सर ह्यांची दुकाने बंद पडतील म्हणून हे आपलं सेलूड मानत नाहीत बाकी काही नाही तुम्हचे काम तुम्ही करत रहा रिजट जबरदस्त आहे सर.. जय जवान जय किसान जय बळीराजा
धन्यवाद दादा खूप छान माहिती 🙏जे प्रामाणिक प्रयोगशील शेतकरी आहेत तेच एवढ्या तळमळीने ठामपणे सांगू शकतात.❤आपले असे प्रयोग अखंडपणे चालू राहो हि अपेक्षा करतो आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 🌹🙏💐
चांगली माहिती, कसं आहे कोणतेही निविष्ठा शेतात तयार करण्यासाठी त्या बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक असतें आणि ती परिपूर्ण माहिती लॅब रिपोर्ट सहित शेतकऱ्यांना दिली. खूप छान... 👍🏻
खुप सुंदर माहिती दिलीस मित्रा मी एका कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर जॉब करतोय पण मला शेतीची आवड आहे विशेष म्हणजे फलझाडे, भाजीपाला लागवड मी जून आणि तु दिलेली टिप्स मी नक्की वापरून पाहीन तुझ्या सारख्या अनुभवी आणि नेहमीच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रयत्न करण्याची धडपड दिसत आहे, त्यामुळे आपल्या तरुण वर्गाला सहकार्य तसेच प्रेरणा मिळत आहे.
दादा हा जो ताक आणि अंडी चा फ़आर्मुला मी वापरलेला आहे आणि यांचा जबरदस्त रिज़ल्ट आहे. .. .. .. .कोणी काही म्हणो आपण आपले काम करत राहावे. .. .. .. .लोकांना हे औषध बनवायला जीवावर येते त्यांना आयात खायची सवय झाँली आहे. .. .. .म्हणून ते आसे बोलतात. .. .. .
मी या वर्षी सेंद्रिय शेती करीत आहे. आता पर्यंत तीन निंबोळी अर्क वा दशपर्णी च्या फवारण्या केल्यात . या नंतरची ताक अंडी ची फवारणी करत आहो. पेरणी 25 जूनला झाली. सोयाबीन तूर खूप चांगली आहे. 1 रुपयाचे रासायनिक औषद टाकले नाही.
लयी भारी! लयी भारी....! या माहिती मुळे सुखी, समाधानी होईल शेतकरी....!! जमीनीची प्रतिकारशक्ती भरपूर वाढून उत्पन्नात वाढ होईल भारी....!!! ताक, अंडी ची किमया आहे फारच न्यारी....!!!! ****धन्यवाद भाऊ आपण दिलेल्या माहिती बद्दल. खरोखरच शेतकर्यांना आपली माहिती वरदान ठरणार आहे आपल्या मतांशी मी शंभर टक्के सहमत आहे****
सर मनाला लावून नका असे निंदा करणारे अनेक लोक असतात आपले खूप चांगले व शेतीमदे खर्च कमी करण्याचे मार्ग मिळतो मला आपली मार्गदर्शनामुळे द्राक्ष पिकात चांगले यश मिळालं व फायदा झाला धन्यवाद ए जी मित्रगोत्री सोलापूर (अक्ककोट)
खूप छान माहिती दिली, मनापासून धन्यवाद. ताक आणि अंडी ह्यांचं प्रमाण काय घ्यावं , कसं बनवावे आणि फवारणीसाठी प्रमाण किती असावं ह्याच मार्गदर्शन कृपया करा.
Keep doing your Good job/experiments and don't think about people who are blaming. Those who don't do anything in there life they only blame and it is history so it's not new. People like you are an asset and inspiration to our farmers who can save money and gain knowledge. Keep it up.
कमेंट्स वरुन बऱ्याच शेतकऱ्यांना या ताक + अंडी फॉर्म्युल्याचा त्यांच्या शेतातील बऱ्याच पिकांवर फवारणी करुन चांगला अनुभव आलेला दिसून येतो. कोणाला मिरची, कुणाला वांगी आणि इतर पिकांवर रिझल्ट आलेला आहे. मी प्रयोग करून बघतो वांगी आणि मथानिया मिरचीवर 👍
सर शेवगा मध्ये विश्वास बसणार असा परीणाम दिसून आला . शेतकऱ्यां नी वापर करायलाच हवा.मला फार जास्त माहिती नव्हती पण कोरोनाच्या सुरुवातीला अंडी फुकट पण कोणी घेत नव्हते .माझ्याकडे अंडी साचून राहिले होते .कोठेतरी वाचनात आले आणि मी सहज ताक अंडी आणि लिंबू अंडी चा प्रयोग ड्रेंचीग मधे केला खूप वाढ झाली शेंडे खुडून आणि नंतर माल तोडून थकून जायचो .फवारणी पण केली पण कमी वेळा .
आहो भाऊ जो माणूस योग्य फाॅरमुला तयार करून त्याचा फायदा चांगला होतो पण हेच माणूस चांगले काम करून त्याचा रिजल्ट चांगला मिळतो हे आपण करून दाखवले हेच माणसांना सहन होत नाही. कोणीही टिका करूदया. तुम्ही चांगले काम करताय हे सर्व काहींना सहन होत नाही. आपण आपले चांगले काम करत आहात आणि करत रहावे हि विनंती नमस्कार धन्यवाद
सर मी सुद्धा एक शेतकरी आहे.खर्च कमी करण्यासाठी खूप व्हिडीओ पाहिले.पण सर तुम्ही ग्रेट आहात.अंड्यात काय ताकत असते मी तुम्हाला सांगतो.आमच्या कुत्र्याला ग्यास्ट्रो सारखा आजार झलता.डॉक्टरच्या उपचाराने काय झाले नाही.बस एक कच्च अंड चारल ते नीट झाल.शेती साठी असेच आपल्याला घरच्या घरी पिकासाठी काय देता येईल यासाठी नवीन नवीन माहिती आम्हाला देत जा.आम्ही तुमच्या सोबत आहोत.जय महाराष्ट्र.
Great भावा...दिलेली माहिती 100 टक्के 🎉खरी... I am haghly educated person,but rightnow working as farmer since 4 years...but experience like fourty years.I recommend eggs and buttermilk combination is world best bactocide as well as fungicide... Moreover organic fert too...
एक विनंती आहे, soil charger व अशा अनेक सेंद्रिय कंपन्या आहेत , लाखो रुपये खर्च करून खूप फसवणूक होत आहे, कृपया आपण कोणत्या कंपनीचे प्रॉडक्ट चांगले आहेत यावर व्हिडीओ बनवा
Ok Sir, 100 % correct Already my research experience . Or others than information scientifically very important for farmers . Actually synthetic fertilizer in present ETO side effects major cancer, other diseases . Currently As per US 527 Indian products ETO present. My second point Maka lashkari ali fertilizer corogen very hazardous for animals as well as human. thanks and regards, BSK
नमस्कार दादा शुभ सकाळ आपण रासायनिक शेती मधुन शेतकर्यांना बाहेर काढून सेंद्रिय शेतीकडे वळवताय खूपच छान माझी १ एकर काजू बाग आहे त्या बागेत ह्या औषधांचा कसा वापर करायचा आहे एवढीच १ विनंती श्री स्वामी समर्थ
सर ह्यांची दुकाने बंद पडतील म्हणून हे आपलं सेलूड मानत नाहीत बाकी काही नाही तुम्हचे काम तुम्ही करत रहा रिजट जबरदस्त आहे सर.. जय जवान जय किसान जय बळीराजा
प्रमाण किती घेयचे पण
मी पहिल्यांदाच आपला व्हिडीओ पाहिला तुम्ही खरे वाटलात. आपले कार्य सदैव चालू राहू द्या. जो करतो त्यालाच एकावं लागतं.
जय माँ भारती!🚩
Sar Tak Andi dhruvan kaise banvayche vah chacha wapas kasa karayecha
@@user-prabhoshivajiraja 🌹🌹💐💐👌👌👌🙂👍👍
सर आपले मनःपूर्वक शुभेच्छा अभिनंदन कारण तुम्ही शेतकऱ्यांचे हित चींतक आहे हार्दिक शुभेच्छा साहेब धन्यवाद
धन्यवाद दादा खूप छान माहिती 🙏जे प्रामाणिक प्रयोगशील शेतकरी आहेत तेच एवढ्या तळमळीने ठामपणे सांगू शकतात.❤आपले असे प्रयोग अखंडपणे चालू राहो हि अपेक्षा करतो आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 🌹🙏💐
मिरची पिकास मी ताक आणि अंडी द्रावण फवारणी केली तर रिझल्ट खूप खास आला आहे
200 लिटर साठी किती द्रावण तयार केले होते
200/लिटर साठी ताक व अंडी किती वापरले सांगा
@@malharighodake1994 1 litre
दादा खूपच छान. आपले कार्य निश्चितच गौरवास्पद आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक आशाचा किरण आहात
खुपच छान माहिती.खरोखरच शेतकऱ्यांना शेती जिवंत ठेवण्यासाठी चे मार्गदर्शन केले आहे..👍👍🌹🌹
चांगली माहिती, कसं आहे कोणतेही निविष्ठा शेतात तयार करण्यासाठी त्या बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक असतें आणि ती परिपूर्ण माहिती लॅब रिपोर्ट सहित शेतकऱ्यांना दिली. खूप छान... 👍🏻
खुप सुंदर माहिती दिलीस मित्रा मी एका कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर जॉब करतोय पण मला शेतीची आवड आहे विशेष म्हणजे फलझाडे, भाजीपाला लागवड मी जून आणि तु दिलेली टिप्स मी नक्की वापरून पाहीन तुझ्या सारख्या अनुभवी आणि नेहमीच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रयत्न करण्याची धडपड दिसत आहे, त्यामुळे आपल्या तरुण वर्गाला सहकार्य तसेच प्रेरणा मिळत आहे.
सर कांदा किती दिवस झाले नंतर अंडी ताक फवारणी करावी
दादा हा जो ताक आणि अंडी चा फ़आर्मुला मी वापरलेला आहे आणि यांचा जबरदस्त रिज़ल्ट आहे. .. .. .. .कोणी काही म्हणो आपण आपले काम करत राहावे. .. .. .. .लोकांना हे औषध बनवायला जीवावर येते त्यांना आयात खायची सवय झाँली आहे. .. .. .म्हणून ते आसे बोलतात. .. .. .
प्रमाण सांगा
.. ताक 1 लिटर मध्ये अंडी किती घ्यायला पाहिजे सांगितलं खूप बरे होईल 🙏
Jabar
@@samadhanmunguskar807510अंडीं
🙏ताक अंडी जबरदस्त कान करते सर मी कांदा पिका वरती प्रयोग करून पाहिला आहे
मी या वर्षी सेंद्रिय शेती करीत आहे. आता पर्यंत तीन निंबोळी अर्क वा दशपर्णी च्या फवारण्या केल्यात . या नंतरची ताक अंडी ची फवारणी करत आहो. पेरणी 25 जूनला झाली. सोयाबीन तूर खूप चांगली आहे. 1 रुपयाचे रासायनिक औषद टाकले नाही.
@@rameshwardal1399 कसा आहे result
तुम्ही जे मार्गदर्शन केले ते आम्हाला एकदम योग्य वाटले
लयी भारी! लयी भारी....!
या माहिती मुळे सुखी, समाधानी होईल शेतकरी....!!
जमीनीची प्रतिकारशक्ती भरपूर वाढून उत्पन्नात वाढ होईल भारी....!!!
ताक, अंडी ची किमया आहे फारच न्यारी....!!!!
****धन्यवाद भाऊ आपण दिलेल्या माहिती बद्दल. खरोखरच शेतकर्यांना आपली माहिती वरदान ठरणार आहे आपल्या मतांशी मी शंभर टक्के सहमत आहे****
कीती 15 लिटर पंपाला
15 लिटर पंप मध्ये अंडी किति घेयाच व ताक किती प्रेमाणात घेणे व ठिंबक मध्ये सोडु शकतो का आम्ही नंदुरबार कर
खरंच आज सेंद्रिय शेती ची गरज आहे आणि तुमचा प्रयोग हा भविष्यात शेतकऱ्यांना वाचवू शकतो.
सर. मी हयावषी काटन वर तीन फवारणी केली. बोंडाच वजन ७.८ ग्रमच झाले व उत्पादन खर्च कमी करण्यास यश मिळाले. खुप छान रिझल्ट पाहायला मिळाले
मी आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहतोय तुम्ही सर्व माहिती अगदी परीपूर्ण दिलेली आहे त्याबद्द्ल मनापासून आभार आणी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद भाऊ,एवढी सखोल माहिती दिल्याबद्ल तूला काही कमी पडणार नाही, दुनिया तर शेतकर्यावर आसूड ओढतच राहणार, तू माणूस कमविला.
सर आम्ही हे तुमचं व्हिडिओ बघून ता कांडी स्प्रे भेंडी वर फवारणी केली रिझल्ट खूप छान आहे
खुप छान माहिती दिलीत भाऊ
बनवण्याची पद्धत आणि फावरण्याचे प्रमाण सांगा
तुमचे विचार आणि शिकवन उत्तम आहे सर जय शिवराय जय महाराष्ट्र
सर मनाला लावून नका असे निंदा करणारे अनेक लोक असतात आपले खूप चांगले व शेतीमदे खर्च कमी करण्याचे मार्ग मिळतो
मला आपली मार्गदर्शनामुळे द्राक्ष पिकात चांगले यश मिळालं व फायदा झाला
धन्यवाद
ए जी मित्रगोत्री
सोलापूर (अक्ककोट)
खूप छान माहिती दिलीत दादा, कोणी काही ही म्हणू दे, आपलं काम शेतकरी साठी खूपच सुंदर आहे. धन्यवाद.
सर मी 2022 पासून मारतोय तुमचे व्हिडिओ पाहून .mlatr खूप छान रिझल्ट आलेत. आणि aatapn मारतोय.खूप छान माहिती आहे धन्यवाद
सुंदर, सुरेख, अप्रतिम माहितीबद्दल खुप खुप धन्यवाद शेतकरी दादा 🙏🙏
जबरदस्त रिझल्ट आहे सर ,, 100%बरोबर
तयार कसे करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा याबद्दल माहिती द्यावी.
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी.
सर मी पहिल्यांदा आयकल होत.
पण तुमचा व्हिडिओ पाहून आता
हा प्रयोग करूनच पाहतो धन्यवाद सर
Ekdm brobr ahe bhau mi २ varsh zale vaprt aahe jbrdst rizlt aahe mirchi aani kapus ya pikavr vapr kela
सर कसे बनवले ते सांगता का
छान वाटलं विडीओ बघून नक्कीच ताक अंडईचआ प्रयोग करून पाहीन
X🙏जय शिवराय 🙏बंधू आपण आपले काम करत रहा शेतकऱ्यांचा फायदा होतोय विषय महत्त्वाचा बाकी जय हो 👍🚩👍
सर मी ४.३.२०२३ ला ताक अडी ची भेंडी या पिकावर फवारणी केली मला खूप छान रिझल्ट मिळाला
प्रमाण किती वापरले
प्रमाण किती वापरले
आवडलं आपल्याला रासायनिक खते पुढच्या काळात अतिशय घातक आहे
Give u r mo no
आपली माहिती खूप छान आहे भया
सर ताक अंडी चा वापर मि वांग्या साठि केला खुप चांगला रिझल्ट आला खुप धन्यवाद
रासायनिक वापरलेच नाही का
कोणत्या रोगावर परिणाम वाटला
एका पंपाला किती प्रमाणात ताक अंडी कसे टाकायचे
छान रिझल्ट आहेत गेल्यावर्षी पासून मी स्वतः वापरत आहे.
Percentage kiti
सर आम्ही वापरतो खुप छान माहिती आहे 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
खूप छान माहिती दिली, मनापासून धन्यवाद. ताक आणि अंडी ह्यांचं प्रमाण काय घ्यावं , कसं बनवावे आणि फवारणीसाठी प्रमाण किती असावं ह्याच मार्गदर्शन कृपया करा.
आम्ही तुमच्या सोबत आहोत सर , तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा बास बाकी काय नको ... जय श्री राम ♥️🙏
Thank you
Daynvad bau
Tak anddi soyabin sathi koto wela jaminitun v kase deta yeil
Sir he tak andai chaya aadhi mono chi fawrni Keli tar chalel ka
5akandi aka pampala kiti vapravw sanga
खूपच छान व्हिडिओ बनवलेला आहे. मी मिरची पिकावर हा प्रयोग लगेच करून टाकतो. 200 लिटर पाण्याला पाण्याला टाकायचे आणि अंड्याचे प्रमाण सांगा
मिश्रण कसे बनवायचे त्याच्यावर व्हिडिओ करा
सर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपल्या माध्यमातून मला मिळाली.धन्यवाद!
दादा खरं सांगता तुम्ही धन्यवाद
सर आपण सांगितलेले द्रावण 1 नंबर आहे.
जय श्रीराम जय श्रीराम
🙏🙏
Keep doing your Good job/experiments and don't think about people who are blaming. Those who don't do anything in there life they only blame and it is history so it's not new. People like you are an asset and inspiration to our farmers who can save money and gain knowledge. Keep it up.
सही बात दादा रिझल्ट खुप छान आहे मी रेघुलर वापरतो,
रेग्युलर हेच वापरल तर चालत का
खूप छान सर फक्त हे कशे वापरायचे प्रमाण काय आहे ते सांगाल
देशमुख सर
आपण खरोखर चांगली माहिती शेतकऱ्याला दिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद
सर आंबा फळबागेसाठी एक व्हिडिओ बनवा
Very nice information sir
त्याला माहिती खूप खूप म्हणजे खूप छान दादा हे मिश्रण कसे बनवायचे कृपया
छान माहिती दिली आहे धन्यवाद
कमेंट्स वरुन बऱ्याच शेतकऱ्यांना या ताक + अंडी फॉर्म्युल्याचा त्यांच्या शेतातील बऱ्याच पिकांवर फवारणी करुन चांगला अनुभव आलेला दिसून येतो. कोणाला मिरची, कुणाला वांगी आणि इतर पिकांवर रिझल्ट आलेला आहे. मी प्रयोग करून बघतो वांगी आणि मथानिया मिरचीवर 👍
ताक आणी अंडिचे द्रावन कसे करावे आणी पंधरा लिटर पंपाला कीती वापरावे सरविस्तर सांगा
@@VarshaNimbalkar-gn8bm 50ml
Khup chan mahiti dili aani khup chan rijult aahe
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मी आतापर्यंत तीन स्प्रे केला आहे सर रिझल्ट मला फार छान मिळाला आहे रासायनिक म्हणजे रिझल्ट मिळत नव्हते ते आता मला मिळाला आहे धन्यवाद
सर शेवगा मध्ये विश्वास बसणार असा परीणाम दिसून आला . शेतकऱ्यां नी वापर करायलाच हवा.मला फार जास्त माहिती नव्हती पण कोरोनाच्या सुरुवातीला अंडी फुकट पण कोणी घेत नव्हते .माझ्याकडे अंडी साचून राहिले होते .कोठेतरी वाचनात आले आणि मी सहज ताक अंडी आणि लिंबू अंडी चा प्रयोग ड्रेंचीग मधे केला खूप वाढ झाली शेंडे खुडून आणि नंतर माल तोडून थकून जायचो .फवारणी पण केली पण कमी वेळा .
माहीती सांगा ना कसे वापरायचे
सर एकदम चांगला अनुभव आला 💯👌
अगदी बरोबर आहे सर
खुपच छान मार्गदर्शन सर अभिनंदन
Best results for tomoto Dada .i am proud of your smart work for agriculture in very very low cost but results are very best exlent top🤝🤝🙏👍
Pls send plot photo and production on my what's app number 9763023878
Hi
टोमॅटोच्या कोणत्या अवस्थेत हे द्रावण वापरले तुम्ही?
@anant4637 अवस्था पाहू नका. सुरुवातीपासून जर वापरले तर ६०% खर्च कमी होईल. आणि कीड पण कंट्रोल मध्ये राहील. याचा फायदा प्रत्येक अवस्थेमध्ये पिकाला होतो
Sir khup jabrdast aashi mahiti dili dhanyawad🙏❤
नवीन शेतकऱ्यांसाठी आपले मार्गदर्शन योग्य ताक व अंडी हा फॉर्म्युला जबरदस्त
आहो भाऊ जो माणूस योग्य फाॅरमुला तयार करून त्याचा फायदा चांगला होतो पण हेच माणूस चांगले काम करून त्याचा रिजल्ट चांगला मिळतो हे आपण करून दाखवले हेच माणसांना सहन होत नाही. कोणीही टिका करूदया. तुम्ही चांगले काम करताय हे सर्व काहींना सहन होत नाही. आपण आपले चांगले काम करत आहात आणि करत रहावे हि विनंती नमस्कार धन्यवाद
सर मी सुद्धा एक शेतकरी आहे.खर्च कमी करण्यासाठी खूप व्हिडीओ पाहिले.पण सर तुम्ही ग्रेट आहात.अंड्यात काय ताकत असते मी तुम्हाला सांगतो.आमच्या कुत्र्याला ग्यास्ट्रो सारखा आजार झलता.डॉक्टरच्या उपचाराने काय झाले नाही.बस एक कच्च अंड चारल ते नीट झाल.शेती साठी असेच आपल्याला घरच्या घरी पिकासाठी काय देता येईल यासाठी नवीन नवीन माहिती आम्हाला देत जा.आम्ही तुमच्या सोबत आहोत.जय महाराष्ट्र.
नक्कीच. या वर्षी थोडा तणावात आहे. पुढच्या वर्षीपासून एव्हढे काही खते तयार होणार आहे की शेतकरी म्हणतील सगळं वापरलं अजून पण संपले नाहीत
भाऊ..
लोकांना बोलू द्या जे बोलतील ते..
तुम्ही प्रामाणिक आहात हे तुमच्या बोलण्या वरून लक्षात येते..
असेच शेतकऱ्यान साठी काम करत रहा..
मला पण दांडगा रिजल्ट आलाय ताक अंडीचा
विषय हार्ड हाय ह्या खताचा 💯🙏
Praman kiti ahe
अप्रतिम मार्गदर्शन दादासाहेब,
Mala wangi pikavar rizalt Mila la
ताक व अंडी जबरदस्त रिजल्ट.
Go ahead sir we are with you
माझ्या कडे या मिश्रणात अळ्या झाल्या ,यावर काय करावे
एकच नंबर बुरशीनाशक ताक व अंडी आहेत मी एक वर्ष झालं बुरशीनाशक वापरत नाही
Great भावा...दिलेली माहिती 100 टक्के 🎉खरी... I am haghly educated person,but rightnow working as farmer since 4 years...but experience like fourty years.I recommend eggs and buttermilk combination is world best bactocide as well as fungicide... Moreover organic fert too...
And it is useful to almost all crops...
You are solid and great... Hats of you... Keep it up.. 👌👌👌👌👌👌👌
खूप मोलाची माहिती...!🎉💐🙏
एक विनंती आहे, soil charger व अशा अनेक सेंद्रिय कंपन्या आहेत , लाखो रुपये खर्च करून खूप फसवणूक होत आहे, कृपया आपण कोणत्या कंपनीचे प्रॉडक्ट चांगले आहेत यावर व्हिडीओ बनवा
Barobar ahe bhau
जिवामृत दशपर्णीअर्क ताक अंडी मिरची लसुण अर्क असे किती तरी मेड इन किसान
VSI पुणे चे प्राडक्ट
आपण वापरणे चे प्रमाण व आपला फोन नंबर कळवा धन्यवाद
दादा आपण फार चांगली माहिती दिली धन्यवाद दादा आपला पत्ता पाठवा आपल्या शेतात पाहायला यायचं आहे
खूप छान माहती दादा...
Khup Chan mahiti dilat mi prayog karto
Ok Sir,
100 % correct
Already my research experience . Or others than information scientifically very important for farmers . Actually synthetic fertilizer in present ETO side effects major cancer, other diseases . Currently As per US 527 Indian products ETO present.
My second point
Maka lashkari ali fertilizer corogen very hazardous for animals as well as human.
thanks and regards,
BSK
ताक अंडी ह्याचे द्रावण कसे तयार(बणवायचे)करायचे ह्या बद्दल माहीती सांगा
Khup khul changla aahe video.sar majh 2akre drakshe aahe var and Khali sodayla chalato ka
It is standred knowlag from staded you tubar, thanks. By balasaheb v unde madhe vadgaon, shrigonda
एका पंपाला किती घ्यायचे
आम्ही द्राक्ष बागेला ड्रिंफने सोडून दिले आहे फरक छान मिळाला आहे
Percentage of mixing in 18 lit pump.
नमस्कार दादा शुभ सकाळ आपण रासायनिक शेती मधुन शेतकर्यांना बाहेर काढून सेंद्रिय शेतीकडे वळवताय खूपच छान माझी १ एकर काजू बाग आहे त्या बागेत ह्या औषधांचा कसा वापर करायचा आहे एवढीच १ विनंती श्री स्वामी समर्थ
Very nice information. I am a.new.former Thank you.
फवारा मारणारा मजूर १ पंप मारला आणि वापस घरी गेला भाऊ... इतका बेकार वास 😂😂
चांगली माहिती दिली त्याबददल धन्यवाद. माझेकडे धानाची शेती आहे. आपण एकरी किती अंडे व किती ताक वापरावे लागेल ते सांगावे.
खूप छान माहिती दिली सर...
सर या द्रावनामद्ये जर कौपर चि वस्तु टाकली तर ऐकच नंबर बुरशिनाशक तयार होते.. सर छान माहिती दिली आहे धन्यवाद सर जय जवान जय कीसान.
आपण खूप छान माहिती दिली अभिनंदन हरभरा पिकावर दाही अंडीची फवारणी पिकांच्या कुठल्या अवस्थेत करावी याची माहिती मला द्यावी ही नम्र विनंती
@@mohanpatil-sn4xe 30 दिवस, 55 दिवस आणि 70 दिवस
सर, कपाशीसठी याचे ड्रिचींगचे प्रमाण सांगा
माहिती सांगितली पण कसं वापरावं फवारणी की ड्रेचींग करायचं त्याचं प्रमाण काय हे काहीच सांगितले नाही
भाऊ एक नंबर काम करतात ताक अंडी मी एका वर्षापासून मारतो..👍👍
कलिंगडवर चालेल का भाउ सेटिंग चालू आहे
तयार झाल्यावर किती दिवस उयोगात आणता येईल
अगदी खर आहे सर आपली माहिती
सर, मला हि मोसंबी साठी चागला अनुभव आलाय... धन्यवाद🙏
सर, मला याची कृतीही सांगावी ही विनंती.
सर खूप छान आहे आपले कार्य असंच पुढे चालू राहू द्या 👌👌
प्रथमच तुमचा विडिओ पहिला.. माझी सीताफळाची शेती आहे, त्यामध्ये कसं वापरायचं याचं मार्गदर्शन करावे. राम जाधव... सिन्नर (नासिक )
आपले चांगले काम चालु ठेवा...लोकांकडे लक्ष नका देऊ🙏
खूब छान माहिती दिल्या बदल धन्यवाद
सर लोकांना चागल दिसतं नाही तुमचं बरोबर आहे
नाउमेद होऊ नका आपलं कार्य खूप छान आहे असंच काम करत रहा