राज साहेबांनी मोदींसमोर केलेली मागणी. १. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. २. शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समिती उभारावी. ३. देश पातळीवर अभ्यासक्रमात मराठा इतिहास शिकवला जावा. ४. मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे. हा आहे मराठी बाणा 🔥
व्हा राज साहेब. मानलं तुह्माला 🙏🙏. आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले संवर्धन करणे या गोष्टीची मनापासून मागणी केल्याबद्दल 🙏🙏धन्यवाद.
हा भोंग्या मराठी लोकांच्या हिताबद्दल कमी बोलला व मुस्लिम बायका बद्दल संपूर्ण भाषण केलंय, कालपर्यंत मोदीला शिव्या देणारा आज त्याचेच पाय चोळतोय. गोवा मार्ग मोडीचेच मंत्री गडकरी बनवू शकले नाहीत, मुस्लिमाची मते मिळत नाही म्हणून मुस्लिमांना शिव्या देतोय, भोंग्या म्हणतोय मोदींनी मला जास्तीत जास्त खोके द्यावेत. मराठी माणसांच्या महाराष्ट्रात हिन्दीतून सभा संचालन का,,? फक्त एका व्यक्तीच्या अनुणयासाठी, संपूर्ण स्टेज व समोर मराठी प्रचंड जनसमुदाय जमलेला असताना हिन्दी कशाला,?
गडकिल्या साठी 'आंतरराष्ट्रीय समिती'....... हे काय असते.... इतर देशातील अभ्यासक येऊन आपले गडकिल्ले संवर्धित करणार का? 😄😄 सरळ सांगायचे की गडकिल्ल्ये संवर्धन करायला पाहिजेत, त्या करीता आर्थिक मदत आणि इच्छाशक्ती दाखवा बस झाले....... राज साहेब तुम्ही सोपे काम अवघड करता राव 😊
Ata vaat bagh Purna honyache 😉 swatah Raj sahebanni kadhi toll cha mudda settled kela 😉 now what we can expect from him , marathi have board Ani marathi bhashela pradhanya are tumhi mladhi marathi mansala pradhnya dya mag jhala 😂
@@Shivdas.121modi je Aaj vikto te congress chich den Aahe Aani tula congress madhe poliyo midala Aahe mhanun tu comments karto nahi tar corona madhe modi ne je doss lawle Aahe lokanna hart tack yet Aahe andhe bhakt
महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुद्दे राजसाहेबांनी मोदींसमोर मांडले आहेत, म्हणूनच गर्व आहे राजसाहेबांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना..! जय श्री राम। Everyone जय महाराष्ट्र..जय शिवराय..🚩🚩
@@vishnudeshmukh8838same udhav sahebanna vichara Congress barobr janya peksha ekte ka nai ladhle.? Himmat aani Tatva lagtat ji Raj thakre itki varsh kart aale te kryla
राज साहेबांना महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार,उद्योग गुजरातला चालले यातले काहीच दिसले नाही...ते समुद्रात छत्रपतींचा पुतळा उभा का केला नाही हे विचारावेसे असे वाटले नाही... आणि जे विचारले त्यातले तर याचे कोण ऐकायले आहे... एक पण खाजदार नाही आणि याचे ऐकायला कोण मोकळे आहे असे मोदी म्हणणार... फक्त निवडणूक होवूस तर सुपारी दिली आहे फक्त तेवढे काम कर तुझ हेच सांगितले असेल मोदीने
Pawar cha Vision kai Maharashtra la gheun , Jati Jati cha Rajkaran karaicha , Me pan Maratha aahe kadhich tya bhikardya mansala Vote det nahi , Aj Navi Mumbai madhe Divali karu det nahit society madhe , B C Maharashtra aahe ka Pakistan. Aani gavakade. Congress kalat Shetkaryala Vijecha Khamb yayla 10 varsha laglet shetat 100 ft Varun .
सर्व काही लुटुन नेहले गुजरातला मराठी माणसाला मुंबई घर भेटत नाही मराठी म्हणून त्याला भांडाने घर सुध्दा मिळत नाही तरी अजुन मुंबई मराठी माणसाचीच आहे???? महाराष्ट्रातील मुख्य उद्योग गुजरातला स्थलांतर केले तरी अजुन मुंबई मराठयाचीच अंध भक्त होणे चुकीचे नाही पण किती अंध होणार अजुन ही
Kaam dhandya cha soda je parapranriya ghusun basle ahet na ittar deshache Ani ittar rajyache Tyanna baher kada mag udyag Ani dhande Ani rozgaar saglyanna barobar milel.
*चांगला व्यवसाय आहे दुसऱ्यांच्या समारंभात जाऊन मनोरंजन करायचे,* *राज ठाकरे कधी काळी मुद्दे छान मांडतात,* *परंतु जनता तूमच्या पाठीशी नाही अशी मनसे ची परिस्थिती आहे,* *तुम्ही फक्त तमाशा चांगला करता म्हणून लोक बघायला येतात ही वस्तूस्थिती आहे केवळ मनोरंजन.* *-महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची चव गेली,* *लोकं जागरूक झाले हेच महत्वाचं.,* *पुढची निवडणूक बघण्याजोगी असेल.!* *ED मुळे हा पण एवढा बदलेल कधीही वाटलं नव्हतं,* *एवढी लाचारी स्विकारली या माणसाने.?* *विधानसभा जिकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला,* *म्हणजेच राज ठाकरेंनी थोडक्यात सांगितलं या वेळेस भाजपच्या सतरंज्या उचलायच्या आहेत.* 😂
सर्वात पहिलं तुम्ही शिवाजी पार्क न म्हणता छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणा ही विनंती 🙏🏻 तुम्ही सर्वात केली तर तुमचं बघून सगळे बोलतील कारण तुमच्या कडून आम्हाला बातम्या भेटतात 🙏🏻
Jai Ho Vijay Ho. Jai Hind Jai Bharat. Jai Jawan Jai Kisan Jai Vigyaan Jai Anusandhan. Jai Hind Jai Bharat. JAI BHARAT YUVA SHAKTI, JAI BHARAT MAATRU SHAKTI. JAI INDIAN ARMED FORCES 🕉🇮🇳❤💐🫡
❤ shri Raj Thackeray MNS is a replica of late shri Balasaheb Thackeray .. in thoughts, words and deeds .. .. with a strong Hindutva ideology with support for Dharma .. .. a need of the hour today .. .. God Bless him Ever for supporting PM Modi & BJP .. .. Jai Hind Jai Bharat Jai SriKrishna Jai sriRam vande mataram .. ❤
एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री राजसाहेब ठाकरे झालेच पाहिजेत ❤ कारण त्यांना माहीत आहे महाराष्ट्रात कोणत्या गोष्टी पाहिजेत आणि कोणत्या नाहीत ते..100%
हो महाराष्ट्राला भाऊबंदकी चा शापच आहे सर्वच पक्षातील सर्वच घराणे एकमेकांविरुद्ध लढत आहेत किंवा लढत होती महाराष्ट्रातला उद्योगपती अंबानीच्या घराला सुद्धा या भाऊबंदकीने सोडले नाही
ते महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला नेले आहेत ते परत करावे ही पण मागणी करायला पाहिजे होती. मागचा निवडणुकीत भूमिपूजन झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे हे पण मागायला पाहिजे होते. ते तेवढे १५००००० अकाउंट मध्ये टाकायचे पण सांगून बघा.
हे सर्व नेते कोट्यधीश आहे याचं काही ऐकू नका, यांना घंटा फरक पडत नाही जनतेचा पैसा लुटून फुकट बसून खातात, आपल्याला जी योग्य जीवन देईल ते सरकार निवडा, यांची आई सगळे नेते स्वर्था साठीच घालत असतात
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️
राज साहेबांनी मोदींसमोर केलेली मागणी.
१. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा.
२. शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समिती उभारावी.
३. देश पातळीवर अभ्यासक्रमात मराठा इतिहास शिकवला जावा.
४. मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे.
हा आहे मराठी बाणा 🔥
Employment?
महागाई
गॅस
पेट्रोल
छत्रपतींचा पुतळा
पाळावलेले उद्योग धंदे
शिवस्मारक बद्धल बोलले नाहीत
आपले उद्योग गुजराथ ला पळवत आहेत यावर सुपारी मात्र गप्प बसला
Ewdey diwas xhoplela
राज साहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराज, व गड किल्ल्याबद्दल जो विषय मांडला त्याबद्दल त्यांचं manpuvrk आभार
राज साहेबांचा एकच संकल्प मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र
बाळासाहेब नंतर जर कोणी वाघ असेल तर राजसाहेब.... न घाबरता मोदी समोर स्पष्ट खडे बोल....❤️❤️
मागणी केली ती महाराष्ट्राच्या हिताची आणि देशाच्या हिताची शाबाश राज ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩
Raj thakare ह्यांच्या मागण्या ऐकल्या, सर्व आमच्या मनातलं ❤ आदर आणि कौतुक
मोदी समोर स्पष्ट बोलले..... आवडल... शेवटी जनतेला विकास हवाय... कोण कोणाला काय पाठिंबा देत यात काय घेणं देणं नाहीये
Chav ghatle
@@AsifKhan-xt6ym समजू शकतो आपलं बोलणं.... Dhanywad
राज साहेबान्ना अणी मोदीजिना मानाचा जय भीम जय भारत 💙🇮🇳
हो का भाऊ उध्दव साहेब च काही. बळजबरी फॅन झाले ना ना विकास ना पक्ष राज्याचा बाहेर
Agdi barobar🙏🙏🙏🙏.......maharashtra hitache bolle raj saheb swatachya faydyache nahi....lokanna raj saheb kadhi kalel 😢😢
बस मराठी माणूस आणि शिवजी महाराजांचा गड किल्ल्यांच्या विषय काढलात हे ऐकून जिंकलात राज साहेब. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी ❤️🚩
Correct bhau
8:01 😂
टरबूज ने गड किल्ले भाड्याने द्यायला घेतले होते विसरले काय
मंचावर बसलेले सगळे राजकारणी एकीकडे आणि राज ठाकरे हे एकीकडे.❤
व्हा राज साहेब. मानलं तुह्माला 🙏🙏. आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले संवर्धन करणे या गोष्टीची मनापासून मागणी केल्याबद्दल 🙏🙏धन्यवाद.
या. भोंग्याला मुस्लीम बायकांचा एवढा उमाळा का, स्वतः क्या सूने कडे लक्ष्य दे
हा भोंग्या मराठी लोकांच्या हिताबद्दल कमी बोलला व मुस्लिम बायका बद्दल संपूर्ण भाषण केलंय, कालपर्यंत मोदीला शिव्या देणारा आज त्याचेच पाय चोळतोय. गोवा मार्ग मोडीचेच मंत्री गडकरी बनवू शकले नाहीत, मुस्लिमाची मते मिळत नाही म्हणून मुस्लिमांना शिव्या देतोय, भोंग्या म्हणतोय मोदींनी मला जास्तीत जास्त खोके द्यावेत.
मराठी माणसांच्या महाराष्ट्रात हिन्दीतून सभा संचालन का,,? फक्त एका व्यक्तीच्या अनुणयासाठी, संपूर्ण स्टेज व समोर मराठी प्रचंड जनसमुदाय जमलेला असताना हिन्दी कशाला,?
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले अतिशय महत्वाचा मुद्दा जो या वाकडतोंड्याकडून कधी मांडला नाही गेला तो राज साहेबांनी मांडला धन्यवाद राज साहेब
खरं आहे
खरचं आहे.. जय हिंद जय महाराष्ट्र
बरोबर
गडकिल्या साठी 'आंतरराष्ट्रीय समिती'....... हे काय असते.... इतर देशातील अभ्यासक येऊन आपले गडकिल्ले संवर्धित करणार का? 😄😄 सरळ सांगायचे की गडकिल्ल्ये संवर्धन करायला पाहिजेत, त्या करीता आर्थिक मदत आणि इच्छाशक्ती दाखवा बस झाले....... राज साहेब तुम्ही सोपे काम अवघड करता राव 😊
Right Right &Right because जनतेला विकास हवा आहे
राजसाहेब यांनी मराठी माणसासाठी लागणारे सगळे महत्वाच मुधे माडलेonly राजसाहेब 🚩🚩🚂🚂🙏
Magil 10Varsh Kai jhople hote
Ata vaat bagh Purna honyache 😉 swatah Raj sahebanni kadhi toll cha mudda settled kela 😉 now what we can expect from him , marathi have board Ani marathi bhashela pradhanya are tumhi mladhi marathi mansala pradhnya dya mag jhala 😂
@@fakruddinshaikh5444 Congress ne 70 varsh upatle kay bhadvya
@@Shivdas.121modi je Aaj vikto te congress chich den Aahe Aani tula congress madhe poliyo midala Aahe mhanun tu comments karto nahi tar corona madhe modi ne je doss lawle Aahe lokanna hart tack yet Aahe andhe bhakt
महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवल्याचा मुद्दा मांडायचा राहिला🤦♂️🤦♂️🤦♂️
Raj Thackeray यांचा करिश्मा कायम आहे ...खूपच वाढला आहे ...
ह्या माणसाला एवढं कसं जमतं. .अप्रतिम राज साहेब ❤❤❤
एकच नंबर साहेब ❤❤❤❤❤ राज साहेब जय शिवराय, जय शंभूराजे ,जय जिजाऊ, जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
मराठी सर्व काम राज ठाकरे यांनी केले
रेल्वे परिक्षा मराठी पेपर
मराठी पाट्या
मराठी भाषा बोलण्यावर जोर
किति मुल रेल्वेत लागत आहे
Ary. Rajthakaryyay. Tu. Bhadvo. Has
पन सुपारी वाजवनारे राज ठाकरे आज पहीले वेळेस पाहिले
राज ठाकरे हा हस्तक आहे....गुजरात नवनिर्माण सेना
Tarbuj kuth Gela to nahi ka Marathi Manus tyala sanga na
@@vishnudeshmukh8838 tuzya sarkya gaddrarala ky samjnar bdhvya 12 bapachi avlad ahes tu
मानला राज साहेबांना❤❤ राज साहेबाणी खूप भारी मुद्दे मांडले. डेरिंग केली राज साहेबाणी❤ त्यांच्याच सभेत येऊन त्यांनाच प्रश्न विचारले एक नंबर ❤️
जनता शहाणी झाली आहे. योग्य उमेदवार निवडून द्यायला सक्षम आहेत!!
M kashala aiktoys bhashan..Nigh chal ithun..😂😂
सुपारी बाज
Barobar...Janta Sahani jhaali aahe Pan tu haramkhor hi rahnaaar
Only bjp
Janta shahani zali tari tu tuchiya ch rahilas tyacha kay 😅
खूप छान ❤❤❤
एकदम जबरदस्त बोलले❤🙏🚩
बाळासाहेबांची आठवण आली जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय
😂 sagale udyog Gujaratla..neke karan...Aata fakt Gujarat la Hindu rahtat Maharashtrat gair Hindu rahtat....he bjp che hindutva...
🚩🌷 नमो नमः 🌷🇮🇳
🌷 जय शिवराय 🌷
🚩🌷 जय हिंद जय महाराष्ट्र 🌷🚩
महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुद्दे राजसाहेबांनी मोदींसमोर मांडले आहेत, म्हणूनच गर्व आहे राजसाहेबांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना..!
जय श्री राम।
Everyone जय महाराष्ट्र..जय शिवराय..🚩🚩
अक्कल जळाली का तुमची सोयाबीन ल भाव द्या न भाऊ
Raj saheb apan khup Chan mudde mandle congratulations 🎉🎉
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे नंतर जर रोखठोक भूमिका घेणारे एक नेता म्हणजे राज साहेब ठाकरे
राज साहेब धन्यवाद मोदींच्या समोर आपल्या रास्थ मागण्या मांडणारा एकमेव नेता..
मग मागच्या निवडून मधे लाव रे तो व्हिडिओ याच काय
@@vishnudeshmukh8838त्यांना आधीच सांगितल असेल काय बोलायचं आणि काय नाय ते नाहीतर इडी लावेल
@@vishnudeshmukh8838same udhav sahebanna vichara Congress barobr janya peksha ekte ka nai ladhle.? Himmat aani Tatva lagtat ji Raj thakre itki varsh kart aale te kryla
@@vishnudeshmukh8838Gapp re udhhav cha Kutryaa .,😂😂😂
राज साहेबांना महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार,उद्योग गुजरातला चालले यातले काहीच दिसले नाही...ते समुद्रात छत्रपतींचा पुतळा उभा का केला नाही हे विचारावेसे असे वाटले नाही... आणि जे विचारले त्यातले तर याचे कोण ऐकायले आहे...
एक पण खाजदार नाही आणि याचे ऐकायला कोण मोकळे आहे असे मोदी म्हणणार...
फक्त निवडणूक होवूस तर सुपारी दिली आहे फक्त तेवढे काम कर तुझ हेच सांगितले असेल मोदीने
त्यांनी मराठी महाराष्ट प्रेम च दाखवला जे अजून कोणत्याही मराठी नेत्यांनी नाही दाखवलं ❤जय महाराष्ट्र
मित्रांनो नेहमी सच्चाईची साथ द्यावी ज्याचं मन साफ ह्दय साफ तोच निर्मळ मनाचा तोच खरा महाराष्ट्राचा भुमी पुत्र जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 💯 😭🙏
राज ठाकरे
दूरदृष्टी असणारा एकमेव नेता सन्माननीय राजसाहेब ठाकरे 🚩 👍
04:10 खरं आहे साहेब... टीका करताना विरोधकांचा स्टेज, अन् कौतुक करताना सत्ताधाऱ्यांचा स्टेज... साहेब तुम्हीच खरे नारायण वाघ आहे... 😅😅
राज ठाकरे जे बोलतात त्यांच्या बरोबर उलटे होते तो येथुन मागचा इतिहास
अगदी बरोबर जय महाराष्ट्र
Yacha arth modi pm banat nahi ya veli mgg 😂😂😂😂
@@kd5892 😂 Banle na bhava
Pawar cha Vision kai Maharashtra la gheun ,
Jati Jati cha Rajkaran karaicha , Me pan Maratha aahe kadhich tya bhikardya mansala Vote det nahi ,
Aj Navi Mumbai madhe Divali karu det nahit society madhe , B C Maharashtra aahe ka Pakistan.
Aani gavakade.
Congress kalat Shetkaryala Vijecha Khamb yayla 10 varsha laglet shetat 100 ft Varun .
खरे वारसदार आहेत राजसाहेब ठाकरे.मानलं राव बाळासाहेबांची आठवण झाली आज.मराठीबाणा♥️🚩
उध्दव ठाकरे यांच्या सारखे तर नाय
मला 2.5 वर्ष द्या
एवढ्या भाषण मद्ये स्वतःसाठी आणि पक्ष्या साठी काय मागितल नाय
त्याला भाषण करण्यासाठी ठेवलाय
मोदी समोर, गुजरातला पळून नेलेले उद्योग मुंबईत परत आणू हे म्हणण्याची हिंमत
सुपारी बाज लोकांमध्ये नाही ती फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात❤
@@meghapatil4960mumbai che udyog gujrat madhe jevha jaat hote tevha udhav sattet hota tevha kay ka jaun dile tyane?
Pay bhashan, pay Kara and Kay bolwaycha ahe bolwun ghya,pay raj thakre pasun.
Pakshya sathi magitlya vr hatar ek dozen kel detil tyala.....mhnun bolla ch nhi khi
Super it was ,clear message to d nation and to opposition party and also supporting Modiji ,i remembered Balasahaeb
वाह काय उत्कृष्ट मागण्या आहेत. सुंदर जय हिंद जय महाराष्ट्र
मुंबई. मराठा माणसाची आहे
मराठी माणसांची आहे.
नाही मुंबई काय आखा महाराष्ट्र मराठ्यांच्या ताब्यात आहे भाऊ.. जय महाकाल..
Marathi
@@Amol_Jadhav111 sat bara amchya bapacha aahe
सर्व काही लुटुन नेहले गुजरातला मराठी माणसाला मुंबई घर भेटत नाही मराठी म्हणून त्याला भांडाने घर सुध्दा मिळत नाही तरी अजुन मुंबई मराठी माणसाचीच आहे???? महाराष्ट्रातील मुख्य उद्योग गुजरातला स्थलांतर केले तरी अजुन मुंबई मराठयाचीच अंध भक्त होणे चुकीचे नाही पण किती अंध होणार अजुन ही
राज ठाकरेंनी सुंदर विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
हिम्मत असती तर मुंबईतील उद्योग गुजरातला पळून नेले ते कधी परत करतो modi हे विचारलं असतं
😂 राज ठाकरेंनी पण ती हिंमत फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात😂
कामधंदे गुजरात मध्ये गेले पण ते तर आपण महाराष्ट्रातील जनतेसाठी परत आणा हे तर ठाकरे साहेब बोललेच नाही .
Dusre yetil....gelele parat kase????Dusre pan mudde maharashtra hitachech bole raj saheb.......Asa kuthla neta aahe jo aaj paryant ase modi Samor sabhet maharashtra ani marathi maansachya hitache mudde maandle?????
Job milanya sathi skills lagtat. Jyacha kade ahe to kadhi rikama ghari basat nahi
Kaam dhandya cha soda je parapranriya ghusun basle ahet na ittar deshache Ani ittar rajyache Tyanna baher kada mag udyag Ani dhande Ani rozgaar saglyanna barobar milel.
गुजरातची सुपारी घेतली आहे त्यामुळे ते कसे बोलणार
मोदी समोर, गुजरातला पळून नेलेले उद्योग मुंबईत परत आणू हे म्हणण्याची हिंमत
सुपारी बाज लोकांमध्ये नाही ती फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात❤
पुढचे पंतप्रधान हे राजसाहेब च असणाणार धन्यवाद 🙏
मराठी माणसाचं हकाचा माणूस - राज ठाकरे साहेब ☑️🚂🚩
*चांगला व्यवसाय आहे दुसऱ्यांच्या समारंभात जाऊन मनोरंजन करायचे,*
*राज ठाकरे कधी काळी मुद्दे छान मांडतात,*
*परंतु जनता तूमच्या पाठीशी नाही अशी मनसे ची परिस्थिती आहे,*
*तुम्ही फक्त तमाशा चांगला करता म्हणून लोक बघायला येतात ही वस्तूस्थिती आहे केवळ मनोरंजन.*
*-महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची चव गेली,*
*लोकं जागरूक झाले हेच महत्वाचं.,*
*पुढची निवडणूक बघण्याजोगी असेल.!*
*ED मुळे हा पण एवढा बदलेल कधीही वाटलं नव्हतं,*
*एवढी लाचारी स्विकारली या माणसाने.?*
*विधानसभा जिकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला,*
*म्हणजेच राज ठाकरेंनी थोडक्यात सांगितलं या वेळेस भाजपच्या सतरंज्या उचलायच्या आहेत.* 😂
Raj saheb khade toh sarkar se bhi bade 🔥❤️🔥
सर्वात पहिलं तुम्ही शिवाजी पार्क न म्हणता छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणा ही विनंती 🙏🏻
तुम्ही सर्वात केली तर तुमचं बघून सगळे बोलतील कारण तुमच्या कडून आम्हाला बातम्या भेटतात 🙏🏻
राजसाहेब ठाकरे यांचे विचार खूप छान आहे ❤️🧡 जय शिवराय ❤️🧡
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
राज ठाकरे वर टीका करणाऱ्यांनी आता तरी डोक्यात प्रकाश टाका मोदी समोर खडसावून सांगणारा एकच राज ठाकरे 👏👏👏👏🚩🇮🇳🙏
तुम्हाला राज साहेब समजलेत जय मनसे
Bhai goosebumps aa raha hai
Kha 😂
Jai Ho Vijay Ho.
Jai Hind Jai Bharat. Jai Jawan Jai Kisan Jai Vigyaan Jai Anusandhan.
Jai Hind Jai Bharat. JAI BHARAT YUVA SHAKTI, JAI BHARAT MAATRU SHAKTI. JAI INDIAN ARMED FORCES 🕉🇮🇳❤💐🫡
❤ shri Raj Thackeray MNS is a replica of late shri Balasaheb Thackeray .. in thoughts, words and deeds .. .. with a strong Hindutva ideology with support for Dharma .. .. a need of the hour today .. .. God Bless him Ever for supporting PM Modi & BJP .. .. Jai Hind Jai Bharat Jai SriKrishna Jai sriRam vande mataram .. ❤
ED case clear .......!!!!!!!!!
कोहिनुरची चौकशी लावली वाटत मोदींनी म्हणून तुम्ही एवढे बोला लागले uddha🙏बाळासाहेब ठाकरे शिवसेना 📿📿🚩🚩
😂😂 mhanu gaddari keli
Kharach 😂😂
shenkide बुडाखाली आग लगली वाटत 😂😂😂
Are sample lya pakshavr na bolnaare aaj amtcha pakshachy lokanche bhashan aikat aahe..
Ky divas aale re tumtchavr..
Raj Thackeray 🐯🐯🐯🐅🐅🐅🙏🇮🇳🙏🚩🙏🚩
जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो ❤❤❤❤
उद्धव साहेब जिंदाबाद
Are Deva
😂
😂😂😂
😅😅😅😅😅
😂😂
अभ्यासू व्यक्तिमत्त्व 🚩🙏🏻
गोड बोलून भारत लुटायचा प्रयत्न चालू आहे
Congrace hote tevva bharat america chya pudhe hota ka?
@@lifehacker1551 😂
All Time My Favorite @RajThackeray Sir ❤❤❤❤❤
राजला साधा एक आमदार निवडून आणता येत नाही😅😅
आरे नालायका ... किदी साथ दिली रे एकटा लढत होता तेव्हा... भोसडीच्या मेंदू तपास तुज
Tu ala baher tech br jhal nahi tr tu pn ala asta ka
आधी अभ्यास कर मित्रा
Chaan bhashan karnara yedzava neta
gajar Raj la kutra ny vichart 4 jun nantr
स्वाभिमान सोडला की अशीच गडबड होतीय राज साहेब भाषणाची लहान मुलासारखी. आणि ती आज दिसून आली तुमच्या भाषणातून.
only india
1:08 ♥️👀🔥🔥🔥🔥🔥
काय पण बोला सत्य एकच आहे राज ठाकरे यांच्या मुळे भाजप ला खासदार भेटले या वेळी हे कोणी नाकारू शकत नाही 💯
वा काय तो बदल राज साहेबांच्या भाषणात. . मानलं एडी ला
इडी आहे रे चुत्या 😂😂
Akkal-shunya daridri Penguin chaatu sapadla 🤪
Love and support Raj Thackeray from Azamgar utter Pradesh
💓🕉🇮🇳🙏🙏👑
Well managed!!
Jai Hind Jai Maharashtra 🥰🙏🥰
जय मनसे द्या दोनशे 😂
Ek khamba ani cigarette packets
पाकीट घेतले का चिल्लर भाऊ यान
Ek shot la fakt donshe ghari vichar kiti rate ahe nit
तु किती देतो,,
जय उबाठा, कॉंग्रेसची चाटा... 😅
राज साहेब आज तुमचे भाषण ऐकून खूप अभिमान वाटला..कोणतीही टिका न करता ,,आपल्या राज्यातील मुद्दे मोदी समोर मांडला ❤❤
Jay Maharashtra 💐 ❤
एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री राजसाहेब ठाकरे झालेच पाहिजेत ❤ कारण त्यांना माहीत आहे महाराष्ट्रात कोणत्या गोष्टी पाहिजेत आणि कोणत्या नाहीत ते..100%
मराठीहृदयसम्राट 🔥🥵🚩
उध्दव सत्तेवर होता. पण कधी ह्या महाराष्ट्राच्या हिताच्या मागण्या केल्या. नाहीत मला CM करा मागणी केली. हाच फरक आहे.
एका सख्ख्या चुलत भावाला पाडण्यासाठी दुसरा चुलत भाऊ जीव ओतून प्रयत्न करतोय
हो महाराष्ट्राला भाऊबंदकी चा शापच आहे सर्वच पक्षातील सर्वच घराणे एकमेकांविरुद्ध लढत आहेत किंवा लढत होती महाराष्ट्रातला उद्योगपती अंबानीच्या घराला सुद्धा या भाऊबंदकीने सोडले नाही
Hyach Bhavala uddhav takre ne pahle naakarle faqt sattesatgi..mag kye karnaar...BJB madhe nahe tar kye Congress madhe jaanar ka RAJ Thakre ..
हिम्मत असती तर मुंबईतील उद्योग गुजरातला पळून नेले ते कधी परत करतो modi हे विचारलं असतं
राज ठाकरेंनी पण ती हिंमत फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात❤
उड दुपारी घे सुपारी येणार तर उद्धव बाळासाहेब ठाकरे 20 जागा लोकसभेच्या
Uddhav Thackeray aurangzeb cha kutra
N tu bjp ch chatya
फुल्ल टाइम पास 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान साहेब... जय महाराष्ट्र 🚩
ED effects 😂
Tujhya aaichi gand, bhadkhau Hindu nahi tu hijada aahe, Raj sahebani Marathi sathi bole aahe
😂
Shiv shatrapati maharaj ki jai
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ❤🚩 गुजरात ला धंदे पळवले यांनी इतकच काय तर आयपीएल मध्ये सुद्धा मुंबईची कॅप्टनसी पांड्या ला दिली 😢
हिम्मत असती तर मुंबईतील उद्योग गुजरातला पळून नेले ते कधी परत करतो modi हे विचारलं असतं
😂 राज ठाकरेंनी पण ती हिंमत फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात😂
Ambani ha dekhil gujrat cha😂
Shettya nagar sevakala jab vicharala ka kadhi? Dusryanni kaay karayche evdhech shikvata yete. Swatah basayacha ghari bhashan pahat.😂
Raj thakrey jevha parant gath bandhan nahi karnar kahich nahi honar
जय श्री राम 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡❤️💛🏹🏹🏹🏹🏹🏹🪭🪭🪭🪭🪭💛
ते महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला नेले आहेत ते परत करावे ही पण मागणी करायला पाहिजे होती.
मागचा निवडणुकीत भूमिपूजन झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे हे पण मागायला पाहिजे होते.
ते तेवढे १५००००० अकाउंट मध्ये टाकायचे पण सांगून बघा.
Nako bolala apanach aple pahude hou
हिम्मत असती तर मुंबईतील उद्योग गुजरातला पळून नेले ते कधी परत करतो modi हे विचारलं असतं
😂 राज ठाकरेंनी पण ती हिंमत फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात😂
फेल झाले, सर्व पक्ष मिळून सुध्दा ऊधव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेऐवढी गर्दी करू शकले नाहीत 😂😂
@@manoharsawant4730 ....uddhav ne Bala saab ki naak katvadi ........uddhav kamjor aadmi he .....muslim bangaya he
समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का बांधली नाही, हे पण तुझ्या मोदी सरांना विचार😂😂 मिस्टर राज
आजचा रोजगाराचा शेवटचा दिवस होता
उद्या पासून रोजगार बंद झाला. आता तीन महिने रोजगाराची वाट बघावी लागेल.
बेधडक साहेब ❤
Only raj saheb 🚩
एक जुमला सम्राट
एक सुपारी सम्राट
जुगलबंदी
🙉😂🙉
Tuza aaichi ka supari ghetli ka
सत्तेत आपण ही येणार नाही आहात 😀
तुम्ही काय करणार ते सांगा महाराष्ट्र ल
तेच सांगितलं..... नुसतच मर्द मर्द मर्द अस बडबडत बसले नाहीत.... मर्दासारख स्टेजवर सर्व महाराष्ट्र हिताच्या मागण्या मांडल्या
Jai shree Ram ji 🚩 गर्व से कहो हम हिंदू हैं 🚩
JAIGURUDEV
GURUDEV BLESS BJP.
JAIGURUDEV . ❤❤❤❤❤ .
खूप छान साहेब 🎉🥳
सुपारी बाज आहे
Mashal ❤
आज पहिल्यांदा बघितलंय रेल्वे पण पंमचेर होतेय... E D. CBI..
Manse samor nahi chalt Ed Bhau
❤️❤️❤️❤️❤️❤️
राज ठाकरे साहेब बेस्ट माणूस आहे
जनता हुशार आहे ...
अरे तू बोलूच नको 😂😂😂😂😂
म तुजा बापाला पाठव बोलायला
@@vikasperenkar3446 तुझ्या घरी पाठवू का
@@vishwanathchinchkar838 😂😂
@@vishwanathchinchkar838 🤣🤣
हे सर्व नेते कोट्यधीश आहे याचं काही ऐकू नका, यांना घंटा फरक पडत नाही जनतेचा पैसा लुटून फुकट बसून खातात, आपल्याला जी योग्य जीवन देईल ते सरकार निवडा, यांची आई सगळे नेते स्वर्था साठीच घालत असतात
हिम्मत असती तर मुंबईतील उद्योग गुजरातला पळून नेले ते कधी परत करतो modi हे विचारलं असतं
😂 राज ठाकरेंनी पण ती हिंमत फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात😂
@@meghapatil4960 बरोबर, हेच म्हणतो मी आपल्या फायद्याचं बघा नेत्यांचं नाही
11:00 धप्पा ❤