माझी मिरचीची झाडे दीड महिन्याची झालेली आहेत त्याच्यावर खूप बोकडा पडलेला आहे त्या रोगातून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थित औषध सांगा मी तुम्ही सांगितलेला उपाय मिरचीवर करतो मला ड्रिप मधून मिरचीच्या पिकासाठी कोणते खत सोडावे याची व्यवस्थित माहिती द्यावी
@@sagaringole5234 आता पान हळू हळू पिवळे पडायला लागतील. 726 असेल तर सगळ्यात जास्त पडतील. काळजी करू नका. Side effect मुळे नाही होत आहे. उंट अळी mature असेल तर थोडा कमी रिझल्ट मिळतो पाऊस झाला असेल फवारणी नंतर तरी पण रिझल्ट कमी मिळतो
खोटं बोलायला दुसरं काही राहील नाही वाटत. अरे मी काय बावळट नाही असे बोगस व्हिडिओ बनवायला. माझ्या प्लॉट वर ये, जो खोटं ठरेल तो २ बापाचा. उगाच कळत नाही म्हणून कुठ पण नाही बरळायच
वा दादा विडियो बघितला आणि ती मी फवारनी केली खुप छान रिझट आला ऐकच फवारनी जवळजवळ 50%कमी झाला
लावगड़ी पासुन किति दिवसानी हा स्प्रे चालतो भाऊ 6: 51 m
मी वापले आहे मी ताक गोमूत्र व परफेक्ट आळी व माव तुडतुडे पांढरी माशी लाल कोळी बुरशी पण जाते एक नंबर आहे
कपाशी वर तुम्ही सांगितलेली फवारणी घेता येईल का
माझी मिरचीची झाडे दीड महिन्याची झालेली आहेत त्याच्यावर खूप बोकडा पडलेला आहे त्या रोगातून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थित औषध सांगा मी तुम्ही सांगितलेला उपाय मिरचीवर करतो मला ड्रिप मधून मिरचीच्या पिकासाठी कोणते खत सोडावे याची व्यवस्थित माहिती द्यावी
Khupach chhan video.
हे मिश्रण तयार करून ठेवायचं आहे ,का डारेक्ट वापरायचं
कांदा पिकावरील थिप नियंत्रण उपाय सांगा
Kalingad baddl sanga sir
Nematose sathi kay karaych ho naye mhanun for dragon dfuit plant at plantation stage
Sar tak pahuch chalel ka
तुडतुडे जात नाही,पण पांढरी माशी कंट्रोल झाली आहे. धन्यवाद सर
सर ,जरबेरा वर thrips जास्त आहे ,फवारणीने फुलावर स्कॉर्चींग येत का,maz 20 गुंठे क्षेत्रावर पोली हाऊस आहे
Kandyacha Ropavaar tak & gomutra vaparta yeil ka
@@RaniDhage-kr5fl सध्याच्या वातावरणात नाही
दोडका पिकासाठी virus var ky karve
टोमॅटो साठी चलेलका
फक्त गोमुत्र फवारले तर चालेल का आपली खिलारे गाय आहे
Sir please kahi books recommend Kara na mi 12th la aahe pan mala pude chalun sheti karayachi aahe naukari vaigera nahi
Books vachun kahi hot nahi. Self experiences, self expweiment ch kami yetil. Jithe jithe problem yeil tya thikani Google baba ahe.
Apla. Nabar. Thakha
माल्करी shetkari ❤ avadl शब्द
डाळिंबावर चालेल का
फुल कली असेल तर या फवारणी चा परिणाम होणार नाही ना
गुलाबाच्या बागेवरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये थ्रिप्स चा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपले औषध चालेल का किंवा त्याचे प्रमाण वाढवायची का
चालेल. 200 लिटर साठी 5 लिटर घ्या
Sr mazyakade bakriche gomutra chalel kay
100% चालेल
Bakri che gomutra naste gai che aste bakri che bakri mutra aste
Tnak you sr
Use pickover video banva
मिरची ला फुले आहेत चालेल का.
हो
@@GreengoldAgri धन्यवाद,धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा.
सर तुमचे मागे मल्चिंग पेपर आहे ते मधील जी गरम वाफ आहे ति बाहेर कशी येते
बाजूने होल केले आहे काही ठिकाणी
vangi pivali padat ahet
Kakdi la spray dila tar chalel ka kali kuj nay honar na
नाही होणार
Tak ani कमूत्र ka
Andi pan ghyayche ka nay
@@KunalPadmere-hd2cp फक्त ताक अंडी घेतला तरी चालेल
Jhakas mahiti sir
What is your name
@@vinodpadekar6631 swapnil deshmukh
विश्वास बसत नाही नाही सर
बर. मग जाऊद्या. तसपण आता वातावरण खराब आहे त्यामुळे रिझल्ट नाही आला तर तुम्हाला वाटेल की रिझल्ट मिळत नाही
सर, गो मूत्र ने फुल गळ थांबते का ?
ईकडे काही शेतकरी सांगता
प्रमाणात असेल तर फायदा होतो
गो मूत्र स्प्रे करता वेळेस जागा ओली पाहिजे का ?
सर, वाल पिकाची फुल गळ जास्त होत आहे तर काय केले पाहिजे अर्जेंट थांबवण्यासाठी काय औषध कोणते ?
माझ्याकडे गावरान गाईचे 3 वर्षा पूर्वीचे गोमूत्र आहे ते चालेल का
कांदा पिकांवर मारायला
झाडाच्या कोणत्या स्टेज पासून कोणत्या टीज पर्यंत दिले पाहिजे ही फवारणी
फक्त कीड असेल तेव्हा
गोमूत्रामुळे फुलगळ होणार नाही का
@@chetansabale3946 सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वापरले तर होईल
Sir kahi books recommend kara na shetkaryansathi.
जी natural farming mi karato ti kontyahi book madhe nahiye
प्रत्येक टकिसाठी वेगळे वेगळे टाकायचे का वीस पंचवीस टाक्याचे मिश्रण तयार करायला जमते का
जमते
कांद्याला ताक अंडी + गोमूत्र फवारले तर चालेल का .....पिवळा पडला आहे प्लॉट
Saaf ghya
@@GreengoldAgri saaf ghetla ahe ya adhi......
Ata tak andi marych hot tr tyat gomutr ghetl tr chalal ka
@@pratikgade8287 पिवळे पणा कशाचा आहे ते कळलं तर बरं होईल. बुरशी असेल आणि प्रमाण जास्त असेल तर वेगळं घाव लागेल
@@GreengoldAgri nutrients deficiency vatat mla..... Micronutrients cha spray pn ghetlay ya adhi
March Madhe bhendi lagvad Kelis tar chalel ka.
PSB Baddal mighty
bhau anda ani tak cha experiment kela tumcha sangitlya pramane maze soyabin pivle pdle ani untali meli nhi.
@@sagaringole5234 किती दिवसाची झाली
@@sagaringole5234 उंट अळी मोठी असेल तर खूप दाट फवारणी लागते, आणि ७५ दिवासच्या आस पास सोयाबीन असेल तर पिवळी पडायला सुरू होईल.
@@GreengoldAgri 250 ml ne fawarni keli soyabin 70 day che ahe
@@GreengoldAgri 250 ml ne fawarni keli soyabin 70 day che ahe
@@sagaringole5234 आता पान हळू हळू पिवळे पडायला लागतील. 726 असेल तर सगळ्यात जास्त पडतील. काळजी करू नका. Side effect मुळे नाही होत आहे.
उंट अळी mature असेल तर थोडा कमी रिझल्ट मिळतो
पाऊस झाला असेल फवारणी नंतर तरी पण रिझल्ट कमी मिळतो
Kapus pikavar chalte ka
Ho
फुल गळती साठी उपाय सांगा
तुमचा मो नंबर मिळेल का सर
Mi tak andi 1 mahina che spray kala pan result milala nahi 300ml pompala kahich farak nahi kot aahe😂
😂 nice. म्हणजे १० दिवसाला ५० एकर शेवगा वर स्प्रे घेणारे शेतकरी उगाच घेत आहेत
दादा।जे।खर।आहे।ते।।सागा।शेतरी।भोळा।आहे
भाऊ मी येडा आहे. आपले २००० च औषध मारा.
😮😮😮@@GreengoldAgri
माहिती दिली तुमाला।काही।माहीत।नाही।आणी।खोटे।बोलता
खोटं बोलायला दुसरं काही राहील नाही वाटत. अरे मी काय बावळट नाही असे बोगस व्हिडिओ बनवायला. माझ्या प्लॉट वर ये, जो खोटं ठरेल तो २ बापाचा. उगाच कळत नाही म्हणून कुठ पण नाही बरळायच
दादा मी ताक हे तांबं (कॉपर)❤असलेल्या भांड्यामध्ये ठेवून वापरले आहे सुंदर रिझल्ट मिळाले आहेत
15divasachi mirchi ahe favarni keli tr chalel ka