ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
,खुपच छान माहिती दिली
एक नंबर भावा कारण विषारी रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत बिघडतोच आणि लोकांच्या जीवनमानावर सुद्धा परिणाम होतोच आपण मस्त औषध दाखवलत पण हे औषध आंबा आणि काजू बागेवर वापरलं तर चालेल का 🙏धन्यवाद🙏🚩
दुध फवारले की भारीच जमते कपाशी . ताका दुधाने पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे .
एक नंबर दादा
दहीअंडी.संजीवक.फवारणी.करतेवेळी गाळून घ्यावेकी.पाटपाण्यातून.दायावे?
Very nice information sir 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹💐💐💐👌👌👌
Gauche shen Chana daliche pith pimpalachya zadakhlil mati takatayete Kay warily Misharan madhe
dancing.sathi.sanga
Dhan pikawar. Tak gul andee hi upyogee yeil ka.krupya mahitee dyawee hi vinti.
Purna tayar kase karta
भाऊ जीवामृत मध्ये अंडी टाकून किती दिवस ठेवल्यानंतर पिकांना उपयोग करावा
अंडी,दुध,गुळ,बेसन, लिंब , मिक्स करावे का
दादा हे ठिबक द्यावारे सोडू शकतो का फवारणी व्यतिरिक्त 🙏😊क्रुपया कळवावे
खूपच मोलाचं मार्गदर्शन आहे आपले
ऊसाला चला चालेल का आणि किती प्रमाणात अमरावती 16 खांड्यावरती आहे
ऊसाला प्रमाण किती वापरायचे
कसे वापरायचे ते पण सांगा
दुध दही लिंबू गोमूत्र गुळाचा वापर कसा करावा
हळदी साठी योग्य राहील का ड्रीचींग करावे का योग्य माहिती द्यावी
भात पिकावर वापरता येईल का, माहीती कळवा.
Nice👌👌
सर केमिकल मध्ये मिक्स करुन मारले तर चालत का
Nahi
पेरू पिकावर ची माहिती द्या
फळ पिकासाठी संपूर्ण माहिती दया
गुलछडी फुले कांडी वाढीस व मुळ वाढी साठी ताक अंडी गुळ फवारुन चालेल का व बुरशी मवा किड या साठी काय वापरावे
नमस्कार सर थ्रीप्स साठी काय वापरावे
Taak andi
ताक प्रमाण आणि अंडी किती 250lit सांगा
मिर्चीला गुळ चालतो का
Matra tar sangala pahijen hotin
नैसर्गिक असल्यामुळे कमी जास्त प्रमाण चालते
भाऊ ड्रीपमधून चालेल का शेवग्याला सोडायचं आहे थोड़ सेंसेटीव्ह पिक आहे
Sir us ya pikala vaparla tar chalel ka
Us पिकाला पॉवर वापरा, भायांनक रिझल्ट आहे
सर.आळवणीला.घातलेतर.चालेका.प्रमाण. सांगा
सर धान पीकावरती वापरायला जमते का ं
ऊस पिकासाठी कसा वापर करावा ते कृपया सांगा
ज्या अपेक्षेन आपले video याआधीचे पाहतो त्या तुलनेन भरकटला वाटला
हा व्हिडिओ खूप सुरुवातीचा आहे त्यामुळे....
सर नंबर मिळेल का
कापसा वर चालेल
Usala.chalel.ka.sar
Ho
ताक नींबू अंडी गोमूत्र गुड शेणाचे उपले हे एकत्र करून याचा फवारा सोयाबीन पराठीवर मारू शकतो काय जर जमत असेल तर त्याचा डोज 15 लिटरच्या पंपाला किती टाकावा
15 devas tayar karun dil tar chalel ka
सर मला आपला नंबर सोयाबीन कळे अवस्थेमध् ताक अंडी चालते का
संजीवकाचा जास्तीतजास्त किती दिवसापर्यंत वापर करू शकतो ?
6 महिने
शिमला मिरचीत चालते का फळाची क्वालिटी येण्यासाठी काय करावे
सर मिश्रण घट्ट होते ते चाळणी तुन पम्प च्या आत पडत नाही
प्रमाण काय आहे दादा....
प्रत्येकी घटकाच वेगळं प्रमाण आहे
@@GreengoldAgri ते सांगा ना क्रृपया
दूध असेल तर एकरी 10 लिटरगोमूत्र एकरी 5 गूळ या मध्ये मिक्स करायचा। 2 kg
दादा तुमचा मोबाईल नंबर मिळेल काय
@@GreengoldAgri कांदा फुगवण्यासाठी उपाय सांगा
त्याच प्रमाण कस वापराच ते सांगा याचा वापर आंबा फळासाठी करू शकतो
Amba sathi veg veglya avasthet deta yete. Example. Kali ye fal paryant dudh Andi gul mix karun te jhdana dya. Ya mule kali galat nahi. Fal posanya veles amino acid banva, ya ghatakancha vapar veg vegla ahe.
तूमचा नंबर टाका
प्रमान सागा न भाऊ मीरची करता वापरायच कस
हे वेगवेगळे घटक आहे. त्यामुळे प्रत्येकाच प्रमाण पण वेगळं असेल. तुम्हाला काय वापरायचं आहे
खत 0045 खमीलुन
Waste Decomposer फसवणूक प्रकार चालू आहेत Fake yet ahe productTumhi सूचना एखाद...वेस्ट डिस्पोजर
खत आहे का फवारणी हेच समजत नाही
नैसर्गिक घटक दोन्हीसाठी चालते
प्रमाण संगीत ल नाही
Sar parma sanga kas banvaycha
Chavale pekasathi parman sanga
तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का
मोबाईल नंबर पाठवा
खूप छान माहिती दिली सर
,खुपच छान माहिती दिली
एक नंबर भावा कारण विषारी रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत बिघडतोच आणि लोकांच्या जीवनमानावर सुद्धा परिणाम होतोच
आपण मस्त औषध दाखवलत पण हे औषध आंबा आणि काजू बागेवर वापरलं तर चालेल का
🙏धन्यवाद🙏🚩
दुध फवारले की भारीच जमते कपाशी . ताका दुधाने पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे .
एक नंबर दादा
दहीअंडी.संजीवक.फवारणी.करतेवेळी गाळून घ्यावेकी.पाटपाण्यातून.दायावे?
Very nice information sir 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹💐💐💐👌👌👌
Gauche shen Chana daliche pith pimpalachya zadakhlil mati takatayete Kay warily Misharan madhe
dancing.sathi.sanga
Dhan pikawar. Tak gul andee hi upyogee yeil ka.krupya mahitee dyawee hi vinti.
Purna tayar kase karta
भाऊ जीवामृत मध्ये अंडी टाकून किती दिवस ठेवल्यानंतर पिकांना उपयोग करावा
अंडी,दुध,गुळ,बेसन, लिंब , मिक्स करावे का
दादा हे ठिबक द्यावारे सोडू शकतो का फवारणी व्यतिरिक्त 🙏😊क्रुपया कळवावे
खूपच मोलाचं मार्गदर्शन आहे आपले
ऊसाला चला चालेल का आणि किती प्रमाणात अमरावती 16 खांड्यावरती आहे
ऊसाला प्रमाण किती वापरायचे
कसे वापरायचे ते पण सांगा
दुध दही लिंबू गोमूत्र गुळाचा वापर कसा करावा
हळदी साठी योग्य राहील का ड्रीचींग करावे का योग्य माहिती द्यावी
भात पिकावर वापरता येईल का, माहीती कळवा.
Nice👌👌
सर केमिकल मध्ये मिक्स करुन मारले तर चालत का
Nahi
पेरू पिकावर ची माहिती द्या
फळ पिकासाठी संपूर्ण माहिती दया
गुलछडी फुले कांडी वाढीस व मुळ वाढी साठी ताक अंडी गुळ फवारुन चालेल का व बुरशी मवा किड या साठी काय वापरावे
नमस्कार सर थ्रीप्स साठी काय वापरावे
Taak andi
ताक प्रमाण आणि अंडी किती 250lit सांगा
मिर्चीला गुळ चालतो का
Matra tar sangala pahijen hotin
नैसर्गिक असल्यामुळे कमी जास्त प्रमाण चालते
भाऊ ड्रीपमधून चालेल का शेवग्याला सोडायचं आहे थोड़ सेंसेटीव्ह पिक आहे
Sir us ya pikala vaparla tar chalel ka
Us पिकाला पॉवर वापरा, भायांनक रिझल्ट आहे
सर.आळवणीला.घातलेतर.चालेका.प्रमाण. सांगा
सर धान पीकावरती वापरायला जमते का ं
ऊस पिकासाठी कसा वापर करावा ते कृपया सांगा
ज्या अपेक्षेन आपले video याआधीचे पाहतो त्या तुलनेन भरकटला वाटला
हा व्हिडिओ खूप सुरुवातीचा आहे त्यामुळे....
सर नंबर मिळेल का
कापसा वर चालेल
Usala.chalel.ka.sar
Ho
ताक नींबू अंडी गोमूत्र गुड शेणाचे उपले हे एकत्र करून याचा फवारा सोयाबीन पराठीवर मारू शकतो काय जर जमत असेल तर त्याचा डोज 15 लिटरच्या पंपाला किती टाकावा
15 devas tayar karun dil tar chalel ka
Ho
सर मला आपला नंबर सोयाबीन कळे अवस्थेमध् ताक अंडी चालते का
Ho
संजीवकाचा जास्तीतजास्त किती दिवसापर्यंत वापर करू शकतो ?
6 महिने
शिमला मिरचीत चालते का फळाची क्वालिटी येण्यासाठी काय करावे
सर मिश्रण घट्ट होते ते चाळणी तुन पम्प च्या आत पडत नाही
प्रमाण काय आहे दादा....
प्रत्येकी घटकाच वेगळं प्रमाण आहे
@@GreengoldAgri
ते सांगा ना क्रृपया
दूध असेल तर एकरी 10 लिटर
गोमूत्र एकरी 5
गूळ या मध्ये मिक्स करायचा। 2 kg
दादा तुमचा मोबाईल नंबर मिळेल काय
@@GreengoldAgri कांदा फुगवण्यासाठी उपाय सांगा
त्याच प्रमाण कस वापराच ते सांगा
याचा वापर आंबा फळासाठी करू शकतो
Amba sathi veg veglya avasthet deta yete. Example. Kali ye fal paryant dudh Andi gul mix karun te jhdana dya. Ya mule kali galat nahi. Fal posanya veles amino acid banva, ya ghatakancha vapar veg vegla ahe.
तूमचा नंबर टाका
प्रमान सागा न भाऊ मीरची करता वापरायच कस
हे वेगवेगळे घटक आहे. त्यामुळे प्रत्येकाच प्रमाण पण वेगळं असेल. तुम्हाला काय वापरायचं आहे
खत 0045 खमीलुन
Waste Decomposer फसवणूक प्रकार चालू आहेत Fake yet ahe product
Tumhi सूचना एखाद...वेस्ट डिस्पोजर
खत आहे का फवारणी हेच समजत नाही
नैसर्गिक घटक दोन्हीसाठी चालते
प्रमाण संगीत ल नाही
Sar parma sanga kas banvaycha
Chavale pekasathi parman sanga
तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का
मोबाईल नंबर पाठवा
खूप छान माहिती दिली सर