झाशीचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2024
  • #peshwa_history
    #historyofjhansi
    #chhatrasal
    मराठ्यांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही मुलुख गिरी साठी बाहेर पडलेल्या मराठ्यांनी संपूर्ण भारतात आपला डंका वाजवला अटकेपार झेंडे लावणारे मराठ्यांनी भारतातल्या अनेक शहरांमध्ये आपला इतिहास घडवून दाखवला त्यापैकीच उत्तर प्रदेश मधलं झाशीच संस्थान याच झाशीच्या संस्थानात पुढे काही वर्षानंतर भारताच्या इतिहासातल्या एका तेजस्वी रणराणगिणीचा उदय झाला ती राणी लक्ष्मीबाई देखील मराठीत होती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मराठ्यांच्या उत्तर भारतातील एका संस्थानाचा इतिहास
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

ความคิดเห็น • 229

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 2 หลายเดือนก่อน +34

    खूब लडी ओ मर्दानी ओ झासी की रानी लक्ष्मीबाई थी .

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 2 หลายเดือนก่อน +37

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤

  • @user-zw8kh3tl6i
    @user-zw8kh3tl6i 2 หลายเดือนก่อน +22

    हा मराठ्यां चा ईतिहास आहे. राणि हि महाराष्ट्र ा चि.

  • @gajutaware
    @gajutaware 24 วันที่ผ่านมา +4

    आजचीपिढीने राजकारणापासून अलिप्त राहून वीर मराठ्यांचा इतिहास आणि गौरव जपावे हीच श्रींच्या चरणी प्रार्थना🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻

  • @mayursant4215
    @mayursant4215 2 หลายเดือนก่อน +18

    Chatrapati shivaji maharaj ki jai 🚩
    Shrimant peshwa bajirao ki jai 🚩
    Jhansi chi rani lakshmibai ki jai🚩
    Khoob ladhi mardani thi vo jhansi wali rani thi 🙏🚩
    Garva aahe marathi Aashnyacha 🧡

  • @yotambe1047
    @yotambe1047 2 หลายเดือนก่อน +8

    खुप छान माहिती...मराठी असल्याचा अभिमान आहे.... शेवटचा ओळी म्हणजे फक्त आणि फक्त अभिमानाने ऊर भरून येणाऱ्या 🙏 रण रागिणी मर्दानी लक्ष्मी बाईसाहेब 🙏
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🕉️🚩

  • @sureshchaudhari6347
    @sureshchaudhari6347 2 หลายเดือนก่อน +19

    महाराणी लक्ष्मीबाईचे तांबे घराण्याचे वारस पारोळा जिल्हा जळगाव येथे आहेत पारोळा भुईकोट किल्ला जहागीरदार

  • @shobhachandthorat3205
    @shobhachandthorat3205 2 หลายเดือนก่อน +14

    झाशी ची राणी यांचे बद्दल खुप छान माहिती मिळाली 2000साली ग्वाल्हेरला भेट दिली तेव्हा पासुन या माहितीच्या प्रतिक्षेत होतो. . देऊळगाव सिद्धी जि. अहिल्यानगर

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 2 หลายเดือนก่อน +29

    मी रत्नागिरीतून आहे.....
    आपली माहिती खूप छान आहे.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 หลายเดือนก่อน

      Thanks

    • @MandarKarambelkar-be2rw
      @MandarKarambelkar-be2rw 2 หลายเดือนก่อน

      पावस ची नव्हे कोट या गावाची

    • @marutigavali6044
      @marutigavali6044 23 วันที่ผ่านมา

      पावस जवळ कोटगाव

  • @marutipujari3997
    @marutipujari3997 2 หลายเดือนก่อน +11

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय राणी लक्ष्मीबाई जय महाराष्ट्र

  • @udaythete6563
    @udaythete6563 2 หลายเดือนก่อน +17

    माझा प्रवास 1857 विष्णु भट गोडसे लिखित पुस्तकात ""मी तर अर्ध शेराची मालकिन ""या प्रकरनात लक्ष्मीबाई साहेब मराठी असल्याचा अस्सल पुरावा आहे.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 หลายเดือนก่อน

      लक्ष्मी बाई महाराष्ट्रीयन ब्राह्मण होती❤

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 หลายเดือนก่อน +7

    🌷🚩 राम राम 🙏 अतिशय सुरेख , ज्ञानवर्धन करुन प्रभावित करणारी चित्रफित असुन ऐतिहासिक प्रमाणा सहित असल्याने अधिक प्रभावि प्रदर्शन, आभार, खुप खुप धन्यवाद । 🌷🚩🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 หลายเดือนก่อน +1

      आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @harshalpadhye7432
    @harshalpadhye7432 2 หลายเดือนก่อน +21

    महाराणी लक्ष्मीबाई या मराठीच होत्या..

  • @kiranbarve1061
    @kiranbarve1061 2 หลายเดือนก่อน +20

    झांशी ची राणी' म्हणुन तुम्ही मुळ राणीचं चित्र खाखवायला हवं होतं -- कंगना सारखी अतीसामान्य व्यक्ती, झाशीच्या राणीची सावलीसुद्धा होऊ शकत नाही. तेवढं सोडलं तर बाकी छान माहिती आहे.

    • @jiti5034
      @jiti5034 หลายเดือนก่อน +1

      एवढे काही बिघडले नाही उगाच खुसपट का काढताय

    • @sharanya5184
      @sharanya5184 หลายเดือนก่อน +1

      Bigdayla kay karn lagt nhi pn aplya kade orignal photo astana asya jagi jyanchi layki nhi tyanche photos patnya sarke nhi
      Please shaky to original photo vapravet mahite khup chan hoti

    • @jiti5034
      @jiti5034 หลายเดือนก่อน

      @@sharanya5184
      तिने झाशीच्या राणीवर चांगला चित्रपट बनवला. तो इतिहास समोर आणलला लोकांच्या तरी तुम्ही तिला बेकर म्हणता !
      लोक बाजीव पेवंशवयांच्यावर विडिओ बनवताना संजय भन्साळी च्या चित्रपटातील काही दृश्ये वापरता काय बिघडले , भन्साळी नि प्रेम यावर तो चित्रपट बेतला हे पटत नसले तरी उघडपणे निदान हिंदूंचाच इतिहास दाखवलं हे काय मकामी आहे का ?

    • @dilipbokil5531
      @dilipbokil5531 หลายเดือนก่อน

      असल्या प्रश्नानी वाद वाढविण्यात काही अर्थ नाही. मराठी भाषी एवढे पुरे.

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 2 หลายเดือนก่อน +3

    उत्तम इतिहास कथा कथन👌👌 म्हणजे झाशी च संस्थान आणि त्यांचे राज्यकर्ते आणि झांशी ची राणी मराठी होती हे आपण सिद्ध केलं.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती मिळाली ❤
    खूब लढी मर्दानी,वो तो झाशी वाली राणी थी ❤❤
    बाजीराव पेशवे अराजीत योद्धे ❤❤❤

    • @Dad9999v
      @Dad9999v 26 วันที่ผ่านมา

      अपराजित

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 22 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @rajendrakayangude8284
    @rajendrakayangude8284 2 หลายเดือนก่อน +19

    तांबे कुल वीर स्त्री ती
    नेवाल करांची कीर्ति
    हिंद भूमि बरती जलती

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 2 หลายเดือนก่อน +1

      'तांबे कुल वीरश्री ती' -- असं आहे. 'वीर स्त्री 'नव्हे

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 2 หลายเดือนก่อน

      तांबे आडनाव माहेरचं आणि नेवाळकर सासरचं.

  • @radhachaphalkar8849
    @radhachaphalkar8849 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती. धन्यवाद

  • @trulyindian7866
    @trulyindian7866 2 หลายเดือนก่อน +4

    तुमचं भाषा कौशल्य खूप मस्त आहे. तुम्ही audible सारख्या ठिकाणी एखाद इत्तीहासाच वाचन केलं तर मस्त होईल

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 วันที่ผ่านมา

    हर हर महादेव 🔥🔥🙏जय भवानी

  • @user-oj4xk7zv9z
    @user-oj4xk7zv9z 2 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती

  • @Nakul_Karekar
    @Nakul_Karekar 2 หลายเดือนก่อน +5

    माहितीपूर्ण video सर

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती मिळाली

  • @chandrashekharchavhan3709
    @chandrashekharchavhan3709 16 วันที่ผ่านมา

    छान माहिती जय शिवराय

  • @laxmanjadhav1603
    @laxmanjadhav1603 หลายเดือนก่อน

    Ati uttam vishleshan

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 2 หลายเดือนก่อน +5

    Khup Chan 🚩🧡

  • @bharatthorat5385
    @bharatthorat5385 หลายเดือนก่อน

    khup sundar mahiti milali bhau

  • @Manisha_Arun_kulkarni_2
    @Manisha_Arun_kulkarni_2 2 หลายเดือนก่อน +2

    Nice! Proud for maharastrian!

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 2 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.

  • @nasirpalkar8980
    @nasirpalkar8980 หลายเดือนก่อน

    V v nice

  • @user-tu2wf9lm9c
    @user-tu2wf9lm9c หลายเดือนก่อน

    बहोत खूबसुरत कहाणी थी

  • @SAI1234FF
    @SAI1234FF 24 วันที่ผ่านมา

    ❤❤❤ very good bhava Chan mahiti dili

  • @sheetalbatta
    @sheetalbatta หลายเดือนก่อน +3

    Aaplya ranya shur hote Zohar nahi jaiche.. ani ghungatat nahi basaiche.. proud of our strong ladies

  • @user-lp7pn4zx7k
    @user-lp7pn4zx7k 2 หลายเดือนก่อน

    Very good video , I like it , Loved to watch repeatedly.

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 19 วันที่ผ่านมา +1

    🙏सनातनी भारतीय होत्या राणी साहेब. जात-भाषा-क्षेत्र च्या विषारी बंधन , मधे सनातन भारतीय संस्कृति समाज ला संकूचित करू नका!🙏

  • @sudattakshirsagar8649
    @sudattakshirsagar8649 2 หลายเดือนก่อน

    आवडला आहे

  • @kevinjohn2243
    @kevinjohn2243 29 วันที่ผ่านมา

    Jai Hind ,Jai Maharashtra... what a history of Marathas... Thanks to Chatrapati Shivaji Maharaj..

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 23 วันที่ผ่านมา +1

    बाजीराव पेशवे प्रथम आणि राणी लक्ष्मीबाई हे दोघे ही महाराष्ट्राची शान आहेत...

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 หลายเดือนก่อน +85

    सर्वात शूर एकच राणी लढली ती ही थेट औरंगजेबाशी त्या होत्या महाराणी ताराबाई , त्यांचा इतिहास लिहिला नाही , खूप कमी , अहिल्याबाई होळकर यानी तर सर्व धर्म स्थळ पुनर्जीवित केली ,

    • @bhargavdeshpande4886
      @bhargavdeshpande4886 2 หลายเดือนก่อน +22

      राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई यांना सादर वंदन 🙏 ताराबाईंच्या पराक्रमाबद्दल नितांत आदर पण त्यांच्या पुत्रप्रेमापायी स्वराज्याचे दोन तुकडे पडले, त्यांच्या व शाहू महाराजांच्या संघर्ष्यामुळे सातारा आणि कोल्हापूर अशा दोन विभक्त गाद्या निर्माण झाल्या ही ताराबाईंची एक दुसरी बाजू...

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 2 หลายเดือนก่อน

      जातीवादी दोडके ह्यांच्या कडून हेच केले गेले .
      जिथे त्यांचा जातीवादी त्याला नेहमी बदनाम च केले . .
      आजही तेच केले मागेही तेच केले पुढे ही तेच करणार .
      त्यापेक्षा नको अशे जात जात करणारे

    • @PurushottomBhaskarrao
      @PurushottomBhaskarrao 2 หลายเดือนก่อน

      बहुजन समाजातील विरांगणा इतिहास लिहिणे हे भटशाहीने लेखणीला जमत नाही त्यांच्या लेखणीला आणि हाताला कदाचित लखवा होत असावा.

    • @PrashantE4
      @PrashantE4 2 หลายเดือนก่อน

      हे सर्वात जास्त आणि सर्वात कमी ..हा काय प्रकार आहे ??????राणी दुर्गावती , राणी अबक्का ,ह्यांच्या बद्दल तरी मराठीतून फारसं लिहिलं गेलं नाही .....पण प्रतवारी कसली ?????ताराबाई साहेब निःसंशय शूर होत्या ......पण तुलना कसली करतां ?????प्रत्येकी चा काळ ,परिस्थिती वेगळी होती .

    • @Vjkk1769
      @Vjkk1769 2 หลายเดือนก่อน +6

      Ya saryach mahan hotya, pan Rani Laxmibai khupach durlakshit aahet,vir maran patkarunhi.. jat aadvi yet asavi..

  • @santoshmayangade1016
    @santoshmayangade1016 หลายเดือนก่อน

    खूप शान विडिओ होता सर अस वाटत कि विडिओ संपूच न्हे 🚩जय शिवराय 🚩🚩

  • @anandkhatavkar6291
    @anandkhatavkar6291 2 หลายเดือนก่อน +2

    दिनांक ७ एप्रिल २०२४
    आश्चर्य आहे..
    आज पर्यंत ह्या पोस्ट वर कोणीही बामनावर टीका केली नाही?
    आणि सद्यस्तिथीत हे तर प्रघात सोडून आहे.
    खरोखर आश्चर्य आहे..

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 2 หลายเดือนก่อน

    Jhansichi Rani Lakshmibai Yaans trivarrrrrrrr Manacha mujra❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay Bhavani Jay Shivaji❤

  • @santoshkumarhattarki8431
    @santoshkumarhattarki8431 25 วันที่ผ่านมา

    JAY MAHARASHTRA

  • @SupremeLord-jh2wj
    @SupremeLord-jh2wj หลายเดือนก่อน

    माझी आई पावस रत्नागिरी आहे. यानिमित्ताने आम्हाला हा इतिहास समजला.शतश: आभार.,🙏

  • @naikrakesh6957
    @naikrakesh6957 หลายเดือนก่อน

    We are proud to be maratha .

  • @kishordeokar1590
    @kishordeokar1590 หลายเดือนก่อน

    गुज रात्रि

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 หลายเดือนก่อน

    रणांगणावर प्रत्यक्ष युद्धात लढवणारi झाशीची राणी लक्ष्मीबाई ही एकमेव होय. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sheetalbatta
    @sheetalbatta หลายเดือนก่อน

    Proud of Satara

  • @technoshankar5871
    @technoshankar5871 หลายเดือนก่อน

    Bajirao⚔️

  • @1234achyut
    @1234achyut หลายเดือนก่อน

    jay shivray

  • @user-pn9rg6pm5k
    @user-pn9rg6pm5k หลายเดือนก่อน +2

    मी धुळे येथून आहे मला माहिती अशी हवी आहे की,थोरले बाजीराव हे दिल्लीला कसा मार्ग निवडला?
    व रावेरखेडीला कसे गेले तो नकाशा टाका.28 एप्रिल हा पेशवा थोरले बाजीरावांचा स्मृतिदिन

  • @user-bd4yt8nf6t
    @user-bd4yt8nf6t 2 หลายเดือนก่อน +3

    Jay bharat, zanshi ki rani ka naam manikarnika tha or vah bhrahman they ,unkey pati ka naam gangadharrao tha, vandemateram

  • @sahiljangam835
    @sahiljangam835 2 หลายเดือนก่อน

    ranraghini rani lakshumi bain cha itihas aaplyala mahiti astoch pn jhashi sansthanacha udhaar konkontyaa sardaranchya kalat kasa kasa jhala hedekhil aapn sangital tyasathi aaple dhanyawad..............

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน +2

    Tambe gharane hey Sataryache nahi...
    Tyanche mul gaon Chiplun madhil Gudhe/Pathardi/Mirawane aahe...

  • @abhisheksakhare3958
    @abhisheksakhare3958 2 หลายเดือนก่อน +1

    respect to bajirao bhallad

  • @nakulpole5831
    @nakulpole5831 22 วันที่ผ่านมา

    सर चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांची मुलगी मराठा सेनानी इंग्राजा सोबत झुंज घेणारी राणी भीमाबाई होळकर यांच्या इतिहासाची माहिती मिळेल का जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @maheshkumthekar3571
    @maheshkumthekar3571 14 วันที่ผ่านมา

    Bharat vashi jay bhim

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 19 วันที่ผ่านมา +1

    उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् |
    वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ||
    --- विष्णु पुराण २.३.१
    The country south of the great snowy mountains & north of the oceans is Bharat & it's children are Bharatiyas!
    Only identity from thousands of years is Bharti , Bhartiya.

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 หลายเดือนก่อน +2

    झांसी की रानी सिर्फ भारतीय थी और सिर्फ भारत के लिए लड़ी थी।

  • @archanaghadge1024
    @archanaghadge1024 หลายเดือนก่อน

    Khub ladhi mardani vah to Jhasi wali Rani thi... Ho आमच्या साताऱ्यातील Dhavdashi गावातल्या होत्या राणीसाहेब

  • @user-tz3zu6nw5e
    @user-tz3zu6nw5e 2 หลายเดือนก่อน

    जय भीम

  • @Sumukh201
    @Sumukh201 หลายเดือนก่อน +1

    नेवाळकर यांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट हे होते.

  • @amazingindia9204
    @amazingindia9204 หลายเดือนก่อน +10

    आम्हाला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहो शिंदे मराठे, होळकर मराठे, झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठा, खऱ्या अर्थाने आम्ही मराठे हे मोगलांना मागे सारण्या साठी आणि देशावर राज्य करण्यासाठीच आहोत.
    हर हर महादेव

    • @VPK2885
      @VPK2885 หลายเดือนก่อน

      राणी लक्ष्मीबाई ह्या मराठा नसून कऱ्हाडे ब्राह्मण होत्या.

  • @surbagawkar484
    @surbagawkar484 2 หลายเดือนก่อน

    तुम बहोत खुश रहो बहन

  • @NareshPujari-ps2fh
    @NareshPujari-ps2fh หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @girishchavan8212
    @girishchavan8212 23 วันที่ผ่านมา +1

    झाशीची राणी यांचे घर रत्नागिरी चिपळूण कोकणच्या आहेत त्या

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 22 วันที่ผ่านมา

    एक ‌मराठा एक ‌कोटी जय महाराष्ट्र

  • @user-fb5bn5fw8g
    @user-fb5bn5fw8g 2 หลายเดือนก่อน +9

    लक्ष्मी बाई सातारा च्या होत्या न

    • @Sumukh201
      @Sumukh201 หลายเดือนก่อน +1

      कोकणातल्या होत्या.

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 19 วันที่ผ่านมา

      ​@@Sumukh201🙏सनातनी भारतीय होत्या राणी साहेब. जात-भाषा-क्षेत्र च्या विषारी बंधन , मधे सनातन भारतीय संस्कृति समाज ला संकूचित करू नका!🙏

    • @dipaksawant4329
      @dipaksawant4329 15 วันที่ผ่านมา

      Jhashichya rani satarchya hotya..dhavadshi gaochya tambe gharane

  • @ushakeni9651
    @ushakeni9651 2 หลายเดือนก่อน +3

    Swabhiman maratha

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 หลายเดือนก่อน

    राणीसाहेबांचे वंशज सद्या कुठं आहेत? कही माहिती असल्यास जरूर प्रकाशित करावी!

  • @sunsaxz
    @sunsaxz 27 วันที่ผ่านมา +1

    तांबे सुद्धा रत्नागिरीचेच आहेतः

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 2 หลายเดือนก่อน +4

    राणी लक्षमीबाईं या मराठी होत्या

    • @user-bd4yt8nf6t
      @user-bd4yt8nf6t 2 หลายเดือนก่อน

      Marathy bhraman they,

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 19 วันที่ผ่านมา +1

      🙏सनातनी भारतीय होत्या राणी साहेब. जात-भाषा-क्षेत्र च्या विषारी बंधन , मधे सनातन भारतीय संस्कृति समाज ला संकूचित करू नका!🙏

  • @harshpawar7784
    @harshpawar7784 2 หลายเดือนก่อน

    Mi satara, dhawadshi gava madhun aahe

  • @SAI1234FF
    @SAI1234FF หลายเดือนก่อน

    Parantu dada parola yete Jo Killa ahe to ki dhaniy zala ahe

  • @sandeshmore6639
    @sandeshmore6639 หลายเดือนก่อน

    मोरे यांचा खरा इतिहास पण सांगा

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 2 หลายเดือนก่อน +2

    एकचं विनंती आहे व्हिडिओज बनवताना हवं तर जुनी चित्रं वापरा त्या त्या राज्य कर्त्यांची पण बॉलिवूड किंवा अन्य कुठेले कलाकारांचे फोटो नका वापरू कारणं आपल्या सिने सृष्टीत इतिहास हा इतका dramtised करून दाखवला जातो की त्याच्यातील इतीहासिक पात्रांचे खरे गुण त्यांचा personality traits कधी लोकांपर्यंत पोहचतच नाहीत

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 2 หลายเดือนก่อน +4

    Mi 'Sangli Jilhyatla' aahe, 'Sangli Jilha' ha tatkalin 'Satara Jilhyatun' vegla zalela jilha aahe, mhanje aamhipan 'Satarkar'.

    • @PrashantPatil-sr7zb
      @PrashantPatil-sr7zb 2 หลายเดือนก่อน

      Ho सांगलीला अगोदर दक्षिण सातारा म्हणत..

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 หลายเดือนก่อน +1

      @@PrashantPatil-sr7zb Tya aadhi 'ingrajanchya' kalat 'Uttar Satara' aani 'Dakshin Satara' he tatkalin donhi jilhe sanyukta pane milun sampurna 'Satara Jilha' hota.

  • @sunilwaghadhare5495
    @sunilwaghadhare5495 หลายเดือนก่อน +2

    मनकर्णीका मोरोपंत तांबे हे सत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट या मुळ गावी जन्मल्या हे मोरोपंत तांबे पेशव्यांचे आश्रीत होते . सर्वात महत्वाचे गंगाधर नेवाळकर हे सुध्दा रत्नागिरी जिह्यातील लांजा तालुक्यातील कोळधे या गावचे होते .पेशवाईच्या काळात हे नेवाळकर उत्तर भारतात स्थलांतरीत झाले होते .आजही कोट आणि कोळधे या गावात श्री . तांबे आणि श्री नेवाळकर कुटूंबिय वास्तव्यास आहेत .

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 2 หลายเดือนก่อน +3

    झाशीची राणी भारतीय.

    • @ashoksalvi6462
      @ashoksalvi6462 2 หลายเดือนก่อน

      आता सध्याच्या काळात फक्त मराठीच

  • @TheOpposition
    @TheOpposition 2 หลายเดือนก่อน +3

    कंगना राणावत छा फोटो महाराणी लक्ष्मी बाईनाठी वापरले, है वाईट झालं, 😢

    • @santoshpatil56
      @santoshpatil56 หลายเดือนก่อน

      बाजीराव पेशवा साठी सुध्दा रणवीर चा फोटो वापरलाय, त्याला हरकत घेतली नाही!

    • @devyanilimaye8560
      @devyanilimaye8560 19 วันที่ผ่านมา

      हे बॉलिवूड actor actress फक्त चहा साबण चां पोस्टर वरच हवे, ह्यांची तेवढीच लायकी उगाच डोक्यावर घेणं थांबावे

  • @SAI1234FF
    @SAI1234FF หลายเดือนก่อน

    Sudharana zar Keli tar kiti vidheshi log yethil Ani nav mot hoil

  • @psk2266
    @psk2266 2 หลายเดือนก่อน +1

    Newalkar was her Surname, that's enough...
    North India surrendered before Mughals, British and other colonial powers...
    Marathas never ever did that...
    They bravely fought, gave their lives, won and ruled...

  • @SAI1234FF
    @SAI1234FF หลายเดือนก่อน

    Maze maher parola che ahe mala khup abhiman aahe ki jhasi chi rani parola yetalya hotya 🙏🙏🙏

  • @abhijeetshinde2253
    @abhijeetshinde2253 11 วันที่ผ่านมา

    Mhanje rani laxmibai ya satara chya hotua

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 หลายเดือนก่อน +1

    कागणा राणावत

  • @sachinmainkar
    @sachinmainkar หลายเดือนก่อน

    ह्या फिल्म मध्या सांगितल्याप्रमाणे राणी लक्ष्मीबाईंचे आडनाव आधी तांबे आणि नंतर नेवाळकर असे होते. दोन्हा आडनावे मराठी कर्ऱ्हाडे ब्राम्हणांची आहेत. त्यामुळे लक्ष्मीबाई ह्या मूळच्या मराठीच असणार. तसेच त्यांचे सहकारी तात्या टोपे हे ही मराठी आणि कर्हाडे ब्राम्हण. सुप्रसिद्ध कवि श्री. भा. रा. तांबे हे राणींचे वंशज होत. त्यांची लक्ष्मीबाईंबद्दलची खालील कविता ही प्रसिद्ध आहे. मला वाटत राणींच्या मृत्यूस्थळी एका स्तंभावर ती कोरलेली आहे.
    हे हिन्दबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी. ही पराक्रमाची ज्योत मावळे ईथे झाशीवाली.

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav 2 หลายเดือนก่อน +5

    झाशी ची राणी लक्ष्मी बाई ह्या भारतीय स्वातंत्र्य सेनानी होत्या एव्हडी ओळख बस्स आहे. देश आधीच जातीत धर्मात विभागालाय आता उत्तर दक्षिण करू नये.

    • @amazingindia9204
      @amazingindia9204 หลายเดือนก่อน

      चुकीचा अर्थ लावलाय, या वीडियो बनवण्या च्या मागील उद्देशाचा👎

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 2 หลายเดือนก่อน +1

    मराठी मानुस सुद्धा हजारो वर्षापूर्वी उत्तर हिंदूस्तानातूनच हित आली आहेत आपले देव राम व कृष्ण हेही उत्तर हिंदूस्तानातलेच मराठी व हिंन्दी भाशेची लिपी सुद्धा एकच हिंदी भाशेतूनच अपभ्रष्ट होत मराठी भाशा निरमानझाली जसे विदर्भतील मराठी भाशा अपभ्रंश होत उच्चार वेगळे होतात कोकनातील मराठी भाशेचे उच्चार वेगळे होतात तसेच हिंदी चे उच्चार वेगळे होत होत मराठी भाशानिरमान झाली उत्तर भारत व महाराष्ट्र यात खूप साम्य आहे तुम्ही कधी उत्तर प्रदेशात गेला तर वाटतच नाही की महाराष्ट्राच्या बाहेर आहोत इतके साम्य आहे मुळ सगळे आपन आर्य संस्कूतीचे दक्षीनेकडील लोक द्रावीडी संस्कृतीचे राम व कृष्ण यांन्चा पाठोपाठ आलेले उत्तर भारतीय हेच पुढे मराठी लोकझाले मराठी त एक जुने गाने ही आहे आम्हीराखतो उत्तरेची सीमा असे

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 19 วันที่ผ่านมา +2

      🙏उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् |
      वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ||
      --- विष्णु पुराण २.३.१
      The country south of the great snowy mountains & north of the oceans is Bharat & it's children are Bharatiyas!
      Only identity from thousands of years is Bharti , Bhartiya.🙏

  • @rohitastrofpv7975
    @rohitastrofpv7975 2 หลายเดือนก่อน +3

    Maratha history la ajun pan credit dile jaat nahi bhartachya history madhe. Marathyani Delhi 5 wela jinkli ani mughal raje marathach directly indirectly baswayche …jhashi chi rani pan Marathi hoti

  • @vijaytelkar9573
    @vijaytelkar9573 หลายเดือนก่อน

    Zashi Chya Rani Yanche Vadilanche
    Vashaj Sadhya Parola
    Dt. Jalgaon Khandesh
    Yethe Aahet Tambe Gharane

  • @sktube91
    @sktube91 2 หลายเดือนก่อน +2

    Thanks for the detailed information.
    Please provide details post death of Gangadhar Rao.
    As per some historians, Rani Jhandi was happy with the pension but wanted to reestablish herself as queen of Jhansi She fought the British for this and mot for 1857 kranti. Some jealous kings/ sultans conspired and informed British that Rami was part of the 1857 conspiracy and British wrongly chased her to death.
    Pl. Clarify

    • @shrirambadgujar3910
      @shrirambadgujar3910 2 หลายเดือนก่อน

      झाशीच्या राणीचे पारोळा जिल्हा जळगाव येथे ही वास्तव्य होते आजही पारोळा शहरा‌ भोवती तट आहे तो लक्ष्मी बाई़नी बांधल्याचे सांगितले जाते.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Chuki ch aiklay tumhi

    • @PrashantE4
      @PrashantE4 2 หลายเดือนก่อน

      Please name a few historians......And there is nothing to be astonished about .....Now a days ,there is a trend to deny the contribution of brahmins........You do'nt have to produce any evidence ........just blame them !!!!

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 หลายเดือนก่อน +1

    शुरविर झाशी ची रानी लम्क्षीमीबाई मराठा

  • @user-lh5kb9vl5o
    @user-lh5kb9vl5o หลายเดือนก่อน

    झाशीची राणी उत्तर महाराष्ट्र तील कन्या होत

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. 2 หลายเดือนก่อน

    Akshay Bhise Company
    2-4-24

  • @adityamkale
    @adityamkale 2 หลายเดือนก่อน

    जास्ततर इतिहासकार प्रमाणे ज्या वेळी छत्रसाल महाराज जे पत्र पेशवे बाजीराव यांना मिळाले त्या वेळी ते मालव्या च्या मोहिमे वर होते पुण्यात नाही

  • @revatipawar879
    @revatipawar879 2 หลายเดือนก่อน

    Marathi kavivarya Bh.R. Tambe he Rani chya maher gharanyache wanshaj hote. Tyanchi kavita suprasiddha aahe- Tambe kul veerashree, Newalkaranchi kirti...

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 หลายเดือนก่อน

      Thanks for this information
      हे मला माहिती नव्हतं

    • @revatipawar879
      @revatipawar879 หลายเดือนก่อน

      @@Maharashtrahistory Satara District, Dhawadshi he tyanche janma gav ,Tethe Bramhendra swami cha math aahe. Te Peshwe yanche Guru hote.

  • @shubhamkulkarni7196
    @shubhamkulkarni7196 2 หลายเดือนก่อน +1

    1:55 1740 madhe cha shrimant pant pradhan bajirao yanche nidhan zale ahe .

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 หลายเดือนก่อน

      हो पण त्यांच्या नंतरचे पेशवे त्यांचे पुत्रच होते
      त्यांनी नारो शंकर यांना सुभेदारी दिली

    • @dhanashreeupalekar4519
      @dhanashreeupalekar4519 2 หลายเดือนก่อน

      मणिकर्णिका म्हणजे झाशीच्या राणीच्या काळातील बाजीराव द्वितीय हे पेशवे होते व छत्रसाल यांचे जावई बाजीराव प्रथम हे पेशवे होते

    • @shubhamkulkarni7196
      @shubhamkulkarni7196 2 หลายเดือนก่อน

      ​​@@Maharashtrahistory sir subhedar yanchi tachi kame kay asatat. Subhedar he administrative post ahe ka?

  • @sampadaghanekar-patankar
    @sampadaghanekar-patankar 2 หลายเดือนก่อน +3

    राणी सातारची नसून आगवे कोट या रत्नागिरीतील गावातील तांबे यांची कन्या होती

  • @vijaytelkar9573
    @vijaytelkar9573 หลายเดือนก่อน

    Zashi Chi Rani Laxmi Bai Yanche Vashaj Indore Yethe Aahet
    Atul Bihari Vajpeyi
    He Pantpradhan Astana Tyani Ranichya Vadhjancha Satksr Kela Hota
    Vijay Telkar Buldhana