात्री आहेए
सकाळी सकाळी जाऊन मतदान करा. आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. हिंदु आळशी नाही हे मतदान करुन सिद्ध करुन दाखवा
bjp चे हिंदुत्व नको म्हणा
पोरांना तरी नीट सांग न शिकव
काँग्रेस la केलंय पर्वा
Uttam Modi & Raj Thakerya
@@bharatadur7131 Very very good comment👌
mg tula aalu se sona banane wali machine milegi😂😂😂😂😂😂@@AniketPawar-xo5tp
खूप छान झाली सभा मोदी साहेब ✌️ जिन्दा जय श्री राम जय शिवराय 🌹🌹🚩🚩🌹🌹
राज ठाकरेंनी जे मुद्दे PM मोदी समोर मांडलेत ते मुद्दे शिल्लक सेनेचे प्रमुख मांडू शकतील का? जिगर लागते, शिल्लक सेनाप्रमुख फक्त टोमणे टीका आणि शिव्या देण्यापलीकडे काहीही करू शकत नाही,
राजसाहेबांचे मनापासुन आभार
Jai shree Ram
the great लीडर नरेंद्र मोदी साहेब......इन इंडिया
डोळ्याला डोळा भिडवून बोलणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता आणि मराठी अस्मिता काय असते ते जरा शिका राज साहेबांकडून जय महाराष्ट्र
ईडीचा चमत्कार
हो ना चांगले विचार आहेत तुझे तू नक्कीच मराठी भय्या दिसतोय जय मनसे
BJP च सध्या पैसा पुरवतो राज ला म्हणून तो बोलतो पोपट
😂😂ह्या मुळे त्याला कोण मतदान देत नाही.. का ते 2024:समजल 😅
त्यापेक्षा मी सुर्यावशम पिक्चर बघतो सेट मॅक्स वर
Har har modi 🇮🇳🇮🇳🇮🇳
Modi hai to mumkin hai 🇮🇳🇮🇳
Gret modi 🇮🇳🇮🇳🇮🇳
I'm from UP
BHARAT -- Modi
Maharashtra -- Raj Thakarey
🙏 Wonderful 👍 સ્પીચ આપી શકે ફક્ત મોદીજી મેરા ભારત મહાન 🌹
तू कुठे ऐकतोस भाऊ संदेश पाठव जय श्री राम, भगवान श्री राम तुम्हा सर्वांना आशीर्वाद दे जय हिंद जय श्री राम
🎉modiijiki jai ho
ऊ
इथून पुढे देशाचा विकास करायचा आसेल तर मोदी साहेब, राजसाहेब, योगिजी न सारख्या नेतृत्वाची गरज आहे....❤
लय भारी
जय हिंद! जय महाराष्ट्र! साहेब! मातोश्री निवास शिवसेना चौक गणेश नगर येरवडा पुणे 6 वडगाव शेरी मतदार संघ याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
Love and support Raj Thackeray from Azamgar utter Pradesh ❤🕉🇮🇳🙏👑
अप्रतिम,सुंदर,स्फूर्तिदायक,आशादायक अशी भाषणे होती. धन्यवाद
नमो नमः मोदीजी,देवेंद्रजी,एकनाथजी, राजजी,अजितदादाजी,उज्वलजी,
फारच छान जय हो
अरणकसर
@sudhir.nitsure
0 seconds ago
If BJP comes back to power, the Deccan Queen train of Central Rly will run from Mumbai Central of Western Railway to Pune via Gujarat instead of Chhatrapati Shivaji Terminus. Calcutta mail of Central Rly will also run via Gujarat route. Four-tracking of the Virar-Dahanu railway line is in full swing so that many long-distance Central Railway trains will be routed through Gujarat, and HIS charan pujari (and detractors too) will say that this is right.
Correct... Jai Modiji...Jai Sri Ram..❤🙇♀️🙇♀️
आता पुढे पुढेच जायचे
भारतात सुवर्णयुग आणायचे
Zhakass मोदी जी. राज साहेब सलाम.
Modi hai to mumkin hai
Jabardast Bhashan Modi ji Raj saheb
अप्रतिम भाषण, श्री मोदीजी यांना मी पाठींबा देणाराच.. जय हिंद 👍👍👍
आज भारत के सच्चे करण धारों को साथ देख कर मन हृषित है। धन्यवाद।
मोदी जी हया वयात येवढं आत्मविश्वास आणि येवढं सकारात्मकता खुप मोठं आश्चर्य आहे 😊🎉🎉🎉🎉
Modiji is great
Greatest Modiji
अप्रतिम❤❤❤
मोदीजी 2024 चे पंतप्रधान