आमावस्याला फवारणी कोणती व का घ्यावी? काय सांगते शेतीचे विज्ञान?यामुळे फवारणीचा खर्च होईल झिरो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 33

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 15 วันที่ผ่านมา +22

    अण्णासाहेब कृपा करून एकदा तरी तुमच्या एका एकर कपाशीचं उत्पन्न किती झालं हा व्हिडिओ टाका,,,, जेणे करून नवीन शेतकऱ्यांना तुमच्या सेंद्रिय शेती बद्दल आवड निर्माण होऊन सेंद्रिय शेति कड वळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @mohanpatil538
      @mohanpatil538 14 วันที่ผ่านมา +2

      बरोबर भाऊ

  • @tukaramumbarakar8434
    @tukaramumbarakar8434 14 วันที่ผ่านมา +5

    अण्णाभाऊ मी पण नैसर्गिक पद्धतीने 4 वर्षा पासून शेती करत आहे आणि आपल्या शेती दिशा सेंद्रिय शेती चा सबस्क्राईबर आहे मी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद दादा अशीच नवनवीन व्हिडिओ टाकत रहा आनखी खूप खूप धन्यवाद भाऊ जय जवान जय किसान

  • @vijaymnehate8189
    @vijaymnehate8189 15 วันที่ผ่านมา +2

    अण्णासाहेब खुपच महत्वाची माहीती दिली ,योग्य मार्गदर्शन हाच एक ध्यास धन्यवाद.....

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 7 วันที่ผ่านมา

    एक दम विश्वसनीय माहिती अभिनंदन

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 14 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर माहिती दिली अण्णासाहेब धन्यवाद 👍 🙏

  • @ankushchenapure
    @ankushchenapure 11 วันที่ผ่านมา +1

    जय गोमाता जय गोधन ॐ सुरभ्यै माता नमः 🐂🪷🌹🌺🥥🌳🦚⛳🇹🇯🚩🚩🚩🚩

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 4 วันที่ผ่านมา +1

    1 no dada

  • @ganeshkale5833
    @ganeshkale5833 14 วันที่ผ่านมา +1

    दिशा सेंद्रीयची साथ उद्याच्या बैलपोळ्याच्या आण्णा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @bhagwannagargoje2282
    @bhagwannagargoje2282 15 วันที่ผ่านมา +2

    सर निम अर्क कसा तयार करावा त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज सर विनंती आहे

  • @nitinbagal5704
    @nitinbagal5704 15 วันที่ผ่านมา +2

    ऊस पिकावरील व्हिडियो टाका...

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 14 วันที่ผ่านมา

    खुपच छान अभिनंदन अभिनंदन अभिनंदन................

  • @shrirampachpute7858
    @shrirampachpute7858 12 วันที่ผ่านมา +1

    पावसामुळे सर्व किटक नाहिसे झाले, पाऊस पडतो आहे.
    फवारणी कधी करायची. दररोज पाऊस पडतो आहे.
    सर्व सांगत सुटले आमावशा ला कापूस फवारणी करा.
    पाऊस पडताना फवारणी करावी तरी कशी 😂

  • @ravindrapawar3782
    @ravindrapawar3782 14 วันที่ผ่านมา +2

    अण्णासाहेब माझ्या कडे 500लिंबुची झाडें आहेत दोन वर्षाची झाले आहेत काहींना बहार आलेला आहे फवारणी सांगा

  • @ramrajekshirsagar8006
    @ramrajekshirsagar8006 15 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे.

  • @baliramharne4847
    @baliramharne4847 15 วันที่ผ่านมา

    धन्यवाद अण्णासाहेब🙏🙏🌹🌹

  • @spdvlogs5181
    @spdvlogs5181 11 วันที่ผ่านมา +1

    सर, पुर्णिमा ला ही फवारणी केली तरी चालते का?

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 15 วันที่ผ่านมา +3

    अण्णासाहेब निम अर्क कसा तयार करायचा ते सांगा

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 13 วันที่ผ่านมา

    Annasaheb chinchuka ani chincha tarpale che tonic groth pramoter ahe please tyacha war pan vidio taka

  • @sanjaykamalapurkar8725
    @sanjaykamalapurkar8725 12 วันที่ผ่านมา

    माझी जमीन चुनखडीचे आहे. त्यात चांगले पीक येण्यासाठी उपाय सांगा.तसेच चुनखडीच्या जमिनीत कोणती फळे चांगली येतात याचे क्रुपया मार्गदर्शन करा.

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 8 วันที่ผ่านมา

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 14 วันที่ผ่านมา

    राम राम भाऊ आंब्याची रोपे तयार केली का👌👍🙏🤝🌦🌧🌨🌦🌧🌨🌩⛈⛈⛈⛈⛈🌩🌩🌩🌩🌩🐢🕊🦅🦆🌳🌳🌳🌳🍀☘🌿🌾🌵🌴

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 15 วันที่ผ่านมา

    Nem oil made tak ande mix keyley tar chaltey ka ?

  • @dattukhotare8863
    @dattukhotare8863 14 วันที่ผ่านมา

    फुटव्या साठी औषध सांगा

  • @rushikeshpatil8686
    @rushikeshpatil8686 15 วันที่ผ่านมา

    दादा पोर्णीमेला पण पतंग घालतात का अंडी पण निमार्काने पांढरी माशी एवढी नाही आटोक्यात येत

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार 🙏

  • @zishanShaikh_07
    @zishanShaikh_07 12 วันที่ผ่านมา

    Trips साठी काय मारावे

  • @sameershaikh9322
    @sameershaikh9322 12 วันที่ผ่านมา

    Nim arck kasa banwaycha

  • @Im_Indian528
    @Im_Indian528 14 วันที่ผ่านมา +1

    दुकानदारा वरच का आक्षेप आहे विदयापीठ आणि सरकार पण तेच औषध सांगतात

    • @K.bPoint
      @K.bPoint 8 วันที่ผ่านมา

      सगळे मिळुनच शेतकऱ्यांना फसवतात

  • @SachinPansare-u8m
    @SachinPansare-u8m 9 วันที่ผ่านมา

    Burshnashk sang

  • @rushikeshpatil8686
    @rushikeshpatil8686 15 วันที่ผ่านมา

    X